Mummy Papa Anniversary Wishes In Marathi – आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रांनो आपण या लेखांमध्ये आपल्या लाडक्या मम्मी पप्पांच्या एनिवर्सरी साठी काही खास शुभेच्छा या लेखाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत.
बर्थडे हा प्रत्येकाच्या जीवनातले काढणं तर क्षण असतो. तो जर आपल्या जवळच्या व्यक्तीचा असला तर तो आपल्यासाठी एकदा मान्यता क्षण बनून जातो आणि आज तुम्ही तुमच्या पप्पांच्या किंवा मम्मीच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या काय शुभेच्छा बघत असाल.
तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात मला आशा आहे. तुम्हाला या शुभेच्छा नक्की आवडतील. आपण आपला मम्मी पप्पांवर खूप खूप प्रेम केलं पाहिजे कारण आपल्या शिवाय त्यांना दुसरं तिसरं कोणी नाही आपण जेवढं प्रेम करू तेवढं दुप्पट प्रेम देखील आपल्यावर करेल.
अजय तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देत आहे. तुमच्या दोघांची जोडी ही लाखांमध्ये एक आहे आणि तुमच्या दोघांची जोडी जणू राजा राणीसारखे दिसत आहे मी देवाचे खूप खूप आभार मानतो.
मला लाखांमध्ये मम्मी पप्पा दिलेला आहे. या शुभ दिवशी तुमच्या सर्व काही मनोकामना आणि तुम्हाला खूप सारे सुख लाभो अशीमेश्वराकडे प्रार्थना करतो. कोणती परिस्थिती असं माझ्या मम्मी पप्पा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात.
ते मला अनेक वेळा चांगले वाईट देखील सांगत असतात. मित्रांनी या सर्व वाढदिवसाच्या अनिव्हर्सरीच्या शुभेच्छा तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात.
Mummy Papa Anniversary Wishes In Marathi
😘चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो आपले जीवन
आनंदाने भरलेले राहो आपले जीवन😊
लग्न वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा..!!!🍰🍰
chandrataraya pramane chakakt raho aaple jivan
anadane bharlele raho aaple jivan
lagn vadhadivsachya anekanek shubhechha..!!
😍आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.😘
माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या सालगीरा निमित्त अनेक शुभेच्छा..!!😊😊
aajcha ha shubh divas tumchya jivanat shambhar vela yevo..
aani pratek veli amhi shubhechha det raho..
mazya priy aai vadilana lagnachya salgira nimit anek shubhechha..!!
😘जन्मोजन्मी रहावे तुमचे नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग😊
🔥हीच आहे ईश्वरा कडे प्रार्थना
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍰
Janmojanmi rahave tumche nate asech atut
Anandane jivnat yave roj nave rang
Hich ahe ishwara kde prarthna
Lagn vadhdivsachya hardik shubheccha…!!
Mummy papa anniversary wishes in marathi from daughter
😊परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी आम्हास जगातील सर्वात समजदार,🔥
❤प्रेमळ आणि एकमेकास समजून घेणारे आई वडील दिले आहेत..!
माझ्या आई बाबांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🍰🍰
Paemeshwarache anek dhanyawad karn
Tyani amhas jagatil sarvat samjdar,
Primal ani ekmekas samjun ghenare aai vadil dile ahet..!
Mazhya aai babana lagn vadhdivsachya shubheccha..!!
😊तुमची जोडी राहो अशी सदा कायम
जीवनात असो भरपूर प्रेम कायम,😘
😍प्रत्येक दिवस असावा खास
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🎂🎂
Tumchi jodi raho sada kayam
Jivnat aso bharpur prem kayam,
Pratek divas asva khas
Lagn vadhdivsachya hardik shubhechha
😘दोघांचे तुमच्या एक स्वप्न प्रत्यक्षात आलेले..
आज वर्षपूर्तींनंतर आठवतांना मन आनंदाने भरलेले..😊
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🎂🍰
Doghanchya tumchya ek swapn pratyakshyat allele..
Aaj varshapurvinanter athavtana man anandane bharlele..
Lagn vadhdivsachya hardik shubhechha…!!
Mummy Papa Anniversary Status In Marathi
😊बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपला,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!🎂😍
Bandh reshmache eka natyat gunphlele,
Lagn, sansar ani jababdarine fulelele,
Anandane nando sansar apla,
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
✌लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!😊
Lagnvadhdivas sajra hon kshanbhangur ahe
Pan apl lagnach nat janmojanmich ahe
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
😍आकाशाचा चंद्र तुझ्या बाहूंमध्ये येवो,
तू जे मागशील ते तुला मिळो,
प्रत्येक स्वप्नं होवो तुझं पूर्ण
हॅपी अनिव्हर्सरी माय लव्ह..!!✌😊
Akashacha Chandra tuzhya bahumadhe yevo,
Tu je magshil te tula milo,
Pretyek swapn tuz purn
Happy anniversary my love..!!
Mummy papa anniversary wishes in marathi text
😍आज या दिवशी चल, त्या सगळ्या आठवणींना पुन्हा ताजं करूया.
ज्या आपण एकत्र निर्माण केला. ते संध्याकाळचे सुंदर क्षण,
जे आपण एकमेकांसोबत घालवले,😊
कारण माझ्यासाठी तू खास आहेस आणि तुझ्यासाठी मी..!!✌
Aaj ya divashi chal, tya saglya athvanina punha taj karuya.
Jya apn ektr nirman kela. Te sandhyakal che sundar kshan,
He apn ekmekansobat ghalvele,
Karan mazhya tu khas ahes ani tuzhyasathi me..!!
जन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूट
आनंदाने जीवनाते यावे रोज रंग अनंत
हीच प्रार्थना आहे देवाकडे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!!
Janojanmi rahav tumch naat asch atut
Anandane jivnat yave roh rang anant
Hich prarthna ahe devakde
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
या लग्नवाढदिवसाच्या निमित्ताने माझी एकच प्रार्थना आहे,
हे सप्तपदीचं नातं सात जन्माएवढं गहिरं असाव,
ना कधी तू रूसावंस ना कधी तिने रूसावं,
थोडंसं भांडणं आणि भरपूर प्रेम असावं.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा टू लव्हली कपल.!!
Ya lagnvadhdivsachya nimittane mazhi ekch prarthna ahe,
He saptpadich nat sat janmaevd gahir asav,
Na kdhi tu rusvavs na kdhi tine rusav,
Thodas bhandan ani bharpur prem asav.
Lagn vadhdivsachya hardik shubhechha.. to lovely couple!!
Mummy Papa Anniversary Status In Marathi 2022
आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत
प्रत्येक क्षण असो आनंदाने भरपूर
नेहमी हसत राहा येवो कोणताही क्षण
कारण आनंदच घेऊन येईल येणारा प्रत्येक क्षण
हॅपी अनिव्हर्सरी बायको..!!
Ayushyachya pravasat tu nehami raha sobat
Pratek kshan aso anandane bharpur
Nehami hasat raha yevo kontahi kshan
Karan anadach gheun yeil yenara pratek kshan
Happy anniversary bayko..!!
ईश्वराचे आभार माझ्या गोडव्याने, तुम्हाला मधुमेह झाला नाही,
आपल्या नात्यातील गोडवा असाच वाढत राहो,
लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Eshvrache aabhar mazya gondsvyane,tumhala madumeh zala nahi,
Aaplya natyatil godva aasach vadht raho,
Lagnvadhdivsachya hardik shubhechha..!!
मैत्रिणी तुझ्या नवऱ्याची मीच आहे साली खास,
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुला आणि जीजूंना शुभेच्छा एकदम खासमखास..!!
Maitrini tuzya navryachi mich aahe saali khas,
Laganchya vadhdivsachya tula aani jijuana shubhechha ekdam khasmkhas..!!
Mummy and papa anniversary wishes in marathi
अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…
शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो..!!
Ashich ksha-kshanala tumchya sansarachi godi vadht raho..
Shubh lagnacha ha vadhdivas sukhancha anadacha javo..!!
देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास..!!
Dev karo asaach yet raho tumchya lagnacha vadhdivas,
Tumchya natyane swarsha karave naave aakash,
Asach sughandht rahav he aayushay jsa partek divas aso san khas..!!
लग्नाच्या प्रेमाची गाडी चालते चार पायांवर,
दुचाकीची चारचाकी होणाच्या
या दिवसाच्या तुला खूप शुभेच्छा माझ्या मित्रा..!!
Lagnachya premachi gadi chalet char payanvar,
Duchakichi charchaki honaraya
Ya divsachya tula khup shubhechha mazya mitra..!!
Anniversary wishes for mummy and papa in marathi
लग्न म्हणजे एखाद्या युध्दभूमीसारखे असते
जिथे तुम्हाला युध्दासाठी सतत तयार राहावे लागते
लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Lagn mahanje ekhadhkya yudhyabhusarkhe aste
Jithe tumhala yudhadathi satat tyaar rahave lagte
Lagnavadhdivsachya hardik shubhechha..!
मिनिट असतं सेकंदाच आणि तास असतो मिनिटांचा
आम्ही माणसं…. माणसं बनतो ती नात्यांनी,
आज मी माझ्या आई-बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो
कारण त्यांनी ना फक्त इतके वर्ष त्यांचं नातं जपलं
तर माझ्यासारख्या मुलालाही चांगले संस्कार देऊन मोठं केलं
तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी काय भेट देऊ
मराठीत प्रेम, हिंदीत प्यार आणि इंग्रजीत लव..!
Minit ast dekandach ani tas asto minitacha
Amhi mans.. mans banto ti natyani,
Aaj me mazhya aai-babana lagnachya vadhdivsachya shubhechha deu ichhito
Karan tyani na fakt itake varsh itake varsh tyanch nat japal
Tar mazhya mulalahi change sanskar deun moth kel
Tumhala tumchya lagnachya vadhdivashi kay bhet deu
Marathit prem, hindit pyar ani engrajit love..!!
मनापासून इच्छा आहे तुमच्यासाठी
असंच मिळतं राहावं प्रेम तुम्हाला
नजर न लागो कधी या प्रेमाला
चंद्र-ताऱ्यांसारखं दृढ नातं असावं तुमचं खास
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Manapasun iccha ahe tumchyasathi
Asch milat rahav prem tumhala
Najar n lago kadhi ya premala
Chandra-taryansarkh drudh nat asav tumch khas
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
Best wishes for mummy papa anniversary in marathi
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम..!!
Swargahun sundar asav tumch jivan
Phulani sudandhit vhav tumch jivan
Ekemekansobat nehami asech raha kayam
Hich ahe iccha tumchya lagnachya vahddivashi kayam..!!
हे महत्त्वाचं नाही की, प्रत्येक बाबतीत आपलं एकमत व्हावं,
महत्त्वाचं आहे आपलं एकमेंकावर असलेलं प्रेम,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा डार्लिंग..!!
He mahatvach nahi ki, pratek babtit apl ekmat vhav,
Mahtvach ahe apl ekmekanvar aslel prem,
Lagnchya vadhdivsachya khup khup shubhechha darling..!!
पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात,
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी,
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती झाल्या त्या भेटीगाठी,
सहवासातील गोड-कडू आठवणी, एकमेकांवरील विश्वासाची सावली,
आयुष्यभर राहतील सोबती, लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Pushpvarshat ani shahnaichya surat,
Aajchya sudini julun alya reshimgathi,
Jivmachya ek najuk valnavarti zalya bhetigathi,
Sahvasatil god-kadu athvani, ekmekanvaril vishwasachi savli,
Ayushyabhar rahtil sobati, lagnachya rupat aplyasathi.
Lagn vadhdivsachya hardik shubhechha..!!
Best Mummy Papa Anniversary Status In Marathi
तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस
आज आणि नेहमीच
लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tu mazhyasathi sarvaswa ahes
Aaj ani nehamich
Lagn vadhdivsachya hardik shubhechha..!!
आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे
आपल्या दोघांची साथ कायम राहो.
आयुष्यातील संकटाशी लढताना
आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Ayushyat fakt ekch iccha ahe
Aplya doghanchi sath kayam raho.
Ayushyatil sankatanshi ladtana
Apli sath kadhihi n sampo hich sadichha ahe.
Lagn vadhdivsachya hardik shubhechha..!!
आयुष्यातील अतूट आणि अनमोल क्षण,
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Ayushyatil atut ani anmol kshan,
Lagn vadhdivsachya hardik shubhechha..!!
Best wedding anniversary wishes for mummy papa
जशी बागेत दिसतात फूल छान
तशीच दिसते तुमची जोडी छान
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Jashi baget distat ful chan
Tashich diste tumchi jodi chan
Lagn vadhdivsachya hardik shubhechha..!!
देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो सण खास..!!
Dev karo asach yet raho tumchya lagnacha vadhdivas,
Tumchya natyane sparsh karave nave akash,
Asch sugandhit rahav he ayushya
Jsa pratek divas aso san khas..!!
परमेश्वरास प्रार्थना आहे तुमची जोडी
हजारो वर्ष बनलेली राहो..
सुख दुःखाचा सोबत करा सामना,
लग्ना वाढदिवसाच्या अनेक शुभकामना..!!
Permeshwaras prarthna ahe tumchi jodi
Hazaro varsh banleli raho..
Such dukhacha sobat kara samna,
Lagn vadhdivsachya anek shubhkamna..!!
New Mummy Papa Anniversary Status In Marathi
जिथे प्रेम आहे तेथे जीवन आहे.
माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसा .
निमित्त अनेक शुभेच्छा..!!
Jithe prem ahe tethe jivan ahe.
Mazhya priy aai vadilana lagnchya vadhdivsa
nimitt anek shubheccha..!!
तुमच्या लग्नाच्या सालगिराला मी परमेश्वराला प्रार्थना करतो की
तुम्हाला जगातील सर्व सुख, आनंद आणि जन्मो जन्मी एक दुसऱ्याचा सहवास लाभो..!!
Tumchya lagnachya salgiraka me parmeshwarala prarthna karto ki
Tumhala jagatil sarv such, anand ani janmo janmi ek dusryacha sahwas labho..!!
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले
अश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार तुमचा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
He bandh reshmache eka natyat gunphlele,
Lagn, sansar ani jababdarine fulele
Ashyach padhatine nehami anandane nando sansar tumcha,
Lagnachya vadhdivsachya hardik shubheccha…!!!
Marriage anniversary wishes for mummy papa from daughter in marathi
नाती जन्मो-जन्मीची,
परमेश्वराने ठरवलेली..
दोन जीवांच्या प्रेम भरल्या,
रेशमगाठित बांधलेली…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
nati jnmojanmachi,
parmeshvarane tharvleli..
don jivanchya prem bharlya,
reshmgatit bandleli..
lagnachya vadhadivsachya hardik shubhechha..!!
धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो तुम्हास एकमेकाची साथ
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
dharun ekmekancha hat
nehmi labho tumhas ekmekanchi sath
lagn vadhadivsachya hardik shubhechha..!!
ज्यांच्यामुळे मी आज आहे आणि ज्यांना मी देवा पेक्षाही जास्त मानतो.
अश्या माझ्या लाडक्या आई-बाबांना ,
त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!!
jyanchyamule mi aaj aahe aani jyana mi deva pekshahi jast manto.
ashya mazhya ladkya aai-babana,
tyanchya lagnachya vadhdivsachya khup khup shubheccha…!!!
Mummy Papa Anniversary Status In Marathi Images
कधी भांडता कधी रुसता,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतात.
असेच भांडत रहा असेच रुसत राहा,
पण नेहमी असेच सोबत रहा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Kadhi bhndta kadhi rusta,
Pan nehami ekmekancha adar kartat.
Asech bhandat raha rusat raha,
Pan nehami asech sobat raha.
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते
एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता,
नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो,
लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो..!!
sukh dukhat majboot rahile aple nate
ekmekanbaddal apulaki ani mamta,
nehami ashich vadhat raho sansarachi godo ashich vadhat raho,
lagnacha aaj vadhdivas aplya sukhacha ani anadacha javo..!!
एकमेकांबरोबर घालवलेल्या सर्वोत्तम वर्षांसाठी
धन्यवाद पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा.!!
Ekmekanbarobar ghalavlelya sarvottam varshasathi
Dhanyawad pude yenarya changlya varsha sathi shubhechha..!!
I Love You हे फक्त तीन शब्द आहेत
जे आपल्या लग्नवाढदिवसाएवढेच महत्वाचे आहेत
जोपर्यंत माझ्या हृदयात प्रेम आहे
तोपर्यंत माझ्या हृदयात तू आहेस.
हॅपी अनिव्हर्सरी..!!
I love you he fakt tin shabd ahet
Je aplya mazhya hrudyat prem ahe
Topryant mazhya hrudyat tu ahes.
Happy anniversary..!!
Anniversary wishes for mummy papa in marathi
आयुष्यात भलेही असोत दुःख, तरीही त्यात तू आहेस
कडक उन्हातली सावली, अशीच राहो आपली साथ,
हीच माझी आहे इच्छा खास. हॅप्पी वेडिंग एनिवर्सरी..!!
Ayushyat bhalehi asot dukh,tarihi tyat tu ahes
Kadak unhatali savali, ashich raho apli sath,
Hich ahe mazhi iccha khas. Happy wedding anniversary..!!
आपण कितीही भांडलो, कितीही अबोला धरला
तरी प्रेम कधीही कमी होणार नाही.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Apn kithi bndhalo, bhandlo abola dharla
Tari prem kadhihi kami honar nai.
Lagn vadhdivsachya hardik shubhechha..!!
समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा..!!
Samarpan dusar nav ahe tumch nat
Vishwasachi gatha ahe tumch nat
Premach uttam udaharan ahe tumch nat
Tumchya ya god natyachya god divashi khup khup shubhechha..!!
Mummy Papa Anniversary Status In Marathi HD
बायको – आज आपल्या लग्नाचा वाढदिवस
आहे आज मी चिकन बनवते,
नवरा – चालेल. पण आपल्या चुकीची
शिक्षा चिकनला का देत्येस..!!
Bayko-aaj aaplya laganacha vadhdivas
aahe aaj mi chikan banvte,
Navra- chalel. Pan aaplya chukichi
shiksha chikanla ka detyes..!!
तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी हीच आहे इच्छा,
पेट्रोलच्या वाढत्या दराप्रमाणे तुमच्या प्रेमाचा आलेखही उंचावत राहो मित्रा..!!
Tumchya lagnachya vadhdivshi hich aahe echa,
Petrolchya vadhtya draprmane tumchya aalekhahi uchavat raho mitra..!!
एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Ek swapn tumchya doghanche pratek zale,
Aaj varshabharane aathvtanana mn anadane bharun gele..
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..
Happy anniversary mummy papa wishes in marathi
सप्तपदी चालताना दिलीस मला साथ तशीच साथ
आता महागाईच्या काळातही देशील ना राणी
कारण मी तुझा राजा आणि तूच माझी राणी…!!
Satdpi chaltana dilis mla saath tshich saath
Aata mahagaichya kalathi deshil na rani
Karn mi tuza raja aani tuch mazi rani..!!
तुमच्या दोघांची जोडीही देवाची देणगी आहे
ती प्रेमाने आणि समर्पणाने तुम्ही जपली आहे
कधी ना कमी होवो तुमच्यातील प्रेमाचा हा बहर,
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला पाठवत आहे ट्रकभर..!!
Tumchya doghanchi jodihi devachi dengi aahe
Ti premane aani samarpane tumhi japli aahe
Kadhi na kadhi hovo tumchyatil premacha ha bahar,
Lagnachya vadhdivsachya shubhechha tumhala pathavt aahe trackbhar..!!
न कोणताही क्षण सकाळचा, ना संध्याकाळचा
प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा
यालाच समजून घे माझी शायरी
प्रेमपूर्ण हॅपी अनिव्हर्सरी बायको..!!
N kontahi kshan sakalcha, n sandhyakalcha
Pratek kshan ahe fakt tuzhya navacha
Yalach samjun ghe mazhi shayari
Prempurn happy anniversary bayko..!!
Mummy Papa Anniversary Status In Marathi For Whatsapp
घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Ghagripasun sagraparyant
Premapasun vishwasaparynat
Ayushyabhar raho jodi kayam
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
एनिवर्सरी जाईल-येईल, पण आपल्या आयुष्यात
आपली साथ आणि प्रेम सदैव गंधित राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा पतीदेव..!!
Anniversary jail-yeil, pan aplya ayusyat
Apli sath ani prem sadaiv gandhit raho.
Lagnachya vadhdivsachya khup shubhechha patidev..!!
ज्या मुलीने माझ्या आयुष्याला सुंदर बनवलं.
तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
माझा नवरा, माझा पार्टनर,
माझा बाॅयफ्रेंड आणि माझा मित्र बनून राहिल्याबद्दल
खूप खूप शुभेच्छा. हॅपी एनिवर्सरी हबी..!!
Jya muline mazhya ayushyala sundar banval.
Tila lagnachya vadhdivsachya shubhechha..!!
Mazha navra,mazha partner,
Mazha boyfriend ani mazha mitr banun rahilyabddal
Khup khup shubhechha. Happy anniversary hubby..!!
Mummy papa marriage anniversary wishes in marathi
इतक्या वर्षानंतरही…
आजही माझ्या आयुष्यातील
सर्वात सुंदर स्त्री तूच आहेस.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Etkya varshananterhi..
Aajhi mazhya ayushyatil
Sarvat sundar stree tuch ahes.
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Nati janmojanmi chi permeshwarane jodleli,
Don jivanchi prem bharlya reshim gathit algad bandheli..
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
तुम्हा दोघांची सर्व स्वप्न व्हावी साकार हीच आमची इच्छा.
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!!
Tumha doghanchi sarv swapn vhavi sakar hich amchi iccha
Lagnachya vadhdivsachya anek shubheccha…!!
सुखदुःखात एकमेकांची साथ असू द्या,
एकमेकांच्या मायेची प्रेमाची ओढ लागू द्या
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Sukhdukkhat ekmekanchi sath asu dya,
Ekmekanchya mayechi premachi odh lagu dya
Lagnachya vadhdivsachya hardik shubheccha…!!!
जगातील सर्वात उत्कृष्ट पती पत्नी आणि
माझ्या आई वडिलांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!
jagatil sarvat utkusht pti ptni aani
mazya aai vadilana vadhadivsachya anant shubhechha..!!
प्रिय आई बाबा तुमचे हे अतूट नाते असेच राहवे जन्मोजन्मी
त्यात नसावी कश्याची कमी
असावी फक्त प्रेम, विश्वास आणि आनंदाची हमी.
माझ्या लाडक्या आई बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Priy aai baba tumche he atut nate asech rahave janmojanmi
Tyat nsavi kashachi kami
Asavi fakt prem, vishwas ani anandachi hami.
Mazhya ladkya aai babana vadhdivsachya hardik shubheccha…!!
तुम्ही दोघं एकमेकांबरोबर खूप छान दिसता
Made for each other वाटता
तुम्हाला दोघांना खूप प्रेम आणि आनंद मिळो
हॅपी वेडिंग अनिव्हर्सरी..!!
Tumhi dogh ekmekanvar khup chan dista
Made for each other vatta
Tumhala doghana khup prem ananad milo
Happy wedding anniversary..!!
माझा प्रत्येक क्षण तुझ्या नावे आहे
ह्याला फक्त शायरी समजू नकोस
माझ्याकडून तुला हा प्रेमाचा पेैगाम आहे.
हॅपी अनिव्हर्सरी प्रिये..!!
Mazha pratek kshan tuzhya nave ahe
Hyala fakt shayari samju nakos
Mazhyakadun tula ha premacha paigam ahe.
Happy anniversary priye..!!
जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार जीवनात
आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष
हीच आहे सदिच्छा वारंवार..!!
Jivnachi baagh raho sadaiv hirvigaar jivnaat
anadala yeu de udhana
Tumchi jpdi ashich raho pudhchi shambhar varsh
hich aahe sadichha varnvaar..!!
Marriage anniversary wishes for mummy papa in marathi from son
तुझ्या ब्रम्हचर्याला या दिवशीच
लागला होता फुलस्टॉप
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुला मित्रा माझ्या खूप खास. !!
Tuzya brahmcharyala ya dishachi
lagla hota fullstop
Lagn vadhdivsachya khup khup shubhechha
tula mitra mazya khup khas..!!
तुम्ही रहा नेहमी साथ-साथ
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा या आहेत खास..!!
Tumhi rha nehami sath-sath
Lagnachya vadhdivsachya shubhechha ya ahet khas!!
प्रत्येक खोली कधी ना कधी घर बनते,
आपली मुलंही तुझ्याविना घराला कुटुंब कसं मानतील,
तू नसतास तर इतका सुखद अनुभवही कसा मिळाला असता.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Prstek kholi kdhi na kdhi ghar bante,
Apli mulhi tuzhyavina gharala kutumb kas mantil,
Tu nastas tar etka sukhad anubhavhi ksa milala asta.
Lagnachya vadhdivsachya shubhechha..!!
Wedding anniversary wishes for mummy papa in marathi
कसे गेले वर्ष कळलंच नाही.
लोक म्हणतात लग्नानंतर माणसं बदलतात.
हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Kase gele varsh kalalch nai.
Lok mhantat lagna nanter mans badlatat.
He tuzhya babtit lagu paddle ch nai.
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष
हीच आहे सदिच्छा वारंवार..!!
Jivnachi bag raho sadaiv hirvigar
Jivnat anandala yeu de udhan,
Tumchi jodi ashich raho pudchi shambhar varsh
Hich ahe sadichha varnvar..!!
लग्नाचे दोन महत्वाचे नियम – बायको नेहमी बरोबरच असते
जेव्हा तुम्हाला वाटेल की ती चुकीची आहे
तेव्हा स्वःताला मारा आणि पुन्हा पहिला नियम वाचा..!!
Lagnache don mhatvache niyam – bayko nehmi barobarch aste
Jevha tumhala vatel ki ti chukichi aahe
Tevha saw:tala mara aani punha pahila niyam vacha..!!
Mummy Papa Anniversary Wishes In Marathi 2022
हे तुम्हा उभयतांचे,
समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,
संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,
एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली..!!
Premache tasech nate,
He tumha ubhaytanche,
Amajspana he gupit tumchya sukhi sasarache,
Sansarachi hi vatchaal such – du:kh majbut rahili,
Ekmekanchi aapsatil aapulki maya-mamta nehmich vaadht rahili..!!
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो,
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !!
Wishing You a very Happy Wedding Anniversary..!!!
Tumchya premala ajun palvi fulo
Tumhala bharbharun yash milo,
Lagnachya vadhdivsachya mnapasun hardik shubhechha..!!
प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास, युनिक आणि सुंदर.
पण आपली लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Pratek love story aste khas,unique ani sundar.
Pan apli lovestory ahe mazhi favourite.
Lagn vadhdivsachya hardik shubhechha..!!
Best Mummy Papa Anniversary Wishes In Marathi
सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम..!!
Sat saptpadini bandhlel he premach bandhan,
Janmbhar raho asch kayam,
Konachihi lago na tyala najar ,
Darvarshi ashich yeo hi lagnadivsachi ghadi kayam..!!
जेव्हा तुम्ही दोघी सोबत असतात,
तेव्हा वाटते की वेळ थांबून जावास
Happy marriage anniversary mom dad..!!
jevha tumhi doghi sobat astat,
tevha vatte ki vel thambun javas
Happy marriage anniversary mom dad..!!
एकमेकांचे हात धरून असेच
आयुष्यभर सोबत रहा,
तुमच्या लग्नाच्या वर्धापन दिनानिमित्त अनेक शुभेच्छा..!!
ekmekanche hat dharun asech
aayushaaybhar sobat raha,
tumchya lagnachya vardhapan dinanimit anek shubhechha..!!
देवाने तुमची जोडी बनवली आहे खास
प्रत्येक जण देत आहे तुम्हाला शुभेच्छा खास..!!
Devane tumchi jodi banvali ahe khas
Pratek jan det ahe tumhala shubhechha khas..!!
नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली…!!!
Nati jnmo-jnmichi
Parmeshwarane tharvleli,
Don jivanana prem bharlya
Reshim gathit bandhleli..!!
दिवा आणि वातीसारखं आपलं नातं आहे,
हे नातं असंच तेवत राहावं ही इच्छा आहे.
हॅपी अनिव्हर्सरी..!!
Diva ani vatisarkh apl naat ahe,
He nat asch tevat rahav hi iccha ahe.
Happy anniversary..!!
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,
यश तुम्हाला तुम्हाला भरभरून मिळू दे.
माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शभेच्छा..!!
Tumchya premala ajun palvi phutu de,
Yash tumhala bharbharun milu de,
Mazhya priy aai vadilana lagnchya vadhdivsachya shubheccha..!!
मी इतकी आनंदी आहे की,
जन्मभर सतवण्यासाठी मला हक्काचा साथीदार मिळाला
हॅप्पी अनिव्हर्सरी..!!
Mi etki anandi aahe ki,
Jnmbhar satvnyasathi mla hkkacha sathidar milala
Happy aaniverasary..!!
जशी बागेत दिसतात फुले छान तशीच दिसते तुमची जोडी छान..
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
jshi baget distat fule chhan tashich diste tumchi jodi chhan..
lagnachya vadhadivsachya khup khup shubhechha..!!
आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस,
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aayushaycha anmol aani atut kshanchya aathvnicha divas,
Lagn vadhdivsachya hardik shubhechha..!!
विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धाग हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Vishwasach nat he kadhihi tutu naye
Premacha dhaga ha sutu naye
Varshanuvarsh nat kayam raho
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
हे पण पहा
- बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
- आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- सेवानिवृत्ती शुभेच्छा मराठीत
- हैप्पी जर्नी शुभेच्छा मराठीत
- श्रीराम नवमीच्या शुभेच्छा
- 75व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष्य द्या
मित्रांनो वरील लेखामध्ये आपण आपल्या आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा लेखाच्या माध्यमातून बघितलं आपला आनंद दिवस म्हणजे आपल्या मम्मी पप्पांच्या लग्नाचा वाढदिवस कारण बर्थडे कोणताही असो. Mummy Papa Anniversary Wishes In Marathi आणि कोणाचाही असो आनंदाचा क्षण हा प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो आणि तो देखील वर्षातून एकदाच येत असतो.
आज्या तुमच्या लग्नाचा वाढदिवस मी देवाकडे प्रार्थना करतो. आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाचे स्टेट्स की तुमची ही जोडी अशीच वर्षं वर्ष बहरत राहो. Mummy Papa Anniversary SMS In Marathi आणि तुमच्या सर्व मनोकामना आणि सर्व इच्छा पूर्ण वाशी मी देखील देवाकडे प्रार्थना करतो आणि तुमच्या आयुष्याला फक्त सुख सुख लाभो आणि तुमचे दुःख सर्व नष्ट हो असे देखील मी देवाकडे प्रार्थना करतो.
मित्रांनो मला अशा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की आवडला असेल. आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाचे संदेश तसेच तुम्हाला या वाढदिवसाच्या ऍनिव्हर्सरीच्या शुभेच्छांमधून ज्या पण शुभेच्छा आवडेल. Mummy Papa Anniversary Status In Marathi त्या तुम्ही तुमच्या मम्मी पप्पांना त्यांच्या एनिवर्सरीच्या दिवशी ना विस्तारता पाठवा आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा द्या मला आशा आहे तुम्हाला शुभेच्छा नक्की आवडले असतील.