मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Maitrinila Birthday Wishes In Marathi

Maitrinila Birthday Wishes In Marathi – मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रांनो आपण या लेखांमध्ये आपल्या लाडक्या मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी काय खास शुभेच्छा आपण लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.

वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यात लेखानंतर क्षण असतो आणि तो जर आपल्या एखाद्या जवळच्या किंवा आपल्या लाडक्या व्यक्तीचा असला तर तो दिवस आपल्यासाठी आनंदाचा बनून जातो

जर तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी जर काही वाढदिवसाच्या शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. (Maitrinila Birthday Wishes In Marathi) आपल्या आयुष्यातली खास व्यक्ती ती म्हणजे मित्र किंवा मैत्रीण असते.

कारण आपण आपल्या मनातील सर्व काही मित्र किंवा मैत्रिणींना सांगत असतो. जेणेकरून आपल्या मन हलकं होऊन जाईल आपल्या वाढदिवसाच्या दिवशी ते ते आपल्याला बरसा शुभेच्छा परतफेड म्हणून आपण पण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पाहिजे.

आज माझ्या लाडक्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे त्याबद्दल मी देवाकडे तिच्यासाठी खूप खूप इच्छा मागत आहे आज या तिच्या खास दिवशी तिच्या सर्व मनोकामना पूर्ण होणे तुला या दिवशी खूप सारा आयुष्य लाभोवतीच्या आयुष्यामधल्या सर्व काही दुःख निघून जावं.

तिला फक्त सुखच सुख लाभो आज तुझा वाढदिवस त्याबद्दल मी तुला लाख लाख शुभेच्छा देत आहे. (Maitrinila Birthday Wishes In Marathi) अशी तू मला साथ दिली अशीच तू जन्मोजन्मी माझ्यासोबत साथ दे किंवा माझ्या पाठीशी अशी खंबीरपणे उभे

कारण कोणतीही समस्या देतो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते त्याबद्दल मी तुझे मनःपूर्वक आभार मानतो. मित्रांनो तुम्ही जर तुमचा लाडक्या मैत्रिणीला या वाढदिवसाचे शुभेच्छा पाठवा.

तिला खूप खूप खुशखरा तसेच शेअर बटन वर क्लिक करून तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही या तुमच्या मैत्रिणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की पाठवा.

Maitrinila Birthday Wishes In Marathi

Maitrinila Birthday Wishes In Marathi

😘आनंदी क्षणांनी भरलेले

तुझे आयुष्य असावे,

हीच माझी इच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!😊🍰

 

Anandi kshanani bharlele

Tujhe aayushya asave,

Hich majhi echha

Vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

🍰🙏वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,

जगातील एका सुंदर व्यक्ती,

विश्वासू मैत्रीण आणि माझ्या बहिणीला..!!😊

 

Vadhdivsachya Hardik shubhechha,

Jagatil eka sundar vykti,

Vishawasu maitrin aani majhya bahinila..!!

 

😘सुखाच्या क्षणी जीला

आग्रहाचे निमंत्रण द्यावे लागते

पण दुःखात जी क्षणभरही मागे राहत नाही

अश्या माझ्या प्रिय मैत्रिणीला

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🍰😊

 

Sukhachya kshani jila

Agrahache nimantra dyave lagate

Pan du:khat ji kshanbharhi mage Rahat nahi

Ashya majhya Priya maitrinila

Vadhdivsachya shubhechha..!!

Birthday wishes for female friend in Marathi

Maitrinila Birthday Wishes In Marathi

😊मदतीला सदैव तत्पर असणारी

चांगली कामे करून लोकांच्या

मनात घर करणारी😊

आमच्या जिवलग मैत्रिणीला

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🍰🙏

 

Madtila sadiva tatpar asanari

Changli kame karun lokanchya

Manat ghar karnari

Aamchya jivlag maitrinila

Vadhdivsachya shubhechha..!!

 

😊माझ्या चेहर्‍यावर नेहमी एक सुंदर हास्य

 निर्माण करणाऱ्या🔥

माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🎂🍰

 

Majhya chehryvar nehmi ek sundar hasya

Nirman karnarya

Majhya Priya maitrinila vadhdivsachya shubhechha..!!

मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Maitrinila Birthday Wishes In Marathi

😊जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो

तेव्हा वाटले नव्हते की आपण एवढ्या घट्ट🔥

मैत्रिणी बनू, परंतु आपण एकमेकांसोबत

भरपूर मजेदार आठवणी निर्माण केल्या.🔥

या सर्व मजेदार कार्यासाठी माझ्या प्रिय मैत्रिणीस धन्यवाद..

Happy Birthday my dear friend..!!🎂🙏

 

Jevha aapan pahiyanda bhetalo hoto

Tevha vatate navhte ki aapan evdhya ghatta

Maitrini banu, parantu aapan ekmekanasobat

Bharpur majedar aathavani nirman kelya.

Ya sarva majedar karyasathi majhya Priya maitrinis dhanywad..!!

Happy Birthday My Dear Friend..!!

 

मैत्रीण ही एक अशी व्यक्ती असते

जी आपल्या भूतकाळाला समजून,

भविष्याचा विचार करते,

वर्तमानात आपण जसे आहोत

तसे स्विकार करते.

अशीच एक मैत्रीण मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद.

Happy Birthday Dear..!!

 

Maitrin hi ek ashi vykti aste

Ji aaplya bhutkalala samjun,

Bhavishyacha vichar karate,

Vartamanat aapan jase ahot

Tasech swikar karte.

Ashich ek maitrin mala milayabaddl parmeshwarache dhanywad..

Happy Birthday Dear..!!

Funny Birthday Wishes in Marathi for best friend girl

Maitrinila Birthday Wishes In Marathi

व्हावीस तू शतायुषी

व्हावीस तू दीर्घायुषी

एक माझी इच्छा…

तुझ्या भावी जीवनासाठी

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Vhavis tu shatayushi

Vhavis tu dirghayushi

Ek majhi eccha..

Tujhya bhavi jivnasathi

Vadhdivsachya shubhechha..!!

 

आज तुझा वाढदिवस येणाऱ्या

प्रत्येक दिवसासोबत तुझे यश

आणि कीर्ती वाढत जावो.

सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!!

 

Aaj tujha vadhdivas yenarya

Praytek divasasobat tujhe yash

Aani kirti vadhat javo.

Sukha samruddhichi bahar tujhya aayushyat nitya yet raho,

Vadhdivas agnit shubhechha..!!

मैत्रिण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Maitrinila Birthday Wishes In Marathi

आयुष्य फक्त जगू नये तर ते साजरे

 करायला हवे

माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Aayushya fakt jagu naye tar te sajare

Karayala have

Majhya Priya maitrinila vadhdivsachya shubhechha..!!

 

आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर

व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Happy Birthday Dear Friend..!!

 

Aayushya sundar banvarya sundar

Vyktila vadhdivasachya Hardik shubhechha..!!

Happy Birthday Dear Friend..!!

 

आमची दोस्ती कळायला जरा वेळ लागेल पण जेव्हा कळेल तेव्हा वेड लागेल……

अशा माझ्या येड्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा…!!

 

Amchi dosti kalayala jar avel lagel pan jevha kalel tevha ved lagel.

Asha majhya yedya maitrnila vadhdivsachya bharbharun shubhechha..!!

Maitrinila Birthday Wishes In Marathi

Maitrinila Birthday Wishes In Marathi

तु मला मैत्रीण म्हणुन लाभली मी स्वताला खरच  खूप भाग्यवान समजते.

मी आशा करते की तुझा हा वाढदिवस खास व्हावातुजा सगळ्या इच्छा पूर्ण होवो…

.वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!!

 

Tu mala maitrin mhanun labhali mi sawatala kharach khup bhagyvan samajate.

Mi asha karte ki tujha ha vadhdivas khas vhavatuja sagala echha purna hovo.

Vadhdivsachya lakha lakha shubhechha..!!

 

भांडूण रुसून नंतर जवळ येतातत्याला मैत्री म्हणतात….

अशाच माझा खास मैत्रिणीला वाढदिवसाच्या

मनापासून खूप खूप शुभेच्छा…!!!

 

Bhandun rusun nanter javal yetatyala maitrin mhananta.

Ashach majha kahs maitrinila vadhdivsachya

manapasun khup khup shubhechha..!!

मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र

Maitrinila Birthday Wishes In Marathi

मैत्रित ना जीव द्यायचा असतोना घ्यायचा असतोमैत्रीत तर फक्त जीव लावायचा

असतोअशाच माझा जिवलग मैत्रिणीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…!!

 

Maitrit na jiv dyayacha astona ghyaycha asto maitrit  tar fakt jiv lavayacha

astoashach majha jivlag maitrinila vadhdivsachya khup sarya shubhechha..!!

 

मैत्री असावी आपल्यासारखी, स्वतःच्या घासातला घास देणारी.

मैत्रिण असावी तुझ्यासार,कोणत्याही पारिस्थित साथ देणारी

..वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..!!

 

Maitri asavi aaplyasarkhi swatachya ghasatla ghas denari.

Maitrin asavi tujhyasar kontayhi parisithit sath denari..

vadhdivsachya khup sarya shubhechha..!!

Birthday wishes for best friend female marathi

Maitrinila Birthday Wishes In Marathi

मैत्रिण असावी तुझ्यासारखी,पार्टी न चुकता देणारी..

खूप आले आणि खूप गेले,पण तु एकटीनेच हृदयात घर केले..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Maitrin asavi tujhyasarkhi party na chukata denari..

khup aale aani khup gele, pan tu ekatinech hrudyat ghar kele.

Vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

मैत्री हे नातं आपण तयार करत असतोआणि या नात्यात मि तुला निवडलं आणि तु

हि मला तुझी मैत्रीण मानलं खरच धन्यवादवाढदिवसाच्या

लाख लाख शुभेच्छा..!!

 

Maitrin he nata aapan tayar karat asto aani ya natyat mi tula nivadla ani tu

hi mala tujhi maitrin manala kharach dhanyanwad vadhdivsachya

lakh lakh shubhechha..!!

लाडक्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Maitrinila Birthday Wishes In Marathi

आणखी एक छान मैत्रिण मिलाल्याबद्दल धन्यवाद.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Aankhi ek chhan maitrin milalyabaddl dhanyanwad

vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

मी देवाकडे प्रेम, सुख आणि आनंद मागते.

माझा  मैत्रिणीला सुखी ठेव एवढेच देवाकडे मागने मागते!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Mi devakde prem, sukh aani anand magate.

Majha maitrinila sukhi thev evdhech devakade magane magate !

vadhdivsachya Hardik shubhechha..!!

Maitrinila birthday wishes in marathi

Maitrinila Birthday Wishes In Marathi

तु मला कोणासारखे समजते हे मला माहित नाही पण मी तुला माझी

एक मैत्रिण नव्हे तर एक बहीण समजते.

माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tu mala konasarkhe samajate he mala mahit nahi pan mi tula majhi

ek maitrin navhe tar ek bahin samjate.

Majhya bahinila vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

माझे ऐकण्यासाठी धन्यवाद.

मी तुला माझी  सर्वात चांगली  मैत्रिण म्हणून

मिळवल्याबद्दल स्वताला भाग्यवान समज .

आपल्या वाढदिवसाचा आनंद घ्या!नेहमी आनंदी राहा…!!

 

Majhe eknyasathi dhanynwad.

Mi tula majhi sarvat changli maitrin mahnun

milvalyabaddl swatala bhagyvan samaj.

Aaplya vadhdivsachya anand ghya ! nehmi anandi raha..!!

 

माझ्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,

 जी माझ्या मूर्ख विनोदांवर हसते

आणि मी मुर्खपणा आणि मूर्ख गोष्टी केल्या तरीही माझ्या बाजूला उभी राहते..!

आपली मैत्री कायम अशिच राहो…पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..!!

 

Majhya maitrinila vadhdivsachya Hardik shubhechha,

ji majhya murkha vinodanvar haste

ani mi murkhapana aani murkha gosti kelya tarihi majhya bajula ubhi rahate..!

aapli maitrin kayam ashich raho. Punha ekada vadhdivsachya khup sarya shubhechha..!!

मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा फनी

Maitrinila Birthday Wishes In Marathi

आपण कदाचित म्हातारे झाले असाल परंतु  मी अजुन छान दिसत आहे !

आपल्या वजनावर आणि शरीरावर लक्ष दया

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !तुझा सगळ्या इच्छा पूर्ण होवो..!!

 

Aapan kadachit mhatare jhale asal prantu mi ajun chhan dista aahe !

aplya vajnavar aani shriravar laksha dya

vadhdivsachya Hardik shubhechha! Tujha saglya echha purn hovo..!!

 

जन्माला आल्या नंतर सगळी नाती आधिपासुनची असतात पण एकच नातं जे

आपण तयार करतोते म्हणजे   मैत्री  च नातं अशा माझा

मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Jnmala alya nanter sagali nati adhipasunchi astat pan ekach nata je

aapan tayar kartote mhanje maitrin cha nata asha majha

maitrinila vadhdivsachya Hardik shubhechha..!!

Maitrinila Vadhdivsachya Shubhechha

Maitrinila Birthday Wishes In Marathi

तु माझी मैत्रीण म्हणून मला मिळाली खरच धन्यवाद..

 पूर्ण होवो तुझ्या सर्व इच्छा  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tu majhi maitrin mhanun mala milali kharach dhanywad.

Purna hovo tujhya sarva echha vadhdivsachya Hardik shubhechha.!!

 

माझ्या खास मैत्रिणीसाठी……… बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाये,

तुम जियो हजारो साल, ये है मेरी आरज़ू..वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

 

Majhya khas maitrinisathi… bar bar ye din aye bar bar ye dil gaye

tum jio hajaro saal, ye hai meri aarju vadhdivsachya khup khup shubhechha..!!

 

उजळल्या दाही दिशा..

मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Ujalya dahi disha.

Mitra tula vadhdivsachya Hardik shubhechha..!!

मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Maitrinila Birthday Wishes In Marathi

लखलखते तारे, सळसळते वारेझुलणारी फुले,

इंद्रधनुचे झुलेतुझ्याचसाठी ऊभे आज

सारेवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Lakhlakhate tare, salsalte varejhulnari phole,

indradhanuche jhultetujhyasachsathi ybhe aaj

sare vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

हो तू शतायु हो तू दिर्घायु माझी हीच

इच्छावाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!!

 

Ho tu shatayu hot u dirghayu majhi hich echha

vadhdivsachya laksha laksha shubhechha..!!

 

माझ्या प्रत्येक वेदनेवरील औषध आहेस तू,माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू,

काय सांगू माझ्यासाठी कोण आहेस तू,मत्रीण नव्हे तर

मोठी बहीण आहेस तू,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Majhya praytek vedenevaril aushadh aahes tu, majhya praytek sukhache karan aahes tu,

kay sangu majhaysathi kon aahes tu maitrin navhe tar

mothi bahin aahes tu vadhdivsachya Hardik shubhechha..!!

Maitrinila Birthday Wishes In Marathi

एक चहा दोन खारी आपली मैत्री लय भारीअशा माझा गोड

मैत्रिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..!!

 

Ek chaha don khari aapli maitrin lay bhari asha majha god

maitrinila vadhdivsachya khup shubhechha..!!

 

तु पोळी मि तवा,तु रवा मि खवा,अरे माझा मैत्रिणींनो

आठवण काडत जा कवा कवा….

वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.!!

 

Tu pli mi tava tu rava mi khava are majha maitrinino

aathavan kadhat ja kava kava..

vadhdivsachya khup shubhechha..!!

 

तानली कि न तुटणारी, सोडली कि न सुटणारी,आणि शेवटच्या श्वासा पर्यंत साथ

देनारी अशी आहे आपली मैत्री…..

जन्म दिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!!

 

Tanali ki na tutnari sodali ki na sutanariaani shevtchya shwasa parynta

sath denari ashi aahe aapli maitrin..

jnm divsachya lakh lakh shubhechha..!!

 

रोजच आठवण यावी असे काही नाही,रोजच बोलणे व्हावे असेही काही नाही,

मात्र एकमेकनचा विचारातुन व्हावी, याला खात्री म्हणतात…

आणि या खात्री ची जाणीव होणे,याला मैत्री म्हणतात..!!

 

Rojach aathavan yavi ase kahi nahi, rojach bolane vhave asehi kahi nahi,

matra ekmekanacha vicharatun vhavi, yala khatri mhananta..

aani ya khatri chi Janiva hone yala maitrin mhanantat..!!

 

आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस

आला आहे माझ्या खास मैत्रिणीचा वाढदिवस..!!

 

Aala mansokat cake khanyacha divas

Aala aahe majhya khas maitrinicha vadhdivas..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

मित्रांनो वरील लेखांमध्ये आपण आपल्या लाडक्या मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी काही खास शुभेच्छा बघितल्या कारण जगातील एक सुंदर व्यक्ती असते ती म्हणजे फक्त आपली मैत्रीण आणि मित्र नाचू शकता कारण आपल्या मनातला सर्व काय आपण त्यांना सांगत असतो.

मदतीला सदैव त्या आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. (Maitrinila Birthday Wishes In Marathi) कोणती समस्या असो तर त्या समस्या मधून आपल्याला मार्ग काढून देत असतात आपला लाडका आवडता दिवस म्हणजे आपल्या जेव्हा लोकप्रिय आणि जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस असतो.

ती म्हणजे मैत्रिणीचा जेव्हा वाढदिवस असतो तर तो आपल्यासाठी आनंदाचा बनून जातो हा तुझा वाढदिवसाच्या बद्दल मी तुला आज खूप खूप शुभेच्छा देत आहे तसं तुझ्या सर्व मनोकामना आणि प्रत्येक इच्छा पूर्ण हो.

तुला आयुष्य मध्ये खूप सारी यश लाभो अशी मी देवाकडे अपेक्षा करतो, व कोणती समस्या असू तू माझ्या पाठीशी उभे असते त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो या शुभेच्छांमधून तुम्हाला ज्या पण शुभेच्छा आवडेल.

त्या तुम्ही तुमच्या लाडक्या  मैत्रिणीला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी न विसरता तिला पाठवा, (Maitrinila Birthday Wishes In Marathi) तिला खूप खूप खुश करा तसेच शेअर बटन वर क्लिक करून तुम्ही या सर्व वाढदिवसाच्या शुभेच्छा फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात.

Leave a Comment