Life Attitude Status Marathi – नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखात आपण लाइफ एटीट्यूड स्टेटस मराठी वर छान लेख पाहणार आहोत. लाइफ मध्ये प्रत्येकाचा एटीट्यूड हा वेगवेगळा असतो. त्यामुळे साधे राहणीमान हे महत्वाचे असते पण जर आपण जास्तच साधे राहिले तर हे जग आपल्या फायद्यासाठी काम करून घेत असते.
त्यामुळे प्रत्येकाने आप[आपल्या जीवनात हा एटीट्यूड हा ठेवलाच पाहिजे, मग तो एटीट्यूड कोणाला दाखवायचा हे आपल्यावर डिपेंड करते. कारण जार तुमच्यात एटीट्यूड असेल, पण तुम्ही कामाझोर व्यक्तीला आपला एटीट्यूड हा दाखवत असेल तर तुम्ही चुकत आहात.
जर मित्रांनो, तुम्ही पण लाइफ एटीट्यूड स्टेटस मराठी – Life Attitude Status Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तुम्हाला हि आपल्या जीवनात एटीट्यूड वाढवायचा असेल तर तुम्हाला हे स्टेट्स खूप कामात येतील. तर चला मित्रांनो आता आपण लाइफ एटीट्यूड स्टेटस मराठी पाहूया.
Life Attitude Status Marathi
चूका करा पण त्यातून
काहीतरी शिका..!!
काय हवा करायची घे करून परत उद्या म्हणू नको मला संधी दिली नाही
मला समजण्यासाठी तुम्हाला माझ्या सारखा विचार करावा लागेल…!!!
जे कुणालाच जमले नाही ते करायचंय मला
म्हणूनच थोडा Time लागतोय वाटत..!!
Life Attitude Quotes Marathi
इज्जत दिली तरच इज्जत बाकीचा रुबाब घरी..!!
तुझी औकात तू विसरू नको
कारण जर मी खरी दादागिरी दाखवली
ना तर तू कुठलाच नाही राहशील बर का..!!
गर्दी जमा करून तर कोणी
पण माहोल करू शकते पण
खरी मजा तर तेव्हाच आहे
जेव्हा फक्त आपले नाव ऐकुण
ते पूर्ण गर्दी कापली पाहिजे..!!
लाइफ एटीट्यूड स्टेटस मराठी
डोळे झुकून बोलणं शिकून
जा रे कारण तुझी औकात नाही
माझ्या पुढे डोकं उचलायची..!!
आमच्याशी संबंध खराब
होऊ देऊ नका,
कारण आम्ही तिथे कामी येतो
जिथे सर्वजण साथ सोडतात…!!
वाईट दिवसात सगळ्यांनी
मज्जा घेतली
पण लक्षात ठेवा.
दिवस बदलायला वेळ नाही लागत…!!
Life Attitude Status Marathi
बदलून टाकली मी पण माझ्या आयुष्याची काही तत्त्वे
आता जो आठवण काढेल, तोच आठवणीत राहील..!!
बादशहाच्या area मध्ये येऊन त्याचा Address विचारू नये
गुलामांच्या झुकलेल्या नजरा स्वतःच मार्ग दाखवतात..!!
नाव तर प्रत्येकाचे चालू शकते,
फक्त चालवण्याचा दम पाहिजे…!!
Life Attitude Quotes Marathi
आज कालची नाते खोटं बोलल्याने नाही तर,
खरं बोलल्याने तुटून जातात…!!
यश मिळवण्याचं वेड पाहिजे,
मग संकटाची काय लायकी आहे…!!
खेळ “पत्त्याचा” असो किव्हा जीवनाचा,
आपला “एक्का” तर तेव्हाच दाखवा
जेव्हा समोर “बादशाह” असेल…!!
लाइफ एटीट्यूड स्टेटस मराठी
ऐक बाळा मला मारायचं असेल,
तर लपून मार कारण
समोरून तर मी हजारांना भारी पडेल…!!
ATTITUDE नाही
आमच्यात पण! !
self respect
नावाची गोष्ट जरा
जास्तच आहे…!!
बिनधास्त माझी बदनामी करा,
मला नाव ठेवा
मला वाईट म्हणा
फक्त तुम्ही चांगले असाल तरच….!!
जास्त प्रामाणिक राहून
काहीच मिळत नाही इथे लोक
खोटेपणाला मोठेपणा समजतात..!!
Life Attitude Status Marathi
सवयी आमच्या खराब नाहीत
फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो…!!
घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात
हिंमत दाखवा चांगले चांगले
डोकं टेकवतात…!!!
त्या ठिकाणी नेहमी शांत राहा जेथे,
“दोन कवडीची” माणसेही “स्वतःच” गुणगान गातात…!!
माझ बद्दल एवढं विचार नका करू,
कारण आम्ही “मनात येतो ध्यानात नाही”…!!
Life Attitude Quotes Marathi
आमची जगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे,
आम्ही आशेवर नाही तर आमच्या “जिद्दीवर” जगतो…!!
विरोधकांचा विरोध नाही करायचा,
शांत बसून त्यांचा कार्यक्रमच करायचा…!!!
सरळ मार्गाने जातोय म्हणून वाटेला लागू नका
जितका बाहेरून आहे तितका मधून सरळ नाही..!!
खूप जगलो दुसऱ्यांसाठी,
आता जगायचं स्वतःसाठी…!!
लाइफ एटीट्यूड स्टेटस मराठी
येता जाता रुबाब नाही झटकायचा
लायकीत राहाल तरच
औकातीप्रमाणे वागवलं जाईल..!!!
जर माझी आई आणि तिची भावी सून माझ्यासोबत असेल
मग माझ्यासमोर या दुनियेची लायकीच काय आहे..!!
जगायचं तर असं जगावं की
आपल्या बापालाही वाटलं पाहिजे
की मी वाघ वाढवला आहे…!!
आपल्याला एकच कळत,
जो पण उचलेल आपल्यावर हात,
त्याला दाखवायची त्याची औकात ते पण भर चौकात…!!
Life Attitude Status Marathi
स्वतःशीच कधीही हरलो नाहीतर,
हि दुनिया काय हरवेल…!!
राहूदे भावा मला अंधारात,
कारण उजेडात मला
आपल्यांचे खरे चेहरे दिसतात…!!
स्वतःचा कमीपणा कधीही दाखवू नका,
कारण लोक तुटलेल्या
पतंग पकडण्यासाठी तुटून पडतात…!!
होणार की आपल चांगल
आपण कोणाच वाइट केलय…!!
Life Attitude Quotes Marathi
वेळ ख़राब होती तेव्हाच
लोकानी फायदा घेतला..!!
भरोसा श्वासावर ठेवता येत
नाय आणि आपण माणसांवर ठेवतो…!!
हदीत राहा नाहीतर चढ़ी
काढून मारण्यात येईल…!!
जेव्हा सगळे साथ सोडतात ना
तेव्हा फ़क्त बाप पाठीशी असतो..!!
चेटिंग करते तर सेटिंग झाली
अस समजू नको फ्रेंड आहे ते
पण तुझ्या औक़ातिच्या बाहेर वाली..!!
लाइफ एटीट्यूड स्टेटस मराठी
दिसते मि cute रहते मि mute
तरी काही लोक म्हणतात
तुझ्यात आहे खुप attitude..!!
माझ्या सोबत भांडण
करण्यासाठी हे समजा की
मि cute आहे पण silent नाही..!!
परत आलोय, हिशोब करून जाणार,
प्रत्येकाला त्याची “लायकी” दाखवून जाणार…!!
आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त जळणारे पाहिजे…!!
ह्या बदमाशीच्या गोष्टी
विचार करून बोलत जा बाळा,
कारण ज्या “बदमाशीच्या” गोष्टी
तू पुस्तकातून वाचल्या आहेत,
त्या पुस्तकाचं लेखक मी आहे…!!
अरे जळणारे जरी वाढले ना
तरी चाहते कमी नाही होणार आपले…!!
Life Attitude Status Marathi
नेहमी धोका तेच देतात,
जे “धोक्याने” पैदा होतात…!!
नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता,
मालक व्हायची स्वप्न बघा…!!
आम्ही एवढे पण चांगले नाही
ओ शेठ…
जेव्हा तुम्ही आम्हाला वापरायच
विचार करता,ना तेव्हा आम्ही
तुम्हाला विकायचा विचार करत
असतो…!!!
यश मिळवण्याचं वेड पाहिजे,
मग संकटाची काय लायकी आहे…!!
खेळ “पत्त्याचा” असो किव्हा जीवनाचा,
आपला “एक्का” तर तेव्हाच दाखवा
जेव्हा समोर “बादशाह” असेल…!!
Life Attitude Quotes Marathi
ऐक बाळा मला मारायचं असेल,
तर लपून मार कारण
समोरून तर मी हजारांना भारी पडेल…!!
त्या ठिकाणी नेहमी शांत राहा जेथे,
“दोन कवडीची” माणसेही “स्वतःच” गुणगान गातात…!!
माझ बद्दल एवढं विचार नका करू,
कारण आम्ही “मनात येतो ध्यानात नाही”…!!
परत आलोय, हिशोब करून जाणार,
प्रत्येकाला त्याची “लायकी” दाखवून जाणा..!!
लाइफ एटीट्यूड स्टेटस मराठी
आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त जळणारे पाहिजे…!!
ह्या बदमाशीच्या गोष्टी
विचार करून बोलत जा बाळा,
कारण ज्या “बदमाशीच्या” गोष्टी
तू पुस्तकातून वाचल्या आहेत,
त्या पुस्तकाचं लेखक मी आहे…!!
अरे जळणारे जरी वाढले ना
तरी चाहते कमी नाही होणार आपले..!!
नेहमी धोका तेच देतात,
जे “धोक्याने” पैदा होतात…!!
Life Attitude Status Marathi
नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता,
मालक व्हायची स्वप्न बघा…!!
आपल्याला एकच कळत,
जो पण उचलेल आपल्यावर हात,
त्याला दाखवायची त्याची औकात ते पण भर चौकात…!!
स्वतःशीच कधीही हरलो नाहीतर,
हि दुनिया काय हरवेल…!!
राहूदे भावा मला अंधारात,
कारण उजेडात मला
आपल्यांचे खरे चेहरे दिसतात…!!
Life Attitude Quotes Marathi
स्वतःचा कमीपणा कधीही दाखवू नका,
कारण लोक तुटलेल्या
पतंग पकडण्यासाठी तुटून पडतात…!!
आमच्या सारखं बनायचं प्रयत्न सोडून दे,
कारण “वाघ” पैदा होतात बनवले नाही जात…!!
आपल्याला एकच कळत,
जो पण उचलेल आपल्यावर हात,
त्याला दाखवायची त्याची औकात ते पण भर चौकात…!!
मला माझ्यावर एवढं विश्वास आहे कि,
कोणीही मला सोडून जाईल परंतु विसरून नाही…!!
लाइफ एटीट्यूड स्टेटस मराठी
तुला काय वाटत तू गेलीस तर
मी काय मरून जाईल,
अगं तू पोरगी आहेस ऑक्सिजन नाही…!!!
पाठीमागे लोक काय बोलतात याच दुःख नाही,
गर्व त्या गोष्टीचा आहे कि
कोणाची ताकद नाही तोंडावर बोलायची…!!
मुलगा आहे पेन्सिल नाही की प्रत्येक ठिकाणी लाईन मारत फिरेल.
मी फक्त दोनच लोकांशी प्रेम करतो, पहिले
ते ज्यांनी मला जन्म दिला आणि दुसरी ती जिने माझ्यासाठी जन्म घेतला…!!
माझा Status तुझ्या Mobile मध्ये दिसेल
एवढी तुझी लायकी नाही…!!
स्वप्न कधीही मोठे बघा,
कारण विचार तर लोकांचे छोटेच आहेत…!!
मी Businessman बनेल आणि माझ्यावर
जळणाऱ्या लोकांना कामावर ठेवेल..!!
आनंद तर तेव्हा होईल, जेव्हा श्रीमंती आपली होईल
आणि अभिमान आई-वडील करतील..!!
दर्जा नावाची गोष्ट आपल्याला
बघूनच कळते..!!
अभ्यास करूनही
न समजणारा विषय म्हणजे आपण…!!
लायकी दाखवून द्यायला वेळ लागणार नाही
त्यामुळे लायकी मध्येच राहायचं ..!!
आता मी इतका पण भोळा नाही, की तू प्रेमाचा
देखावा करशील आणि मी त्याला प्रेम समजेल.!!!
मी तर माझा Attitude वेळ आल्यावर दाखवीन,
शहर तू घे त्यावर राज मी करून दाखवीन.!!
Attitude ची तर गोष्टच करू नकोस,
जेव्हा पैदा झालो होतो,
त्यावेळेस २ वर्ष कुणासोबत बोललो नव्हतो…!!
धन पण ठेवतो आणि “Gun” पण ठेवतो,
आणि ऐक बेटा जपून राहा
नाहीतर ठोकण्याचा दम पण ठेवतो…!!
ऐक पगली तुझ्या पेक्षा तर माझे दुश्मन चांगले,
जे प्रत्येक वेळा बोलतात “तुला नाही सोडणार”…!!
Attitude तर लहान मुले दाखवतात,
मी तर लोकांना त्यांची जागा दाखवतो.!!
तेवढेच बोला जेवढे एकू शकता,
कारण लोकांनाही तोंड असतं.!!
कौशल्य प्रत्येकात असतं,
काहींचे लपून जाते, तर काहींचे छपून जाते.!!
जगणं सोपं आहे हो, फक्त काड्या
करणाऱ्यांच्या नाड्या लक्षात आल्या पाहिजेत..!!
विरोधकांचा विरोध नाही करायचा,
शांत बसून त्यांचा कार्यक्रमच करायचा
माझ्या Attitude मध्ये एवढा करंट आहे कि,
तू जळून खाक होशील…!!
भाई बोलायचं अधिकार फक्त माझ्या “मित्रांना” आहे,
नाहीतर दुश्मन आजपण मला “बाप” या नावाने हाक मरतात…!!
मला एवढी हवा नको दाखवूस,
कारण माझ्या हाताने तुटलेले
“Parts” कुठेच मिळत नाहीत…!!
विरोध करा तुम्ही
तेच जमेल तुम्हाला कारण,
माझी बरोबरी करायची
लायकी नाहीये तुमची..!!
अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा,
ओळख सांगितली तर राडा होईल..!!
इतिहास साक्षी आहे,
खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,
कधीच नाद करू नये…!!
बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही,
पण काय करणार ज्यांची आपलं नाव
घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात..!!
जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,
अस्वीकार केले तर निराश होऊ नका,
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात..
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.!!
मला नाव ठेवणारी माणसे खूप आवडतात
कारण ते स्वतःचा कमी
आणि माझा जास्त विचार करतात.!!
स्तुती असो किंवा टीका स्पष्टपणे
आणि तोंडावर करायला शिका..!!
स्वत: च्या नजरेत चांगले राहा
लोकांच काय ते तर
देवाला पण नावं ठेवतात.!!
कपाळावर चंद्रकोर लावल्यावर जी नशा येते
त्याला Attitude नाही,
तर मराठी लोकांची शान म्हणतात.!!
विषय किती वाढवायचा हे तू ठरव,
तुझा विषय कधी अन कसा
Close करायचा हे आम्ही ठरवतो.!!
गर्दीत उभा राहणे हे
माझे ध्येय नाही,
मला ती व्यक्ती व्हायचंय
ज्याची,
गर्दी वाट बघेल.!!
माझ्या पासून थोडं सावध राहा कारण,
माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहे
कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही.!!
मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे
उगाच माझी बदनामी करुन
काहीच भेटणार नाही तुम्हाला.!!
जगणं सोपं आहे हो,
फक्त काड्या करणाऱ्यांच्या
नाड्या लक्षात आल्या पाहिजेत.!!
ज्या दिवशी काहीतरी नवीन सुरू करेल ना
त्या दिवशी नाव पण आमचं आणि
चर्चा पण आमचीच असणार.!!
जर कोणी खिळा बनून टोचत असेल ना
तर त्याला ठोकलेलंच कधीही चांगलं.!!
मला एवढंच माहित आहे..
वेळ प्रत्येकाची येते,
Just Wait And Watch..!!
Attitude आम्हाला पण दाखवता येतो
फरक इतकाच आहे की,
तुम्ही मस्तीत दाखवता आणि
आम्ही शिस्तीत दाखवतो.!!
स्वप्न असे बघा की ते पूर्ण झाल्यावर
लोकांनी फक्त तुम्हालाच बघितलं पाहिजे.!!
आपला कॉन्फिडन्स हा सुतळी
बॉम्ब सारखा असला पाहिजे
वाजला तर एकदम जोरात
नाही वाजला तर जवळ यायची
कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे.!!
मुली ह्या किती ही सुंदर असल्या तरी
त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात.!!
माझ्या Attitude मध्ये एवढा करंट आहे कि,
तू जळून खाक होशील.!!
ज्यांच्या नजरेत आम्ही खटकतो
त्यांनी खुशाल नेत्रदान करावे.!!
मला शून्य व्हायला आवडेल,
भले माझी किंमत नसेल,
पण ज्याच्या सोबत जोडला जाईल
त्याची किंमत नक्कीच वाढवेल.!!
माझ बद्दल एवढं विचार नका करू,
कारण आम्ही “मनात येतो ध्यानात नाही”.!!
आम्ही कोणालाच कमी समजत नाही.
फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी,
तुम्ही पण करू नका.!!
ह्या बदमाशीच्या गोष्टी
विचार करून बोलत जा बाळा,
कारण ज्या “बदमाशीच्या” गोष्टी
तू पुस्तकातून वाचल्या आहेत,
त्या पुस्तकाचं लेखक मी आहे.!!
काही गोष्टी बोलून नाही
करून दाखवायच्या असतात.!!
आयुष्यात फक्त स्वप्न फुकट पडतात,
बाकी सगळ्यासाठी किंमत मोजावी लागते.!!
यश मिळवण्याचं वेड पाहिजे,
मग संकटाची काय लायकी आहे.!!
“छाप” तर अशी पाहिजे ज्या दिवशी पण हारू,
त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा
चर्चा आपलीच झाली पाहिजे.!!
धन पण ठेवतो आणि “Gun” पण ठेवतो,
आणि ऐक बेटा जपून राहा
नाहीतर ठोकण्याचा दम पण ठेवतो….!!
आमच्याशी “वाकडं” जाऊ नको,
आम्ही स्वतःला समजू शकलो नाही,
तर तू काय घंटा समजशील.!!
जगावे तर, बुद्धिबळातल्या वजीरा सारखे,
कारण…
अख्ख्या खेळात समोरच्या बादशहाला,
भीती आणि दहशत ही वजीराचीच असते,
राजाची नाही.!!
जिंकण्याची सुरुवात तेथून करावी
जेथे हरण्याची सर्वात जास्त भीती असते..!!
हे पण पहा
- प्रेरणादायी स्टेट्स मराठी
- सैड स्टेटस मराठी
- मूड ऑफ स्टेटस मराठी
- मुलांसाठी जबरदस्त ऍटिट्यूड स्टेटस
- नवरा बायको स्टेटस मराठी
- मराठी लव शायरी
लक्ष द्या:
तर मित्रांनो वरील लेखात आपण लाइफ एटीट्यूड स्टेटस मराठी – Life Attitude Status Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला लाइफ एटीट्यूड स्टेटस मराठी यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.