Miss u Papa Status In Marathi After Death: नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखात आपण मिस यू बाबा मराठी स्टेटस पाहणार आहोत. जो पर्यंत वडील पाठीशी असतात, तोपर्यंत मुलगा हा रुबाबामध्ये जगात असतो. पण जेव्हा वडील या जगातून निघून जातात तेव्हा खरी वडिलांची किंमत मुलाला समजत असते. त्यामुळे सर्व घराची जवाबदारी हि मुलाच्या खांद्यावर पडते.

जर मित्रांनो तुम्ही हि मिस यू बाबा मराठी स्टेटस – Miss U Papa Status In Marathi After Death च्या शोधात असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. आज आपण या Miss U Papa Quotes In Marathi पाहणार आहोत. तर चला मित्रांनो आता आपण जास्त वेळ न घालवता लेख पाहूया.

Miss U Papa Status In Marathi After Death

Miss u Papa Status In Marathi After Death

बाबा अशे अर्ध्यावरती साथ सोडून

का निघून गेले😔

आम्हाला पोराका करून

दूर निघून का गेलेत

🙏Miss You Baba…!!!🙏

 

😔एकमेव व्यक्ती जी माझ्यावर

स्वतःपेक्षा अधिक जिवा पाड प्रेम करायची

ती व्यक्ती म्हणजे माझे बाबा होते..

🙏बाबा परत या ना…!!!🙏

Miss U Papa Quotes In Marathi After Death

Miss u Papa Status In Marathi After Death

🔥आठवणीच्या हिंडोळ्यात एक आठवण

बाबा नेहमी तुमचीचा असावी

Baba I Miss You So Much..!!!🙏🙏

 

😔स्वतःची झोप आणि भूक

याचा विचार ना करता

आमच्यासाठी झटणारे🔥

तुम्ही नेहमी सकारात्मक

आणि प्रसन्न असणारा🔥

माझे बाबा होते.

Miss You Baba…🙏

 

🔥बाबा मी सुद्धा येऊ का रे तुझ्याजवळ

बाबा मला तुमची आठवण तर

रोज येते🙏🙏

पण तुम्ही यायला हवं

असंही रोज वाटते

बाबा परत या…

 

😔अपूर्ण आहे मी तुमच्याविना बाबा

बाबा तुमची खूप आठवण येते मला..!!!😊

 

प्रत्येक दिवशी, वेळी, क्षणाला

तुमची आठवण येते बाबा

Miss u Baba Forever..!!!

 

🔥मला सावलीत ठेवून दिवसभर

बाबा तुम्ही उन्हात तळपत राहिले

असा एकच देवदूत मी माझ्या😔

आयुष्यात माझ्या बाबांच्या रूपात बघितला

Miss u Baba..!!🙏

मिस यू बाबा मराठी स्टेटस

Miss u Papa Status In Marathi After Death

आयुष्य जगत आहे पण तुम्ही

गेल्यानंतर बाबा तो आधीसारखा😔

आनंदा आता अजिबात राहिला नाही…!!!

बाबा जिवंत असेपर्यंत सर्व

परिस्थितीचे काटे कधीच😔

आपल्या पायापर्यंत पोहोचत नाही

Miss You Baba..!!!🙏🙏

 

🙂बाबा तुमचा प्रत्येक शब्द माझ्या

आजही लक्षात आहे बाबा तुमचा

प्रत्येक आनंद तुमच्याशिवाय अपूर्ण आहे.

Miss u Dad So Much..!!!😔🙏

 

😒बाबा तुमच्या जाण्याने एक पोकळी

निर्माण झाली जी कधीही सहज

भरू शकत नाही मला तुमची

खूप वेळोवेळी आठवण येते😢

आणि मी तुमच्याबरोबर असण्याची

किती वेळ व्यथा दूर करू शकत नाही

🙏मिस यु बाबा…!!!🙏

Miss U Papa Status In Marathi After Death

Miss u Papa Status In Marathi After Death

😒स्वतःचे दुःख मनात ठेवून मला

सुख देणारे म्हणजे माझे बाबा😊

होते बाबा आय मिस यु सो मच…!!!

 

😊बाबा तुमचं नाव माझ्या नावापुढे

जोडण्याचा मला खूप अभिमान आहे

कोणी कधीही तुमची जागा घेऊ शकणार

नाही अजिबात माझ्या प्रत्येक😢

कामात विचारात स्वासात तुम्हाला

घेऊन आजही मी खूप ठाम आहे…

🙏I Miss You Baba…🙏

 

😊बाबा तुम्ही आयुष्यात आनंदी

राहण्याचा मंत्र दिला पण तुमच्या

जाण्याने सर्व आनंदच हरपला

बाबा परत लवकर या ना…!!!🙏🙏

Miss U Papa Quotes In Marathi After Death

Miss u Papa Status In Marathi After Death

बाबा तुमच्या जाण्याने माझ्या

जीवनातल्या प्रत्येक गोष्टींची

चव नाहीशी झालेले आहे

आणि प्रत्येक दिवस तर

अधिक माला पोरका झाल्यासारखं वाटत आहे..

Miss You Baba…!!!

 

बाबाची संपत्ती नाही तर

त्यांची सावली आपल्या आयुष्यात

सर्वात मोठी असते..

Miss You Baba…!!!!

 

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे

बाबा तुमची आठवण येणे कारण

तुम्हाला कधी विसरता येत नाही

आणि तुम्हाला परत कधी पाहता ही येत नाही…

मिस यू बाबा मराठी स्टेटस

Miss u Papa Status In Marathi After Death

बाबा म्हणजे अशी व्यक्ती

आहे जी स्वतः दुःखी असताना

पण मुलाच्या चेहऱ्यावर आनंद

राहण्यासाठी दिवसभर काबाड

कार्ड कष्ट करत असतात..

Miss u Baba…!!!

 

माझे बाबा जरी माझ्यासोबत

नसले तरी खात्री आहे मला

माझ्या बाबांचा आशीर्वाद

माझ्या सोबत नक्की असेल..

Miss u Baba…!!

 

बाबा तुम्ही गेल्यापासून माझ्या

डोक्यावरचा आभाळ नाहीसं

झालं तुमच्याशिवाय जीवन

जगणं बाबा आता खूप असंहा झालंय..!!!

Miss U Papa Status In Marathi After Death

Miss u Papa Status In Marathi After Death

आयुष्यातील सर्वात मोठे सुख म्हणजे बाबा

बाबा तुमची उणीव म्हणजे जसा दिवसाचा सूर्याच आकाशात नसणं

आणि रात्री चंद्राच आकाशात नसणं असं आहे.

Miss u Pappa…

 

बाबा तुमच्या प्रत्येक कठोर शब्दामागे मायेचा झरा लपलेला होता बाबा तुमचा

प्रत्येक कामाच्या थेंबामागे माझं भविष्य लपलेलं होतं

खूप आठवण येते बाबा तुमची मला रोज.

I Love You Baba..!!!

 

बाबा तुमची खरी किंमत

तुमच्या नसल्याने कळते..!!!

Miss U Papa Quotes In Marathi After Death

Miss u Papa Status In Marathi After Death

बाबा तुम्ही जगासाठी एक

व्यक्ती आहात आणि माझ्यासाठी

तुम्ही माझं संपूर्ण जग होते.

मिस यु बाबा…!!!

 

माझ्या आयुष्याचा अनमोल ठेवा

म्हणजे माझे बाबा माझ्यासाठी होते..

Miss u Pappa…!!!

बाबा तुम्ही परत या ना…

 

जिथे गोड आठवणी आहेत तेथे

हळुवार भावना आहेत हळुवार

भावना आहेत तेथे खूप सारा

अतूट प्रेम आहे आणि जिथे अतूट

प्रेम आहे तेथे नक्कीच बाबा

फक्त तुम्हीच आहेत..!!!!

मिस यू बाबा मराठी स्टेटस

Miss u Papa Status In Marathi After Death

वडील हे आपल्यासाठी कुटुंबाचा

आधार असतात ज्या घरामध्ये

वडील असतात त्या घरामध्ये

वाकड्या नजरेने बघण्याची

कोणाची किंमत देखील होत नाही..!!!

 

माझा वरच्या सर्व संकटांवर

निधडा छातीने मात करणाऱ्या

माझ्या एकमेव व्यक्ती

म्हणजे ते माझे बाबा होते..!!!

 

बाबा माझ्याजवळ आता फक्त

तुमच्या आठवणी शिल्लक

राहिलेल्या आहेत मिस यु सो मच डॅड..!!!

 

माझ्या बाबांचा किस्सा रिकामा

असला तरी पण मला कधी नाही

म्हटले नाही माझ्या बाबा पेक्षा

श्रीमंत मी कधी पाहिलेलं

नाही आहे दुसरं कोणाला.

Miss u Baba…!!!!

 

बाबा तुम्ही जिवंत असताना मला

सर्व स्वप्न पूर्ण करायचे होते पण

आज ती सर्व स्वप्न पूर्ण झालीत

दुर्भाग्य आहे माझं ते पाहण्यासाठी

तुम्ही आमच्या मध्ये नाही आहेत

आता पण खऱ्या अर्थाने त्या

स्वप्नांना आता काहीच अर्थ उरलेला नाही आहे.

Miss U Pappa…!!!!

 

डोळ्यांना सांगितलं मी आज

रात्री जगण्याची आहे

कारण की बाबा तुमची

आठवण मला येणार आहे..

Miss u Baba…!!!

Miss U Papa Status In Marathi After Death

Miss u Papa Status In Marathi After Death

बाबा तुमच्या आठवणी हसवतात

आणि तुमच्या आठवणी रडवतात

काही न बोलता आठवणी निघून

जातात तरीपण आयुष्यात शेवटी

बाबा तुमच्याच आठवणीत राहतात..

Miss U Baba..!!!

 

बाबा तुम्ही लढाई लढणाऱ्या

योद्धाप्रमाणे होते आमच्या

आयुष्यात नेहमी आम्हाला खूप

आनंद दिला आमच्या अनंतात कायम राहिलात.

I Miss U Baba..

 

जगातील सर्वात अनमोल गोष्ट काय

असेल तर ते आपले आई-वडील

त्यांच्या इतकं प्रेम आपल्यालाकोणी

देऊ शकत नाही..!!!

Miss U Papa Quotes In Marathi After Death

Miss u Papa Status In Marathi After Death

आपल्या संकटांवर निधडा छातीने

मात करणारे आपले बाबा असतात..

I Miss You Baba..!!!

 

न हरताथांबता प्रयत्न करा

बोलणारे आपल्या आई वडीलच

आपल्याला सांगत असतात

Miss U Baba…!!!!

 

बाबा तुम्ही माझ्यापासून खूप दूर निघून

गेलेत आणि परत कधी नेण्यासाठी

बाबा तुमची उणीव या जगात दुसरं

कोणीच भरून काढू शकत नाही

बाबा तुमची हृदयात जागा दुसरं

कोणी अजिबात घेऊ शकत नाही

मिस यु पप्पा..!!!

 

आबा सगळे म्हणतात तुम्ही परत कधीच

येणार नाही पण बाबा माझ्या हृदय

म्हणतोय बाबा तुझ्यावर खूप प्रेम

करतात आणि ते नक्की परत येतील

तुला भेटायला आणि आता त्यात

आशेवर जगतोय बाबा मी

मिस यु पप्पा…!!!

मिस यू बाबा मराठी स्टेटस

Miss u Papa Status In Marathi After Death

बाबा या जगात मी तुमच्याशिवाय

जगायला अजून शिकलो नव्हतो

तोपर्यंत तुम्ही मला कसं काय

सोडून गेलात..!!!!

 

बाबा तुम्ही रात्रीचा दिवस करून मला

लहानाचं मोठं केलं संकटांशी संघर्ष

करायला शिकवलं या जगात

स्वाभिमानाने देखील जगायला

शिकवलं बाबा तुमच्यासारखा

गुरु व निस्वार्थपणे जीव लावणारी

दुसरा व्यक्ती मला कधीच मिळणार नाही..!!!

आय मिस यु सो मच पप्पा..!!!

 

चिमणी ज्याप्रमाणे आपला पिल्लांना

घरट्यात मध्ये सुखरूप ठेवून स्वतःच्या

घंटावर पिल्लांना चारा आणण्यासाठी

बाहेर पडते त्याचप्रमाणे बाबा तुम्ही

आज सर्व घरामध्ये सुखरूप ठेवून

स्वतः कामावरती जातात बाबा

तुम्ही दूर गेल्यापासून या घरातील

घरपण हरवलेला आहे

तुमची खूप खूप आठवण येते बाबा..!!!!

Miss U Papa Status In Marathi After Death

Miss u Papa Status In Marathi After Death

बाबा तुम्ही माझ्या डोक्यावरचा

आभाळ नाही तर माझ्या पायाखालची

जमीन सुद्धा होती तुम्ही गेल्यापासून

मी आता खूप पोरका झालेला आहे

आता कोणीच आधार उरलेलं नाही आहे

मला मिस यु पप्पा…!!!

 

बाबा तुमचं सर्व आयुष्य गेलं मला

मोठं करण्यात मला शिकवणार पण

बाबा तुम्ही नाही शिकवलं कधी

तुमच्याशिवाय मी कसं जगायचं

ते तुमची खुप आठवण येते बाबा मला दररोज..!!!!

 

माझे रियल हिरो आणि माझे

बेस्ट टीचर फक्त तुम्हीच होते पप्पा

मिस यु पप्पा…!!!

 

बाबा आई म्हणते तुम्ही देवा घरी

निघून गेलात आणि तुम्ही देवा

घरी सुखी आहात असं आई

म्हणते पण बाबा जेव्हा कोणी

ओरडत ना मला त्यावेळी तुमची

खुप आठवण येते

आय रिअली मिस यु पप्पा..!!!

Miss U Papa Quotes In Marathi After Death

Miss u Papa Status In Marathi After Death

बाबा तुम्ही संकटात दर्याने

जगायला शिकवलं

दुःखद हसायला शिकवलं

मुक्या प्राण्यावर जीव लावायला शिकवलं.

मिस यु पप्पा..!!!

 

बाबा तुमची आठवण येते पण रडत

नाही स्वतःला समजावतो पण काय

करू बाबा तुमची आठवण

आल्यावर डोळ्यातून खूप

पाणी आल्याशिवाय राहत नाही

आय मिस यु पप्पा सो मच..!!!

 

बाबा पण मी आता बाबा झालोय

आणि बापाचं हृदय काय असतं हे

मला आता समजतंय बाबा खरंच

बाबा तुम्ही खूप ग्रेट होतात..!!!

हे पण पहा

लक्ष द्या:

तर मित्रांनो वरील लेखात आपण मिस यू बाबा मराठी स्टेटस – Miss U Papa Status In Marathi After Death पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला मिस यू बाबा स्टेटस छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *