Mahabharata Quotes In Marathi – महाभारत वर सुविचार मराठीत मित्रांनो आपण या लेखामध्ये महाभारतावर आधारित काय कोट्स आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत तुम्हाला सर्वांना माहिती असेल की कौरव आणि पांडवांमध्ये महाभारत युद्ध झालं होतं.

हनी श्रीकृष्ण हे पांडवांच्या बरोबर होते. महाभारताचे युद्ध 18 दिवस हे युद्ध चाललो होतं आणि या युद्धामध्ये बरेचसे लोक मारले गेले होते. मित्रांनो तुम्ही जर महाभारतावर आधारित काही कोट्स बघायला आले असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहेत.

आपण आपल्या जीवनामध्ये कसं वागलं पाहिजे हे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही एकदा महाभारत जरूर बघा कारण महाभारतामध्ये दिलेला आहे की आपला आयुष्य कसं घडत असतं. महाभारतामध्ये अर्जुनाला श्रीकृष्णाने यांनी भगवत गीता देखील सांगितले आहे.

भगवद्गीता मध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी खूप छान वर्णन केलेले आहे. पृथ्वीवर कृष्णा यांचा जन्म झाला वाईटांचे सर्वनाश करण्यासाठी धर्माची स्थापना श्रीकृष्ण यांनी केली होती सत्याचा रस्त्यावर चालत असाल तर त्या व्यक्तीचा नेहमी विजय होत असतो.

अन्यथा तुमचे केव्हाही वाट लागेल हे तुम्हाला कधी कळणार नाही त्यामुळे कोणती समस्या असं तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला मदत केली पाहिजे सर्वप्रथम त्या व्यक्तीचे चांगलं नंतर माझं चांगलं होतं मी अशी म्हणत एक कल्पना मनात घेऊन चालली पाहिजे.

प्रेम असावं तर राधाकृष्ण सारखं हे तुम्हाला सर्वांना माहिती असेल की लग्नाच्या धाग्यात बांधले गेले तरी नाही ते कायम एकमेकांच्या हृदयात ते जपून राहिले आणि एकमेकांचे मन ते नेहमी जपलं.

आणि जो पापाचा सर्वांनाच करत असतो तर सर्व प्रकारे त्याचा पापाच होत असतं. गौरव म्हणत असता जर तुम्ही तुमच्या मुलांचा चुकीच्या वागण्यावर नियंत्रण ठेवत नसाल तर शेवटी तुम्ही असाहाय्यक व्हाल तर तुम्ही तुमच्या मुलांचा चुकीवर लक्ष ठेवलं पाहिजे.

त्यांना वेळोवेळी रागवला देखील पाहिजे जेणेकरून परत त्यांच्याकडून ही चूक होणार नाही. (Mahabharata Quotes In Marathi) मुलांना इतके महत्त्वकांक्षा तुम्ही बनू देऊ नका विद्येचा दूर उपयोग करतात आणि ते स्वतःचा नाश करून सर्वनाश करण्यास ते आमंत्रण देत राहतील.

मित्रांनो मला अशा तुम्हाला महाभारतावर या सर्व कोर्स नक्की आवडला असेल तसेच तुम्हाला या कोर्स बद्दल जर काय प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात.

महाभारत वर सुविचार मराठीत | Mahabharata Quotes In Marathi

Mahabharata Quotes In Marathi

😊जर मुलांच्या चुकीच्या वागण्यावर नियंत्रण ठेवले

नाही तर शेवटी आपण असहाय्य व्हाल”..!!🤙

 

Jar mulanchya chukichya vagnyavar niyantran thevale

nahi tar shevti aapan ashaya vhal..!!

 

👍”तुम्ही कितीही बलवान असा, परंतु अनीतिने तुमचे ज्ञान, अस्त्र,

शस्त्र, सामर्थ्य व आशीर्वाद सर्व काही व्यर्थ ठरतील.”..!!😘

 

“ tumhi kitihi balvan asa, parantu anitine tumche dnyan, astya,

shastra samrtha va aashirwad sarva kahi vyrtha thartil..!!

श्रीमद् भगवत गीता मराठी सुविचार | Karna Mahabharat Quotes In Marathi

Mahabharata Quotes In Marathi

 “मुलांना इतके महत्वाकांक्षी बनवू नका की,😊 विद्येचा दुरुपयोग करीत

स्वत:चा नाश करुन घेऊन सर्वनाशाला आमंत्रण देईल.” – अश्वत्थामा..!!😍

 

“ mulana etke mhtavakankshi banvu naka ki vidyaecha durupayog karit

swatacha nash karun gheun sarvnashala amantran deil..!! Ashwatthama..!!

 

😘  “कोणाला असे वचन कधीही देऊ नका, की तुम्हाला

अधर्मासमोर शरण जावे लागेल.” – भीष्म पितामह..!!😊

 

Konala ase vachan kadhihi deu naka, ki tumhala

adharmasamor sharan jaave lagel..!! bhishma pitamaha..!!

भगवद् गीता सुविचार | Mahabharata Quotes In Marathi

Mahabharata Quotes In Marathi

🔥  “संपत्ती, सामर्थ्य आणि सत्ता यांचा दुरूपयोग आणि दुराचारी

लोकांची संगत शेवटी आत्म-विनाशाचे दर्शन घडविते” – दुर्योधन..!!👍

 

“ sampati samrtha aani satta yancha durpayog aani durachari

lokanchi sangat shevti aatma vinashache darshan ghadvite.. Duryodham..!!

 

😊 “विचाराने अंध व्यक्ती म्हणजे मद्य, अज्ञान, मोह, काम

आणि सत्ता देखील  विनाशाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरते.”..!👍🙏

 

“vicharane andh vykti mhanje mady, adnyan, moha, kam

ani satta dekhil vinashakade gheun janyas karnibhut tharte..!!

भगवत गीता विचार मराठी | Bhagavad Gita Thoughts In Marathi

Mahabharata Quotes In Marathi

🔥 “मनुष्याच्या बुद्धीची सांगड जर विवेकाशी घातली

असेल तर विजयाची खात्री पक्की आहे.”  – अर्जुन..!!🙏🙏

 

“ manushyachya buddhichi sangad jar vivekashi ghatali

asel tar vijyachi khatri pakki aahe .. Arjun..!!

 

👍”प्रत्येक कामात छल व कपट निर्माण केल्याने

आपण नेहमीच यशस्वी होऊ शकत नाही…!!🙏

 

Praytek kamat chhal va kapat nirman kelyane

aapan nehmich yashwai ou shakat nahi..!!

आनंदावरील गीता उपदेश मराठी | Mahabharata Status In Marathi

Mahabharata Quotes In Marathi

👍 “नीति, धर्म आणि नियत या कर्माचे नियम पाळल्यास जगातील

कोणतीही शक्ती आपल्याला पराभूत करू शकत नाही.”…!!🔥

 

“niti, dharma aani niyat ya karmache niyam palyas jagatil

konatihi shakti aaplyala parabhut karu shakat nahi..!!

 

🔥 या नऊ सूत्रांकडून धडा घ्या अन्यथा

पुढे महाभारत होणे निश्चित आहे..!!👍🔥

 

Ya nau sutrankadun dhada ghya anytha

pudhe mahabharat hone nishichat aahe..!!

 

जो इतरांना संपविण्याची तयारी करतो, तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो व संपतो,

आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो,

तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे..!!

 

Jo etrana sampvinyachi tayari karto, to swata:la vachvnyat kami padato

va sampato, aani jo dusryala vachavnyacha pramanik praytna karto

, to swata : kadhich sampat nahi. Hich niyati aahe..!!

भगवत गीता श्लोक मराठी | Bhagavad Gita Quotes In Marathi On Happiness

Mahabharata Quotes In Marathi

दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा त्याला चांगली वाट दाखवण्याचे कार्य करा.

अन्यथा आपली केव्हा वाट लागेल हे सुद्धा कळणार नाही..!!

 

Dusryachi vat lavnuapeksha tyala chanagali vaat dakhavnyache karya kara.

Anytha aapli kevha vaat lagel he Sudha kalnar nahi..!!

 

“माणसाचा दर्जा हा जात, धर्म व मिळकती वरून ठरत नसतो,

तर तो विचारांवरून ठरत असतो .

धर्म कोणताही असो शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही…!!

 

“mansacha darja ha jaat, dharma va milakati varun tharat nasto,

tar to vicharanvarun tharat asto,

dharma kontahi aso shevati hishob karmacha hoto, dharmacha nahi..!!

भगवद् गीता सुविचार विद्यार्थ्यांसाठी | Bhagvad Gita Shlok In Marathi

Mahabharata Quotes In Marathi

प्रेम असावं तर राधाकृष्ण सारखं लग्नाच्या धाग्यात

बांधल नसेल तरी कायम हृदयात जपलेल..!!

 

Prem asava tar radhakrushana sarkha lagnyachya dhagyat

bandhal nasel tari kayam hrudyat japalela..!!

 

कर्माचे फळ व्यक्तीला, अशा प्रकारे शोधून काढत, जसं की वासरू

कळपात असलेल्या, गायीमधून आपल्या आईला शोधते..!!

 

Karmache fal vyktila asha prakare shodun kadhat, jas ki vasaru

kalpat asalelya gayimadhun aaplya aaila shodhate..!!

भगवद् गीता यशावरील सुविचार | Mahabharata Caption In Marathi

Mahabharata Quotes In Marathi

राधाने कृष्णाला विचारले प्रेमाचा फायदा काय आहे,

कृष्ण हसून म्हणाला जिथे फायदा असतो तिथे प्रेम कधीच नसते..!!

 

Radhane krushanala vicharale premacha fayada kay aahe,

krushana hasun mhanala jithe fayada asto tithe prem kadhich naste..!!

 

मी अपुरा आहे तुझ्या विना जसा

अपुरा आहे राधा विना कान्हा..!!

 

Mi apuara aahe tujhya vina jasa

apura ahe radha vina kanha..!!

 

 दूर राहूनही प्रत्येक क्षणी त्याच व्यक्तीचे

नाव हृदयात असते..!!

 

Dur rahunhi praytek kshani tyach vyktiche

nav hrudyat aste..!!

श्रीमद् भगवत गीता मराठी सुविचार | Bhagavad Gita Marathi Quotes On Success

Mahabharata Quotes In Marathi

जो नेहमी संशय घेतो त्याला आनंद या जगात

किंवा कोठेही नाही..!!

 

Jo nehmi sanshay ghetto tyala anand ya

jagat kiva kuthehi nahi..!!

 

भगवद्गीतेमध्ये मनुष्याच्या नाशाची 6 कारणे आहेत, झोप, क्रोध,

भीती, थकवा, आळस आणि काम पुढे ढकलण्याची सवय..!!

 

Bhagavatgeetemadhe manushyachya nshachi 6 karane aahet, jhop,

krodh, bhiti thakava, aolas aani kam pudhe dhakalnyachi savay..!!

 

माणसाची प्रतिष्ठा, वंश, वैभव या तिन्ही अहंकारामुळे निघून जातात,

विश्वास बसत नसेल तर रावण, कौरव आणि कंस यांचा अंत पहा..!!

 

Mansachi pratisth, vansh, Vaibhav ya inhi ahankaramule nighun jataat,

vishwas bast nasel tar ravan, kaurav aani kans yancha ant paha..!!

भगवद् गीता सुविचार | Bhagavad Gita Quotes In Marathi For Students

Mahabharata Quotes In Marathi

भगवद्गीतेमध्ये असे लिहिले आहे की, जेव्हा एखादी समस्या

उद्भवते तेव्हा त्यासोबतच एक उपाय देखील जन्माला येतो..!!

 

Bhagavtgeetemadhe ase lihile aahe ki, jevha ekhadi samsya

udbhavte tevha tyasobtach ek upay dekhil jnmala yeto..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

संपत्ती समर्थ आणि सत्य यांचा दुरुपयोग आणि दुराचारी लोकांपासून मी तुम्हाला सांगत आहे की शेवटी आत्मविनशाराचे दर्शन तुम्ही घडवतात मनुष्याच्या बुद्धीचा सांगाडा जर विवेकांशी घेतला तुम्ही सर्वांनी तर विजयाची खात्री पक्की आहे.

तुम्ही विजयापासून बराच वेळ दूर राहू शकत नाही तुम्हाला आता विजय प्राप्त होणार आहे, (Mahabharata Quotes In Marathi) लवकरात लवकर प्रत्येक कामात छळ आणि कपट निर्माण करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही नेहमी यशस्वी होऊ शकत नाही.

नीती धर्म आणि नियत या कर्माचे फळ तुम्हाला जर पाहिजे असतील तर कोणती शक्ती तुम्हाला पराभव करू शकत नाही हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा जो इतरांना संपवायचे तयारी करत असेल तर स्वतःला वाचवण्यात तो कमी पडू शकत नाही.

तो लगेच संपू शकतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो तो कधी संपत नाही ही नियतीची साथ आहे आणि नियती त्याच्याबरोबर असते . दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा त्याला चांगली वाट दाखवायचं कार्य तुम्ही सर्वांनी केलं पाहिजे.

अन्यथा तुमचे केव्हाही वाट लागेल हे तुम्हाला कधी कळणार नाही त्यामुळे कोणती समस्या असं तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला मदत केली पाहिजे सर्वप्रथम त्या व्यक्तीचे चांगलं नंतर माझं चांगलं होतं मी अशी म्हणत एक कल्पना मनात घेऊन चालली पाहिजे.

प्रेम असावं तर राधाकृष्ण सारखं हे तुम्हाला सर्वांना माहिती असेल की लग्नाच्या धाग्यात बांधले गेले तरी नाही ते कायम एकमेकांच्या हृदयात ते जपून राहिले आणि एकमेकांचे मन ते नेहमी जपलं.

मित्रांनो तुम्ही जर महाभारतावर आधारित काही कोट्स बघत असाल तर, (Mahabharata Quotes In Marathi) अगदी योग्य ठिकाणी आलेल्यात मला माहिती आहे तुम्हाला संपूर्ण कोट्स नक्की आवडला असेल तसेच तुम्हाला या कोट्स बद्दल जर काय प्रश्न असतील.

तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात शेअर बटाटा वर क्लिक करून फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही या कोट्स पाठवू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *