Lokmanya Tilak Quotes in Marathi – लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी सुविचार मित्रांनो आपण या लेखांमध्ये लोकमान्य टिळक यांच्यावर आधारित काही कोट्स आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत. मराठी माणसाचा अभिमान म्हणजेच लोकमान्य टिळक यांना म्हणून ओळखले जातात. कारण ते एक महान स्वातंत्र्य सेनानी आणि उत्कृष्ट वक्तत्वे उत्तम समाज सुधारक आदर्शवादी.
लोकमान्य टिळकांचे समाजकार्य तुम्ही जाणून घ्या. (लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी संदेश) लोकमान्य टिळक यांनी जयंती लोकमान्य टिळक यांनी भाषण अशा बरसे वेगवेगळ्या माहिती त्यांनी लोकांपर्यंत अन्याय आणि आधुनिक भारताचे शिल्पकार असे लोकमान्य टिळकांची खास बातमी मी तुमच्यासाठी या कोट्स माध्यमातून घेऊन आलेलो आहे..
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी शिवगर्जना करणारे लोकप्रिय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेता म्हणून ते ओळखले जातात. (Lokmanya Tilak SMS in Marathi) तसेच भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेता म्हणून लोकमान्य टिळक यांना ओळखले जाते
ब्रिटिश अधिकारी त्यांना भारतीय अशांततेचे जनक म्हणून त्यांना एक वेगळी ओळख मिळाली होती. (लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी स्टेट्स) त्यांना लोकमान्य ही पदवी देखील देण्यात आली होती. मित्रांनो तुम्ही जर या लेखांमध्ये लोकमान्य टिळकांच्या आयुष्यावर किंवा जीवनावर काही कोट्स बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात.
लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 दापोली म्हणजेच रत्नगिरी या जिल्ह्यामध्ये झाला आणि त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंथ असे होते. (Lokmanya Tilak Status in Marathi) तसेच त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लोकमान्य टिळकांनी 1886 या सालामध्ये पुण्यात न्यू इंग्लिश हायस्कूलची स्थापना करण्यात आली होती.
तसेच त्यांनी 1885 या सालामध्ये पुण्या येथे फर्ग्युसन कॉलेज हे शिक्षणासाठी देखील त्यांनी सुरू केले होते. (लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी कोट्स) मित्रांनो मला असे तुम्हाला या कोट्स नक्की आवडला असतील तसं तुम्ही शेअर बटन वर क्लिक करून तुम्ही या सर्व कोट्स फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम हे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात.
Lokmanya Tilak Quotes in Marathi
भारताची गरीबी संपूर्णपणे
सध्याच्या राजकारण्यांमुळे आहे..!!
Bharatachi garibi sampurnapane
sadhyachya rajkarnyanmule aahe..!!
मी शेंगा खाल्ल्या नाहीत,
मी टरफले उचलणार नाही..!!
Mi shenga khalya nahit,
mi tarfile uchalnar nahi..!!
Lokmanya tilak jayanti quotes in marathi
‘सरकारचे माथे ठिकाणावर आहे काय?’
– बाळ गंगाधर टिळकांचा सरकारला असंतप्त सवाल..!!
“sarkarache mathe tikanavar aahe kay?
Bal gangadhar tilkancha sarkarla asantat saval..!!
तुम्ही विपरीत परिस्थिती मध्ये संकटांपासून आणि
अपयशापासून घाबरून जाऊ नका, ते तर तुमच्या मार्गात येतीलच..!!
Tumhi viparit parisithiti madhe sankatanpasun aani
apyashapasun ghabarun jau naka, te tar tumchya margat yetilach..!!
Lokmanya tilak famous quotes in marathi
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे
आणि तो मी मिळवणारच..!!
Swaraj ha majha jnmsidha hakka aahe
aani to mi milavanarach..!!
आपण ज्ञान दारिद्र्याच्या श्रेणीत आणू शकत नाही कारण
त्यात प्रत्येक प्रकारच्या संपत्तीची अमर्याद क्षमता आहे.
विवेकाशिवाय जीवन हे ब्रेकशिवाय कारसारखेच आहे..!!
Aapan dnyan daridyayachya shernit anu shakat nahi karan
tyat praytek prakarchya samptichi amyard kshamta aahe
vivekashivay jivan he breakshivay karsarkhech aahe..!!
जेव्हा जेव्हा एखादी पार्टी सुरू होते तेव्हा त्याला हॉट
पार्टी म्हटले जाते, परंतु नंतर मऊ पार्टी म्हणवून थंड होते..!!
Jevha jevha ekhadi parti suru hote tevha tyala hot
parti mhantle jate, prantu nanter mau party mhanvun thand hote..!!
Lokmanya tilak quotes in Marathi
महान गोष्टी सहज मिळत नाहीत आणि
सहज मिळणाऱ्या गोष्टी महान नसतात..!
Mahan gosti sahaj milat nahit aani
sahaj milnarya gosti mahan nastat..!!
कार्यात यश मिळो ना मिळो प्रयत्नात
कधी माघार घेता कामा नये..!!
Karyat yash milo na milo praytanat
kadhi maghar gheta kama naye..!!
माणूस स्वभावानं कितीही चांगला असला तरी शिक्षणाने
त्याचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होऊ शकत नाही..!!
Manus swabhavana kitihi changala asal tari shikshane
tyacha vikas jhalyashivay deshachi unnati hou shakat nahi..!!
Quotes of lokmanya tilak Marathi
पुढे जाणाऱ्याला
मागे खेचू नका..!!
Pudhe janaryala
mage khechu naka..!!
आपले ध्येय कोणत्याही जादूने साध्य होणार नाही,
परंतु आपल्याला आपले ध्येय गाठावे लागेल.
अशक्त होऊ नका, सामर्थ्यवान बना आणि विश्वास
ठेवा की देव नेहमीच तुमच्याबरोबर असतो..!!
Aaple dhyey kontyahi jadune sadhya honar nahi,
prantu aaplyala aaple dheyey gathave lagel.
Ashakya hou naka, samtharyavan bana ani vishwas
theva ki dev nehmich tumchyabarobar asto..!!
आयुष्य हा कोरा चेक आहे,त्यावर वाटेल
तेव्हढि सुखाची रक्कम लिहणे
माणसाच्या मनावर अवलंबून आहे.मात्र ती आशेच्या
शाईने लिहून हास्याचे टीपकागदाने टिपली पाहिजे..!!
Aayushya ha kora check aahe, tyavar vatel
tevhadhi sukhachi rakkam lihane
mansachya manvar avlambun aahe. Matra ti
ashechya shaine lihun haryache tipkagadane tipali pahije..!!
Lokmanya tilak dialogue in marathi
स्वर्गापेक्षा चांगल्या पुस्तकांचे मी अधिक स्वागत करीन,
कारण ते जेथे असतात तेथे स्वर्ग निर्माण होतो..!!
Swargapeksha changlya pusatanche mi adhik swagat Karin,
karan te jethe astaat tethe swarga nirman hoto..!!
उंदीर इमारतीत बीळ करतील या भीतीने मानवांनी
ज्या प्रकारे बांधकाम करणे
थांबवले नाही त्याचप्रमाणे सरकार नाखूष होईल
या भीतीने आपण आपले काम थांबवू नये..!!
Undie emartit bil kartil ya bhitine manvanni
jya prakare bandhkam karne
thambavle nahi tyachpramane Sarkar nakhush hoel
ya bhitine aapan aaple kam thambavu naye..!!
कोणताही प्रवचन घ्या, आपल्याला दिसेल की त्यामागे काही कारण आहे
आणि प्रवचनाच्या यशासाठी, शिष्याच्या त्या प्रवचनाचे ज्ञान
घेण्याची इच्छा देखील आधी जागृत असणे आवश्यक आहे..!
Kontahi pravachan ghya, aaplyala disale ki tyamage kahi karan
aahe aani pravachnachya yashasathi, shishyachya tya pravchanache dnyan
ghenyachi echha dekhil adhi jagrut asane avshak aahe..!!
Quotes on lokmanya tilak in marathi
भारताची सध्याची स्थिती ही
सध्याच्या सरकारमुळे आहे..!!
Bharatachi sadhyachi sithi hi
sadhyachya sarkarmule aahe..!!
एका चांगल्या वृत्तपत्राचे शब्दच
आपोआप बोलत असतात..!!
Eka changlya vurtpatrache shabdch
apoap bolat astaat..!!
जेथे बुद्धीचे क्षेत्र संपते तेथे
श्रद्धेचे क्षेत्र सुरू होते..!!
Jethe buddhiche kshetra tethe
shradheche kshetra suru hote..!!
Lokmanya tilak thoughts in marathi
योग्य रस्ता येण्याची वाट पाहत आम्ही आमचे दिवस घालवतो परंतु हे
विसरतो की रस्ते वाट बघण्यासाठी नव्हे तर चालण्यासाठी बांधले गेले आहेत..!!
Yogya rasta yenychi vat pahat aamhi amche divas ghalvato parntu he
visarto ki raste vat baghyasathi navhe tar chalnyasathi bandhale gele aahet..!!
माणसाने माणसाला घाबरणे ही
शरमेची बाब आहे..!!
Mansane mansala ghabarne hi
sharmechi bab aahe.!!
भारताचे तोपर्यंत रक्त वाहल्या जात आहेत
जोपर्यंत लोकांचे सापळे उरत नाहीत..!!
Bharatache toprynta rakta vahlya jat aahet
joprynta lokanche sapalae uarat nahit..!!
Lokmanya Tilak Quotes in Marathi 2022
गरम हवेच्या झोतात न जाता, त्रास न घेता,
पायात फोड न घेता कोणालाही
स्वातंत्र्य मिळू शकत नाही.
दु: खे सोसल्याशिवाय काहीही मिळत नाही..!!
Garam havechya jhotat na jata, tras na gheta,
payat fod na gheta konalahi
Swatantra milu shakt nahi.
Dukhe soslyashivay kahihi milat nahi..!!
आनंद असो की दु:ख दुहेरी असो किंवा तिहेरी,
दु:ख होण्याची तीव्र इच्छा कोणालाही नसते यात शंका नाही..!!
Anand aso ki dukkha duheri aso kiva tiheri
dukkha honyachi tirva echha konalahi naste yaat shanka nahi..!!
मानवाचा स्वभाव हा विना उत्सवाचा राहू शकत नाही
म्हणून आपल्यासाठी उत्सव असणे गरजेचे आहे..!!
Manvacha swabhav ha vina utsvacha rahu shakat nahi
mhanun aaplyasathi utsav asane garajeche aahe..!!
Best Lokmanya Tilak Quotes in Marathi
आपल्यामध्ये इतरांपेक्षा काय चांगले आहे
हे आपण शोधू शकत नाही,
दररोज आपण आपले रेकॉर्ड मोडा, कारण यश
आपल्या आणि आपल्यातील लढाईत असते..!!
Aaplyamadhe etranpeksha kay changale aahe
he aapan shodhu shakat nahi,
daroj aapan aple record moda, karan
yash aaplya aani aplyatil ladhait aste..!!
मानवी जीवन असे आहे की आपण उत्सवाशिवाय जगू शकत नाही!
उत्सवांवर प्रेम करणे हा मानवी स्वभाव आहे!
आपण आपले सण जपले पाहिजेत..!!
Manvi jivan ase aahe ki apan utsashivay jagu shakt nahi
utsvanvar prem karne ha manvi swabhav aahe !
aapan aple san japale pahijet.!!
आपण फक्त कार्य करत रहा,
त्याच्या परिणामाकडे लक्ष देऊ नका..!!
Aapan fakt karya kart raha,
tyachya parinamakade laksha deu naka..!!
Lokmanya Tilak Status in Marathi
जुलूम सहन करणे म्हणजे सोशिकपणा नव्हे
परमार्थही नव्हे,ती फक्त पशुवृत्ती आहे..!!
Jumum sahan karne mhanje soshikpan navhe
parmatharhi navhe ti fakt pasuvrti aahe..!!
माणसाचे मुख्य लक्ष्य फक्त अन्न मिळविणे हेच नाही,
तर एक कावळासुद्धा उष्टे खाऊन जिवंत राहून भरभराट करतो..!!
Mansache mukhya lakshya fakt anna milvine hech nahi,
tar ek kalvasudha uste khaun jivant rahun bharbharat karto..!!
अशक्त होऊ नका, सामर्थ्यवान बना आणि विश्वास
ठेवा की देव नेहमीच तुमच्याबरोबर असतो..!!
Ashakya hou naka, samarhavan ban aani vishwas
theva ki dev nehmich tumchyabarobar asto..!!
Lokmanya Tilak Status in Marathi 2022
एक जुनी म्हण आहे की, जे स्वतःला मदत करतात,
त्यांना देव मदत करतो..!!
Ek juni mhan aahe ki, je swatala madat kartat,
tyana dev madat karto..!!
यश हे पाच प्रमुख घटकांपैकी एक आहे. ईश्वरदत्त ही
एक संधी आहे जी आपणास लाभ घेण्याची आहे..!!
Yash he pach pramukha ghatkanpaiki ek aahe. Eshardata hi
ek sandhi aahe ji apanas labh ghenyachi aahe..!!
परमेश्वर अस्पृश्यता मानत असेल तर
मी परमेश्वरमध्ये नाही मानत..!!
Parmeshwar asurpuyata manat asel tar
mi parmeshwarmadhe nahi manat..!!
New Lokmanya Tilak Quotes in Marathi
देवनागरी ही मुद्रित पुस्तकांमध्ये आढळणारी सर्वात जुनी लिपी आहे,
म्हणूनच सर्व आर्य भाषांची सामान्य लिपी बनण्याचा हक्क आहे..!!
Devnagari hi mudirt pustakanmadhe adhalnari sarvat junu lipi aahe,
mhanunch sarva arya bhashanchi samnya lipi banycha hakka aahe..!!
प्रगती स्वातंत्र्यात आहे. औद्योगिक विकास स्वातंत्र्याशिवाय शक्य नाही,
तसेच देशासाठी शैक्षणिक योजनांचा उपयोग नाही.
सामाजिक सुधारणांपेक्षा देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे..!!
Pragati swantrat aahe. Aidyogik vikas swantrashivay shakya nahi,
tasech deshasathi shaikshanik yojnancha upyog nahi,
samajik sudharananpeksha deshachya swantrasathi pratyn karne mhtvache aahe..!!
मनुष्य स्वभावत: कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याच्या
बुद्धीचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होत नाही..!!
Munshya swabhat : kitihi changla asal tari shikshane tyachya
buddhicha vikas jhalyashivay deshachi unnti hot nahi..!!
Best Lokmanya Tilak Status in Marathi
समोर अंधार असला तरी त्या पलीकडे
उजेड आहे हे लक्षात ठेवा..!!
Samor andhar asala tari tya palikade
ujed aahe he lakshat theva..!!
सकाळ उगवण्यासाठी सूर्य संध्याकाळच्या अंधारात बुडतो
आणि अंधारात न जाता प्रकाश मिळू शकत नाही..!!
Sakal ugvnysathi surya sandhyakalchya andharat budato
aani andharat na jata Prakash milu shakat nahi..!!
जेव्हा एखाद्या लक्षाधीशाकडून कोणत्याही धार्मिक कार्यासाठी किंवा
परोपकारी कामांसाठी एक हजार रुपये आणि दरिद्रीला
एक रुपये दिले जाते तेव्हा दोघांची नैतिक योग्यता समान असते..!!
Jevha ekhadya lakshadhishakadun kontyahi dharmic karyasathi kiva
paropakari kamansathi ek hajar rupaye aani daridyala
ek rupaye dile jate tevha doghanchi naitik yogyta saman aste..!!
Lokmanya Tilak Quotes in Marathi HD
कठीण काळ, धोके आणि अपयशाची भीती टाळण्याचा
प्रयत्न करू नका. ते तुमच्या मार्गात नक्कीच येतील…!!
Kathin kal, dhoke aani apyashachi bhiti taknyacha
praytna karu naka. Te tumchya margat nakkich yetil..!!
महान कार्ये कधीही सोपे नसतात आणि
सहज होणारे कार्ये महान नसतात..!!
Mahan karya kadhihi sope nastat aani
sahaj honare karya mahan nastat..!!
New Lokmanya Tilak Status in Marathi
फक्त जेव्हा लोखंड गरम असेल तेव्हाच त्याच्यावर
प्रहार करा आणि तुम्हाला निश्चितच यश मिळेल..!!
Fakt jevha lokhand garam asel tevhach tyachyavar
prahar kara aani tumhala nishichtach yash milel.!!
जर दृढ बुद्धिमत्ता असेल तर हे सहजपणे समजले जाऊ शकते
की गणित म्हणजे कविता आहे आणि कवितेत गणित आहे..!!
Jar had buddhimatta asel tar he sahajpane samjale jau shakte
ki ganit mhanje Kavita aahe aani kavitet ganit aahe..!!
गांधीजी उद्याचे महापुरूष..!!
Gandhichi udyache mahapurush..!!
Lokmanya Tilak Quotes in Marathi Images
स्वातंत्र्य म्हणजे विष, स्वराज्य म्हणजे दूध..!!
Swantrya mhanje vish, swaraj mhanje dudha..!!
माझा जन्म स्वतंत्र भारतात झाला असता,
तर मी गणिताचे प्राचार्य बनून संशोधन कार्य केले असते..!!
Majha jnm swantra bharat jhala astat tar
mi ganitache pracharya banun shansodhan karya kele aste..!!
आमच्याकडे सामर्थ्य आहे हे सिद्ध करेपर्यंत आमच्या
तक्रारी ऐकण्यासाठी कोणालाही वेळ नाही..!!
Aamchyakade samrtha aahe he siddha kareprynta
amchya takari eknyasathi konalahi vel nahi..!!
Lokmanya Tilak Status in Marathi HD
तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा
स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला
परमेश्वर दिसेल गोणपाटा सारखा कराल,
तर त्यातून परमेश्वर कसा दिसेल..!!
Tumhi aaplya karmacha padada kachesarkha
swacha karal tar tyatun tumhala
Parmeshwar disel gonapata sarkha karal,
tar tyatun Parmeshwar kasa disale..!!
जर आपण प्रत्येक भुंकणार्या कुत्र्यावर थांबून आणि दगडफेक केली तर
आपण कधीही आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही.
बिस्किटे हातात ठेवणे आणि पुढे जाणे चांगले..!!
Jar apan pratyek bhunkanrya kutryavar thambun aani dagfek keli tar
aapan kadihi aaplya dheyaprynta pohochu shaknar nahi.
Biscuit hatat thevane aani pudhe jane changale..!!
देव आळशी लोकांसाठी अवतार घेत नाही.
तो केवळ कष्टकरी लोकांसाठीच दिसतो,
म्हणून काम करण्यास सुरवात करा..!!
Dev alshi lokansathi avtar ghet nahi.
To keval kasthakari lokansathich disto,
mhanun kam karnyas suruvat kara..!!
Lokmanya Tilak Quotes in Marathi For Whatsapp
पाऊस नसल्यामुळे दुष्काळ पडतो हे खरं आहे, पण हेही खरं आहे
की या वाईट गोष्टींशी लढण्याची ताकद भारतीय लोकांकडे नाही..!!
Paus naslyamule dukshal padto he khara aahe, pan hehi khara aahe
ki ya vait gostinshi ladnyachi takad bhartiy lokankade nahi..!!
आपण कोणत्याही प्रकारचे हिंसाचार करू नये. आपला
संघर्ष घटनात्मक असेल म्हणून त्यासाठी कठोर परिश्रम,
धैर्याची आवश्यकता असेल. आम्हाला काय हवे आहे हे
आपण धैर्याने आणि साहसाने सरकारला सांगायला हवे..!!
Aapan kontyahi prakarche hinsachar karu naye. Apla
ghatnatmak asel mhanun tyasathi kathor parishram
parishram avshyakta asel. Aamhala kay have aahe he
aapan dharyarne aani sahsane sarkarala sangayala have..!!
जेव्हा एखाद्या राष्ट्रात एखाद्या धार्मिक कार्यासाठी किंवा सार्वजनिक
उपयोगितांसाठी एखाद्या नेत्याला स्थान असते तेव्हा आत्मा संपूर्ण शरीरात प्राप्त होतो
. जो नेता काळाची प्रवृत्ती पाहून बदलत नाही, वेळ त्याला मागे सोडून पुढे जात आहे..!!
Jevha ekhadya rastrat ekhadya dharmic karyasathi kiva sarvajanik
upyogitansathi ekhadya netyala sathan aste tevha aatma sampurn sharirat prapt hoto.
Jo neta kalchi pravurti pahun badalat nahi, vel tyala ,mage sodun pudhe jat aahe..!!
Lokmanya Tilak Status in Marathi Video
एखाद्या देशात परकीय राजवट चालू ठेवणे हे
अयशस्वी कारभाराचे लक्षण आहे..!!
Ekhadya deshat parkiy rajvat chalu thevane he
ayashawi karbharache lakshan aahe..!!
आई, वडील आणि गुरू यासारख्या पूजनीय आणि पूजनीय पुरुषांची उपासना
करणे आणि त्यांची सेवा करणे हा सर्वात
लोकप्रिय धर्म मानला जातो.!!
Aai, vadil aani guru yasarkha pujaniya aani pujaniya purushanchi upasana
karne aani taynchi seva karne ha sarvat
lokpriya dharma manala jato..!!
एखाद्या देशात परकीय राजवट चालू ठेवणे हे
अयशस्वी कारभाराचे लक्षण आहे..!!
Ekhadya deshat parkiya rajvat chalu thevane he
ayashwai karbharache lakshan aahe..!!
Lokmanya Tilak Quotes in Marathi For Facebook
कर्तव्य मार्गावर गुलाब-पाणी शिंपडले जात नाही,
किंवा त्यात गुलाबही उगवत नाहीत..!!
Kartvya margavar gulab-pani shipadale jat nahi,
kiva tyat gulabhi uagat nahit.!!
आयुष्य म्हणजे पत्ते खेळण्यासारखे आहे,
आपल्याकडे योग्य कार्डांची निवड नाही,
परंतु आपले यश निश्चित करणारी पत्ते खेळणे आपल्या हातात आहे..!!
Aayushya mhanje patte khelnyasarkhe ahe,
aaplyakade yogya kardachi nivad nahi,
prantu aaple yash nishichat karani patte khelne aaplya hatat aahe..!!
Lokmanya Tilak Status in Marathi Images
जर तुम्ही पळू शकत नाही तर धाऊ नका,
परंतु जे धाऊ शकतात त्यांचे पाय मागे का खेचता..!!
Jar tumhi palu shakat nahi tar dhau naka,
prantu je dhau shakatat tyanche pay mage ka khechata..!!
हे पण पहा
- मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- छत्रपती संभाजी महाराज विचार
- स्वामी समर्थ कोट्स मराठीत
- अस्सल मराठमोळे साडी कोट्स
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
मित्रांनो वरील लेखांमध्ये आपण लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी सुविचार आपण या लेखाच्या माध्यमातून बघितलं लोकमान्य टिळकांनी लोकांमध्ये एकत्रची भावना निर्माण व्हावी या हेतूने त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव तसेच शिवजयंती या उत्सवाची त्यांनी सुरुवात केली होती.
लाल बाल पाल हे त्रिमूर्तींपैकी एक टिळक होते. शिवगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वतंत्र आंदोलनाचे पहिले नेते म्हणून ओळखले जायचे. (Lokmanya Tilak Quotes in Marathi) त्यांची अशी शिवगर्जना होती ती स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. मित्रांनो तुम्ही जर लोकमान्य टिळक यांच्यावर आधारित तर काय कोट्स बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात.
मित्रांनो तुम्ही शेअर बटन वर क्लिक करून तुमच्या नातेवाईकांना तसेच तुमच्या लाडक्या जवळच्या मित्रांना तुम्ही या सर्व कोट्स पाठवू शकतात. (लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी संदेश) ते देखील शेअर बटन वर क्लिक करून फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम हे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही या सर्व कोट्स पाठवू शकतात.
जेव्हा तुमच्यावर कधी विपरीत परिस्थितीमध्ये संकटापासून आणि अपेक्षा पासून घाबरून जाऊ नका कारण ते सर्व काही तुमच्या मार्गेत येत असतात. (Lokmanya Tilak Status in Marathi) पुढे जाणाऱ्या कधीच तुम्ही मागं खेचू नका कारण हे खूप चुकीचं काम आहे स्वर्गापेक्षा चांगलं पुस्तकाला मी आधीच स्वागत करीन कारण जेथे तुम्हाला सर्व स्वर्ग निर्माण होऊन जातं.