Laxmi Puja Wishes In Marathi – लक्ष्मीपूजा शुभेच्छा मराठीत मित्रांनो आपण या लेखांमध्ये लक्ष्मीपूजन च्या काही खास शुभेच्छा या लेखाचा माध्यमातून बघणार आहोत. कार्तिक कृष्णपक्षातील अमावस्येच्या या दिवशी लक्ष्मीपूजन साजरा करण्याचा विशेष नियम आहे.
ब्रह्मपुराण अनुसार या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपूजन च्या दिवशी महालक्ष्मीची सर्वत्र संतांच्या घरी विराजमान होत असतात. तरी या दिवसासाठी आपण आपल्या घराबाहेर आकाश कंदील व लायटिंग अशा अनेक प्रकारे आपण सजावट देखील करत असतो.
लक्ष्मीपूजन च्या सण हिंदूंसाठी खूपच महत्त्वाचा सण असतो. दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली असे देखील आपण बराच वेळ एकमेकांच्या संवादातून ऐकत असतो.
दसरा गेला की लगेच दिवाळीचा हा सण वेळ घालत असतो तसेच दिवाळीच्या दिवशी आपण अनेक खाण्यासाठी पदार्थ देखील बनवत असतो. म्हणजे फराळाचं करंजी चकली लाडू अनारसे चिवडा असं सर्व प्रकारच्या फराळ आपण देवीच्या नैवेद्यासाठी बनवत असतो.
तसेच नवीन नवीन कपडे देखील घालत असतो. आपण आपल्या अंगणामध्ये भव्य मोठी रांगोळी देखील काढत असतो आणि पण त्यांनी सर्व रोशनाई करून देत असतो आपण. तर मित्रांनो तुम्ही या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मधून तुम्हाला ज्या शुभेच्छा आवडेल.
त्या तुम्ही तुमच्या लाडक्या मित्रांना तसेच नातेवाईकांना या दिवाळीच्या खास दिवशी पाठवा व त्यांना खूप खूप खुश करा. तसं पाहायला गेलं तर दिवाळी या सणाची सुरुवात एकादशीपासून होत असते.
Laxmi Puja Wishes In Marathi
तुमच्या दारी सजो स्वर्ग सुखांची आरास लक्ष्मी नांदो
सदनी धनधान्याची ओसंडो रास दीपावलीच्या शुभेच्छा..!!
Tumchya dari sajo sawarga sukhanchi aasar lakshmi nando
sadani dhandhanyachi osandhi ras dipavaliya shubhechha..!!
दिवाळी सण खास, तिच्यात लक्ष्मीचा निवासउटण्याचे अभ्यंगस्नान,
फराळाचा सुगंधी वासदिव्यांची मनमोहक आरास,
मनाचा वाढवी उल्हास दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!
Diwali san khas, tichyat lakshmicha nivasutnyache abhayangsnnhan
faralacha sughandhi vasdivyanchi manmohak asram,
manacha vadhvi ulhas divalichya hardik hardik shubhechha..!!
सनाईच्या शुभ्र कळ्या, लक्ष्मीपूजनी तळपती दिवाळीच्या पणतीने,
दाही दिशा झळकती लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Sanaichya shubhra kalya, lakshmipujani talpati diwaliachya pantine,
daha disha jhalkati lakshmipujanachya hardikshubhechha..!!
Laxmi Puja Wishes In Marathi 2022
घराघरात लक्ष्मी नांदू दे सौभाग्य समृद्धी लाभू दे
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Ghargharat lakshmi nandu de saubhagya samruddhi labhu de
lakshmipunachya hardik shubhechha..!!
मी व माझ्या परिवारा तर्फे तुम्हाला व तुमच्या कुटूंबीयांना लक्ष्मीपूजन
व दिपावलीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा
! शुभ दिपावली..!!
Mi va mazya parivara tarfe tumhala va tumchya kutumbiyana lakshipujan
va dipavalichya mangalmay hardik shubhechha
! shubh Dipawali..
सुख आणि समृद्धी घेउनी आगमन व्हावे लक्ष्मी
चेदिव्यांच्या मंद प्रकाशात उजळावे
भविष्य उद्याचे लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Sukh aani samrudddhi gheuni aagman vhave lakshmi
chedivnyanchya mandh prakashat ujalave
bhavishya udhache lakshmipujan va dipavalichya hardik shubhechha..!!
Happy Laxmi Puja Wishes In Marathi
रांगोळीच्या सप्तरंगातसुखाचे दीप उजळु दे लक्ष्मीच्या
पावलांनीघर सुख समदीने भरू दे
!॥ लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Rangolichya satrangaatsukhache dip ujalu de lakshmichya
pavlanighar such samdine bharu de
!! lakshmipujanchya hardik shubhechha..!!
समृद्धी यावी सोन पावली उधळण व्हावी सौख्याची भाग्याचा सर्वोदय व्हावा वर्षा
व्हावी हर्षाची लक्ष्मी पुजनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Samrudhi yavi son pavali udhalan vhavi saukhayanchi bhagyacha saravday
vhava varsha vhavi harshachi lakhsmi pujanachya hardik shubhechha..!!
दिवाळीच्या मुहूर्ती, अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी यावी.
.सुख-समाधान, आरोग्य,आणि धनसंपदा,
गुफून हात हाती तुमच्या दारी यावी लक्ष्मीपूजाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Diwalichya muhurti,angani bhagyalakshmichi swari yavi..
sukh- samadhan,aarogya aani dhansampada,
gunfun hat hati tumchya dari yavi lakshmipujachya hardik shubhechha..!!
Laxmi Puja Wishes In Marathi HD
आपल्या घरा मध्ये पैसा चा पाऊस पडो, लक्ष्मी चा वास हो,संकटा
चा नाश हो, शान्ति चा वास हो हैप्पी लक्ष्मी पूजन..!!
Aaplya ghara madhe paisa cha paus pado, lakshmi cha vas ho, sanctan
cha nash ho, shanty cha vas ho happy lakshmi pujan..!!
महालक्ष्मीचे करुनी पूजन लावा दीप अंगणी
धनधान्य आणि सुख-समृध्दी लाभल तुम्हा
जीवनी मंगलदायक उत्सवात या लक्ष्मीपूजन शुभेच्छा
आमुच्या जपा मनी! हार्दिक शुभेच्छा..!!
Mahalakshmiche karuya pujan lava dip anagani
dhandhya aani sukh- samruddhi labhal tumha
jivani mangaldayak utsvat ya lakshmipujan shuhechha
aamuchya japa mani !! hardik shubhechha..!!
तुम्हाला व तुमच्या परिवारास सुख, शांती, आरोग्य
, ऐश्वर्य मिळून भरभराट होवो,
आई महालक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा राहो
लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!!
Tumhala va tumchya parivas sukh,shanty,
aarogya, eshvarya milun bharbhart hovo,
aai mahalakshmichi tumchyavar sadaiv karupa raho
lakshmipujanachya mn:purvak shubhechha..!!
New Laxmi Puja Wishes In Marathi
मांगल्याचे तेजस्वी दिवे प्रत्येक दारीउजळू दे
लक्ष्मीच्या आगमनाने घर सुखाने
भरू दे लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Manglyache tejaswi dive pratek dariujalu de
lakshmichya aagmanane ghar sukhane
bharu de lakshmipujan va dipawalichya hardik shubhechha..!!
धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या
आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा
लक्ष्मीपुजनाच्या आपणां सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!
Dhanachi pooja, yashacha prakash,
Kirtiche aabhyangsnhan, manache lakshmipujan,
Sanbandhacha paral, samruddhicha padwa,
Prmachi sahakutumba, sah parivas soneri shubhechhha..!!
माझ्याकडून आणि माझ्या
परिवाराकडून आपणास आणि
आपल्या परिवारास दीपावलीच्या
खूप खूप शुभेच्छा..!!
Mazyakadun aani mazya
Parivarakadun aapans aani
Aaplya parivaras dipawalichya
Khup khup shubhechha..!!
Best Laxmi Puja Wishes In Marathi
लक्ष्मीमातेचा आशीर्वाद आपणां सर्वांवर सदैव राहो,
सुख-समृद्धी, धनसंपदा,
सदृढ आरोग्य यांचा वास आपल्या घरात सदैव राहो.
लक्ष्मीपुजनाच्या आपणां सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!
Lakshmimatecha aashirwad aapana sarvanvar sadaiv raho,
sukh-samruddhi, dhansanpada
, sahdha aarogya yancha vas aaplya gharat sadaiv raho..
lakshipujnachya aapana sarvana hardik shubhechha..!!
स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला
विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला
आपणास आणि आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Diwali..!!
Senhacha sughandh darvalala, anandacha asan ala
Vinanti aamchi parmeshwarala, saukhya,samruddhi labho tumhala
Aapnas aani aaplya parivaras diwalichya hardik shubhechha..!!
Happy Diwali..!!
समईच्या शुभ्र कळ्या लक्ष्मीपूजनी तळपती,
दिवाळीच्या पणतीने, दाही दिशा झळकती!
लक्ष्मीपूजनच्या आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Samaichya shubhra kalya lakshipujani talpati,
Diwalichya pantine, dahi disha jhalkati !!
Lakshmipujanchya aaplya sarvana dipavalichya hardik shubhechha..!!
Laxmi Puja Wishes In Marathi images
दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Dari divyanchi asars
Anagani phulalela sada rangolicha khas,
Anand baharlela sarvtra
Aani harshalele man,
Aala aala diwali san,
Diwalichya hardik shubhechha..!!
नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते
शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तुते
लक्ष्मीपूजनच्या मंगलमय शुभेच्छा..!!
Namastute mahamye shripithe surpujite
Shadkhachkragadahaste mahalakshmi namosrute
lakshmipujanchya mangalmay shubhechha..!!!
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी,
धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी
या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करो
लक्ष्मीपूजनच्या मंगलमय शुभेच्छा..!!
Dhanlakshmi, dhanyalaksmi,
dhauryalakshmi,shauryalakshmi,
Vidhyalakshmi,karyalakshmi,
vijayalakshmi,rajlakshmi
Ya asthalaksmi tumchyavar dhanacha varshav
lakshmipujanachya mangalmay shubhechha..!!
Laxmi Puja Wishes In Marathi for whatsapp
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा,
लक्ष्मीपूजन आणि दीपावलीच्या
आपणांस हार्दिक शुभेच्छा!
लक्ष्मीपूजनच्या मंगलमय शुभेच्छा..!!
Lakshmicha sahavas aaplya ghari nitya rahava,
lakshmipujan aani dipawalichya
aapanas hardik shubhechha !
lakshmipujanachya mangalmay shubhechha…!!
अष्टलक्ष्मी तुमच्यावर धन-धान्याच्या वर्षाव करो व
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू दे.
लक्ष्मीपूजनच्या मंगलमय शुभेच्छा..!!
Asthalaksmi tumchyavar dhan-dhanachya varshav karo va
lakshmichya pavlanni ghar sukh samruddhine bharu de..
lakshmipujanchya mangalmay shubhechha..!!
Laxmi Puja Status In Marathi
सकलं तिमिरं हन्तु प्रज्ञालोकं तनोतु वः
भूयाद्दीपोत्सवः सोऽयं सर्वमङ्गलकारकः
लक्ष्मीपूजनच्या मंगलमय शुभेच्छा..!!
Sakala timira hntu prdnynlokan tanotu va :
bhauyaghipotsav soya sarvamadlkarak :
lakshmipujanchya mangalmay shubhechha..!!
फटाक्यांची माळ,
विजेची रोषणाई,
पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ,
रांगोळीची रंगत,
फराळाची संगत,
लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ,
दीपावलीचा सण आहे
खूपच गोड
दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा..!!
Phatakyanchi maal,
Vijechi shoshnai,
Pantyanchi aasras
Utnyachi aandhol
Rangolit rangat,
Pharalachi sangat
Lakshmichi aradhana,
Bhaubijechi aod,
Dipavalichya san aaahe
Khupch god
Diwalichya mangalmay shubhechha..!!
Laxmi Puja Status In Marathi 2022
महालक्ष्मीचे करुनी पूजन,
लावा दीप अंगणी,
धन धान्य सुख समृद्धी
लाभेल तुम्हा जीवनी…
मंगलदायक उत्सवात या
शुभेच्छा आमुच्या जपा मनी…
लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा…!!
Mahalakshmiche karuya pujan,
Lava dip angani,
Dhan dhanya sukh smaruddhi
Labhel tumha jivani..
Mangaldayak utsvaat ya
Shubhechha aamuchya japa mani..!!
Lakshmipujanachya shubhechha..!!
महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी..
धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी..
लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा..!!
Mahalakshmiche karun pujan, lava dip anagani..
Dhan-dhanya aani sukh- smaruddhi labho tumchya jivanai..
Lakshmipujan aani diwalinimta managmay shubhechha…!!
दिवाळीच्या मुहूर्ती,
अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी..
सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा,
गुंफून हात हाती, येवो तुमच्या दारी..
दीपावली आणि लक्ष्मी पूजन निमित्त
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..!!
Diwalichya muhruti,
Anagani bhagyalakshmichi swari..
Sukh-samdhan,aarogya aani dhansampada,
Gunfun hat hati, yevo tumchya dari..
Dipawali aani lakshmi pujan nimita
Aapnas va aaplya parivas hardik shubhechha..!!!
लक्ष्मी आली तुमच्या दारी
सुख समृद्धी व शांती घेवून तुमच्या घरी!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला लक्ष्मी पूजन शुभेच्छा..!!
Lakshmi aali tumchya dari
Sukh samruddhi va shanty ghevun tumchya ghari !!
Tumhala aani tumchya kutumbala lakshmi pujan shubhechha..!!
Happy Laxmi Puja Status In Marathi
माता लक्ष्मीची कृपा आपणा वर सदैव राहू दे,
यश आपणास प्रत्येक जागी मिळो.
हॅप्पी लक्ष्मी पूजन..!!
Mata lakshmichi krupa aapan var sadaiv rahu de,
Yash aapnas pratek jagi milo..
Happy lakshmi pujan..!!
महा-लक्ष्मी मानस-पूजनः-
ॐ लं पृथ्वी तत्त्वात्वकं गन्धं
श्री महा-लक्ष्मी-प्रीतये समर्पयामि नमः।
ॐ हं आकाश तत्त्वात्वकं पुष्पं
श्री महा-लक्ष्मी-प्रीतये समर्पयामि नमः।
ॐ यं वायु तत्त्वात्वकं धूपं
श्री महा-लक्ष्मी-प्रीतये घ्रापयामि नमः।
ॐ रं अग्नि तत्त्वात्वकं दीपं
श्री महा-लक्ष्मी-प्रीतये दर्शयामि नमः।
ॐ वं जल तत्त्वात्वकं नैवेद्यं
श्री महा-लक्ष्मी-प्रीतये निवेदयामि नमः।
ॐ सं सर्व-तत्त्वात्वकं ताम्बूलं
श्री महा-लक्ष्मी-प्रीतये समर्पयामि नमः।
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
maha – lakshmi manas –poojan :-
om haan lan purthavittvatvak gandha
shree maha- lakshmi preetaye samarpayami namah..
om haan akash tattvatvakam puspam
shree maha – lakshmi preetaye samarpayami namah..
om yam vayu ttvatvak dhupa
shri maha-Lakshmi preetaye gharapayami namah..
om ran agni tattvatvakam deepam
shri maha lakshmi preetaye darshayami namah..
on vam tattvatvakam naivedya
shri maha- lakshmi preetaye nivedayami namah..
om san sarv ttvatvak tambula
shri maha- lakshmi preetaye samarpayami namah..
lakshmi pujnachya hardik shubhechha..!!
ही दीपावली सर्वांना मंगलमयी, आरोग्यदायी,
सुख-समृद्धी प्रदान करणारी ठरो…
लक्ष्मीपूजनच्या खूप-खूप शुभेच्छा..!!
Ha dipawali sarvana mangalmayi, aarogyadayi,
sukh-samruddhi pradan karnari tharo.
.lakshmipujanachya khup khup shubhechhha..!!
Laxmi Puja Status In Marathi HD
अष्टलक्ष्मी तुमच्यावर धन-धान्याच्या वर्षाव करो व
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू दे.
लक्ष्मीपूजनच्या मंगलमय शुभेच्छा..!!
Asthalakshmi tumchyavar dhan-dhanyachya varshav karo va l
akshmichya pavlanni ghar sukh samruddhine bharu de..
lakshmipujanchya mangalmay shubhechha…!!
आनंदाची उधळण करणारा हा सण आपणा सर्वांस भरभरून आनंद,
धन व उत्साह देवो!
लक्ष्मीपूजन आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Anandachi udhalana karnara ha san aapna swarvas bharbharun anand,
dhan va utsaav devo !
lakshmipujan aani diwapalichya hardik shubhechha..!!
मांगल्याचे तेजस्वी दिवे प्रत्येक दारी
उजळू दे..
लक्ष्मीच्या आगमनाने घर सुखाने
भरू दे…
लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या
हार्दिक शुभेच्छा..!!!
Manglyache tejaswai dive pratek dari
Ujalu de..
Lakshmichya aagmnane ghar sukhane
Bharu de..
Lakshmipujan va dipawalichya
Hardik shubhechha..!!
तुम्हाला व तुमच्या परिवारास
सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य मिळून
भरभराट होवो,
आई महालक्ष्मीची तुमच्यावर
सदैव कृपा राहो
लक्ष्मीपूजनाच्या
मन:पूर्वक शुभेच्छा..!!
Tumhala va tumchya parivas
Sukh, shanty, aarogya, eshvarya milun
Bharbhart hovo,
Aai mahalakshmichi tumchyavar
Sadaiv krupa raho
Laksmipujanachya
Mn:purvak shubhechha..!!
New Laxmi Puja Status In Marathi
महालक्ष्मीचे करुनी पूजन
लावा दीप अंगणी
धनधान्य आणि सुख-समृध्दी
लाभल तुम्हा जीवनी…
मंगलदायक उत्सवात या
लक्ष्मीपूजन शुभेच्छा आमुच्या जपा मनी!
हार्दिक शुभेच्छा..!!
Mahalakshmiche karuni pujan
Lava dip anagani
Dhandhanya ani sukh-samruddhi
Labhal tumha jivani
Mangaldayak utsvaat ya
Lakshmipujan shubhechha aamuchya japa mani !!
Hardik shubhechha..!!
आपल्या घरा मध्ये
पैसा चा पाऊस पडो,
लक्ष्मी चा वास हो,
संकटा चा नाश हो,
शान्ति चा वास हो.
हैप्पी लक्ष्मी पूजन..!!
Aaplya ghara madhe
Paisa cha paus pado,
Lakshmi cha vaas ho,
Sancta cha naash ho,
Happy lakshmi pujan..!!
दिवाळीच्या मुहूर्ती,
अंगणी भाग्यलक्ष्मीची
स्वारी यावी..
सुख-समाधान, आरोग्य,
आणि धनसंपदा,
गुफून हात हाती
तुमच्या दारी यावी…
लक्ष्मीपूजाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Diwaliachya muhurti
Anagani bhagyalakshmichi
Swarai yavai..
Sukh-samadhan, aarogya
Aani dhansampada,
Gunfun hat hati
Tumchya dari yavi..
Lakshmipujachya hardik shubhechha..!!
Best Laxmi Puja Status In Marathi
समृद्धी यावी सोन पावली उधळण
व्हावी सौख्याची
भाग्याचा सर्वोदय व्हावा वर्षा
व्हावी हर्षाची
लक्ष्मी पुजनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Samruddhi yavi son pavali udhalna
Vahavi saukhyachi
Bhagyacha sarvaday vhava varsha
Vahavi harshachi
Lakshmi pujanachya hardik shubhechha..!!
रांगोळीच्या सप्तरंगात
सुखाचे दीप उजळु दे..
लक्ष्मीच्या पावलांनी
घर सुख समदीने भरू दे..!
लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Rangolichya satrangaat
Sukhache dip ujalu de..
Lakshmichya pavlanni
Ghar sukh samdine bharu de..!!
Lakshmipujnachya hardik shubhechha..!!
सुख आणि समृद्धी घेउनी आगमन
व्हावे लक्ष्मीचे
दिव्यांच्या मंद प्रकाशात उजळावे
भविष्य उद्याचे
लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या
हार्दिक शुभेच्छा..!!
Sukha aani samruddhi gheuni aagman
Vhave lakshmiche
Divyanchya madh prakahsat ujalave
Bhavishya udhache
Lakshmipujan va dipawalichya
Hardik shubhechha..!!
Laxmi Puja Status In Marathi images
मी व माझ्या परिवारातर्फे
तुम्हाला व तुमच्या कुटूंबीयांना
लक्ष्मीपूजन व दिपावलीच्या मंगलमय
हार्दिक शुभेच्छा!
शुभ दिपावली..!!
Mi va mazya parivasatarfe
Tumhala va tumchya kithumbiyana
Lakshmipujan va dipawalichya mangalmay
Hardik shubhechha !!
Shubh dipawali..!!
घराघरात
लक्ष्मी नांदू दे…
सौभाग्य
समृद्धी लाभू दे…
लक्ष्मीपूजनाच्या
हार्दिक शुभेच्छा..!!
Gharagharat
Lakshmi nandu de..
Saubhagya
Samruddhi labhu de..
Lakshmipujanachya
Hardik shubhechha..!!
सनाईच्या शुभ्र कळ्या, लक्ष्मीपूजनी तळपती
दिवाळीच्या पणतीने,
दाही दिशा झळकती
लक्ष्मीपूजनाच्या
हार्दिक शुभेच्छा..!!
Sanaichya shubhra kalya, lakshmipujani talpati
Diwalichya pantine,
Dahi disha jhalkati
Lakshmipujnachya
Hardik shubhechha..!!
Laxmi Puja Status In Marathi for whatsapp
दिवाळी सण खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास
उटण्याचे अभ्यंगस्नान, फराळाचा सुगंधी वास
दिव्यांची मनमोहक आरास, मनाचा वाढवी उल्हास…
दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!
Diwali san khas, tichayat lakshmicha nivas
Untnuche aabhiyansnhan, faralacha sughandi vas
Divyanchi manmohak aaras, manacha vadhavi ulhas..
Diwalichya hardik shubhechha..!
तुमच्या दारी सजो
स्वर्गसुखांची आरास..
लक्ष्मी नांदो सदनी
धनधान्याची ओसंडो रास…
दीपावलीच्या शुभेच्छा..!!
Tumchya dari sajo
Sargasukhanchi aaras..
Lakshmi nado sadni
Dhandhanyachi osando ras..
Dipawalichya shubhechha…!!
लक्ष्मीमातेचा आशीर्वाद
आपणां सर्वांवर सदैव राहो,
सुख-समृद्धी, धनसंपदा,
सदृढ आरोग्य यांचा वास
आपल्या घरात सदैव राहो.
लक्ष्मीपुजनाच्या
आपणां सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!
Lakshmimatecha aashirwad
Aapna sarvavar sadaiv raho,
Sukh-samruddhi, dhansanpada,
Sahdg aarogya yancha vas
Aaplya gharat sadaiv raho
Lakshmipujnachya
Aapna sarvana hardik shubhechha..!!
Laxmi Puja Quotes In Marathi
उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट,
दिव्यांची आरास, फराळाचे ताट,
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट,
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Utnyacha sughandh,rangolicha that,
Divyanchi asars, pharalache taat,
Phatakyanchi aathishbaji, anandachi lat,
Nutan varashachi chahul diwali pahat
Lakshmipujmachya hardik shubhechha..!!
हे लक्ष्मी माते तू ये कुंकवाच्या पावलांनी,
नाव तुझं जपतो सदैव मनी,
मिळो आम्हा भक्तांना सुख-संपत्ती अपार,
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
He laksmi mate tu ye kunkavachya pavlani,
Nav tuza japto
Sadaiv mani,
Milo aamha bhaktana sukh-sanpati apaar,
Lakshmipujnachya hardik shubhechha..!!
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश,
होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश,
मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश,
असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास!
तुम्हाला दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Laksh laksh divyani ujalu de akash,
Hou de dusht shaktincha vinash,
Milo sarvana pragatichya paulvatecha prakash
Asa sajara hovo sarvanacha diwali san khas !!
Tumhala diwali aani lakshmipujnachya hardik shubhechha..!!
आज लक्ष्मीपुजन!
तुम्हाला व तुमच्या परिवारास सुख,
शांती, आरोग्य, ऐश्वर्य, स्थेर्य मिळून,
भरभराट होवो..
आई महालक्ष्मीची तुमच्यावर
सदैव कृपा राहो…
लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!!
Aaj lakshmipujan !!
Tumhala va tumchya parivas sukh,
Shanti, aarogya, eshavarya, satherya milun,
Bharbharat hovo..
Aai mahalakshmichi tumchyavar
Sadaiv krupa raho..
Lakshmipujnachya mn:purvak shubhechha..!!
आनंदाची उधळण करणारा हा सण
आपणा सर्वांस भरभरून आनंद,
धन व उत्साह देवो!
लक्ष्मीपूजन आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Annadachi udhalna karnara ha san
aapana sarvas bharbharun anand,
dhan va utsaav devo !
lakshmipujan aani dipavalichya hardik shubhechha..!!
हे पण पहा
- बलिप्रतिपदाच्या शुभेच्छा मराठीत
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- छत्रपती संभाजी महाराज विचार
- स्वामी समर्थ कोट्स मराठीत
- अस्सल मराठमोळे साडी कोट्स
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
आपण वरील लेखामध्ये लक्ष्मीपूजन च्या खास शुभेच्छां मधून काही खास शुभेच्छा बघितला. दिवाळी हा सण लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता सण असतो कारण या दिवशी आपल्याला नवीन कपडे घालायला मिळतात.
तसेच खाण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे पदार्थ देखील आपल्याला मिळत असतात आणि या दिवशी प्रत्येकाच्या घरी लक्ष्मी ही विराजमान होत असते आणि आपण आम्हाला मध्ये आकाश कंदील देखील लावतात तसेच
आपण या मोठ्या प्रमाणात रांगोळी काढतो व एकमेकांना शुभेच्छा देखील देत असतो. आपण आपल्या अंगणामध्ये पण तिने रोशना देखील करत असतो.
मी माझ्या संपूर्ण परिवारातर्फे तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला लक्ष्मीपूजन च्या तसेच दिवाळीच्या खूप सार्या हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली तसेच येणारे तुमचे हे वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो आणि अशीच लक्ष्मी तुमच्या पाठीशी कायम उभी राहू.
तसेच दिवाळीच्या या खास दिवशी बरेच जण नवीन नवीन वस्तू घेत असतात.गाडी घर आणि सर्वात जास्त अधिक प्रमाणात असून देखील खरेदी होत असतं कारण दिवाळीचा हा सण म्हणजे एक मुहूर्तांपैकी एक असतो या दिवशी कोणतेही काम आपण सुरु करू शकतो.
म्हणजे हा एक शुभ मुहूर्त असतो. अशीच लक्ष्मी कायम आमच्या घरी तुझा आशीर्वाद राहू दे सुख शांती आरोग्य आणि शूद्र मिळून भरभराटीचे हो आई महालक्ष्मी तुमच्यावर सदैव अशीच कृपा ठेव.