Marathi Short Suvichar – सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार मित्रांनो मैत्रिणींनो आपण या लेखांमध्ये मराठी सुविचार वर काय या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत. कधी कधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नसतो.

उलटा आपला स्वार्थ देखील खूप जास्त प्रमाणात वाढत असतो मित्रांनो माणसाला क्रोध हा एक पशु बनवत असतो आणि तुम्ही हा क्रोध सोडून दिला पाहिजे. प्रार्थना बद्दल बोलायचं झालं तर प्रार्थना म्हणजे ही ईश्वरा जवळची एक सर्वात जगण्याची चांगली शक्ती आहे.

त्यांच्याजवळ पैशाची वाट दुसरा काही नसतं तो सर्वच गरीब व्यक्ती असतो. मूर्ख माणसा आपापसात भाषण करू लागले की समजून जायचं शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य ठिकाणी आपण समजून जायचं.

जे चांगल्या वृक्षाचा आदर करत नाही किंवा आधार घेतो त्याची चांगली सावली आपण घेतली पाहिजे कारण तो व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये खूप अपयश त्याने घेतलेला असता.

तो आता एक चांगल्या पद्धतीने त्याच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त करण्याचा लक्ष आणि तो वेगाने पुढे चाललेला असतो. (Marathi Short Suvichar) जीवन जगण्याची कला ही सर्व कलांमधून मधून किंवा सर्व कलांमधून ही एक श्रेष्ठ कला म्हणून ओळखली जाते.

आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही कारण आपला पतंग मात्र निश्चित नियंत्रण परत करू शकतो आपण आपल्या हाताने कारण त्या पतंगचा डोअर आपल्या हातात असतो ज्या दिशेने वारा येईल त्या दिशेने आपण दूर इकडे तिकडे करू शकतो.

मला तुम्हाला सांगायचे खोटी टीका तुम्ही अजिबात करू नका नाहीतर प्रती टीका तुम्हाला सर्वांना ऐकावी लागेल. मित्रांनो आपण या लेखांमध्ये मराठी सुविचार बघितल्या. मला अशा तुम्हाला संपूर्ण मराठी सुविचार आवडला असेल तसेच तुम्ही शेअर बटन वर क्लिक करून या संपूर्ण मराठी सुविचार पाठवू शकतात.

Marathi Short Suvichar

 Marathi Short Suvichar

जे अवास्तव अपेक्षा करीत नाहीत ते खरे भाग्यवान !

कारण त्यांच्यावर निराश होण्याची पाळीच येत नाही..!!

 

Je avastva apeksha karit nahit te khare bhagyavan !

Karan tyanchyavar nirash honyachi palich yet nahi..!!

 

क्रोध माणसाला पशू बनवतो..!!

 

Krodha mansala pashu banvato..!!

 

कधीकधी अपमान सहन केल्याने

कमीपणा येत नाही;

उलट आपले सामर्थ्य वाढते..!!

 

Kadhi kadhi apman sahan kelyane

Kamipana yet nahi

Ulat aaple samrtha vadhate..!!

आजचा सुविचार मराठी

 Marathi Short Suvichar

चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो

तर बुध्दीचा विकास एकांतात होतो..!!

 

Charitryala vikas susangatit hoto

Tar buddhicha vikas ekatat hoto..!!

 

एखाद्या गोष्टीचा आरंभ केव्हा करावा

हे समजायला हवे आणि शेवट केव्हा करावा

हेही समजायला हवे..!!

 

Ekhadya gosticha arambha kevha karava

he samayala have aani shevat kevha karava

hehi samayala have.!!

 

दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे

आणि एकटे बसण्यापेक्षा

सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे..!!

 

Durjan mandlit basnyapeksha ekate basane bare

Aani ekate basnyapeksha

Sajjan mandlit basane he tyahun bare..!!

Marathi Short Suvichar

 Marathi Short Suvichar

प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती..!!

 

Prarthana mahnje eshvarachya javal janyachi shakti..!!

 

गवताची दोरी वळली म्हणजे

तिने मत्त हत्तीसुध्दा बांधला जातो..!!

 

Gavatachi dori valali mahnje

Tine mata hatisuddha bandhala jato..!!

 

गरिबी असूनही दान करतो तो खरा दानशूर..!!

 

Garibi aunhi dan karto to khara danshur..!!

Good Thoughts in Marathi

 Marathi Short Suvichar

शहाणपणाचे प्रदर्शन करणारा

पोपट कायमचा बंदिवान होतो..!!

 

Shahanpanache pradarshan karnara

Popat kayamcha bandivan hoto..!!

 

तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे..!!

 

Tarunya mhanje jivnacha rachakal aahe..!!

 

मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून

आपला अधःपात करून घ्यावा लागतो..!!

 

Moti honyasathi jalbindula aakashatun

Aapla andhpaat karun ghyava legato..!!

Marathi Short Suvichar

 Marathi Short Suvichar

आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये;

परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे..!!

 

Aapan paririthtila sharan jata kama naye.

Parisithi aaplyala sharan geli pahije..!!

 

ज्याच्याजवळ पैशाशिवाय

दुसरे काहीच नाही तो सर्वात गरीब..!!

 

Jyachyajaval paisashivay

Dusare kahich nahi to sarvat garib..!!

 

पिंजऱ्यात कोंडून पाखरं

कधीच आपली होत नाहीत..!!

 

Pijryat kondun pakhara

Kadhich aapli hot nahit..!!

 

जखम करणारा विसरतो पण

जखम ज्याला झाली तो विसरत नाही..!!

 

Jakham karnara visarto pan

Jakham jyala jhali to visart nahi..!!

 

बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी

हे मधमाश्यांकडून शिकावं..!!

 

Bachat mahnje kay aani ti kashi karavi

He madhmashyankadun shikava..!!

 

दोष लपवला की तो मोठा होतो

आणि कबूल केला की नाहीसा होतो..!!

 

Dosh lapvala ki to motha hoto

Aani Kabul kela ki nahisa hoto.!!

 

जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात,

त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नही..!!

 

Je dusryache swantra hiravun ghetat,

Tyana swantrayat rahnyacha hakka nahi..!!

 

मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की

शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य..!!

 

Murkha manse aapapsat sambhashan karu lagali ki

Shanya manasane maun dharan karne yogya..!!

 

जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो

त्याला चांगलीच सावली लाभते..!!

 

Jo changlya vrukshacha aadhar ghetto

Tyala changalich savali labhate..!!

 

ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत

त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये..!!

 

Jya gosti kadhich badlu shakat nahit

Tyanchyavishayi kadhihi du:khi hou naye..!!

 

उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे,

तो म्हणजे रात्र..!!

 

Usha:kalakade janyacha ekmev marga aahe,

To mhanje ratra..!!

 

संयम राखणे हा

आयुष्यातला फार मोठा गुण आहे..!!

 

Saiyam rakhane ha

Aayushyala far motha gun aahe..!!

आजचा सुविचार मराठी

 Marathi Short Suvichar

उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या

त्यागातून निर्माण होत असतो..!!

 

Udyacha bhavishyakal vartmanachya

Tyagatun nirman hot asto..!!

 

श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून

कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही..!!

 

Shreemantache bangale change astat pan mhanun

Koni aplya jhopdya padat nahi.!!

 

सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते..!!

 

Such he du:khache mol deunch milate..!!

 

जीवन जगण्याची कला हीच

सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे..!!

 

Jivan jagnyachi kala hich

Sarva kalanmadhe shestha kala aahe.!!

 

दुःख गरूडाच्या पावलाने येतं

आणि मुगींच्या पावलांनी जातं..!!

 

Du:kha garudachya pavalani yeta

Aani murgichya pavlani jaat..!!

 

ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही;

स्वस्थ राहण्याने मात्र होते..!!

 

Aordnyane oradane band hot nahi

Swastha rahnyane matra hoto..!!

 

दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे

हाही एक अनुभवच आसतो..!!

 

Dusryane Anubhav janun ghene

Hahi ek anubhavch aasto.!!

 

वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे

हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे..!!

 

Vait gostinshi ashakar dakhavane

He manvache aadya kartvya aahe..!!

 

भव्य विचार हा सुगंधासारखा असतो;

तो पसरावावा लागत नाही;

आपोआप पसरतो..!!

 

Bhavya vichar ha sugandhsarkha asto

Yo parsrava lagat nahi

Apoap paravto.!!

Marathi Short Suvichar

 Marathi Short Suvichar

मनाला आंनद देण्याचा कोणत्याही

पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य..!!

 

Manala anand denyacha kontyhi

Padarthacha gun mhanjech saundarya.!!

 

प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल,

पण शत्रू निर्माण करू नका..!!

 

Parasangi thode nukasan jahle tari chalel,

Pan shatru nirman karu naka..!!

 

खोटी टीका करू नका,

नाहीतर प्रतिटीका ऐकावी लागेल..!!

 

Khoti tika karu naka

Nahitar pratitika ekavi lagel.!!

 

आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही.

परंतू. आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो..!!

 

Aapan varyachi disha badlu shakat nahi

Parantu, aapla patang matra nishichat niyantrit karu shakto..!!

 

आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का

आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो..!!

 

Aayushyat nashibacha bhag fakt ek takka

Aani parishramacha bhag navyanav take asto..!!

 

तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर

आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास ठेवा..!!

 

Tumhala  Sajjan vhaves vatat asel tar

Aadhi tumhi vait aahat yavar vishwas theva..!!

Good Thoughts in Marathi

 Marathi Short Suvichar

जीवन ही एक जबाबदारी आहे.

क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं..!!

 

Jivan hi el jababdari aahe.

Kshakshanla dusryala sambhalat nyava lagata..!!

 

यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो..!!

 

Yashajaval pohochnyasathi kadhihi shortcut nasto..!!

 

गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले..!!

 

Ganjnyapeksha jhijane kevhahi changale..!!

Marathi Short Suvichar

 Marathi Short Suvichar

जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे,

समुद्र गाठायचा असेल,

तर खाचखळगे पार करावेच लागतील..!!

 

Jivan ha ek paunyacha pravah aahe,

Samudra gathayala asel,

Tar khachkhalge par karavech lagatil..!!

 

क्रांती तलवारीने घडत नाही;

तत्वाने घडते..!!

 

Kranti talvaraine ghadat nahi

Tatvane ghadate.!!

 

जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा

ताज्या करण्यात शहाणपणा नसतो..!!

 

Juni khapali kadun bujlelya jakhama

Tajya karnyat shahanpana nasto.!!

आजचा सुविचार मराठी

 Marathi Short Suvichar

माणसे जन्मतात आणि मरतात,

पण विचार जन्मतात आणि कधीच मरत नाही..!!.

 

Manase jnmatat aani martat,

Pan vichar jnmtat aani kadhich marat nahi..!!

 

जगात सारी सोंगे करता येतात,

पण पैशाच सोंग करता येत नाही..!!

 

jagat sari song karta yetat,

Pan paishach song karata yet nahi..!!

 

आपले अंत:करण जोपर्यंत शुध्द आहे

तोपर्यंत कशाचीही भीती बाळगण्याची जरुरी नाही..!!

 

aple antkaran joprynta suddha aahe

To pryntakashachihi bhiti balganychi jararu nahi..!!

Marathi Short Suvichar

 Marathi Short Suvichar

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे.

भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे.

आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय

जीवन आंधळे आहे..!!

 

Dnyanshivay bhakti anadhali aahe

Bhaktishivay karma andhale aahe

Aani dnyn, bhakti va karma yashivay

Jivan andhale aahe..!!!

 

ध्येयवादाला स्वत:च्या ह्रदयातील

उतावळेपणाचे भय असते.

म्हणूनच, कोणत्याही कामात

उतावळेपणा करु नका; संयम पाळा..!!

 

Dheyavadala swatachya hrudyatil

Utavalepanache bhay aste.

Mhanunch kontyahi kamat

Utavalepana karu naka. Saiyam pala..!!

 

नवीन गोष्ट शिकण्याची

ज्याची उमेद गेली तो म्हातारा..!!

 

Navin gost shiknyachi

Jyachi umed geli to mhantara..!!

Good Thoughts in Marathi

 Marathi Short Suvichar

सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते..!!

 

Sastyala shapthanchya tekun garaj naste..!!

 

जीवन नेहमीच अपूर्ण असते

आणि ते अपूर्ण असण्यातच

त्याची गोडी साठवलेली असते..!!

 

Jivan nhemich apurn aste

Aani te apurn aasnyatach

Taychi godi sathavaleli aste..!!

 

परिस्थितीच्या अधीन होऊ नका,

परिस्थितीवर मात करा..!!

 

Paristhitichya adhin hou naka,

Paristhitivar maat kara.!!

Marathi Short Suvichar

 Marathi Short Suvichar

या जगात एकच जात आहे- माणूस !

आणि धर्मही एकच- माणूसकी..!!

 

Ya jagat ekach jataahe manus !

Aani dharami ekach – manusaki..!!

 

हुंडा घेऊन लग्न करणे म्हणजे

स्वत:ची विक्री केल्यासारखे आहे..!!

 

Hunda gheun lagn karne mahnje

Swatachi vikari kelyasarkhe aahe.!!

 

सर्वात चांगले पाहूणे तेच की जे

कधीच पाहूणचार घेत नाहीत.

येतो म्हणतात पण येत नाहीत..!!

 

Sarvat changale pahune tech ki je

Kadhich pahunchar ghet nahit.

Yeto mhnatat pan yet nahit.!!

आजचा सुविचार मराठी

 Marathi Short Suvichar

मोहाचा पहिला क्षण,

ही पापाची पहिली पायरी असते..!!

 

Mohacha phila kshan,

Hi papachi pahili payari aste..!!

 

लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे..!!

 

Lajja ha saundryacha alankar aahe..!!

 

स्त्री ही क्षणाची पत्नी आणि

अनंतकाळाची माता असते..!!

 

Stree hi kshanchi patni aani

Anantakalachi mata aste..!!

Marathi Short Suvichar

 Marathi Short Suvichar

उषःकाल कितीही चांगला असला तरी

सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं..!!

 

Upsha:kal kitihi changla asal tari

Suryala tithe far kal thambata yet nasta.!!

 

त्याने जे दिले आहे

त्याबद्दल त्याचे आभार माना..!!

 

Tyane je dile aahe

Tyabaddl tyache aabhar mana..!!

 

जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात..!!

 

Je ghaighaine var chadu pahatat te kosaltata..!!

Good Thoughts in Marathi

 Marathi Short Suvichar

जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल,

तर त्याच्याकडे काही मागू नका..!!

 

Jar tumhi parmeshwarache  Priya hou echhit asal

Tar tyachyakade kahi magu naka..!!

 

विश्वास म्हणजे मनुष्याला

जीवंत ठेवणारी शक्ती होय..!!

 

Vishwas mhanje manusyala

Jivant thevanari shakti hoy.!!

 

शहाणा मनुष्य स्वत:च्या

उत्पन्नाप्रमाणेच स्वत:चे जीवन जगतो..!!

 

Shana manushya swatachya

Utpanapramanech swatache jivan jagato..!!

Marathi Short Suvichar

 Marathi Short Suvichar

आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते..!!

 

Aaple saukhya he aplya vicharanvar avlambun aste..!!

 

 

पापी माणसाला पाप,

कधीही शांतपणे झोपू देत नाही..!!

 

Papi mansala pap

Kadhihi shantpane jhopu det nahi..!!

 

दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच

जन्माला आलेली असतात..!!

 

Dubali manse rdgani sangnyasathich

Jnmala aaleli astat..!!

Marathi Short Suvichar

 Marathi Short Suvichar

स्वत:चे ध्येय हेच स्वत:चे जीवनकार्य समजा.

प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा..!!

 

Swatache dhey hech sawtache jivankarya samja..!!

pratyek kshni tya dheyache chinta kara..

 

 

वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून

वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा..!!

 

Velprasangi halvepana bajula thevun

Vastavala samore janychi tayari theva..!!

 

असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात.

तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते,

त्याच्याकडे ठाम विचार असल्याने

त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि

तो शूर असल्याने त्याला कशाचीही पर्वा, भीती नसते..!!

 

Asamanya mansachi tin lakshane astat.

To chukicche kam karat naslyane tyala chinta naste,

Tyachyakade tham vichar aslyane

Tyachya manat gondhal nasto aani

To shur aslyane tyala kashachihi parva, hiti naste..!!

Good Thoughts in Marathi

 Marathi Short Suvichar

जगू शकलात तर चंदनासारखे जगा;

स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या..!!

 

Jagu shaklat tar chandasarkhe jaha,

Swata jhija aani itrana gandh dya.!!

 

दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे

त्याच्या दुःखातला सहभाग होय..!!

 

Dukhatil dukhitala sukh mhanje

Tyachya dukhatla sahbhag hoy..!!

 

जो वेळ वाया घालवतो

त्याच्याजवळ गमवायलाही काही उरत नाही..!!

 

Jo vel vaya ghalvato

Tyachyajaval gamavayalahi kahi uarat nahi..!!

Marathi Short Suvichar

 Marathi Short Suvichar

तलवारीच्या जोरावर मिळवलेलं

राज्य तलवार असेतोवरच टिकतं..!!

 

Talvarichya joravar milavalela

Rajya talwar asetovarach tikata.!!

 

काळ हे दु:खावरील सर्वात मोठे औषध आहे.

अश्रुंनी भरलेले डोळेही काळ पुसून टाकतो..!!

 

Kal he dukhavaril sarvat mothe aushadh aahe

Ashrauni bharalele dolehi kal pusun takato..!!

 

दुसऱ्यांचे अश्रू थांबवावे, त्यांना हसवावे

या आनंदासारखा दुसरा आनंद नाही..!!

 

Dusryanche ashru thambavave, tyana hsavave

Ta anandasarkha dusra anand nahi..!!

 

आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात

की तुमचा उद्याचा दिवस

त्याने चोरलाच म्हणून समजा..!!

 

Aalasala tumhi aajcha divas bahal kelat

Ki tumcha udyacha divas

Tyane chorlach mhanun samaja..!!

 

चिंता ही कुठल्याच दुःखावरचा

उपाय होऊ शकत नाही..!!

 

Chinta hi kuthalyach du:khavarach

Upaay hou shakt nahi..

 

बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी

अंतःशत्रूचीच अधीक भीती असते..!!

 

Bahyashshatrupeksha barych veli

Ant:shatruchich adhik bhiti aste..!!

 

केवळ ज्ञान असून उपयोग नाही,

ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं..!!

 

Keval dnyan asun upyog nahi,

Te kas aani kevha vaparyacha yachahi dnyan hava..!!

 

एका वेळी एकच काम

आणि तेही एकाग्रतेने करा..!!

 

Eka veli ekch kam

Aani tehi ekagratene kara..!!

 

प्रवासावरुन केव्हा परतावे हे

ज्याला कळते तोच उत्तम प्रवासी..!!

 

Pravasavarun kevha paratave he

Jyala kalate toch utam pravashi..!!

 

ऐकावे जनाचे करावे मनाचे..!!

 

Ekave janache karave manache..!!

 

आज्ञा करण्यापूर्वी आज्ञा पाळायला शिका..!!

 

Adnyan karnnyapruvi adnyan palayala shika..!!

 

जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही

ते सद्विचाराने चालते..!!

 

Jag he kaydyachya bhitine chalat nahi

Te sadyvicharane chalate..!!

 

शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही;

तो स्वतःहून शिकतो..!!

 

Shikanaryala shikava lagat nahi.

To swata:hun shikato..!!

आजचा सुविचार मराठी

हसण्याचं मोल काय आहे

हे रडल्यावरच कळतं..!!

 

Hasnyacha mol kay aahe

He radlyavarch kalata..!!

 

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका;

त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा..

 

Hatavaril reshet dadlele bhavishya baghu naka,

Taych hatane kastha kara va swatache bhavishya ghadava..!!

 

संसारात एकमेकांच्या सुखापेक्षा

दु:ख वाटून घेण्यात फार मोठा आनंद असतो..!!

 

Sansarat ekmekanchya sukhapeksha

Du:kha vatun ghenyat far motha anand asto..!!

 

स्वत:च स्वत:चे न्यायाधीश बनू नका..!!

 

Swata:ch swata:che nyayadhisha banu naka..!!

 

दुःख हे बैलालासुध्दा

कोकिळेसारखं गायला लावतं..!!

 

Du:kha he bailalasuddha

Kokilesarkha gayala lavata..!!

 

जग भित्र्याला घाबरवते

आणि घाबरवणाऱ्याला घाबरते..!!

 

Jag bhitryala ghabarvto

Aani ghabarvnryala ghabarto.!!

 

शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा.

क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका..!!

 

Shakticha upyog nehmi shahanpane kara

Kridhachya margane ti vaya ghalvu naka..!!

Marathi Short Suvichar

दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका;

वाटू शकलात तर आपला आनंद वाटा..!!

 

Du:kha he kadhich dagnyasarkha niravu naka,

Vatu shaklat tar aapla anand vata..!!

 

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे

अधिक भयानक असतात.

ती निर्माण होऊ देऊ नका..!!

 

Samudratil toofanpeksha manatil vadale

Adhik bhayanak astat.

Ti nirman hou deu naka..!!

 

सोप्यातले सोपे कामही

अविचाराने केल्यास अधिक अवघड बनते..!!

 

Sopyatale sope kamhi

Avicharane kelyas adhik avghad bante..!!

 

काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो..!!

 

Katyavina gulabacha komalpana vrtha asto..!!

 

व्यायामामुळे बुध्दी आणि मन

दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते..!!

 

Vyayamamule buddhi aani man

Dohonche samrtha prabhavi hote..!!

 

माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे..!!

 

Manus mahnje gun va dosh yanche mishram aahe..!!

 

संसारातल्या तारा मोठ्या नाजूक असतात.

तालाची एक मात्रा चुकली तरी

त्या नाराज होतात, सूर बेसूर होतात.

म्हणूनच संसाराचं गाणं गाताना फार जपावं लागतं

स्वत:लाही आणि इतरांनाही..!!

 

Sansaratlya tara mothya najuk astat.

Talachi ek matra chukali tari

Tya naraj hotat, sur besur hotat.

Mhanunch sansaracha gaana gatana far japava lagata

Swata:lahi aani etranahi.!!

 

संघर्षाशिवाय कधीच,

काहीच नवे निर्माण झाले नाही..!!

 

Sangarshashivay kadhich,

Kahich nave nirman jhale nahi..!!

 

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे..!!

 

Kelyne hot aahe re adhi Kelechi pahije..!!

 

विचार न करता शिकणे हे निरुपयोगी असते

तर न शिकता विचार करणे हे धोकादायक असते..!!

 

Vichar na karata shikane he nirupyogi aste

Tar na shikata vichar karne hr dhokadayak aste..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

आपण वरील लेखांमध्ये मराठीवर आधारित काही सुविचार बघितल्या जगात खूप सारे असे सॉंग करणारे व्यक्ती असतात पण असे बरेच जण असता व्यक्ती ते फक्त पैशाचा सॉंग करत असतात.

नवीन गोष्ट आपण शिकण्यासाठी आपण नवीन उमेद निर्माण केली पाहिजे, (Marathi Short Suvichar) कारण उमेद गेली की आपण म्हातारा होईल असं देखील काही जण म्हणून गेलेले आहे मोठे मोठे माणसं.

मोहाचा पहिला क्षण म्हणजेच तुम्हाला सर्वांना माहीतच असेल पापाची पहिली पायरी असते लाज लज्जा सोडणं हा एक सौंदर्याचा अलंकार आहे आणि हा अलंकार तुम्ही सोडून दिला पाहिजे स्त्री ही एक क्षणाची पत्नी आणि अंतर्गत काळाची माता म्हणून ओळखले जाते.

तुम्ही सर्वजण जर परमेश्वरावर विश्वास ठेवत असाल तर तो परमेश्वर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अजिबात काही कमी पडू देणार नाही विश्वास म्हणजे हा एक मनुष्याचा जीवनातला एक खूप मोठा शक्तीचा विश्वास.

म्हणून ओळखला जातो मित्रांनो कधी कधी अपमान सहन केल्याशिवाय काही कमीपणा येत नाही कारण तुम्हाला या उलट देखील तुम्हाला सामर्थ्यांचा वाढता तुम्हाला बघायला मिळत असतो. मला आशा आहे.

तुम्हाला वरील लेखांमधल्या मराठी शुभेच्छा नक्की आवडला असतील, (Marathi Short Suvichar) आणि या सुविचारांबद्दल तुम्हाला काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *