Mahatma Gandhi Quotes in Marathi मोहनदास करमचंद गांधी हे महात्मा गांधी नावाने ओळखले जातात. आपल्या भारताला स्वतंत्र मिळून देण्यात महात्मा गांधींचा खूप मोठा वाटा होता.
गांधी यांनी अहिंसात्मक मार्गांनी स्वतंत्र मिळवून दिले, त्यामुळे त्यांनी जगाला खूप प्रेरित केले. महात्मा हे नाव त्यांना रवींद्रनाथ टागोर यांनी दिले होते. त्यामुळे त्यांना महात्मा गांधी म्हणून ओळखले जाऊ लागले.
भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत असत, आणि अनधिकृपणे त्यांना राष्ट्रपिता म्हटले जाते. गांधींचा जन्मदिवस २ ऑक्टोबर रोजी हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो.
त्यामुळे या दिवशी भारत शाळा, महाविध्यालय आणि सर्व पणे सार्वजनिक सुट्टी असते. महात्मा गांधी यांनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्वावर चालत राहिले. गांधी हे स्वतः या तत्वावर चालले आणि दुसर्यानाही या तत्वावर चालायला शिवले.
त्यामुळे त्यांनी खेड्यांना खऱ्या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. त्यांचे राहणीमान हे अत्यंत साधे होते. त्यांनी नेहमी शाकाहारीचा अवलंब केला.
Mahatma Gandhi Quotes in Marathi
एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत,
हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते..!!
Ekhada desh aani tyachi naitik mulye kiti mahan aahet,
he tithalya pranyana kasha vagnuk detat tyavarunahi kalun yete..!!
कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी
संयम पाळणे हेच शौर्याचे लक्षण आहे…!!
Koni kitihi chidvnyacha pratyn kela tari
sayam palane hech shauryache lakshan aahe..!!
तुम्ही मला कैद करू शकता, माझा छळ करू शकता,
माझे शरीर नष्ट करू शकता. पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत..!!
Tumhi mala kaid karu shakta, maza chal karu shakta ,
maze sharer nasta jaru shakt. Pan mazya manila kaid karu shaknar nahit..!!
Mahatma gandhi jayanti quotes in marathi
मनाला उचित विचारांची सवय लागली कि
उचित कृती आपोआप घडते..!!
Manila uchit vicharanchi savay lagali ki
uchit kruti apoap ghadte..!!
स्वच्छता ही ईश्वर भक्तीच्या
खालोखाल महत्त्वाची आहे..!!
Swachhata hi eshvar bhaktichya
khalokhal mahtvachi ahe..!!
त्या स्वातंत्र्याचा काही उपयोग नाही.
ज्यात चूक करण्याचे स्वातंत्र्य नाही..!!!
Tya swatantyacha kahi upyog nahi..
jyat chuk karnyache swatantrya nahi..!!
Mahatma Gandhi Status in Marathi
सभ्य घरा इतकी छान शाळा नाही आणि चांगल्या
पालकांसारखा चांगला शिक्षक नाही..!!
Sambhya ghara etaki chhan shaala nahi aani changlya
palkansarkha changala shikshan nahi..!!
जगात असे लोक आहेत जे भुकेले आहेत की देव त्यांना
भाकरीशिवाय इतर कोणत्याही रूपात पाहू शकत नाही..!!
Jagat ase lok aahet je bhukele aahet ki dev tyana
bhakrishivaay etar kontyahi rupat pahu shakt nahi..!!
काहीतरी करताना,
एकतर ते प्रेमाने करा किंवा कधीही करु नका..!!
Kahitari kartana,
ektar te premane kara kova kadhihi karu naka..!!
Mahatma Gandhi SMS in Marathi
दुर्बल व्यक्ती कधी माफी मागत नाही आणि क्षमा
करणे हे सामर्थ्यवान व्यक्तीचे वैशिष्ट्य आहे..!!
Durbal vykti kadhi maafi magat nahi aani kshama
karne he samrthavan vytiche vaishityache aahe..!!
ज्या दिवसापासून स्त्रीयां सुरक्षितपणे रात्री रस्त्यावर मोकळेपणाने चालू शकतात,
त्या दिवसापासून आपण असे म्हणू शकतो की भारताने
खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवले आहे..!!
Jya divsapasun streeya surkshitpane ratri rastyavar mokalepanane chalu shaktat,
tya divsapasun apan ase mahnun shakto ki bhartane
kharya swatantrya milvale aahee..
राग आणि असहिष्णुता हे समजूतदारपणाचे शत्रू आहेत..!!
Rag aani ashinuta he samjutdarpanache shatru aahet..!!
Mahatma gandhi punyatithi quotes in marathi
आपण जे काही करता ते छोटेसे असेल,
परंतु आपण ते करणे महत्वाचे आहे..!!!
Aapan je kahi kart ate chotese asel,
parantu apan te karne mhatvache aahe..!!
अहिंसा ही मानवतेसाठी सर्वात मोठी शक्ती आहे. ती मनुष्याने तयार
केलेल्या शक्तिशाली शस्त्रा पेक्षा अधिक शक्तिशाली आहेत..!!
Ahinsa hi manvtesathi sarvaat mothi shakti aahe. Ti manusyane tayar
kelaya shaktishali shastra peksha adhik shaktishali ahet..!!
जो देवावर विश्वास ठेवत नाही तो मनुष्य नाही.. आणि जो गा
धीजींना मानत नाही तो भारतीय नाही… गांधी जयंतीच्या शुभेच्छा..!!
Jo devavar vishwas thevat nahi to manushya nahi.. aani jog a
Dhijina manat nahi to bhartiya nahi.. Gandhi jayntichya shubhechha..!!
Mahatma Gandhi Status in Marathi 2022
खादी माझी शान आहे…कर्म ही माझी पूजा..माझे कर्म खरे आहे…
आणि माझा देश माझा जीव आहे… गांधी जयंतीच्या शुभेच्छा..!!
Khadi mazi shan aahe.. karma hi mazi pooja maze karma khare aahe..
aani maza desh , maza jeev aahe.. Gandhi jayantichya shubhechha..!!
गांधी जयंतीला सुट्टी देण्याऐवजी विद्यार्थ्यांना गांधीजीचे विचार शिकवा…
गांधी जयंतीच्या खूप शुभेच्छा..!!
Gandhi jayntila sutti denyaevji vidharyana gandhijiche vichar shikava..
Gandhi jayntichya khup shubhechha..!!
इतरांना संतुष्ट करण्यासाठी किंवा समस्येपासून मुक्त होण्यासाठी
“होय” म्हणण्यापेक्षा पूर्ण खात्रीसह “नाही” म्हणणे चांगले..!!
Etrana santushta karnyasthi kiva samsyepasun mukta honyasathi
“hoy” mhanyapeksha purn khatrisah “ nahi “ mhanane changale..!!
Best Mahatma Gandhi Status in Marathi
आपण माणुसकीवरील विश्वास गमावू नका
कारण मानवता म्हणजे समुद्रासारखी आहे
,जर समुद्राचे काही थेंब दूषित असेल
तर संपूर्ण समुद्र दूषित होणार नाही…!!
Apan manuskivaril vishwas gamavu naka
karan manvata mhanje samudrasarkhi aahe,
jar samudrache kahi thmeba dushit asel
tar sampurn samudra dushit hinar nahi..!!
G = Great
A = Amazing
N = Nationalist
D = Daring
H = Honest
I = Indian
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाच्या शुभेच्छा..!!
G = Great
A = Amazing
N = Nationalist
D = Darling
H = Honest
I = Indian
Rastrapita mahatma gandi yanchya dinachya shubhechha..!!
जेव्हा मी निराश होतो, तेव्हा मला आठवते की इतिहासात सत्य
आणि प्रेमाचा मार्ग नेहमी विजय मिळवतो.
तेथे बरेच हुकूमशहा आणि मारेकरी आहेत आणि काही काळ ते अजिंक्य वाटू
शकतात पण शेवटी ते हरतात. याबद्दल नेहमी विचार करा..!!
Jevha mi nirash hoto, tevha mala aathavate ki itihasaat satya
aani premacha marga nehmi vijay milavato.
Ttethe barech hukumshaha aani marekari aahet aani kahi kal te ajinkya vatu
shaktat pan shevti te hastat.. ya baddl nehmi vichar kara..!!
Mahatma Gandhi SMS in Marathi 2022
एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे आणि परंतु
त्याबरोबर न जगणे हे अप्रामाणिक आहे..!!
Ekhadya gostivar vishwas thevane ani parntu
tyabarobar na jagane he apramanik aahe..!!
आपल्या हेतूवर दृढ विश्वास असलेला सूक्ष्म
शरीर इतिहासाचा मार्ग बदलू शकतो..!!
Aaplya hetuvar hrudh vishwas aslela suksham
sharer itihasacha marga badlu shakto..!!
एखाद्या देशाची संस्कृती लोकांच्या
अंतःकरणात आणि आत्म्यात असते..!!!
Ekhadya deshachi sanskruti lokanchya
ant : karnyat aani aatmyat aste..!!
Mahatma Gandhi Quotes in Marathi 2022
भविष्य या गोष्टीवर अवलंबून आहे की,
आज तुम्ही काय करताय..!!
Bhvishya ya gostivar avlambun aahe ki
aaj tumhi kay kartaay..!!
जग प्रत्येकाच्या गरजा भागवण्यासाठी पुरेसे आहे,
परंतु प्रत्येकाचे लोभ पूर्ण करण्यासाठी नाही..!!
Jag prayatekachya garaja bhagvnyasathi purese aahe;
parantu praytekache lobh purn karnyasathi nahi..!!
ईश्वर सत्य आहे असे म्हणण्यापेक्षा
सत्य हेच ईश्वर आहे असे म्हणा….!!
Eshavar sastya aahe ase mhanyapeksha
satya hech eshvar aahe ase mhana..!!
Best Mahatma Gandhi Quotes in Marathi
सहानभूती, गोड शब्द, ममतेची दुष्टी यांनी जे
काम होते ते पैशाने कधी होत नाही..!!!
Sahanbhuti god shabd mamtechi dusti yani je
kam hote te pasinane kadhi hot nahi..!
प्रेमाची शिकवण लहान मुलांकडून
फार छान शिकता येते..!!
Premachi shikavan lahan mulankadun
far chhan shikata yete..!!
डोळ्याच्या बदल्यात डोळा’
या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल..!!
Dolyachya badlyat “dola”
ya tatvadnynane jag tevdhe anadhale hoel..!!
New Mahatma Gandhi Status in Marathi
तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या
वाट्याला कोणीही जाणार नाही..!!!
Tumhi waghasarkhe bana mhanje tumchya
vatyala konihi janar nahi..!!
आम्ही आमचा स्वाभीमान कुणला दिलाच नाही,
तर कुणी तो हिरावून घेऊही शकणार नाही…!!
Aamhi aamcha swabhiman kulala dilach nahi,
tar kuni to hiravun gheunhi shaknar nahi..!!
मित्राशी मैत्री करणे सोपे आहे. पण तुम्ही ज्याला शत्रू समजता
त्याच्याशी मैत्री करणे म्हणजे खऱ्या धर्माचे सार आहे..!!
Mitrashi maître karne sope aahe.pan tumhi jyala shatru samjata
tyachyashi maître karne mhanje kharya dharmache sara aahe..!!
Mahatma Gandhi Status in Marathi HD
बलहीन व्यक्ती कुणालाही क्षमा करू शकत नाही.
बलवान माणूसच क्षमा करू शकतो..!!
Balhin vykti kunalahi kshama karu shakt nahi.
Balvan manusch kshama karu shakto.!!
तोडफोड ,राष्टीय संपत्तीचे नुकसान,रास्ता रोको
यासारख्या कृतींना लोकशाहीत काहीही स्थान नाही.
जो अशा कृतींना प्रोत्साहन देतो त्याला लोकशाहीबद्दल
बोलण्याचा काहीही अधिकार नाही..!!
Todphod, rastray samptiche nukasan, rasta rook
yasarkhya krutina lokshahit kahihi sthan nahi.
Jo asha krutina protsahan deto tyala lokshahibaddl
bolnyacha kahihi adhikar nahi..!!
आपण अडखळतो आणि पडतो पण आपण उठतो;
संकटापासून पळून जाण्यापेक्षा हे बरेच चांगले आहे…!!
Aapan adkhalato aani padato apan aapan uthato: ;
sanktapasun palun janyapeksha he barech changale aahe..!!
Best Mahatma Gandhi SMS in Marathi
तुमच्या नम्रपणाने तुम्ही जगाला
हादरवू शकता..!!!
Tumchya namrapanane tumhi jagala
hadrvu shakta..!!
ज्या दिवशी प्रेमाची शक्तीचे व शक्तीवर प्रेमाचे वर्चस्व राहील,
त्यादिवशी जगात शांतता येईल..!!
Jya divshi premachi shaktiche va shaktivar premache varswa rahil,
tyadivshi jagat shantata yeil..!!
मी जगातील सर्व महान धर्मांच्या
मूलभूत सत्यावर विश्वास ठेवतो..!!
Mi jagatil sarv mahan dharmachya
mulbhut sastyavar vishwas thevato..!!
मी मरण्यासाठी तयार आहे, परंतु असे कोणतेही कारण
नाही ज्यामुळे मी मारायला तयार आहे..!!!
Mi marnyasthi tyar aahe parantu ase kontehi karn
nahi jyamule mi maryala tyar aahe..!!
सर्वात मोठी पापे: काम न करता संपत्ती,
विवेकाशिवाय आनंद, मानवतेविना विज्ञान,
चारित्र्याविना ज्ञान, तत्वाविना राजकारण,
आचाराविना व्यवसाय, आणि त्यागाविना पूजा..!!
Sarvaat mothi pape : kam na karta sampati,
vivekashivay anand, manvtevina vidnyn,
charityavina dnyn, ttvavina rajkaran,
acharavina vyvsaay aani tyagvina pooja..!!
माझ्या मनात विनोदाची भावना नसती तर मी
खूप आधी आत्महत्या केली असती..!!
Mazya manat vinodachi bhavana nasty tar mi
khup aadhi aatmhatya keli asti..!!
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या
मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे.
ही सगळी देवाचीच देणगी आहे, हेही मला मान्य आहे.
म्हणूनच फार पूर्वी मी एक निष्कर्ष काढलाय,
की सर्वच धर्म सत्य आहेत आणि सर्वांमध्ये
काही ना काही चुका आहेत. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Ya jagatlya sarv mahan dharmachya
mulbhut sastyavar maza vishwas aahe.
Hi sagali devachich denagi aahe, hehi mala manya aahe.
Mhanunch far purvi mi ek niskarsha kadhalay
ki sarvch dharma satya aahet aani sarvamadhe
kahi na kahi chukka aahet.. Gandhi jayntichya hardik shubhechha..!!
New Mahatma Gandhi Quotes in Marathi
आपण आपल्यां माणसांना गमावल्याशिवाय आपल्यासाठी कोण
महत्त्वाचे आहे हे आपल्याला समजत नाही..!!
Aapan aaplya mnasana gamavlyashivay aaplyasathi kon
mhatvache aahe he aaplyala samjat nahi..!!
Mahatma Gandhi Quotes in Marathi HD
तुम्ही मला साखळ्यांनी अडवू शकता, छळ करू शकता,
अगदी या माझ्या शरीराचा
तुम्ही नाश करु शकता, परंतु कोणीही माझे
विचार कधीही कैद करू शकत नाही…!!
Tumhi mala sakhalyani advu shakta, chal karu shakta,
agadi ya mazya shariracha
tumhi nash karu shakta, prantu konihi
maze vichar kadhihi kaid karu shakt nahi..!!
आपल्या कामाचा परिणाम काय होईल हे आपणास कधीच माहित
नसते परंतु आपण काहीही केले नाही तर निकाल लागणार नाही..!!
Aaplya kamacha parinam kay hoel he aapans kadhich mahit
naste parntu apan kahihi kele nahi tar nikal lagnar nahi..!!
एखादी व्यक्ती आपल्या विचारांनी निर्माण केलेला एक प्राणी आहे,
तो जे काही विचार करत असतो तसे तो बनत असतो..!!
Ekhadi vykti aaplya vicharanni nirman kelela ek prani aahe,
to je kahi vichar kart asto tase to banvat asto..!!
Mahatma Gandhi Status in Marathi Images
प्रथम ते तुम्हाला हसतील.
नंतर ते तुमच्याशी लढतील त्यानंतर तुमचा विजय होईल..!!
Pratham te tumhala hastily.
Nanter te tumchyashi ladhatil tyananter tumcha vijay hoel..!!
रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल, पण ह्रदय हवे.
ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत..!!
Rojachya prarthanet shabd nastily tarihi chalel, pan hrudy have..
hrudyshivaay aalele shabd matra nakot..!!
New Mahatma Gandhi SMS in Marathi
देह आपला नाही ती आपल्याकडे असलेली ठेव आहे..!!
Deh aapla nahi ti aaplyakade asleli thev aahe..!!
चिंतेसारखं स्वतःला जाळणारं दुसरं काहीही नाही.
देवावर पूर्ण विश्वास असेल तर कशाबद्दलही आपण चिंता
का करतो याचीच लाज वाटली पाहिजे..!!
Chintesarkha swata : la jalnara dusra kahihi nahi.
Devavar purn vishwas asel tar kasabaddlahi aapan chinta
ka karto yachich laaj vatali pahije..!!
आपण एखादे काम हाती घेतले तर आपले
अंत:करण त्यात ओतावे व त्याचे फळ ईश्वरावर सोपवावे..!!
Aapan ekhade kam hati ghetale tar aaple
ant :karna tyat othave va tyache phal eshvaravar sopavave..!!
Mahatma Gandhi Quotes in Marathi Images
अहिंसा हे बलवानांचे शस्त्र आहे..!!
Ahisa he balvanache shastra aahe..!!
प्रेमाने जे मिळते ते कायमचे टिकून राहते..!!
Premane je milate te kayamche tikun rahato..!!
Motivational Mahatma Gandhi Quotes in Marathi
आपल्याला या जगात हवा असलेला बदल पाहण्यासाठी
आपण स्वतः तो बदल असणे आवश्यक आहे..!!
Aaplyala ya jagat hava aslela badal pahnyasathi
apan swata: to badl asne aavshyak aahe..!!
आवश्यकतेपेक्षा जास्त आपल्या ज्ञानावर विश्वास ठेवणे मूर्खपणाचे आहे.
हे लक्षात ठेवावे की सर्वात बलवान कमकुवत असू शकते
आणि अतिशहाणे लोक चुका करु शकतात..!!
Aavshyaktepeksha jast aaplya dnyanvar vishwas thevane mukhapanache ahe..
he lakshat thevave ji sarvaat balvan kamkuvat asu shakte
ani atishahane lok chukka karu shaktat..!!
मी केवळ लोकांच्या चांगल्या गुणांकडे पाहत आहे,
त्यांच्या चुका मोजत नाही…!!
Mi keval lokanchya changlya gunankade pahat aahe,
tyanchya chukka mojat nahi..!!
Mahatma Gandhi Quotes in Marathi For Whatsapp
जिथे प्रेम आहे तेथे जीवन आहे..!!
Jithe prem aahe tethe jivan aahe..!!
भ्याड प्रेम दाखवण्यात अक्षम आहे,
शूरांचा हा विशेषाधिकार आहे..!!
Bhayad prem dakhavnyaat aksham aahe,
shurancha ha visheshadhikar aahe..!!
Mahatma Gandhi Quotes in Marathi For Whatsapp
सत्य’ आणि ‘अहिंसा’ हाच माझा धर्म आहे.
‘सत्य’ हा माझा देव आहे आणि ‘
अहिंसा’ ही त्या देवाची आराधना आहे.
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Satya ani “ahinsa” hach maza dharma aahe..
satya ha maza dev ahe anai
“ahinsa” hi tya devachi aradhana aahe..
Gandhi jayantichya hardik shubhechha..!!
हिंसेचे पुजारी, सत्याच्या वाटेवरुन चालणारे,
ईमानदारीचे धडे देणारे… बापूजी…
महात्मा गांधी जयंतीच्या शुभेच्छा..!!
Hinseche poojari, sastyachya vatevarun chalnare,
emandariche dhade denare.. bapuji ..
mhatama Gandhi jayantichya shubhechha..!!
Mahatma Gandhi Quotes in Marathi For Facebook
होय, मी एक मुस्लिम, ख्रिश्चन,
बौद्ध आणि यहूदी देखील आहे..!!
Hoy, mi ek muslim, christen,
Buddha aani yahudi dekhil aahe..!!
आपले विचार, शब्द आणि कृती यांच्या संपूर्ण सुसंवादासाठी नेहमी लक्ष्य ठेवा.
आपले विचार शुद्ध करण्याचे आमचे ध्येय आहे आणि सर्व काही ठीक होईल…!!
Aaple vichar shabd aani kruti yanchya sampurn susanvadasathi nehmi lakshya theva.
. aaple vichar shuddha karnyche aamch dheyey aahe ani sarv kahi thik hoel..!!
मौन हे सर्वात शक्तिशाली भाषण आहे.
जग आपणास हळूहळू ऐकेल..!!
Maun he sarvaat shaktishali bhashan aahe..
jag apnas haluhalu ekakel..!!!
Mahatma Gandhi SMS in Marathi Images
माझ्यातल्या उणीवा आणि माझं अपयश हे माझं यश आणि माझ्या
बुद्धिमत्तेसारखंच देवाकडून मिळालं आहे.
मी या दोन्ही गोष्टी देवाच्या पायी वहातो..!!
Mazyatlya univa aani maza apayash he maza yash aani mazya
budhdhimtesarkhach devakadaun milala aahe..
mi ya donhi gosti devachya payi vahato..!!
कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका….!!
Kunalahi jinkayacha asel tar premane jinka..!!
धीर म्हणजे स्वतःचीच परिक्षा पहाणे..!!
Dhir mahnje swat : chich pariksha pahane..!!
भीती तुमचा शरीराचा रोग आहे.
तो तुमच्या आत्म्याला मारतो.!!
Bhiti tumcha shriracha rog aahe.
To tumchya aamtmyala marto..!!
सत्य कधीही योग्य गोष्टीना त्रास देत नाही….!!
Satya kadhihi yogya gostina tras det nahi..!!
जेव्हा जेव्हा आपण एखाद्या विरोधकास सामोरे जाता,
तेव्हा त्याला प्रेमाने जिंकून घ्या…!!
Jevha jevha aapan ekhadya virodhkas samore jata,
tevha tyala premane jinkun ghya..!!
रघुपति राघव राजाराम.. पतित पावन सीताराम…
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाच्या शुभेच्छा..!!
Raghupati raghav rajaram.. patit pavan seetaram.
Rastrapita mahatma gandi yanchya jayantichya dinachya shubhechha..!!
आपला विश्वास आपले विचार बनतात, आपले विचार आपले शब्द बनतात,
आपले शब्द आपली क्रिया बनतात, आपल्या कृती आपल्या सवयी बनतात,
आपल्या सवयी आपली मूल्ये बनतात, आपली मूल्ये आपले हेतू बनतात..!!
Aapla vishwas aaple vichar bantat, aaple vichar aaple shabd bantat,
aaple shabd aapli Kirya bantat, aaplya kruti aaplya savyi bantat,
aaplya savayi aapli ,mulye bantat aapli multe aaple hetu bantat..!!
माणुसकीचे मोठेपण मानव असण्यात
नसून माणुसकीत असण्यात आहे..!!
Manuskiche mothepan manv asnyaat
nasun mauskit asnyaat aahe..!!
सोन्या चांदीचे तुकडे नव्हे तर
आरोग्य हीच खरी संपत्ती आहे….!!
Sonya chndiche tukade navhe tar
aarogya hich khari sampati aahe..!!
आपली चूक स्वीकारणे हे झाडू मारण्यासारखेच आहे
जे एखादी गोष्ट चमकदार आणि स्पष्ट करते..!!
Aaplai chuk swaikarne he jhadu marnyasarkhech aahe
je ekhadi gost chamakdar aani spasta karte..!!
असे जगा जसे तुमचा उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि
असे शिका जसे तुम्हाला कायम जिवंत राहायचे आहे.!!
Ase jaga jase tumcha udyacha shevtacha idivas aahe aani
ase shika jase tumhala kayam jivant rahayche aahe..!!
आपणास आनंद तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा तुम्ही जे विचार करता,
तुम्ही काय म्हणता आणि तुम्ही काय करता ते सुसंगतपने असेल..!!
Aapnas anand tevhach prapta hoel jevha tumhi je vichar karta,
tumhi kay mhanta aani tumhi kay kart ate susangatpane asel..!!
जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा..!!
Jag badlyache asel tar aadhi swata:la badlava..!!
डोळ्याच्या बदल्यात डोळा संपूर्ण जगाला अंध बनवेल…!!
Dolyachya badlyat dola sampurn jaga;a andh banvel..!!
श्रद्धा नेहमीच युक्तिवादाने केली पाहिजे,
जेव्हा विश्वास आंधळा होतो तेव्हा तो मरतो..!!
Shraddha nehmich yuktivadane keli pahije,
jevha vishwas andhala hoto tevha to marto..!!
स्वता:वर प्रभुत्व असल्याशिवाय इतर सर्वांवर प्रभुत्व
गाजविणे हे भ्रमाचे व निराशेचे ठरणारे असते…!!
Swata: var prabhutva aslyashivaay etar sarvanvar prabhutva
gajvine he bhrmache va birasheche tharnare aste..!!
इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा.
तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल..!!
Eteanchya sevet swata : la samarprit kara.
Tumcha “swa” tumhala sapadel..!!
माझ्या परवानगीशिवाय.
मला कुणीही दुखावू शकत नाही…!!
Mazya parvanagishivay
mala kunihi dukhavu shakt nahi..!!
देवाला कोणताच धर्म नसतो..!!!
Devala kontach dharma nasto..!!
गरीबी हा हिंसाचाराचा सर्वात वाईट प्रकार आहे..!!
Garibi ha hinsacharacha sarvat vaait prakar aahe..!!
जो पर्यंत आपल्या आयुष्यात गांधीजी आहे तो पर्यंत आपल्यासोबत
काहीच वाईट होणार नाही… गांधी जयंतीच्या शुभेच्छा..!!!
Jo prynta aaplya aayushyat gandhichi aahe to prynta aaplyasobat
kahich vait honar nahi.. Gandhi jayntichya shubhechha..!!
मी त्याला धार्मिक म्हणतो जो इतरांच्या वेदना समजतो..!!
Mi tyala dharmik mhanjto jo etranchya vedana samjato..!!
अहिंसा हा माझ्या श्रध्देचा पहिला लेख आहे.
तसेच तो माझ्या संप्रदायाचा शेवटचा लेख आहे..!!
Ahinsa ha mazya shreddhecha pahila lekh aahe..
tasech to mazya samprdayachya shevtacha lek aahe..!!
खराब अक्षर ही अर्धवट शिक्षणाची निशाणी आहे..!!
Kharab akshar hi ardhavat shikshanchi nishani aahe..!!
शांतीचा कोणताही मार्ग नाही,
फक्त शांततेत शांती आहे..!!
Shanticha kontahi marga nahi,
phakta shantet shanty aahe..!!
तारुण्य हे वाया घालवण्यासाठी नव्हे तर ते विकासावर
विजय मिळवण्यासाठी मिळालेलं आहे..!!
Tarunya he vaya ghalvnysathi navhe tar te vikasavar
vijay milvnyasathi milalela aahe..!!
राष्ट्रातील प्रत्येक घर ही शाळा आहे आणि
घरातील माता-पिता हे शिक्षक आहे..!!
Rastratil praytek ghar hi shala aahe aani
gharatil mata pita he shikshan aahe..!!
हे पण पहा
- फूड कोट्स मराठीत
- शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
- भगवान शिव कोट्स
- जबरदस्त मराठी ऍटिट्यूड स्टेटस
- विठ्ठल कोट्स मराठीत
- योगावर कोट्स मराठीत
- रोझ डे कोट्स मराठीत
कृपया इकडे लक्ष द्या
तर मित्रांनो आम्ही वरील लेखात महात्मा गांधी यांचे कोटस दिले आहे. आम्ही संपूर्ण पणे प्रयत्न केला आहे कि या लेखावर आलेला प्रत्येक जन इथून काही तरी घेऊन जाईल.
आम्ही जातीत जास्त कोटस या लेखात समाविष्ट करायचा प्रयत्न केला आहे. आणि त्याप्रकारे वरील लेखात आम्ही जास्तीत जास्त फोटो समाविष्ट केले आहे.
महात्मा गांधी यांनी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले हे तर आपण सर्वाना माहित आहे. आपल्या भारताला स्वतंत्र मिळण्यामध्ये गांधीचा खूप मोठा समावेश आहे. त्यामुळे आपण सर्वाना या लेखातून महात्मा गांधी यांचे विचार समाजातील.
जेणेकरून तुम्ही हे त्यांचे विचार हे आपल्या जीवनात समाविष्ठ करून जीवनात प्रगती करणार. मित्रांनो वरील लेखात जास्तीत जास्त फेसबुक, व्हॉट्स ॲप आणि इंस्ताग्राम च्या मदतीने जास्ती-जास्त शेयर करा.