लव्ह स्टेटस मराठीत | Love Status in Marathi

Love Status in Marathi – लव्ह स्टेटस मराठीत मित्रांनो आपण या लेखामध्ये लव स्टेटस बघणार आहोत या संपूर्ण लव स्टेटस मला असे तुम्हाला नक्की आवडतील प्रिय व्यक्ती तुझ्यासोबत घालवलेला मला प्रत्येक क्षण आठवत आहे.

त्या सर्व जुन्या आठवणींमधून त्या दिवसांमधून परत घेऊन जात आहे मला त्या घालवलेला क्षणांमध्ये आणि तुझा सहवात मला दिवस दिवस कधी संपत नाही हेच मला समजत नाही आहे आणि तुझी मला खूप खूप आठवण येत आहे.

तू फक्त सोबत असावी हे मला असं वाटत आहे. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. (Love Status in Marathi) मी तुला अजून पण सांगू शकत नाही आहे माझं प्रेम तुला कधी कळलच नाही असं मला वाटत आहे मी तुझी खूप खूप वाट बघत राहिलो.

पण तुझं पाऊल कधी मला कळालच नाही आणि वयालाच नाही. हळुवार जपून ठेवलेला प्रत्येक क्षण तेच माझ्या जगण्याचं एक आस आहे कारण एक साठवून ठेवलेले आठवण तुझ्यासोबत ची माझी खास आहे.

प्रेम असो वा मैत्री जर हृदयापासून केली नाही तर त्याच्याशिवाय आपण एक मिनिट पण राहू शकत नाही. (Love Status in Marathi) प्रेमाचं प्रतीक म्हणजे हे गुलाब असतानी गुलाब देऊन आपण आपल्या मनातले भावना व्यक्त करू शकतो माझं तुझ्यावर किती प्रेम आहे.

हे मला तुला सांगायचं आहे पण ती वेळ अजून जवळ नाही आलेली आहे किंवा ती जवळ आली होती पण काही कारणांमुळे मी बोलू शकलो नाही.  प्रेम तुझ्यावर खूप केलं पण तुला सांगू शकलो नाही आज मी एकटा असलो तरी पण तू मला प्रेमाचा होकार देशील अशी मला आशा आहे.

मित्रांनो मला अशा तुम्हाला लव्ह कोट्स आणि लव्ह स्टेटस तुम्हाला नक्की आवडला असेल तसेच या लव्ह कोच किंवा स्टेटस मधून तुम्हाला ज्या पण आवडेल त्या तुम्ही तुमच्या लाडक्या मित्राला किंवा मैत्रिणीला पाठवा.

Love Status in Marathi

Love Status in Marathi

तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,

त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,

तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला,

तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला..!!

 

Tuzya sobatit ghalvalele te kshan aathavatat mala,

Tya junya divsanmadhe parat gheun jatat mala,

Tuzya sahavasat divas kadhi sampatat hech samjat nhavte mala,

Tu fakt sobat asavi he have hote mala..!!

 

तू साधा आहेस पण,

खरंच माझा आहेस..!!

 

Tu sadha aahes pan,

Kharach majha aahes..!!

 

प्रेम असो वा मैत्री,

जर हृदयापासून केली तर,

त्याच्याशिवाय आपण

एक मिनीट पण राहु शकत नाही..!!

 

Prem aso va maitri,

Jar hrudyatun keli tar,

Tyanchyashivay aapan

Ek minit pan rahu shakat nahi.!!

Marathi Love Status

Love Status in Marathi

ऐक ना रे नकटु,

मी तर Chocolate पण तुझ्याशिवाय

कोणासोबत Share करत नाहीं,

हृदय तर खूप दूरची गोष्ट आहे…!!

 

Eka na re nakatu,

Mi tar chocolate pan tuzyashivay

Konasobat share karat nahi

Hrudy tar khup durach gost aahe..!!

 

एखादया व्यक्तीवर

काही काळ प्रेम करणे हे केवळ

आकर्षण असतं पण,

एकाच व्यक्तीबद्दल

कायम मरेपर्यंत आकर्षण असणे

हे खरं प्रेम असतं..!!

 

Ekhadya byktivar

Kahi kal prem karne he keval

Aakarshan asta pan,

Ekach vyktibaddl

Kayam mareprynta aakarshan asane

He khara prem asta..!!

Marathi Love Status for Girlfriend

Love Status in Marathi

जगावे असे की मरणे अवघड होईल,

हसावे असे की रडणे अवघड होईल,

कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,

पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल..!!

 

Jagave ase ki marne avghad hoel,

Hasave ase ki radne avghad hoel,

Kunashihi prem karne soppe aahe,

Pan prem tikvave ase ki todane avghad hoel..!!

 

तुझ्यासाठी जीव देणारे तुला खुप भेटतील,

पण माझ्या सारखा जीव लावणारा,

एक पण नाही मिळणार..!!

 

Tuzyasathi jiv denare tula khup bhetil,

Pan mazya sarkha jiv lavnara,

Ek pan nahi milnaar..!!

 

अगोदर ही होते, आताही आहे आणि नेहमी राहील. प्रेम आहे,

वर्गातला Syllabus नाही जो शिकल्यावर संपून जाईल..!!

 

Agodar hi hote, atahi aahe aani nehmi rahil. Prem aahe,

vargatla Syllabus nahi jo shiklyavar sampurn jail..!!

Love Status in Marathi

Love Status in Marathi

माझं प्रेम तुला कधी

कळलंच नाही,

मी वाट पाहत राहिलो, पण

तुझं पाऊल कधी वळलंच नाही..!!

 

Majha prem tula kadhi

Kalalach nahi,

Mi vat pahat rahilo, pan

Tujha paul kadhi valanch nahi..!!

 

मला तीच पाहिजे

जिला मीच पाहिजे..!!

 

Mala tich pahije

Jila mich pahije..!!

 

ते आयुष्यच काय, ज्यात प्रेम नाही.

ते प्रेमच काय, ज्यात आठवणी नाही.

त्या आठवणीच काय, ज्यात तू नाही.

आणि, ती तूच काय, ज्यात मी नाही..!!

 

Te aayushyach kay, jyat prem nahi.

Te premch kay, jyat aathvani nahi,

Tya aathavnich kay, jyat tun ahi.

Aani, ti tuch kay, jyat mi nahi..!!

लव्ह स्टेटस मराठी

Love Status in Marathi

हळुवार जपून ठेवलेले क्षण,

तेच माझ्या जगण्याची आस आहे,

एकेक साठवून ठेवलेली आठवण,

तिच माझ्यासाठी खास आहे..!!

 

Haluvar japun thevalel kshan,

Tech mazya jagnnyachi as aahe,

Ekek sathavun thevaleli aathavan,

Tich mazyaasthi khas aahe..!!

 

आयुष्यभर साथ देणारी,

माझी सावली आहेस तु,

माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे,

स्वप्न आहेस तु,

हाथ जोडून जे देवाकडे मागितलं होतं,

ते मागणं आहेस तु..!!

 

Aayushyabhar saath denari,

Majhi dolyat nehmi rahanare,

Swapan aahes tu,

Hath jodun je devakde magitala hota,

Te magana aahes tu..!!

 

तुझी वाट पाहतांना दिवस संपतात,

पण माझं वाट पाहणं संपत नाही..!!

 

Tujhi vaat pahtana divas sampatat,

Pan majha pahana sampat nahi..!!

Marathi Status on Love Life

Love Status in Marathi

आठवणींच्या वादळात एक क्षण माझा असू दे,

फुलांच्या या गुच्छात एक फूल माझे असू दे,

काढशील जेव्हा आठवण आपल्यांची,

त्या आपल्यात एक नाव माझे पण असू दे..!!

 

Aathavanichya vadalat ek kshan majha asu de,

Pholanchya ya guchhat ek phool majhe asu de,

Kadhashil jevha aathavan aaplyanchi,

Tya aaplyat ek nav majhe pan asu de..!!

 

मी “तुझी” आहे का नाही..

“हे मला नाही माहीत..!!

पण,

“तू” “फक्त” आणि “फक्त”

“माझा” आहेस हे लक्षात ठेव”..!!

 

Mi “tujhi” aahe ka nahi..

He mala nahi mahit..!!

Pan,

“tu” “fakt” aani “fakt”

“majha” aahes he lakshat thev”..!!

 

प्रेम म्हणजे

समजली तर भावना आहे,

केली तर मस्करी आहे,

मांडला तर खेळ आहे,

ठेवला तर विश्वास आहे,

घेतला तर श्वास आहे,

रचला तर संसार आहे,

निभावले तर जीवन आहे..!!

 

Prem mhanje

Samjali tar bhavana aahe,

Keli tar maskari aahe,

Mandala tar khel aahe,

Thevala tar vishwas aahe,

Ghetala tar shwas aahe,

Rachala tar sansar aahe,

Nibhavale tar jivan aahe..!!

Marathi Love Status for Wife

Love Status in Marathi

ए ऐकना माझ्या गुलाबाच्या फुला,

काही सांगायचंय तुला,

एकही क्षण ही करमत नाही मला..

म्हणून ठरवलंय आता,

बायको बनवायचंय तुला..!!

 

E ekana mazya gulabachya phola,

Kahi sangayachay tula,

Ekahi kshan hi karmat nahi mala..

Mhanun tharlay ata,

Bayko namvayachay tula..!!

 

मी दुनिया बरोबर लढू शकतो पण,

आपल्या माणसाबरोबर नाही.

कारण,

आपल्या माणसाबरोबर मला ‘जिंकायचे’ नाही,

तर ‘जगायचे’आहे..!!

 

Mi duniya barobar ladhu shakto pan,

Aaplya mansabarobar nahi.

Karan,

Aaplya mansabarobar mala “jinkayache” nahi,

Tar “jagayache” aahe..!!

 

गप्पच रहावसं वाटतं,

तुझ्याजवळ बसल्यावर,

वाटतं तू सगळं ओळखावंस,

मी नुसतं हसल्यावर..!!

 

Gappach rahavs vatat

Tuzyajaval baslyavar,

Vatat tu sagala olkhavans,

Mi nusta haslyavar..!!

Love Status in Marathi

Love Status in Marathi

आज डोळ्यांना रडावेसे वाटते,

आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,

इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,

की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते..!!

 

Aaj dolyani radavese vatate,

Aathavanit tuzya ramavese vatate,

Etake prem keles tu mazyavar,

Ki aayushyabhar tulach pahavese vatate..!!

 

कालपर्यंत जे अनोळखी होते, आज हृदयाच्या

प्रत्येक ठोक्यावर त्यांचा आदेश चालतो..!!

 

Kalparynta je anilkhi hote, hrudyachya

prytek thokyavar tyancha Aadesh chalto..!!

 

कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,

वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,

वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,

गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं..!!

 

Kunitari aaplayasthi jhurat asta,

Vat pahayala lavana tevha bar nasta,

Vat pahnaryala jari velecha bandhan nasta,

Gelelya praytek kshanala nakkich mol asta..!!

प्रेम स्टेटस मराठी

Love Status in Marathi

प्रेम तुझ्यावर खुप केलं,

पण तुला सांगु शकलो नाही..

तु एकटी असतांना सुद्धा,

प्रेमाचा होकार मागु शकलो नाही..!!

 

Prem tuzyavar khup kela,

Pan tula sangun shakalo nahi..

Tu ekati astana suddha,

Premacha hokar magu shakalo nahi..!!

 

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,

कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,

पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,

पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही..!!

 

Kadhi etka prem jhala kahi kalach nahi,

Kadhi etka ved lavla kahi kalach nahi,

Pahilanda kadhi aavdlis he kharch aathavat nahi,

Pan aathavan kadhlyashivay aata kharch rahavat nahi..!!

 

खरी माणसे ही,

जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाहीत,

तर ती माणसे,

जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात..!!

 

Khari manase hi,

Jagatil sarvat sundar mulivar prem karat nahit,

Tar ti manse,

Ji mulgi tyanche jivan sundar banvate tichyavar prem karatat..!!

Marathi Status on Love

Love Status in Marathi

मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे,

कधी तुझी सावली बनून,

कधी तुझे हसू बनून,

आणि कधी तुझा श्वास बनून..!!

 

Mi nehmich tuzya barobar aahe,

Kadhi tujhi savali banavun,

Kadhi tujhe hasu banun,

Aani kadhi tujha shwas banun..!!

 

मला तुझं हसणं हवं आहे,

मला तुझं रुसणं हवं आहे,

तु जवळ नसतांनाही,

मला तुझं असणं हवं आहे..!!

 

Mala tujha hasna hava aahe,

Mala tujha rusana hava aahe,

Tu javal nastanahi,

Mala tujha asana hava aahe..!!

 

कधीकधी तुला पाहिल्यावर बहरते की,

नेहमी तुलाच पाहत रहावस वाटत..!!

 

Kadhikadhi tula pahilyvar baharte ki,

nehmi tulach pahat rahvas vatat..!!

 

एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,

समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,

मान अपमान प्रेमात काहीच नसतं,

आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे..!!

 

Ekhadyashi hast hasta titkyach hakkana rusta aala pahije,

Samorchyachya dolyatala pani algad pusta ala pahije,

Man aapman premat kahich nasta,

Aaplyala fakt samorchyachya hrudyat rahata aala pahije..!!

Marathi love quotes

Love Status in Marathi

विसरून जा तिला जी तुला विसरेल,

बघु नकोस तिला जी तुला रडवेल,

पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,

जी स्वतः रडून तुला हसवेल..!!

 

Visarun ja tila ji tula visarel,

Baghu nakos tila ji tula radel,

Pan chukunahi dur jau nakos tichyapasun

Ji swa:radon tula hasvel..!!

 

तुला हसवण्यापेक्षा,

तुला रडवणे, मला पसंत आहे..

मिठीत घेऊन तुला समजावण्यात,

एक वेगळाच आनंद आहे..!!

 

Tula hasvnyapeksha,

Tula radavane, mala pasant aahe.

Mithit gheun tula samjvnyat,

Ek veglach anand aahe.!!.

 

वाट पाहशील तर आठवण बनून येईन,

तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,

एकदा मनापासून आठवून तर बघ,

तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन..!!

 

Vat pahshil tar athavan banun yeil,

Tuzya othanvar gane banun yein,

Ekada manapasun aathavun tar bagh,

Tuzya chehryvar god hasrya banun yeil..!!

Love Status in Marathi

Love Status in Marathi

तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे? मी जवळ गेलो,

तिला आलिंगन दिले आणि म्हणालो सर्वकाही..!!

 

Tine vicharle mmi tuzyasthi kay ahe ? mi javal gelo,

tila aalingan dile aan mhanalo sarvakahi..!!

 

तुझा होतो तुझा आहे,

आयुष्यभर तुझाच राहीन..

तु परत यायचं वचन दे,

मी उभा जन्म वाट पाहीन..

 

Tujha hoto tujha aahe,

Aayushyabhar tujhach rahin..

Tu parat yayacha vachan de,

Mi ubha jnm vaat pahin!!

 

जिवापाड प्रेम केल्यावर कळते कि प्रेम म्हणजे काय असते,

तुम्ही प्रेम कोणावरही करा पण,

ज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा,

कारण प्रेम हे मौल्यवान असते..!!

 

Jivapad prem kelyavar kalate ki prem mhanje kay aste,

Tumhi prem konavarhi kara pan,

Jyachyavar karal te agdi shevtprynta kara,

Karan prem he maulyvan aste..!!

एकतर्फी प्रेम स्टेटस मराठी

Love Status in Marathi

काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं,

त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस तू..!!

 

Kahi lok mhantat ki prem khara nasta,

tya sarvanchya prashanche uttar aahes tu..!!

 

कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,

कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,

आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,

त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब…!!

 

Kunavarhi prem karne ha vedepana,

Kunitari aaplyavar prem karne hi bhet,

Aani aapan jyachyavar prem karto,

Tyannehi aplayvar prem karne mhanje nashib..!!

 

स्वप्नांतल्या राजकुमार बरोबर,

Replace मला करशील का.!

आणि ह्या वेड्याच्या आयुष्यात,

स्वप्नपरी म्हणून अवतरशील का..!!

 

Swapantlya Rajkumar barobar,

Replace mala karshil ka.

Aani hya vedyachya aayushyat

Swapnpari mhanun avtarshil ka..!!

Marathi love Shahyari

Love Status in Marathi

आयुष्यभर साथ द्यायची कि नाही,

हा निर्णय तुझा आहे.

पण मरेपर्यंत तुझी साथ देईल,

हा शब्द माझा आहे…!!

 

Aayushyabhar sath dyayachi ki nahi,

Ha nirnay tujha aahe.

Pan mareprynta tujhi sath deil,

Ha shabd majha aahe..!!

 

प्रेम हा असा शब्द आहे की,

जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही,

आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही,

आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही..!!

 

Prem ha asa shabd aahe ki,

Jo ekhadya mualal samjaka tar mulila samjat nahi,

Aani jar ekhadya mulila samjala tar mulala samjat nahi,

Aani jar tya doghanahi samjala tar jagala samjat nahi..!!

Heart Touching Love Quotes In Marathi

Love Status in Marathi

खुबी माझ्यात एवढी नाही की,

एखाद्याच्या मनात घर करून जाईन,

पण विसरणे सुद्धा अशक्य होईल,

इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन..!!

 

Khubi mazyat evdhi nahi ki,

Ekhadyachya manat ghar karun jail,

Pan visane suddha ashakya hoel,

Etkya avismarniy aathavni geun jail..!!

 

वाळू वर कोरलेलं नाव

एका क्षणात जाईल.

पण,

काळजात कोरलेलं नाव

मरेपर्यंत जाणार नाही..!!

 

Valu var koralela nav

Eka kshaat jail.

Pan,

Kaljat korlela nav

Mareprynta janar nahi..!!

 

प्रेम त्याच्यावर करावे,

ज्याला आपण आवडतो,

नाहीतर आपल्या आवडीसाठी,

आपण उगाच आयुष्य घालवतो..!!

 

Prem tyachyavar karave,

Jyala aapan avdato,

Nahitar aaplya avadisathi,

Aapan ugach aayushya ghalvato..!!

Love Status in Marathi

Love Status in Marathi

प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,

भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,

श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,

पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय..!!

 

Prem kas asta te mala baghyachay,

Bharbharun tujhayvar ekada prem karyacha,

Shwas gheun tar praytekjan jagato,

Pan mala tuzya praytek shwasat jagayachay..!!

 

नाते मोत्या प्रमाणे असतात, जर का एखादा मोती खाली

जरी पडला तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे..!!

 

Nate motya pramane astat, jar ka ekhada moti khali

jari padali tari tyala kahli vakun uchalyala have..!!

 

प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,

राग नसावा अनुराग असावा,

जीव देणे नसावे जीव लावणे असावे,

तुमच्यासाठी काय पण नसावे,

तू तिथे मी असावे..!!

 

Premamadhe vad nasava sanvad asava,

Rag nasava Anurag asava,

Jiv dene nasave jiv lavane asave,

Tumchyasathi kay pan nasave,

Tu tithe mi asave..!!

खर प्रेम मराठी स्टेटस

Love Status in Marathi

आयुष्य थोडंच असावं,

पण जन्मो जन्मी

तुझंच प्रेम मिळावं..!!

 

Aayushya thodach asava,

Pan jnmi jnmi

Tujhach prem milava..!!

 

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर

तू नक्कीच आहेस,

पण त्यापेक्षाही सुंदर

तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे..!!

 

Saglyanpeksha vegli aani sundar

Tu nakkich aahes,

Pan tyapekshi sundar

Tujhe mazya aayushyat asne aahe.!!

 

प्रेमाचे तर माहीत नाही, पण तु माझ्या आयुष्यातील पहिली

मुलगी जिला मी माझं जीवन समजून साथ दिली..!!

 

Premache tar mahit nahi, pan tu mazya ayushyatil pahili

mulgi tila mi majha jivan samjun sath dili..!!

Marathi Status on Love

Love Status in Marathi

काळजी घेत जा स्वतःची,

कारण माझ्याकडे

तुझ्यासारखी

दुसरी कोणीही नाही..!!

 

Kalaji ghet ja swata:chi,

Karan mazykade

Tuzyasarkhi

Dusari konihi nahi..!!

 

तुझ्यासोबत सजवलेले स्वप्नांचे घर,

मी कधीही तोडणार नाही,

तु ये अथवा नको येऊ,

मी तुझी वाट पाहणे सोडणार नाही..!!

 

Tuzyasobat sajavlele swapananche ghar,

Mi kadhihi todnar nahi,

Tu ye athava nako yeu,

Mi tujhi vat pahane sodnar nahi..!!

 

जे कठीण आहे ते सोपे करावे,

जे सोपे आहे ते सहज करावे,

जे सहज आहे ते सुंदर करावे आणि

जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे..!!

 

Je kathin aahe te sope karave,

Je sope aahe te sahaj karave,

Je shaj aahe te sundar karave ani

Je sundar aahe tyavar manapasun prem karave..!!

Love Quotes For Husband In Marathi

Love Status in Marathi

जीवनाच्या वाटेवर चालतांना,

मी जगेन अथवा मरेन,

आयुष्याच्या शेवट पर्यंत,

मी तुझ्यावरच प्रेम करेन..!!

 

Jivnachya vatevar chaltanan,

Mi jagen aathava maren,

Aayushyachya shevat praynta,

Mi tuzyavarch prem karen..!!

 

अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,

समजून न घेता काय ते प्रेम करणे,

खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,

पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे.!!

 

Agadi kathin naste kunala tari samjun ghene,

Samjun na gheta kay te prem karne,

Khup sope aste kunitari aavdane,

Pan khup aste kunachya tari aavadiche hone..!!

 

लोक म्हणतात की प्रेम एकच वेळा होत,

पण मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे..!!

Lok mhanantat ki prem ekch vela hot,

pan mala tar rakashich anek vela jhale aahe..!!

Love Quotes For Wife In Marathi

Love Status in Marathi

आयुष्य हे एकदाच असते,

त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते,

आपण दुसऱ्याला आवडतो,

त्यालाच प्रेम समजायचे असते..!!

 

Aayushya he ekdach aste,

Tyat konache man dukhavayache naste,

Apan dusryala avadato,

Tyalach prem samjayache aste..!!

 

रोज स्वप्नात ते जीवन जगतो, जे

जीवन तुझ्यासोबत वास्तवात जगायचे होते..!!

 

Roj swapnat te jivan jagto, je

jivan tuzyasobat vastvat jagyache hote.!!

 

तुझ्याशिवाय जगणं काय

जगण्याचं स्वप्नंसुद्धा

पाहू शकत नाही,

श्वासाशिवाय काही क्षण

मी जगू शकतो,

पण तुझ्याशिवाय एकही

क्षण जगू शकत नाही..!!

 

Tuzyashivay jagna kay

Jagnyacha swapansuddha

Pahu shakat nahi,

Shwasashivay kahi kshan

Mi jagu shakto,

Pan tuzyashivay ekahi

Kshan jagu shakat nahi..!!

Love Status in Marathi

Love Status in Marathi

प्रेम कधीच वाईट नसतं गं,

तरी लोक त्याला नावे ठेवतात,

आणि, नावे ठेवणारी माणसेच,

नकळत कधीतरी प्रेमात पडतात..!!

 

Prem kadhich vait nasta ga,

Tari lok tyala nave thevtat,

Aani, nave thevnari mansech,

Nakalat kadhitari premat padatat..!!

 

‘तू ’ माझ्या चेहऱ्यावरचं “हसू ” आहे,

जे पाहून सर्व घरचे माझ्यावर संशय करतात..!!

 

“tu” mazya chehryavarcha “hasu” aahe,

je pahun sarva gharche mazyavar sanshay karatata..!!

 

आयुष्यभर कोणासाठी थांबणे

म्हणजे प्रेम,

कोणीतरी सुखात असल्याचा आनंद

म्हणजे प्रेम,

कोणासाठी तरी रडणारे मन

म्हणजे प्रेम,

आणि कोणाशिवाय तरी मरणे

म्हणजे प्रेम..!!

 

Aayushyabhar konsathi thambane

Mhanje prem,

Konitari sukhat aslyacha anand

Mhanjeprem,

Aani konashivay tari marne

Mhanje prem..!!

लव्ह स्टेटस इन मराठी

Love Status in Marathi

सवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची,

सुटता सुटेना..

शेवटी ठरवले विसरून जायचं तुला,

पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना..!!

 

Savaj lagaliy tuzyavar prem karayachi,

Sutata sutena.

Shevti tharvale visarun jayacha tula,

Pan tuzyavachun jagna hi jamena..!!

 

शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,

सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,

काढशील आठवण माझी जेव्हा,

अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण..!!

 

Shabd banun pasutkanamadhun bhetu apan,

Sugandh banun phoolmadhe bhetu aapan,

Kadhshil aathavn majhi jevha,

Asharu banun dolyanmadhe bhetu aapan..!!

 

फसवून प्रेम कर,

पण प्रेम करून फसवू नकोस,

विचार करून प्रेम कर,

पण प्रेम करून विचार करू नकोस,

हृदय तोडून प्रेम कर,

पण प्रेम करून हृदय तोडू नकोस..!!

 

Fasvun prem kar,

Pan prem karun fasvu nakos,

Vichar karun prem kar,

Pan prem karun vichar karu nakos,

Hrudy todun prem kar,

Pan prem karun todu nakos..!!

Love Status in Marathi

Love Status in Marathi

प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही ज्याच्यासोबत आपल्याला जगायचं आहे,

प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे ज्याच्या विना आपण जगूच शकत नाही..!!

 

Prem he asha vykticha shodh nahi jyachyasobat aaplyala jagyacha aahe,

prem he asha vykticha shodh aahe jyachya vina aapan jaguch shakat nahi..!!

 

मी केले की तिनेही केलेच पाहिजे,

असे नाही..

शेवटी प्रेम हि एक भावना आहे,

व्यवहार नाही..!!

 

Mi kele ki tinehi kelech pahije,

Ase nahi..

Shevati prem hi ek bhavana aahe,

Vyvahar nahi..!!

 

प्रत्येक नव्या गोष्टी छान असतात, पण तुझ्या

जुन्या आठवणी नेहमी मनाला छान वाटतात..!!

 

Praytek navya gosti chhana stat, pan tuzya

junya aathavani nehmi manal chhan vatat..!!

 

तुझ्या चेहर्‍यावरचा राग

तुझ्यासारखाच गोड आहे..

म्हणूनच माझ्या मनाची

तुझ्याकडे ओढ आहे..

तुझ्या अबोलपणाचं कारण

माझ्यावरचा राग आहे..

मग मीही अबोलाच राहतो

तसं राहणं मला भाग आहे..!!

 

Tuzya chehryavrach rag

Tuzyasarkhach god aahe..

Mhanunch mazya manachi

Tuzyakade abolpanacha karan

Mazyavarch rag aahe..

Mag mihi abolach rahato

Tas rahana mala bhag aahe..!!

प्रेम स्टेटस मराठी

Love Status in Marathi

किती छान असतात त्या मुली,

ज्या सुंदर असुन सुद्धा

Attitude नाही दाखवत..!!

 

Kiti chhana stat tya muli,

Jya sundar asun suddha

Attitude Nahi Dakhavat..!!

 

तुला राग आला की

तू दिसतेस छान..

पण एक टक पाहत राहिले की,

खाली झुकवतेस मान..

तुझ्या माझ्या जीवनात

एक दिवस असा येणार आहे..

तुझी आई माझी सासू व

माझी आई तुझी सासू होणार आहे..!!

 

Tula rag aala ki

Tu distes chhan..

Pan ek tak pahat rahile ki,

Khali jhakvates man..

Tuzya mazya jivnat

Ek divas asa yenar aahe..

Tujhi aai majhi sasu va

Majhi aai tula sasu honar aahe..!!

 

तु माझा तिरस्कार केला तरी चालेल,

पण पण खोट्या प्रेमाचा दिखावा तरी नको करू..!!

 

Tu majha tiraskar kela tari chalel,

pan pan khotya premacha dikhava tari nako karu..!!

Marathi Status on Love

Love Status in Marathi

प्रेमात जरा रागावल्याशिवाय,

प्रेमाला गोडी येणार नाही..

आणि रागावून दूर गेल्याशिवाय,

त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही..!!

 

Premat jara ragvlyashivay

Premal godi yenar nahi..

Ani ragavun dur gelyashivay,

Tya bhetiche mhatva tula kalnar nahi..!!

 

तुझ्याशिवाय माझ्या जीवनात कुणी नसावे,

मी स्वतःला हरवुन जाईन तुझ्यात,

एवढे तुझे माझ्यावर प्रेम असावे..!!

 

Tuzyashivay mazya jivnat kuni nasave,

Mi swatala harvun jain tuzyat,

Evdhe tujhe majhyavar prem asavae..!!

 

वर्षाच्या प्रत्येक महिन्याला,

महिन्याच्या प्रत्येक आठवड्याला,

आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला,

दिवसाच्या प्रत्येक तासाला,

तासांच्या प्रत्येक मिनिटाला,

मिनिटांच्या प्रत्येक सेकंदाला,

आठवण येते तुझी मला,

प्रत्येक क्षणा-क्षणाला..!!

 

Varshachya praytek mhinyala,

mhinyachya praytek aathavadayala,

aathavdyachya praytek divsala,

divsachya praytek tasala,

tasanchya praytek minitala,

minitanchya praytek sekandala,

aathavan yet tujhi mala,

praytek kshaa -kshnala.!!

 

ते जे लाखातून एक असतात ना,

बस माझ्यासाठी तू तीच आहेस..!!

 

Te je Lakhatun ek asatat na ,

bas majhyasathi tu tich aahes..!!

Love Status in Marathi

जीवनात कधीही अशा व्यक्तीशी प्रेम करू नका जी,

जगासाठी सुंदर असु शकेल परंतु अशा व्यक्तीशी करा,

जी तुमचं जग सुंदर करून टाकेल..!!

 

Jivnat kadhihi asha vyktishi prem karu naka ji,

Jagasathi sundar asu shakel parantu asha vyktishikara,

Ji tumcha jag sundar karun takel..!!

 

प्रेमात जीव द्यायचा नसतो,

प्रेमात जीव घ्यायचा नसतो,

प्रेमात तर जोडीदाराला,

जीव लावायचा असतो..!!

 

Premat jiv dyayacha nasto,

Premat jivghyayacha nasto,

Premat tar jodidarala,

Premat lavayacha asto..!!

 

जीव तयार आहे तुझ्यासाठी

गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना?

मला तुझी गरज आहे,

हे न सांगता ओळखशील ना..!!

 

Jiv tayar aahe tujhyasathi

Garaj padel tevha magun gheshil na ?

Mala tujhi garaj aahe,

He na sangata olkhashil na..!!

 

तुझ्याशिवाय जगणे कठीण आहे,

आणि तुला हे सांगणे त्याहून कठीण आहे..!!

 

Tujhyshivay jagane kathin aahe,

Aani tula he sangna tyahun kathin aahe..!!

Love Status in Marathi

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते,

तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते..!!

 

Ji vykti tumhala sobat astana khup hasvate,

Tich vykti tumhala sobat natsna khup radavate..!!

 

एक सांगू! काही आठवणी, काही लोक आणि त्यांच्याशी जोडलेली नाती,

कधी विसरता येऊ शकत नाही..!!

 

Ek sangu ! kahi aathavani, kahi lok aani tyachyashi jodaleli nati,

kadhi visarat yeu shakat nahi..!!

 

आठवण हि एक अशी आहे, ती जवळ ही ठेवता येत नाही

आणि समोरच्या व्यक्तीला परत ही करता येत नाही..!!

 

Aathavan hi ek ashi aahe, ji javal hi thevta yet nahi

Aani samorchya vyktila parat h karata yet nahi..!!

 

अनमोल जीवनात,

साथ तुझी हवी आहे,

सोबतीला अखेर पर्यंत

हात तुझा हवा आहे,

आली गेली कितीही

संकटे तरीही,

न डगमगणारा

विश्वास फक्त तुझा हवा आहे..!!

 

Anmol jivnat

Saath tujhi havi aahe,

Sobatila akher parynta

Hat tujha hava aahe,

Ali geli kitihi

Sankate tarihi

Na dagmaganra

Vishwas fakt tujha hava aahe..!!

 

आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला

सोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात …

पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात..!!

 

Aapan manapasun prem kelelya vykti aaplyala

Sosun jatama prem kelelya vykti aaplyala sodun jatana hrudyat ghar karun jatat..

Pan jatana tyach gharache darvaje band karun jatat..!!

 

तुला देण्यासाठी माझ्याकडे सोने नाही,

डायमंड नाही, आहेत ते फक्त चार शब्द,

तुझ्याशिवाय मला राहवत नाही..!!

 

Tula denyasathi majhyakade sone nahi,

Diamond nahi, aahet te fakt char shabad

Tujhyashivay mala rahavat nahi..!!

 

आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा

खुप वेळ असेल तुमचाकडे.

आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा

कविता नुसत्याच नाही सुचणार

त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा..!!

 

Aayushyachi dori kunachya tari hatata deun bagha

Khup vel asel tumchakade

Aayushyatil don kshan kunala tari deun bagha

Kavita nustaych nahi suchar

Tyasathi tari ekdam prem karun bagha..!!

 

जो तुमच्यासाठी अश्रू वाहत असेल, अशा व्यक्तीला कधीच सोडू नका.

कारण असे प्रेम करणाऱ्या व्यक्ती भाग्यवंतांनाच मिळतात..!!

 

Jo tumchyasathi ashru vahat asel, asha vyktiala kadhich sodu naka.

Karan ase prem karnarya vykti bhagyavantancha milatat..!!

 

खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,

अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,

खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,

मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,

अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात..!!

 

Khara premkarane sarvach nastat,

Ardhyvar sodnare bharpur astat

Khota prem karun je mn bhulvatat

Man bharlyavar matra olkha visartat

Ashancha lok sabhya mhnun olkhatat..!!

Love Status in Marathi

अजूनही जीवन जगत आहे,

कारण माझा श्वास आहे तू,

तू जरी माझी नसलीस तरी,

माझं पहिलं प्रेम आहे तू..!!

 

Ajunhi jivan jagat aahe,

Karan majha shwas aahe tu

Tu jari majhi naslia tari,

Majha pahila prem aahe tu..!!

 

प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात,

ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते..!!

 

Premat shanka aani rag tech lok karata,

jyachya tumhala harvnyachi bhiti aste..!!

 

थोडस झुरण्याला स्वतःच न उरण्याला

प्रेम म्हणायचं असत.

भविष्याची स्वप्न रंगवत

आज आनंदात जगण्याला प्रेम म्हणायचं असत..!!

 

Thodas jhurnyala swatacha na urnyala

Prem mhanyacha asta

Bhavishyachi swapn rangvat

Aaj anandat jagnyala prem mhanyacha asta..!!

 

एक गोष्ट मला अजूनही समजली नाही,

त्रास” प्रेम केल्याने होतो की,

आठवण आल्याने..!!

 

Ek gost mala ajunhi samjali nahi,

“tras” prem kelyane hoto ki,

Aathavan aalyane..!!

 

या जगात प्रेम तर सर्वच करतात,

प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते..!!

 

Ya jagat prem tar sarvach karatat,

Premapeksha vishwasala jast kimat aste..!!

 

मला माहिती आहे की मी तुझं पहिलं प्रेम नाही,

पण मला खात्री आहे की मी तुझ्या शेवटचे प्रेम ठरेल..!!

 

Mala mahiti aahe ki mi tujha pahila prem nahi,

pan mala khatri aahe ,ki mi tujhya shevatche  prem tharel..!!

 

प्रेम म्हणजे सुंदर पहाट

कधीही न हरवणारी जीवनाची वाट.

आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं

सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..!!

 

Prem mhanje sundar pahat

Kadhihi na harvnari jivnachi vat

Aayushyala padlela god swapan

Sagali utar sapadnara majeshir prshan..!!

 

प्रेमाची व्याख्या करायला ज्याला जमत नाही

त्याला प्रेम कधीच उमजत नाही..!!

 

Premachi vykhay karyala jyala jamat nahi

Tyala prem kadhich umajat nahi..!!

 

ज्यांच्या सोबत हसता येते अशी बरीच माणसे

आपल्या आयुष्यात असतात.

पण ज्याच्या समोर मनमोकळे रडता येते,

असा एखादाच कुणीतरी असतो

आणि तोच आपल्याला जीवापलीकडे जपतो..!!

 

Jyanchya sobat hasta yete ashi barich manse

Aaplya aayushyat astat.

Pan jyachya samor manmokale radta yete,

Asa ekhadach kunitari asto

Aani toch aaplyala jivapalikade japato.!!

 

जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल

तर माणसाने प्रेम करावं

कारण प्रेमात आणि मरणात “स्व” उरत नाही..!!

 

Jivantapni maran anubhayaha asel

Tar mansane prem karava

Karan premat aani marnat “swa” urat nahi..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी एक जवळची व्यक्ती असते आपण ज्या व्यक्तीवर खूप मनापासून प्रेम करत असतो. (Love Status in Marathi) पण आपण ते कधी व्यक्त केलेलं असतं आणि आज व्यक्त करायचा दिवस आलेला आहे.

या दिवशी मी आज तुला माझ्या मनातल्या सर्व काय सांगू देणार आहे की मी तुझ्यावर किती प्रेम करतो मला तुझा हसणं हवा आहे आणि मला तुझं उष्ण देखील हवा आहे पण तू जवळ नसताना देखील तुझा असं मला हवा आहे.

जी तुला विसरली बघू नकोस तिला कारण ती तुला रडून गेली पण चूक असून देखील दूर जाऊ नकोस माझ्यापासून जी स्वतःहून तुला रडवेल किंवा हसवेल. आयुष्यभर साथ द्यायची की नाही हा प्रत्येकाचा निर्णय असतो.

पण हा निर्णय तुला घ्यायचा आहे पण मरेपर्यंत तुझी साथ मला हवी आहे, (Love Status in Marathi) हा माझा तुला एक शब्द आहे. मित्रांनो त्याच्यात मैत्रिणींनो मला अशा तुम्हाला लव वर आधारित या संपूर्ण स्टेटस आणि कोर्स नक्की आवडले असतील.

तसेच तुम्ही शेअर बटन वर क्लिक करून या लव च्या स्टेटस तुम्ही तुमच्या लाडक्या मित्राला किंवा तुमच्या जवळच्या मैत्रिणीला या पाठवा आणि त्याला समजू द्या की तुम्ही त्याच्यावर किती प्रेम करतात पण तरी पण तो तुमच्या प्रेमाचा उद्धार करत नाही.

कालपर्यंत तू अनोळखी होती आणि आज माझ्या हृदयात येऊन पोहोचलेली आहे बघता बघता आपलं मैत्रिणीतलं नातं हे प्रेमामध्ये बदललं.

Leave a Comment