Lord Shiva Quotes in Marathi | 101+ भगवान शिव कोट्स

Lord Shiva Quotes in Marathi – भगवान शिव कोट्स मित्रांनो आपण या लेखांमध्ये लॉर्ड शिवा यांच्यावर आधारित काही कोट्स या लेखाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत.मित्रांनो तुम्हा सर्वांना माहितीच असेल की सोमवार हा भगवान शंकर यांचा असतो,

या सोमवारच्या दिवशी सोमवार हफ्ताचा पहिला दिवस असल्यामुळे सर्व शंकर मंदिरांमध्ये भाविकांचे खूप भव्य प्रमाणात गर्दी असते दर्शनासाठी आणि या दिवशी बऱ्याच ठिकाणी अभिषेक देखील केला शंकर मंदिरांमध्ये पिंडेवर दुधाचा.

मित्रांनो जर तुम्ही लॉर्ड शिवा यांच्यावर आधारित काही कोट्स बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. भगवान शंकर यांना विविध नावाने देखील ओळखले जाते महाकाल महादेव शंभो तसेच सर्व शिवभक्तांना माझा नमस्कार.

तसेच मित्रांनो भगवान शंकर यांना देवाचे महादेव म्हणून देखील ओळखले जात असतात. भगवान शंकर यांच्याकडे विनाशकारी करण्याची देखील एक खूप भव्य शक्ती आहे आणि जेव्हा त्यांचा तिसरा डोळा उघडतो तेव्हा तर पूर्ण धरती देखील डिस्टर्ब होऊ शकते.

तसेच भगवान शंकर यांना भाबडा म्हणून देखील ओळखले जात असतात. बरसे शिवभक्त सोमवारी म्हणजेच भगवान शंकर यांचा उपास ते करत असतात आणि रात्रीच्या वेळी सोमवारी महादेवाची पालखी देखील गंगेवर नेण्यात येत असते.

येता अभिषेक देखील करण्यात येत असतो. मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला महादेव वर आधारित या सुंदर कोट्स नक्की आवडले असतील.

Lord Shiva Quotes in Marathi 

lord shiva quotes in marathi 

भगवान शंकर आले तुमच्या द्वारी

आता येईल बहार तुमच्या द्वारी

ना राहो आयुष्यात कोणते दुःख

फक्त मिळो सुखच सुख.

 

शिव सत्य आहे,

शिव सुंदर आहे,

शिव अनंत आहे,

शिव ब्रम्ह आहे,

शिव शक्ती आहे,

शिव भक्ती आहे,

महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा..!!

Mahadev quotes in marathi

lord shiva quotes in marathi 

दुःख दारिद्र्य नष्ट होवो

सुख समृद्धी दारी येवो

या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी

तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

ॐ नमः शिवाय…

हर हर महादेव !

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

MAHADEV/LORD SHIVA QUOTES IN MARATHI

lord shiva quotes in marathi 

दुःख दारिद्र्य नष्ट होवो

सुख समृद्धी दारी येवो

या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी

तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…

Happy Mahashivratri..!!

 

कारुण्य सिंधु भव दु:ख हारी..

तुज विण शंभु मज कोण तारी…

हर हर महादेव

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

mahadev status marathi

lord shiva quotes in marathi 

हर हर महादेव, बोलतो आहे

प्राटक जन. होईल मनोकामना पूर्ण,

आनी मोली तुहळा

सुख समृद्धी आनी धन.

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

ॐ मध्ये आहे आस्था..ॐ मध्ये आहे विश्वास

ॐ मध्ये आहे शक्ती..ॐ मध्ये आहे सर्व संसार

ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात

जय शिव शंकर..

महाशिवरात्रि हार्दिक शुभेच्छा..!!

 

शिव शंकरांचा महिमा अपरंपार !

शिव करतात सर्वांचा उद्धार,

त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,

आणि भोले शंकर आपल्या जीवनात

नेहमी आनंदच आनंद देवो…

ओम नमः शिवाय

हैप्पी महाशिवरात्री…!!

Lord shiva quotes in English and marathi 

lord shiva quotes in marathi 

 

लोक ही तूच

त्रिलोकही तूच

शिव पण तूच

आणि सत्यही तूच

जय श्री महाकाल

हर हर महादेव..!!

 

जेव्हा आयुष्यात खुप संकट येऊन पण तुम्ही खंबीर असाल ना

तेव्हा समजून जायचं महादेवांनी तुम्हाला सांभाळून घेतल आहे..!!

Lord shiva short quotes in marathi 

lord shiva quotes in marathi 

मला कसलीच भीती नाही कारण माझ्यासोबत

महादेव आहेत ,हर हर महादेव…!!

 

माझं आणि महादेवांच खूप छान नात आहे जिथे मी जास्त

मागत नाही तिथे ते मला कधीच कमी पडू देत नाही..!!

Best Lord shiva quotes in marathi 

lord shiva quotes in marathi 

अडचणी खूप आहेत जीवनात पण त्यांना समोर

जायची ताकद महादेव फक्त तुमच्यामुळे येते..!!

 

किती पाप किती पुण्य,

कोणाचे कोणालाच स्मरण नाही .

विरह ही आहे कोठे कोठे,

सार्‍यांनाच प्रेमाचे शरण नाही .

सुटेल हा देह एक ना एक दिवस,

कोणाच्याच नशिबी अमृताचे धरण नाही .

कळ्यांचं आयुष्य फुलांन पर्यंत मर्यादित,

पण काट्याला काही मरण नाही .

आणि प्रत्येक फुलांच्या नशिबी,

देवा तुझे चरण नाही..!!

New Lord shiva quotes in marathi 

lord shiva quotes in marathi 

त्यांनी विचारले :- काय मागितलेस महादेवांकडे ?

मी म्हणालो :- काहीच नाही मागितल…

जे आजपर्यंत दिले, त्यासाठी आभार मानले..!!

 

हे महादेवा संपूर्ण जगात पसरलेल्या कोरोनासारख्या ,भयानक

रोगापासून संपूर्ण जगाला, मुक्त कर हीच, तुझ्या चरणी प्रार्थना..!!

Lord shiva quotes in marathi HD 

lord shiva quotes in marathi 

एक तुम्हीच आहात , जेसोबत राहण्याच प्रॉमिस देत

नाहीत,पण साथ माझी कधीच सोडत नाहीत..!!!

 

फक्त मनाने चांगले रहा, बाकी आपलं चांगलं

करायला, आपले महादेव आहेच की..!!

 

फुलांची सुरुवात कळी पासून होते,

जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते,

प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,आणि आपल्या

कामाची सुरुवात महादेवांच्या नावाने होते..!!

Lord shiva quotes in marathi Images 

lord shiva quotes in marathi 

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही

ते तुझ्या चरणाशी आहे.

कितीही मोठी समस्या असुदे महादेवा

तुझ्या नावातच समाधान आहे ,हर हर महादेव..!!

 

कोणतीही येऊदे समस्या

ते नाही सोडणार आमची साथ

अशा आमच्या महादेवांना नमन

करितो जोडुनी दोन्ही हाथ..!!

Lord shiva quotes in marathi for Whatsapp 

lord shiva quotes in marathi 

महादेवा तुम्ही सोबत असता म्हणून संकटांना सामोरं

जाण्याची तक्त दुप्पट होते ,हर हर महादेव..!!

 

जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत

तुज नाव ओठावर असेल आणि

ज्या दिवशी तुज नाव माझ्या ओठावर

नसेल त्यादिवशी भोलेनाथ मी तुझ्या जवळ असेन..!!

Lord shiva Status in marathi 

lord shiva quotes in marathi 

महादेवा जे काही नशिबात

वाढवून ठेवले आहेस

ते फक्त सहन करण्याचीशक्ती दे…!!!

 

महादेवांचे आशिर्वाद तुमच्यावर नेहमी असावा

तुमचा चेहरा नेहमी हसरा दिसावा

आम्हालाही तुमचा हेवा वाटावा

असा तुमच्या जीवनाचा प्रवास असावा..!!

 

जगी ज्यास कोणी नाही

त्यास देव आहे निराधार

आभाळाचा तोच भार साहे, हर हर महादेव..!!

Lord shiva Status in marathi 2022 

lord shiva quotes in marathi 

खूप अडचणी आहेत जीवनात

पण त्यांना सामोर जाण्याची

ताकतमहादेवा फक्त तुमच्यामुळे येते..!!

 

माझं दुःख फक्त माझ्या महादेवांना

माहित आहे .

लोकांनी तर मला फक्त हसतानाच

पहिलय..!!

 

हर हर महादेव नाव घेतताच , मनात जो उत्साह

निर्माण होतो तो दुसर्‍या कश्यानेच होत नाही..!!

New Lord shiva Status in marathi 

lord shiva quotes in marathi 

हर हर महादेव ,महादेवांची ची कृपा सदैव तुमच्या

आणि तुमच्या परिवारावर राहो .शुभ सोमवार..!!

 

महादेवा जेव्हा मला कधी एकट वाटतं ना ,

तेव्हा मी तुमच्याशी बोलत बसतो ,

तेव्हा आयुष्यातील अर्धे भार कमी होतात आस वाटत ,

तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत , अशी कृपा असूया तुमची..!!

 

आयुष्यात खूप संकट येतात ,खूप दुखं येतात पण म्हणून मी तुमची भक्ति करणं ,

कधी सोडले नाही कारण मला माहीत आहे ,तुम्ही सगळं बघत असता ,

मला खात्री आहे ही वेळ ही लवकरच निघून जाईल..!!

Best Lord shiva Status in marathi 

lord shiva quotes in marathi 

तुम्ही सोबत आहात ,म्हणून जगणं सोपं

झालं आहे महादेवाहर हर महादेव..!!

 

महादेवा तुमच्या भक्तिमध्ये मी पुर्णपणे विलीन झालो आहे ,

तुमच्याशिवाय आता काहीच दिसतं नाही आहे देवा ,

अशीच कृपा असुदया तुमची ,हर हर महादेव..!!

 

मेरे जिस्म जान में भोलेनाथ नाम तुम्हारा है,

आज अगर मैं खुश हूँ तो यह एहसान भी तुम्हारा है! थामा हुआ है हाथ मेरा

आपने मुझको मालूम है, मेरे हर पल हर लम्हे में मेरे भोलेनाथ, प्यार तुम्हारा है..!!

Lord shiva Status in marathi for images 

lord shiva quotes in marathi 

दुःख दारिद्र्य नष्ट होवो सुख समृद्धी दारी येवो या महाशिवरात्रीच्या शुभ

दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…

Happy Mahashivratri..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

मित्रांनो वरील लेखांमध्ये आपण भगवान शंकर यांचे काही कोट्स या लेखाच्या माध्यमातून बघितले. भगवान शंकर यांचा वार म्हणजे सोमवार आणि या सोमवारच्या दिवशी बरेच जण उपास देखील करत असतात.

मंदिरात देखील ते दर्शनासाठी जात असतात. भगवान शंकर यांना बरेच सगळे उद्या नावाने प्रसिद्धी मिळालेली आहे. महाकाल शंभू देवांचे महादेव भगवान शंकर रांकडे एवढी शक्ती आहे की जेव्हा त्यांचा तिसरा डोळा उघडतं तर तुम्हाला जिकडे तिकडे नुसतं नाश बघायला मिळेल.

तसं पाहायला गेलं तर बरेच जण म्हणतात भगवान शंकर हे देवाचा एक भाबडा अवतार आहे आणि ते स्वभावाने एकदम गरीब आहे.

भगवान शंकर यांचा महत्त्वाचा दिवस तो म्हणजे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व शिवमंदिरांमध्ये भाविकांचे दर्शनासाठी खूप भव्य प्रमाणात रांगा लागलेल्या असतात आणि त्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी शंकराचा पिंडेवर दुधाचा अभिषेक देखील करण्यात येत असतो.

मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला लॉर्ड शिवाचा या कोट्स नक्की आवडले असतील. तसेच तुम्हाला या कोट्स बद्दल जर काय प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकता तुम्ही जर सोमवारसाठी जर काही कोर्स बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात.

या कोट्स मधून तुम्हाला ज्या कोट्स आवडेल,  त्या तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना सोमवारच्या भव्यदिवशी फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम चालू सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवू शकतात.

Leave a Comment