Marathi Attitude Shayari – नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखात आपण मराठी ऍटिट्यूड शायरी वर छान लेख पाहणार आहोत, शायरी म्हटली प्रत्येकाला हि या शायरी आवडत असतात. प्रत्येकाचा ऍटिट्यूड हा वेगवेगळा असतो. त्यामुळे काही लोकांना हा आपला ऍटिट्यूड आवडत असतो तर काही लोकांना आवडत नसतो.

जर मित्रांनो, तुम्ही पण मराठी ऍटिट्यूड शायरी – Marathi Attitude Shayari  च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तुम्हाला हि कोणी हि ऍटिट्यूड दाखवत असाल तर तुम्हाला खाली स्टेट्स खूप कामात येणार आहेत. तर चला मित्रांनो आता आपण मराठी ऍटिट्यूड शायरी बद्दल छान लेख पाहूया.

Marathi Attitude Shayari

Marathi Attitude Shayari

जितकी इज्जत देऊ शकतो,

त्यापेक्षा दुप्पट काढूही शकतो…!!!

 

सिद्ध करतोय सध्या

स्वतःला, प्रसिद्ध झालो की

कळेलच तुम्हाला…!!!

 

लक्षात ठेवा

जितकी इज्जत देता येते

त्याच्या दुप्पट काढता पण येते…!!!

Attitude Shayari in Marathi

Marathi Attitude Shayari

अभ्यास करूनही

न समजणारा

विषय म्हणजे आपण. …!!!

 

काही नका करू फक्त Smile चेहऱ्यावर कायम ठेवा,

जळनारे ती Smile पाहुन जास्तच जळतील. …!!!

 

तो म्हणाला “महागात पडेल तुला माझ्याशी दुश्मनी”,

मी म्हणालो “स्वस्त तर मी काजळ पण नाही लावत. …!!!

मराठी ऍटिट्यूड शायरी

Marathi Attitude Shayari

आता मी इतका पण भोळा नाही, की तू प्रेमाचा देखावा

करशील आणि मी त्याला प्रेम समजेल. …!!!

 

आमचा तर अंदाजच वेगळा असतो, लोकांना Attitude

ठेवण्याचा शौक असतो आणि आम्हाला

लोकांचा Attitude तोडण्याचा. …!!!

Marathi Attitude Shayari

Marathi Attitude Shayari

आपण Royal वैगरे काही नाही हो,

जे काही आहे ते Real आहे. …!!!

 

रुबाब हा जगण्यात असला पाहिजे वागण्यात नाही…!!!

 

Attitude तर आमचा एक शौक आहे, नाहीतर लोकांना

झुकवण्यासाठी तर डोळेच पुरेसे आहे. …!!!

Attitude Shayari in Marathi

Marathi Attitude Shayari

स्वत: बदनाम असून पण आमच्यावर हसतात,

याच गोष्टीचा हसू येतो. …!!!

 

जळनारे जळतील काहीही बोलतील पण Sucess आपल बघून

उदाहरण लोकांना तेच आपल देतील…!!!

 

चुलीवरचा तवा आणि आपली हवा नेहमी चटके देते…!!!

 

बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही, पण काय करणार ज्यांची

आपलं नाव घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात…!

मराठी ऍटिट्यूड शायरी

Marathi Attitude Shayari

तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता आणि

आम्ही Brand बनवायची…!!!

 

दुसरे लोक पैशामुळे

“Brand” असतात

पण आपण आपल्या

“Personality”

मुळे Brand आहे. …!!!

 

आयुष्यात एकटा पडलो तरी चालेल

पण स्वतःची self Respect

गमावून दुसऱ्याचं मन जपण्याचा

प्रयत्न करणार नाय.. …!!!

 

आमच्याशी संबंध खराब

होऊ देऊ नका,

कारण आम्ही तिथे कामी येतो

जिथे सर्वजण साथ सोडतात. …!!!

Marathi Attitude Shayari

Marathi Attitude Shayari

विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण माझी बरोबरी

करायची लायकी नाहीये तुमची. …!!!

 

तुला काय वाटत तू गेलिस

तर मि मरून जाईल अग तू

पोरगी आहेस oxygen नाही…!!!

जेवढं मोठं स्वप्न असेल ,

तेवढं मोठ संघर्ष असेल,

आणि जेवढं मोठं संघर्ष असेल

तेवढं मोठं यश असेल…!!!

 

कायम धोका तिचं लोकं देतात जी ,

धोक्याने पैदा झालीत. …!!!

 

आईने शिकवलं गोष्टींना

योग्य जागेवर ठेवणं, आणि

बापाने शिकवलं लोकांना

त्यांच्या लायकीत ठेवणं. …!!!

Attitude Shayari in Marathi

Marathi Attitude Shayari

मी तर माझा Attitude वेळ आल्यावर दाखवीन,

शहर तू घे त्यावर राज मी करून दाखवीन. …!!!

 

.राज तर आपला प्रत्येक जागी चालतो “आवडणाऱ्यांच्या”

मनात आणि नाआवडणाऱ्यांच्या “डोक्यात”. …!!!

 

तू काय माझी बराबरी करशील? माझे तर झोपेत काढलेले

फोटोही लोकांसाठी Pose बनवून जातात. …!!!

मराठी ऍटिट्यूड शायरी

Marathi Attitude Shayari

त्या लोकांची काळजी करणे सोडून दिली आहे

ज्यांना माझी काळजी नाही. …!!!

 

काही लोकांना मी त्यांचा अपमान करतो असे वाटते पण

मी तर फक्त त्यांचे वर्णन करत असतो. …!!!

 

माझ्यावर प्रेम करायला वाघाच

काळीज पाहिजे कारण वाघिणी

वर सत्ता गाजवायला औकात लागते. …!!!

 

दारू ची नशा चढली तर

सकाळपर्यंत उतरते, पण आमची

नशा एकदा जर चढली ना तर

आयुष्यभर उतरत नाही. …!!!

Marathi Attitude Shayari

Marathi Attitude Shayari

आत्ताच व्हाट्सअप वर काही नंबर ब्लॉक केले आहेत जर तुम्ही

हे वाचत आहात तर तुम्ही भाग्यवान आहात…!!!

 

मी लाख वाईट असेल पण

स्वतःच्या स्वार्थासाठी कधी कोणाला

धोका नाही दिला……!!!

 

जे काही करायचय ते आत्ताच करा,

कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही…!!!

Attitude Shayari in Marathi

Marathi Attitude Shayari

वाईट दिवसात सगळ्यांनी मज्जा घेतली पण हे

लक्षात ठेवा दिवस बदलायला वेळ नाही लागत… …!!!

 

चांगले मार्क्स पाडून उत्तम नोकरी मिळवणे हे तुमचे स्वप्न असले

तरी माझ्या बिजनेस मध्ये तुम्हाला नोकरीवर

ठेवण्याचे स्वप्न मी बघतोय. …!!!

 

आमचे मन मोठे आहे त्यामुळे घोडे लावणाऱ्यांची संख्या

आमच्या आयुष्यात कमी नाही. …!!!

मराठी ऍटिट्यूड शायरी

Marathi Attitude Shayari

जर लोकांना तुमच्याशी काही Problem असेल तर,

कायम ध्यानात ठेवा तो त्यांचा Problem आहे तुमचा नाही. …!!!

 

जो आमच्या सोबत राहतो त्याला आम्ही घडवतो

आणि विरोधात गेला तर Direct उडवतो…!!!

 

Respect वयानुसार नाही

तर वागण्यानूसार देतो…!!!

Marathi Attitude Shayari

Marathi Attitude Shayari

आयुष्यात एकदा तरी वाईट

दिवसांना सामोरे गेल्याशिवाय

चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. …!!!

 

दुसऱ्यांच्या दुःखाचं कारण बनून

कधीच स्वतःच्या सुखाची अपेक्षा करू नका. …!!!

 

पाठीमागे किती पण भूकू दे

शेवटी कुत्र्याची जात…!!!

Attitude Shayari in Marathi

Marathi Attitude Shayari

या जगात रिकाम्या लोकांची किंमत नाही आहे

त्यामुळे स्वतःला Busy ठेवा…!!!

 

आपण इतिहास वाचायला नाही,

राचायला आलोय…!!!

 

संधी सर्वांनाच मिळते मी तर फक्त माझी

वेळ येण्याची वाट पाहत आहे…!!!

मराठी ऍटिट्यूड शायरी

Marathi Attitude Shayari

जर कोणी खिड़ा बनुन टोचत असेल तर,

तर त्याला ठोकलेल कधीही चांगले. …!!!

 

काही करू नका,

फ़क्त चेहऱ्यावर स्माइल ठेवा,

जळणारे ती स्माइल

बघून जास्त जळतील……!!!

 

कितीही झालं तरी आपण आपल्या

Best Friend ला Miss केल्याशिवाय

राहू शकत नाही. …!!!

Marathi Attitude Shayari

Marathi Attitude Shayari

समोरच्याच्या मनाची काळजी

तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता,

याची जाणीव म्हणजे मैत्री……!!!

 

जीव लावायचा तर

मित्रांना लावा कधीच

वाया नाही जाणार.. …!!!

 

आपला नंबर ‘V.I.P’ असण्यापेक्षा आपण

स्वत:”V.I.P’ बना.. …!!!

 

इमानदारी गेली तेल लावत,

आता जसे तुम्ही तसे आम्ही.. …!!!

Attitude Shayari in Marathi

Marathi Attitude Shayari

माझा Attitude आणि माझा

माज समोरच्या लयकीवर असतो…!!!

 

जितकी इज्जत देऊ शकतो

त्या पेक्षा दुप्पट काधुही शकतो…!!!

 

काही लोकांना मी कोणाला

आवडली तर खूपच राग येत आहे

मला त्यांना बोलायचे आहे राग-

भरून काही Faida नाही जडून मरा…!!!

 

उंच आवाजात मी फक्त

माझ्या बापाचं ऐकू शकते

बाकी कोणत्याही बापाच्या मुलाचं नाही…!!!

 

माझ्यावर इतकही प्रेम

करू नका कि नंतर विसरण अशक्य होईल…!!!

मराठी ऍटिट्यूड शायरी

Marathi Attitude Shayari

माज करणे सोडून द्या कारण

वेळ प्रत्येकावर येते. …!!!

 

मी एक कोडे आहे जे तुम्ही कधीच सोडवू शकणार नाही. …!!!

 

लोकांकडे

जास्त लक्ष नाही द्यायचं ओ कारण

त्यांना सवयच असते.

स्वतःचं ठेवायचं झाकून आणि

दुसऱ्याचं बघायचं वाकून.. …!!!

Marathi Attitude Shayari

Marathi Attitude Shayari

मरेपर्यंत साथ देईल

फक्त

कामापुरती आठवण

काढू नका.. …!!!

 

विरोध करा तुम्ही

तेच जमेल तुम्हाला कारण

माझी बरोबरी करायची

लायकी नाहीये तुमची.. …!!!

 

Attitude आम्हाला पण दाखवता येतो फरक इतकाच आहे की,

तुम्ही मस्तीत दाखवता आणि आम्ही शिस्तीत दाखवतो…!!!

Attitude Shayari in Marathi

Marathi Attitude Shayari

सध्या खराब वेळेचा गुलाम आहे पण

स्वतःचा मालक बनण्याची वेळ दूर नाही…!!!

 

क्षेत्र असे निवडा ज्यात

पैसा आणि नाव दोन्ही

कमवता येईल.. …!!!

 

चांगलं वागण्याचा प्रयत्न केला की लोक वाईट

वागायला मजबूर करतात…!!!

मराठी ऍटिट्यूड शायरी

Marathi Attitude Shayari

मी तुमच्यापेक्षा Cool आहे याचा अर्थ तुम्ही

Hot आहात असा होत नाही…!!!

 

काही गोष्टी बोलून नाही करून

दाखवायच्या असतात…!!!

 

वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल

पण बदलेले लोक कायम लक्षात राहतील … ।।

Marathi Attitude Shayari

Marathi Attitude Shayari

बोलून दाखवणे खूप सोपे आहे पण,

भाऊ आपण करून दाखवल्यावर विश्वास ठेवतो. …!!!

 

तुम्ही सोडून गेले तरी

आम्हाला काही फरक पडत नाही,

आम्ही आमच्या आयुष्यात सुखी

आहे ते पण रुबाबात. …!!!

 

शांत बसून आता फक्त जगाकडे

बघतोय, वेळ आल्यावर असं काही करेल की तेव्हा

सगळ्या जगाच लक्ष माझ्याकडे असेल … ।।

 

ज्यांचा स्टेटस, स्टोरी,पोस्ट मी बघत नाही

त्यांनी समजुन जावं तुमची

लायकी-इज्जत माझ्या नजरेत 30

सेकंदाची पण नाही…!!!

 

मी काहीच बोलणार नाही वेळ दाखवून देईल सगळ्यांना,

–मीकोण आहे

–मी कसा आहे

–मी काय करू शकतो.. …!!!

Attitude Shayari in Marathi

Marathi Attitude Shayari

ज्यांची स्वप्ने मोठी असतात

ना त्यांना MOTIVATION ची

गरज नसते.. …!!!

 

सगळे पर्याय संपतात

तेव्हा लोक ‘आमचा

शोध सुरू करतात. …!!!

 

तू सोबत असलीस की,

मला माझाही आधार लागत नाही.

तूफक्त सोबत राहा, मी दुसरं काहीच

मागत नाही. …!!!

 

लोकांच कसं आहे ज्याची हवा

त्याला मुजरा

आणि आपलं कसं आहे

ज्याची हवा त्यालाच तुडवा.. …!!!

मराठी ऍटिट्यूड शायरी

Marathi Attitude Shayari

दहा कुत्र्यांसोबत राहण्यापेक्षा

मी एकाच अश्या वाघासोबत राहतो,

जो समोरच्या दहा जणांना पुरुन उरेल. …!!!

 

तुम्ही लहान आहात, तरुण आहात म्हणून

तुम्हाला यश मिळणार नाही

असे समजू नका कारण,

वाघ लहान असो वा मोठा

वाघच असतो. …!!!

 

भावांनो मित्र जपा कारण,

भांडण झाल्यावर पोरी नाय येणार……!!!

Marathi Attitude Shayari

Marathi Attitude Shayari

नाव अस कमवा की करोडो लोकांमध्ये ते

सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे…!!!

 

स्वप्न पूर्ण करायची असतील तर रिस्क घ्यायला शिका. …!!!

 

रंगापासून भीती वाटते असे म्हणनाऱ्यांचे

वेळोवेळी रंग बदलताना मी पाहिले आहे…!!!

 

तोपर्यंत कष्ट करेन जोपर्यंत माझे शत्रू

मला फॉलो करतील…!!!

 

FORTUNER

आज स्टेटस ला दिसत आहे, पण एक दिवस नक्कीच

आपल्या घरासमोर दिसणार. …!!!

 

तुला काय वाटत तू गेलीस तर

मी काय मरून जाईल,

अगं तू पोरगी आहेस ऑक्सिजन नाही. …!!!

 

पाठीमागे लोक काय बोलतात याच दुःख नाही,

गर्व त्या गोष्टीचा आहे कि

कोणाची ताकद नाही तोंडावर बोलायची. …!!!

 

माझा Status तुझ्या Mobile मध्ये दिसेल

एवढी तुझी लायकी नाही. …!!!

 

ज्यांचे डीपी स्टेटस मी पाहत नाही त्यांनी समजून जावे की

काही सेकंदासाठी ही माझ्या मनात

तुमच्या साठी जागा नाही…!!!

 

आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली.

स्वतः मध्ये खुश रहा

आणि कोणाकडून कोणतीच

अपेक्षा ठेऊ नका. …!!!

 

येतांना बिना नावाचा आलो

होतो पण,

जाताना नक्कीच नाव

बनवून जाईल.. …!!!

 

कोणी आपल्याबद्दल काहीही

म्हंटल तरी आपण शांतच राहायचं कारण,

कुत्रे किती जरी

भुंकले तरी ते वाघाचं

काहीच वाकड करू शकत नाही.. …!!!

 

शून्यातून विश्व निर्माण करण्यात

जी मजा आहे ना,

ती आयत्या पिठावर रेषा

मारण्यात नाही. …!!!

 

फक्त नितीमत्ता साफ ठेवा,

दिवस सगळ्यांचे बदलत असतात.. …!!!

 

प्रभावाने जवळ येण्याऱ्या लोकांपेक्षा

स्वभावाने जवळ येणाया लोकांना जपा,

आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही. …!!!

 

आम्ही तर ते आहोत जे कधी सुधरणार नाहीत,

एक तर “Block” करा नाहीतर “सहन” करा. …!!!

 

नशीब आणि सकाळची झोप

कधीच वेळेवर नाही खुलत. …!!!

 

माझ्या बाबतीत विचार करत जा,

तुझी विचार करण्याची क्षमता वाढेल. …!!!

 

बाकी मुलांच्या नावावर ” Love Letter” लिहिले जातात,

पण आमच्या नावावर ” FIR” लिहिले जातात. …!!!

 

जग खूप सुंदर आहे फक्त प्रेमात पडले पाहिजे. …!!!

 

आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधीच रडवू नकोस. …!!!

 

तोंडावर एक आणि मागे एक बोलणाऱ्यांची संख्या

कमी नाही म्हणून आता जशाच तसे…!!!

 

नात्यातील विश्वास संपला की समोरच्याला तेही ऐकू

जात जे आपण कधी बोललोच नाही. …!!!

 

मला खूप विश्वास होता दुश्मन मला मारू शकत नाही पण

येथे आपल्याच माणसांनी आग लावली. …!!!

 

तुमचे दुश्मन

आमचे दुश्मन,

आमचे दुश्मन तुमचे मित्र,

वारेवा……!!!

 

किनारा नाही मिळाला तरी चालेल,

पण दुसऱ्यांना डुबवून

पोहणे मला जमत नाही.. …!!!

 

अपमान हे एक असं कर्ज आहे,

जो प्रत्येक जण फेडायच्या

तयारीत असतो……!!!

 

जगायचं तर बुद्धिबळातल्या वजीरासारखं जगा,

सूत्र सांभाळणारा जरी राजा असला

तरी सूत्र हलवणारा वजीरच असतो.. …!!!

 

कोण म्हणतं मैत्री बरबाद करते,

जर निभावणारे कट्टर असतील ना

तर सारी दुनिया सलाम करते.. …!!!

 

वेळ लागला तरी चालेल,

पण मला स्वतःच्याच जीवावर

मोठ व्हायचं आहे.. …!!!

 

आमच्या सारखं बनायचं प्रयत्न सोडून दे,

कारण “वाघ” पैदा होतात बनवले नाही जात. …!!!

 

आपल्याला एकच कळत,

जो पण उचलेल आपल्यावर हात,

त्याला दाखवायची त्याची औकात ते पण भर चौकात. …!!!

 

मला माझ्यावर एवढं विश्वास आहे कि,

कोणीही मला सोडून जाईल परंतु विसरून नाही. …!!!

 

स्वप्न कधीही मोठे बघा,

कारण विचार तर लोकांचे छोटेच आहेत. …!!!

 

तुमचा काळा रंग पण तिला आवडायला लागेल,

जेव्हा तुमच्याकडे पैसा असेल…!!

 

माझं हृदय खूप लहान पण त्यात तुझ्यासाठी

खूप मोठी जागा आहे. …!!!

 

मी ना सगळ्यात वेगळी आहे…आपल्या नादी लागायच्या

आधी 100 वेळा विचार करायचा. …!!!

 

आपण त्या देशाचे रहिवासी आहोत जिथे सुंदर मुली जेवण

कमी पण भाव जास्त खातात. …!!!

 

काही पण झालं ना तरी पण तुझी आईच

माझी सासू बनणार. …!!!

 

मरण जर इतकं पोरक आणि बेवारस असेल,

तर आयुष्यभर इतका घमंड कशासाठी.. …!!!

हे पण पहा

लक्ष द्या:

तर मित्रांनो वरील लेखात आपण मराठी ऍटिट्यूड शायरी – Marathi Attitude Shayari  पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला मराठी ऍटिट्यूड शायरी यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *