Marathi Wishes For New Born Baby – बेस्ट नवजात बाळाला शुभेच्छा मित्रांनो आपण आर्टिकल मध्ये आपल्या लाडक्या नवजात बाळाला शुभेच्छा बघणार आहोत ते देखील या आर्टिकल च्या माध्यमातून.
आज मी देवाचे खूप खूप आभार मानत आहे कारण त्यांच्या रूपाने मला एक पुण्य रत्न प्राप्त झाला याबद्दल मी खूप खूप आभार मानतो. बाळ तुझ्या यांना ने एक घराला एक नवीन घर पण आलेला आहे.
मी नऊ महिन्यांपासून तुझी खूप वाट बघत असतो आणि तो सण आलेला आहे त्याबद्दल मी खूप खूप खुश आहे आणि तसेच खूप खूप आनंदी देखील आहे. तू जणू एक लक्ष्मीच्या रूपाने आलेली आहे आणि तू एक देवाच्या रुपाने आलेला आहे.
तू जन्माला आला आणि जे माझं अर्धवट काम होतं तेपूर्ण व्हायला सुरुवात झालेली आहे तू माझ्यासाठी खूप खूप लकी आहे. तुझ्या येण्याने घर आपलंजणू ग बहरलेला आहे. मी तुझे सर्व काही लाड पुरवणार आहे आणि जी माझी इच्छा आहे ती देखील तो पूर्ण करणार आहे.
याचा मला खूप अभिमान आहे. तुझी आई आणि मी त्या दिवसाची खुप आठवण येते ने वाट बघत आहे आणि तो दिवस आज जणू एक सूर्यासारखा आलेला आहे त्याबद्दल आम्ही दोघं आज खूप सुखी आहे आणि खूप खुश देखील आहे.
मी देवाचे खुप खुप आभार मानतो की या दिवस तू पूर्ण केला. या नवजात बाळाच्या शुभेच्छा मधून तुम्हाला ज्या शुभेच्छा आवडेल.त्या तुम्ही तुमच्या नातेवाईकांना किंवा तुमच्या मित्रांना पाठवा आणि त्यांना नवजात बाळ जन्माला आल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा द्या.
तसेच या शुभेच्छा तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना पाठवा आणि त्यांना खूप खूप खुश करा.
नवजात बाळाला शुभेच्छा | Marathi Wishes For New Born Baby
देवरायाच्या देव अमूल्य ठेवा,😘
🔥असा गोंडस बाळाच्या जन्माबद्दल हार्दिक शुभेच्छा..!!🙏
Devarayachya dev amulya theva,
asa gonads balachya jnmbaddl hardik shubhechha..!!
प्रिय मित्रा मला पूर्ण विश्वास आहे,🤙 की देवाने दिलेल्या या छोट्याशा भेटीचे😃
आई-बाबांचे कर्तव्य तू यशस्वीपणे पार पडशील.👍
🙏बाळाला हार्दिक आशीर्वाद..!!🙏
Priya mitra mala purn vishwas aahe , ki devane dilelya ya chhotyasha bhetine
aai – babanche kartvya tu yashawipane paar padshil…!!
balala hardik aashirwad..!!
- वाढदिवस आभार संदेश
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा
- चंपाषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा
- आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
आगमन नव्या बाळाचे अभिनंदन आई-बाबांचे.🔥
😊बाळास अनेक आशीर्वाद व शुभेच्छा..!!❤
Agaman navya balache abhinandan aai – babanche.
Balas anek aashirwad va shubhechha..!!
नवजात बाळाला खूप खूप शुभेच्छा | Boy welcome marathi wishes for new born baby
😍घरातील नव प्रमुख पाहुण्याच्या
आगमनाबद्दल हार्दिक शुभेच्छा..!!😘😘
Gharatil nav pramukh pahunyachya
agamanabaddl hardik shubhechha..!!
😘एक लहानसं बाळ ज्याचे फक्त दोनच पहा दोनच भाव,😍
हसणं आणि रडणं, 🔥आईची कुशी आणि पाळणा हलवणं.
🙏बाळाला हार्दिक आशीर्वाद..!!🙏
Ek lahanas bal jyane fakt donch paha donch bhav,
hasna aani radna, aaichi kushi aani palana halvana
Balala hardik aaashirwad…!!
🔥दोन पानांच्या दुबेळक्यातून हळूच कडीवर आली,🔥
😍सरदाराला सुखावुन परिपूर्ण करून घेणे..!!😊
Don panachya dubelkyatun haluch kadivar aali,
sardarala sukhavun paripurn karun ghene..!!
नवजात बाळाला शुभेच्छा आणि संदेश | Best wishes for new born baby girl in marathi
😘पहिली बेटी धनाची पेटी.
धनसंपन्न आई-वडिलांचे अभिनंदन.😍
बाळास शुभाशीर्वाद..!!!🍰🔥
Pahili beti dhanachi peti..
dhansampana aai – vadilanche aabhinandn..
balas shubhshirwad..!!
😍😘तुमच्या दोघांना कन्यारत्न प्राप्त
झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!!🍰🍰
Tumchya doghana kanyaratna prat
jhalyabaddl hardik aabhinandan…!!
😊घरात आला पाहुणा खास
ज्याची होती कायमची आस😍
😘आई वडील झालो आम्ही
आशिर्वाद द्यावा तुम्ही सर्वांनी..!!😊😊
Gharat aala pahuna khas
Jyachi hoti kayamchi as
Aai vadil jhalo aamhi
Aai vadil jhalo aamhi
Aashirwad ghyava tumhi sarvanai…!!
new born baby marathi names
😍तुझ्या येण्याने आला बहर
आनंदाचा झालाय कहर🔥
😊गगनात मावेनासा झालाय आमच्या आनंद
तूच आमचा सर्वानंद👍
Its Baby Boy…!!🔥
Tuzya yenyane aala bahar
Anandacha jhalay kahar
Gagnaat mavenasa jhalay aamchya anand
Tuch aamcha sarvanand
Its Baby Boy…!!
😊होतं तुझं माझं आयुष्य
होताच तसा सुखाचा संसार😍
😘पण संसार झालाज आज पूर्ण
मुलाच्या जन्माने झालो संपूर्ण..!!🤙🙏
Hota tuza maz aayushya
Hotach tasa sukhacha sansar
Pan sansar jhalay aaj purn
Mulachya jnmane jahlo sampurn..!!
😍 स्वप्नंही खरी होतात
घरी आली आहे एक लहान परी😊
तुमचा आशिर्वाद तिला लाभो हीच सदिच्छा..!!🙏🙏
Swaprahikhari hotat
Ghari aali aahe ek lahan pari
Tumcha aashirwad tila lobho hich sadiccha..!!
newborn baby wishes boy
🤙आमचा छोटा मुलगा जन्माला आलाय
यापेक्षा अधिक आनंद काही असून शकत नाही😘
तुमच्या आशिर्वादाची गरज आहे..!!🙏🙏
Aamcha chota mulga jnmala aalay
Yapeksha adhik anand kahi asun shakt nahi
Tumchya aashirwadachi garaj aahe..!!
😘माझ्या हृदयावर राज्य करणारी
अशी गोड परी आली आहे जन्माला😊
झालो आई – बाप आता
आली आहे सुखाची चादर वाट्याला..!!🙏
Mazya hrudyvar rajya karnari
Ashi god pari ali aahe jnmala
Jhalo aai – baap aata
Aali aahe sukhachi chadar vatyala….!!
😍झोपमोड होण्याची, डायपर बदलण्याची
आणि अमाप प्रेम करण्याची😊
वेळ आली आहे
घरात लहान परी आली आहे..!!🙏
Jhopmod honyachi, daypar badlyachi
aani amaap prem karnyachi
Vel aali aahe
Gharat lahan pari aali aahe..!!
newborn baby wishes quotes
😘मिळाला आहे जन्माचा अमूल्य ठेवा
घरी आली आहे अप्सरा…!!🔥
Milala aahe jnmala amulya theva
Ghari aali aahe apsara..!!
😘आई होणार समजलं जेव्हा
बाप म्हणूनही केली होती प्रार्थना🔥
जन्म तुझाच व्हावा म्हणून केला होता धावा😍
अशाच परीचा जन्म झाला..!!🙏
Aai honar samjal jevha
Baap mhnunhi keli hoti prarthana
Jnm tuzyach vhava mhnun kela hota dhava
Ashich paricha jnm jhala..!!
😘ज्या क्षणाची आतुरतेने पाहत होतो वाट
घेऊन आली आहे परी तिचा वेगळाच थाट..!!😊🔥
Jya kshnachi aaturtene pahat hoto vat
Gheun aali aahe pari ticha vegalach thaat..!!
new born baby wishes to father in marathi
😘स्वर्गातील एक लहानसा तुकडा
देवाने पाठवला आहे माझ्या घरी😊
😍आली आहे जीवनात आमच्या
छोटीशी गोंडस परी..!!🙏
Swargatil ek lahansa tukada
Devane pathavla aahe mazya ghari
Aali aahe jivanaat aamchya
chootishi gonads pari..!!
😘आगमनाने जिच्या घरात आला आहे आनंद
अशीच परी जिच्यामुळे न्हाऊन निघाले आहे सारे घर..!!🍰🙏
Aagmanane jichya gharat aala aahe anand
Ashich pari jichyamule nhaun nighale aahe sare ghar..!!
😘कोण म्हणतं चमत्कार होत नाही
आमच्या हातात नऊ महिन्यानंतर
आला आहे एक चमत्कार
लहानशा पिटुकल्या पावलानी
लक्ष्मी आली पदरी..!!🙏🍰
Kon mhnata chatkar hot nahi
Aamchya hataat nau mahinyananter
Aala aahe ek chamtkar
Lahansha pituklya pavlani
Lakshmi aali padari…!!
marathi wishes for new born baby boy
😘तिच्या येण्याने गजबजलं आहे घर
तिच्या येण्याने झालं आहे संपूर्ण आमचं जग..!!🙏🍰
Tichya yenayne gajbajala aahe ghar
Tichya yenyane jhala aahe sampurn aamcha jag…!!
😘 डोळ्यात जिच्या स्वप्न अपरंपार
अशी परी आली आहे
जी करेल सुखांनी युक्त घरदार..!!🙏
Dolyaat jichya swapn aprampar
Ashi pari aali aahe
Jo karel sukhanni yukt ghardar…!!
😍आमचं घर आता दोन पायांनी वाढलं आहे
घरात नवं बाळ जन्माला आलं आहे..!!😊
Aamcha ghar ata don payanni vadhla aahe
Gharat nav baal jnmala aala aahe..!!
wishes for new born baby in marathi
😘पहिला आवाज ऐकल्यानंतरच झाले मी वेडी
पाडली जिने आई – वडिलांना भुरळ
अशी परी आली आहे दारी..!!😊😍
Pahila aawaj eklyananterch jhale mi vedi
Padli jine aai – vadilana bhural
Aashi pari aali aahe dari..!!
🔥दोघंही होतो आनंदी
पण तिच्या येण्याने आनंदाचा खरा अर्थ कळला आहे
आज आमचं आयुष्य झालं आहे पूर्ण
घरात झालं आहे परीचं आगमन..!!😍🙏
Doghanhi hoto anandi
pan tichya yenyane anandacha khara artha kalala aahe
aaj aamcha aayushy jhala aahe purn
Gharat jhal aahe parich aagman!!!
😊 घर आधीही होतं आनंद
पण आता हा आनंद झाला आहे द्विगुणित
राजकुमाराच्या येण्याने सर्व काही झाले आहे खास..!!😘
Ghar adhihi hota anand
Pan aata ha anand jhala aahe digunit
Rajkumarchya yenyane sarv kahi jhale aaahe khas…!!
how to write wishes for new born baby
😍नऊ महिने सहन केले हाल
पण तुला पाहताच सर्व काही विसरायला झाले
गोंडस बाळराजे हाती जेव्हा आले..!!🔥🙏
Nau mahine sahan kele hal
Pan tula pahtach sarv kahi visrayla jhale
gondas balraje hati jevha aale..!!
😊 माणसाला आयुष्यात अजून काय हवं
आई – वडील होण्यासारखं मोठं सुख नाही
हेच सुख आज आम्ही अनुभवतो आहोत
झालाय मुलाच जन्म, होतोय सांगायला आनंद..!!😘
Mansala aayushyat ajun kay hava
Aai – vadil honyasarkha motha sukh nahi
Hech sukh aaj aamhi anubhavto aahot
Jhalay mulach jnm hotoy sangayla anand..!!!
😊अंगाईची करूया तयारी, झोपेची आता आसच नाही
ज्याच्यासाठी केला इतका अट्टाहास, त्याचा जन्म झालाय आज..!!🙏
Angaichi karuya tayari, jhepechi aata aasach nahi
jyanchyasathi kela etka attahas, tyancha jnm jhalay aaj…!!!
congrats wishes for new baby boy
😍देवाकडे प्रार्थना केली होती एकाची
देवाने केला आनंद द्विगुणित
जुळ्या मुलांचे झालो आहोत आई – वडील🔥
आशिर्वाद लाभो सर्वांचे..!!
Devakade prarthana keli hoti ekachi
Devane kela anand diganit
Julya mulanche aahot aai vadil
Aashirwad labho sarvanche..!!!
🙏ज्यासाठी केला होता नऊ महिने अट्टाहास
त्याच बाळराजाने घेतला आहे जन्म आज..!!😊😘
Jyansathi kela hota nau mahine attashas
Tyanch baalrajane ghetla aahe jnm aaj..!!
🙂मागितले होते एक मिळाले दोन
जुळ्या मुलींच्या जन्माने झालंय कुटुंब पूर्ण..!!😊
Magitale hote ek milale don
Julya mulanchya jnmane jhalay kutumb purn…!!!
😊किती सांगायचंय तुला किती सांगायचंय
झालाय परीचा जन्म ….हेच गुणगुणायचंय..!!🙏
Kiti sangayachay tula kiti sangayachay
Jhalay paricha jnm…. Hech gungunyachany…!!!
😊माता राणीकडे एक लहान देवदूत आला,
म्हणून आपला आशीर्वाद तिच्या पाठीशी गेला…
आपले अभिनंदन..!!🙏🙏
Mata ranikade ek lahan devdut aala,
Mhanun aapla aashirwad tichya pathishi gela…
Aaple abhinandan…!!!
आज फक्त शेवट नाही,
आपल्या गरोदरपणात काही,
आपल्या वारसाची ही सुरुवात झाली.
अभिनंदन..!!
Aaj fakt shevt nahi
Aplya garodarpanat kahi
Aaplya varsachi hi suruvaatjhali…
Abhinand..!!!
wishes for new born baby boy shower
आणखी काही दिवसात,
आपण गोंडस लहान हात धरतील,
आपण थोडे पुढे आणण्यासाठी धन्य आहा,
जे आपले जग मोठे करतील..!!
Aankhi kahi divsaat
Aapan gondas lahan hat dhartil,
Aapan thode pudhe annyasathi dhany aaha
je aaple jag mothe kartil…!!!
मोठा आशीर्वाद नाही,
नवीन बाळापेक्षा काही,
बाळ एक अमूल्य भेट आहे,
जेव्हा तुम्ही सभालणार त्याला,
तो तुम्हाला मार्गदर्शन करेल,
ही छान यात्रा ठरेल..!!
Motha aashirwad nahi
Navin balpeksha kahi
Baal ek mulya bhet aahe
Jevha tumhi sabhalnaar tyala
To tumhala margadarshan karel
Hi chhan yatra tharel…!!!
आमच्या घरातील नव्या सभासदाचे करा स्वागत!
झालाय गोंडस मुलाचा जन्म..!!
Aamchya gharatil navya sabhasdache kara swagat
jhalay gondas mulacha jnm…!!!
greeting message for newborn baby girl
आई – बाबा झालो
हा आनंद कशापेक्षाही मोठा असू शकत नाही
परीचा झालाय जन्म..!!
Aai – baba jhalo
Ha anand kashapekshahi motha asu shakt nahi
paricha jhalay jnm..!!!
बाळाच्या जन्माने होतो पूर्ण परिवार
सांगायला होतोय आज आनंद
आमचा पूर्ण झालाय परिवार
झालाय मुलाचा जन्म, हवे आहेत तुमचे आशिर्वा..!!
Balachya jnmane hoto purn privar
Sangayla hotoy aaj anand
Aamcha purn jhalay parivar
Jhalay mulacha jnm have aahet tumche aashirwad..!!!
देवाकडे आतापर्यंत काहीही नाही मागितलं
पण त्याने नेहमीच भरभरून दिलं
अशीच झोळी पुन्हा एकदा देवाने भरली आहे
घराच झाला आहे बाळराजांचा जन्म..!!
Devakade aataparynt kahihi nahi magitla
pan tyane nehmich bharbharun dila
ashich jholi punha ekada devane bharli aahe
gharach jhala aahe baalrajancha jnm..!!
wishes for new born baby girl in marathi
आयुष्यात हवा होता जो आनंद
परीच्या येण्याने झाला आहे तो पूर्ण..!!
Aayushyat hava hota jo anand
Parichya yenyane jhala aahe to purn..!!!
करायची आहे महत्त्वाची घोषणा
आली आहे परी आमच्या घरा..!!
Karayachi aahe mhtvachi ghoshna
Aali aahe pari aamchya ghara..!!
ही वेळ आहे नव्या घोषणेची
घरी आलेल्या नव्या परीच्या आगमनाची..!!
Hi vel aahe navya ghoshnechi
Ghari aalelya navya parichya aagamnachi..!!
quotes for new born baby in marathi
इवल्याशा पावलांनी सजवी घरदार
अमूल्य अशी परी आली आहे माझ्या पदरात…!!
Evlyasha pavlanni sajbi ghardar
Amulya asho pari aali aahe mazya padarat…!!
तीच माझी साखर
तीच माझं तिखट
तिच्यामुळेच आयुष्यात आलाय गोडवा
अशी माझी गोंडस मूरत..!!
Tich mazi sakhar
Tich maza tikhat
Tichyamulech aayushyat aalay godva
Ashi mazi godas murat..!!
- संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा
- पितृदिनाच्या शुभेच्छा मराठीत
- बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
- आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आमच्या आयुष्यातील नव्या प्रेमाचे करा स्वागत
आमच्या आयुष्यातील नवीन पाहुण्याचे झाले आहे आगमन..!!
Aamchya aayushyatil navya premane kara swagat
Aamchya aayushyatil navin pahunyache jhale aahe aagman..!!
wishes for new born baby boy in marathi
इतक्या महिन्यांची वाट बघणं
आता झालंय पूर्ण
तुझं या जगात स्वागत आहे बाळा!
आम्ही झालोय मुलाचे आई वडील..!!
Etkya mahinyanchi vat baghna
Aata jhalya purn
Tuza ya jagat swagat aahe bala
Aamhi jhaloy mulache aai vadil..!!
इवल्याशा पावलांना पाहून
गेले मन भारावून
आई वडील होण्याचा आनंद आहे खास
याचीच होती आम्हाला इतके वर्ष आस
Its Baby Girl..!!
Evlyasha pavlana pahun
Gele man bharavun
Aai vadil honyacha anand aahe khas
Yachich hoti aamhala etke varsh aas
Its Baby Girl..!!
wishes for new born baby boy from grandparents
तुमच्या कुटुंबात देवाने पाठवलेलं अमूल्य
भेटीबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन..!!
Tumchya kutumbat devane pathavlelea amulya
bhetibaddl tumche hardik shubhechha..!!
ओठावर हसू, गालावर खडी,
संसार वृक्षाच्या वेलीवर उमलेली कळी.
नवजात बालकाला अनेक आशीर्वाद..!!
Othanvar hasu,galavar khadi,
sansar vrukshachya velivar umleli kali..
Navjaat balkala anek aashirwad..!!
गणेशा सारखी बुद्धी आणि हनुमान सारखी शक्ती असा,
सर्वगुणसंपन्न बाळाच्या जन्माच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Ganesha sarkhi buddhi ani hanuman sarkhi shakti asa,
sarvgunsampna balachya jnmachya hardik shubhechha..!!
wishes for new born baby boy grandson
बाळाच्या आगमनाची गोड बातमी कानी आली,
आई-बाबा म्हणून भरती होताना नात्याची वीण अधिक घट्ट झाली.
बाळाच्या आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Balachya aagmanachi god batmi kani aali,
aai- baba mhanun bharti hotana natyachi vina adhik ghatt jhali..
Balachya aagmnachya hardik shuhechha..!!
आतुरतेने पाहत होतो ज्या क्षणाची वाट
अवतरली आहे आज ती पहाट
घरी आली लक्ष्मी
सुख समृद्धी आणि समाधानाच्या आल्या लहरी..!!
Aaturtene pahat hoto jya kshanachi vat
Avtarli aahe aaj ti pahat
Ghari aali lakshmi
Sukh smaruddhi aani samadhanachya aalya lahari..!!
कधीपासून तुझ्या येण्याची तयारी होती सुरू
अखेर तो क्षण झाला आहे रूजू
आम्ही झालो आहोत आई – वडील
घरात आली आहे एक गोड परी ..!!
Kadhipasun tuzya yenyachi tayari hoti suru
Akher to kshan jhala aahe ruj
Aamhi jhalo aahot aai – vadil
Gharat aali aahe ek god pari..!!
marathi wishes for new born baby
आम्ही दोघंही
स्वागत करत आहोत का छोट्याशा परीचं
तुमच्या आशिर्वादाचीही आहे तिला गरज..!!
Aamhi doghanhi
Swagat kart ahot ka chhotyasha paricha
Tumchya aashirwadachihi aahe tila garaj..!!
आजचा दिवस आहे खास
परीच्या जन्माने झाला आहे दिवस झकास..!!
Aajcha divas aahe khas
Parichya jnmane jhala ahe divas jhakas..!!!
लवकर ऐकू येणार आहे आई – बाबा अशी हाक
मुलाचा जन्म झाला आहे आज..!!
Lavkar eku yenar aahe aai baba ashi hak
mulacha jnm jhala aahe aaj..!!
message marathi wishes for new born baby
देव नेहमीच आपल्याला छान छान भेट देत असतो
मलाही दिली आहे आज देवाने सुंदर भेट
झाला आहे घरात बाळराजांचा जन्म..!!
Dev nehmich aaplyala chhan chhan bhet det asto
malahi dili aaj devane sundar bhet
jhala aahe gharat baal rajancha jnm…!!!
जगाने ऐकावे पूर्ण, छोट्या महाराजांचा झाला आहे जन्म
आहे एकमेव खास, याच्या जन्माचीच लागली होती आस..!!
Jagane ekave purn chhotya maharajancha jhala aahe jnm
aahe ekmev khas, yanchya jnmachich lagali hoti aas…!!!
आनंदाची बाब
झालाय गोंडस परीचा जन्म..!!
Anandachi baab
Jhalay gondas paricha jnm..!!
how to write message for new born baby boy
काय बोलावे काही कळेना
मुलाच्या जन्माने आनंद गगनात माईना..!!
Kay bolave kahi kalena
Mulachya jnmane anand gagnat maina..!!!
ज्या क्षणी मुलाचा जन्म होतो
आई सुद्धा जन्माला येते,
यापूर्वी तिचे अस्तित्व कधीच नसते.
स्त्रिया अस्तित्त्वात होत्या, पण
आई, कधीच नाही. आई काहीतरी असते
अगदी नवीन आहे आयुष्भर..!!
Jyakshani mulach jnm hoto
Aai sudha jnmala yete
Yapurvi tiche astitv kadhich naste..
Streeya asmivvat hotya, pan
Aai kadhich nahi aai kahitari aste
Agadi navin aahe aayushbhar..!!
काहीतरी करायला हवं खास
कारण मुलाचा जन्म झालाय आज..!!
Kahitari karayla hav khas
Karn mulacha jnm jhalay aaj..!!!
इवल्याशा लक्ष्मीच्या पावलांनी
घरदार भरलं आहे
आई आणि वडील म्हणून
आमचा ऊर भरला आहे..!!
Evlyashsha lakshmichya pavlanni
Ghardar bharla aahe
Aai aani vadil mhnun
Aamcha ur bharla aahe…!!!
marathi wishes for new born baby girl
अजून काय हवं म्हणता म्हणता झालाय तुझा जन्म
बाळराजाचा जन्म झालाय घर झालंय खास…!!
Ajun kay hav mhanta jhalay tuza jnm
baalrajacha jnm jhalay ghar jhalay khas…!!!
कितीही नाही म्हटलं तरीही
तुझ्या जन्माने उजळून निघाले आहे घर
मुलाच्या जन्माने आनंदाचा झालाय कहर..!!
Kitihi nahi mhantla tarihi
Tuzya jnmane ujalun nighale aahe ghar
Mulachya jnmane anandacha jhalay kahar..!!!
तुझ्या येण्याची पाहत होतो वाट
अखेर आला तो दिवस खास
झाला आहे घरात छोट्या राजाचा जन्म..!!
Tuzya yenyachi pahat hoto vaat
Akher aala to divas khas
Jhala aahe gharat chotya rajacha jnm…!!
congratulation wishes for a new baby
आमचं आयुष्य बदलायला
आली आहे एक नवी परी..!!
Aaamcha aayushya badlayala
Aali aahe ek navi pari..!!
देवाने परीच्या रूपात
दिले आहे एक बक्षीस भेट आम्हाला..!!
Devanae parichya rupaat
Dile aahe ek bakshis bhet aamhala..!!
रंगबेरंगी इंध्रधनुष्य
विधात्याने निर्माण केलेली अमूल्य अशी ठेव
आई – वडिलांना अभिमान वाटावा अशी परी
कन्यारत्नाचा झालाय लाभ..!!
Rangberangi indrandhanushya
Vidhtyane nirman keleli amulya ashi thev
Aai – vadilana aabhiman vatava ashi pari
Kanyarstcha jhalay labh..!!
message for newborn baby boy
निळ्या रंगाची झाली आहे उधळण
घरी आला आहे कृष्ण सावळा..!!
Nilya rangachi jhali aahe udhalna
Ghari aala aahe krushna savla..!!
कधीपासून होतो पाहात
तुझीच वाट
तुझ्या येण्याने बहरलाय
संसाराचा थाट
आम्ही गोंडस मुलाचे आई – बाबा झालोय..!!
Kadhipasun hoto pahat
Tuzich vat
Tuzya yenyane bahralay
Sansaracha that
Aamhi gondans mulache aai – baba jhaloy…!!
आई बाबा’ झाल्याबद्दल,
तुमच्या दोघांचे हार्दिक अभिनंदन..!!
Aai baba jhalyabaddl
Tumchya doghanche hardik abhinandan..!!
wishes for new born baby granddaughter
आजवरचे घर नुसते घर होते..
बाळाच्या येण्याने ते
‘गोकुळ’ होऊन गेले..
तुमच्या कुटुंबात देवाने पाठवलेल्या अमूल्य भेटीबद्दल
तुमचे हार्दिक अभिनंदन..!!
Aajvarche ghar nuste ghar hote..
Balachya yenane te
“gokul” houn gele
Tumchya kutumbat devane pathavlelya amulya bhetibaddl
Tumche hardik abhinandan..!!
पहिली बेटी धनाची पेटी.
“कन्यारत्न” झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा..!!
Pahili beti dhanachi peti .
”kanyaratna “ jhalyabaddl hardik shubhechha..!!
तुमची इच्छा तुमच्या आकांक्षा, उंच – उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच इच्छा बाळास उदंड आयुष्य लाभू दे.
बाळाच्या जन्माच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tumchi echha tumchya akanksha, unch –unch bharari gheu de,
manat aamchya ekch echha baals udnand aayushya labhu de..
Balachya jnmchya hardik shubhhechha..!!
newborn wishes for baby girl
आजवरचे “घर” नुसते घर होते,
बाळाचे आल्याने ते “गोकुळ” होऊन गेले..!!
Aajvarche “ghar” nuste ghar hote,
balache aalyane te “ gokul” houn gele..!!
बाळाच्या आगमनाची
गोड बातमी कानी आली..
तुम्हा दोघांचे हार्दिक अभिनंदन..!!
Balachya aagmanachi
God batmi kani aali
Tumha doghanche hardik abhinandan…!!
या जगात येऊन मला खूपच आनंद होतोय
मी जन्म घेतला आहे आणि त्यामुळेच
घरात सगळीकडे आनंद पसरला आहे
माझं नाव आहे..!!
Ya jagat yeun mala khupch anand hotoy
Mi jnm ghetla aahe aani tyamulech
Gharat saglikade anand pasrla aahe
Maza nav aahe…!!
तिला पाहिलं आणि सर्व काही हरखून जायला झालं
सुख नक्की कशाला म्हणतात हे तिच्या जन्म झाल्यावर कळलं..!!
Tila pahila aani sarv kahi harkhun jayala jhala
Sukh nakki kashala mhanatat he yichya jnm jhalyavar kalal..!!
प्रेमाची उधळण करायला आला आहे
कृष्ण सावळा..!!
Premachi udhalna karayala aala aahe
krushna savla..!!
आता हवी गुलाबी रंगाची
सवय करून घ्यायला
कारण आली आहे अप्सरा..!!
Aatahavi gulabi rangachi
Savay karun ghayla
Karn aali aahe apsra..!!!
एक छोटासा तुमच्या दोघांमध्ये सामील झाले,
आपण किती आनंदी असणे आवश्यक केले,
जेव्हा आपण दोघे होता तेव्हा ते छान होते
पण त्याहूनही चांगले आता तीन आहेत
देव आशीर्वाद..!!
Ek chotasa tumchya doghanmadhe samil jhale,
aapan kiti anandi asne aavshak kele,
jevha aapan doghe hota tevha te chhan hote
pan tyahunhi changale aata tin aahet dev aashirwad…!!!
आई आणि बाळ आहेत सुखरूप
दिला आहे गोंडस मुलाला जन्म
देवाची झाली कृपा
आला घरी देवबाप्पा..!!
Aai aani baal aahet sukhrup
Dila aahe gondas mulal jnm
Devachi jhali krupa
Aali ghari devbappa..!!
असा हा आनंद की पिटवावी दवंडी
आलाय माझा सखा सवंगडी..!!
Asa ha anand ki pitvavi davandi
Aalay maza sakha savangadi..!!
आमचं कुटुंब लागलं वाढीला
झालाय गोंडस मुलाचा जन्म
तुमच्या आशिर्वादाची आहे गरज..!!
Aamcha kutumb lagla vadhila
Jhalay gondas mulacha jnm
Tumchya aashirwadachi aahe garaj..!!
छोटीशी बोटं, छोटेसे हात
इवल्याशा पावलांनी केली आहे आनंदाची बरसात
घरात आला आहे लाडोबा
हवी आहे तुमच्या आशिर्वादाची साथ..!!
Chhotishi banta, chhotese hat
Iavlyasha pavlanni keli aahe anandachi barsaat gharat aala aahe ladoba
Havi aahe tumchya aashirwadachi sath..!!
घरात लहान मूल असावं
प्रत्येकालाच वाटतं
आम्हीही असेच नशीबवान ठरलो असून
घरात आला आहे एक लहान पाहुणा..!!
Gharat lahan mul asava
Pratekalach vatat
Aamhihi asech nashibavan tharlo asun
Gharat aala aahe ek lahan pahuna..!!
नवजात बाळाला आशीर्वाद व शुभेच्छा..!!
Navjaat balala aahirwad va shubhechha..!!
कृष्ण कन्हैयाचा यशोदेला ध्यास, आई-बाबा
झाल्याबद्दल तुमच्या अभिनंदन खास.
“पुत्ररत्न” झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा..!!
Krushna kanhaiya yashodela dhyas,aai – baba
jhalyabaddl tumchya abhinandan khas..
“ putraratna “ jhlyabaddl hardik shubhechha..!!
तुमच्या दोघांना पुत्ररत्न प्राप्त
झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!!
Tumchya doghana putraratna prat
jhalyabaddl hardik abhinandan..!!
आमच्या आनंदात जगानेही व्हावं सामील
घरात आला आहे बाळ राहील..!!
Aamchya anandat jaganehi vhava samil
Gharat aala aahe baal rahil..!!
फुटली नवी पालवी
आला नवा बहर
आमच्या आयुष्यात आली आहे
एक गोडशी परी
तुमच्या आशिर्वादाची आहे गरज..!!
Phutali navi palavi
Aala nava bahar
Aamchya aayushyat aali aahe
Ek godshi pari
Tumchya ashirwadachi aahe garaj…!!
देवाने केली कृपा
घरी आला छोटा देवबाप्पा..!!
Devane kelikrupa
Ghari aala chhota devbappa..!!!
होती ज्याची पाहत वाट
झालंय छोट्या राजाचं आगमन थाटात..!!
Hoti jyachi pahat vat
Jhalay chhotya rajach aagman thatat..!!!
प्रत्येक जीवन एक आशीर्वाद आहे,
देवाने आपल्याला सर्वात गोड पाठविले आहे,
एक जोडी कधीही मागू शकते अशी भेट
सुंदर आणि निरोगी बाळ.
तुमच्या गोड न्यू बोर्न बद्दल अभिनंदन..!!
Pratek jivan ek aashirwad aahe,
Devane aaplyala sarvaat god pathvile aahe
ek jodi kadhihi magu shakte ashi bhet.
Sundar aani nirogi baal..
Tumchya god new born baddl abhinandan…!!!
सुरू होतील लवकरच अंगाईचे सूर
मिसळणार आहे त्याच्या रडण्याचा सूर
झालाय मुलाचा जन्म आज
आनंद गगनात माईना माझ्या आज..!!
Suru hotil lavkarch angaiche suru
Milsnaar aahe tyanchya radnayacha sur
Jhalay mulacha jnm aaj
Anand gaganat maina mazya aaj..!!
इवल्याशा पणतीने सगळे घर प्रकाशित केले,
इवल्याशा बाळाने सगळे घर आनंदित केले..!!
Evlyasha pantine sagle ghar prakashit kele,
evlyasha balane sagle ghar anandit kele..!!!
आई – बाबा, आजी – आजोबांची
इच्छा केली देवानी केली पुरी
लक्ष्मीच्या रूपाने परी आली घरी..!!
Aai – baba, aaji – aajobanchi
Eccha keli devane keli puri
Lakshmichya rupane pari aali ghari..!!
आई – बाबा झालो
मुलाचा जन्म झाला..!!
Aai baba jhalo
Mulach jnm jhala..!!!
गेले नऊ महिने पाहात होतो वाट
अखेर बाळराजा आले आहेत थाटात…!!
Gele nau mahine pahat hoto vaat
Akher balraja aale aahet thatat…!!!
दुहरी आनंद दुहेरी घोषणा
झालाय जन्म मुलाचा आणि मुलीचा..!!
Duhari anand duheri ghoshna
Jhalay jnm mulacha aani mulicha..!!!
आयुष्यातला एकटेपणा दूर करायला
आला आहे माझा सोन्या माझी साथ द्यायला..!!
Aayushyatla ektepana dur karayala
Aala aahe maza sonya mazi saath ghyala..!!!
एक नवजात बाळ,
ज्याची स्वतःची भाषा,
फक्त हसणे आणि रडणे ही भावना,
ममताची मांडी आणि लहान वयात सामना..!!
Eka navjaat baal
Jyanchi swa :chi bhasha
Fakt hasne aani radne hi bhavana,
Mamtachi mandi aani lahan vayat samna…!!!
मुलीचा जन्म झालाय….आनंदीआनंद झालाय..!!
Mulicha jnmane aalay…anandianand jhalay…!!!
नवीन जन्मलेल्या बाळाबद्दल मनोरंजक तथ्ये
- नवजात बालक जेव्हा रडते तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू नसतात.
- काही नवजात केसांनी झाकलेले असतात, तर काही टक्कल असतात किंवा केस नसतात. काही मुलांचे केस गळतात आणि ते दोन ते तीन महिन्यांत पुन्हा वाढतात.
- काही अर्भकांना आहार दिल्यानंतरही रडणे सुरूच असते कारण त्यांना उबदारपणासाठी त्यांच्या आईच्या मांडीची आवश्यकता असते.
- बाळाच्या अविकसित पचनसंस्थेमुळे, नवजात बालकांना जन्माच्या वेळी केवळ आईचे दूध दिले जाते.
- लहान मुलांना जेव्हा हिचकी येते तेव्हा ते खूप अस्वस्थ होतात. त्याच्या हिचकी मात्र तो रडायला लागल्यावर थांबतो.
हे पण पहा
- 101+ बेस्ट आई वर सुंदर कोट्स
- भावनिक कोट्स मराठीत
- सॉरी कोट्स मराठीत
- मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- आपल्या कुटुंबावर सुंदर कोट्स
- मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
मित्रांनो आपण वरील आर्टिकल मध्ये नवजात बाळाला शुभेच्छा या आर्टिकल च्या माध्यमातून बघितल्या. बाळ हे प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा असतं कारण बाळा विना आपला आयुष्य अर्धवट आहे.. आणि घर देखील अर्धवट आहे मी देवाचे खुप खुप आभार मानतो.
हा दिवस आम्हाला त्यांनी लवकरात लवकर दाखवला आज बाळाच्या येण्याने जन्माला एक घराला नवीन घर पण आलेला आहे. मी देवाचे खूप आभार मानतो की मला लाखात एक बाळ जन्माला आलेला आहे कारण बाळाच्या जन्माच्या येण्याने बाजा जे अर्धवट काम होतं.
ते पूर्ण व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जणू तो लक्ष्मीच्या रूपातच आलेला आहे. मुलगा-मुलगी काही असो पण छोटा बाळ हे छोटं बाळ असतं कारण हसतखेळत बाळ हे प्रत्येकाच्या घरात पाहिजे कारण बाळा विना आयुष्य खूप अर्धवट असं वाटतं.
तर मित्रांनो या नवजात बाळाच्या शुभेच्छा मधून तुम्हाला ज्या पण शुभेच्छा आवडेल. त्या तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाइकांना ज्याला नवजात बाळ झालेला आहे त्या तुम्ही त्यांना पाठवून त्यांना खूप खूप खुश करा आणि आनंद द्या.
तसेच या नवजात बाळाच्या काही खास शुभेच्छा तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम त्या सर्व सोशल मीडिया अकाउंट वर तुम्ही त्यांना पाठवा आणि त्यांना खूप खूप आनंद द्या..