मराठी सुविचार स्टेट्स Marathi Suvichar Status

Marathi Suvichar Status – नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात आपण मराठी सुविचार स्टेट्स यावर छान लेख पाहणार आहोत, आपल्या जीवनात सुविचार खूप महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे तर सुविचार हे मानवाला पुढे जाण्यास प्रेरणा देतात आणि त्याच्या यशाच्या पायरी मध्ये खूप महत्वाची भूमिका बजावतात.

जसे आपण सर्वाना माहिती आहे कि श्री कृष्ण ने म्हटले आहे “तु फक्त तुझे कर्म कर आणि फळाची चिंता करू नको” आपले फक्त कर्मावर अधिकार आहे त्याने येणाऱ्या फळावर कोणतेही अधिकार नाही. त्यामुळे आपल्या सोशल मिडीयावर असे खूप काही सुविचार वाचण्यास मिळतात. ते आपल्याला खूप प्रेरित करतात.

जर मित्रांनो, तुम्ही पण मराठी सुविचार स्टेट्स – Marathi Suvichar Status च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तुम्हाला हि यशस्वी होयाचे असेल तर या पोस्ट मधी सुविचार खूप कामात येणार आहे. तर चला मित्रांना आता आपण मराठी सुविचार स्टेट्स पाहूया.

Marathi Suvichar Status

Marathi Suvichar Status

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,

भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती,

आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून,

दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती…!!

 

गरूडाइतके उडता येत नाही,

म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही. …!!

 

“परमेश्वराकडून मनासारख नाही मिळाल तर नाराज होऊ नका, कारण

तो अस कधीच देणार नाही जे तुम्हांला चांगलं दिसत..

पण तो तेच देणार जे तुमच्यासाठी चांगलं असत.” …!!

Suvichar in Marathi

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,

रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. …!!

 

“आपल्या आयुष्यात अडचणी येत असल्यास दु: खी होऊ नका,

कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांना दिल्या जातात!” …!!

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही.

शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते. …!!

 

“आपण आपले भविष्य बदलू शकत नाही परंतु

आपल्या सवयी बदलू शकतो

आणि नक्कीच आपल्या सवयी

आपलं भविष्य बदलेल…!!

मराठी सुविचार स्टेट्स

Marathi Suvichar Status

पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की,

ते पाप आहे असे माहीत असूनही

आपण त्याला कवटाळतो. …!!

 

“जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा

चांगल्या कर्माचे फळ आहे आणि

जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा,

चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.. …!!

 

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं,

पण संकटाचा सामना करणं,

त्याच्या हातात असतं. …!!

 

अन्याय करणे हे पाप आणि

होणारा अन्याय सहन करणे,

किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप …!!

Marathi Suvichar Status

Marathi Suvichar Status

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही,

ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. …!!

 

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ

स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा. …!!

 

खरं बोलून कोणाला दुखावलं

तरी चालेल पण

खोट बोलून

कोणाला सुख देऊ नका. …!!

Suvichar in Marathi

Marathi Suvichar Status

कासवाच्या गतीने का होईना,

पण रोज थोडी थोडी प्रगती करा,

खूप ससे येतील आडवे,

बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा. …!!

 

अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार

म्हणजे

स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत

तुमच्या कानात प्रेमाणे सांगत असतो

सगळं व्यवस्थित होईल.” …!!

 

माणूस व्हा

साधू नाही झालात तरी चालेल,

संत ही नाही झालात तरी चालेल,

पण माणूस व्हा माणूस……!!

मराठी सुविचार स्टेट्स

Marathi Suvichar Status

अहंकारात सर्वात वाईट गोष्ट

हि आहे कि, अहंकार तुम्हाला

हे कधीच जाणवू देत नाही कि

तुम्ही चुकीचे आहात……!!

 

जे बोलायचं आहे ते

सरळ तोंडावर बोला,

पाठीमागून तर कुत्रे

सुद्धा भुंकत असतात……!!

 

अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे

म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे. …!!

 

थोडे दुःख सहन करुन,

दुसऱ्याला सुख मिळत असेल तर,

आपण थोडे दुःख सहन करायला

काय हरकत आहे. …!!

Marathi Suvichar Status

Marathi Suvichar Status

अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढच की,

अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि

समाधान माणसाला सुखात ठेवते . …!!

 

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात,

एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि

दुसरी भेटलेली माणसं. …!!

 

प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते,

म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा

आयुष्य आनंदात जाईल . …!!

 

स्वतःची वाट स्वताच बनवा

कारण इथे लोक वाट

दाखवायला नाही वाट लावायला बसलेत.” …!!

Suvichar in Marathi

Marathi Suvichar Status

प्रसिध्दी ही अशी बाब आहे,

जी कितीही मिळाली तरी,

माणसाची तहान भागत नाही. …!!

 

कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही

हे जरी खरे असले तरी कोण

कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. …!!

 

खूप मोठा अडथळा आला की समजावं

आपण विजयाच्या जवळ आलो. …!!

 

जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते

त्याचा तिरस्कार कधीच करू नका.

कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला

उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. …!!

मराठी सुविचार स्टेट्स

Marathi Suvichar Status

आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला

रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि

सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात. …!!

 

जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर

नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले

तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा. …!!

 

रात्रभर गाढ झोप लागणं याला सुध्दा नशिबच लागतं,

पण हे नशिब मिळवण्यासाठी सुध्दा दिवसभर

इमानदारीचं आयुष्य जगावं लागतं !!”

 

माणसाचं छोट दु:ख

जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं

की त्याला सुखाची चव येते. …!!

Marathi Suvichar Status

Marathi Suvichar Status

यश प्राप्त करण्यासाठी,

यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा हि

अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा

जास्त प्रबळ असली पाहिजे. …!!

 

“जिवनाचा प्रवास हा अगदीच सोपा नसतो,

तो सोपा आपणच करावा लागतो.” …!!

 

नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे

कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात,

तर आयुष्यभर एकटे राहाल. …!!

 

‘वेळ चांगली असो किंवा वाईट,

शब्दाला जागन आणि शेवट पर्यंत

साथ देणं ह्यालाच माणुसकी म्हणतात.’ …!!

Suvichar in Marathi

Marathi Suvichar Status

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही.

आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही. …!!

 

‘सुंदर चरित्र आणि कर्तव्य

कुणाकडून उसने मिळत नाही, तर

ते स्वत:च निर्माण करावे लागते.’ …!!

 

जीवनात त्रास त्यांनाच होतो

जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि

जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही

एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात. …!!

 

“खोटं सहज विकलं जातं,

कारण सत्य विकत घेण्याची प्रत्येकाची ऐपत नसते.” …!!

मराठी सुविचार स्टेट्स

Marathi Suvichar Status

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,

एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा

जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय. …!!

 

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.

चुकाल तेव्हा माफी मागा,

अन कुणी चुकलं तर माफ करा. …!!

“एक सुंदर वाक्य शरीर जितकं फिरतं राहील

तेवढं स्वस्थ राहतं आणिमन जितकं स्थिर राहीलतेवढं शांत राहतं. ” …!!

 

न हरता, न थकता न थाबंता

प्रयत्न करणाऱ्यांसमोर

कधी कधी नशीब सुध्दा हरत. …!!

 

“मोठं होण्यासाठी कधीतरी लहान होऊन जगावं लागतं,

सुख मिळवण्यासाठी दुखाच्या सागरात पोहाव लागतं.” …!!

Marathi Suvichar Status

Marathi Suvichar Status

नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे

कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात,

तर आयुष्यभर एकटे राहाल. …!!

 

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते,

तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम

आणि तुमच्याजवळ सर्वकाही

असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब. …!!

 

मोत्याच्या हारापेक्षा

घामाच्या धारांनी मनुष्य

अधिक शोभून दिसतो. …!!

 

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,

एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा

जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय. …!!

Suvichar in Marathi

Marathi Suvichar Status

कावळ्याच्या मरणाचे वाईट वाटत नाही;

मात्र मोर मेला तर आपण हळहळतो.

कारण सौंदर्य नष्ट होते. …!!

 

आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो,

माशाप्रमाणे, समुद्रात पोहायला शिकलो

पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का?

 

शिक्षक हे शाळेच्या बगीच्याचे

माळी असतात,ते बदलून गेले तरी

आठवणींचे फुल आणि मूल त्यांना

जीवन प्रवासात कधीच विसरत नाही…..…!!

 

“सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं,

कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं”… …!!

 

कोणालाही तुमच्या ह्या चार गोष्टी कधीही सांगू नका :-

1. तुमचा पुढचा प्लॅन

2. तुमचा बँक balance

3. तुमची लव्ह लाईफ

4. तुमचे दुःख…!!

मराठी सुविचार स्टेट्स

Marathi Suvichar Status

आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर

खर्चावर आणि

माहिती जास्त नसेल तर

शब्दावर नियंत्रण पाहिजे.” …!!

 

“आयुष्य जगून समजते.. केवळ ऐकून ,

वाचून,बघून समजत नाही.” …!!

 

आयुष्य पूर्ण शून्य झाल

तरी हार मानू नका

कारण त्या शून्या समोर किती

आकडे लिहायचे

ती ताकद तुमच्या हातात आहे.” …!!

 

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही,

भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. …!!

Marathi Suvichar Status

Marathi Suvichar Status

‘आयुष्य थोडच असाव, पण आपल्या माणसाला

ओढ लावणार असावं.’ …!!

 

मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.

ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे. …!!

 

“आयुष्यभर नुसता पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नका,

त्याने जगणे बाजूला राहून जाते. जन्माला येताना तुम्ही

काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार?

सगळे इथेच सोडून जायचे आहे.” …!!

 

जगातील सर्वात सुदंर जोडी

तुम्हाला माहिती आहे का

अश्रू आणि हास्य

कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाही

पण ते जेव्हा दिसतात

तो आयुषातला अत्यंत सूंदर क्षण असतो.” …!!

Suvichar in Marathi

Marathi Suvichar Status

“बिरबल बुद्धीवान होता तरीही तो

राजा होऊ शकला नाही. …!!

 

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.

एक म्हणजे वाचलेली पुस्तकं

आणि दुसरी भेटलेली माणसं. …!!

 

“ज्या दिवशी माणूस समजेल कि समोरचा चुकीचा

नाही फक्त त्याचे विचार आपल्या पेक्षा वेगळे

आहेत त्या दिवशी अनेक वाद संपतील.” …!!

 

विझलो जरी आज मि अंत माझा नाही

पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही. …!!

 

“वाईटाची संगत ही नेहमी नुकसानकारकच असते

मग ती कशीही असो, कारणकोळसा पेटलेला असतो,

तेव्हा हात भाजतो,आणिपेटलेला नसतो..

तेव्हा हात काळे करतो !!!”

 

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा;

ज्ञानाचा प्रकाश कुठुन

कधी येईल सांगता येत नाही. …!!

 

आपल्या नियतीचे मालक बना

पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. …!!

 

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,

हसा इतके कि आनंद कमी पडेल,

काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,

पण प्रयत्न इतके करा कि

परमेश्वराला देणे भागच पडेल. …!!

 

“दुनिया आपल्याला तोपर्यंत हरवू

शकत नाही, जोपर्यंत आपण

हरण्याचा विचार करत नाही”. …!!

मराठी सुविचार स्टेट्स

Marathi Suvichar Status

भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;

भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो

पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो. …!!

 

नेहमीच लहान बनून राहा

प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो,

आणि इतके मोठे व्हा की

जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसललेे नसेल.” …!!

 

आयुष्यात कधीही कोणासमोर

स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका

कारण ज्यांना तुम्ही आवडता,

त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,

अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते

तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच

विश्वास ठेवायला तयार होत नाही. …!!

 

स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,

तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात. …!!

Marathi Suvichar Status

Marathi Suvichar Status

चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो,

पण त्यातून यशाच्या दिशेने

जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते. …!!

 

सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते

ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात

एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता. …!!

 

“दगडात एक कमतरता आहे,

की तो कधी वितळू नाही शकत,

पण एक चांगलेपणा आहे

की तो कधी बदलत नाही.” …!!

Suvichar in Marathi

Marathi Suvichar Status

“गरुडासारखे उंच ‘उडायचे’ असेल तर

कावळ्यांची संगत सोडावी लागते.” …!!

 

प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे,

जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही

प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही,

तर तुम्ही चांगले आहात म्हणून. …!!

 

“पांढऱ्या शुभऱ्या कपड्यातील बेईमानीपेक्षा

मळलेल्या कपड्यातील

इमानदारीचा रंग रुबाबदार असतो” …!!

 

जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा

प्रयत्न करीत असालं तर,

तुम्हाला कधीच हे उमजणार नाही कि,

तुम्ही किती असामान्य आहात. …!!

मराठी सुविचार स्टेट्स

Marathi Suvichar Status

यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते,

पण समाधान हे महाकाठीन,

कारण त्याला मनाचीच परवानगी लागते. …!!

 

माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही,

पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा. …!!

 

हृदये परस्परांना द्यावीत,

ती परस्परांच्या अधीन करू नयेत. …!!

 

“यश तुमच्याकडे येणार नाही,

त्याऐवजी आपण स्वतः त्याकडे जावे लागेल…!!

 

छत्री पावसाला थांबवू शकत नाही

पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,

तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री

देऊ शकत नाही पण

संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. …!!

 

केवड्याला फळ येत नाही पण

त्याच्या सुगंधाने तो

अवघ्या जगाला मोहवून टाकतो. …!!

 

“किंमत पैशाला कधीच नसते,

किंमत पैसे कमवताना

केलेल्या कष्टाला असते.” …!!

 

बोलावे की बोलू नये,

असा संभ्रम निर्माण झाला असता

मौनाने बोलण्याची जागा घ्यावी. …!!

 

भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात;

त्याची खपली काढू नये. …!!

 

कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे

धावलात तर हक्क दुर पळतात. …!!

 

प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे,

जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही

प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही,

तर तुम्ही चांगले आहात म्हणून. …!!

 

“आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही,

सुविचार पण असावे लागतात, आपण कसे दिसतो.,

ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.” …!!

 

“गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही,

अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.” …!!

 

“केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने

तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.” …!!

 

“तुम्ही सदैव खुश राहा आणि आनंदात जगा.” …!!

 

“बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे

मधमाश्यांकडून शिकावं”. …!!

 

“कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे

जरी खरे असले तरी कोण कधी ‘उपयोगी’

पडेल हे सांगता येत नाही, डोक शांत असेल

तर निर्णय चुकत नाहीत, अन भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.” …!!

 

“प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे,

जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही

प्रेमानेच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही

 तर तुम्ही स्वतः चांगले आहात म्हणून” …!!

 

फ़ळाची अपेक्षा करुन

सत्कर्म कधीच करु नये. …!!

 

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,

भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती

आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून

दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती…!!

 

प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो. …!!

 

आपली बाग सजवताना दुसऱ्यांची

फुले विस्कटणार नाहीत याची काळजी घ्या. …!!

 

माणूस नेहमी प्रगतीशील असला

तरच मोठा होण्यासाठी धडपडतो.

अल्पसंतूष्ट माणूस निष्क्रीय बनतो. …!!

 

कविता म्हणजे भावनांचं चित्र…!!

 

कर्तव्याची दोरी नसली की

मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो. …!!

 

जो स्वतःला ओळखत नाही,

तो नष्ट होतो. …!!

 

प्रेमाची मादकता मनुष्याला व्याकुळ बनवते

तर प्रेमाची पवित्रता त्याला शांती देते. …!!

 

प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे.

प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल

तर ती सेवा नसते, तो व्यापार असतो. …!!

 

शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका

आणि जर का घेतले तर

त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा. …!!

 

छंद आपल्याला आयुष्यावर

प्रेम करायला शिकवतात. …!!

“न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न

करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.” …!!

 

“कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही

आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत बसत नाही.” …!!

 

हाव सोडली की मोह संपतो

आणि मोह संपाला की दुःख संपते. …!!

 

मोठा माणूस तोच

जो आपल्या सोबतच्याना

छोटा समजत नाही.” …!!

 

आपण कसे दिसतो यापेक्षा

कसे असतो याला अधिक महत्त्व आहे. …!!

 

प्रत्येकाच्या मनात एक

आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. …!!

 

समाधानी राहण्यातच

आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे. …!!

 

जे तलवार चालवतील ते

तलवारीनेच मरतील. …!!

 

“माणसाने ठाम राहायला शिकावं,

निर्णय चुकला तरी हरकत नाही,

स्वतःवर विश्वास असला ना की

आयुष्यात कुठून हि सुरूवात करता येते.” …!!

 

“आयुष्यात काहीही नसले

तरी चालेल

पण तुमच्यासारख्या प्रेमळ

माणसांची साथ आयुष्यभर राहू द्या.” …!!

 

“सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका,

वेळ वाया जाईल……!!

 

“स्वातंत्र्य म्हणजे संयम….. स्वैराचार नव्हे.” …!!

 

“एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येऊ शकत नाही.” …!!

 

“उद्याचं काम आज करा आणि

आजचं काम आत्ताच करा.” …!!

 

विपरीत परीस्थितीत काही लोक

तुटून जातात

परंतु काही लोक रेकॉर्ड तोडून

काढतात. …!!

 

“यश मिळवायचं असेल तर स्वत:च

स्वत:वर काही बंधन घाला.” …!!

 

शांततेच्या काळात जर जास्त

घाम गाळला तर

युद्धाच्या काळात कमी

रक्त सांडावे लागते. …!!

 

“दररोज कमीत कमी 8 तास तुमच्या कामासाठी द्या.

मग ते काम असो वा अभ्यास.

पण 8 तास त्यासाठी वेगळे ठेवा.” …!!

 

एखाद्या गोष्टीचा आरंभ केव्हा करावा

हे समजायला हवे आणि शेवट केव्हा करावा

हेही समजायला हवे. …!!

 

“शिस्त लावून घ्या..भरपूर मेहनत करा,

आयुष्यात संघर्ष महत्त्वाचा आहे.” …!!

 

आपल्या प्रतिमेची काळजी घ्या

कारण ते तुमच्या वयापेक्षा

जास्त वय तुमच्या प्रतिमेचे आहे.” …!!

 

इंटरनेट, मोबाइलवर शिकण्यासारखं पाहा,

व ते एकदा ट्राय करून पाहा.” …!!

 

संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही

आणि प्रामाणिकणा पेक्षा कोणताही

मोठा वारसा नाही.” …!!

 

मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे,

तर कर्तृत्त्वावर अवलंबून असते. …!!

“नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,

तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.” …!!

 

“छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात

थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,

तसेच ‘आत्मविश्वास’ “यशस्वी” होण्याची खात्री देऊ

शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतो.” …!!

 

आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते

पण

वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही. …!!

हे पण पहा

लक्ष द्या:

तर मित्रांनो वरील लेखात आपण मराठी सुविचार स्टेट्स – Marathi Suvichar Status पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला मराठी सुविचार स्टेट्स यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.

Leave a Comment