Marriage Anniversary Wishes For Wife In Marathi मित्रांनो आपण या लेखांमध्ये एनिवर्सरी च्या शुभेच्छा आपल्या लाडक्या बायकोसाठी बघणार आहोत. आपली बायको आपल्यासाठी लाखांमध्ये एक असते. बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कारण आईनंतर आणि आपला बहीण नंतर आपले सर्व हाऊस आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारी ती म्हणजे आपली बायको असते आणि आज बायको आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे यासाठी मी तुला खूप खूप शुभेच्छा देताय
आपली जोडी जणू लाखांमध्ये काही आणि आपल्या जोडीला कोणाची नजर ना लागू या शुभ दिवशी मी तुला खूप खूप शुभेच्छा देतो. बायकोला लग्नाच्या वाढदिवसाचे संदेश आणि येणाऱ्या पुढील आयुष्यामध्ये तुला खूप सारे सुख लाभो आणि तुझ्या ज्या काही मनोकामना असतील. Marriage Anniversary Status For Wife In Marathi त्या देखील पूर्ण अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपली जोडी असेच कायम वर्षं वर्ष भरत राहू दे. कोणतेही समस्या असो तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असते त्यासाठी धन्यवाद.
मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला तुमच्या लाडक्या बायकोच्या एनिवर्सरीच्या दिवसासाठी या शुभेच्छा तुम्ही बघत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. बायकोला लग्नाच्या वाढदिवसाचे स्टेट्स मला आशा आहे तुम्हाला तुमच्या लाडक्या बायकोच्या वाढदिवसासाठी म्हणजे एनिवर्सरी च्या शुभेच्छा तुम्हाला नक्की आवडला असतील. Marriage Anniversary SMS For Wife In Marathi तसेच तुम्ही या शुभेच्छांमधून तुम्हाला ज्या पण शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही न विसरता तुमच्या बायकोला पाठवा आणि त्यांना एनिवर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम हे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही या सर्व शुभेच्छा पाठवू शकतात.
Marriage Anniversary Wishes For Wife In Marathi
तू सोबत असलीस की काय थंडी आणि काय गर्मी सर्व ऋतु मोहक वाटतात,
आणि जर तुझा साथ असलास तर जगण्याचे बहाणे वाढून जातात,
असाच साथ देशील ना तू मला. तुला लग्न वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा..!!
tu sobat aslis ki kay thandi aani kay garmi sarv hrutu mohk vatatat,
aani jr tuza sath aslas tr jgnyache bahane vadhun jatat,
asach sath deshil na tu mla.. tula lagn vadhdivsachya nimitane hardik shubhechha..!!
तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे !
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको..!!
tuzya yenyane aayush sundar zala aahe
hrudyt mazya tuzi sundar chhbi aahe
chukunhi jaun nkos mazyapasunlamb pratek pavlavar mla tuzi garj aahe!
laganachya vadhdivsachya shubhechha bayko…!!
तू ते गुलाब नाही जे बागेत फुलतं,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याच्या गर्वाने माझे माझं हृदय फुलतं,
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्यासाठी एक भेट असतं..!!
tu te gulab nahi je baget fulta,
tu tr mazya jivnatil ti shan aahe
jyachya garvane maze maz harudy phulta
Tuzya chehryavar pratek hsu mazyasthi ek bhet asta..
1st marriage anniversary wishes for wife in marathi
बायको, तुझ्याशी लग्न करणे हे मी घेतलेल्या
सर्वात चांगल्या निर्णयांपैकी एक आहे..!!
Bayko,tuzyashi lagn karne he mi ghetlelya
sarvaat changlya niryapaiki ek aahe..!!
माझ्या हृदयातील प्रेम व्यक्त करण्यासाठी
ह्यापेक्षा खास दिवस दुसरा नाही
आय लव्ह यू
मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे डिअर…!!!
Mazya hrudyaatil prem vykta karanyasathi
Hyapeksha khas divas dusra nahi
I love you
Many many happy return of the day dear..!!
तु आहे म्हणून तर सगळं काही
माझं आज आहे..
हे जग जरी नसलं तरी ,
तुच माझ्या प्रेमाचा
ताज आहे..!!!
Tu aahe mhanun tar sagla kahi
Maza aaj aahe..
He jag jari nasal tari
Tuch mazya premacha
Taaj aahe..!!
Marriage Anniversary Status For Wife In Marathi
नात्यातले आपले बंध
कसे शुभेच्छांनी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छांचे
शब्द शब्दांना कवेत घेतात
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Natyatle aaple bandh
Kase shubhechhanani baharun yetata
Udhalit ranf sadichhanche
Shbad shabdana kavet ghetat
Lganchya vadhdivsachya shubhechha..!!
माझी पत्नी म्हणून देवाने तुला माझ्या
आयुष्यात आणले ….
त्याबद्दल मी नेहमीच ईश्वराचा ऋणी राहील
Happy Wedding Anniversary
My love..!!
Mazi ptni mhanun devane tula mazya
Aayushyat aanle..
Tyabaddl mi nehich eshvracha hruni rahil
Happy wedding Anniversary
My love..!!!
एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Ek swapn tumchya doghanche pratksh zaale,
Aaj varshbhare aathvtana man aanandane bharun gele..
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
Marriage Anniversary SMS For Wife In Marathi
सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ,
आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Such dukhat majbut raho ekmekanachi saath,
Aapulki,prem vadht raho kshna kshnala,
Tumchya samsarachi godi bahart jao,
Lagnacha vadhdivas tumcha sukhacha aani anandacha javo..
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
तु आहेस म्हणून तर,
सगळे काही माझे आहे..
तूच माझ्या प्रेमाचा गंध आहे..
प्रिये तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Tu aahes mhanun tar,
Sagle kahi maze aahe
Tuch mazya preamacha gandh aahe..
Priye tula vadhdivsachya khup khup shubhechha..!!
तुमची जोडी नेहमी खुशीत राहो,
तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tumchi jodi nehami khushit raho,
Tumchya jivnat premacha sagar vaho,
Pratek divas tumchyasathi anand gheun yevo.
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
4th marriage anniversary wishes for wife in marathi
विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
Vishwasache nate kadhi kamkuvat hou deu naka,
Premache bandhan kadhihi tutu deu naka
Tumchi jodi varshanuvarshe ashich kayam raho,
Hich ishwarcharni prarthna karte.
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
जीवनाचं सार आहात तुम्ही,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Pratek samasyevar utar aahat tumhi,
Pratek hrutil bahar aahat tumhi,
Jivnacha saar aahat tumhi,
Lagnachya vadhdivsachya khup khup shubhechha..!!
तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी,
आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी,
माझे सुंदर आयुष्य आहेस तू,
माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tuzyavar mansapasun prem kartoy mi,
Aata tulach maze swarachv mantoy mi,
Maze sundar aayushy ahes tu,
Maze pahile anshevtche prem aaahes tu.
Laganachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
Marriage Anniversary Status For Wife In Marathi 2022
देव करो असाच येत राहो
तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Dev karo asach yet raho
Tumchya lagnacha vadhdivas,
Tumchya natyane sparsh karave nave akash,
Asch sugandhit rahav he ayushya jsa pratek divas aso san khas
Tumhala Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
मैत्रीतील प्रेम आणि प्रेमातील मैत्री
चांगलीच निभावलीस तू…
संकोच न करता माझ्या कुटुंबाला
चांगलेच सांभाळीस तू…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
maitrtil prem aani prematil maitri
changlich nibhavlis tu…
sankoch n karta mazya kutumbala
changlech sambhalis tu..
लग्न करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट निर्णय होता
आणि जगातील तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीशी लग्न होणे हे माझे नशीब आहे,
परमेश्वराचे तसेच तुझेही खूप खूप आभार
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!!!
Lagn karne ha mazya aayuahyatil sarvatkuaht nirny hota
aani jagatil tuzyasarkhya sundar atriahi lagn hone he maze nashib aahe,
parmeshwareche tsech tuzehi khup khup aabhar
laganachya vadhsivsachya hardik shubhechha bayko..
आयुष्याच्या अवघड वाटेवर तू मला साथ दिलीस
कोणत्याही क्षणी तू माझ्या हातातला हात सोडला नाहीच.
कधी चिडलो कधी भांडलो कधी झाले भरपूर वाद…
पण दुसर्याच क्षणी कानी आली
तुझी प्रेमळ साथ..!!
Aayushyachya avghad vatevar tu mala sath dilis
Kontyahi kshni tu mazya hatatala hat sodala nahich.
Kadhi chidlo kadhi bhandlo kadhi zale bharpur vaad..
Pan dusrayach kshni kani aali
Tuzi primal saath..!!
बायकोही एक मैत्रीण असते..प्रेयसी असते,
ती संसार रुपी रथाचे एक चाक असते ,
बायकोमुळे आयुष्यातील दुःखे कमी होतात
Happy marriage anniversary bayko..!!
Baaykohi ek maitrin aste..preysi aste,
Ti samsaar rupi ek chak aste,
Baykomule aayushaytil dukhe kami hotaat
Happy marriage anniversary bayko..!!
नात्यातले आपले बंध
कसे शुभेच्छानी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Natyatle aaple bandh
Kase shubhechhani baharun yetat
Udhlit rang sadichanche shabd shabdana kvet ghetat..
Laganchya vadhdivsachya hardik shubhechha..!!
Marriage Anniversary SMS For Wife In Marathi 2022
नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Naathi jnmo-jnmichi
Permeshwarane tharvlelei,
Don jivancha prem bharlya
Reshim gathit bandhleli.
Lagnachya vadhdivsachya shubhechha..!!
देवाने तुमची जोडी बनवली आहे खास
प्रत्येक जण देत आहे तुम्हाला शुभेच्छा खास
तुम्ही रहा नेहमी साथ-साथ..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
Devanr tumchi jodi banvali aahes kahs
Pratek jan det aahe tumhala shubhechha khas
Tumhi eaha nehmi sath-sath
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
नाती जन्मोजन्मीची
परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या
रेशीम गाठीत अलगद बांधलेली.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Nati janmojanmichi
permeshwarane jodleli,
don jivanchi prem bharlya reshim gathit algad bandhleli.
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
first marriage anniversary wishes for wife in marathi
कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,
लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र,
पण हे तुझ्या बाबतीत लागू पडले..!!
Kase gele varsha mitra kalalech nahi,
Loka mhanayche lagnanantar badltaat mitra,
Pan hr tuzya baabtit laagu pade..!!
आयुष्यात भलेही असोत दुःख
तरीही त्यात तू आहेस कडक
उन्हातली सावली..!!
Aayushyat bhlehi asot du:kha
Tarihi tyaat tu aahes kadak
Unahatli saavli..
प्रिये तुला आपल्या लग्नाच्या
वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा..!!
Priye tula aaplya lagnachya
Vadhdivsachya hardik
Shubhechha.!!
Best Marriage Anniversary SMS For Wife In Marathi
आपले नाते कधीही तुटू नये,
आनंद आपल्या घराच्या अंगणात खेळो,
असाच एकमेंकांचा विश्वास वाढत राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Aaple nathe kadhihi tutu nayee,
Ananda aaplya gharachya angnaat khelo,
Asach ekmekancha vishwas vadht eaho..
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
परीसारखी सुंदर आहेस तू
तुला मिळवून मी झालो धन्य
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी..!!
Parisarkhi sundar aahes tu
Tula milvun mi zala dhanya
Partek jnmi tuch mla milavi
Hich aahe mazi ekmev echha tuzya vadhdivshi..!!
माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,
माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,
क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,
हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे !
Happy Anniversary My Dear Wife..!!
maza partek shwas aani partek anand tuza aahe,
mazya pratek shwasat tuza shwas ddlela aahe,
kshnbhar hi nahi rahu shkt tuzyavina karn,
hrudyachya thokyanchya aavajat tu vsleli aahe
Happy Anniversary My Dear Wife
11th marriage anniversary wishes for wife in marathi
एक सुंदर गुलाब एका सुंदर स्त्री साठी जी माझी पत्नी आहे
जिच्यामुळे माझे आयुष्य सुंदर झाले.
शा सुंदर पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!!
ek sundar gulab eka sundar stri sathi ji mazi ptni aahe
jichyamule maze aayush sundar zale..
sha sundar ptnila lagnachya vadhdivsachya anek shubhechha..!!
तुला पत्नी म्हणावं का बायको म्हणावं की नावाने
हाक मारावी यातच माझा गोंधळ होतो,
जेव्हा तुला बघतो तेव्हा तर अजुनच मनात गोंधळ होतो.
आपल्या दोघांचा असा गोंधळ म्हणजेच आपले लग्न आणि
त्या लग्न दिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा..!!
Tula ptni mhnava ka bayko mhnav ki navane
hak maravi yatch maza gondhl hot,
jevha tula baghto tevha tr ajunch mnaat gondhl hoto.
aaplya doghancha asa gondhl mhanjech aaple lagn aani
tya lagn divsachya tula khup khup shubhechha..!!
New Marriage Anniversary SMS For Wife In Marathi
झोळी माझी खाली असतांना
लग्न माझ्याशी केलीस तू…
जरी वाटेवर होते धुके दाट
तरीही संसार सुखाच्या केलीस तू..!!
zoli mazi khali astana
lagn mazyashi kelis tu
jri vatevar hote dhuke dat
trihi samsar sukhachya kelis tu..!!
सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ
पक्ष्यांच्या गुजनाने होते
प्रफुल्लित सकाळ आणि तुझ्या
हास्याने सुंदर होईल ही
लग्नाच्या वाढदिवसाची ही संध्याकाळ
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!!
Suryachya prakashane hote sakal
Pakshanchya gujnanae hote
Prafullit sakal aani tuzya
Haryane sundar hoel hi
Lagnachya vadhdivsachi hi sandhyakal
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha bayko..!!
नमोल जीवनात साथ तुझी हवी आहे ,
सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे ,
आली गेली कितीही संकटे तरीही ,
न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे
Happy marriage anniversary bayko..!!
Anmol jivanaat sath tuzi havi aahe,
Sobtila akher parynt hat tuza hava aahe,
Aali geli kitihi sankate tarihi,
N dagmagnaara vishwas fakt tuza hava aahe
Happy marriage anniversary bayko..!!
1st month marriage anniversary wishes for wife in marathi
जीवनाची बाग सदैव राहो हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी सदैव राहो पुढची शंभर वर्षे हीच सदिच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Jivnachi bag sadaiv raho hirvigaar,
Jivnaat anadala yeu de udhan,
Tumchi jodi sadaiv raho pudhchi sambhar varsha hich sadichha
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे,
आली गेली कितीही संकटे तरीही,
न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे.
माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Anmol jivnaat,saath tuzi havi ahe
Sobtila akher parynt haat tuza hava aahe,
Aali geli kitihi samkte trihi,
N dagmgnaara vishwas fakt tuza hava aahe
Mazya priya baykola Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
आनंदाची भरती वरती कधी आहोटी
खारे वारे, सुख दुःख हि येति जाती
संसाराचे डावच न्यारे
रुसणे फुगणे प्रेमापोटी नित्याचे हे असते सारे
उमजुनि ह्यातील खाचाखळगे नांदा सौख्यभरे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Anandachi bharti varti kadhi aahoti
Khare vaare,such du:kh yeti jaati
Samsarache davcha nyare
Rusne fugane premapoti nityache he aste saare
Aamjini hyatil khachakhlge nanda saukhyabhare
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
Funny marriage anniversary wishes in marathi for wife
तु माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस.
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण तू आहेस.
काय सांगू कोण आहेस तू
फक्त देह हा माझा आहे.
त्यातील जीव आहेस तु
प्रिये लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tu mazhya preatek vednevar aushad ahes.
Mazhya pratek sukhache karan tu ahes.
Kay sangu kon ahes tu
Fakt deh ha mazha ahe.
Tyatil jiv ahes tu
Priye Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
लग्न म्हणे स्वर्गात ठरतात
लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात
हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे
हीच आमुची शुभेच्छा..!!
Lagn mhane swargaat thartaat
Lagnache vadhdivas matra pruthvitlavar saajre hotat
Ha shubhdin aapn ubhaytanchya aayushyat varshanuvarsha yaave
Hich aamuchi shubhechha..!!
सोबत असतांना आयुष्य किती
छान वाटतं…
उनाड मोकळ एक रान वाटतं ….
सदैव मनात जपलेलं पिंपळ पान वाटतं…
कधी बेधुंद कधी बेभान वाटतं….
खरचं तू सोबत असतांना आयुष्य
किती छान वाटत
Happy marriage anniversary bayko..!!
Sobat astana aayushay kiti
Chhan vaatta.
Unaad mokla ek saan vaatta..
Sadaiv manaat japlela pimpl paan vaata..
Kadhi bedhund kadhi bebhan vaata..
Kharcha te sobat astaana aayushy
Kiti chhan vaatat
Happy marriage anniversary bayko..!!
माझा प्रत्येक श्वास आणि
प्रत्येक आनंद तुझा आहे
माझ्या प्रत्येक श्वासात तुझा
श्वास दडलेला आहे
क्षणभरही नाही राहू शकत
तुझ्याविना कारण,
हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात
तू दडलेली आहे
Happy wedding anniversary
my dear wife..!!
Maza pratek shwas aani
Pratek anand tuza aahe
Mazya pratek shwasaat tuza
Shwas dadlela aahe
Kshbharhi nahi rahu shakat
Tuzyavina karn,
Hrudyachya thokanchya aavajaat
tu dadleli aahe
happy wedding anniversary
my dear wife..!!
Marriage anniversary wishes in marathi for wife sms
हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे
हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात
पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये
कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत..!!
Harnaryaa hrudyathi du:kh aahe
Harnarya dolyathi kadhi ashru yetata
Paan mi ekch prarthana Karen tuza hasu kadhich thambu naye
Karn tuzya harayache aamhihi divaane aahot..
माझी पत्नी म्हणून देवाने तुला माझ्या आयुष्यात
आणले त्याबद्दल मी नेहमीच ईश्वराचा ऋणी राहीन
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!!
mazi ptni mhanun devane tula mazya aayushat
aanle tyabaddl mi nehmich aayushat aanle tyabddl mi
nehmich eshvaracha hruni rahin..
lagnachya vadhdivsachya haardik shubhechha bayko..!!
तुला आठवतं आपली पहिली भेट किती सुंदर होती ना,
जणू तू माझ्यासाठी आणि मी तुझ्यासाठीच बनलो होतो,
लोकं म्हणतात ते खोटं आहे ग की लग्नानंतर लोक बदलतात म्हणे,
आपण तर लग्नाच्या आधीही तसेच राहायचो जसे लग्नानंतर राहतो,
अश्या आपल्या सुंदर नात्याबद्दल म्हणजेच आज आपली..!!
tula aathvta aapli pahili bhet kiti sundar hoti na,
junu tu mazaysathi aani mi tuzyasatich banlo hoto,
loka mhantat te khot aahe g ki lagnanter lok badltat mhne,
aapn tr lagnachya aadhichi sundar natyabaddl mhanjech aaj apli..!!
Marriage anniversary wishes for wife marathi
प्रेम हे कधीच अपूरे राहत नाही
एकमेकांत असलेला विश्वास
अधूरा असलेला श्वास
एकमेकांची असलेली कहाणी
राजाला मिळाली राणी
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Prem he kadhich apure rahat nahi
Ekmekant aslelya vishwas
Adhura aslela shwas
Ekmekanchi asleli kahani
Rajala milali rani
Lagnachya vadhdivsachya khup khup shubhechha..!!
आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवी,
तू जे मागशील ते तुला मिळो,
प्रत्येक स्वप्नं तुझं पूर्ण होवो
Happy Anniversary My Dear..!!
Aakashcha Chandra tuzya baahunmadhe yevo,
Tu je maagshil te mala milo,
Partek swapna tuza purna hovo
Happy Anniversary My Dear..!!
रेमाचे तसेच नाते, हे तुम्हा उभयतांचे,
समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,
संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,
एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली,
अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Remache tasech naate,he tumha ubhaytanche
Samjaspan he gupit tumchya sukhi samsarache,
Samsarachi hi vaatchal such-dukhaabut rahili,
Ekmekanchi aapsatil aapulki maya-mamata nehmich vadht rahili
Ashich ksha-kshnala tumchya samsarachi godi vadht raho..
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
Best marriage anniversary wishes for wife in marathi
जशी बागेत दिसतात फूल छान
तशीच दिसते तुमची जोडी छान
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Jshi baget distaat ful chhan
Tshich diste tumchi jodi chhan
Lagnachya vadhdivsachya khup khup shubhechha..!!
तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे,
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा..!!
Tumchya premala aajun paalvi futu de,
Yash tumhala bhar bharun milu de.
Lagnachya vadhdivsachya tumhala hardik shubhechha..!!
Marriage anniversary wishes for wife in marathi best
आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,
कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..
कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,
पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…
प्रिये तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aayushyachya avghad vatevar tu dilis mala saath,
Kontyahi kshni sodla nahis tu hatatla hat..
Kadhi chidlo,bhandlo,kadhi zale jari bharpur vad,
Pan dusrayach kshni kani aali tuzi primal aad..
Priye tula lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
Marriage anniversary wishes from husband to wife in marathi
कधी भांडता कधी रुसता
पण नेहमी एकमेकांचा आदर करता
असेच भांडत राहा असेच रुसत रहा
पणे नेहमी असेच सोबत राहा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Kadhi bhandta kadhi rusta
Pan nehmi ekmekancha aadar karta
asech bhandta raha asech rusta raha
pan nehmi asech sobat raha
lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते
एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता,
नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो,
लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो…!!
Such du:kha majbut rahile aaple naate
Ekmekanbaddl aapulki aani mamta,
Nehmi ashich vadht raho samsarachi godi raho,
Lagnaacha aaj vadhdivas aaplya sukhacha aani aanandacha javo..!!
अशीच राहा हसत खेळत हेच एक सांगणे आहे
अशीच प्रगती होऊ दे तुझी हेच देवाकडे मांगने आहे..!!
Ashich raha hast khelt hech ek sangne aahe
Ashich pragati hou de tuzi hech devakade magne aahe..!!
Happy marriage anniversary wishes for wife in marathi
माझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारी
मला नेहमी प्रेरणा देणारी
अशीच राहो आपली साथ , हीच माझी
आहे इच्छा खास
Happy marriage anniversary bayko..!!
Mazya ya berang jivannat rang bharnaari
Mala nehmi prerna denaari
Ashich raho aapli saath, hich mazi aahe echa khas
Happy marriage anniversary bayko..!!
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
देव तुमच्या जोडीला आनंदात, ऐश्वर्यात ठेवो,
तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो,
तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो,
हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना..!!
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
Dev tumchya jodila anandat, aishwaryat thevo,
Tumchya sansarat such samrudhhi labho,
Tumchi divsendivas pragati hot raho,
Hich devakde tumchyasathi prarthna..!!
पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी
सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Purshpvarshavat aani shahnaichya surat
Aajachya sudhini julun aaplya reshimgathit
Jivnachya eka naajuk valnaarvarti
Jhalya tya bhetgathi
Sahvasatil god-kadu aathvni
Ekmekanvaril vishwassachi saavli
Lagnachya vadhdivsachya rupaat aaplyasathi
Lagnachya vadhdivsachya shubhechha..!!
कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
Happy Anniversary My Dear Wife..!!
Kadhi ruslis kadhi haslis,
Raag kadhi aalach maza tar upashi zoplis,
Manatle dukha kadhi samaju nahi diles,
Pan aayushayt tu mala khup such diles..
Happy marriage anniversary quotes for wife in marathi
कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
Happy Anniversary My Dear Wife..!!
Kadhi ruslis kadhi haslis,
Raag kadhi aalach maza tar upashi zoplis,
Manatle dukha kadhi samaju nahi diles,
Pan aayushayt tu mala khup such diles..
Happy Anniversary My Dear Wife..!!
आयुष्यात भलेही असोत दुःख,
तरीही त्यात तू आहेस कडक उन्हातली सावली,
माझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारी
मला नेहमी प्रेरणा देणारी
अशीच राहो आपली साथ, हीच माझी आहे इच्छा खास.
Happy Anniversary my Dear…!!
Aayushayt bhlehi aasot dukh,
Tarihi tyaat tu ahes kadak unhatli saavli,
Mazya ya berang jivnaat rang bharnaari
Mala nehmi prerna denaari
Ashich raho aapli saath,hich mazi aahe echa khas.
Happy anniversary my dear..!!
Marriage anniversary wishes in marathi husband to wife
तू आहे म्हणून तर…
सगळे काही माझे आज आहे…
हे जरी नसले तरी तूच माझ्या प्रेमाचा ताज आहे !
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्नीला..!!
Tu aahes mhanun tr..
Sagle kahi maze aaj aahe..
He jari naste tari tuch mazya preamacha taaj aahe!
Laganachya vadhdivsachya shubhechha ptnila..!!
नशीबवान असतात जे ज्यांना प्रेम करणारी आणि काळजी करणारी बायको भेटते,
असेच तुने मलाही नशीबवान केले.
वाटलं नव्हतं बाहेरून सुंदर आणि मनानेही सुंदर अशी पत्नी मला भेटेल,
परंतु जेव्हापासून तू भेटलीस ना तेव्हापासून तेही विसरलोय,..!!!
nshibavan astat je jyana prem karnaari aani kalji karnari bayko bhetete,
asech tune mlahi nashivan kele..
ashi ptni mla bhetete,parntu jevhapasun tu bhetlis na tevha pasun tehi visrloy..!!
जेव्हा तुला देवाने बनवले असेल तर खूप दिवस लागले असतील ना ग,
कारण तुझ्यासमोर अप्सरा देखील फिकी आहे..!!
jevha tula devane banvle asel tr khup divas lagle astil na g,
karn tuzyasmor apsra dekhil fiki aahe..!!
सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन
जन्मभर राहो हे असंच कायम
कोणाचीही लागो ना त्याला नजर
दरवर्षी अशीच येवो हि
लग्न दिवसाची घडी कायम
Happy marriage anniversary bayko..!!
Satpdine bandhlela he premacha bandh
Jnmbhar raho he asacha kayam
Konachihi lago na tyala najar
Darvarshi ashich yevo hi
Lagn divsachi ghadi kayam
Happy marriage anniversary bayko..!!
Happy 2nd marriage anniversary wishes for wife in marathi
पत्नी म्हटल की माणसाच्या जीवनाला दिशा देणारी व्यक्ती जी चालू गोष्टीचा
विचार न करता भविष्यासाठी तयार करत असते,
अशीच माझी एक सुंदर पत्नी आहे की माझ्या प्रत्येक वाटेत माझ्या सोबत असते..!!
ptni mhtl ki manasachya jivnala disha denari vykti ji chalu gostichi
vichar n karta bhavishyasathi tyar kart aste,
ashich mazi ek sundar ptni aahe ki mazya pratek vatet mazya sobat aste..!!
तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला
मी देवाकडे प्रार्थना करते की,
तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख,
आनंद आणि सहवास जन्मोजन्मी मिळो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tumchya lagnachya vadhdivsala
Mi devakade prarthana karte ki,
Tumhala doghana jagatil sarv sukha,
Aanand aani sahvaas jnmojnmi milo
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
या अनमोल जीवनाला सोबत तुझी हवी आहे
सोबतीला शेवट पर्यंत हात तुझा हवा आहे
आली गेली कित्येक संकटे तरीही
न डगमगनारा तुझा फक्त विश्वास हवा आहे
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
ya anmol jivnala sobat tuzi havi aahe
sobatila shevt parynt hat tuza hva aahe
aali geli kiyek sankte trihi
n dagmagnara tuza fakt vishwas hva aahe
baykola lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
Marriage Anniversary Wishes For Wife In Marathi 2022
कितीही रुसलीस कितीही रागावलीस
तरीही ….
माझं तुझ्यावरचं प्रेम कमी होणार नाही
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको..!!
Katihi ruslis kihiti ragavlis
Trihi..
Maza tuazyavarcha prem kaami honaar naahi
Lagnachya vadhdivsachya shubhechha bayko..!!
हे पण पहा
- आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- सेवानिवृत्ती शुभेच्छा मराठीत
- हैप्पी जर्नी शुभेच्छा मराठीत
- श्रीराम नवमीच्या शुभेच्छा
- 75व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- 25 व्या लग्नाच्या पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक आनंदाचा आणि सुखाचा दिवस असतो कारण या दिवशी आपण आनंदात असतो. बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यात जर आपल्या जवळचे आणि खास व्यक्ती तर वाढदिवस असेल तर तो दिवस आपल्यासाठी आनंदाने भरून जातो. Marriage Anniversary Wishes For Wife In Marathi त्यात जर आपला लाडक्या बायकोचे अनिव्हर्सरी असेल तर आपल्यासाठी ती एकदम आनंदी होऊन जाते.
तुम्ही तुमच्या लाडक्या बायकोचे एनिवर्सरी च्या या भव्य दिवसासाठी जर काही शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. बायकोला लग्नाच्या वाढदिवसाचे संदेश या अनिव्हर्सरी च्या शुभेच्छांमधून तुम्हाला ज्या पण शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही तुमच्या लाडक्या बायकोला न विसरता पाठवा. Marriage Anniversary Status For Wife In Marathi मित्रांनो आपली बायको आपली खूप खूप काळजी घेत असते आपली आई जेवढी काळजी घेत असते तेवढीच बायको देखील आपली काळजी घेत असते आणि आपल्या कोणताही प्रसंगात होते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असते.
ते आपल्याला प्रसंगाला सामोरे जायला ताकद देखील देत असते आपण आपल्या बायकोवर खूप खूप प्रेम केलं पाहिजे. बायकोला लग्नाच्या वाढदिवसाचे स्टेट्स कारण आपल्या शिवाय तिला दुसरा तिसरा कोणी नाही आहे. Marriage Anniversary SMS For Wife In Marathi तुम्ही या शुभेच्छांमधून तुम्हाला ज्या पण शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही न विसरता तुमच्या बायकोला पाठवा आणि त्यांना एनिवर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम हे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही या सर्व शुभेच्छा पाठवू शकतात.