मराठी मुलगी एटीट्यूड स्टेट्स Marathi Mulgi Attitude Status

Marathi Mulgi Attitude Status: नमस्कार मित्रांनो या लेखात आपण मराठी मुलगी एटीट्यूड स्टेट्स पाहणार आहोत. मराठी मुली म्हटल्यावर सर्वच मुली या एटीट्यूड वाल्या असतात असे नाही. काही एकदम भोळ्या मुली सुद्धा असतात. पण प्रत्येक मुलीत एटीट्यूड हा हवाच. कारण आजच्या या युगात प्रत्येक जन हा कामापुरता असतो.

त्यामुळे या लेखात मराठी मुलगी एटीट्यूड स्टेट्स – Marathi Mulgi Attitude Status पाहणार आहोत. तुम्ही खालील स्टेट्स व फोटो हे स्टेट्स साठी वापरू शकतात. जर तुम्हाला तुमचा हि एटीट्यूड वाढवायचा असेल तर तुम्ही खालील स्टेट्स नक्की वाचा. खालील लेखात तुम्हाला Marathi Mulgi Attitude Status, Quotes, SMS, Caption आणि Images पाहण्यास मिळेल.

Marathi Mulgi Attitude Status

Marathi Mulgi Attitude Status

कोणीतरी असेल कुठेतरी जो

माझ्यासाठी आपला बिजनेस

सेट करत असेल..!!

 

देव त्या व्यक्तीला कधीच आणि

अजिबात कमी पडू देत नाही ज्याचं

मन खूप मोठ आणि स्वभाव रॉयल असतं..!!

 

जे व्यक्ती मला ओळखतात ते कधी

माझ्यावर अजिबात शंका घेत नाही

आणि जे शंका घेतात त्यांनी मला

कधीच ओळखलेलं नाही आहे..!!!

Marathi mulgi caption for instagram

Marathi Mulgi Attitude Status

सोडून दिलं मी स्वतःला आता

सिद्ध करणं कारण असेल विश्वास

तर बोला नाहीतर विषय सोडून टाका..!!!

 

माझ्यावर प्रेम करायला वाघाचं

काळीज पाहिजे तुमच्याकडे कारण

वाघिणी तर सत्ता गाजवायला

औकात लागते पहिले…!!!

 

तुमचा आवाजात मी फक्त माझ्या

बापाचा ऐकू शकते आणि बाकीच्या

कोणाच्याही बापाच्या मुलाचं अजिबात नाही..!!

Attitude status for girl in marathi

Marathi Mulgi Attitude Status

मी Respect त्याचीच करते जे Deserve करतात सर्व

काही नक्की त्यांची जे Demand करतात फक्त..!!!

 

कोणाला माझ्याशी काही प्रॉब्लेम

असतील तर मला अजिबात सांगू

नका कारण माझे स्वतःचेच प्रॉब्लेम

इतके आहे की मला दुसऱ्यांचा

काही घेणं देणं नाही आहे…!!!

 

स्वतःहून कोणाशी न बोलणं हा

एक माझा स्वतःचा एटीट्यूड

नाही तर माझा स्वभावच आहे तसा..!!!

मराठी मुलगी एटीट्यूड स्टेट्स

Marathi Mulgi Attitude Status

दारूची नशा चढली तर सकाळपर्यंत

उतरते आणि पण आमचे नशा

एकदा चढली तर आयुष्यभर

अजिबात उतरत नाही..!!!

 

ना कसली Queen आहे ना कसली

Brand आहे मी तर फक्त माझ्या

लाडक्या आईची आणि माझ्या

लाडक्या भावाची जान आहे..!!!

 

मी किती चांगली आहे हे मला

दाखवायचे हाऊस अजिबात

नाही आहे आणि मला गरज पण नाही वाटत..!!

Marathi Mulgi Attitude Status

Marathi Mulgi Attitude Status

लोक म्हणतात बापाच्या जीवावर हवा

करते अरे माझा बाप आहे मी काही

पण करेल तुमचं काय जातं

आहे ते मला पहिले सांगा…!!!

 

लोक काय म्हणतील याचा विचार

अजिबात नाही करायचा कारण

आपल्याला कुठे त्यांच्या घरी सून

म्हणून नांदायला जायचं आहे खरं आहे ना..!!

 

स्पष्ट तोंडावर बोलणारी लोक आपल्याला

परवडतील कारण पण हसून मागं

खोटं बोलणारी अजिबात नाही..!!

Marathi mulgi caption for instagram

Marathi Mulgi Attitude Status

उलट बोलणे हे नेहमी चुकीचा असतं

पण ऐकत राहिले तर लोक

त्याची लिमिट क्रॉस करतात..!!!

 

मी मिरवणार आणि

समद्यांची जिरवणार कारण

मला खूप मज्जा येते ..!!!

 

मी कोणाच्याच नादी नाही लागत

आणि आपण आपल्या मजेत

जिंदगी एन्जॉय करते..!!

Attitude status for girl in marathi

Marathi Mulgi Attitude Status

झालेला चूक माफ करता येतात

पण केलेले चूक अजिबात

माफ करता येत नाही…!!!

 

खरं प्रेम त्यालाच म्हणतात जे

वेळ बदलले पण परिस्थिती

बदलली तरी पण कमी होत नाही..!!

 

प्रेमात एवढी ताकद असते ना एका

राजाला भिकारी भिकारी ला

राजा देखील बनवू शकते..!!!

 

मी :- देवा मला असा मुलगा पाठवतो

माझा नेहमी खुश ठेवत

देव :- मी तर मुलगा पाठवलेला आहे पण तू त्याला

दादा म्हटलीस असं कसं चालणार.

मराठी मुलगी एटीट्यूड स्टेट्स

Marathi Mulgi Attitude Status

Of course I talk to myself

कारण कधी कधी मला स्वतःलाच

एक्सट्रा ऍड्रेस ची गरज असते..!!!

 

आपली लाईफ आहे यार आपण

एन्जॉय केलाच पाहिजे कारण

आयुष्या आहे कोणासाठी ही थांबता येत नाही..!!!

 

आपल्याकडून एखादी चूक झाली

वाटली तर सॉरी बोलतो जाणून

बुजून केला वाटला तर कानाखाली

देऊन टाकते…!!!

Marathi Mulgi Attitude Status

Marathi Mulgi Attitude Status

का असं होतं की माणसं आपल्या

आयुष्यात आहे त्यांच्यासोबत

हसायचं सोडून जी सोबत नाही

त्याच्यासोबत रडत बसावसं वाटतं..!!

 

थोडं मनावर पण सॅनिटायझर

शिंपडत जा कारण तिरस्कार हा

फार थोडा संक्रमित हजार देखील आहे..!!!

 

नाव एवढं मोठं बनवा की परीक्षा

देण्याचे अजिबात गरज नाही

पडली पाहिजे..!!!

Marathi mulgi caption for instagram

Marathi Mulgi Attitude Status

नवरा चांगला कोणालाच मिळत

नसतो मिळाला तो आहेत त्याला

तुम्ही सुधरून तर त्याला मारून

कुठून सरळ करायचं असतं..!!!

 

आपल्या डोळ्यात पाणी फक्त तीच

लोक पाहू शकत नाही जे आपल्याला

खूप त्रास देतात आणि जे मनापासून

आपले काळजी करतात ते लोक बघू शकतात..!!

 

एखाद्याला एवढं पण इग्नोर करू नका

की त्याने दिवस रात्र हात विचार केला

पाहिजे की आपला काय चुकलेला आहे..!!

Attitude status for girl in marathi

Marathi Mulgi Attitude Status

लोकांचं काम आहे ते आपल्याला

रडतात पण आपण हसणं

अजिबात नाही सोडायचं..!!!

 

ज्यांना परिस्थितीची थोडीफार जाणीव

असते ना ती व्यक्ती कधीच अजिबात

चुकीच्या मार्गावर जाऊ शकत नाही..!!!

 

असंच नाही म्हणत आम्ही Girls Power

एक्चुअल आमच्या स्वतःमध्ये

असावा लागतो..!!!

मराठी मुलगी एटीट्यूड स्टेट्स

Marathi Mulgi Attitude Status

मौसम आहे मस्ताना जेव्हा आपला

boyfriend नसताना..!!!

 

अजित तेल टाकायचे अजिबात सवय

नाही आहे पण माझी पण माणसं

जर हक्काची असतील तर जाड

लावायची देखील माझ्यामध्ये इतकी ताकद आहे..!!!

 

एकटं पडलात तरी पण चालेल पण आपला

स्वतःचा असेल Self Respect

गमावून लोकांचं मन जपायचा अजिबात प्रयत्न करू नका…

Marathi Mulgi Attitude Status

Marathi Mulgi Attitude Status

स्वतःचं मन मोठं आणि स्वतःचा

स्वभाव रॉयल ठेवला तर तसेच

मैत्रिणी पण तुम्हाला तसेच भेटतील..!!!

 

आपला आयुष्यात किती प्रॉब्लेम

आले तरी पण चालेल पण

आपण आपल्या धुंदीतच चालायचं…!!!

 

135 करोड लोकांमधून एक व्यक्ती आवडली होती आणि ती

पण जर मला भेटली नाही तर माझं राग येणार ना देवा…

Marathi mulgi caption for instagram

Marathi Mulgi Attitude Status

मैत्रिणींनो तुम्हाला जर जगात

टिकायचा असेल तर दुनियादारी

शिका नाहीतर कवडीच्या

भावात तुम्ही विकले जाल..!!!

 

तुम्ही जीवन असं जगलं पाहिजे

की परत जन्म देताना देवाने

परत एकदा विचार केला पाहिजे

की या कार्टून ला परत पाठवू कि

माझ्याकडेच ठेवून घेऊ…!!!

 

माझ्या बेस्ट फ्रेंड ला कोणीच

वेड्यात काढू शकत नाही कारण

तोच इतका बेमान आहे की

डोक्यावर पडला आहे..!!!

Attitude status for girl in marathi

Marathi Mulgi Attitude Status

जगायचं असं की कोणी आपल्याला

अजिबात त्रास कोणाला झाला

नाही पाहिजे आणि वागायचं

असं की कोणी आपल्या नादी

अजिबात लागलं नाही पाहिजे..!!!

 

आपल्या मैत्रीची किंमत नाही की

किंमत करायला कोणाची एवढी

हिंमत नाही

Tag Your Best Maitrin…!!!

 

च्या मुली मुलांना इग्नोर करू

शकतात ना त्या मुली त्यांच्या

आयुष्यात काहीही करू शकतात…!!!

मराठी मुलगी एटीट्यूड स्टेट्स

Marathi Mulgi Attitude Status

ना कोणासाठी आपण खास बनायचं

ना कोणावर अपेक्षा ठेवायची साधा

व्हायचं सरळ राहायचं आणि

व्यक्ती महत्त्व हीच आप्पे ओळख असते..!!!

 

जे लोक तुम्हाला कधी पण ओरडईनरी

समस्त नात्यांना तुम्ही special

समजून घ्यायची चुकी कधीच करू नका..!!

 

आपल्या आई-बाबांची इच्छासाठी

जी पण आपली दहा स्वप्न मोडते

ना ती असती ती खरी मुलगी..!!!

Marathi Mulgi Attitude Status

Marathi Mulgi Attitude Status

महिला दिनाच्या शुभेच्छा आपण

दिल्या नाहीत तरी पण चालेल

पण प्रत्येक स्त्रीचा पण आदर केला पाहिजे..!!

 

लोक काय विचार करतात याचा

विचार तुम्ही अजिबात करू नका

कारण लाईफ मध्ये आपलं आहे

म्हणून आपल्याला मनात जे ठीक

वाटेल तेच करा..!!!

 

हे पण पहा

लक्ष द्या:

तर मित्रांनो वरील लेखात मराठी मुलगी एटीट्यूड स्टेट्स – Marathi Mulgi Attitude Status पाहिले. हा लेख कसा वाटला ते नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर तुम्हाला हि तुमचा एटीट्यूड वाढवायचा असेल तर हा लेख तुम्हाला खूप मदत करेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुम्ही Whatsapp, Instagram आणि Facebook वर नक्की शेअर करा.

Leave a Comment