Love Shayari Marathi – नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण मराठी लव शायरी वर छान लेख पाहणार आहोत, प्रेम हे काय असत! हे आजपर्यंत कोणी हि समजावू शकलेले नाही. कारण प्रत्येकासाठी प्रेमाची व्याख्या हि वेगवेगळी असते. प्रेम म्हटले सर्वात पहिले आपल्या डोळ्यासमोर राधा कृष्ण यांचे प्रेम येत असते.
जर मित्रांनो, तुम्ही पण मराठी लव शायरी – Love Shayari Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तुम्ही हि कोण वर प्रेम करत आहात तर तुम्हाला हा प्रेमाच्या शायारींचा संग्रह खूप कामात येणार आहे, या शायरीच्या मदतीने तुम्ही तुमच्या प्रियकर आणि प्रेयसीला खूप करू शकता.
Love Shayari Marathi
हळुवार जपून ठेवलेले क्षण,
तेच माझ्या जगण्याची आस आहे,
एकेक साठवून ठेवलेली आठवण,
तिच माझ्यासाठी खास आहे..!!
तुझ्या अगोदरही कोणी नव्हते,
तुझ्या नंतरही कोणी नसेल,
जो पर्यंत श्वासात श्वास आहे,
माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल..!!
नदीला या काठ दे..
वाटेला माझ्या वाट दे..
अडकलाय गं तुझ्यात जीव माझा,
आता फक्त आयुष्यभराची साथ दे. …!!!
Marathi Love Shayari
कुठे जाणार सोडून तुला,
जिव माझा तूच आहेस,
कोणी काहीही म्हणू दे,
माझ्या मनात तूच आहेस. …!!!
माणूस मनापासून खुश फक्त,
त्याच व्यक्तीसोबत राहु शकतो..
ज्याच्यावर तो प्रेम करत असतो. …!!!
तु मला विसरशील हा,
माझ्या आयुष्यातील दुःखाचा दिवस असेल.
पण मी तुला विसरेन हा,
माझ्या जीवनातील शेवटचा दिवस असेल. …!!!
आठवण हि एक अशी आहे, ती जवळ ही ठेवता येत नाही
आणि समोरच्या व्यक्तीला परत ही करता येत नाही. …!!!
मराठी लव शायरी
जर खरं प्रेम असेल,
तर दुसरा कोणता
व्यक्ती आवडत नाही..
आवडलाच तर ते
खरं Love नाही.. …!!!
ते म्हणतात प्रेम जर खरे असेल तर,
ते परत तुमच्याकडे येते,
पण मी म्हणतो प्रेम जर खरे असेल तर,
ते आपल्याला कधीच सोडून जात नाही.. …!!!
समोरची व्यक्ती आपली होणार नाही,
हे आपल्याला माहित असतांनाही,
तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करणं..
म्हणजे खरं प्रेम.. …!!!
Love Shayari Marathi
कोण म्हणतं प्रेम यशस्वी होण्यासाठी,
लग्न करावंच लागतं..
एकमेकांना सुखात पाहणं,
हे पण प्रेमच असतं.. …!!!
जी व्यक्ती आपल्याला
आयुष्यात कधी भेटणार नाही,
हे माहित असून सुद्धा,
आपण त्या व्यक्तीवर
स्वतःपेक्षा जास्त जीव लावतो,
ते खरं प्रेम.. …!!!
Marathi Love Shayari
खरं प्रेम करणारा रागात
काहीतरी चुकीचं बोलू शकतो..
पण तुमचं वाईट व्हावं,
याचा विचारही तो करू शकत नाही.. …!!!
खरे प्रेम म्हणजे ती व्यक्ती
आपली नसतांनाही,
दिवसभर त्याचाच विचार करणे……!!!
खरं प्रेम ते असतं,
ज्यामध्ये दोघे पण
वयाचा आणि कास्टचा
विचार करत नाहीत.. …!!!
तू बरोबर असतेस ना,
तर वाट सुद्धा सोपी वाटते..
नाहीतर वाट शोधणे सुद्धा,
फार कठीण वाटते……!!!
मराठी लव शायरी
मैत्री हसणारी असावी,
मैत्री रडणारी असावी,
प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी,
एक वेळेस ती भांडणारी असावी,
पण कधीच बदलणारी नसावी. …!!!
प्रेम कधी अधुरे राहत नाही..
अधुरा राहतो तो विश्वास.?
अधुरा राहतो तो स्वास.
अधुरी राहते ती कहाणी…?
राजा पासून दुरावलेली………!!!
तुझ्यात “मी”?
माझ्यात “तू”?
प्रेम ? आपले
फुलत राहू…
नजर नको कोणाचे लागव
म्हणून “अधून मधून” ? भांडत जाऊ. …!!!
प्रेम म्हणजे एक सुंदर इच्छा, ज्याला लागणार सुखाचा मजा,
त्याच्या आठवणीत असताना हृदयात उठणार उधळणाचा वास,
मात्र जरा धोक्याचा भाव घेतला तर लागते बहुत दु:खाचे स्वप्न,
पण प्रेम ह्याची एक अजून मोकळी अनुभूती, जो आपल्या
जीवनात आता प्रवेश करण्याची तयारी करते. …!!!
Love Shayari Marathi
प्रेम जगण्याची एक खूप छोटी वेळ,
तरीही तो आपल्या जीवनात विशेष ठेवू शकतो,
प्रत्येक आठवणीत तो सुंदर छाया राहतो,
त्याला नको तर खुप आधी प्रेम करा,
तो आपल्या जीवनात अस्तित्वाचे आनंद घेऊ शकतो. …!!!
प्रेम ह्याची मी वेगळी निर्भरता जाणे,
त्याच्याबिना माझं जीवन सुखाचा नाही,
त्याच्यासोबत माझं सगळं मजा,
प्रेम आणि माझ्यातील तो असंख्य महत्त्वाचं बंधन…!!!
जगाला तर दिल्याचं देवाचं मान असतं,
पण मला तुझ्याशिवाय काही दिसत नाही.
तू सोबत असताना तेवढं जग सुंदर वाटतं,
आठवणीत तुझी अनंत वेडं जगात जाणतं…!!!
मराठी लव शायरी
तूझ्यासारखं असावं तर दुसरं काही नसावं,
तू जेव्हा माझ्या बाहेर पडशील तेव्हा
माझं सर्वस्व तुझ्यावर ठेवावं. …!!!
तुझ्याशिवाय सारं जग सून, माझं तो तुझ्यात नातं;
प्रेम हे माझं अंतरंग, आणि तुझ्याविना माझं कोणतं फंदं?” …!!!
प्रेम म्हणजे काय हे तुम्ही विचारता का,
त्याचा एक शब्द आता सांगा नका,
तो भावना आहे अजूनही अनुभूत,
मनातल्या कुणाची तोडू नका. …!!!
तू सोबत असताना जेव्हा माझं मन धडकतो,
तेव्हा तू आहेस माझ्या जीवनातील आधार,
तू माझं असं वाटतं की जणू शकत नाही,
जेव्हा तू नसतो तेव्हा माझ्या जीवनातील सार
प्रेम हा तोंडाचा आणि आत्म्याचा झोंड,
जेव्हा त्याला मिळतो, तेव्हा तुमचं मन भरतं,
जेव्हा त्याला जाणून येतं नाही तेव्हा तुमचा नाडा फुटतं,
प्रेम तोंडातला शब्द नसतो, पण तो माझ्यात आहे तो असं माझं मन मानतं. …!!!
मराठी लव शायरी
प्रेम म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेली मौल्यवान भेट आहे.
प्रेम हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाच्या मनामध्ये
समान असणे आवश्यक नाही. …!!!
परंतु एखाद्यावर प्रेम करत असल्यास त्या व्यक्तीच्या
आनंदासाठी काहीही करण्यास तयार होतो,
हेच प्रेम आहे. …!!!
प्रेम अशी एक गोष्ट आहे जी आपल्याला
व्यक्त करण्याची आवश्यकता नाही. …!!!
Love Shayari Marathi
जर आपल्यावर कोणावर प्रेम असेल तर ते
प्रेम तुमच्या डोळ्यांत दिसून येते.जर आपल्यावर
कोणावर प्रेम असेल तर ते प्रेम तुमच्या डोळ्यांत दिसून येते. …!!!
जेव्हा आपण एखाद्याच्या प्रेमात असतो तेव्हा तो क्षण
आपल्या आयुष्यातील सर्वात आनंददायक आणि
अविस्मरणीय क्षण असतो. जो आपण मृत्यूपर्यंत कधीच विसरत नाही. …!!!
तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,
त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,
तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला,
तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला. …!!!
Marathi Love Shayari
प्रेम असो वा मैत्री,
जर हृदयापासून केली तर,
त्याच्याशिवाय आपण
एक मिनीट पण राहु शकत नाही. …!!!
मला तीच पाहिजे
जिला मीच पाहिजे. …!!!
मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे,
कधी तुझी सावली बनून,
कधी तुझे हसू बनून,
आणि कधी तुझा श्वास बनून. …!!!
या जगात फक्त दोनच माणसे पूर्णपणे सुखी राहू शकतात,
ज्याला त्याचे खरे प्रेम मिळाले तो.
आणि ज्याला प्रेम म्हणजे काय आहे हेच माहित नाही तो. …!!!
मराठी लव शायरी
आयुष्यभर मला तुझ्या सोबत राहायचंय,
प्रत्येक क्षण तुझ्या सोबत जगायचंय,
हातामध्ये घेऊन हात तुझा,
आयुष्याची वाट संपेपर्यंत चालायचंय. …!!!
काळजी घेत जा स्वतःची,
कारण माझ्याकडे
तुझ्यासारखी
दुसरी कोणीही नाही. …!!!
मनापासून प्रेम करणारे हवे असते कुणीतरी,
मनामधले ओळखणारे हवे असते कुणीतरी,
मनातले सारे गुज सांगण्यासाठी हवे असते कुणीतरी,
फुलासारखे हळुवार जपणारे हवे असते कुणीतरी.…!!!
Love Shayari Marathi
प्रेम करायचं म्हणाल तर,
कुणाशीही जमत नाही.
मनासारख्या जोडीदारा शिवाय,
संसारात मन रमत नाही. …!!!
मी दुनिया बरोबर लढू शकतो पण,
आपल्या माणसाबरोबर नाही.
कारण,
आपल्या माणसाबरोबर मला ‘जिंकायचे’ नाही,
तर ‘जगायचे’आहे. …!!!
तू सोबत असतांना तुझे
बोलणे ऐकायला आवडते..
तू सोबत नसतांना तुझे
बोलणे आठवायला आवडते. …!!!
कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही. …!!!
Marathi Love Shayari
तुझ्यात गुंतते तुझ्यात रमते,
सतत स्वतःला तुझ्यातच पाहते,
तुझी ती प्रेमळ नजर,
माझ्याकडे पाहून मला सारखी खुणावते,
आणि पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पाडते. …!!!
प्रेम हे होत नसतं,
प्रेम हे करावं लागतं,
आपलं असं कुणी नसतं,
आपलंस करावं लागतं. …!!!
वेडया मनाला माझ्या,
तुझ्याशिवाय आता काही सुचतच नाही..
तू, तू अन फक्त तूच,
तुझ्याशिवाय दुसरे काही दिसतच नाही..
अबोल हि प्रीत माझी,
तुला का कधीच कळत नाही..
अन वेडे हे मन माझे,
तुला पाहिल्याशिवाय काही राहवतच नाही. …!!!
मराठी लव शायरी
तुझ्यावर असे प्रेम करेन की,
तुझ्या जिवनात भलेही माझी जागा
दुसरं कोणीही घेईल पण,
तुझ्या ह्रदयातील माझी जागा,
कधीच कोणी घेऊ शकनार नाही. …!!!
सुंदर दिसतेस म्हणून तुला सारखं बघावंसं वाटतं,
गोड हसतेस म्हणून सोबत तुझ्या हसावसं वाटतं,
मधुर आवाज तुझा म्हणून सारखं तुला बोलावसं वाटतं,
वेड लावणारं वागणं तुझं म्हणून सोबत तुझ्या राहावंसं वाटतं. …!!!
किती छान वाटतं ना,
जेव्हा कोणी तरी म्हणतं,
स्वतःची काळजी घे Please माझ्यासाठी. …!!!
Love Shayari Marathi
तुझ्याशी थोडा वेळ जरी बोलले ना,
तरी माझा पूर्ण दिवस छान जातो. …!!!
तु आहे म्हणून तर,
सगळं काही माझं आज आहे..
हे जग जरी नसलं तरी,
तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे …!!!
कुणाच्या आयुष्यात जागा मिळवण्यासाठी,
भांडण करू नका..
जर तुम्ही त्या व्यक्तीला
हवे असाल तर ती स्वतःच,
तुमच्यासाठी जागा बनवेल. …!!!
Marathi Love Shayari
शरीराच्या सुंदरतेपेक्षाही,
मन सुंदर असायला हवं..
अश्या सुंदर मनामध्ये,
माझं प्रेम वसायला हवं.. …!!!
हो आहे मी थोडी रागीट
छोट्या छोट्या कारणांवर..
तुझ्यावर चिडते,
पण पिलू तुझी शपथ रे
मी तुझ्यावर खूप प्रेम करते. …!!!
प्रत्येक मुलीला असा मुलगा मिळावा..
जो लग्नाच्या दिवशी,
तिला म्हणेल आज रडून घे,
उद्यापासून मी तुला रडू देणार नाही…!!!
हे पण पहा
- गुरुपौर्णिमा मराठी शायरी
- मराठी ऍटिट्यूड शायरी
- बेस्ट फ्रेंड शायरी
- रोमांटिक शायरी मराठी
- जीवनावर आधारित शायरी
- बायको मराठी स्टेट्स
लक्ष द्या:
तर मित्रांनो वरील लेखात आपण मराठी लव शायरी – Love Shayari Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला मराठी लव शायरी यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.