Life Status in Marathi – जीवनावर मराठी स्टेटस मित्रांनो आपण या लेखांमध्ये लाईफ वर आधारित काय खास कोट्स आलेखाच्या माध्यमातून बघणार आहोत. वय हा एक फक्त दृष्टिकोन आहे आणि हे वयाचा अनुभव घेणे.
हा सर्वात जास्त दुसरा दृष्टिकोन आहे कारण वय वाढत जाते आणि आयुष्य कमी होत असते प्रत्येकाला माहीत असतं वय तोपर्यंत वाढत असते तोपर्यंत आपण हयात असतो जर प्रत्येक जण आपला हात स्वच्छ धुतला तर वर्षभरात जवळजवळ दहा लाख मृत्यू तळू शकतात.
तर तुम्ही सर्वांनी हे कार्य केलं पाहिजे सरासरी एक व्यक्ती आपल्या आयुष्यातील सहा स्वप्न पाहण्यासाठी तो लावत असतो, (Life Status in Marathi) दुसरीकडे बघायला गेला तर दोन महिने फक्त चिंबून घेण्यात वाया घालत असतो तसाच एक असा पुरुष असतो.
जो जीवनातले सहा महिने स्वतःची दाढी करण्यासाठी तो घालवत असतो आपल्या संपूर्ण आयुष्यात आपला मेंदू जवळजवळ दहा जीबी एवढी माहिती तो साठवू शकतो एवढी कॅपॅसिटी आहे प्रत्येक पाच अमेरिकन लोकांपैकी एक जण असा असतो.
तो त्याच्या आयुष्यामध्ये कधी संपूर्ण पृथ्वीचा नाश होणार नाही असं म्हणत असतो. मित्रांना लाईफ मध्ये आपल्याला बरेचसे गोष्टींना सामोरे जावं लागतं त्यानंतर आपण आपला आयुष्य मध्ये सक्सेस मिळत कधी आपल्याला खूप वेळेस अपेक्षा सामना करावा लागतो.
पण आपण यश प्राप्त करताना अपयशाला तर ते आपण अजिबात सोडलं नाही पाहिजे जिद्दीने पुढे चालला पाहिजे जेणेकरून तुम्ही तुमच्या सक्सेस मध्ये अजिबात कमी पडू दिला नाही पाहिजे.
मित्रांनो मला अशा तुम्हाला लाईफ वर आधारित या सर्व कोट्स नक्की आवडला असेल, (Life Status in Marathi) तसेच तुम्हाला या कोट्स बद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जर विचारू शकतात.
Life Status in Marathi
हसण्याचं मोल काय आहे हे रडल्यावरच कळतं..!!
Hasnyacha mol kay he radlyavrach kalata..!!
समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे…!!
Samadhani rahnyatach aayushtla saglyat motha sukha aahe..!!
एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये…!!
Eka hatane dilele dan dusrya hatalahi kalu deu naye..!!
Quotes On Life in Marathi
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे..!!
Tumhi kiti jaglat hyapeksha kasa jaglat yala jast mhtva aahe..!!
ज्याने आयुष्यात पावलोपावली दु:ख भोगलय तोच नेहमी इतरांना हसवु शकतो,
कारण हसण्याची किँमत त्याच्याएवढी कुणाला ठाऊक नसते..!!
Jyane aayushyat pavalopavali du:kha bhoglay toch nehami etrana hasvu shakto,
karan hasnyachi kimat tyachyaevdhi kunala thauk naste..!!
आयुष्य हे समुद्र आहे, हृदय हा किनारा आहे,
आणि मित्र म्हणजे लाटा आहेत
समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचा नसून त्या
किणा-याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत..!!
Aayushya he Samudra aahe, hrudy ha kinara aahe,
aani mitra mhanje lata aahet
samudrat kiti laata aahet he mhtavacha nasun tya
kinaryala kiti swarsha karatat te mhtvacha asta..!!
Marathi Status on Life
आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू जिंकायची सवयच आहे
हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा
आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत..!!
Aayushyat jinkal tevha ase jinka ki janu jinkayachi savayach aahe
haral tevha ase hara ki janu satat jinkayacha kantala
alayane ganmat mahnun harlo aahot..!!
आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते परंतु आपल्या आयुष्यात
कोण यायला पाहिजे हे मन ठरवते पण आपल्या आयुष्यात कोण
टिकून राहणार हे मात्र आपला “स्वभावाच” ठरवतो…!!
Aaplya aayushyat kon yenar he vrl tharvate parantu aaplya aayushyat
kon yayala pahije he man tharvate pan aaplya aayushyat kon
tikkun rahnar e matra aapla “swabhavacha” tharavto..!!
आयुष्याने एक गोष्ट शिकवली कोणी किती पण जीव लावणारे मिळाले
तरी शब्द साथ सोडतात,भावना अपुऱ्या पडतात आणि
एक दिवस श्वासांचे बंध तुटतात..!!
Aayushyane ek gost shikvali koni kiti pan jiv lavnare milale
tari shabad sath sodatat, bhavana apurya padtat aani
ek divas shwasanche bandh tutat..!!
Life Status in Marathi
प्रेम आहे, जेथे जीवन आहे..!!
Prem aahe, jethe jivan aahe..!!
हिशोब मांडायचा सारा तर आकडे पडतील कमी
तरीही सुख मोजताना पापण्या भिजतातच ना..!!
Hishob mandayacha sara tar akde padtil kami
tarihi sukh mojatana papnya bhijtatach na..!!
भय म्हणजे मनुष्याचे अंत:करण त्याला त्याच्या
अपराधाबद्दल देत असलेला कर आहे..!!
Bhay mhanje manusyache antakran tyala tyachya
apradhabaddl det aslela kar aahe..!!
बेस्ट मराठी जीवन स्टेटस
काळ हे दु:खावरील सर्वात मोठे औषध आहे अश्रुंनी
भरलेले डोळेही काळ पुसून टाकतो..!!
Kal he dukhavaril sarvat mothe aushadh aahe ashruni
bharlele dolelehi kal pusun takato..!!
आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असते,
फक्त कोणाची तरी साथ असावी लागते..!!
Aayushyat jagnyasathi khup kahi aste,
fakt konachi tari sath asavi lagate..!!
आयुष्य हे एकदाच असते त्यात कोणाचे मन दु;खवायचे नसते,
आपण दुस-याला आवडतो त्यालाच प्रेम समजायचे असते..!!
Aayushya he ekatach aste tyat konache man du:khavayache naste,
apan dusryala avadato tyalach prem samjayache aste..!!
Marathi Shayari on Life
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे तो आनंदाने
जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा..!!
Aayushaytil prytek kshan ha amulya ahe to anandane
jaga aani prytek hrudy jinkat raha..!!
साधेपणात फार मोठे सौंदर्य असते..!!
Sadhepanat far mothe saundarya aste..!!
जगाच्या दूर एका प्रेम नगरीत आपलं छोटस घर असाव
आणि त्यामध्ये आपली कोंबड्यांची पोल्ट्री असावी..!!
Jagachya dur eka prem nagarit apla chhotas ghar asava
aani tyamadhe aapli kodyanchi poltery asavi..!!
Marathi Whatsapp Status on Life
जीवनात मागे बघुन शिकायचे असते आणि पुढे जायचे असते..!!
Jivat mage baghun shikayache aste aani pudhe jayache aste.!!
जीवनातला अंध:कार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य..!!
Jivnatala andh:kar nahisa karnari jyot mhanje hasrya..!!
तुमच्या चेहरा संदर बनवायचा सर्वात
स्वस्त उपाय म्हणजे हसणे..!!
Tumchya chehra sundar banavyacha sarvat
swasta upay mhanje hasane..!!
Life Status in Marathi
या जगात एकच जात आहे- माणूस आणि
धर्मही एकच- माणूसकी..!!
Ya jagat ekach jat aahe manus aani
dharmhi ekach manuski..!!
विचार कुठुनही घ्यावेत पण घेताना ते पारखून घ्यावेत…!!
Vichar kuthunahi ghyavet pan ghetana te parkhun ghayvet..!!
निर्णय चुकतात आयुष्यातले आणि मग
आयुष्याच चुकत जाते..!!
Nirnya chukata aayushytale aani mag
aayushyatach chukat jaate..!!
बेस्ट मराठी जीवन स्टेटस
कितीही म्हटलं तरी मला तितकसं व्यवहारीपणे वागता येत नाही आभाळावर
केलेल्या त्या बेहिशोबी प्रेमाचं या चातकाला व्याज मागता येत नाही..!!
Kitihi mhantala tari mala titkas vyvaharipane vagata yet nahi aabhalavar
kelya tya behishobhi premcha ya chatakala vyaj magata yet nahi..!!
जीवनाला अखेरची रेषा नसते ते
क्षितिजासारखे रुंदावणारे आहे…!!
jivnala akherchi resha naste te
kshijijasarkhe rundavnare aahe..!!
एखाद स्वप्न पाहन ते फुलवन ते सत्यात उतरावं म्हणून धडपडन त्या धडपडीतला
आनंद लुटन आणि दुर्द्यवाने ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या
पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावण, हा मानवी जीवनाचा धर्म आहे
मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळेच..!!
Ekhad swapn pahan te pholvan te sastyat utarava mhanun dhadpadan tya dhadpditala
anand lutun aani dyduryvane te swapan bhang pavala tari tyachya tukdyavarun raktalalelya
payani dusrya swapanmage dhavan, ha manvi jivnacha dharma aahe
manushyachya jivanala artha yeto to yamulech..!!
Marathi Status On life
प्रेम एक आदर्श गोष्ट आहे, लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट आहे…!!
Prem ek Adarsha gost aahe, lagn ek prayksha gost nahi..!!
ना कुणाच्या अभावाने जगतो, ना कुणाच्या प्रभावाने जगतो,
अरे जिंदगी अपनी है, बस, आम्ही आमच्या स्वभावाने जगतो..!!
Na kunachya abhavane jagato, na kunachya prabhavane jagato,
ase jindagi aapni hai bas aamhi aamchya swabhavane jagato..!!
पाहिलेल्या पावसाळयापेक्षा अनुभवलेले
पावसाळे अधिक महत्वाचे असतात..!!
Pahilelya pavasalyapeksha anubhavalel
pavsale adhik mhatvache astaat..!!
Life Status In Marathi
एकच सुर होता सये माझ्या हृदयानी छेडलेल्या गाण्यात,
तुच हवी होतीस शेवटपर्यंत ऊरलेलं आयुष्य जगण्यात..!!
Ekch sur hota saye majhya hrudyani chhoedlelya ganyatt tuch
havi hotis shevtprynta urlela aayushya jagnyat..!!
चालता-चालता मागे वळुन बघितले तर क्षण हसवत होते,
आणि नाते रडवत होते…!!
Chalta chalta mage valun baghitale tar kshan hasvat hote,
aani nate radvat hote..!!
स्वतःची सावली तैयार करण्यासाठी प्रत्येकाला
उन्हात उभे रहवेच लागते..!!
Swatachi savali taiyar karnyasathi parytekala
unhat ubhe rahavech lagate..!!
Life Status in Marathi
नुष्याची मुद्रा म्हणजे जीवनग्रंथ डोळे म्हणजे तर
जीवनातील अनुभवाने भरलेले डोह..!!
Nushyachi mudra mhanje jivangrantha dole mhnaje tar
jivnatil anubhavane bharlele doha..!!
जीवनात समजदार बनून पण जगून बघितलं पण
पागल बनून जगण्यात खुप मज्जा आहे..!!
Jivnat samajdar banun pan jagun baghitala pan
pagal banun jagnyat khup majja aahe..!!
माणसाच्या आयुष्याचे रहस्य केवळ जगण्यात
नसून कशासाठीतरी जगण्यात आहे..!!
Mansachya aayushyache rahsrya keval jagnyat
nasun kashasathitari jagnyat aahe.!!
मराठी जीवन सुविचार
जीवन म्हणजे एक अनंत आव्हान, प्रदीर्घ
साहस व पात्रतेची खरीखरी कसोटीच होय..!!
Jivan mahnje ek anant aavhan, pradirgha
sahas va patratechi kharikhari kasotich hoy..!!
काही नाती बांधलेली असतात्,ती सगळीच खरी नसतात. बांधलेली नाती जपावी लागतात,
काही जपूनही पोकळ राहतात काही माञ आपोआप जपली जातात..!!
Kahi nati bandaleli astat, ti saglich khari nastat. Bandhaleli nati japavi lagata,
kahi japunhi pokal rahatat kahi matra apoap japali jatat..!!
“आयुष्य छान आहे”.”थोडे लहान आहे
“परंतु लढण्यात शान आहे.!!
“aayushya chhan. “tjode lahan aahe”
prantu ladhanyat shaan aahe..!!
Marathi Status On Life Attitude
माणसाचं छोट दु:ख जगाच्या मोठ्या दु:खात
मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते..!!
Mansacha Chhota du:kha jagnya dukhat
milasun gela ki tyala sukhachi chav yete..!!
मानवाच्या शरीरातच त्याच्या कल्याणाचा खजिना भरलेला आहे
आणि तो शोधण्याचे सामर्थ्य देखील परमेश्वराने मानवाला दिलेले आहे..!!
Manvachya shariratch tyachya kalynacha khajina bharlela aahe
aani to shodhyache samartha dekhil parmeshwarane manvala dilele aahe..!!
मनातले सारे काही सांगण्यासाठी समोर मनासारखा माणूस असावा
लागतो एवढं असूनही चालत नाही त्या माणसालाही मन असावं लागतं..!!
Manatale sare kahi sangnyasathi samor mansarkha manus asava
lagato evda asunhi chalat nahi tya mansalahi man asava lagata..!!
Marathi Whatsapp Status On Life
जितकी माणसं तितकी दु:खं! काही दु:ख उघड उघड दाखविता
येतात काही काळजात खोल खोल लपवावी लागतात..!!
Jitaka mansa titaki dukkha kahi dukkha ughad ughad dakhavita
yetat kahi kalajat khol kho; lapvavi lagatat..!!
एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे…!!
Ek dhaga sukhacha shambhar dhage dukhache..!!
मेल्यानंतर काय होतं, हे मेल्याशिवय कळत नाही, पण जगून
काय केल याच उत्तर बरेचदा मेल्या नंतरही मिळत नाही..!!
Meleynanter kay hota he mleyshivay kalat nahi, pan jagun
kay kel yach utar varechda melya nanterhi milat nahi..!!
Life Status in Marathi
मरण जवळ आलं म्हणून जगायचं कुणी थांबतं का..!!
Maran javal ala mhaun jagayacha kuni thmabat ka..!!
जीवन हा हास्य आणि अश्रू यांचा सुरेख संगम आहे..!!
Jivan ha hasrya aani ashru yanca Surekha sangam aahe..!!
माणसं त्यांच्या गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीनुसार दुर जातात..!!
Mansa tyanchya garjenusar javal yetat aani soyinusar dur jataat..!
जीवन सुविचार मराठी
पुस्तकाची पाने पलटताना एक विचार मनात येतो
आयुष्याची पाने अशीच पलटली तर “क्या बात है..!!
Pustkachi pane pataltana ek vichar manat yeto
aayushyachi pane ashich palatli tar “kya baat hai”..!!
डोळे पाहणारे बरेच भेटतात आयुष्यात पण
मन जाणणारे कमी च असतात..!!
Dole pahanare barech bhetat aayushyat pan
man jananare kami cha astaat..!!
मनात प्रश्नाचे वावटळ जेंव्हा थैमान घालायला लागत तेंव्हा
आयुश्याच गलबत दिशाहीन फिरायला लागत..!
Manat prashache vatval jevha thaiman ghyala lagat tevha
ayushyaca galbat dishhin firayala lagat..!!
Thoughts On Life In Marathi
कायमच मागण्या करण्या पेक्षा कधी तरी काही तरी
देऊन पहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटत..!!
Kayamach magnya karnyapeksha peksha kadhi tari kahi tari
deun pahava, aayushya jast sndar vatat..!!
आयुष्याच्या लढाईत पुष्कळ वेळा नको असलेल्या अनेक
तहांवर माणसाला सही करावी लागते..!!
Aayusyachya ladhait pushykal vela nako aslelya anek
tahanvar manasala sahi karavai lagate..!!
आयुष्यात अपयश आल तरी एखाद्याच विश्व त्याच्यापासून हिरावून नेऊ नका
अपयश यशामधे बदलते वेळेनुसार पण तुमचे विश्व तेच असते शेवटपर्यंत..!!
Aayushyat apyash al tari ekhadyach vishwa tyachyapasun hiravun neu naka
apayash yashmadhe badlte velepasun pan tumche Vishwa tech aste shevatprynta..!!
Marathi Motivation Status
सुखदु:खाच्या लंपडावातच जीवनाचा
खराखुरा आनंद आहे..!!
Sukhadu:khachya lanpdavatach jivnacha
kharakhura anand aahe..!!
आयुष्यात Love नावाचा, टाइमपास असायला हवा पण
टाइमपाससाठी नाही तर आयुष्यभर सोबत रहायला हवा..!!
Aayushyat Love navacha timepass asyala hava pan
timepasathi nahi tar aayushyabhar sobat rahyala hava..!!
शत्रुशी मित्रत्व राखणे ही प्रेमाची खरी कसोटी आहे..!!
Shatrushi mitrav rakhane hi premachi khari kasoti aahe..!!
Life Status in Marathi
समजून घ्यावं लागत वेळ द्यावा लागतो..!!
Samjun ghyava lagat vel dyava legato..!!
काही काही दु:खं एकट्यानंच सोसण्यात सुख असतं..!!
Kahi kahi du:kha ektyananch sosnyat sukh asta..!!
विचार न करता शिकणे हे निरुपयोगी असते तर
न शिकता विचार करणे हे धोकादायक असते..!!
Vichar na karta shikane he nirupayogi aste tar
na shiavta vichar karne he dhokadayak aste..!!
मराठी स्टेटस जीवन
अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते..!!
Akhand yashane aaplya jivnachi keval ekch baju kalte.
Dusari baju kalnyasathi apyashachi jaruri aste..!!
चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घड्वाव्या लागतात त्यासाठी
योग्य त्या वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात..!!
Changlya gosti ghadat nastat tya ghadvavya lagatat tyasathi
yogya tya veli yogya te nirnay ghayve lagatat..!!
रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय मौन..!!
Ragala jinkyacha ekmev upay maun..!!
marathi status on life attitude
तीन गोष्टी सतत देत राहा-मान, दान आणि ज्ञान..!!
Tin gost satat det raha – man dan aani dnyan..!!
जी माणसं रागवतात टी नेहमी खरी असतात कारण
खोटाडयाना मी नेहमी हसताना पाहिले आहे..!!
Ji mansa ragvatat ti nehmi khari astaat karan
khotadyana mi nehami hatana pahile aahe..!!
दिसं जातील, दिसं येतील भोग सरंल, सुख येईल…!!
Disa jatil, dis yetil bhog saral, sukh yeil..!!
जीवनावर मराठी स्टेटस
काही गैरसमज इतके मनाला बोचतात की आपल्या
नकळत सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात..!!
Kahi gairsamaj itake manala bochatat ki aaplya
naklat sundar nate hrudyasobat todun jatat..!!
जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल,
तर खाचखळगे पार करावेच लागतील..!!
Jivan ha ek panuacha pravah aahe, Samudra gathayala asel,
tar khachkhalge paar karavech lagatil..!!
अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे..!!
Anmol jivnat saath tujhi havi aahe..!!
Quotes On Life in Marathi
सुंदर मुलीच्या प्रेमात पडणारे सगळेच संसारात यशस्वी होतात असे नाही पण
जीवन सुंदर बनवणार्या मुलीच्या प्रेमात पडणारे १००% यशस्वी होतात.!!
Sundar mulichya premat padnare saglech sansarat yashwai hotat ase nahi pan
jivan sundar banvrya mulichya premat padanare 100% yahswau hotaat..!!
संसारातल्या तारा मोठ्या नाजूक असतात तालाची
एक मात्रा चुकली तरी त्या नाराज होतात,
सूर बेसूर होतात. म्हणूनच संसाराचं गाणं गाताना फ़ार
जपावं लागतं-स्वत:लाही आणि इतरांनाही..!!
Sansaratlya tara mothya nujuk astaat talachi
ek matra chukali tari tya naraj hotat,
sur besur hotat. Mhanunch sansaracha gaan gatana far
japava lagata swata lahi aani etaranahi..!!
प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती असावीच
Gud Nyt नंतर Luv u बोलणारी..!!
Praytekachya aayushyat ek tari ashi vykti asavich
Gud Nyt nanter Luv U Bolnari..!!
Marathi Status on Life
श्रीमंती पैसे कमावण्यात नाही तर पैसे कमावतांना
आपल्यातला माणूस घडवण्यात आहे..!!
Shreemant paise kamavnyat nahi tar paise kamavtana
aaplyala manus ghadnyat aaahe..!!
जर तुम्ही तुमच्या चुकांकडे डोळेझाक केली
तर सत्य तुमच्याकडे पाठ फिरवील..!!
Jar tumhi tumchya chukanakde dolejhak keli
tar sastya tumchyakade path firvil..!!
एखाद़याशी हसता हसता तितक्याच हक्कान रुसता आल पाहीजे समोरच्याच्या
डोळ्यातल पाणी अलगद पुसता आल पाहीजे मान अपमान प्रेमात काहीच नसत
आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आल पाहिजे..!!
Ekhdyashi hasta hasta titkyach hakkan rusata ala pahije samorchyachya
dolyatal pani lagad pusata aala pahije man apman premat kahich nasta
aaplyala fakt samorchyachya hrudyat rahata aala pahije..!!
Life Status in Marathi
माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे
त्याची माणुसकी..!!
Mansachya saglyat motha sadgun mhanje
tyachi manusaki..!!
तारूण्य म्हणजे चुका, प्रौढत्व म्हणजे लढा
आणि वृध्दत्व म्हणजे पश्चाताप..!!
Tarnya mhanje chuka, praudhtva mhanje ladha
aani vrudhtva mhanje pashchtap.!!
तुम्ही कोणा बरोबर राहता याला काहीच महत्त्व नाही, मात्र तुम्ही
कोणासोबत अधिक आनंदी राहता यालाच अधिक महत्त्व आहे..!!
Tumhi kona barobar rahata yala kahich mhtva nahi, matra tumhi
konasobat adhik anandi rahata yalach adhik mhatva aahe..!!
बेस्ट मराठी जीवन स्टेटस
विज्ञानाखेरीज अपल्याला भविष्य नाही पण त्याला
आध्यात्माचा लगाम हवा..!!
Vidnyanakherij aaplyala bhasvishya nahi pan tyala
adharyatmacha lagam hava..!!
जो स्वत: दु:खातून गेला नाही त्याला
दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार..!!
Jo swata dukhatun gela nahi tyala
dusryache du:kha kase kalnar..!!
झाडांच्या सावलीत जेव्हा माणसं वाढतात ,तेव्हा ती झाडा पेक्षा उंच होतात
आणि माणसांच्या सावलीत जेव्हा झाड वाढतात,तेव्हा ती फक्त जगतात.
वाढत नाहीत .फक्त दिसतात ,पण त्यांची वाढ खुंटलेली असते..!”
Jhadanchya savalit jevha mansa vadhatat, tevha ti jhada peksha unch hotat
aani mansanchya savalit jeva jhas vadhatat, tevha ti fakt jagtat.
Vadhat nahi. Fakt distat, pan tyanchi vadh khuntaleli aste..!!
Marathi Shayari on Life
तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे..!”
Tadjod he aayushyacha dursa nav aahe..!!
बुध्दीला पटल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारू नका..!!
Buddhila patlyashivay kontahi vichar swikaru naka..!!
मनातला कोणताही विचार कागदावर सहज येत नाही.
तो आधी जगण्यात असावा लागतो..!!
Manatla kontahi vichar kagadavar sahaj yet nahi.
To adhi jagnyat asava legato..!!
नशीब रुसलं तर किती रुसेल आणि हसलं
तर किती हसेल याचा नेम नाही..!!
Nashib rusala tar kiti rusel aani hasala
tar kiti hasel yacha nem nahi..!!
नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका..!!..!!
Nehmi tatpar raha. Besavadh aayushya jagu naka..!!
Life Status in Marathi
सुंदरता नेहमीचं चांगली असेल असे नाही पण
चांगल्या गोष्टी नेहमीचं सुंदर असतात..!!
Sudarta nehmiacha changli asel ase nahi pan
changlya gosti nehimcha sundar astaat.!!
भोग आहेत नशीबाचे भोगावे तर लागतीलच आज
पेरलेली रोपटी कालांतराने उगवतीलच..!!
Bhog aahet nashibache bhogave tar lagtilach aaj
peraleli ropati kalantarane ugavtilach.!!
आरामात जीवन जगायचे असेल तर ऎकून घ्या,
पाहून घ्या व्यर्थ बडबड करु नका..!!
Aramat jivan jagyache asel tar ekun ghya.
Pahun ghya vrtha badbad karu naka..!!
जीवन मिळते एकाचं वेळी मरणं येतं एकाचं वेळी प्रेम होतं एकाचं वेळी ह्रदय तुटतं
एकाचं वेळी सर्व काही होतं एकाचं वेळी तर तिची आठवण का ?येते वेळो वेळी.!!
Jivan milate ekach veli maran yrta veli prem hota ekach veli hrudy
tutata ekacha veli sarva kahi hota ekach veli tar tichi aathavan ka ? yete velo veli..!!
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली
यावरुन तुमची श्रीमंती कळते..!!
Tumhi aayushyat kiti manse jodali
yavarun tumchi shreemanti kalate..!!
वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं आपण कितीही
सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं..!!
Vatevarun chaltana vatesarkhe vagava aapan kitihi
saral also tari valnavarun valvacha lagata..!!
वयानं मोठ्या झालेल्या माणसाचं सर्वात मोठं दु:ख हेच आहे की
त्याला लहानासारखं मोकळेपणानं मनसोक्त रडता येत नाही..!!
Vyana mothya jhalelya mansacha sarvat du:kha hech aahe ki
tyala lahansarkha mokalepana mansokat radata yet nahi..!!
दिवसातून किमान एक वेळ स्वतःशी बोला , तसे केले नाही तर
जगातल्या एका चांगल्या व्यक्तीशी बोलण्याची संधी तुम्ही गमवाल..!!!
Divastun kiman ek vel swata:shi bola, tase kele nahi tar
jagatlya eka changlya vyktishi bolnyachi sandhi tumhi gamaval..!!
जीवन हे असच असत ते आपल असल
तरी इतरांसाठी जगावच लागतं..!!
Jivan he asch ast te aapla asal
tari etransathi jagavach lagata..!!
प्रत्यक्षात ‘स्वार’ बदलला तरी घोड्याच्या टापांखाली
चिरडले जाणारे तेच असतात..!!
Praykshat “swar” badalala tari ghodyachya tapankhali
chardale janare tech astaat..!!
अपराध्याला क्षमा करणे चांगले, विसरणे तर
त्याहूनही उत्तम.!!
Apardhyala Ksham karne changale, visarne tar
tyahunhi uttam..!!
या जन्मावर, या जगण्यावर शतदा
प्रेम करावे..!!
Ya jnmvar ya jagnyavar shada
prem karave.!!
केवळ योगायोग असे काहीही नाही. जीवनातील प्रत्येक
घटनेला अर्थ असतो..!!
Keval yogayoga ase kahihi nahi.. jivnatil praytek
ghatnela artha asto..!!
हसण्याशिवाय गेलेला दिवस
व्यर्थ समजावा..!!
Hasnyashivay gelela divas divas
vrtha samajava..!!
तुमच्या वयापेक्षा, तुम्ही किती मित्र
जोडले हे महत्वाचे आहे..!!
Tumchya vayapeksha, tumhi kiti mitra
jodale he mhatvache aahe..!!
लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट
कायमची आपली नसते..!!
Lakshat theva – aayushyat kuthalich gost
kayamchi aapli naste..!!
जग एक सापशिडीचा खेळ आहे, इथ शिड्या कमी
अन गिळणारे सापच जास्त आहेत..!!
Jag ek sapshidicha khel aahe, etha shidya kami
an gilnare aapch jast aahet..!!
कळकळ ही जीवनाची सुरूवात करते तर
त्याग हा त्याचा शेवट करतो..!!!
Kalkal hi jivanchi suruvat karte tar tyag
ha tyacha shevat karto.!!
तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी कारण
झाडाला फांद्या पुन्हा फुटतात..!!
Todu nayet dusryachi mane jhadyachya fandisarkhi
karan jhadala fandya punha phutaat..!!
जे घडत ते चांगल्यासाठीच फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या
चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं..!!
Je ghadat te changlyasathich farak fakt evdhach asto ki te kadhi aaplya
changlyasathi asata tar kadhi dusryachya changlyasathi asta..!!
५ सेकंदाच्या छोट्याश्या स्माईल ने जर आपला फोटो छान येत असेल,
तर “नेहमी स्माईल दिल्यावर आपले आयुष्य किती सुंदर दिसेल..!!
Sekandachya chhotyashya smile ne jar aapla photo chhan yet asel,
tar “nehmi smile dilyavar aaple aayushya kiti sundar disel..!!
ध्यानात ठेवा कि संपूर्ण जीवन हे देण्याकरिताच आहे..!!
Dhyanat theva ki sampurn he denyakaritach aahe..!!
जीवनात चढउतार हे येत असतात. नेहमी हसत राहा,
आणि असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही..!!
Jivnat chadhutar he yet astat. Nehmi hast raha,
ani asa chehra kay kamacha jo hast nahi..!!
संपूर्ण जग सुंदर आहे फक्त तसं पाहायला हवं..!!
Sampurn jag sundar aahe fakt tas pahayala hava..!!
भावना बुध्दीपेक्षा अधिक हट्टी असते युगायुगांचे
संस्कार तिच्या कणाकणात भिनलेले असतात..!!
Bhavana buddhipeksha adhik hatti aste yugayuganche
sanskar tichya kanakant bhinlele astaat..!!
माणसाचं मन मोठं विचित्र असतं प्रेम आणि अहंकार, आशा आणि भीती यांचा
पाठशिवणीचा खेळ तिथं अष्टौप्रहर चालतो. तो खेळ कधी संपत
नाही आणि माणसाचं दु:ख कधी कमी होत नाही..!!
Mansacha man motha vichitra asta prem aani ahankara, asha aani bhiti yancha
pathshivanicha khela titha asthaprahar chalto. To khel kadhi sampat
nahi aani mansacha du:kha kami hot nahi..!!
जर अंधारात आपली स्वतःची सावली आपल्याला सोडून जाते,
तर मग इतर दूसरे काय आपली सोबत देणार.!!
Jar andharat aapali swa:tachi savali aaplyala sodun jate,
tar mag etar dusare kay aapli sobat denaar..!!
“सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं,
कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं..!!
“sukhasathi kadhi hasva lagata, tar kadhi radava lagata,
karan sundar dhadhaba banayala panyalahi unchavarun padava lagata..!!
आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि “आपण” कोण आहोत पण
अपयशी होतो तेव्हा कळते कि “आपले” कोण आहेत…!!
Aayushyat yash milate tevha kalate ki “aapan’ kon aahot pan
aayashi hoto tevha kaalte ki “aaple” kon aahet..!!
विश्वास म्हणजे मनुष्याला जीवंत ठेवणारी शक्ती होय..!!
Vishwas mhanje manushyala jivant thevanari shkati hoy..!!
मिळालेल्या आनंदाचा आस्वाद घ्यावा गमावलेल्या
सुखासाठी हळहळण्यात मन गुंतवणं व्यर्थ होय…!!
Milalelya anandacha aaswad ghyava gamavalelya
sukhasathi halhalnyat man gintavan vrtha hoy..!!
थोर काय अगर सामान्य काय !
प्रत्येकाला प्रत्येकाची गरज ही असतेच..!!
Thor kay agar samanya kay !
praytekala praytekachi garaj hi astech.!!
चांगली वस्तु चांगली माणसे चांगले दिवस आले
की माणसाने “जुने दिवस विसरू नयेत..!!
Changli vastu changli manse change divas aale ki
mansane “June divas visarun nayet..!!”
जीवन नावाचा एक पुस्तक असता, त्यात प्रेम नावाचा एक पान असता,
ते पान फाटला म्हणून पुस्तक फेकून द्याचा नसता..!!
Jivan navacha ek pustak asta, tyat prem navacha ek pan asta,
te pan fatala mhanun pustak fekun dyacha nasta..!!
ज्याच्या गरजा कमी, त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक..!!
Jyachya garaj kami, tyala sukh ani swartha adhik..!!
जीवन हे गुलाबाच्या फुलासारखे हवे,
कुस्करणार्याला पण ते सुगंधच देते..!!
Jivan he gulabachya pholasarkhe have,
kurkarnryala pan te sugandhach dete..!!
देवाला तुम्हाला काय हवय ते मागण्या पेक्षा तुमच्या योग्यतेप्रमाणे
मागा कदाचित तुमची योग्यता तुमच्या ईच्छे पेक्षा मोठी असेल..!!
Devala tumhala kay havay te magnya peksha tumchya yogytepramane
maga kadachit tumchi yogyta tumchya echha peksha mothi asel..!!
चांगल्या जीवनाचे रहस्य मजा करण्यात नसून
अनुभवातुन शिकण्यात आहे..!!
Changlya jivnache rahasya maja karnyat nasun
anubhavatun shiknyat aahe..!!
स्वःतासाठी सगळेच जगतात,
जमलचं तर दुसऱ्यासाठी जगुन पहा..!!
Swatasathi saglech jagatat,
jamalcha tar dusryasathi jagun paha..!!
जीवनाचे मुखवटे तेवढे दर पिढीला बदलतात,
पण त्याचा आत्मा एकच असतो..!!
Jivanache mukhavate tevhdhe dar pidhila badlatat,
pan tyacha aatma ekch asto..!!
हृदयाला भूतकाळ माहीत नसतो ना भविष्यकाळ.
माहीत असतो तो फक्त वर्तमानकाळ..!!
Hrudyala bhutkal mahit nasto na bhavishyakal mahit
asto to fakt vartamankal..!!
Life Status in Marathi
आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि प्रेमाला
वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे..!!
Aayushyat tujhyavar etake prem karayache aahe ki premala
vatave majhyat kahi tari kami aahe..!!
जिवन गणित आहे लग्न त्याची बेरीज आहे संसार
त्याचा गुणाकार आहे अखेर त्याचे मृत्यु आहे..!!
Jivan ganit aahe lagn tyachi berij aahe sansar
tyacha gunkar aahe akher tyache murtuyu aahe..!!
मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू
अधिक दुःखदायक असतो..!!!
Mitrachya murtyupeksha maitricha mrtuyu
adik du:khadayak asto..!!
भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात;
त्याची खपली काढू नये..!!
Bharnarya jakhama bharu dyavyat,
tyachi khapali kadhu naye..!!
जीवनात नाती तशी अनेकच असतात पण ती
जपणारी लोक फार कमीच असतात..!!
Jivnat nati tashi anekach asatat pan ti
japnari lok far kamich astat..!!
हेतू, परिणाम आणि स्वरूप ही तिन्ही पाहून
कर्माची योग्यता ठरवावी..!!
Hetu, parinam aani Swarup hi tinhi pahun
kamarchi yogyta tharvavi..!!
माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा,
लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात..!!
Mansane aaplya ayushyat sukh:dukh manapman, sfurti-ninda,
labh hani Priya apriya hya gosti saman samjavyat..!!
परमेश्वराला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी मोठ्या आहेत
तर अडचणींना हे सांगा की तुमचा परमेश्वर किती मोठा आहे..!!
Parmeshwarala he kadhich sangu naka ki tumchya adchani mothya aahet
tar adchanina he sanga ki tumchya Parmeshwar kiti motha aahe..!!
जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल,
तर त्याच्याकडे काही मागू नका.
त्याने जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार माना..!!
Jar tumhi parmeshwarache Priya hou echhit asal
tar tyachyakade kahi magu naka.
Tyane je dile aahe tyabaddl tyache abhar mana..!!
आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे
लागतात आपण कसे दिसतो ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे..!!
Aayushya nuste vichar asun chalat nahi. Suvichar pan asave
lagata apan kase diste hyapeksha kase asto yala adhik mhtva aahe..!!!
जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते..!!
Ji vykti tumhala sobat astana khup hascate,
tich vykti tumhala sobat natsna khup radavate..!!
मोठं होण्यासाठी कधीतरी लहान होउन जगावं लागतं
सुख मिळवन्यासाठी दुखाच्या सागरात पोहाव लागतं..!!
Motha honaysathi kadhitari lahan houn jagava
sukh milvnyasathi dukhachya sagarat pohava lagata..!!
भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो भविष्यकाळ
आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा
आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो..!!
Bhutkal aaplyala aathavincha anand deto bhavishyakal
aaplyala swapanancha anand deto pan aayushyacha
anand fakt vartmankalach deto..!!
मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत वित भर
सुखासाठी हातभर दु:खांशी compromise करणं..!!
Mala vata aayushya mhanje hech asta vit bhar
sukhasathi hatbhar du:khanshi Compromise Karna..!!
एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर
आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो..!!
Ekantat milnarya kshanancha aapan kay karto yavar
aayushyakade pahanyacha aapla hasthikon vykta hoto..!!
अनुभवाने एक गोष्ट शिकवली कोणाच्या चुकांना जगासमोर
नको आणू देव बसला आहे वर तू हिशोब नको करु..!!
Anubhavane ek gost shikavali konachya chukana jagasamor
nako anu dev basala aahe var tu hishob nako karu..!!
संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व
दुसऱ्याच्या दु:खाची जाणीव..!!
Sanskruti mhnaje aplya manavar tab ava
dusryachya du:khachi janiv.!!
तुम्ही लोकांसाठी काय काय केलं हे कदाचित त्यांच्या लक्षात रहाणार नाही,
तुम्ही काय बोललात हेही लक्षात रहाणार नाही, पण तुम्ही कसे वागलात
हे लक्षात राहिल, त्यामुळे इतरांना आनंद द्यायचा प्रयत्न करा..!!
Tumhi lokansathi kay kay kela he kadachit tyanchya lakshat rahnar nahi,
Tumhi kay bolalat hehi lakshat nahi, pan tumhi kase vaglat
he lakshat rahila, tyamule etrana anand dyayacha praytna kara..!!
तारुण्यातील बेछूट वर्तन हे वृध्दापकाळाच्या नावावर काढलेले कर्ज असते.
वृध्दापकाळात ते सव्याज फ़ेडावे लागते..!!
Tarnyatil b ecchut vartan he vruddapakalachya navavarkadlele karja aste.
Vruddapakalat te savyaj fedave lagate..!!
हे पण पहा
- लव्ह स्टेटस मराठीत
- एटीट्यूड स्टेटस मराठीत
- सैनिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- चाणक्य नीति सुविचार मराठी
- भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
मित्रांनो आपण लाईफ जगत असताना म्हणजेच आपण आपल्या जीवत जगत असताना आपल्याला बऱ्याचशा प्रकारच्या लोकांची संवाद साधता येत असतो, (Life Status in Marathi) तसेच आपण आपल्या जीवनामध्ये बरसा प्रकारचे देखील समस्यांचा आपल्याला सामना करावा लागतो.
सामना करत असताना आपण आपल्याला सक्सेस मिळण्यासाठी आपण बऱ्याचशा प्रकारे त्या सक्सेस चा मार्ग काढत असतो कधी आपल्याला चांगल्या गोष्टींचा सामना करावा लागतो तर
कधी वाईट गोष्टीचा सामना करावा लागतो, (Life Status in Marathi) तर आपण जिद्दीने त्या सर्व गोष्टींना मागे टाकून आपल्या जीवनामध्ये आपण खूप खूप यशस्वी झालं पाहिजे कारण जीवन एकदाच मिळत असते त्यामुळे तुम्ही जीवनामध्ये खूप सारी मजा केली पाहिजे.
तसंच मजा करताना दरम्यान तुम्ही तुम्हाला जे काही बनायचं आहे तुमच्या लाईफ मध्ये ते पण तुम्ही ध्येय पूर्ण केलं पाहिजे हीच मला आशा आहे.
मला आशा आहे तुम्हाला लाइफ वर आधारित त्या संपूर्ण कोट्स नक्की आवडला असेल, (Life Status in Marathi) तसेच तुम्हाला मित्रांनो या कोट्स बद्दल जर काय प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात.
शेअर बटन वर क्लिक करून तुम्ही फेसबुक हे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही या लाईफ वर आधारित कोट्स तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना किंवा तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला या कोट्स पाठवू शकतात.