Lord Shiva Mahadev Quotes In Marathi – शिव महादेव स्टेटस मराठी मित्रांनो आपण या लेखामध्ये लॉर्ड शिवा महादेव यांच्यावर आधारित काय कोट साफ नाही आलेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.

मित्रांनो तसं बघायला गेलं तर सोमवार हा दिवस म्हणजे महादेव म्हणजेच साक्षात शंकर यांच्या दिवसाने हा दिवस ओळखला जातो. मित्रांनो तुम्ही जर सोमवारच्या या खास दिवस साठी जर लॉर्ड शिवा यांच्यावर आधारित काही कोट्स बघत असाल.

तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. (Lord Shiva Mahadev Quotes In Marathi) तसं तर बरेच जण आजकाल सोशल मीडियावर बऱ्याचश्या वेगवेगळ्या प्रकारे भगवान शंकराचे स्टेटस ठेवत असतं.

कोणी व्हिडिओच्या रूपांतर कोणी फोटोंच्या रूपात मित्रांनो सोमवारी म्हणजेच हप्त्याचा पहिला दिवस या दिवशी सर्व शंकर मंदिरांमध्ये भाविकांचे खूप जास्त प्रमाणात मोठी गर्दी झाली असती दर्शनासाठी तरच अनेक जण सोमवारच्या दिवशी गोड उपास देखील करत असतात.

भगवान शंकर यांचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे महाशिवरात्री महाशिवरात्री या दिवशी बरेच जणांचे उपास असतो. या भव्य दिवशी शंकर मंदिरामध्ये भाविकांचे खूप जास्त प्रमाणात रांगा लागलेले असतात दर्शनासाठी अडचणी खूप आहेत.

जीवनात पण त्याला सामोरे जाण्याचे ताकद फक्त भगवान शंकर तुमच्यामुळेच माझ्यामध्ये आहे. (Lord Shiva Mahadev Quotes In Marathi) फुलांची सुरुवात कळी पासून होत असते तसेच जीवनाची सुरुवात ही प्रेमापासून होत असते.

प्रेमाची सुरुवात आपल्यापासून झाल्यानंतर आपल्या कामाची सुरुवात ही सर्वप्रथम महादेवापासून म्हणजेच महादेवाचे नाव स्मरणापासूनच होत असते. महादेव तुम्ही माझ्यासोबत असता म्हणून मला संकटांना सामोरे जाण्याची ताकद तुमच्यामुळे मला दुपटीने मिळालेली आहे.

त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे हर हर महादेव. मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला लॉर्ड शिवा महादेव यांच्यावर आधारित या सर्व कोट्स नक्की आवडले असतील.

तसेच तुम्ही सोमवारच्या या भव्यदिवशी शेअर बटन वर क्लिक करून फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम हे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात.

Lord Shiva Mahadev Quotes In Marathi

Lord Shiva Mahadev Quotes In Marathi

😍जेव्हा आयुष्यात खुप संकट येऊन पण तुम्ही खंबीर असाल ना

तेव्हा समजून जायचं महादेवांनी तुम्हाला सांभाळून घेतल आहे..!!😘

 

Jevha aayushyat khup sankat yeun pan tumhi khambhir asla na tevha samjun jayacha

Mahadevani tumhala sambhalun ghetala aahe..!!

 

😊मला कसलीच भीती नाही कारण माझ्यासोबत

महादेव आहेत ,हर हर महादेव..!!😍

 

Mala kaslich bhiti nahi karan majhyasobat

mahadev aahet, har har mahadev..!!

 

😘माझं आणि महादेवांच खूप छान नात आहे जिथे मी जास्त🔥

मागत नाही तिथे ते मला कधीच कमी पडू देत नाही..!!😍😊

 

Majha aani mahadevacha khup chhan naat aahe jithe mi jast

magat nahi tithe te mala kadhich kami padu det nahi..!!

Mahadev Status in Marathi

Lord Shiva Mahadev Quotes In Marathi

😘अडचणी खूप आहेत जीवनात पण त्यांना समोर जायची

ताकद महादेव फक्त तुमच्यामुळे येते..!!😊😍

 

Adchani khup aahet jivnaat pan tyana samor jayachi

takad mahadev fakt tumchyamule yete..!!

 

😊किती पाप किती पुण्य,

कोणाचे कोणालाच स्मरण नाही .🙏

🔥विरह ही आहे कोठे कोठे,

सार्‍यांनाच प्रेमाचे शरण नाही .🔥

🔥सुटेल हा देह एक ना एक दिवस,

कोणाच्याच नशिबी अमृताचे धरण नाही .🔥

🔥कळ्यांचं आयुष्य फुलांन पर्यंत मर्यादित,

पण काट्याला काही मरण नाही .🔥

🔥आणि प्रत्येक फुलांच्या नशिबी,

देवा तुझे चरण नाही..!!🙏🙏

 

Kiti pap kiti punya,

Konache konalch smaran nahi.

Viraha hi aahe kuthe kuthe,

Sarananch premache sharan nahi.

Sutel ha deha ek na ek divas,

Konachyach nashibbhi amrutache dharan nahi.

Kalyacha aayuhsya pholana parynta maryadit,

Pan katyala kahi maran nahi.

Aani praytek pholanchya nashibhi,

Deva tujhe charan nahi..!!

 

त्यांनी विचारले:– काय मागितलेस महादेवांकडे ?

मी म्हणालो:– काहीच नाही मागितल…

जे आजपर्यंत दिले, त्यासाठी आभार मानले..¡¡🙏🙏

 

Tyani vicharle : – kay magitales mahadevankade ?

Mi mhanalo :- kahich nahi magitala ..

je aajprynta dile, tyasathi aabhar manale..!!

महादेव स्टेटस मराठी

Lord Shiva Mahadev Quotes In Marathi

😊हे महादेवा संपूर्ण जगात पसरलेल्या कोरोनासारख्या ,भयानक रोगापासून

संपूर्ण जगाला, मुक्त कर हीच, तुझ्या चरणी प्रार्थना..!!👌🙏

 

He mahadeva sampurna jagat pasrlelya koronasarkha bhayanak

rogapasun sampurna jagala,

Mukhat kar hich, tujhya charani prarthana..!!

 

😊एक तुम्हीच आहात , जेसोबत राहण्याच प्रॉमिस देत

नाहीत, पण साथ माझी कधीच सोडत नाहीत..!!😘🔥

 

Ek tumhich aahat, jesabat rahnyacha promise det

nahit, pan saath majhi kadhich sodat nahit..!!

 

😊फक्त मनाने चांगले रहा, बाकी आपलं चांगलं करायला,

आपले महादेव आहेच की…!!🙏🔥

 

Fakt manae changale raha, baaki aapla changala karayala,

aaple mahadev aahech ki..!!

Lord Shiva Mahadev Quotes In Marathi

Lord Shiva Mahadev Quotes In Marathi

😘फुलांची सुरुवात कळी पासून होते, जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते,

प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते, आणि आपल्या🔥

कामाची सुरुवात महादेवांच्या नावाने होते..!!🙏

 

Phoolanchi suruvaat kali , jivnachi suruvaat premapasun hote,

Premachi suruvat aaplyapasun hote, aani aaplya kamachi

suruvat mahadevanchya navane hote..!!

 

😘स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही

ते तुझ्या चरणाशी आहे.😊

😎कितीही मोठी समस्या असुदे महादेवा

तुझ्या नावातच समाधान आहे ,हर हर महादेव..!!🙏🙏

 

Swargat pan je sukha milnar nahi

Te tujhya charanashi aahe.

Kitihi mothi samsya asude mahadeva

Tujhya navatach samadhan aahe, har har mahadev..!!

 

😊कोणतीही येऊदे समस्या

ते नाही सोडणार आमची साथ🔥

😍अशा आमच्या महादेवांना नमन

करितो जोडुनी दोन्ही हाथ..!!🙏🙏

 

Kontihi yeude samsya

Te nahi sodanar aamchi saath

Asha amchya mahadevana naman

Karito joduni donhi haath..!!

Mahadev Caption in Marathi

Lord Shiva Mahadev Quotes In Marathi

😊महादेवा तुम्ही सोबत असता म्हणून संकटांना सामोरं

जाण्याची तक्त दुप्पट होते ,हर हर महादेव..!!🙏🙏

 

Mahadeva tumhi sobat asta mhanun sankatana samora

janyachi takyt duppat hote har har mahadev..!!

 

😘जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत

तुज नाव ओठावर असेल आणि😍

😊ज्या दिवशी तुज नाव माझ्या ओठावर

नसेल त्यादिवशी भोलेनाथ मी तुझ्या जवळ असेन..!!🙏

 

Jo prynta jivant aahe toprynta

Tujh nav othavar asel aani

Jya divashi tuj nav majhya othavar

Nasel tyadivshi bholenath mi tujhya javal asen..!!

 

🔥महादेवा जे काही नशिबात

वाढवून ठेवले आहेस😍

ते फक्त सहन करण्याचीशक्ती दे..!!🙏

 

Mahadeva je kahi nashibaat

Vadhavun thevale aahes

Te fakt sahan karnyachishakti de..!!

महादेव स्टेटस मराठी

Lord Shiva Mahadev Quotes In Marathi

🙂महादेवांचे आशिर्वाद तुमच्यावर नेहमी असावा

तुमचा चेहरा नेहमी हसरा दिसावा😘

🙏आम्हालाही तुमचा हेवा वाटावा

असा तुमच्या जीवनाचा प्रवास असावा..!!🔥

 

Mahadevanche ashirwad tumchyavar nehmi asava

Tumcha chehara hasara disava

Aamhalahi tumcha hava vatava

Asa tumchya jivnacha pravas asava..!!

 

😘जगी ज्यास कोणी नाही

त्यास देव आहे निराधार😍

आभाळाचा तोच भार साहे, हर हर महादेव..!!🙏

 

Jagi jyas koni nahi

Tyas dev aahe niradar

Aabhalacha toch bhar sahe, har har mahadev..!!

 

🔥खूप अडचणी आहेत जीवनात

पण त्यांना सामोर जाण्याची ताकतमहादेवा फक्त तुमच्यामुळे येते..!!🙏

 

Khup adachani aahet jivnat

Pan tyana samor janyachi takatmahadeva fakt tumchyamule yete..!!

Lord Shiva Mahadev Quotes In Marathi

Lord Shiva Mahadev Quotes In Marathi

😊माझं दुःख फक्त माझ्या महादेवांना माहित आहे .

लोकांनी तर मला फक्त हसतानाच पहिलय..!!🙏

 

Majha dukha fakt mahadevana

Mahit aahe.

Lokani tar mala fakt hastanach

Pahilay..!!

 

😘हर हर महादेव नाव घेतताच, मनात जो उत्साह

निर्माण होतो तो दुसर्‍या कश्यानेच होत नाही..!!😍

 

Har har mahadev nav ghetach, manat jo utsah

nirman hoto tp dusrya kashyanech hot nahi..!!

 

🙏हर हर महादेव, महादेवांची ची कृपा सदैव तुमच्या

आणि तुमच्या परिवारावर राहो. शुभ सोमवार..!!🔥

 

Har har mahadev, mahadevanchi chi krupa sadaiva tumchya

aani tumchya pariravarvar raho. Shubh somvaar..!!

 

😘महादेवा जेव्हा मला कधी एकट वाटतं ना ,

तेव्हा मी तुमच्याशी बोलत बसतो😍

😊तेव्हा आयुष्यातील अर्धे भार कमी होतात आस वाटत ,

तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत , अशी कृपा असूया तुमची..!!🙏

 

Mahadeva jevha mala kadhi ekata vatat na,

Tevha mi tumchyashi bolat basto.

Tevha aayushyatil ardha bhar kami hotat aas vatat,

tumhi aahat mhanun aamhi aahot

Ashi krupa asuya tumchi..!!

Mahadev Status in Marathi

Lord Shiva Mahadev Quotes In Marathi

आयुष्यात खूप संकट येतात, खूप दुखं येतात पण म्हणून मी तुमची भक्ति करणं,😊

😘कधी सोडले नाही कारण मला माहीत आहे, तुम्ही सगळं बघत असता ,

मला खात्री आहे ही वेळ ही लवकरच निघून जाईल..!!🙏

 

Aayushyat khup sankat yetat, khup dukha yetat pan mhaun mi tumchi

bhakti karana, kadhi sodale nahi karan mala mahit aahe

tumhi sagala baghat astat mala khatri aahe hi vel 

Hi lavakarch nighun jaail..!!

 

😘तुम्ही सोबत आहात, म्हणून जगणं सोपं झालं

आहे महादेवाहर हर महादेव..!!😊😊

 

Tumhi sobat ahat, mhanun jagana soapa jhalaa

aahe mahadeva har har mahadev..!!

 

😘महादेवा तुमच्या भक्तिमध्ये मी पुर्णपणे विलीन झालो आहे ,

तुमच्याशिवाय आता काहीच दिसतं नाही आहे देवा 😍

🙏अशीच कृपा असुदया तुमची ,हर हर महादेव..!!

 

Mahadeva tumchya bhaktimadhe mi purpane vilin jhalo aahe,

Tumchyashivay ata kahich dista nahi aahe deva.

Ashich krupa asudya tumchi har har mahadev..!!

महादेव स्टेटस मराठी

Lord Shiva Mahadev Quotes In Marathi

😘महादेवामुळे संसार आणि

महादेवामुळेच शक्ती आहे😊

😘स्वर्ग सुख आणि आनंद

महादेवाची भक्ती आहे.🔥

🙏हर हर महादेव..!!🙏

 

Mahadevamule sansar aani

Mahadevamulech shakti aahe

Swarga sukha ani anand

Mahadevachi bhakti aahe.

Har har mahadev..!!

 

😘शिवजींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो.

तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत..!!🙏

 

Shivjincha ashirwad sadaiv tumchya pathishi raho.

Tumchya sarva manokamana purna hovot..!!

 

😊भगवान शंकराची महिमा आहे अपरंपार

शिव करतात सर्वांचा उद्धार🤙

🔥त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी राहो

भगवान शंकर तुमचे आयुष्य आनंदाने भरो..!!🙏

 

Bhagavan shankarachi mahima aahe aprampar

Shiv karatat sarvancha udar

Tyamchi krupa tumchyavar nehmi raho

Bhagavan shankar tumche aayushya anandane bharo..!!

Lord Shiva Mahadev Quotes In Marathi

Lord Shiva Mahadev Quotes In Marathi

😘न जगण्याचा आनंद

न मरणाचे दुःख😊

😊फक्त जोपर्यंत आहे जीव

तोपर्यंत महादेवाचे राहू भक्त..!!🙏

 

Na jagnyacha anand

Na marnyache dukha

Fakt joprynta aahe jiv

Toprynta mahadevache rahu bhakt..!!

 

😊महादेवच स्वर्ग आहेत

महादेवच मोक्ष आहेत

महादेव प्राप्ती हेच👍

जीवनाचे लक्ष आहे

हर हर महादेव..!!🙏

 

Mahadevach swarga aahet

Mahadevach moksha aahet

Mahadev prapti hech

Jivnache laksha aahe

Har har mahadev..!!

 

😘चिंता नाही काल ची

बस कृपा कायम राहो

महाकाल ची…!

हर हर महादेव..!!🙏🙏

 

Chinta nahi kal chi

Bas krupa kayam raho

Mahakal chi..!!

Har har mahadev..!!

 

😘संपूर्ण जग आहे ज्याच्या शरण मध्ये

नमन करतो त्या शंकराच्या चरण मध्ये

चला बनुया शंकराच्या चरणांची धुल🔥

मिळून वाहुया त्यांना श्रध्देचे फुल.

भगवान शंकर आपल्या दीर्घायुष्य व सुख समृद्धी देवो..!!🙏

 

Sampurn jag aahe jyachya sharan madhe

Naman karto tya shankarachya charan madhe

Chala banuya shankarachya charanhi dhul

Milun vahuya tyana shrdhaecheh phol

Bhagavan shankar aaplya dirghayushya va sukha samruddhi devo..!!

Mahadev Caption in Marathi

Lord Shiva Mahadev Quotes In Marathi

😘महाकाल तुझ्या भक्तांचे जीवन अद्वितीय आहे ,

आमच्यासाठी प्रत्येक दिवस होळी आहे आणि प्रत्येक रात्र दिवाळी आहे.

हर हर महादेव..!!🙏

 

Mahakal tujhya bhaktanche jivan aditiya aahe,

Aamchyasathi praytek divas holi aahe aani pryatek ratra diwali aahe.

Har har mahadev..!!

 

😊ज्याच्या कर्माला डाग आहे त्या लोकरीला थंडी जाणवेल,

आम्ही भोलेनाथाचे भक्त, भाऊ आमच्या तोंडाला पण आग आहे..!! सर्वत्र शिव

 हर हर महादेव..!!🙏

 

Jyachya karmala dag aahe tya lokarila thandi janvel,

Aamhi bholenathache bhakt, bhau aamchya tondala pan aag aahe..

Sarvtra shiv har har mahadev..!!

 

😊चालतोय उन्हात महादेव तुमची छाया आहे

शरण तुमचीच खरी बाकी सर्व मोहमाया आहे

 हर हर महादेव..!!🙏

 

Chaltoy unhat

Mahadev tumchi chhaya aahe

shara n tumchich khari

Baaki sarva mohamay aahe

Har har mahadev..!!

महादेव स्टेटस मराठी

Lord Shiva Mahadev Quotes In Marathi

🔥शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे,

 शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे,

 शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे, 🔥

महाशिवरात्रीच्या तुम्हाला

🙏 मनपूर्वक शुभेच्छा..!!🙏

 

Shiv satya aahe, shiv sundar aahe,

Shiv anant aahe, shiv brahma aahe,

Shiv shakti aahe shiv bhakti,

Mahashivratrichya tumhala

Manpurvak shubechha..!!

 

😊कधी कधी प्रेमाने भरलेले पत्रही लिहितो महादेव,

मला लिहिताही वाचता येते..!!🙏

 

Kadhi kadhi premane bharlele patrahi lihito mahadev,

Mala lihitahi vachatat yete…!!

 

😊 या सुखांपेक्षा माझी दु:खं श्रेष्ठ आहेत

जेव्हा ते येतात तेव्हा माझ्या महादेवाच्या आठवणी घेऊन येतात.

ओम नमः शिवाय..!!🙏🙏

 

Ya sukhanpeksha majhi dukha shestha aahet

Jevha te yetat tevha majhya mahadevachya athavani gheun yetat.

Om namah shivaay..!!

Lord Shiva Mahadev Quotes In Marathi

Lord Shiva Mahadev Quotes In Marathi

😊 जो बंधनात आहे तो जीव आहे

जो बंधनातून मुक्त आहे तोच शिव आहे

🙏हर हर महादेव..!!🙏

 

Jo bandhat aahe to jiv ahe

Jo bandhnatun mukhya aahe toch shiv aahe

Har har mahadev..!!

 

😊विश्वाचे कल्याण करणारा शंकर माझा आत्मा आहे

शंकर हा देहाचा निर्माता आणि देहाचा आत्मा..!!🙏

 

 Vishwache kalyan karnara shankar majha aatma aahe

Shankar ha dehacha nirmata aani dehacha aatma..!!

 

😊आयुष्य दिवसेंदिवस वेदनादायक होत आहे,

पण महादेव सोबत,

सुंदर वेदना होतात…!!🙏

 

Aayuhsya divsondivas vedanadayak hot aahe,

Pan mahadev sobat,

Sundar vedana hotat..!!

Mahadev Status in Marathi

Lord Shiva Mahadev Quotes In Marathi

😘 माझे एक स्वप्न पूर्ण होवो, हे आयुष्य तुझ्या नावावर असावे

मी तुझी एवढी पूजा करीन की शिवभक्त माझे नाव होईल..!!🔥🔥

 

Majhe ek swapan purna hovo. He aayushya tujhya navavar asave

Mi tujhi evdhi pooja karin ki shivbhakt majhe nav hoel..!!

 

अरे महादेव भक्त

काळजी कशाला, काळजीमुळे काय होते

महादेवावर श्रद्धा ठेवा मग बघा काय..!!

 

Ase mahadev bhakt

Kalaji kashala, kalajimule kay hote

Mahadevavar shrdha theva mag bagha kay..!!

 

 काळाचा आघात त्याच्यावर काय,

महाकालाचा हात ज्याच्यावर आहे..!!

 

Kalacha aaghat tyachyavar kay,

Mahakalacha hat jyachyavar aahe..!!

महादेव स्टेटस मराठी

Lord Shiva Mahadev Quotes In Marathi

तुम्ही सुरुवात आहात तुम्हीच शेवट आहात

तू प्राचीन आहेस तू अनंत आहेस

मी तुझ्यात झोपलो, भोलेनाथ तुझा झाला..!!

 

Tumhi suruvat ahat tumhich shevat aahat

Tu prachin aahes tu anant aahes

Mi tujhyat jhopalo, bholenath tujha jhala..!!

 

जे या जगाच्या बंधनात आहेत

तो प्राणी

जो सर्व बंधनातून मुक्त आहे

तो माझा शिव आहे..!!

 

Je ya jagachya bandhanat aahet

To prani

Jo sarva bandhanatun mukhat aahe

To majha shiv aahe..!!

 

 डोळे बंद करून मी व्यक्त करतो महाकाल

मी तुझ्यापेक्षा जास्त आहे

मी प्रेम..!!

 

Dole band karun mi vykta karto

Mahakal

Mi tujhyapeksha jast aahe

Mi prem..!!

 

कोणालाच माहीत नसलेली समस्या

त्याचे समाधान फक्त “ओम नमः शिवाय” आहे..!!

 

Konalch mahit nasaleli samsya

Tyche samdhan fakt om naman shivay aahe..!!

Lord Shiva Mahadev Quotes In Marathi

Lord Shiva Mahadev Quotes In Marathi

जीवन एक धूर आहे, कुठे थांबणार?

महाकालाची भक्ती करा, जीवन सफल होईल..!!

 

Jivan ek dhur aahe, kuthe thambar?

Mahakalachi bhakti kara, jivan safal hoel..!!

 

माझ्या नावाची भीती पसरवा,

कोणी विचारले तर सांग

महाकालचा भक्त परतला..!!

 

Majhya naavachi bhiti pasrava,

Koni vichrale tar sanga

Mahakalcha bhakt paratala..!!

 

एक दिवस भक्ती फळ देईल

दर्शन देण्यासाठी महादेव एकटे नाहीत

पार्वतीही त्याच्यासोबत असेल..!!

 

Ek divas bhakti fal deil

Darshan denyasathi mahadev ekate nahit

Parvatihi tyasobat asel..!!

Mahadev Caption in Marathi

Lord Shiva Mahadev Quotes In Marathi

हरकत नाही

फक्त महादेवावर विश्वास ठेवा

प्रत्येक क्षण माझ्या सोबत आहे तो डमरू वाला

हे लक्षात घ्या..!!

 

Harkat nahi

Fakt mahadevavr vishwas theva

Pryatek kshan majhya sobat ahe to damaru vala

He lakshat ghya..!!

 

ड्रम वाजत आहेत

भस्मासह मेक अप करा

खूप आश्चर्यकारकपणे

महादेव मला शोभतो..!!

 

Dram vajat aahe

Bharmasah make up kara

Khup ahsyarkarakapne

Mahadev maa shodhato..!!

 

 राजा होऊ इच्छित नाही

प्रसिद्ध होऊ इच्छित नाही

मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो

चिरडणे..!!

 

Raj hou echhit nahi

Prasiddha hou echhit nahi

Mi fakt tujhyavar prem karto

chirdane..!!

महादेव स्टेटस मराठी

Lord Shiva Mahadev Quotes In Marathi

 मोठे मोठे मंदिर

तुमचे निवासस्थान उंच आहे

हे महादेव भक्तांनो, आम्ही तुमचे आहोत

मी तुला हात जोडून नमस्कार करतो..!!

 

Mothe mothe mandir

Tumche nivasathan unch aahe

He mahadev bhaktano aaamhi tumche aahot

Mi tul hat jodun namskar karto..!!

 

गंतव्य महादेव, आम्ही महादेवाचे प्रवासी,

शिवभक्तांसाठी प्रत्येक सोमवार हा शिवरात्रीचा असतो.

सर्वत्र शिव..!!

 

Gantvya mahadev aamhi mahadevche pravashi,

Shivbhatansathi parytek somvar ha shivratricha asto.

Sarvatra shiva..!!

 

आकाश उगवते, संपूर्ण महासागर आपला किनारा सोडतो,

शेक जहाँ सारा जेव्हा महादेवाचा नारा गुंजतो..!!

 

Akash ugavate, sampurn mahasagar aapla kinara sodato,

Shok jaha sara jevha mahadevacha nar gujanto..!!

 

 माझ्याकडे नैसर्गिक भूत आणि देव आहेत,

एवढेच नाही तर मला देवांचा देव महादेव म्हणतात.

सर्वत्र शिव..!!

 

Majhyakade naisargik bhut aani dev aahet,

Evdhech nahi tar mala devancha dev mahadev mahnantat.

Sarvtra shiva..!!

Lord Shiva Mahadev Quotes In Marathi

 मी श्रीमंत झालो तर काय करावे?

माझा महादेव फकीरांचा वेडा आहे..!!

 

Mi shreemant jhalo tar kay karave ?

Majha mahadev fakirancha veda aahe..!!

 

 मी एक वेडा मुलगा आहे, पण मी मनापासून प्रामाणिक आहे,

मी जरा भटकंती आहे पण महादेव तुझा वेडा आहे..!!

 

Mi ek veda mulaga aahe, pan mi manapasun pramanik aahe,

Mi jara bhatankati aahe pan mahadev tujha veda aahe..!!

 

तो मोजून देत नाही, तोलूनही देत ​​नाही.

माझा महादेव जेंव्हा देतो तेंव्हा मन मोकळे करतो..!!

 

To mojun det nahi, tolunahi det nahi.

Majha mahadev jevha deto tevha man mokale karto..!!

 

संपत्ती सोडली, जग सोडले, सर्व संपत्ती सोडली,

महादेवाच्या प्रेमात वेडे राजघराण्याला सोडून गेले..!!

 

Sampati sodali jag sodale sarva sampati sodali,

Mahadevachya prmat vede rajgharnyala sodun gele..!!

Mahadev Status in Marathi

राजकारण नाही, मनावर राज्य करण्याची हौस आहे,

हे माझे गुरु बाबा महाकाल यांची शिकवण आहे..!!

 

Rajkaran nahi, manavar rajya karnyachi haus aahe,

He majhe guru baba mahakal yanchi shikavan aahe..!!

 

 अज्ञानी शत्रू बनून मला जिंकायला गेले होते.

जर मी माझ्या महादेवाच्या प्रेमात पडलो

असतो तर मी स्वतःला गमावले असते..!!

 

Adnyani shatru banun mala jinkayala gele hote.

Jari mi majhya  mahadevachya premat padalo

asto tar mi swatala gamavale aste..!!

 

 शोच्या बंदोबस्तात शांतता नसताना,

मग मी माझ्या महादेवाच्या मस्तीत हरवून जातो..!!

3

Showchya bandobastat shantat nastana

Mag mi majhya mahadevachya mastit harvun jato..!!

 

 जीवनाचा प्रवास संपल्यावर,

यमराज नाही तर महादेव येणार आम्हाला न्यायला..!!

 

Jivnacha pravs samplyvar

Yamraj nahi tar mahadev yenar amhala nyayala..!!

महादेव स्टेटस मराठी

 हे महादेव… आजच माझी एवढी इच्छा पूर्ण कर.

जेव्हा मी तुझी पूजा करतो तेव्हा फक्त त्यानेच माझ्या पाठीशी उभे रहावे..!!

 

He mahadev aajcha majhi evdhi echha purna kar.

Jevha mi tujhi pooja karto tevha fakt tyanech majhya pathishi ubhe rahave..!!

 

 आज भारतात FOGG नाही

माझे महादेवाचे MOJ चालू आहे..!!

 

Aaj bharatat FOGG nahi

Majhe mahadevache MOJ chalu aahe..!!

 

 शिवभक्त कुणासमोर झुकत नाही.

तो काळही महाकालसमोर काय करणार..!!

 

Shivbhakt kunasamor jhukat nahi.

To kalahi mahakalsamor kay karnar..!!

 

हा माझा शत्रू  मला

ते सोडले,

तो “महाकाल” चा भक्त आहे.

जर तुम्ही गडबड केलीत तर #महाकाल तुम्हाला नग्न करेल..!!

 

Ha majha shatru mala

Te sodale,

To “mahakal” cha bhakt aahe

Jar tumhi gadbad kelit tar # mahakal tumhala nagra karel..!!

Lord Shiva Mahadev Quotes In Marathi

 भक्तीचे भांडार आहे,

राख मेकअप,

हातात डमरू घेऊन बसलेला त्रिशूल,

काळ्यांचे युग महाकाल आहे.

ओम नमः शिवाय..!!

 

Bhaktiche  bhandar aahe,

Rakh makeup

Hatat damaru gheun baslela trishul

Kalyanche yug mahakal aahe

Om Namha Shivaay..!!

 

 वादळातही जळणारा दिवा जिथे सापडेल,

त्या दिव्याला विचारल्यास महाकालचा पत्ता मिळेल..!!

 

Vadalatahi jalnara diva jithe sapadal,

Tya divyala vicharlyas mahakalacha patta milel..!!

 

 महादेवाच्या दरबारात जग बदलते,

त्याची दया हाताची रेषा बदलते..!!

 

Mahadevachya darbarat jag badalte

Tyachi daya hatichi resha badalate..!!

 

महाकालच्या भक्तांनी गोंधळ घातला आणि

संपूर्ण मेळाव्यात दंगा,

हे करू नका नाहीतर तुम्ही वधस्तंभावर नग्न असाल.

आणि गंगा राख धुवून टाकेल..!!

 

Mahakalachya bhaktani gondhal ghatala aani

Ampurn melavyat danga,

He karu naka nahitar tumhi badhastbharvar nagra asal

Aani ganga rakha dhuvun takel..!! 

Mahadev Caption in Marathi

तुझी भक्ती हे वरदान आहे,

जो सापडला तो श्रीमंत.आहे

ओम नमः शिवाय..!!

 

Tujhi bhakti he vardan aahe,

Jo sapadala to shreemnat aahe

Om Namha Shivaay..!!

 

 जगात विश्वासघतींची गर्दी आहे

खूप भारी हात नका सोडू

फक्त माझे भोळे भंडारी जय शिवशंभू..!!

 

Jagat vishwasghatinichi gardi aahe

Khup bhari hat naka sodu

Fakt majhe bhole bhandari jay shivshambhu..!!

 

भटकून भटकून जग हरलो,

संकटात दिली नाही कोणी साथ मिळून

गेले प्रत्येक समस्येचे निरारकरण

जेव्हा महादेवांनी धरला माझा हात..!!

 

 Bhatkun bhatkun jag haralo

Sankatat dili nahi koni sath milun

Gele praytek samsyache nirakaran

Jevha mahadevani dharla majha haat..!!

Lord Shiva Mahadev Quotes In Marathi

 चिंता नाही काल ची

बस कृपा कायम राहो

महाकाल ची….!

ओम नमः शिवाय..!!

 

 Chinta nahi kal chi

Bas kruapa kayam raho

Mahakal chi..!!

Om Namah Shivay..!!

 

हसून देतो मी जेव्हा जेव्हा लोक धोका देतात

कारण खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे मला,

की सोबत तर फक्त महादेव देतात..!

ओम नमः शिवाय..!!

 

Hasun deto mi jevha jevha lok dhoka detat

Karan khup changlya padhatine mahit aahe mala,

Ki sobat tar fakt mahadev detaat..!

Om namha shivay..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

महादेवांच्या आशीर्वाद तुमच्यावर नेहमी असावे तसे तुमचा चेहरा नेहमी हसरा असावा आणि आम्हाला तुमचा हवा वाटावा याबद्दल तुम्हाला तुमच्या पुढील प्रवासाकरता जीवनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझं दुःख फक्त माझ्या महादेवांना माहित आहे.

लोक तर फक्त आपल्या सोबत हसायला बसलेली आहे, (Lord Shiva Mahadev Quotes In Marathi) आयुष्यात कितीही संकट येऊ पण दुःख येत नाही म्हणून मी फक्त भक्ती करते कधी सोडणार नाही कारण मला माहित आहे

किती काही झालं तरी महादेव मला त्या प्रसंगातून नक्की दूर करतील आणि बाहेर काढतील महादेवामुळे चांगला संसार आणि महादेवामुळे शक्ती स्वर्ग आनंद आणि महादेवाच्या भक्ती मुळे मला खूप काही सह माझ्या जीवनामध्ये लाभलेला आहे आणि मिळालेला आहे.

त्याबद्दल मी महादेवाचे खूप खूप आभार व्यक्त करत आहे न जगण्याचा आनंद न भरण्याचे दुःख फक्त जोपर्यंत आहे तोपर्यंत महादेव होऊनच मी महादेवाची भक्ती करेल तुमच्या भक्तीच्या जीवनामध्ये मला माझ्या जीवनामध्ये खूप काही लाभलेला आहे.

जर सोमवारी अनेक भाविक उपास करत असतात त्यानंतर ते महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर ते बेलाचे फळ आणि दुधाचा अभिषेक करत असतात. महादेवाचा सर्वात मोठा सण म्हणजे महाशिवरात्री महाशिवरात्री दरवर्षी मार्च महिन्यामध्ये येत असते.

या दिवशी सर्व भाविकांचे उपास असताना खूप मोठ्या रांगेने भक्त महादेवाची पूजा करण्यासाठी येत असतात. (Lord Shiva Mahadev Quotes In Marathi) मित्रांनो मला अशा तुम्हाला सर्व कोर्स नक्की आवडले असतील.

तसेच फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही या सर्व कोर्स पाठवू शकतात तसेच तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जर विचारू शकतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *