Mahatma Phule Jayanti Quotes In Marathi – महात्मा फुले जयंती कोट्स नमस्कार मित्रांनो आपण या पोस्ट मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचे काही खास कोट्स या पोस्ट च्या माध्यमातून बघणार आहोत.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले असं होतं. पेशवे काळात महात्मा ज्योतिबा फुले यांचे वडील दरबारात वेगवेगळे प्रकारचे फुले पोचवण्याचे काम करत.
महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये साताऱ्या जिल्ह्यात झाला. त्यांचे मूळ आडनाव गोरे असूनही त्यांना फुले या आडनावाने ओळखले जाऊ लागले.. त्यानंतर पुढे काही कालांतराने फुले हीच त्यांची मोठी ओळख झाली.
महात्मा ज्योतिराव फुले हे एक उत्तम लोकप्रिय समाज सुधारक, विचारवंत, लेखक, तसेच क्रांतिकारी या नावाने देखील त्यांना ओळखले जाऊ लागले. ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक या समाजाची निर्मिती केली.
त्यांनी स्त्री शिक्षणाचा वारसा देखील हाती घेतला होता शिक्षण हरी बहुजन समाजाचे अन्याय विरुद्ध मध्ये देखील त्यांनी प्रबोधन केले होते. व तसेच त्यांनी जातीव्यवस्था पनेला देखील विरोध केला होता.
त्यांच्या या महान कार्याचा गौरव करण्यासाठी मुंबई शहरात एक मोठी सभा देखील त्यांना समाजाकडून महात्मा ही पदवी त्यांना देण्यात आली होती.
तुम्ही जर मित्रांनो महात्मा फुले या महान व्यक्ती च्या जयंती साठी जर काही शुभेच्छा बघत असाल. तर एकदम बरोबर जगी आलेले आहात मला अश्या आहे.
तुम्हाला या सर्व जयंती च्या शुभेच्छा नक्की आवडेल तसेच तुम्ही या सर्व शुभेच्छा whatapp, facebook, instagram या सर्व सोसिल मिडीयाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाठू शकतात.
Mahatma Phule Jayanti Quotes In Marathi
जोपर्यंत अन्न राहणीमान संबंधांवर जातीय भेदवाद राहतील तोपर्यंत
राष्ट्रवादाची भावना विकसित होणार नाही. – महात्मा ज्योतिबा फुले..!!
Joparyanta anna rahniman sanbandhanvar jatiy bhedvaad rahtil toparyanta
rastravadachi bhavana vikashit honaar nahi – Mahatma jyotiba Phule..!!
आर्थिक असमानते मुळेच शेतकर्यांचे
जीवन विस्कळीत झाले आहे..!!
Aarthik asmante mulech shetkaryanche
jivan viskalit jhake aahe..!!
Mahatma phule jayanti quotes in marathi 2022
स्त्री आणि पुरुष या दोघांनाही शिक्षण समानतेचे आवश्यक आहे.
– महात्मा जोतीराव फुले..!!
Stree aani purush ya doghananhi shikshan samanteche avshaksh aahe
– Mahtama jyotirao phule..!!
देव एकच आहे आणि आपण सर्व त्याची मुले आहेत.
– महात्मा जोतीराव फुले..!!
Dev ekach aahe aani aapan sarv tyachi mule aahet
– Mahatma Jyotirao phule..!!
केस कापणे नाव्ह्याचा धर्म नाही, धंदा आहे,
चप्पल शिवणे कुंभाराचा धर्म नाही, धंदा आहे,
अशा प्रकारे पूजा विधी करणे हि सुद्धा हा ब्राम्हणाचा धर्म नाही, धंदा आहे
. – महात्मा जोतीराव फुले..!!
Kes kapane navhyacha dharma nahi. Dhanda aahe,
Chappal shivane kumbharacha dharma nahi, dhanda aahe,
Asha prakare pooja vidhi karane hi suddha ha bramhanacha dharma nahi, dhanda aahe
– Mahatma jyotirao phule..!!
Best Mahatma phule jayanti quotes in marathi
क्रांती साठी प्रत्येकाला लढायला लागते,
ते आपले वडील असो, भाऊ असो,
शेजारील कोणी असो, किंवा शत्रू असो,
संघर्ष्या शिवाय कोणी जिंकले नाही
आणि जिंकणार सुद्धा नाही. – महात्मा जोतीराव फुले..!!
Kranti sathi pryatekala ladhayala lagate,
Te aaple vadil aso, bhau aso,
Shejaril koni aso, kiva shatru aso,
Sangharya shivay koni jinkale nahi
Aani jinkarana sudha nahi
– mahatma jyotirao phule..!!
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात,
ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते
– महात्मा ज्योतिबा फुले..!!
Pravahachya virudha dishela tech pohu shaktat jyanche nirdhar tham astaat,
jyana kuthaletari dheyay gathayache aste
– mahatma jyotiba phule..!!
New Mahatma phule jayanti quotes in marathi
नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना
सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे…!!
Navin vichar tar darroj yet astaat pan tyana
sastyat utrvine hach khara sangharsha aahe..!!
केस कापणे हा नाव्ह्याचा धर्म नाही धंदा आहे,
चामाड्यांना शिवणे हा चांभाराचा धर्म
नाही धंदा आहे तसेच पूजा पाठ करणे हा
ब्राम्हणांचा धर्म नसून धंदाच आहे..!!
Kes kapane navhyacha dharma nahi. Dhanda aahe,
chamdayana shivane ha chambharacha dharma
nahi dhanda aahe tasech pooja patha karne ha
bharmahanacha dharma nasun dhandach aahe.. !!
भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणे
पिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसंच आहे..!!!
Bharatat topryanta rastriy bhavana balkat honaar nahi jopraynta khane
pine aani vaivahik sanbandhanvar jatiche bandhan tasach aahe..!!
Mahatma phule jayanti quotes in marathi HD
समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता,नैतिकता, प्रगती आणि
समृद्धी चा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही..!!
Samajatil khalchya vargachi topryanta budhimta naitikata, pragati aani
samruddhi cha vichar honaar nahi jopryanta tyana shikshan dile jaat nahi..!!
ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात काही क्षणांसाठी
दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात
– महात्मा ज्योतिबा फुले.!!
Dheyay nasleli lok sabnarya ferasarkhi astaat kahi kshanansathi
distat aani kshananter nahishi hotaat
– mahatma jyotiba phule..!!
जर कोणी तुमच्या संघर्षात सहकार्य करत
असतील तर त्यांची जात विचारू नका..!!
Jar koni tumchya sangharshaat sahkarya kart
astil tar tyanchi jaat vicharu naka..!!
Mahatma phule jayanti quotes in marathi images
विद्वेविना मती गेली,मती विना निती गेली, नीतिविना गती गेली,
गतिविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका महाविद्वेने केले..!!
Videvina mati geli, mati vina niti geli, nitivina gati geli,
gativina vitt gele vittavina sudh khachale etake anrtha eka mahavidene kele..!!
जाती आणि लिंग यांच्यावर कोणासोबत
भेदभाव करणे एक प्रकारे पाप आहे..!!
Jati aani ling yanchyavar konasobat
bhedbhav karane ek prakare paap aahe..!!
मानवाचा एकच धर्म असावा सत्याने वर्तवा, ज्योती म्हणे..!!
Manavacha ekach dharma asava sastyane vartava,jyoti mhane..!!
जर विद्या ग्रहण केली तर आपल्याला असलेल्या सर्व
कष्टांचे निवारण करण्याचे मार्ग आपल्याला लाभतील..!!
Jar vidhya grahan keli tar aaplya aslelya sarv
kastanche nivaran karnyche marga aaplyala labhtil..!!
Mahatma phule jayanti quotes in marathi for whatsapp
आर्थिक विषमता शेतकऱ्यांच्या दैन्यास कारणीभूत आहे
– महात्मा ज्योतिबा फुले..!!
Aarthik vishmata shetkaryanchya dainyas karnibhut aahe
– mahatma jyotiba phule..!!
देव एक आहे आणि सर्व माणसे ही त्याची मुले आहेत..!!
Dev ek aahe aani sarv manase hi tyanchi mule aahet..!!
Mahatma phule jayanti Status in marathi
“देव लग्नाच्या जोड्या स्वर्गात बांधतो मग तर मग त्या जोड्या
एकाच जातीत का असतात ,देव जातीवादी आहे का..!!
“dev lagnyachya jodya sargat bandhto mag tar mag tya jodya
ekach jatit ka astat , dev jativadi aahe ka..!!
“जोपर्यंत अन्न आणि वैवाहिक संबंधांवर जातीय
संबंध कायम राहतील तोपर्यंत
राष्ट्रवादाची भावना विकसित होणार नाही.” – महात्मा ज्योतिराव फुले..!!
“joparynta ann aani vaivahik sanbandhanvar jatiy
sanbandh kayam rahtil toparynta
rastravadachi bhavana vikasit honaar nahi “ -mahatma jyotirao phule..!!
“दुसऱ्या व्यक्तीचे हक्क हिरावून घेवू नये – महात्मा ज्योतिराव फुले..!!
“dusrya vyktiche hakka hiravun gheu naye – mahtama jyotirao phule..!!
Mahatma phule jayanti Status in marathi 2022
देव आणि भक्त यामध्ये मध्यस्थाची गरज नाही..!!
Dev aani bhakt yamadhe madhsathanchu garaj nahi..!!
सत्य पालन हाच एक धर्म बाकीचे सर्व अधर्म आहेत
– महात्मा ज्योतिबा फुले..!!
Sastya palan hach ek dharma bakiche sarv adharma aahet
– mahatma jyotiba phule..!!
मांत्रिकाच्या नादी लागू नका, औषधोपचार करा..!!
Mantrikachya nadi lagu naka, aushadhopachar kara..!!
Best Mahatma phule jayanti Status in marathi
“स्व:ताच्या हितासाठी काही लोकांनी काल्पनिक
देव निर्माण केले आणि पाखंड रचले..!!
“swatachya hitasathi kahi lokanani kalpnik
dev nirman kele aani pakhand rachale..!!
“सत्कर्म करण्याने वैभव मिळणार नाही परंतु शांती‚सुख मिळेल,
तर दुष्कर्म करण्याने वैभव मिळेल पण शांती‚सुख मिळणार नाही, हे निश्चित..!!
“satkarma karnyne vaibhav milnaar nahi prantu shanti, sukha,milel,
tar dushkarma karnyane vaibhav milel pan shanti, sukh milnar nahi. He nishit..!!
“मानवासाठी अनेक धर्म अस्तित्वात आले पण धर्म
सगळ्या मानवांसाठी का निर्माण झाला नाही..!!
“ manavsathi anek dharma asmittvat aale pan dharma
saglya manavansathi ka nirman jhala nahi…!!
New Mahatma phule jayanti Status in marathi
मनुष्य सर्व प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि सर्व मानवांमध्ये स्त्री श्रेष्ठ आहे.
महिला आणि पुरुष जन्मापासून मुक्त आहेत.
म्हणूनच, दोन्ही अधिकारांना समान हक्क उपभोगण्याची संधी मिळाली पाहिजे..!!
Manusha sarv pranyanpeksha shesta aahe. Aani sarv manavanmadhe stree shesta aahe.
Mahila aani purush jnmapasun mukta aahet.
Mhanunch donhi adhikrana saman hakka upbhognyachi sandhi milali pahije..!!
स्वार्थाला वेगवेगळी रूपं मिळतात
.हे कधी जातीचे तर कधी धर्माचे रूप धारण करते
. – महात्मा ज्योतिबा फुले…!!
Sarthala vegvegali rupa milatat.
He kadhi jatiche tar kadhi dharmache rup dharna karte
– mahatma jyotiba phule..!!
एखादे चांगले काम पूर्ण करण्यासाठी, वाईट उपायांचा वापर करू नये..!!
Ekhade changale kam purn karnyasathi. Vait upyanacha vapar karu naye..!!
Mahatma phule jayanti Status in marathi for HD
स्व कष्टाने पोट भरा. – ज्योतिबा फुले..!!
Swa kastache pot bhara – jyotiba phule..!!
स्त्रियांना एक तऱ्हेचा नियम लागू करणे व पुरुषांना दुसरा
नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय..!!
Streeyana ek tnhecha niyam lagu karane va purushana dusara
niyam lagu karane ha nivval pakshapaat hoy..!!
कोणताही धर्म हा ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वर्ण्य
आणि जातीभेद ही निर्मिती मानवाचीच आहे – महात्मा फुले..!!
Konatahi dharma ha eshvarane niraman kelela nahi aani chatruvarniya
aani jatibhed hi nirmit manvachich aahe – mahatama phule..!!
Mahatma phule jayanti Status in marathi images
नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे..!!
Niti hach manavi jivanacha aadhar aahe..!!
कष्टाने जगण्याची धमक नसणारे लोक संन्याशी,
भिक्षुक होतात. प्रपंच खरा नाही, व्यर्थ आहे,
असा भ्रम ते प्रपंचातील व्यक्तिंमध्ये निर्माण करतात.
– महात्मा फुले..!!
kastane jagnyachi dhamak nasnare lok sanyashi,
bhikshuk hotaat.prapanch khara anhi, vartha aahe.
Asa bhram te prapanchatil vyktimadhe nirman kartat
– mahatma phule..!!
सर्वसाक्षी जगत्पती, त्याला नकोच मध्यस्ती – महात्मा फुले…!!
Sarvasakshi jagtpati, tyala nakoch madhsasti – mahatma phule..!!
Mahatma phule jayanti Status in marathi for whatsapp
निर्मात्याने एकंदर सर्वच प्राणीमात्रांना निर्मिताना
मनुष्यास जन्मतःच स्वतंत्र प्राणी म्हणून निर्मिले आहे.
त्यास आपापसातील सर्व कक्कांचा उपभोग घेण्यास समर्थ बनवले आहे
. – महात्मा फुले..!!
Nirmartyane ekandar sarvch pranimatrana nirmitana
manusyas jnmat:ch sawtantra prani mahnun nirmile aahe.
Tyas aapapsatil sarv kakakancha upbhoge ghenyas samartha banvale aahe
– mahatma phule..!!
निर्मात्याने सर्व स्त्री – पुरुषांस धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली आहे.
एकंदर सर्व मानवी अधिकारांचे मुख्य धनी केले आहे.
– महात्मा फुले..!!
nirmityane sarv stree – pus Hpaas dharma va rajkiya swantrata dili aahe.
Ekandar sarv manavi adhikaranche mukhya dhani kele aahe
– mahatma phule..!!
जे कोणी आपले कुटुंब, भाऊबंद, सगेसोयरे, इष्टमित्र आणि साथीदारांना
आपल्यासह श्रेष्ट मानून इतर कोणाही स्त्री-पुरुषांस किंवा एकंदर मानव
प्राण्यास पिढीजातपणे अथवा कपटाने अपवित्र किंवा नीच
मानत नाहीत त्यास ‘सत्यवर्तनी’ म्हणावे. – महात्मा फुले..!!
Je koni aaple kutumba,bhauband,sogesoyere eastamitra aani sathidarana
aaplyasaha shesta manuna etar konahi stree purushans kiva ekandar manav
pranys pidhijatpane athava kaptane apvitra kiva nich manat nahit
tyas sastyvartni mhanave – mahatma phule..!!
स्त्री अथवा पुरुष एकंदर सर्व गावाचे , प्रांताचे , देशाचे , खंडाचे संबंधात
अथवा कोणत्याही धर्मातील स्वताच्या संबंधात , स्त्री आणि पुरुष या उभयतांनी
अथवा सर्व स्त्रियांनी अथवा एकमेकात एकमेकांनी कोणत्याही प्रकारची आवडनिवड
(भेदभाव) न करता या भूखंडावर आपले एक कुटंब समजून
एकमताने सत्यवर्तन करून राहावे. – महात्मा फुले..!!
Stree athava purush ekandar sarv gavache, prantache,deshache,khandache sanbadhat
athava kontyahi dharmatil swatachya sanbandhat,stree aani purush ya ubhyatani
athava sarv streeyani athava ekmekant ekmekanani kontyahi prakarachi aavadnivad
(bhedbhav) na karta ya bhukhandavar aaplae ek kutumba samjun
ekmatane sastyavartan karun rahave – mahatma phule..!!
Mahatma phule jayanti SMS in marathi
निर्मात्याने सर्व स्त्री आणि पुरूषांना धर्म व
राजकीय स्वतंत्रता दिली आहे – महात्मा फुले…!!
Nirmityane sarv stree ani purushana dharma va
rajkiya swatantra dili aahe – mahatma phule..!!
स्व कष्टाने जगण्याची धमक हवी..!!
Swa kastane jagnyachi dhamak havi..!!
आर्थिक विषमता ही शेतकऱ्यांची दैन्यास कारणीभूत आहे
– महात्मा फुले..!!
Aarthik vishmata hi shetkrayni dainyas karnibhut aahe
– mahatama phule..!!
Mahatma phule jayanti SMS in marathi 2022
कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये..!!
Koni konachya dharmacha heva karun devsh karu naye..!!
मासा पाण्यात खेळतो त्याला गुरूची आवश्यकता नसते..!!
Masa panyat khelto tyala guruchi avshakata naste..!!
मानवासाठी अनेक धर्म अस्तित्वात आले पण धर्म
सगळ्या मानवांसाठी का निर्माण झाला नाही..!!
Manavasathi anek dharma asmitvat aale pan dharma
saglya manavansathi ka nirman jhala nahi..!!
Best Mahatma phule jayanti SMS in marathi
स्वतःच्या हितासाठी काही लोकांनी काल्पनिक देव निर्माण केले आणि पाखंड रचले
– महात्मा ज्योतिबा फुले..!!
Swatachya hitasathi kahi lokanani kalpanik dev nirman kele aani pakhand rachale
– mahatma jyotiba phule..!!
स्वार्थ वेगवेगळी रूपं धारण करतो, कधी जातीचा तर
कधी धर्माचा धर्म महत्वाचा नाही माणुसकी असली पाहिजे..!!
Sartha vegvegali rupa dharna karto. Kadhi jaticha tar
kadhi dharmacha dharma mahtavacha nahi manuski asali pahije..!!
New Mahatma phule jayanti SMS in marathi
स्त्री आणि पुरूष या दोघांनाही समानतेचे शिक्षण आवश्यक आहे
– महात्मा फुले..!!
Stree ani purush ya doghananhi samanteche shikshan aavshak aahe
– mahatma phule..!!
आर्थिक असमानतेमुळेच शेतकऱ्यांचे जीवन विस्कळीत होत आहे..!!
Aarthik asmantemulech shetkaryache jivan viskalit hot aahe..!!
Mahatma phule jayanti SMS in marathi images
भारताच्या राष्ट्रीयताची भावनाचा विकास तेव्हाच होईल जेव्हा
देशामध्ये जात पात सोडून सर्वांना समान हक्क मिळेल..!!
Bharatachya rastrayatachi bhavanacha vikas tevhach hoel jevha
deshamadhe jaat paat sodun sarvana saman hakka milel..!!
जेव्हा लोक तुमच्या संघर्षामध्ये भाग घेतील तेव्हा कधीच
जात बघू नका आणि विचारूसुद्धा नका
– महात्मा फुले..!!
Jevha lok tumchya sangharshamadhe bhag ghetil tevha
kadhich jaat baghu nka aani vicharu suddha naka
– mahatma phule..!!
जर कोणी कोणाला मदत करत असेल तर त्याची मदत घ्या.
तोंड लपवून जाऊ नका..!!!
Jar koni konala madat kart asel tar tyachi madat ghya.
Tond lapavun jaau naka..!!
Mahatma phule jayanti SMS in marathi for whatsapp
जीवनाची गाडी दोन चाकावर कधीच चालत नाही,
त्याला गती तेव्हाच मिळते,
जेव्हा मजबूत बंधन तयार होते
– महात्मा ज्योतिराव फुले..!!
Jivnachi gadi don chakavar kadhich chalat nahi
tyala gati tevhach milate,
jevha majbut bandhan tayar hote
– mahatma jyotirao phule..!!
दोन तुकडे करायला एक वार फार झाला, पण काही
वेळा त्याची भारी किंमत मोजावी लागते
– महात्मा फुले..!!
Don tukade karyala ek var far jhala, pan kahi vela
tyachi bhari kimmat mojavi lagate
– mahatama phule..!!
नवीन नवीन विचार तर दिवसात येतच राहतात त्याला
तुम्ही किती अमलात आणता ते महत्त्वाचे ठरते..!!
Navin navin vichar tar divsaat yetach rahatat tyala
tumhi kiti amalat ananta te mahatvache tharte..!!
शिक्षणा शिवाय शहाणपण हरवले; शहाणपणा शिवाय नैतिकता गमावली;
नैतिकतेशिवाय विकास हरवला; विकासाशिवाय संपत्ती हरवली;
संपत्ती नसताना शुद्रांचा नाश झाला;
शिक्षणाच्या अभावामुळे बरेच काही घडले
– महात्मा ज्योतिबा फुले…!!
Shikshana shivay shahanpan harvale; shahnapana shivay naitikata gamavali ;
naitikateshivay vikas harvala; vikasashivay sampati haravali
smpati nastana shudrancha nash jhala ;
shikshanachya abhavamule barech kahi ghadale
– mahatama jyotiba phule..!!
“विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।”
शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन
अर्पण करणाऱ्या महात्म्यास आपणा सर्वांतर्फे शत शत वंदन..!!
“vighevina mati geli ! Mativina niti geli !
Nitivina gati geli ! Gativina vitta gele !
Vitnavina shud khachale ! Etake anartha eka avighene kele !
Shaikshanik karantisathi aaple jivan
Arpan karnarya mahatmyas aapana sarvatarfe shat shat vandan..!!
Mahatma phule jayanti SMS in marathi for copy
जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हाच लोक
आपल्याला एकटं सोडून जातात..!!
Jevha aaplyala garaj aste tevhach lok
aaplyala ekata sodun jatat..!!
हे पण पहा
- स्वातंत्र्य वीर सावरकर कोट्स मराठीत
- मराठी भाषा दिनाचे कोट्स मराठीत
- बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणादायी विचार
- फ्रेंडशिप डे कोट्स मराठीत
- ब्रोकन हार्ट कोट्स मराठीत
- शिवराज्याभिषेक कोट्स मराठीत
- मिस यू कोट्स मराठीत
कृपया इकडे पण लक्ष्य द्या
तर मित्रांनो आपण वरील पोस्ट मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचे काही महान विचार या पोस्ट च्या माध्यमातून बघितले. ज्योतिबा फुले यांनी कधीच जात आणि धर्मा कधीच मनाली नाहीत. महात्मा फुले यांनी अनेक साहित्य पुस्तके देखील लिहाली आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचा पोवाडा, गुलामगिरी लेकसंग्रह, शेतकरांचा आसूड. महात्मा फुले हे त्यांनाच्या लहानपणापासून च खूप हुशार होते त्यासेच ते करारी, शिस्ताप्रिय आणि खूप अभ्यासू होते.
कबीर पंत फकीर हे ज्योतिबा फुले यांच्या कडून कबीरपंत या ग्रंथा चे ते संपूर्ण वाचन करून घेत. तसेच त्यांनी जातीव्यवस्था पनेला देखील विरोध केला होता.
त्यांच्या या महान कार्याचा गौरव करण्यासाठी मुंबई शहरात एक मोठी सभा देखील त्यांना समाजाकडून महात्मा ही पदवी त्यांना देण्यात आली होती.
तुम्ही जर मित्रांनो महात्मा फुले या महान व्यक्ती च्या जयंती साठी जर काही शुभेच्छा बघत असाल. तर एकदम बरोबर जगी आलेले आहात मला अश्या आहे कि तुम्हाला या सर्व जयंती च्या शुभेच्छा नक्की आवडेल.
तसेच तुम्ही या सर्व शुभेच्छा whatapp facebook instagram या सर्व सोसिल मिडीयाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाठू शकतात.