Mom Dad Anniversary Wishes in Marathi आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्या जीवनात आई वडील हे खूप महत्वाचे असतात. आपल्या जन्म देतात, आपल्याला लहानाचे मोठे करतात, आपले आनंद हे त्यांचे आनंद असते.
त्यामुळे आपण हि त्यांना आनंदी ठेवायला हवे, त्यामुळे आपल्या आई-वडिलांच्या जीवनात एका खूप महत्वाचा दिवस असतो, तो म्हणजे त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होय. त्यामुळे जर आपण त्या दिवशी त्यांना लग्नाच्या चांगल्या शुभेच्छा दिल्या पाहिजे.
म्हणजे आपण त्यांना त्या दिवशी आनंदी ठेवू शकतो. त्यामुळे मित्रांनो आम्ही या लेखात आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आलो आहे. आमच्या या लेखाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आई वडिलांना या शुभेच्छा देऊ शकतात.
आमच्या या लेखात तुम्हाला छान छान शुभेच्छा पाहण्यास मिळतील. त्यामुळे तुम्ही या शुभेच्या कॉपी करून फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना पाठवू शकतात.
Mom Dad Anniversary Wishes in Marathi
तुमच्या नात्याचा सुंदर बंध आयुष्यभरासाठी टिकावा,
देव तुमच्या सुखी संसाराच्या सर्व इच्छा आकांक्षा
पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्फूर्ती देवो..!!!
tumchya natyacha sundar bandh aayushyabharasathi tikava,
dev tumchya sukhi sansarachya sarva echa akanksha
purn karnyasathi tumhala safurti devo..!!
देव त्याच्या दैवी सामर्थ्याने व कृपेने तुमचे बंधन
अधिक बळकट करो आणि कायम तुम्हा दोघांना एकत्र ठेवो.
तुम्हा दोघांनाही सुखी वैवाहिक आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy Marriage Anniversary..!!
dev tyanchya daivi samathayne v krupene tumche bandhn
adhik balkt karo aani kaym tumha doghana ektra thevo.
tumha doghanahi sukhi vaivahik aayushyachya hardik shubhechha.
lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..
Happy Marriage Anniversary..!!
जीवनाची बाग हिरवीगार होवो
आयुष्य आनंदाने भरू येवो,
देव ही जोडी अशी ठेवो,
तुमचा संसार अजून शंभर वर्षे असाच राहो..!!
jivanachi bhag hirvigar hovo
aayushy anandane bhru yevo,
dev hi jodi ashi thevo,
tumcha samsaar ajun shmbhar varsha asaach raho..!!
mom dad anniversary wishes in marathi from daughter
तुमची राजा राणीची जोडी कायम सुखी राहावी
तुमच्या जीवनात प्रेमाचे झरे कायम वाहत राहावे
आयुष्यातील प्रत्येक दिवसाचा आनंद तुम्ही घेत राहो
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
हॅपी मॅरिज एनिवर्सरी..!!
tumchi raja ranichi jodi kayam sukhi rahavi
tumchya jivanat premache jhare kayam vaht rahave
aayushyatil pratek divasacha anand tumhi ghet raho
lagnachya vadhdivsanimit hardik shubhechha..
happy marriage anniversary..!!
समुद्रापेक्षा सखोल तुमचे नाते
आकाशापेक्षा उंच तुमचे नाते
असेच असू द्या एकमेकांसोबत चे तुमचे नाते
प्रेमाची ओळख असावी तुमचे हे नाते..!!
samrudrapeksha skhol tumche nate
akashapeksha unch tumche nate
asech asu dya ekmekansobatch che tumche naate
premachi olkh asavi tumche he nate..!!
जेव्हा हमसफर आपल्या सोबत असतो, अजून काय हवंय
प्रवासातील हा अविस्मरणीय क्षण असाच राहो
आपले अधिक सुंदर नाते असेच टिकून राहाे
हा क्षण आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो
हॅप्पी एनिवर्सरी पती देव..!!
jevha hamsafar aaplya sobat asto,ajun kay hvaay
prvasatil ha avismrniya kshn asaach raho
aaple adhik sundar nate asech tikun raha
ha kshn aaplya aayushat punha punha yevo
happy anniversary pati dev..!!
Mom dad anniversary wishes in marathi from son
आजच्या दिवशी मी जगातील सर्वात प्रेमळ व्यक्तीशी लग्न केले.
इतक्या वर्षांनंतर मला खात्री आहे की तुझ्याशी
लग्न करण्याचा माझा निर्णय योग्य होता..!!
aajchya divashi mi jagatil sarvaat preml vyktishi lagn kele.
etkya varshanter mla khatri aahe ki tuzyashi
lagn karnayacha maza nirnya yogya hota..!!
मी तुला माझ्या आयुष्यात पाठविल्याबद्दल
देवाचे आभार मानतो..!!
mi tula mazya aayushat pathvilyabaddl
devache aabhar manto.!!
एकाच छताखाली तुझ्यासोबत राहणे म्हणजे माझ्या
आयुष्यातील सर्वात आनंदाचा काळ आहे आणि असेल
इतकी वर्षे तू मला खूप प्रेम आणि काळजी दिलीस
तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
ekch chhtakhali tuzyasobat rahne mhanje mazya aayushatil sarvaat anadacha
kal aahe aani asel etki varsha tu mla khup prem aani kalji dilis
tula aaplya lagnachya vadhadivsachya hardik shubhechha..!!
Mom dad anniversary wishes in marathi kavita
तू माझ्या आयुष्यात असण्याने मी खरंच खूप आनंदी आहे
आतापर्यंत माझ्या प्रत्येक वेळेत माझी खंबीर साथ दिल्याबद्दल धन्यवाद
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त माझ्या सुंदर पत्नीस हार्दिक शुभेच्छा..!!
tu mazya aayushat asnyane mi kharch khup anandi aahe
aataprynt mazya pratek velet mazi khanbir sath dilyabaddl dhanywad
lagnachya vadhdivsanimit mazya sundar ptnis hardik shubhechha..!!
जगणे म्हणजे काय, हे तूच मला शिकवलेस
माझ्या मुक्या ओठांवर तूच हसू आणलेस
आयुष्याच्या ज्या ओसाड मार्गावर मी एकटाच चालत होतो
तू येऊन त्याला तुझ्या प्रेमाच्या फुलांनी सजविलेस..!!
jgne mhnaje kay,he tuch mla shikvles
mazya mukya aothanvar tuch hasu aanles
aayushachya jya aosaad margavar mi ektach chalt hoto
tu yeun tyala tuzya premachya fulani sajviles..!!
25th wedding anniversary wishes to mom and dad in marathi
जगातील सर्वात उत्कृष्ट पती-पत्नी आणि
माझ्या आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!
jagatil sarvaat utkusht pti-ptni aani
mazya aai vadilana lagnachya vadhadivsachya anant shubhechha..!!
जगातील सर्वात बेस्ट आई आणि बाबांना
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Happy Marriage Anniversary..!!
jgatil sarvaat best aai aani babana
lagnachya vadhadivsachya khup khup shubhechha.
Happy Marriage Anniversary..!!
आई बाबा तुम्हाला आणखी एका सुंदर
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्हा दोघांची जोडी अशीच आयुष्यभर एकत्र सुखी राहो,
आणि तुमचा अनमोल सहवास मला आयुष्यभर मिळो..!!!
aai baba tumhala aankhi ek sundar
lagn vadhadivsachya hardik shubhechha
tumha doghanchi jodi ashich aayushbhar ektra sukhi raho,
aani tumcha anmol sahwas mla aayushaybhar milo..!!
आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस,
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
aayushacha anmol aani atut kshananchya athvnincha divas,
lagn vadhadivsachya hardik shubhechha..!!
Mom dad anniversary wishes in english from daughter
तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे,
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा…
Wishing You Happy Wedding Anniversary! …!!
tumchya premala ajun palvi futu de
yash tumhala bhar bharun milo de,
lagnachya vadhadivsachya tumhala hardik shubhechha..
Wishing You Happy Wedding Anniversary! …!!
दोघांचे तुमच्या एक स्वप्न प्रत्यक्षात आले..
आज वर्षपूर्तींनंतर आठवतांना मन आनंदाने भरले..
लग्न वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
doghanche tumchya ek swapn pratykshat aale..
aaj varshpurvinanter athvtana mn anadane bharle..
lagn vardhapan dinachya hardik shubhechha..!!
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम..!!
swagahun sundar asaava tumcha jivan
fulani sugandhit vhava tumcha jivan
ekmekansobat nehmi asech raha kayam
hich aahe echa tumchya lagnachya vadhdivshi kayam..!!
Best wishes for mom dad anniversary in marathi
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो तुम्हाला भरभरून यश मिळो,
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !!
Wishing You a very Happy Wedding Anniversary..!!!
tumchya premala ajun palvi futo tumhala bharbharun yash milo,
lagnachya vadhadivsachya mnaapasun hardik shubhechha !!
Wishing You a very Happy Wedding Anniversary..!!!
ना कधी हास्य गायब होवो तुमच्या चेहऱ्यावरून,
तुमची प्रत्येक इच्छा होवो पूर्ण होवो,
कधीही रागवू नका एकमेकांवर
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
na kadhi hasya gayab hovo tumchya chehrayvarun,
tumchi pratek echa hovo purn hovo,
kadhihi ragavu nka ekmekanvar
lagnachya vadhadivsachya khup khup shubhechha..!!
न कोणताही क्षण सकाळचा, ना संध्याकाळचा
प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा
यालाच समजून घे माझी शायरी माझ्याकडून हाच आहे संदेश प्रेमाचा
Happy Anniversary बायको..!!
n kontahi kshn skalcha, na sandhyakacha
pratek kshn aahe aahe fakt tuzya navacha
yalach smjun ghe mazi shayri mazyakadun hach aahe sandesh premacha
Happy Anniversary bayko..!!
Mom dad anniversary wishes in marathi copy paste
तो खास दिवस आज पुन्हा आला आहे,
ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले
आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत.
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
to khas divas aaj punha aala aahe,
jya divshi aaplya premache sundar natyaat rupantar zale
aani aajhi tya sarva athvni titkyach tajya aahet.
tu mazyasathi khupch khas aahes
lagn vadhadivsachya khup khup shubhechha..!!
समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचं प्रेम…
एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास,
Happy Anniversary आईबाबा..!!
samudrapekshahi athang aahe tumha doghacha prem..
ekmekanchi aolkh aahe tumcha vishwas,
Happy Anniversary aaibaba..!!
तुमची जोडी राहो अशी सदा कायम जीवनात असो भरपूर प्रेम कायम,
प्रत्येक दिवस असावा खास लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
tumchi jodi raho ashi sda kayam jivannat aso bharpur prem kayam,
pratek divas asava khas lagnavadhdivsachya khup khup shubhechha..!!
Mom and dad anniversary wishes in marathi
समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा ..!!
samarpnacha dusra nav aahe tumcha naat
vishwasachi gatha aahe tumcha naat
premacha utm udaharn aahe tumcha naat
tumchya ya god natyachya god divshi khup khup shubhechha..!!
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ…!!!
he bandh reshmache eka natyaat gunflele,
lagn,samsaar aani jbaabdarine fullele.
anadane nando samsaar tumcha..
lagnachya vadhadivsachya hardik shubhechha..!
Mom and dad anniversary wishes for son in marathi
नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली..!!
nati jnmo-jnmichi
parmeshwarane thrvleli,
don jivanna prem bharlya
reshim gathit bandhleli..!!
नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
nati jnmojnmichi parmeshwarane jodleli,
don jivanchi prem bharlya reshim gathit algd bandleli..
lagnachya vadhadivsachya hardik shubhechha..!!
तुम्ही एकमेकांचे हात धरून असेच संपूर्ण
आयुष्यभर सोबत रहा
तुमच्या लग्नाच्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा..!!
tumhi ekmekanche hat dharun asech sampurn
aayushybhar sobat rha
tumchya lagnachya vardhapan dinanimit tumhala hardik shubhechha..!!
माझे तुझ्यावरील प्रेम कधीच कमी होणार नाही.
मी फक्त तुझ्यावरच प्रेम केले आहे
आणि शेवटच्या श्वासापर्यंत
मी तुझ्यावरच प्रेम करत राहील
आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
लव यू बायको…!!
maze tuzyavril prem kadhich kami honaar nahi.
mi fakt tuzyavarch prem kele aahe
aani shevtchya shwasaprynt
mi fakt tuzyavar prem kart rahil
aaplya lagnachya hardik shubhechha bayko
lvh yu bayko..!!
Marriage anniversary wishes in marathi to parents
मला नेहमी वाटायचे की परिपूर्ण पती मिळणे शक्यच नाही
पण तुमच्याशी लग्न झाल्यावर माझा हा समज चुकीचा ठरला..!!!
mla nehmi vatayche ki paripurn pti milane shkyach nahi
pan tumchyashi lagn jhalyavar maza ha samj chukicha tharla..!!
तुमची जोडी कायम एकमेकांसोबत राहावे
आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदाने भरलेला असावा
तुम्ही एक दिवसही एकमेकांपासून दूर न व्हावे..!!
tumchi jodi kayam ekmekansobat rahave
aayushayatil pratek divas anandane bharlela asava
tumhi ek divashi ekmekanpasun dur n vhave..!!
तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला हार्दिक
शुभेच्छा आणि हजारो आशीर्वाद…!!
tumchya lagnachya vadhdivsanimit tumhala
shubhechha aani hajaro aashirwad..!!
Happy anniversary wishes in marathi for mom and dad
तुम्हा दोघांचं वय जसजसे वाढत जाईल
तसतसे तुमचे प्रेम अधिक मजबूत होऊ दे.
पुढील एकत्र आनंदी आयुष्य घालवण्यासाठी
तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
tumha doghancha vay jsjse vadht jail
tstse tumche prem adhik mjbut hou de..
pudil ektra anandi aayushya ghalvnyassathi
tumhala mn: purvak shubhechha.
lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मी देवाला प्रार्थना करते की
तू नेहमी आनंदी राहो आणि तुला चांगले आरोग्य लाभो..!!
aaplya lagnachya vadhdivsanimit mi devala prarthana karte ki
tu nehmi anandi raho ani tula changle aarogya labho..!!
आपण एकत्र असल्याचे अजून एक वर्ष
आणि त्या वर्षाच्या तुला हार्दिक शुभेच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
aapn ektra aslyache ajun ek varsha
aani tya varshachya tula hardik shubhechha
lagnachya vadhadivsachya hardik shubhechha..!!
Short wedding anniversary wishes for mom and dad
आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो..
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो..
माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!!
aajcha ha shubh tumchya jivnaat shambhr vela yevo..
aani pratek veli aamhi shubhechha det raho..
mazya priy aai vadilana lagnachya vadhdivsanimit anek shubhechha..!!
अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…
शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो…!!
ashich kshana-kshanala tumchya samsarachi godi vadht raho..
shubh lagnacha ha vadhdivas sukhacha anandacha javo..!!
विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धाग हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
vishwasacha naata he kadhihi tutu nye
premacha dhaag ha sutu naye
varshanuvarsha naata kayam raho
lagnavadhadivsachya khup khup shubhechha..!!
Best anniversary wishes for mom dad in marathi
मला आजही लक्षात आहे ज्या दिवशी आपण पहिल्यांदा भेटलो होतो
लग्नदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
mla aajhi lakshat aahe jya divashi aapn pahilyanda bhetlo hoto
lagnadivsachya hardik shubhechha..!!
एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!
swapn tumchya doghanche pratyksh jhale,
aaj varshbharane athvtana mg anandane bharun gele..
lagnachya vadhadivsachya hardik shubhechha..!!
माझा चेहरा न पाहताच माझ्यावर प्रेम करणारी
एकमेव स्त्री म्हणजे माझी आई!
आणि माझ्यावर स्व:तपेक्षा जास्त प्रेम करणारा
माणूस म्हणजे माझे बाबा!
आई बाबा तुम्हा दोघांना
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
maza chehra n paahtach mazyavar prem karnaari
ekmev stri mhanje mazi aai!
aani mazyavar swa:tapeksha jast prem karnaara
manus mhanje maze baba!!
aai baba tumha doghana
lagn vadhdivsachya hardik shubhechha..!!
Best anniversary wishes for parents in marathi
धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
dharun ekmekancha hat
nehmi labho tumhas ekmekanchi sath
lagn vadhadivsachya hardik shubhechha..!!
मला तेव्हा तुझ्यावर खूप प्रेम येते
जेव्हा मी काही बोलायच्या आधीच तू माझे मन समजून घेतेस..!!
mla tevha tuzyavar khup prem yete
jevha mi kahi bolaychya adhich tu maze man samjun ghetes..!!
एकमेकांवर विश्वास ठेवून साकारलेले हे प्रेमळ नाते,
कायमचे सुरक्षित राहो.
हीच देवाकडे प्रार्थना
तुम्हाला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
ekmekanvar vishwas thevun sakarlele he preml naate,
kayamche sukshit raho.
hich devakde prarthana
tumhala aaplya lagnachya vadhadivsachya hardik shubhechha..!!
Best anniversary wishes mom and dad
तुझ्यासोबत जगायचं आहे
तुझ्यासाठी जगायचं आहे
आणि तुझ्यामुळं जगायचं आहे..!!
tuzyasobat jgaycha aahe
tuzyasathi jgayacha aahe
aani tuzyamul jgaycha aahe..!!
आयुष्याच्या प्रवासात माझे सोबती म्हणून राहिल्याबद्दल धन्यवाद.
सर्व प्रकारच्या सुखांनी आणि आनंदाने माझे हृदय भरल्याबद्दल धन्यवाद.
माझ्या प्रिय पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
aayushachya pravasat maze sobati mhanun rahilyabaddl dhanywad.
sarva prkarchya sukhaanni aani anadane maze hruday bharlyabaddl dhanywad.
mazya priy ptila lagnachya vadhadivsachya hardik shubhechha..!!
देवाकडे हीच प्रार्थना असेल की तुम्हाला
वैभव, संपन्नता,प्रगती, प्रगती, आदर्श, आरोग्य, कीर्ती
आणि समृद्धीसह आयुष्याच्या वाटेवर एकत्र प्रवास करण्याची ताकद देवो..!!
devakde hich prarthana asel ki tumhala
vaibhav,sampnnta,pragti,pragti,aadarsha,aarogya,kirti aani
samrudhi sah aayushyachya vatevar ektra prvas karnyachi takd devo..!!
anniversary wishes for mom dad from daughter in marathi
तुम्हा दोघांनाही हजारो वर्षे सुखी वैवाहिक
जीवन जगण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
तुमच्यासाठी या दिवसाचा आनंद कायम
आणि शेवटच्या श्वासापर्यंत रहावा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
tumha doghanahi hajaro varsha sukhi vaivahik
jivan jgnyasathi khup khup shubhechha..
tumchyasathi ya divsacha anand kayam
aani shevtchya shwasaprynt rahava.
lagnachya vadhadivsachya hardik shubhechha..!!
संपूर्ण आयुष्य घालवून जे मिळालं नसतं
ते फक्त तुला मिळवून मिळालं..!!
sampurn aayushya ghalvun je milall nasta
te fakt tula milavun milala..!!
एके दिवशी मी स्वत:ला सहजपणे हसताना पाहिले
तेव्हा मला कळले की मी तुझ्यावर प्रेम करतो..!!!
eke divshi mi swata:la
tevha mla kalle ki mi tuzyavar prem karto..!!
Anniversary wishes for mom dad in marathi from daughter
प्रेमाचे तसेच नाते,
हे तुम्हा उभयतांचे,
समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,
संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,
एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली..!!
premache tasech nate,
he tumha ubhaytanche,
samanjspna he gupit tumchya sukhi samsaarache,
samsarachi hi vatchaal sukh-dukha mjbut rahila,
ekmekanchi aapsatil aapulki maya-mamta nehmich vadht rahili..!!
जन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूट
आनंदाने जीवनाते यावे रोज रंग अनंत
हीच प्रार्थना आहे देवाकडे
Happy Anniversary..!!
jnmojnmi rahava tumcha naat asch atut
anandane jivanate yave roj rang anant
hich prarthana aahe devakde
Happy Anniversary..!!
पृथ्वीवर देवाची ओळख आहेत आईबाबा.
त्यांची सोबत नसेल तर सुखांची ओळख कुणी करून दिली असती आम्हाला.
Happy Anniversary मम्मी-पप्पा..!!
pruthvavir devachi olkha aahet aaibaba.
tyanchi sobat nsel tr sukhanchi aolkh kuni karun dili asti aamhala..
Happy Anniversary mummy- pappa..!!
Best wishes for mom dad anniversary in english
तुझ्या नावाने अनेकांनी तुला हाक मारली असेल,
पण तुझ्या नावासाठी जगणारा एकच आहे,
Happy Anniversary ..!!
tuzya navane anekani tula hak marli asel,
pan tuzya navasathi jgnaara ekch aahe,
Happy Anniversary ..!!
जशी बागेत दिसतात फूल छान तशीच दिसते
तुमची जोडी छान लग्नाच्या वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा..!!
jshi baaget distat ful chhan tshich diste
tumchi jodi chhan lagnachya vadhdivsachya
khup khup shubhechh..!!
घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
ghagripasun sagraparynt
premapasun vishwasaprynt
aayushybhar raho jodi kayam
lagnvadhadivsachya khup khup shubhechha..!!
Dad and mom wedding anniversary wishes Marathi
तुमच्या आयुष्यात होवो प्रेमाची बरसात,
देवाचा आशिष राहो तुमच्यावर सदैव,
दोघांच्या प्रेमाची गाडी अशीच राहो चालत,
दरवर्षी असाच करा साजरा प्रेमाचा हा उत्सव..!!
tumchya aayushat hovo premachi barsaat,
devacha aashish raho tumchyavar sadaiv,
doghanchya premachi gadi ashich raho chalt,
darvarshi asach kra sajra premacha ha utsav..!!
माझ्या हृदयाचा प्रत्येक ठोका तुझ्यामुळे आहे
माझ्या मनातील प्रेम तुझ्यामुळे आहे
तुला सांगू तरी कसं,
माझे जीवन आणि माझा प्रत्येक श्वास तुझ्यामुळे आहे..!!
mazya hrudyacha pratek thoka tuzyamule aahe
mazya mnatil prem tuzyamule aahe
tula sangu tri ksa,
maze jivan aani maza pratek shwas tuzyamule aahe..!!
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन
येणारा प्रत्येक नवीन दिवस आपल्या जीवनात यश आणि
अफाट आनंद घेऊन येवो हीच प्रार्थना..!!
tumha doghana lagnachya vadhadivsachya
hardik shubhechha aani abhinandn
yenara pratek navin divas aaplya jivanat yash aani
afat anand gheun yevo hich prarthana..!!
Anniversary wishes for mom dad in marathi
हा दिवस तुमच्या आयुष्यात असंख्य आनंद घेऊन येवो.
तुमच्या आयुष्यातील येणारी वर्षे एकमेकांना प्रेमळ आणि काळजी देण्यात जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
ha divas tumchya aayushat asakhya anand gheun yevo.
tumchya aayushatil yenari varsha ekmekana preml aani kalji denyat javo..
lagnachya vadhadivsachya hardik shubhechha..!!
मी एक साधारण मुलगी होते
जिने सुंदर विवाहित जीवनाची इच्छा केली
तू मला हा आनंद देऊन माझे आयुष्य बदलले
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
mi ek sadharn mulgi hote
jine sundar vivahit jivanachi echa keli
tu mla ha anand deun maze aayushya badlale
lagnachya vadhadivsachya hardik shubhechha..!!
सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता,
नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो,
लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो..!!
sukh dukh mjbut rahile aaple nate ekmekanbaddl aapulki aani mmta ,
nehmi ashich vadht raho samsarachi vadht raho,
lagnacha aaj vadhdivas aaplya sukhacha aani anadacha javo..!!
Mom dad anniversary wishes in marathi ebook
सप्तपदीमध्ये बांधलेलं आहे प्रेमाचं बंधन,
जन्मभर असचं प्रेमाने बांधलेलं राहो तुमचं नंदनवन,
कोणाची न लागो त्याला नजर,
आम्ही सोबत असूच साजरं करायला हजर..!!
satpdimadhe bandlela aahe premacha bandn,
jnmbhar asch premane bandlela raho tumcha nandnvn,
konichi n logo tyala najar,
aamhi sobat asuch sajra karayla hajar..
आपल्या लग्न वाढदिवशी मी देवाला प्रार्थन करते की,
आपल्या दोघांना जगातील सर्व सुख, हसू, प्रेम,
आनंद आणि एकमेकांचा सहवास जन्मोजन्म मिळो…!!
aaplya lagn vadhdivshi mi devala prarthana karte ki,
aaplya doghana jgatil sarva sukh,hsu,prem,
anand,aani ekmekancha sahvaas jnmojnm milo..!!
मी खूप नशीबवान आहे
कारण मला तुमच्यासारखे Parents मिळालेत,
Happy Marriage Anniversary Mom & Dad!..!!!
mi khup nshibvan aahe
karn mla tuzyasarkhe Parents milalet,
Happy Marriage Anniversary Mom & Dad!..!!!
Anniversary wishes in marathi for mom dad
तू मला प्रेम करायला शिकवलंस
माझ्या आयुष्याला सुंदर स्वर्ग बनवलंस
माझ्या पावलासोबत पाऊल टाकत माझ्याशी असलेलं खरं नातं निभावलंस..!!
tu mla prem karayla shikvlas
mazya aayushyatla sundar swarga banvlas
mazya pavlasobat paaul takt mazyashi aslela khara naat nibhavlas..!!
आपण दोघे एकत्र खूप छान दिसता
आपण दोघे एकमेकांवर कायम असेच प्रेम करत रहा
तुमचे प्रेम पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होऊ दे,
आमच्याकडुन तुमच्यासाठी देवाकडे हीच प्रार्थना..!!
aapan doghe ektra khup chhan distaa
aapn doghe ekmekanvar kaym asech prem kart rha
tumche prem purvapeksha adhik mjbut hou de,
aamchyakdun tumchyasathi devakde hich prarthna..!!
आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत
प्रत्येक क्षण असो आनंदाने भरपूर
नेहमी हसत राहा येवो कोणताही क्षण
कारण आनंदच घेऊन येईल येणारा क्षण
Happy Anniversary बायको.!!
aayushayachya prvasaat tu nehmi raha sobat
pratek kshn aso anadane bharpur
nehmi hasat raha yevo kontahi kshn
karn anandach gheun yeil yenaara kshn
Happy Anniversary bayko..!!
Mom dad anniversary wishes in marathi gif
कधी भांडता कधी रुसता,
पण नेहमी एकमेकांचा आदर करता.
असेच भांडत रहा असेच रुसत राहा,
पण नेहमी असेच सोबत रहा..
आई बाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
kadhi bhandta kadhi rusataa,
pan nehmi ekmekancha aadar karta.
asech bhandt rha asech rusata raha,
aai baba tumhala lagnachya vadhadivsachya hardik shubhechha..!!
दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो.
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!
divyaprmane tumchya aayushat kayam prakash raho.
lagnachya vadhadivsachya khup khup shubhechha..!!
आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त
हार्दिक शुभेच्छा.
आपण दोन लव बर्ड्स नेहमी आनंदी आणि आशीर्वादित
राहावे अशी देवाकडे प्रार्थना…!!
aaplya lagnachya vadhdivsanimit
hardik shubhechha..
aapn don lv bds nehmi anandi aani aashirwadit
rahave ashi devakde prarthana..!!
Mom dad anniversary wishes in marathi greetings
जसा चंद्र चांदणीशिवाय अपूर्ण आहे
तसाच मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!!
jsa chnadra chandnishivay apurn aahe
tsach mi tuzyashivaay apurn aahe
lagnachya vadhadivsachya hardik shubhechha bayko..!!
प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
आम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा..!!
pratek samryevar utr aahat tumhi,
pratek hrututil bahar aahat tumhi,
aamha mulanchya jivanacha saar aahat tumhi,
lagnachya vadhadivsachya khup khup shubhechha aaibaba..!!
Mom dad anniversary wishes in marathi google
आयुष्य जगताना असे जगा की बघणाऱ्यानी
तुमची जोडी बघतच राहावी..!!
aayushya jagtana aso jgaa ki bghanyani
tumchi jodi baghtch rahavi..!!
हे पण पहा
- बेस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- बेस्ट नवजात बाळाला शुभेच्छा
- भावनिक कोट्स मराठीत
- सॉरी कोट्स मराठीत
- मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- आपल्या कुटुंबावर सुंदर कोट्स
- सासूबाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
मित्रांनो आपण वरील लेखात आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पाहिल्या. आपल्या आयुष्यात आई-वडील खूप महत्वाची भूमिका बजावतात.
त्यामुळे आपण जर त्यांना त्यांच्या लग्नाच्या दिवशी शुभेच्छा देऊन, खुश करू शकतात. त्यामुळे म्हणतात ना “स्वामी तिन्ही जगांचा बाबा विना भिकारी” म्हणून तुम्ही तुमच्या आई वडिलांना छोटे छोटे आनंद द्यायला हवे.
त्यामुळे जर आपण जिवंत असताना आई- वडिलांना खुश नाही करू शकलो तर आपले जीवना वेर्थ आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही वरील आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या छान छान शुभेच्छा देऊन त्यांना हि आनंदी करू शकतात.
वरील शुभेच्छा तुम्ही कॉपी करून तुमच्या आईवडिलांना फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम त्या सर्व सोशल मीडिया अकाउंट वर तुम्ही त्यांना पाठवा आणि त्यांना खूप खूप आनंद द्या..