Marathi Shayari On Life | जीवनावर आधारित शायरी

Marathi Shayari On Life – नमस्कार आजच्या या लेखात आपण “जीवनावर आधारित शायरी” वर एक छान लेख पाहणार आहोत. या जीवनात येण्यासाठी पण आपण संघर्ष करतो आणि मग जगण्यासाठी पण आपण संगर्ष करत असतो आणि मरण्यासाठी पण आपण संघर्ष करत असतो, या संघर्षालाच जीवन म्हणतात.

या जगात जे हि महान लोक होऊन गेले, त्यांनी संकटाना सामोरे जाऊन इतिहास रचला आहे.  त्यामुळे जर तुम्हाला से वाटत असे कि माझ्याच जीवनात इतक्या अडचणी का? पण असे नव्हे भारताचे पीएम पासून तर एलोन मस्क पर्यंत प्रत्येकाच्या जीवनात अडचणी या आहेत, त्यामुळे या जीवनात येऊन जर रडत बसण्याला काहीच अर्थ नाही.

जर मित्रांनो, तुम्ही पण Marathi Shayari On Life – जीवनावर आधारित शायरी च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तुम्हाला हि आपल्या जीवनात यशस्वी होयाचे असेल तर हा लेख तुमच्या खूप कामात येणार आहे. तर चला जीवनावर आधारित शायरी पाहूया.

Marathi Shayari On Life

Marathi Shayari Life

कोणत्याही माणसाला अडचणीत जपा,

तो तुम्हाला आयुष्यभर जपेल…!!!

 

लखलखते तारे पाहण्यासाठी

आपल्याला अंधारातच राहवं लागतं…!!!

 

स्वतःचा बचाव करण्याचं

सर्वात प्रभावी साधन म्हणजे,

समोरच्यावर टीका करणं…!!!

Life Shayari in Marathi

Marathi Shayari Life

भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;

भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो

पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.

जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा

आधी स्वतःशी प्रामाणिक रहा…!!

 

कुणाच्याही दुःखाचा

अनादर करू नये.

प्रत्येकजण आपापल्या

संकटांशी झगडत असतो..

काहींना आपल्या वेदना लपवता येतात,

काहींना नाही….!!!

 

आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ,

चांगली पाने मिळणे,

आपल्या हातात नसते.

पण मिळालेल्या पानांवर

चांगला डाव खेळणे,

यावर आपले यश अवलंबून असते…..!!!

जीवनावर आधारित शायरी

Marathi Shayari Life

यश न मिळणे याचा अर्थ

अपयशी होणे असा नाही….!!

 

आयुष्यातले काही क्षण हे एकांतात

घालवत जा,

सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील

कारण, तिथेच आपला संवाद फक्त

आणि फक्त स्वतःशी होतो…!!

 

पुढे पाहत चालावे तर पायात काटे टोचतात,

आणि पायात काटे टोचतात म्हणून

खाली पाहत चालावे तर वाटच चुकते,

प्रवासाची दिशाच बदलून जाते

कदाचित यालाच जीवन म्हणतात वाटत…!!

Marathi Shayari On Life

Marathi Shayari Life

कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून,

त्याच्या भविष्याची टर उडवू नका….!!!

 

कारण, काळ इतका ताकदवान आहे कि,

तो एका सामान्य कोळशालाही

हळू हळू हिऱ्यात बदलतो….!!!

 

तुमचा जन्म गरीब घरात झाला

हा तुमचा दोष नाही,

पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात

तर तो तुमचाच दोष आहे….!!!

Life Shayari in Marathi

Marathi Shayari Life

आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का

आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.

जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर

तो आकाशाला आणि समुद्राला विचारा….!!!

 

माणसाचं छोट दु:ख जगाच्या मोठ्या दु:खात

मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते.

माणसानं राजहंसासारखं असावं….!!!

 

आपल्याला जे पटेल तेच घ्यावं,

नाही ते सोडून द्यावं….!!!

जीवनावर आधारित शायरी

Marathi Shayari Life

जो धोका पत्करण्यास कचरतो,

तो लढाई काय जिंकणार !

लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते.

तोंडावर ओढुन घ्यावी तर

लगेच खाली पाय उघडे पडतात….!!!

 

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामधे

खरी परीक्षा असते,

कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,

तर समजुन घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो….!!!

 

हाव सोडली की मोह संपतो

आणि मोह संपाला की दुःख संपते….!!!

Marathi Shayari On Life

Marathi Shayari Life

आयुष्यातल्या असंख्य समस्यांची,

फक्त दोनच कारणे असतात,

एकतर आपण,

विचार न करता कृती करतो,

किंवा कृती करण्याऐवजी,

फक्त विचारच करीत बसतो….!!!

 

जग नेहमी म्हणते,

चांगले लोक शोधा आणि,

वाईट लोकांना सोडा…..!!!

 

पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात,

लोकांमध्ये चांगले शोधा व,

वाईट दुर्लक्षित करा कारण,

कोणीही सर्वगुण संपन्न

जन्माला येत नाही…!!!

Life Shayari in Marathi

Marathi Shayari Life

आपण आपल्या स्वतःबद्दल कधी वाईट

विचार करू नका कारण,

देवाने या कामाचा ठेका

नातेवाईक आणि शेजारच्यांनी देऊन ठेवलाय….!!!

 

अज्ञानाची फळे नश्वर असतात.

ती सकाळी जन्माला येतात

आणि सायंकाळी नष्ट होतात….!!!

 

भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात

पण शूर माणसे एकदाच जन्मतात

आणि एकदाच मरतात….!!!

 

अन्याय करणे हे पाप आणि

होणारा अन्याय सहन करणे किंवा

उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !

दुनिया कायम तेच लोक बदलतात जे ,

ज्यांना लोक कोणत्याच कामाच्या लायकीचा समजत नाही…!!!

जीवनावर आधारित शायरी

Marathi Shayari Life

लहानपणाच दुखणं पण खूप चांगलं वाटायचं ,

ज्याने आपल्याला शाळेतून सुट्टी मिळायची…!!!

 

जीवनात माणसाला प्रत्येक गोष्ट सापडते,

फक्त त्याची चूक नाही सापडत …!!!

 

जीवनात जर का तुम्ही कधी चूक नाही केली याचा अर्थ तुम्ही

जीवनात कधी काही नवीन करण्याचा प्रयत्न नाही केला …!!!

 

जीवनात सर्वात जास्त दुःख देणारी गोष्ट म्हणजे – “हरवलेलं सुख”…!!!

 

जीवनात जर का तुम्ही गरीब जन्मले तर ती तुमची चूक नसते,

पण जर का तुम्ही गरीब मरतात तर ते तुमचीच चूक असते …!!!

 

चांगली पुस्तके आणि चांगले माणसं लगेच

लक्षात येत नाही त्यांना वाचावं लागतं…!!!

Marathi Shayari On Life

Marathi Shayari Life

हे आवश्यक नाही की जीवनात प्रत्येक वेळेस दुसरी संधी मिळेल,

मिळालेल्या पहिल्या संधीचा पुर्ण फायदा घ्या …!!!

 

आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न ,

पूर्ण करण्यासाठी काम करा, नाहीतर?

दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे ,

स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल…!!!

 

आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का %

आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो …!!!

Life Shayari in Marathi

Marathi Shayari Life

स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका ,

आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका…!!!

 

अज्ञानाची फळे नश्वर असतात,

ती सकाळी जन्माला येतात ,

आणि सायंकाळी नष्ट होतात …!!!

 

लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते ,

तोंडावर ओढुन घ्यावी तर

लगेच खाली पाय उघडे पडतात …!!!

जीवनावर आधारित शायरी

Marathi Shayari Life

झाडासारखे जगा… खूप उंच व्हा…

पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका …!!!

 

आपण आपल्या स्वतःबद्दल कधी वाईट

विचार करू नका कारण,

देवाने या कामाचा ठेका ……!!!

 

नातेवाईक आणि शेजारच्यांनी देऊन ठेवलाय …!!!

असं काम करा की,

नाव होऊन जाईल..

Marathi Shayari On Life

Marathi Shayari Life

नाही तर, असं नाव करा की,

लगेच काम होऊन जाईल …!!!

 

माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा

आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत…!!!

 

नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते,

तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरिता,

तुमचा हात रिकामा करीत असते …!!!

 

आयुष्यात न विसरणारी गोष्ट म्हणजे,

पहिल वहिल प्रेम असत,

हिवाळ्यातल्या गवतावर चमकणार,

मोत्यासारख दव असत……!!!

 

जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल,

तर त्याच्याकडे काही मागू नका.

त्याने जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार माना….!!!

 

तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली

यावरुन तुमची श्रीमंती कळते.

ना कुणाच्या अभावाने जगतो,

ना कुणाच्या प्रभावाने जगतो,

अरे जिंदगी अपनी है, बस,

आम्ही आमच्या स्वभावाने जगतो……..!!

 

आयुष्यात अश्रूंशी संघर्ष केल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेल्या

हास्या इतके सुंदर काहीच नसते….!!!

 

नकारात्मक दृष्टिकोन हा पंचर झालेल्या टायरासारखा असतो

त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही….!!!

 

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त

पहिला येणे असे नाही तर,

एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली

करणे म्हणजेच जिंकणे होय….!!!

 

दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा स्वत:चं

साम्राज्य निर्माण करणे केव्हाही चांगलेच….!!!

 

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात

ते म्हणजे

“लोक काय म्हणतील”….!!!

Life Shayari in Marathi

Marathi Shayari Life

आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही,

सुविचार पण असावे लागतात….!!!

 

आपण कसे दिसतो, ह्यापेक्षा कसे वागतो

याला अधिक महत्त्व आहे….!!!

 

जीवनात Struggle केल्याशिवाय

माणूस Google वर येत नाही….!!!

जीवनावर आधारित शायरी

Marathi Shayari Life

राजा सारखा आयुष्य जगण्यासाठी

गुलामी सारखी मेहनत सुद्धा करावी लागते….!!!

 

संयम ठेवा कधी कधी चांगलं घडण्यासाठी

तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते….!!!

 

स्वप्न मोफतच असतात,

फक्त त्यांचा पाठलाग करतांना

आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते….!!!

 

राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला.

Marathi Shayari On Life

Marathi Shayari Life

ज्यांच्या ज्यांच्यावर हे जग हसलेलं आहे

त्यांनीच इतिहास रचलेलं आहे….!!!

 

जिंकण्याची मजा तेव्हाच येते

जेव्हा सर्वजण तुमची हरण्याची वाट पाहत असतात….!!!

 

प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा

आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा….!!!

 

इज्जत मागायची नसते काम चांगले असले

की ती आपोआपच मिळते….!!!

 

ध्येयाचा ध्यास लागला

म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही….!!!

 

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल

तर स्वत:ला खूप नशीबवान समजा

कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो

ज्यांच्यामध्ये क्षमता असते…..!!!

 

कितीही मोठे व्हा पण पाय जमिनीवर असू द्या

म्हणजे कोणी आपल्याला खाली खेचू शकणार नाही….!!!

 

स्वतःवर विश्वास असेल

तर अंधारात देखील वाट सापडते….!!!

 

तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात

यात तुमचा काहीच दोष नाही

पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात

तर हा नक्कीच तुमचा दोष असेल….!!!

 

न डगमगता प्रयत्न केलेत

तर यश स्वतःहून तुमच्याकडे येईल….!!!

 

यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा

अपयशी होण्याच्या भितिपेक्षा

अधिक प्रबळ असली पाहिजे….!!!

 

तुमचे कितीही वय असेल

किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील

तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता….!!!

 

स्वप्न पाहतच असला तर मोठंच पहा

लहान कशाला?

कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवळू शकतात….!!!

 

तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका

त्याचा पासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा….!!!

 

कोणत्याही माणसाला अडचणीत जपा

तो तुम्हाला आयुष्यभर जपेल….!!!

 

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा

कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे….!!!

 

संकटं तुमच्यातली शक्ती

जिद्द पाहण्यासाठीच येत असतात….!!!

 

लखलखते तारे पाहण्यासाठी

आपल्याला अंधारातच राहवं लागतं….!!!

 

स्वतःचा बचाव करण्याचं

सर्वात प्रभावी साधन म्हणजे

समोरच्यावर टीका करणं….!!!

 

कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत

ते मिळवावे लागतात….!!!

 

लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट

कायमची आपली नसते….!!!

 

कुणाच्याही दुःखाचा

अनादर करू नये

प्रत्येकजण आपापल्या

संकटांशी झगडत असतो

काहींना आपल्या वेदना लपवता येतात

काहींना नाही…!!!

हे पण पहा

लक्ष द्या:

तर मित्रांनो वरील लेखात आपण Marathi Shayari On Life – जीवनावर आधारित शायरी पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला जीवनावर आधारित शायरी यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.

 

Leave a Comment