Motivational Status in Marathi – नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण प्रेरणादायी स्टेट्स मराठी वर छान लेख पाहणार आहोत, आजच्या या युगात आपल्या अशक्य असे काहीही नाही कारण मानव हा चंद्रावर जाऊन आला आहे या पेक्षा कोणते मोठे काम आहे. जर मनुष्य चंद्रावर जाऊ शकतो तर मनुष्य हा काहीही करू शकतो.

मनुष्य हा काहीही करू शकतो पण खेदाची गोष्ट म्हणजे माणसाला हे माहिती असून हि तो करत नाही. मानव थोडा एकटा झाला कि त्याला समजते कि आपल्या मध्ये किती शक्ती आहेत, पण त्याबद्दल त्याला काहीही माहिती नसते. असे कोणतेही काम नाही मनुष्य हा करू शकत नाही. पण जर थोडा हि विश्वास स्वतः वर दाखवला तर त्याच्यासाठी काहीही अशक्य नाही.

जर मित्रांनो, तुम्ही पण प्रेरणादायी स्टेट्स मराठी – Motivational Status in Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तुम्हाला हि यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही या लेखातील स्टेट्स पाहून मोटीवेट होऊ शकता आणि पुन्हा आपल्या कामाची नवीन सुरुवात करू शकता. तर चला मित्रांनो  आता आपण प्रेरणादायी स्टेट्स मराठी पाहूया.

Motivational Status in Marathi

Motivational Status in Marathi

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक

करत असाल तर नक्किच

समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात…!!

 

चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय

डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे….!!

 

भीती ही भावना नसून

अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे…!!

 

काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर

वाट मोकळी करण्यासाठी येत असतात…!!

Motivational Quotes in Marathi

Motivational Status in Marathi

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे

अधिक भयानक असतात…!!

 

आयुष्यात जिंकाल तर असे जिंका

कि जणू जिंकण्याची सवयच आहे,

आणि हराल तर असे हरा कि जिंकून

कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे…!!

 

पराभवाची भीती बाळगू नका

एक मोठा विजय तुमचे सर्व

पराभव पुसून टाकू शकतो…!!

 

नेहमी लक्षात ठेवा

आपल्याला खाली खेचणारे लोक,

आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात…!!

प्रेरणादायी स्टेट्स मराठी

Motivational Status in Marathi

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,

संशयाने बघणाऱ्या नजरा

आपोआप आदरानं झुकतात..!!

 

कष्ट करण्याची ताकद असेल

तर जे आहे त्यात समाधान

कधीच पाहू नका…!!

 

शुन्यालाही देता येते किंमत,

फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा…!!

 

जेव्हा सगळंच संपून गेलंय

असं आपल्याला वाटतं,

तीच खरी वेळ असते,

नवीन काहीतरी सुरु होण्याची…!!

Motivational Status in Marathi

Motivational Status in Marathi

ठाम राहायला शिकावं,

निर्णय चुकला तरी हरकत नाही.

स्वतःवर विश्वास असला की,

जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते…!!

 

जितकी प्रसिद्धी मिळवाल,

तितकेच शत्रू निर्माण कराल,

कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी

जळणारे जास्त निर्माण होतील…!!

 

कठीण काळात सतत स्वतःला सांगा,

शर्यत अजून संपलेली नाही,

कारण मी अजून जिंकलेलो नाही…!!

 

आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर

टिकून राहायचा असेल

तर चाली रचत राहाव्या लागतात..!!

 

हरला म्हणून लाजू नका

जिंकलात म्हणून माजू नका…!!

Motivational Quotes in Marathi

Motivational Status in Marathi

चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा चुकलात जरी,

तरी एखादा तारा नक्कीच मिळेल…!!

 

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात ते सामान्य

आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून

त्यांना वाचवतात ते असामान्य..!!

 

अंधारच नसता तर चमकणाऱ्या

ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती…!!

 

अपमानाच्या पायऱ्यावरुनच

ध्येयाचा डोंगर चढायचा असतो…!!

प्रेरणादायी स्टेट्स मराठी

Motivational Status in Marathi

जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल

जी तुमचे जीवन वाचवणार आहे,

तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची

आवश्यकता आहे..!!

 

आपल्या मनासारखं कधीच घडत नसतं

हीच माझी ओळख असं नशीब म्हणत असतं…!!

 

सुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं

त्यात जमिनीवर राहूनही आकाशात उडायच असतं…!!

 

अपयश म्हणजे संकट नव्हे,

आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत..!!

Motivational Status in Marathi

Motivational Status in Marathi

अपयशाने खचू नका,

अधिक जिद्दी व्हा…!!

 

अविजय हाच आयुष्यातला सर्वात

मोठा विजय असतो…!!

 

दुबळी माणसे भूतकाळात जगत असतात

आणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून शिकत असतात…!!

 

व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका.

आहे तो परिणाम स्विकारा..!!

Motivational Quotes in Marathi

Motivational Status in Marathi

खेळ’ असो वा ‘आयुष्य’

आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा

आपल्याला “कमजोर” समजत असेल.!!

 

समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही,

पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं,

तर ते जहाज बुडल्याशिवाय रहात नाही,

तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत,

जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही..!!

 

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,

हसा इतके कि आनंद कमी पडेल,

काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,

पण प्रयत्न इतके करा कि

परमेश्वराला देणे भागच पडेल. ….!!

प्रेरणादायी स्टेट्स मराठी

Motivational Status in Marathi

करियर सोडून मागे जाल,

तर दुसरा त्याच संधीचे सोने करुन पुढे

जाईल…….!!

 

वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत

घट्ट रुजून राहायचं असतं,

ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात,

वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो

आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो. ….!!

 

जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा

75% मदतीचा हात हा तुमच्या

मित्रांचा असेल…?….!!

 

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.

एक म्हणजे वाचलेली पुस्तकं

आणि दुसरी भेटलेली माणसं. ….!!

Motivational Status in Marathi

Motivational Status in Marathi

चूक महत्वाची असेल तर व्यक्ती

विसरावी आणि व्यक्ती महत्वाची

असेल तर चूक विसरावी…….!!

 

पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो,

हातावर पडला तर चमकतो,

शिंपल्यात पडला तर मोती होतो ,

थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो. ….!!

 

स्वतः ला कधी कमी समजायचं

नाही, आपल्याला आवडत ना तेच

करत राहायचे…….!!

 

आपला कोणी व्देष करत असेल तर त्याला

तीन पैकी एक कारण असतं

एक: त्यांना तुमची भीती वाटते

दोन: ते स्वतःचा व्देष करतात

तीन: त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं. ….!!

Motivational Quotes in Marathi

Motivational Status in Marathi

घडून गेलेल्या काही गोष्टी अशा असतात

की भूतकाळामध्ये जिथे आपण रडलोय ते

आता आठवलं की हसायला येत, आणि

जिथे जिथे हसलोय ते आठवलं की आता

रडायला येत…….!!

 

जे लोक तुम्हाला पाठी बोलतात

त्यांच्याकडे लक्ष देऊ नका

ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार

आणि तुम्हाला फेमस करणार

त्यांची लायकी तिचं आहे. ….!!

 

छोटेसे स्वप्न असते प्रत्येकाचे, पण

तुम्हाला माहीत आहे त्या स्वप्नामागे

खूप मेहनत करावी लागते…….!!

 

कितीही मोठा पाठिंबा असला तरी

यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच

जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. ….!!

प्रेरणादायी स्टेट्स मराठी

Motivational Status in Marathi

जो व्यक्ती लवकर जबाबदारी घ्यायला

शिकतो त्या व्यक्तीला आयुष्यात

कितीही संकट येत राहिले तर तो मागे

फिरत नाही…….!!

 

काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात

करून दाखवायच्या असतात. ….!!

 

काही वाईट लोकांच्या मागे

लागण्यापेक्षा आपल्या स्वप्नांच्या मागे

लागा, कारण जेवढे तुम्ही पुढे झालं

तेवढे स्वप्न तुमच्या जवळ येईल…….!!

 

जेव्हा सगळंच संपून गेलंय

असं आपल्याला वाटतं,

तीच खरी वेळ असते

नवीन काहीतरी सुरु होण्याची. ….!!

Motivational Status in Marathi

Motivational Status in Marathi

कासवाच्या गतीने का होईना

पण रोज थोडी थोडी प्रगती करा,

खूप ससे येतील आडवे,

बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा. ….!!

 

कोणताही श्रीमंत माणूस गेलेली

वेळ विकत घेऊ शकत नाही, पण

कोणताही गरीब माणूस येणारी वेळ

नक्कीच बदलू शकतो…….!!

 

क्षेत्र कोणतेही असो

प्रभाव वाढू लागला की

तुमची बदनामी होणं अटळ असतं. ….!!

 

तुम्ही स्वतःला कधीच कमी

समजू नका ,कारण तुम्ही तुमच्या

आयुष्याच्या अशा रस्त्यावर देखील

एकटे चालला आहात, जेथे तुम्हाला

एखाद्या व्यक्तीची साथ हवी होती…….!!

 

आयुष्यात कधीही कोणासमोर

स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका

कारण ज्यांना तुम्ही आवडता,

त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,

अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या

स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही. ….!!

Motivational Quotes in Marathi

Motivational Status in Marathi

आपला जन्म झाल्यावर आपण

आपल्या Family ला मिळतो,

पण मैत्री ही अशी एक Family

आहे ज्याला आपण मिळवतो…….!!

 

आपले लक्ष्य, विसरू नका.

अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच

संतुष्ट राहण्याची सवय लागेल. ….!!

 

जास्त विचार करू नका त्या

प्रश्नांचा, ज्यांची उत्तरे अजून

तुम्हाला सापडत नाहीत, कारण

आयुष्यात काही प्रश्नांच्या उत्तरांना

जन्मच नसतो…….!!

 

आपण ज्या ध्येयासाठी मेहनत घेत आहोत.

त्याबद्दल स्पष्ठ आकलन

नेहमीच आवश्यक आहे. ….!!

प्रेरणादायी स्टेट्स मराठी

Motivational Status in Marathi

जी व्यक्ती आपल्या चांगल्या

किंवा वाईट वेळी सतत आपल्या

सोबत आहे, अशी व्यक्ती

शेवटच्या क्षणाला आपल्या

जर सोबत नसेल तर दुःख तर होणारच…….!!

 

आपत्ती म्हणजे आपला

सर्वात मोठा गुरु. ….!!

 

सर्वांसमोर कपड्यांना अत्तर

लावून रुबाबात जगण्याला

काय अर्थ आहे, खरी मज्जा तर

तेव्हा येईल, जेव्हा तुम्ही यशस्वी

होऊन तुम्हाला तुमच्या कष्टाचा

सुगंध येईल…….!!

 

आपली बाजू योग्य असेल

तर दुर्बलही समर्थांचा

पराभव करु शकतात. ….!!

Motivational Status in Marathi

Motivational Status in Marathi

आपले सत्य-स्वरुप सिध्द करण्यास

सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते

व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागतात. ….!!

 

खऱ्या दुःखाची झळ आणि वेदनेची

कळ त्याच लोकांना जास्त कळते, जे

लोक मनात कोणत्याही वाईट गोष्टी न

ठेवता, प्रामाणिकपणे आपलं साधं सरळ

जीवन जगत असतात…….!!

 

एक माणूस २० ते २५ लोकांना

दोन हाताने मारू शकत नाही,

पण तोच माणूस दोन हात जोडून लाखो

लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो. ….!!

 

रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कोठे जातो,

पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे

हे बघू नका त्या रस्त्यावर चालत रहा.….!!

 

वेळेनुसार माणसे बदलू शकतात

तर मग आपले नशीब का बदलू

शकत नाही, अजुन मनापासून

प्रयत्न करायचे,

पण आता शांत बसून चालणार नाही…….!!

Motivational Quotes in Marathi

Motivational Status in Marathi

दुसऱ्याच्या कष्टाने जिंकलात तर

जिंकण्याचा काही अर्थ नाही,

पण स्वतःच्या कष्टाने हारलो तरी

पुढे जाण्याच्या अनुभव नक्की

भेटेल…….!!

 

आवडतं तेच करू नका,

जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा. ….!!

 

शंका आली तर वेळच्या वेळी मनातून

clear करत रहा, कारण शंका

विचारणारा काही वेळासाठी चुकीचा

ठरेल पण शंका न विचारणारा

आयुष्यभरासाठी चुकीचा बनू शकतो…….!!

 

इच्छा दांडगी असली की

मदद आपणहून तुमच्याकडे चालत येते. ….!!

प्रेरणादायी स्टेट्स मराठी

Motivational Status in Marathi

आपल्या माणसावर आपण प्रेम

किती करतो हे महत्वाचं नाही, तर

आपण त्या माणसाची Respect

किती करतो हे महत्वाचं आहे…….!!

 

एवढ्या नात्यांचा काय उपयोग जर तुम्ही

तुमच्या अडचणींमधून एकटेच मार्ग शोधत

आहात, यासाठीच तुम्ही स्वतःला इतकं

Strong बनवा ना यार, म्हणजे तुम्हाला अशा

अनेक अडचणींमधून मार्ग काढता येईल, तसेच

तुम्हाला कुणाची गरज देखील भासणार नाही

यार…….!!

 

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,

जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,

कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,

आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात. ….!!

 

रस्ता सापडत नसेल तर.

स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा. ….!!

Motivational Status in Marathi

Motivational Status in Marathi

परिस्थितीला दोष देत राहण्यापेक्षा

लढण्याची जिद्द अंगी बाळगा.. ….!!

 

चांगले काम करायचे मनात आले

की ते लगेच करून टाका. ….!!

 

हसता हसता सामोरे जा आयुष्याला

तरच घडवू शकाल भविष्याला

कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही

आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही! ….!!

 

खरी श्रीमंती शरीराची,

बुद्धीची आणि मनाची. ….!!

 

गुणांचं कौतुक उशीरा होते…..पण होते

गौरव हा पडण्यात नाही…..पडून उठण्यात आहे. ….!!

Motivational Quotes in Marathi

Motivational Status in Marathi

घडून गेलेल्या गोष्टींकडे ढुंकूनही न पाहता

पुढे घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत रहा. ….!!

 

जग बदलायचे असेल

तर आधी स्वतःला बदला. ….!!

 

जीवनातील काही पराभव हे विजयाहूनही

अधिक श्रेष्ठ असतात. ….!!

 

यशाजवळ पोहोचण्यासाठी

कधीही शॉर्टकट नसतो. ….!!

 

रस्ता नाही असे कधीही होत नाही,

रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे. ….!!

 

वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं!

डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस….!!

प्रेरणादायी स्टेट्स मराठी

Motivational Status in Marathi

वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून

वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. ….!!

 

व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका,

आहे तो परिणाम स्विकारा. ….!!

 

संकटं तुमच्यातली शक्ती,

जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. ….!!

 

संकटात उडी घेऊन जे कार्य करतात

त्यांनाच विजयश्री हार घालते. ….!!

 

संघर्षाशिवाय कधीच,

काहीच नवे निर्माण झाले नाही. ….!!

 

सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे.

ती म्हणजे कष्ट.. कष्ट.. आणि कष्ट. ….!!

 

अपयश म्हणजे संकट नव्हे,

आपल्याला योग्य मार्गावर आणणारे

ते मार्गस्थ दगड आहेत. ….!!

 

सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून,

वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे….!!

 

स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,

तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात. ….!!

 

स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो,

तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो. ….!!

 

खेळ’ असो वा ‘आयुष्य’

आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा

आपल्याला “कमजोर” समजत असेल.. ….!!

 

स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात,

स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत. ….!!

 

अनुभव हा महान शिक्षक आहे,

पण तो मोबदला मात्र फार घेतो. ….!!

 

पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा

कारण जिंकलात तर,

स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…

आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल. ….!!

 

आपण जे पेरतो तेच उगवतं.

आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो,

विचार बदला आयुष्य बदलेल. ….!!

 

आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही.

परंतू, आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो. ….!!

 

रुद्राक्ष असो किंवा माणूस

खुप अवघड असत एकमुखी भेटणं. ….!!

 

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा,

ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही. ….!!

 

खूप कमी लोक आपल्या आयुष्यात

सुख आणि आशीवार्द घेऊन येतात,

पण खूप जास्त लोक आपल्याला कटू

अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात. ….!!

 

आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत

असतो आणि लोक हसत असतात.

मरताना आपण असं मरावं की आपण

हसत असू आणि लोक रडत असतील….!!

 

यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा

अपयशी होण्याच्या भितिपेक्षा

अधिक प्रबळ असली पाहिजे. ….!!

 

आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते. ….!!

 

काहीच हाती लागत नाही

तेव्हा मिळतो तो अनुभव. ….!!

 

उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो,

त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट होतात. ….!!

 

विश्वास हा खोडरबर सारखा असतो

तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.

उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही. ….!!

 

जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर

तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका,

त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता

असा त्याचा अर्थ आहे. ….!!

 

तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर

तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर

थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा

आणि पुढे चालत रहा.!!

 

जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोटं नाही,

त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते

तेव्हा अहंकार तोडा नाती नाही.!!

 

एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा

एकमेकांशी बोला

तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील.!!

 

आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका

विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी

कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने.!!

 

रस्ता भरकटला असाल तर

योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे.!!

 

क्षेत्र कोणतेही असो

प्रभाव वाढू लागला की

तुमची बदनामी होणं अटळ असतं.!!

 

पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो,

हातावर पडला तर चमकतो,

शिंपल्यात पडला तर मोती होतो ,

थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो.!!

हे पण पहा

लक्ष द्या:

तर मित्रांनो वरील लेखात आपण प्रेरणादायी स्टेट्स मराठी – Motivational Status in Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला प्रेरणादायी स्टेट्स मराठी यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *