Marathi Suvichar For Students – विद्यार्थ्यांसाठी मराठी सुविचार मित्रांनो आपण या लेखांमध्ये मराठी सुविचार हे आपण स्टुडन्ट साठी बघणार आहोत. आळसामुळे सोप्या गोष्टी तुम्ही कठीण करत असतात आणि कठीण गोष्टी या अशक्य असतात.
त्यामुळे तुम्ही आळस करू नये तुम्हाला जे पण काम करायचं असेल ते काम तुम्ही आज मुक्त करून लवकरात लवकर ते काम संपवायला पाहिजे. आणि आज कालच्या जगामध्ये बरेच स्टुडन्ट हे आयुष्य झालेले आहे.
कारण ते फक्त सोशल मीडियावर त्यामुळे त्यांचे या जगाशी नातं सर्व पणे तुटलेला आहे आणि त्यांच्यामध्ये खूप साऱ्या प्रकारचा आळस निर्माण झालेला आहे. (Marathi Suvichar For Students) भविष्य त्यांचेच असतात जे त्यांच्या स्वप्नांवर विश्वास ठेवून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात.
कठीण परिश्रम ही यशाची सर्वप्रथम गुरुकिल्ली आहेत त्यामुळे तुम्ही परिश्रम तुमच्या जीवनामध्ये केलाच पाहिजे केवळ आणि शिक्षण योग्य वापर करून व्यक्ती यशाची चव चाकू शकत असते हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे.
अपयश ही यशाची गुरुकिल्ली आहे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे जेवढे तुम्हाला अपयश मिळेल तेवढेच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हाल कारण तुम्हाला माहिती आहे की कोणत्या मार्गावर तुम्हाला मागच्या वेळेस काय काय घडलं होतं.
ती चुकी तुम्ही या वेळेस परत करणार नाही पण त्यामुळे तुम्हाला यश मिळण्यामध्ये लवकरात लवकर यश प्राप्त होईल. (Marathi Suvichar For Students) तुम्ही जर मराठी सुविचार बघत असाल स्टुडन्ट साठी तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात.
तुम्ही तोपर्यंत हरत नाही जोपर्यंत तुम्ही तुमचा प्रयत्न थांबवत नाही तुम्ही इतका प्रयत्न करा की तुम्हाला यश इतकं प्राप्त होईल की तुम्ही ते मोजू शकणार नाही.
विद्यार्थ्यांसाठी मराठी सुविचार | Marathi Suvichar For Students
आळसामुळे सोप्या गोष्टी कठीण होतात आणि कठीण
गोष्टी अशक्य होतात. म्हणून आळस करू नये..!!
Alasamule sopya gosti kathin hotat aani kathin gosti
askya hotat. Mhanun als karu naye..!!
एखाद्या कामाची सुरुवात प्रेरणेपासून होते आणि त्या कामाची
पूर्तता ही कष्टांच्या सवयींतूनच आणि सातत्यातून होते..!!
Ekhadya kamachi suruvat prene pasun hote aani tya kamachi purtata
hi kasthanchya savyitunch aani sattyatun hote..!!
यश म्हणजे अनेक लहान लहान प्रयत्नांची
बेरीज व पुनरावृत्ती असते..!!
Yash mhanje anek lahan lahan praytnanchi
berij va purnravrti aste..!!
विद्यार्थ्यांसाठी मराठी प्रेरणादायी सुविचार | Motivational images in Marathi for students
भविष्य त्यांचेच आहे जे त्यांच्या स्वप्नांवर विश्वास
ठेवून प्रयत्न करतात..!!
Bhavishyat tyanchech aahe je tyanchya swapanvar vishwas
thevun pratyna kartat..!!
तुम्ही जितके जास्त वाचाल, तितक्या जास्त गोष्टी तुम्हाला कळतील,
जितक्या जास्त तुम्ही शिकाल तितके जास्त ठिकाणी तुम्ही पुढे जाल..!!
Tumhi jitake jast vachal, titkya jast gosti tumhala kalatil,
jitkya jast tumhi shikal titake jast thikani tumhi pudhe jaal.!!
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे..!!
Kriyevina vachalata vrtha aahe..!!
विद्यार्थ्यांसाठी मराठी सुविचार | Marathi thoughts for students
कठीण परिश्रम ही यशाची गुरुकिल्ली आहे..!!
Kathin parishram hi yashachi gurukilli aahe..!!
नशीब तुमच्यासाठी जे करू शकत नाही ते तुमचे
परिश्रम तुमच्यासाठी करू शकतात..!!
Nashib tumchyasathi je karu shkat nahi te tumche
parishram tumchyasathi karu shkatat..!!
निंदा होण्याच्या भीतीने आपले लक्ष्य सोडू नका, कारण तुमचे लक्ष्य
पूर्ण होताच निंदा करणाऱ्यांची मते पूर्ण बदलतात..!!
Ninda honyachya bhitine aaple lakshya sodu naka, karan tumche laksya
purna hotach ninda karnyachi mate purna badltata..!!
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational quotes for students in Marathi
वेळ आणि शिक्षणाचा योग्य वापर करणारी व्यक्तीच
केवळ यशाची चव चाखू शकते..!!
Vel aani shikshanacha yogya vapar karnari vyktich
keval yashachi chav chaku shkate..!!
कधी यशामागे नुसते धावू नका आणि एकाच जागेवर कधीही थांबू नका,
फक्त नेहमी चालत राहा, हाच उत्तम विद्यार्थ्यांच्या यशाचा मूलमंत्र आहे..!!
Kadhi yashamage nuste naka aani ekach jagevar kadhihi thambu naka,
fakt nehmi chalat raha, hach utam vidyarthayachya yashacha mulmantra aahe..!!
विद्यार्थी जीवनात लावून घेतलेल्या छोट्या छोट्या सवयींमुळे
जीवनात खूप मोठा फरक पडतो..!!
Vidyarthi jivnat lavun ghetalelya chhotya chhotya savyimule
jivnat khup motha farak padato..!!
विद्यार्थ्यांसाठी एका वाक्यातील मराठी सुविचार | Marathi Thoughts/Quotes For Students
जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल
तर सूर्यासारखे जळायला शिका.”..!!
Jar tumhala suryasarkhe chamkayache asel
tar suryasarkhe jalayala shika..!!
शिक्षण हे जगातील सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे,
या शस्त्राच्या मदतीने तुम्ही जग बदलू शकता..!!
Shikshan he jagatil sarvat shaktshali shatra aahe,
ya shastrachya madtine tumhi jag badlu shkata.!!
अपयशाचा हंगाम हाच यशाची बीजे
पेरण्याचा सर्वोत्तम काळ असतो…!!
Apayashacha hangam hach yashachi bij
prnyacha sarvattam kal asto..!!
विद्यार्थ्यांसाठी मराठी सुविचार | Marathi Suvichar For Students
अपयश ही यशाची प्रथम पायरी आहे..!!
Aapayash hi yashachi Pratham payari aahe..!!
भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड मारत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत
कधीही पोहचू शकणार नाही त्यापेक्षा त्याला बिस्किट टाका आणि पुढे चला-..!!
Bhukanarya praytek kutryala dagad marat basalt tar tumhi tumchya dheyaparynta
kadhihi pohachu shaknar nahi tyapeksha taya biscuit taka aani pudhe chala..!!
जोपर्यंत तुमच्या प्रगतीवर कोणी जळत नाही तोपर्यंत
तुम्ही यशस्वी होत आहात हे कळत नाही..!!
Joprynta tumchya pragtivar koni jalat nahi toprynta
tumhi yahswai hot aahat he kalat nhi..!!
विद्यार्थ्यांसाठी उत्तम सुविचार | Inspirational Marathi Suvichar For Students
तुम्ही तोपर्यंत हरत नाही जोपर्यंत तुम्ही
तुमचे प्रयत्न थांबवत नाही…!!
Tumhi toprynta harat nahi joprynta tumhi
tumche praytna thambavat nahi..!!
जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला
आपल्या कामात एकाग्रता आणावी लागेल..!!
Jar tumhala yashwai vhayache asel tar tumhala
aaplya kamat ekagrata anavi lagel..!!
मैदानात हरलेली व्यक्ती जिंकू शकते, परंतु मनातून हताश झालेली
व्यक्ती कधीही जिंकू शकत नाही म्हणून मनातून कधीही हार मानू नका..!!
Maidanat harleli vykti jinku shkate, parntu mantun hatash jhaleli vykti
kadhihi jinku shakt nahi mhanun mantun kadhihi harm anu naka..!!
शालेय विद्यार्थ्यांवर संस्कार करणारे सुविचार | Marathi Suvichar For Students In One Line
चुका करणे वाईट नाही, परंतु चुका करूनही
त्यातून काहीच न शिकणे वाईट आहे..!!
Chuka karne vait nahi, parantu chuka karunhi
tyatun kahich na shikane vait aahe..!!
तुमची यशाची व्याख्या जर भक्कम असेल तर तुम्ही
कायम अपयशाच्या दोन पावले पुढे राहाल..!!
Tumchi yashachi vyakhya jar bhakkam asel tar tumhi
kayam apayashyachya don pavale pudhe rahal..!!
जी व्यक्ती संकटांपासून लांब पळते ती
आयुष्यात कधीही यशस्वी होत नाही..!!
Ji vykti sanktanpasun lambh palate ti
aayushyat kadhihi yashwai hot nahi..!!
विद्यार्थ्यांसाठी आजचा सर्वोत्तम प्रेरणादायी सुविचार | Marathi Suvichar Small For Students
कठीण काळात धैर्यवान व्यक्ती संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतो
तर भित्रा व्यक्ती त्या संकटाचे निमित्त साधून प्रयत्न सोडून देतो..!!
Kathin kalat dhuryavan vykti sankatatun baher padnyacha marga shodhato
tar bhitra vykti tya sankatache nimita sadhun praytna sodun deto..!!
स्वप्ने आपोआप पूर्ण होण्याची फक्त वाट पाहत
बसू नका,कारण वाट पाहणार्यांच्या
नशिबी केवळ प्रतीक्षाच येते तर . प्रयत्न करणाऱ्या
व्यक्तीलाच यश मिळते..!!
Swapane aopap purna honyachi fakt vaat pahat
basu naka, karan vat pahanarynchya
nashibhi keval pratikshach yete tar. Prytna karnarya
vyktilach yash milate..!!
एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, प्रयत्न करणाऱ्याला
या जगात अशक्य काहीही नाही..!!
Ek gost kayam lakshat thevali pahije, prtyna karnaryala
ya jagat askhya kahihi nahi..!!
विद्यार्थ्यांसाठी मराठी सुविचार | Marathi Suvichar For Students
जर वाईट सवयी वेळेत बदलल्या नाहीत तर त्या
सवयीमुळे आयुष्यच बदलून जाते..!!
Jar vait savyi velet badlya nahit tar tya
savyimule aayushyach badlun jaate..!!
संघर्ष हे जीवनाचे दुसरे नाव आहे.
संघर्षाशिवाय यश नाही..!!
Sangharsha he jivnache dusre nav aahe.
Sangharshashivay yash nahi..!!
जो चुकतो तोच शिकतो. ज्या व्यक्तीने आयुष्यात कधीही चूक
केली नाही तो आयुष्यात कधीच नवीन काही शिकला नाही..!!
Jo chukto toch shikato. Jya vyktine aayushyat kadhihi chuk
keli nahi to aayushyat kadhich navin kahi shikala nahi..!!
स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, कारण जेव्हा आपण काहीतरी नवीन
करून पहाण्यासाठी तयार असतो तेव्हाच आपण आयुष्यात पुढे जाऊ शकतो..!!
Swatachya Comfort zonemadhun baher pada, karan jevha aapan kahitari navin
karun pahanyasathi tayar asto tevhach aapan aayushyat pudhe jau shakto..!!
विद्यार्थ्यांसाठी मराठीमध्ये सुविचार | Good Thoughts For Students In Marathi
वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन होय..!!
Vachan, manna ani lekhan mahnje Adhyayan hoy..!!
आयुष्य आपल्याला दररोज एक नवीन संधी देते,
या संधीचा लाभ घ्या व आयुष्य घडवा..!!
Aayushya aaplyala darroj ek navin sandhi dete,
ya sandhicha labh ghya va aayushya ghadava..!!
यश हे केवळ प्रामाणिक प्रयत्नांच्या मार्गावरून
चालल्यासच प्राप्त होते..!!
Yash he keval pramanik praytananchya margavarun
chalyassach prapat hoto..!!
विद्यार्थ्यांसाठी मराठी प्रेरणादायी सुविचार | Thought Of The Day For Students In Marathi
स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ
हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत”..!!
Swatacha vikas kara. Dhyanat tehva, gati ani vadh
hich jivantpanachi lakshane aahet..!!
कधीही आपल्या पाठीमागे बोलणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. कारण ते आपल्या
पाठीमागे आहेत म्हणजेच आपण त्यांच्यापेक्षा दोन पाऊल पुढे आहोत..!!
Kadhihi aaplya pathimage bolnaryakde laksha deu naka.karan te aaplya
pathimage ahet mhanjech aapan tyanchyapeksha don paul pudhe aahot..!!
विद्यार्थीदशा हा आयुष्यातला असा एक टप्पा आहे ज्यामध्ये भरपूर मार्गदर्शन
आवश्यक आहे कारण या वयात विद्यार्थी जीवनात चुकीचे मार्ग निवडू शकतात.
या सुविचारांच्या माध्यमातून आम्ही काही चांगले आणि सकारात्मक
विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत..!!
Vidyarthidasha ha aayushatala asa ek tappa aahe jyamadhe bharpur margadarshan
avshak aahe karan ya vayat Vidyarthi jivnat chukiche marga nivadu shkatat.
Ya suvicharanchya madhyamatun aamhi kahi changale aani sakaratmak
vichar vidyarthaprynta pohochvnyacha pratyna karat aahot..!!
कायदा पाळा गतीचा , काळ मागे लागला, थांबला तो संपला धावत्याला शक्ती येई
आणि रस्ता सापडे, भ्रांत तुम्हा कां पडे । – माधव ज्युलियन म्हणजे, काळ कुणासाठीही
थांबत नाही. तो त्याच्या वेगाने पळतच असतो. त्यामुळे जो थांबला, तो संपला!
जो प्रयत्न करत राहील त्याला आपोआप मार्ग सापडून यश मिळेल..!!
Kayada pala gaticha, kal mage lagala, thambala to sampala dhavtyala shakti yel
aani rasta sapade, bhrant tumha ka pade | madhav junior mhanje kal kunasathihi
thambat nahi. To tyanchya vegane patach asto. Tyamule jo thambala to samapa
! jo prynta karat rahil tyala aopap marga sapdun yash milel..!!
अवगुण त्यागिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येती कुविद्या सांडूनि शिकती , शहाणे विद्या
। – समर्थ रामदास स्वामी म्हणतात प्रयत्न केले तर आपण स्वतःमध्ये चांगला बदल
घडवून आणू शकतो आणि शहाणे होऊन अभ्यासपूर्वक उत्तम गुण आत्मसात करू शकतो..!!
Avgun tyagita jati, utam gun abhyasita yeti kuvidya sanduni shikati shahane vidya
| samartha Ramdas swami mhananta praytna kele tar aapan swatamadhe changala badl
ghadvun anu shkato aani shahane houn abhyaspurvak utam gun aatmasat karu shkato..!!
विद्यार्थ्यांसाठी मराठी सुविचार | Motivational Quotes in Marathi For Success
नुसते टॅलेंट असून उपयोग नाही, कारण आयुष्यात कठोर
परिश्रम केल्याशिवाय यश मिळत नाही…!!
Nuste talnet asu upyog nahi, karan aayushyat kathor
prishram kelyashivay yash milat nahi..!!
जीवनात सर्वात मोठा आनंद म्हणजे आपण करू शकत नाही असे
म्हणणाऱ्या लोकांची तोंडे आपल्या यशाने बंद करणे हा आहे..!!
Jivnat sarvat motha anand mhanje apan karu shkat nahi ase
mhanarya lokanchi tond aaplya yashane band karne ha aahe..!!
माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो. जीवनातील प्रत्येक
क्षणी शिकणं म्हणजेच शिक्षण होय..!!
Manus ha aayushyabhar Vidyarthi asto. Jivnatil praytek
kashni shikana mahnjech shikshan hoy..!!
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मराठी सुविचार | Marathi Inspirational Quotes on Life Challenges
वेळेचा अपव्यय हा आपल्याला विनाशाकडे नेतो..!!
Velecha apvyay ha aaplyala vinashakade neto..!!
आजच्या जगात दिसते तसे नसते, म्हणून नेहमी आपले
डोळे आणि कान उघडे ठेवून जगाचे निरीक्षण करा..!!
Aajchya jagat diste tase naste, mhanun nehmi aple
dole aani kan ughade thevun jagache nirikshan kara..!!
तुम्हाला पडण्याची भीती असेल तर तुम्ही कधीही
स्वतःच्या पायांवर उभे राहू शकणार नाही..!!
Tumhala padnyachi bhiti asel tar tumhi kadhihi
swatachya payanvar ubhe rahu shakanar nahi..!!
विद्यार्थ्यांसाठी मराठी प्रेरणादायी सुविचार | Motivational images in Marathi for students
कधीही कोणाचा विश्वास मोडू नका, कारण एकदा
विश्वासाला तडा गेला तर तो परत पूर्वीसारखा होत नाही..!!
Kadhihi konacha vishwas nodu naka, karan ekada
vishwasala tada gela tar to parat purvisarkha hot nahi.!!
आव्हाने ही आयुष्याला रुचीपूर्ण बनवतात.
त्यांच्यावर मात करणे जीवनाला अर्थपूर्ण बनवते..!!
Aavhane hi aayushyala ruchipurna banvatat.
Tyanchyavar mat karne jivanala arthapurna banvte..!!
“काळ हा राजाला रंक बनवू शकतो, तर भिकाऱ्याला राजा बनवू शकतो.
त्यामुळे कधीही उद्दामपणे वागू नये..!!
“kal ha Rajala rank banvu shakto, tar bhikaryala raja banvu shakto.
tyamule kadhihi uddampane vagu naye..!!
विद्यार्थ्यांसाठी मराठी सुविचार | Marathi thoughts for students
तुमचे यश कधीही डोक्यात जाऊ देऊ नका
किंवा अपयश मनाला लावून घेऊ नका.
आपले पाय कायम जमिनीवर घट्ट रोवलेले असले पाहिजेत..!!
Tumche yash kadhihi dokyat jau deu naka
kiva apyash manala lavun gheu naka.
Aaple pay kayam jaminivar ghatt rovalel asale pahijet..!!
शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे…!!
Shikshan hech parivartanache sadhan aahe..!!
मना सर्वथा सत्य सांडूं नको रे। मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे।
मना सत्य ते सत्य वाचे वदावे। मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें।।
समर्थ रामदास स्वामी म्हणतात कायम सत्याची कास धरावी.
खोटेपणाला थारा देऊ नये. जे खोटे आहे ते सोडून द्यावे आणि कायम खरे बोलावे..!!
Mana savartha satya sodu nako re | mana sartha mithya mandu nako re |
mana satya te satya vache vadave | mana mithya te mithya soduni dyave |
samrtha swami mhanantat kayam satyachi kas dharavi. Khotepanala thara deu naye.
Je khote aahe te sodun dyave ani kayam khare bolave..!!
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational quotes for students in Marathi
पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी
मित्र दुसरा मिळणार नाही..!!
Pustakaetka pranjal aani nishakpati
mitra dusra milnar nahi..!!
संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे..!!
Sayam rakhane ha aayushyatla far motha gun aahe..!!
ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या
माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही.
आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम
असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही..!!
Jya mansankade vicharancha bhakkam paya nahi tya
mansanchya aayushyachi emarat ubhich rahu shakat nahi.
Aani yadakadachit samaja, ti ubhi rahilich tari ti bhakkam
aselch asa aapan thampane mhanun shkat nahi..!!
विद्यार्थ्यांसाठी एका वाक्यातील मराठी सुविचार | Marathi Thoughts/Quotes For Students
दोष लपवला की तो मोठा होतो आणि
कबूल केला की नाहीसा होतो..!!
Dosh lapvala ki to motha hoto aani
Kabul kela ki nahisa hoto..!!
विद्यार्थ्यांसाठी मराठी सुविचार | Marathi Suvichar For Students
ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत
त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये..!!
Jya gosti kadhich badlu shakt nahit
tyanchyavishayi kadhihi dukhi hou naye..!!
न चोर हार्यं न च राज हार्यं न भ्रातृ भाज्यं न च भारकारि।
व्यये कृते वर्धत एव नित्यं विद्याधनं सर्वधन प्रधानम्॥
अर्थात, जे चोर चोरू शकत नाही, जे राजा हिसकावून घेऊ शकत नाही,
जे भावांमध्ये वाटून घेता येत नाही, ज्याचा भार जाणवत नाही आणि जे खर्च
करून सतत वाढत जाते, अशा विद्येचे धन हे खरोखरच श्रेष्ठ धन आहे..!!
Na chor horya n ach harya na bhruta n ch bharkari |
vyey krute vardhat ev nitya vidyadhan sarvadhan pradhanam |
arthat je chor choru shakt nahi , je raja hoskavun gheu shkat nahi,
je bhavanmadhe vatun gheta yet nahi, jyacha bhar janvat nahi aani je kharcha
karu satt vadhat jate, asha vidyeche dhan he kharokharach shestha dhan aahe..!!
अलसस्य कुतो विद्या , अविद्यस्य कुतो धनम् |
अधनस्य कुतो मित्रम् , अमित्रस्य कुतः सुखम् ||
अर्थात आळशी व्यक्तीला ज्ञान कुठून मिळणार, ज्याच्याकडे विद्या नाही त्याला धन
कसे मिळणार, ज्याच्याकडे धन नाही त्याला मित्र कसे मिळणार
आणि ज्याला मित्र नाहीत त्याला सुख कसे मिळणार..!!
Aslsya kruto vidya , avidysaya kruto dhanm |
adhansya kruto mitram , amitraya kru : sukham ||
arthat alshi vyktila dnyan kutun milnar, jyachyakade vidya nahi tyala dhan
kase milnar, jyachayakde dhan nahi tyala mitra kase milnar
aani jyala mitra nahit tyala sukh kase milnar..!!
विद्यार्थ्यांसाठी उत्तम सुविचार | Inspirational Marathi Suvichar For Students
राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी
राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी…!!
Rastra nirman karyache asel tar adhi
rastranistha nirman karayala havi..!!
दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच आसतो..!!
Dusryache Anubhav janun ghene hahi ek Anubhav aasto..!!
शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येते;
पण त्यासाठी संयम असावा लागतो..!!
Shatrushihi premane vagun tyala jinakata yete
pan tyasathi sayam asava legato..!!
शालेय विद्यार्थ्यांवर संस्कार करणारे सुविचार | Marathi Suvichar For Students In One Line
वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे…!!
Vaait gostinshi sahakar dakhavane he manavache aadya kartvya aahe..!!
त्याज्य वस्तू फूकट मिळाली तरी स्वीकारू नये..!!
Tyajya vastu phukat milali tari swikaru naye..!!
आज कोणत्याही गोष्टीतील तज्ज्ञ असलेल्या माणसांनीही
एकेकाळी शून्यातूनच सुरुवात केली होती..!!
Aaj kontyhi gostitil tjdnyn aslelya mansanihi
ekekali sonyatunch suruvat keli hoti..!!
अनेक यशस्वी व महान व्यक्तींचे अनेक उपयुक्त आणि प्रेरक सुविचार
आपल्याला प्रत्येक भाषेत सापडतात. या लेखात विद्यार्थ्यांसाठी हे सुविचार
आणले आहेत जेणे करून त्यांना एकाच वाक्यातून मोठी शिकवण मिळेल.
एका वाक्यातील मराठी सुविचारांद्वारे विद्यार्थ्यांना जीवनातील
मौल्यवान धडे देण्याचा हा प्रयत्न आहे..!!
Anek yashwai va mahan vyktinche anek upyukat aani prarak suvichar
aaplyala praytek bhashet sapdatat. Ya lekhat vidyarthasathi he suvichar
aamale ahet jene karun tyana ekach vakyatun mothi shikavan milel.
Eka vakyatil marathi suvicharandyare vidyarthayana jivanatil
maulyvan dhade denyacha ha praytna aahe..!!
विद्यार्थ्यांसाठी आजचा सर्वोत्तम प्रेरणादायी सुविचार | Marathi Suvichar Small For Students
टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती
करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा…!!
Tika karnarya shantrunpeksha dikhau stuti
karnarya mitranpasun savdh raha..!!
पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते.
कधी चुकवत नाही की फसवत नाही…!!
Pustakansarkha dusra mitra nahi. Aaple antarang khule karte
kadhi chukvat nahi ki phasvat nahi..!!
जो गुरू असेल, तो शिष्य असेलच.
पण जो शिष्य नसेल, तो गुरू ही नसेल..!!
Jo guru asel, to shishya aselch.
Pan jo shishya nasel, to guru hi nasel..!!
विद्यार्थ्यांसाठी मराठी सुविचार | Marathi Suvichar For Students
क्रांती तलवारीने घडत नाही; तत्वाने घडते..!!
Kranti talwarine ghadat nahi, ttvane ghadate..!!
सौंदर्य, सुस्वभाव यांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर वजा करा,
प्रेमाला शुध्द अंतःकरणाने गुणा, परमनिंदेचा लघुत्तम काढा, सुविचारांचा वर्ग करा,
दया, क्षमा, शांती, परमार्थ यांचे समीकरण सोडवा… हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणित आहे..!!
Suandrya suswabhav yanchi berij kara, maitritun matsar vaja kara,
premala shuddha ant karnare guna parmanindecha laghutam kadha,
suvicharancha varga kara, dya Kshama, shanti parmartha yanche samikaran sodava..
hech aaplya sukhi aayushyache ganit aahe…!!
विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या
प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो..!!
Vishwas ha khodrbar sarkha asto tumhi keleya
praytek chukibarobar to kami hot jato..!!
“आयुष्यात ‘पैसा’ म्हणजे सर्वकाही नाही”
असं म्हणण्यापूर्वी पुरेसा ‘पैसा’ कमवा..!!
“Aayushyat” “ paisa” mhanje sarvakahi nahi”
asa mhanyapurvi puresa “paisa” kamava..!!
विद्यार्थ्यांसाठी मराठीमध्ये सुविचार | Good Thoughts For Students In Marathi
मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा
प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही..!!
Manache darjave nehmi khule theva, dnyancha
Prakash muthun kadhi yeil sangata yet nahi..!!
प्रत्यक्षात येणं कितीही अवघड असलं,
तरी तुमच्या स्वप्नांचा ध्यास सोडू नका..!!
Pratykshat yena kitihi avghad asala,
tari tumchya swapancha dhyas sodu naka..!!
सगळे वार परतवता येतात पण अहंकारावर झालेला
वार परतवता येत नाही. आणि पचवताही येत नाही..!!
Sagale var partavta yetat pan ahankaravar jhalela
var partavata yet nahi.. aani pachvatahi yet nahi..!!
विद्यार्थ्यांसाठी मराठी प्रेरणादायी सुविचार | Thought Of The Day For Students In Marathi
“होकार नाकारायला आणि नकार
स्वीकारायला सिहांच काळीज लागतं..!!
“hokar nakayala aani nakar
swaikarayala shihacha kalaj lagata..!!
केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि
केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं…!!
Keval dnyan asun upyog nahi, te kas aani kevha
vaparayacha yachahi dnyan hava..!!
यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही..!!
Yash na milane yacha artha apyashi hone asa nahi..!!
विद्यार्थ्यांसाठी मराठी सुविचार | Motivational Quotes in Marathi For Success
कष्ट इतक्या शांततेत कराव
कि यश धिंगाणा घालेल..!!
Kastha etkya shanteta karava
ki yash dhingana ghalel..!!
दुसऱ्यानी फेकून मारलेल्या दगडविटांच्या पायावर जो
इमारत उभी करू शकतो तो खरा यशस्वी माणूस..!!
Dusryani fekun marlelya dagdvitanchya payavar jo
emarat ubhi karu shakto to khara yahswai manus..!!
वेळ आणी शिक्षक हे दोन्ही जीवनातील खूप मोठे गुरु आहे,
कारण शिक्षक हे धडा शिकवून परीक्षा घेतात, पण वेळ
आधी परीक्षा घेते नंतर धडा शिकवते..!!
Vel aani shikshan he donhi jivnatil khup mothe guru aahe,
karan shikshak he dhada shikavun pariksha ghetat, pan vel
adhi parisha ghete nanater dhada shikvate..!!
Marathi Suvichar For Students
छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही…
अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते… कारण…
छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात…
ण… अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वत: असतो…!!
Chhapleli pustake vachlyane khare dnyan milat nahi..
anubhavache pustak vachlyane khare dnyan milate.. karan..
chhaplelya pustanche lekha anek astaat..
pan.. anubhavachya pustkache lekha aapan swata asto..!!
पैज लावायचीच असेल तर स्वतः सोबत लावा कारण…. जिंकला तर….
स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल, आणि……. हरला तर स्वतःचाच अहंकार हाराल . .!!
Paij lavayachich asel tar swata sobat lava kara.. jinkala tar ..
Swatacha aatmavishwas jinkal, ani… harala tar swatachch haral..!!
यशाची ऊंची गाठताना कामाची लाज बाळगू नका
आणि कष्टाला घाबरू नका..!!
Yashachi unchi gaathatana kamachi laaj balgu naka
aani kasthala ghabaru naka..!!
हे पण पहा
- महाभारत वर सुविचार मराठीत
- खतरनाक मराठी डीपी स्टेटस
- मेहुण्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
- सालीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
- आजी आजोबा कोट्स मराठीत
- डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार
- दसरा-विजयादशमीच्या शुभेच्छा
- होळीच्या हार्दिक शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
तुमचा यशाची व्याख्या तुम्ही भक्कम असाल तर तुम्ही कायम अपयशाच्या दोन पौड पुढे राहाल हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे कारण यशाला दोन पावला असतात एक यश आणि एक ऑफ यश तर तुम्ही दोन्हीही पावलांचा सामना केला पाहिजे.
कठीण काळात धैर्यवान व्यक्ती संकटातून बाहेर पडण्याचा वेगवेगळ्या प्रकारे मार्ग शोधत असते आणि भित्र्या व्यक्तीला संकटाचे निमित्त साधून तो प्रयत्न सोडून देत असतो
त्यामुळे तुम्ही संकटात इतके धैर्यवान हा की कोणती समस्या अस तुम्ही त्या समस्या मधून त्वरित बहाल पडाल आणि तुमचा ला तुम्हाला खूप सारे यश प्राप्त हो. जर तुमच्यात काय वाईट सवय असतील.
तर त्या तुम्ही त्वरित बदलल्या पाहिजे नाहीतर सवयीमुळे तुमचा आयुष्य बदलून जाऊ शकते. (Marathi Suvichar For Students)च्या काय तुमच्या वाईट सवयी असतील त्या तुम्ही त्वरित सोडून दिल्या पाहिजे किंवा त्या सवयी मध्ये तुम्ही काही बदल केला पाहिजे.
तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला जितकं वाचलं पाहिजे तेवढं कमी आहे वाचन वर्णन आणि लेखन तुम्ही तुमच्या अध्यक्ष जेवणा मध्ये तुम्हाला तुम्हाला काम पडेल. विद्यार्थी दशा या आयुष्यातील हा एक असा टप्पा असतो.
ज्यामधून तुम्हाला भरपूर काही मार्गदर्शन मिळण्यात तुम्हाला यश प्राप्त होत असतं तसेच आवश्यक कारणे यावात विद्यार्थी जीवनात बरेचसे चुकीचे मार्ग निवडत असतात तर या विचारात मधून तुम्हाला चांगले मार्गदर्शक आणि सकारात विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला पोहोचण्याची गरज असते.
तर तुम्ही सतत प्रयत्न केला पाहिजे. (Marathi Suvichar For Students) तुमच्याकडे नुसतं टॅलेंट असून काही उपयोग नाही आहे कारण आयुष्यात कठोर परिश्रम केल्याशिवाय तुम्हाला यश प्राप्त होतच नाही तर तुम्ही सतत परिश्रम केला पाहिजे.