Mood of Status Marathi – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात मूड ऑफ स्टेटस मराठी वर छान लेख पाहणार आहोत, आजच्या जीवनात आपण स्टेट्स वर जगात आहोत, म्हणजे सांगायचे ठरले तर आपण सर्व जीवनात थोडेसे काही झाले कि मूड ऑफ स्टेटस ठेवतात. म्हणजे जर घरच्यांनी किंवा बाहेरच्या कोणीही थोडेसेही आपले मूड ऑफ केले कि आपण निराश होऊन जातो.
जर मित्रांनो, तुम्ही पण मूड ऑफ स्टेटस मराठी – Mood of Status Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तुम्हाला पण घरच्यांनी किंवा तुमच्या प्रेयसीने निराश केले आहे का तर हे स्टेट्स तुम्हाला खूप कामात येतील. तर चला मित्रांना आता आपण मूड ऑफ स्टेटस मराठी पाहूया.
Mood of Status Marathi
महिन्यातील प्रत्येक दिवसाला
दिवसा तील प्रत्येक तासाला
तासाच्या प्रत्येक मिनिंटाला
आठवण येते तुझी
क्षणाक्षणाला. …!!
आयुष्यात तुम्ही जेव्हा जेव्हा जिंकाल ना
तेव्हा तेव्हा असं जिंका कि
जस काय तुम्हाला सारखी जिंकायची
सवयच आहे..
आणि हराल तेव्हा असे हरा कि
जसं काय रोज रोज जिंकून तुम्हाला
कंटाळा आलाय
म्हणुन आज मुद्दामच हरलो…..…!!
स्वतःच ती Timepass करत होती
आणि
मी वेडा त्यालाच प्रेम समजत होतो……!!!
Marathi Unique Mood Off Status
तूला एक क्षण माझी आठवण येते कि नाही
माहित नाही
पण मी एक क्षण ही तुला विसरू शकत नाही..…!!
नातं जितकं घट्ट
अपेक्षा तितक्याच जास्त
आणि अपेक्षा जितक्या जास्त
जखमा तितक्याच खोल. …!!
आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा
ओळख ही सगळ्यांशी करा पण
विश्वास मात्र स्वतःवर ठेवा……!!
मूड ऑफ स्टेटस मराठी
जर प्रेम संपणारच आहे तर
ते करायचे कशला….…!!
नशिबाने माझ्याआयुष्यात
असे प्रश्न टाकले आहेत की,
ज्याचं उत्तर माझ्याकडे फक्त
भयान शांतता म्हणुन आहे.. …!!
श्वास थांबल्यानंतर
माणूस एकदाच मरतो
पण जवळच्या व्यक्तीने साथ
सोडल्यावर रोज रोज मरतो……!!
परक्या लोकांनी दिलेला मान
आणि आपल्या लोकांनी केलेला अपमान
माणुस कधीच विसरत नाही……!!
सोडून दिले मी
नशिबावर विश्वास ठेवणे
कारण जे हृदयात असतात
ते नशीबात नसतात……!!
कितीही जीव लावा समोरच्याला
पण एक गोष्ट मात्र खरी आहे.
बदलणारे लोक बदलतातच…!!
Mood of Status Marathi
तुझ प्रेम पण भाड्याच्या घरा सारख होत
किती सजवल’ तरी माझ नाही झाल.. …!!
कधी कधी लोक गोड बोलुन
तुम्हाला इज्जत नाही तर
धोका देण्याचा प्रयत्न
करत असतात……!!
मला समजून घेणे
प्रत्येकाला जमणार नाही
कारण मी एक असा पुस्तक आहे
ज्यात शब्द कमी आणि
भावना जास्त आहेत….…!!
प्रेम करा
पण प्रेमाचं ढोंग नका करु नका
कारण खोट्या प्रेमामुळे
दुसऱ्याचे आयुष्य बरबाद होत.. …!!
Marathi Unique Mood Off Status
तू दिलेल्या दुःखाने,
मला बरेच काही शिकवले,
जग हे कसे असते,
शेवटी तूच मला दाखवले. …!!
आता पर्यंत माझे खूप सारे विश्वास तुटलेत
पण विश्वास करण्याची सवय सुटली नाही……!!
जगात कमजोर कोणीच नसतं
त्याच्या वेळेन थोड्या वेळेसाठी
त्याची साथ सोडलेली असते.. …!!
मूड ऑफ स्टेटस मराठी
जवळीक साधून माझ्याशी,
कशी किमया केलीस.
वेड लावून माझ्या मनाला
तू का निघून गेलीस. …!!
डोळ्यातील अश्रू पडतात ,
तेव्हा त्यांचा आवाज होत नाही ….
याचा अर्थ असा नाही ,
की तु गेल्याचे दुःख मला होत नाही ……!!
वाईट वेळ नेहमी
आपल्या माणसांची ओळख
करून देण्यासाठी येते……!!
Mood of Status Marathi
जर अंधार नसता ना
तर या चमकणाऱ्या ताऱ्यांना
काहीच किंमत उरली नसती.. …!!
काही लोक इतके Special
असतात की
एक दिवस बोलणं नाही झालं तर रात्री
झोप नाही लागत….…!!
एक वेळ अशी होती की
बोलायला वेळ कमी पडत होता
पण आता वेळ तर खूप आहे
पण बोलणं बंद झालंय……!!
Marathi Unique Mood Off Status
काही गोष्टी
तोपर्यंत समजत नाहीत
तोपर्यंत त्या स्वताला
अनुभवता येत नाहीत……!!
जेव्हा माणूस आतून तुटतो
तेव्हा तो बाहेरून खूप शांत राहतो.. …!!
फक्त नातं तुटलं आहे
नाहीतर माझं अजुन
ही तुझ्यावर तेवढेच प्रेम आहे……!!
आपल्याच लोकांनी शिकवलं
आपलं कोण नसतं.
आपण जर महान गोष्टी
करू शकत नाही,
तर महान मार्गामध्ये
लहान गोष्टी केल्या पाहिजेत.. …!!
मूड ऑफ स्टेटस मराठी
सगळ्यांना
चांगल समजण सोडून द्या
लोक बाहेरून दिसतात
तसेच आतून नसतात…!!
आपल्याला चटके देणारे दिवे
तेच असतात
जेंव्हा हवा आल्यावर आपण
आपल्या हाताने त्यांना
विझताना वाचवलेलं असत.. …!!
दिवसभरात सगळ्यात जास्त
आनंद मला तेव्हा होतो जेव्हा
तुझे आणि माझं बोलणं होत.. …!!
Mood of Status Marathi
नसलेल्या गोष्टींच दुःख मानण्यापेक्षा
असलेल्या गोष्टींचं समाधान असणं
कधीही बरं……!!
ती मला नेहमी म्हणायची कि,
मी तुला माझं करूनच सोडेन,
आज तिने तेच केलं,
तिने मला तीच करूनच सोडलं. …!!
सगळ्यांना
चांगल समजण सोडून द्या
लोक बाहेरून दिसतात
तसेच आतून नसतात…!!
Marathi Unique Mood Off Status
हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला,
गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला. …!!
नशिबा सोबत सुध्दा भांडलो असतो
तू सोबत असतीस तर……!!
वावटळ आठवणींचे आज मी पाहिले,
स्वप्नातील घर तुझे माझे
आज पुन्हा एकदा त्यात वाहिले. …!!
रात्रीच्या एकांतामध्ये
कोणी आठवण काढत
पण जे खर प्रेम असत ना
ते सकाळी उठल्या उठल्या
पहिला मेसेज तुम्हाला करत……!!
मूड ऑफ स्टेटस मराठी
कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो. …!!
आयुष्यात मोठं व्हायला
ओळख नाही तर
आपल्या माणसांची
मन जपावी लागतात……!!
जेव्हा कोणी Ignore
करायला सुरुवात करेल
तेव्हा समजून जा
आता तुमची गरज संपली……!!
Mood of Status Marathi
आयुष्यात एक गोष्ट नेहमी करा
आणि ती म्हणजे यांनी तुम्हाला
जिंकायला शिकवलं
त्यांना हरवण्याचं स्वप्न कधीच बघू नका.. …!!
भावनांशी खेळायला
इथे
प्रत्येकाला जमतं
आपल काम झालं
नातं आपो आप संपत…..…!!
या जगात स्वतःची सावली
जर निर्माण करायची असेल ना
तर डोक्यावर ऊन झेलण्याची
तयारी असली पाहिजे……!!
जरी आपली परिस्थिती कशीही असली ना
तरी आपल्या जगण्याचा दर्जा
हा कायम आपल्या विचारांवर अवलंबून असतो……!!
Marathi Unique Mood Off Status
मला स्वप्न बघायला आवडते
कारण स्वप्नात
तु फक्त माझी असतेस……!!
कोणावर इतकं प्रेम नका करु की
स्वतःवर प्रेम करायला विसराल. …!!
भावनांशी खेळायला
इथे
प्रत्येकाला जमतं
आपल काम झालं
नातं आपो आप संपत…..…!!
ऐकलं होत लोक
प्रेमात जिव सुध्दा देतात
पण जे लोक
वेळ नाहीत देवू शकत
ते जीव काय देणार……!!
मूड ऑफ स्टेटस मराठी
जसे जसे आयुष्यात तुम्ही मोठे होत जाता ना
तसा तसा लोकांचा तुमच्याकडे
बघण्याचा दृष्टिकोन बदलत जातो……!!
सोडून दिलं नशिबावर विश्वास ठेवण
जर लोक बदलू शकतात
तर मी काय चीज आहे…!!
माहित नाही दिवसभर
मी किती तरी चेहरे पाहतो
पण रोज रात्री स्वप्नात मात्र
तुझाच चेहरा का दिसतो……!!
एक वेळ अशी होती की
तुझा सोबत बोलता बोलता
रात्र संपत होती आणि आता
अशी वेळ आहे की तुझा कॉलची
वाट बघता बघता रात्र संपते……!!
Mood of Status Marathi
नशीब हे पाहत बसायचं नसत
तर ते स्वतः घडवायचं असत.. …!!
कितीही
आनंदी राहायचा प्रयत्न करा
जेव्हा कोणाची आठवण येते ना
तेव्हा रडायला खुप येते……!!
तुझ आणि माझे नातं
खरचं खुप वेगळे आहे
सोबत राहु शकत नाही
लांब जाऊ शकत नाही……!!
कधीतरी मन उदास होते ….
हळु~ हळु डोळ्यांना त्याची जाणीव होते…!!
Marathi Unique Mood Off Status
सगळ्याच गोष्टी
आपल्या हातात नसतात
त्यामुळे झालं गेल विसरून
आनंदात जगायचं……!!
खरं प्रेम
कधी बदलत नसतं
फक्त बदलतात ती
प्रेम करणारी माणसं…!!
त्रास देणारे हे जरी परके असले
तरी मजा बघणारे आपलेच असतात.. …!!
जीव जातोय रे देवा
पटकन जीव लावणारीला
पाठव की बाबा……!!
काही माणसे
श्रीमंतीला सलाम करतात,
काही माणसे
गरिबीला गुलाम करतात,
मात्र जी माणसे
माणुसकीला प्रणाम करतात,
तीच माणसे
खऱ्या जीवनाचा सन्मान करतात….…!!
मूड ऑफ स्टेटस मराठी
प्रेम हे
गुलाबाच्या फुलासारखे असले
तरी एक दिवस ते कोमेजणार
हे नक्की ……!!
शेठ गरज सगळ्यांनाच असते
विषय फक्त वेळेचा असतो.. …!!
तोपर्यंत #single: राहा
जो पर्यंत तुम्हाला तुमची
काळजी करणारी व्यक्ती
भेटत नाही.. …!!
तुम्ही आयुष्यात किती जगलात
यापेक्षा कसं जगलात
याला खरं महत्व आहे.. …!!
Mood of Status Marathi
अस वाटायला लागलेय की
जेव्हा देव माझं नशिब
लिहत होता
तेव्हा त्याचा मूड खराब होता….…!!
तुमचे मोठे विचार
आणि त्या मागचे तुमचे छोटे प्रयत्न
तुम्हाला कायम मोठं बनवतात….…!!
जेव्हा काही गोड खायची इच्छा होते
तेव्हा नजर
तुझ्या ओठावर येऊन थांबते……!!
आपल्या लाखों चांगल्या गोष्टींचा अंत करण्यासाठी
हजारो लोकं आपल्या एका चुकीच्या शब्दाकडे
लक्ष ठेवुन असतात……!!
Marathi Unique Mood Off Status
कधी कधी एकटं राहणं सुद्धा
चांगलं असतं कारण
एकटे असल्यावर कोणी
आपलं मन दुखवत नसतं……!!
दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडत
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं.. …!!!
आयुष्यात अडचणी ह्या येतच राहतात
त्याला घाबरायचं नसत तर लढायचं असत.. …!!
भावना मलाही आहेत
पण त्या मुक्त करता येत नाहीत
गहिवरल्या मनातून त्या
व्यक्त करता येत नाहीत………!!
आता काहीच फरक नाही पडत
स्वप्न अपूर्ण राहताना
कारण खुप जवळून पाहिले आहे
मी काही स्वप्न
पुर्ण होता होता तुटताना……!!
मूड ऑफ स्टेटस मराठी
वेळ आपल्याला खूप जखमा देते
म्हणून कदाचित घड्याळात
फुले नाही काटे असतात. …!!
काही नाती गैरसमजामुळे सुध्दा तुटतात
प्रत्येक वेळी
चुकच असते असे नसते……!!
अस वाटायला लागलेय की
जेव्हा देव माझं नशिब
लिहत होता
तेव्हा त्याचा मूड खराब होता….…!!
बालपणच खूप छान होत
कारण तेव्हा आयुष्यात ना
कोणाच्या येण्याची आस होती
ना आयुष्यातून कोणाची जाण्याची भीती……!!
Mood of Status Marathi
मला माणसं ओळखता येत नाहीत
कदाचित हाच गुण माझ्यासाठी
खूप त्रासदायक ठरतोय.. …!!
विश्वास हा स्वतःचा स्वतःवर असेल
तर देव सुद्धा तेच लिहिणार
जे तुम्हाला हवा आहे.. …!!
माणूस कोणत्याही गोष्टीत जरी
कच्चा असला तरी चालेल
पण माणुसकी मध्ये
पक्का असला पाहिजे……!!
मी आता वेळेबरोबर मैत्री केली आहे
कारण मी असं ऐकलंय कि
वेळ भल्या भाल्याना सुधारते….…!!
Marathi Unique Mood Off Status
स्वतःच्या आयुष्यात
प्रत्येक क्षणात आनंद घेत जा
कारण तिथे Once More नसतो.. …!!
मदत ही एक अशी गोष्ट आहे
जी केली तर लोक विसरतात
आणि जर नाही केली
तर कायम लक्षात ठेवतात.. …!!
लोकांना आपण चांगले तो पर्यंतच वाटतो
जो पर्यंत आपण त्यांच्या मनासारखे वागतो.. …!!
या जगात सर्व काही शक्य आहे
फक्त तुम्ही प्रयत्न करण सोडू नका.. …!!
संघर्ष हा करत रहा
कारण साम्राज्य
एका दिवसात निर्माण होत नसतं.. …!!
आपली सर्वात मोठी चूक
आपण त्या व्यक्तीला सर्वात
जास्त महत्त्व देतो,
जी व्यक्ती आपल्याला
तिच्या आयुष्यात Option म्हणून
वापरत असते……!!
नाती हि झाडाच्या पानासारखी असतात,
एकदा तुटली कि त्यांची हिरवळ
कायमची निघून जाते. …!!
वय नाही तर तुमचे विचार नेहमी मोठे ठेवा
आणि विचारा पेक्षा जास्त तुमचं कार्य मोठे ठेवा…!!
जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल
तर त्याला फक्त आठवणीत ठेवा,
प्रेम करू नका कारण प्रेम संपत
पण आठवणी कधीच संपत नाही.. …!!
चांगली माणसं आपल्या सोबत असली ना की
आपले वाईट दिवस पण छान जातात.. …!!
आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत,
तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत. …!!
जर आपली बघण्याची नजर ही प्रामाणिक असेल
तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते.. …!!
काच बनविणाऱ्याने जर हृदय पण
काचेच बनविले असत तर फार बर झालं असत,
कमीत कमी तोड्ण्याराच्या
हाताला जखम तरी झाली असती. …!!
कधीच कुठल्या गोष्टीचा घमंड करू नका
कारण जि वेळ साथ देते ना
ति लाथ सुद्धा मारते…!!
नाही आठवण काढलीस तरी चालेल,
पण विसरून मात्र जाऊ नकोस.. …!!
जीवनात कितीही संकटे आलीत
तरी ते हसून फेस करा
कारण संकटांना सुद्धा वाटलं पाहिजे की
आपण चुकीच्या पत्त्यावर आलो आहोत…!!
तिला जायचं होत ती गेली
मला गमवायच होत मी गमावलं,
फरक फक्त एवढाच,
तिने जीवनाचा एक क्षण गमावला
आणि मी एका क्षणात जीवन. …!!
प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती. …!!
अनुभव सांगतो शांतता चांगली कारण
शब्दाने लोक नाराज होतात.. …!!
तू मला सोडून गेलीस
आता मी कोणालच दोष देऊ शकत नाही
कारण बघ न माझे हृदय पण
सर्वात मोठे धोकेबाज निघाले
ते पण फ़क़्त तुझ्यासाठी धडधडत आहे …!!!
शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,
पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी,
मनाला जखमी व्हावी लागते. …!!
सुंदर चेहरा नाहीतर
सुंदर हृदय बघून प्रेम करा
मग आयुष्य खूपच सुंदर होईल…!!
नाती रक्ताची असोत किंवा प्रेमाची
ते टिकवण्यासाठी स्वतःकडे
चार शब्द प्रेमाचे असावेच लागतात.. …!!
माणूस दिसायला कसा पण असेना
फक्त मानाने चांगला असायला हवा…!!
लोक म्हणतात दुःख खुप वाईट असतं
जेव्हा पण येत तेव्हा ते रडवून जात
पण मी म्हणतो दुःख हे खूप चांगलं असतं
कारण ते जेव्हा पण येत ना
तेव्हा आपल्याला काहीतरी शिकवून जात.. …!!
धोका एकच व्यक्ती देते पण
सगळ्यांपासून सावध राहायला
शिकवून जाते. …!!
आपण कोणाचं मन तोडण्यापेक्षा
आणि आपलं मन कुणी तोडण्यापेक्षा
सिंगलच’ राहिलेलं बरं.. …!!
गेलेल्या क्षणाला झुरत बसण्यापेक्षा
समोर असलेला आताचा क्षण भरभरून जगा
स्वताची तुलना कधीच कोणा सोबत करू नका
कारण स्वतः पेक्षा भारी कोणीच नाही. …!!
Delete केला आज त्या व्यक्तीचा नंबर
जो माझ्यासाठी Busy
आणि दुसऱ्यासाठी Available होता…!!
आजकाल ची नाती ही
खोटं बोलण्याने नाही तर
खरं बोलण्याने तुटतात…!!
जी माणसं सारखी रागावतात ना
ती नेहमी खरी असतात
कारण खोटारडयांना मी नेहमी
हसताना पाहिलं आहे……!!
जी गोष्ट आपल्या नशीबात नसते..
ती गोष्ट देवाकडे मागण्यात
काहीच अर्थ नसतो.. …!!
मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं
ही तुझी इच्छा होती
आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात
ही माझी इच्छा होती. …!!
कुणी तुला विसरेल तर काय करशील?
सगळ्या आठवणी मिटवेल तर काय करशील?
कुणाला सोडण्यापूर्वी एकदा विचार नक्की कर
कुणी तुला सोडले तर काय करशील…!!
तुमच्या ex ला दुसऱ्याबरोबर
बघून कधीच जेलस फील करू नका,
कारण आपल्या मोठ्यांनी आपल्याला
शिकवलेलं आहेच कि
आपण खेळून झालेली खेळणी
दुसऱ्या गरिबांना वाटत जा. …!!
तू माझी होतीस तेव्हा मी तुझा होतो,
अन आता तू माझी नाहीस तरीही मी तुझाच आहे.
फरक फक्त एकच आहे
मी केलं त्याला प्रेम म्हणतात अन तू केलं त्याला सौदा. …!!
तसा खूप चांगला होतो रे मी
पण तुमच्या सारख्यांमुळे
बदलावं लागत आम्हाला पण. …!!
नाही म्हणालीस जरी तू,
नाही दुखी होणार मी,
जगत होतो, जगत आहे,
जगतच राहणार मी.
आता निरोप घेतो दुःखी नको होऊस
तुजसमोर नाही पुन्हा येणार मी. …!!
प्रेमाची खरी किंमत
ते दूर गेल्यावर कळते,
कितीही दुर्लक्ष केले तरी,
नजर मात्र तिथेच वळते. …!!
परकचं करायच होत
तर जवळ का गं घेतलस ?
विश्वासच नव्हता तर
प्रेम का गं केलस …!!
मित्रांमधलं Breakup
Relationship मधल्या Breakup पेक्षा
जास्त Painfull असतं. …!!
एके दिवशी माझा श्वास बंद होईल
नको विचार करूस कि माझे प्रेम कमी होईल
अंतर फक्त एवढंच असेल
आज मी तुझी आठवण काढत आहे.
उद्या माझी आठवण तुला येईल. …!!
जाऊदे तिला मला सोडून
दुसऱ्याच्या मिठी मध्ये
तसेही एवढ प्रेम करूनसुद्धा
जी माझी नाही झाली,
दुसऱ्याची तरी कशी होणार…!!
प्रेम कोणावर करायचे?
जो आपल्याला आवडतो त्याच्यावर की
ज्याला आपण आवडतो त्याच्यावर
मन वेधून घेणाऱ्या गुलाबावर की
त्याला जपणाऱ्या काट्यावर. …!!
जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा
आपण नखं कापतो बोटं नाही
त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून
नाती तुटायची वेळ येते तेव्हा
अहंकार तोडा नाती नाही. …!!
Online तर सर्वजण असतात
पण MSG तेच करतात
ज्यांना नात्याची कदर असते.. …!!
कधी आयुष्यात आलीस
अन कधी माझी सवय झाली
काही कळलेच नाही,
एक एक दिवस जात होता
अन एक एक आठवण
मनाच्या पटलावर तरंगून जात होती. …!!
ऐकलं होत की
काही लोक वेळेनुसार बदलतात
पण मी तुला त्या लोकांमध्ये कधी
पाहिलंच नव्हतं. …!!
पुन्हा भेटशील अश्याच एका वळणावर
तेव्हा असेल तुला माझी आस
कळेल तुला खरं प्रेम होत माझं
नव्हता तो फक्त टाईमपास. …!!
मीच मुर्ख होतो जे तुला
माझ्या आयुष्यातल्या प्रवासातला
जोड़ीदार समजून बसलो,
तू चालत तर माझ्या सोबत होतीस पण
तुझे डोळे दुसऱ्याच कोणाच्या शोधात होते. …!!
ह्या हृदयालाच माहिती आहे
माझ्या प्रेमाची स्थिती,
कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,
तुझ्या विश्वासाची जरुरत आहे. …!!
आयुष्यभर मैत्री निभावणार
असा म्हणणारा होता एक जण
तो ही सोडून गेला……!!
एकटेपणा तेव्हा वाटत नाही
जेव्हा आपण एकटे असतो
तर तो तेव्हा वाटतो
जेव्हा आपल्याबरोबर सर्वजणं असतात,
पण ती व्यक्ती नसते
जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते. …!!
छापा असो वा काटा असो,
नाणे खरे असावे लागते,
प्रेम असो वा नसो,
भावना शुद्ध असाव्या लागतात,
तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी,
कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात,
पण मने मात्र कायमची तुटतात. …!!
गैरसमज
इतके मजबूत झाले आहेत की
नाती तुटतात पण गैरसमज नाही…!!
शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते,
तर अश्रुंची गरज भासली नसती…!!
सर्व काही शब्दात सांगता आले असते
तर भावनांना किंमतच उरली नसती. …!!
किती छान होतं रे आपल नात,
कोणास ठाऊक, कोणाची
नजर लागली आपल्या नात्याला,
उडून गेली ती स्वप्ने.
संपला राजा राणी चा खेळ.
मोडली आपली कहाणी अर्ध्यावर.
तुजवीण शोन्या राहिले मी अधुरी. …!!
कधी कधी काही पाऊले अशी पडतात,
की सावल्या सोबतच्या परख्या होऊ लागतात,
काही गैरसमज इतके मनाला बोचतात,
की आपल्या नकळत
सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात. …!!
तुझ्या डोळ्यात अश्रू येतील
असे मी कधीही वागणार नाही कारण
तुझ्या अश्रूची किंमत
मी कधी चुकवू शकणार नाही. …!!
एक कळून चुकलंय
स्वार्था शिवाय मैत्री नाही.. …!!
प्रेम मी हि केलं, प्रेम तिने हि केलं
फरक फक्त एवढाच होता कि
मी प्रेम केलं तिला मिळवण्यासाठी
तिने प्रेम केलं वेळ घालवण्यासाठी. …!!
आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट
चिंब चिंब भिजली होती,
तेव्हा आठवले कुशीत माझ्या
येऊन तू निजली होती. …!!
विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघू नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस
तिच्यापासून जी स्वतः रडून
जी तुला हसवेल. …!!
तू कितीही रागावलीस माझ्यावर
पण मला मनातून मिटवू शकत नाहीस
राहशील कदाचित दूर माझ्यापासून,
पण स्वतःला माझ्यापासून दूर ठेवू शकत नाही. …!!
शेवटपर्यँत साथ देता येणार नसेल
तर कोणाला प्रेमात पाडू नका.
शेवटी लग्न कास्ट मध्येच आणि
घरच्यांच्या पसंतीनेच करणार असाल तर
कोणाच प्रेम प्रपोसलला होकार देउ नका. …!!
रिलेशनशिप चा शेवट
ब्रेकअपनेच करायचा अस आधीपासून ठरवले
तर रिलेशनशीपला स्टार्टच करु नका.
कोणाच्या भावनांशी खेळू नका. …!!
इतकी नकोशी झालीय का रे मी तुला..
कि एक कॉल हि करावासा वाटत नाही,
का मला …!!
मला त्रास देऊन जर तुला आनंद मिळत असेल,
तर मी तो त्रास सहन करायला कधी पण तयार आहे. …!!
सोडून जायचे असेल तर
बिंदास जा पण,
लक्षात ठेव..
मागे वळून बघायची सवय
मला पण नाही. …!!
ती नेहमी म्हणायची,
जे होते ते चांगल्यासाठीच होते..
मग तिचं मला सोडून जाणे,
हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या…!!
हे पण पहा
- मुलांसाठी जबरदस्त ऍटिट्यूड स्टेटस
- नवरा बायको स्टेटस मराठी
- मराठी लव शायरी
- गुरुपौर्णिमा मराठी शायरी
- मराठी ऍटिट्यूड शायरी
- बेस्ट फ्रेंड शायरी
लक्ष द्या:
तर मित्रांनो वरील लेखात आपण मूड ऑफ स्टेटस मराठी – Mood of Status Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला मूड ऑफ स्टेटस मराठी यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.