Nag Panchami Wishes In Marathi नागपंचमी हा सण मोठ्या भक्तिभावाने आपला भारत देशांमध्ये साजरा केला जातो. हा नागपंचमीचा सण शुक्ल पक्षातील पाचव्या दिवशी नागपंचमी हा सण साजरा केला जातो. नागपंचमीच्या शुभेच्छा मराठीत या नागपंचमीच्या दिवशी आपण नागाची पूजा करतो आणि आशीर्वाद देखील घेत असतो.. नागपंचमीचा सण हिंदूंसाठी फार महत्त्वाचा सण असतो.. ह नागपंचमीचा सण म्हणजे श्रावण महिन्यातला पहिला सण असतो..
या दिवशी नाग ह्या प्राण्याबद्दल आदर केला जातो. नागपंचमीच्या संदेश मराठीत या नागपंचमी दिवशी घरोघरी नागोबा चा फोटो लावून पूजाही केली जाते… यंदा नागपंचमी ही दोन ऑगस्ट रोजी झालेली आहे. Nag Panchami Status In Marathi सर्प हा शेतकऱ्याचा एक फार मोठा मित्र आहे. या नागपंचमीच्या दिवशी सर्वजण आपल्या अंगणामध्ये झोका लावून झोक्याची मजा घेत असतात.. या नागपंचमीच्या दिवशी काहीही कापायचं नसतं ही प्रथा जुन्या काळापासून चालत आलेली आहे..
तर महिला वारुळाला जाऊन वारुळाची पूजा करतात.. व नागोबाला दुधाचा नैवेद्य दाखवतात. नागपंचमीच्या स्टेट्स मराठीत नागोबा चा फोटो पोळ्या पर्यंत ठेवला जातो.. जर तुम्ही नागपंचमीसाठी जर काय शुभेच्छा बघत आहात तर अगदी योग्य ठिकाणी आले आहात. Nag Panchami SMS In Marathi मित्रांनो या नागपंचमीच्या दिवसासाठी तुम्हाला या शुभेच्छा मधून ज्या शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही तुमच्या मित्र परिवाराला किंवा तुमच्या नातेवाईकांना या दिवशी पाठवा.
Nag Panchami Wishes In Marathi
नागपंचमीचा दिवस तुमच्या आयुष्यात यश
आणि आरोग्य प्राप्त करो…
आजचा दिवस शिवाला अर्पण करा.
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील…
नागपंचमीच्या शुभेच्छा..!!.
Nagpanmichya divas tumchya aayushyat yash
Aani arogya prapta karo..
Aajcha divas shivala apurn kara..
Tumchya sarv echha purn hotel..
Nagpanchmichya shubhechha..!!
शेतकऱ्याचा मित्र
नागदेवताची पूजा करण्याचा
आज दिवस
नागपंचमीच्या सर्वांना
मनोभावे शुभेच्छा..!!
Shetkaryacha mitra
Nagdevtachi puja karnyacha
Aaj divas
Nagpanchmichya sarvana
Mnobhave shubhechha..!!
पावसाच्या लपंडाव खेळणाऱ्या सरी..
सोन पिवळ्या ऊन्हाच्यामधूनच लकाकणाऱ्या लडी
आणि हिरवे-हिरवे गार गालिचे लपेटलेली धरती..
अशा उत्सवांची झुंबड घेऊन येणाऱ्या
श्रावण महिन्यातील पहिलाच सण
म्हणजे शुद्ध पंचमीला येणारी नागपंचमी !
सर्व मित्रांना नागपंचमिच्या
हार्दिक शुभॆच्छा..!!
Pavsachya lapandav khelnarya sari..
Son pivlya unhachyamadhunch lakaknarya ladi
Aani hirave-hirave gaar galiche lapetleli dharti..
Asha utsavanchi jhumbad gheun yenarya
Shravan mhinyatil pahilach sn
Mhanje sudhha panmila yenari nagpanchmi !
Sarv mitrana nagpanchmichya
Hardik shubhechha..!!
Happy nag panchami wishes in marathi
वसंत ऋतुच्या आगमनी
कोकिळा गाई मंजुळ गाणी
नागपंचमीच्या शुभदिनी
सुख-समृद्धी नांदो तुमच्या जीवनी
शुभ नाग पंचमी..!!
Vasant hrutuchya aagamani
Kokila gaai manjul gaani
Nagpanchmichya shubhdini
Sukh – samruddhi nando tumchya jivani
Shubh nagpanchmi..!!
भगवान शिव शंकरच्या
गळ्यात सापांचा हार आहे
नाग पंचमी हा महादेवाच्या
भक्तांसाठी खास उत्सव आहे
.बळीराजाचा कैवारी
नागराजाची मुर्ती पुजावी घरी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Bhagavan shiv shankarachya
Galyaat Sapancha har aahe
Nagpanchami ha mahadevachya
Bhaktansathi khas utsav aahe
Balirajacha kaivari
Nagrajachi murthi pujavai ghari
Nagpanchamichya hardik shubhechha.
देव तुमचे रक्षण करील,
त्यांना दूध द्या आपल्या घरात
संपत्ती आणि समृद्धीचा पाऊस होईल,
नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Dev tumche rakshan karil,
Tyana dudh dya aaplya gharat
Sampati aani samruddhi paus hoel
Nagpanchmichya hardik shubhechha..!!
Nag panchami wishes images in marathi
नागदेवता आपल्या घराचे,
घरातील सदस्यांचे सदैव रक्षण करो
नागपंचमीच्या शुभेच्छा..!!
Nagdevta aaplya gharache
Gharatil sadyanche sadaiv rakshan karo
Nagpanchmichya shubhechha..!!
वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गाई मंजुळ गाणी,
नागपंचमीच्या शुभदिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
Vasant hrutuchya aagamani
Kokila gaai manjula gaani,
Nagpanchmichya shubhdini,
Sukh samruddhi nando jivani..
Nagpanchmichya hardik shubhechha..!!
हे नाग देवता, सप्र देवता सर्वांनां सुख, समृद्धी आणि आरोग्य दे…
नागपंचमीच्या शुभेच्छा..!!
He naag devta, sapra devta sarvana sukh, samrudhhi aani aarogya de..
nagpanchmichya shubhechha..!!
Nag panchami wishes in marathi and images
नागपंचमी निमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनपूर्वक शुभेच्छा..!!
Nagpanchmichya nimit apnas va aaplya
parivas mn:purvak shubhechha..!!
रुसला पर्जन्यराजा, मदत ना मिळे कोणाची,
परी तूच खरा मित्र, पाठ राखीतो बळीराजाची… हॅपी नागपंचमी..!!
Rusala parjnyraja, madt na milo konachi,
Pari tuch khara mitra,path rakhito balirajachi.. Happy nagpanchmi..!!
नागदेवताची मनोभावे पूजा करा तुमच्या घरात सुख,
समृद्धी आणि आरोग्याची बरसात होईल….
नागपंचमीच्या शुभेच्छा..!!
Nagdevtachi manobhave puja kara tumchya gharat sukh,
samruddhi aani aarogyachi barsaat hoel..
nagpanchmichya shubhechha..!!
Nag panchami funny quotes in marathi
नागपंममीचा सण आला, पर्जन्यराजाला आनंद झाला
न्हाहून निघाली वसुधंरा, घेतला हाती हिरवा शेला…
नागपंचमीच्या शुभेच्छा..!!
Nagpanmicha sn aala, parjnyrajala anand jhala
Nhahun nighali vasudhara, ghetla hati hirva shela..
nagpanchmichya shubhechha..!!
शेतकऱ्याचा मित्र नागदेवताची पूजा करण्याचा आज दिवस…
नागपंचमीच्या सर्वांना मनोभावे शुभेच्छा..!!
Shetkaryachya mitra nagdevtachi pooja karnyacha aaj diavs..
nagpanchmichya sarvana manobhave shubhechha..!!
सण आला नागपंचमीचा, मनापासून शुभेच्छा तुम्हाला
सदैव सुखी, आनंदी राहा, हिच आमची सदिच्छा..!!
San aala nagpanchmicha, manapasun shubhechha tumhala
Sadaiv sukhi, anandi rah,hich aamchi sadichha..!!
Nag Panchami Wishes In Marathi 2022
चल गं सखे वारूळाला, वारूळाला,
वारूळाला, नागोबा पूजायाला, पूजायाला, पूजायाला…
नागपंचमीच्या शुभेच्छा..!!
Chal ga sakhe varula, varulala,
varulala, nagoba poojayla,pujayala pujayala..
nagpanchmichya shubhechha..!!
सर श्रावणाची सांगे, गोज गुपित कानात
झुला फांदीवरचा गं, श्रावणाचे गातो गीत..!!
Sir shravanchi sange, goj gupit kanat
Jhula fandivaracha ga, shravanache gato geet..!!
मातीच्या नागाची पूजा करा
जिवंत नागाचा नको अट्टाहास
तुमच्या अंधश्रद्धेमुळे होतो
नागाचा अन्नवयीत छळ आणि र्हास
नागपंचमीच्या शुभेच्छा…!!
Matichya nagachi pooja kara
Jivant nagacha nako atthas
Tumchya andhshraddhemule hoto
Nagacha annvyit chhal aani hars
Nagpanchmichya shubhechha..!!
Best Nag Panchami Wishes In Marathi
नागपंचमीच्या अमृततुल्य शुभेच्छा
पुंगीने नागाची आज मुलाखत घ्यावी,
जनतेच्या वाट्याची खावी दूध मलाई,
फणा अंहकाराचा डसता बाधा होई,
पुंगीच्या अंगागाची होई लाही लाही
नागपंमीच्या शुभेच्छा..
Nagpanchmichya amruttulya shubhechha
Pugine nagachi aaj mulakhat ghyavi,
Jantechya vatyachi khavi dudh malai,
Fana ahkaracha darta badha hoei.
Pungichya angagachi hoi lahi lahi
Nagpanchmichya shubhechha..!!
रक्षण करूया नागाचे
जतन करूया पर्यावरणाचे
सर्वांना नागपंचचमीच्या शुभेच्छा..!!
Rakshan karuya nagache
Jatan karuya paryavarnache
Sarvana nagpanchmichya shubhechha..!!
दूध, लाह्या वाहू नागोबाला
लग ग सखे वारुळाला
नागोबाला पूजायला…
नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..!!
Dudh lahya vahu nagobala
Lag ga sakhe varula
Nagobala pujayla..
Nagpanchmichya sarvana khup khup shubhechha..!!
New Nag Panchami Wishes In Marathi
समुद्र मंथनाने कळली जगास ज्यांची महती
अशा नागदेवांना सारे जग वंदती…नागपंचमीच्या शुभेच्छा..!!
Samudra manthanane kali jagas jyanchi mahti
Asha nagdevana sare jag vandti.. nagpanchmichya shubhechha..!!
पंचमीचा सण आला पंचमीचा सण आला
प्रिय भाऊ राया मला माहेरी न्यायला आहे आला..!!
Panmicha san aala panmicha san aala
Priya bhau raya mala maheri nyayala aahe aala..!!
भगवान बुद्धाचा पवित्र संदेश ज्या नागलोकांनी संपूर्ण भारतभर
पसरवला त्या सर्व नागलोकांचा आज सण!
नाग लोक हे भगवान बुद्धाचे उपासक होते…
आजच्या पवित्र दिवशी सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा..!!
Bhagavan buddhacha pavitra sandesh jya naglokani sampurn bharatbhar
pasrvala tya sarv naglokanacha aaj sn !
nag lok he bhagavanbuddhche upasak hote.
.aajcya pavitra divashi sarvana nagpanmichya shubhechha..!!
Nag Panchami Wishes In Marathi HD
भगवान शंकराच्या गळ्यात सापाचा हार आहे…
नागपंचमी शिवभक्तांसाठी खास उत्सव आहे.
नागपंचमीच्या शुभेच्छा..!!
Bhagavan shakrachya galyat sapacha har aahe..
nagpanchmi shivbhaktansathi khas utsav aahe.
. nagpanchmichya shubhechha..!!
नागपंचमीच्या दिवशी तुमच्यावर ईश्वराची सदा कृपा
असावी आणि तुमचे आयुष्य मंगलदायी असावे…
नागपंचमीच्या शुभेच्छा…!!
Nagpanchmichya divashi divashi tumchyavar eshavrachi sada krupa
asavi ani tumche aayushya mangaldayi asave..
nagpanchmichya shubhechha..!!
महादेवाला नाग आहे प्रिय,
मनोभावे पूजा केल्यास सर्व समस्या होतील दूर…
नागपंचमीच्या शुभेच्छा..!!
Mahadevala nag aahe priya,
manobhave puja kelayas sarv samrya hotel dur..
nagpanchmichya shubhechha..!!
Nag Panchami Wishes In Marathi Images
भगवान शिव शंकर सर्वांना शक्ती आणि सामर्थ्य देवो…
आपणांस आणि आपल्या परिवारास नागपंचमीच्या शुभेच्छा..!!
Bhagavn shiv Shankar sarvana shakti aani samrtha devo..
aapnasa aani aaplya privaras nagpanchmichya shubhechha..!!
दूध लाह्या वाहू नागोबाला, चल गं सखे जाऊ वारूळाला…
नागपंचमीच्या भक्तिमय शुभेच्छा..!!
Dudh lahya vahu nagobala,chal ga sakhe jaau varulala..
nagpanchmichya bhaktimay shubhechha..!!
श्रावणातील पहिला सण नागपंचमी करू
आनंदात करू साजरी करू आपण…
नागपंचमीच्या शुभेच्छा..!!
Shravatil pahila san nagpanchmichya karu
anandat karu sajari karu aapan..
nagpanchmichya shubhechha..!!
Nag Panchami Wishes In Marathi For Whatsapp
कधी भेटशील तेव्हा, व्हतील तरे भेटी गाठी,
येत्या नागपंचमीला आणीन तुला दुधाची वाटी…
नागपंचमीच्या शुभेच्छा..!!
Kadhi bhetshil tevha, vhatil tare bheti gathi
Yetya nagpanmila aanin tula dudhachi vati..
nagpanchmichya shubhechha..!!
जपायला हवं नागाच्या अस्तित्वाला
नको केवळ आंधळी पूजा
नाग दूध पित नाही कधीच
देऊ नका त्याला नाहक सजा
नागपंचमीच्या मनापासून शुभेच्छा…!!
Japayla hav nagachya asmitwala
Nako kevl andhli pooja
Nag dudh pit nahi kadhich
Deu naka tyala nahak saja
Nagpanchmichya mnapsun shubhechha…!!
नाग दूध पिता यापेक्षा मोठी गजाल कधी होऊची नाय…
नागपंचमीच्या शुभेच्छा..!!
Nag dudh pita yapeksha mothi gajal kadhi hounchi nay..
nagpanchmichya shubhechha..!!
Nag Panchami Status In Marathi
मान ठेवूया नाग राजाचा, पूजा करून
शिवशंकर भोले नाथाचा…
नागपंचमीच्या शुभेच्छा..!!
Man thevuya naag rajacha, pooja karun
shivshankar bhole nathacha.
.nagpanchmichya shubhechha..!!
ओम भुजंगेय विद्महे,
सर्प राजा तन्नो नागः प्रचोदयात।
हॅपी नाग पंचमी..!!
Om bhujangey vidymahe,
Sarpa raja tnno nag : prachodyaat ||
Happy nag panchmi..!!
रक्षण करा नागाचे,
जतन करा निसर्गाचे;
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Rakshan kara nagache,
Jatan kara nirgache,
Nagpanchmichya hardik shubhechha..!!
Best Nag Panchami Status In Marathi
देवतांचे देवता महादेव,
भगवान विष्णूचे सिंहासन,
ज्याने पृथ्वीला उंच केले,
त्या सर्प देवाला माझा नमस्कार
नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Devtanche devta mahadev,
Bhagavn vishnuche shihasan,
Jyane purthvila unch kele,
Tya sarpa devala maza namaskar,
Nag panchamichya hardik shubhechha..!!
बळीराजाचा हा कैवारी,
नागराजाची मुर्ती पुजूया घरी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Balirajacha ha kaivari,
Nagrajachi murthi pujuya ghari
Nagpanchmichya hardik shubhechha..!!
बायकोच्या नुसत्या आवाजावर
डुलणाऱ्या सर्व
नागोबांना
नागपंचमीच्या भरभरून शुभेच्छा..!!
Baykochya nustya aavajavar
Dulnarya sarv
Nagobana
Nagpanchmichya bharbharun shubhechha..!!
New Nag Panchami Status In Marathi
शिव शक्तीने, शिव भक्तीने
आज नागपंचमी च्या शुभ प्रसंगी
जीवनात प्रगती मिळो |
नाग पंचमी च्या शुभेच्छा..!!
Shiv shaktine shiv bhaktine
Aaj nagpanchami chya shubh prasangi
Jivnaat pragati milo |
Nag panchmi chya shubhechha..!!
उत्सवांची झुंबड
घेऊन येणाऱ्या श्रावण
महिन्यातील पहिलाच सण
म्हणजे शुद्ध पंचमीला
येणारी नागपंचमी
नागपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!!
Utsavanchi jhumbad
Gheun yenarya shravan
Mhinyatil pahilach sn
Mhanje shuddha panmila
Yenari nagpanchmi
Nagpanmichya mn:purvak shubhechha..!!
बळीराजाचा हा कैवारी,
नागराजाची मुर्ती पुजूया घरी…
नागपंचमीच्या हार्दिक
शुभेच्छा..!!
Nagrajachi murthi pujuya ghari
Nagpanchmichya hardik
shubhechha..!!
Nag Panchami Status In Marathi 2022
नागदेवता आपल्या घराचे,
घरातील सदस्यांचे सदैव
रक्षण करो
नागपंचमीच्या शुभेच्छा 2022..!!
Nagdevta aaplya gharache
Gharatil sadasyanche sadaiv
Rakshan karo
Nagpanchmichya shubhechha 2022..!!!
दूध लाह्या वाहू नागोबाला
चल ग सखे वारुळाला
नागोबाला पूजायाला
नागपंचमीच्या भक्तीमय शुभेच्छा…!!
Dudh lahya vahu nagobala
Chal ga sakhe varulala
Nagobala pujayala
Nagpanchmichya bhaktimay shubhechha..!!
देवांचा देव महादेवाला जो प्रिय,
भगवान विष्णूचे जो आहे सिंहासन,
ज्याने पृथ्वीला उंच केले अशा नागदेवाला
माझा त्रिवार नमस्कार…
नागपंचमीच्या शुभेच्छा…!!
Devancha dev mahadevala jo priya,
Bhagavn vishnuche jo aahe shihasan,
Jyane purthvila unch kele asha nagdevala
Maza trivar namaskar..
Nagpanchmichya shubhechha..!!
Nag Panchami Status In Marathi HD
नागपंचमीच्या दिवशी,
तुमच्यावर ईश्वराची
सदा कृपा असू दे,
आणि तुमचे आयुष्य
मंगलदायी होवो
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
Nagpanchmichya divashi,
Tumchyavar eshvarachi
Sada krupa asu de,
Aani tumche aayushya
Mangadayi hovo
Nagpanchmichya hardik shubhechha..!!
भगवान शिव आपल्या सर्वांना
नाग पंचमीच्या शुभ मुहूर्तावर
आशीर्वाद देवो शुभ नाग पंचमी..!!
Bhagavan shiv aaplya sarvana
Nagpanchmichya shubh muruhtavar
Aashirwad devo shubh nag panchmi..!!
रक्षण करूया नागराजाचे,
जतन करूया निसर्गदेवतेचे नागपंचमीच्या शुभेच्छा…!!
Rakshan karuya nagarajache,
jatan karuya nisargadevteche nagpanchmichya shubhechha..!!
Nag Panchami Status In Marathi Video
वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळ गाई गोड गाणी
नागपंचमीच्या शुभदिनी, सुख-समृद्धी मिळो सर्वांना जीवनी..!!
Vasant hrutuchya aagamani, kokil gaai god gaani
Nagpanchmichya shubhdini, sukh – samruddhi milo sarvana jivani..!!
हर हर महादेव…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Har har mahadev..
nagpanchmichya hardik shubhechha..!!
नागदेवतेच्या शुभार्शिवादाने तुमच्या घरात सुख,
समृद्धीची बरसात कायम होत राहो…
नागपंचमीच्या शुभेच्छा..!!
Nagdevtechya shubhshirvadane tumchya gharat sukh,
samruddhi barsaat kayam hot raho..
nagpanchmichya shubhechha..!!
पावसाच्या लपंडाव खेळण्याऱ्या सरी,
सोन पिवळ्या उन्हाच्या मधूनच लकाकणाऱ्या लडी आणि हिरवे गालिचे लपेटलेली धरती,
अशा वातावरणाची परसात घेऊन
आला आला श्रावण महिना
या महिन्याच्या पहिल्याच पंचमीला पूजू या नागदेवतेला
नागपंचमीच्या शुभेच्छा..!!
Pavsachya lapandav khelnarya sari..
Son pivlya unhachyamadhunch lakaknarya ladi
Aani hirave-hirave gaar galiche lapetleli dharti..
Asha utsavanchi jhumbad gheun yenarya
Shravan mhinyatil pahilach sn
Mhanje sudhha panmila yenari nagpanchmi !
Sarv mitrana nagpanchmichya
Hardik shubhechha..!!
Nag Panchami Status In Marathi For Whatsapp
दुसऱ्याच्या आयुष्यात उत्तमपणे विष प्रयोग करून स्वतः सुरक्षित जागी
जाऊन बसणाऱ्या विषारी लोकांना पण नागपंचमीच्या शुभेच्छा…!!
Dusrayachya aayushyat utampane vish prayog karun swata: surakshit
jagi jaun basnarya vishari lokana pan nagpanchmichya shubhechha..!!
देवतांचे देवता महादेव,
भगवान विष्णूचे सिंहासन,
ज्याने पृथ्वीला उंच केले,
त्या सर्प देवाला माझा नमस्कार.
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Devtanche devta mahadev,
Bhagavan vishnuche shihsan,
Jyane purthvila unch kele,
Tya sarpa devala maza namaskar..
nagpanchmicya shubhechha..!!
फाद्यांवरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे,
पंचमीचा सण आला माहेरच्या आठवणीने डोळे झाले ओले..!!
Fadyanvari bandhile ga mulini hindole
Panmicha san aala mahechya aathavine dole jhale ole
Nag Panchami SMS In Marathi
नागोबाचे रक्षण करू. हीच खरी नागपंचमी…
श्रावणातील या पहिल्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Nagobache rakshan karu. Hich khari nagpanchmi..
shravnatil ya pahliya snachya hardik shubhechha..!!
सण नागपंचमी सया निघाल्या वारूळाला पूजाया नागोबाला मनोभावे…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
San nagpanchmi saya nighalya varulla pujaya nagobala manobhave..
nagpanchmichya hardik shubhechha..!!
नागपंचमीच्या दिवशी,
तुमच्यावर ईश्वराची
सदा कृपा असू दे,
आणि तुमचे आयुष्य
मंगलदायी होवो…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Nagpanchmichya divashi
Tumchyavar eshavrachi
Sada krupa asu de
Aani tumche aayushya
Mangaldayi hovo..
Nagpanchmichya hardik shubhechha..!!
सण आला नागपंचमीचा
मनापासून शुभेच्छा तुम्हाला
सदैव सुखी, आनंदी राहा
हीच आमची सदिच्छा..!!
San aal nagpanchmicha
Manapasun shubhechha tumhala
Sadaiv sukhi, anandi raha
Hich aamchi sadiccha…!!
शिव शक्तीने, शिव भक्तीने
आज नागपंचमी च्या शुभ प्रसंगी
जीवनात प्रगती मिळो |
नाग पंचमी च्या शुभेच्छा..!!
Shiv shaktine, shiv bhaktine
Aaj nagpanchami chya shubh prasangi
Jivnaat pragati milo !
Nagpanchmi chya shubhechha..!!
वसंत ऋतुच्या आगमनी
कोकिळा गाई मंजुळ गाणी
नागपंचमीच्या शुभदिनी
सुख-समृद्धी नांदो तुमच्या जीवनी
शुभ नाग पंचमी..!!
Vasant hrutuchya aagmani
Kokila gaai manjul gani
Nagpanchmichya shubhdini
Sukh-samruddhi nando tumchya jivani
Shubh nagpanchami..!!
नागपंचमी!
श्रावण महिन्यातील पहिला
महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी..
कालिया नागाचा पराभव करून,
यमुना नदीच्या पात्रातून,
भगवान श्रीकृष्ण
.सुरक्षित वर आले..
तो दिवस म्हणजे,
श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Nagpanchmi !
Shravan mhinyatil pahila
mhatvacha sn mhanje nagpanchmi..
Kaliya nagacha parabhav karun
Yamuna nadinchya patratun,
bhagavn shreekrushna
surskshit var aale..
to divas mhanje,
shrevan shudhha panchami nagpanchmi..
nagpanchmichya hardik shubhechha..!!
लग्नात, वरातीत, गणपतीत
नागीण डान्स करणाऱ्या
समस्त विषारी-बिनविषारी
मित्र बांधवांना नागपंचमीच्या
शुभेच्छा…!!
Lagnaat, varatit, ganpatit
Nagin dances karnarya
Samst vishari – binvisharimitra bandhvana nagpanchmichya
Shubhechha..!!
पवित्र महिन्यातील पहिला सण
नागपंचमी…
नागदेवतेची कृपा तुमच्यावर
सदैव राहो
नागपंचमीच्या शुभेच्छा..!!
Pavitr mhinyatil pahila sn
Nagpanchi..
Nagdevtechi krupa tumchyavar
Sadaiv raho
Nagpanchmichya shubhechha…!!
मान ठेवूया नाग राजाचा,
पूजा करुन शिवशंकर भोले देवाचा
नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा..!!
Man thevya nag rajacha
Puja karun shivshankar bhole devacha
Nagpanchmi chya hardik shubhechha..!!
हे सर्प देवता सर्वांना समृद्धी आणि
सुखी ठेव आणि सर्वांचे भले कर,
आपल्याला व कुटुंबातील सर्व लोकांना
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
He sarpa devta sarvana samruddhi aani
Sukhi thev aani sarvanche bhale kar.
Aaplyala va kutumbatil sarv lokana
Nagpanchmichya hardikshubhechha..!!
भगवान शिव आपल्या सर्वांना
नाग पंचमीच्या शुभ मुहूर्तावर
आशीर्वाद देवो.
शुभ नाग पंचमी…!!
Bhagavn shiv aaplya sarvana
Nag panchmichya shubh murhurtavar
Aashirwad devo
Shubh nagpanchmi..!!
वारुळाला जाऊया, नागोबाला पुजूया…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Varulala jauya, nagobala pujuya..
Nagpanchamichya hardik shubhechha..!!
वारूळाला जाऊया, नागोबाला पुजूया…
नागपंचमीच्या शुभेच्छा..!!
Varulala jauya, nagobala pujuya..
nagpanchmichya shubhechha..!!
नागपंचमीचा दिवस तुमच्या आयुष्यात यश आणि आरोग्य प्राप्त करो…
आजचा दिवस शिवाला अर्पण करा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील…
नागपंचमीच्या शुभेच्छा..!!
Nagpanchmicha divas tumchya aayushyat yash aani arogya prapt karo..
aajcha divas shivala arpan kara.. tumchya sarv echha purn hotel..
Nagpanchmichya Shubhechha..!!
निसर्गाच्या बांधीलकीतून नागपंचमीचा सण निर्माण झाला,
शेतकऱ्याचा मित्र तो सच्चा, शिवाच्या गळ्यातील हार झाला
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Nirsagachya bandhilakitun nagpanchicha san nirman jhala
Shetkaryacha mitra to schha,shivaya galayatil har jhala
Nagpanchmichya shubhechha..!!
आपल्या मध्येच राहीन आपल्याला फणा दाखवून फुस करणाऱ्या
नागांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aaplya madheyech rahin aaplyala fana dakhun phus karnarya
nagana nagpanchmichya hardik shubhechha..!!
लग्नामध्ये रस्त्यावर लोळ, रस्त्याची साफसफाई
करत नागीण जान्स करणाऱ्या सर्व विषारी,
बिनविषारी मित्रांना नागपंचमीच्या शुभेच्छा..!!
Lagnmadhe sastyavar lol sastyachi saafsafai
kart nagin jans karnarya sarv vishari,
binavishari mitrana nagpanchmichya shubhechha..!!
बळीराजाचा हा कैवारी, नागराजाची मुर्ती पुजूया घरोघरी…
नागपंचमीच्या शुभेच्छा..!!
Bairajacha ha kaivari, nagrajachi murthi pujuya gharoghari..
nagpanchmichya shubhechha..!!!
वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गाई मंजुळ गाणी,
नागपंचमीच्या शुभदिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Vasant hrutuchya aagamani,
Kokila gaai mangul gaani
Nagpanchmichya shubhdini
Sukh smaruddhi nando jivani..
Nagpanmichya hardik shubhechha..!!
वारुळाला जाऊया,
नागोबाला पुजूया
नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा..!!!
Varulala jauya,
Nagobala pujuya
Nagpanchmi chya hardik shubhechha..!!
भगवान शिव शंकर सर्वांना शक्ती
आणि सामर्थ्य देवो…
आपणांस आणि आपल्या परिवारास
नागपंचमीच्या शुभेच्छा..!!
Bhagavn shiv Shankar sarvana shakti
Aani samartha devo,..
Aapnas aani aaplya privaras
Nagpanchmichya shubhechha..!!
नागपंचमीच्या दिवशी,
तुमच्यावर ईश्वराची
सदा कृपा असू दे,
आणि तुमचे आयुष्य
मंगलदायी होवो…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Nagpanchmichya divashi,
Tumchyavar eshvarachi
Sada krupa asu de
Aani tumche aayushya
Mangaldayi hovo..
Nagpanchmichya hardik shubhechha..!!
श्रावण महिन्याचा पहिला सण म्हणजे नागपंचमी,
कालिया नागाचा पराभव करून,
यमुना नदीच्या पात्रातून, भगवान श्रीकृष्ण सुखरूप परत
आले तो दिवस म्हणजे नागपंचमी…
. नागपंचमीच्या शुभेच्छा..!!
Sharavn mhinayacha pahila san mhanje bagpanchi,
kaliya nagacha parabhav karun,
Yamuna nadichya patratun, bhagavan shreekrishna sukhrup part
aale to divas mhanje nagpanchi..
nagpanchmichya shubhechha..!!
नागपंचमीच्या शुभदिनी नागोबाची मनोभावे पूजा केल्यास
तुम्हाला सर्व शक्तिमान शिवाचा आर्शिवाद आणि संरक्षण प्राप्त होईल…
नागपंचमीच्या शुभेच्छा..!!
Nagpanchmichya shubhdini nagobachi manobhave pooja kelyas
tumhala sarv shaktman sivacha ashirwad aani sarkshan prapta hoel..
nagpanchmichya shubhechha..!!
निसर्गाच्या बांधीलकीतून निर्माण झाला नागपंचमीचा सण,
शेतकरी आपल्या मित्राचे उतरवतो त्या निमित्ताने ऋण…
नागपंचमीच्या शुभेच्छा..!!
Nisargachya bandhilakitun nirman jhala nagpanchmicha san,
Shetkari aaplya mitrache utravto tya nimitane hrun..
nagpanchmichya shubhechha..!!
उत्सवांची झुंबड,
घेऊन आला श्रावण..!!
Utsavanchi jhambad
gheun aala sharavn..!!
देवांचा देव महादेवाला जो प्रिय, भगवान विष्णूचे जो आहे सिंहासन,
ज्याने पृथ्वीला उंच केले अशा नागदेवाला
माझा त्रिवार नमस्कार…
नागपंचमीच्या शुभेच्छा..!!
Devancha dev mahadevala jo priya, bhagavan vishnuche jo aahe shihasan
,jyane purthvila unch kele asha nagdevala
Maza trivar namskar..
nagpanchmichya shubhechha..!!
महादेवाचे लाडके नाग,
तुमची सर्व कामे आनंदात होतील,
जेव्हा तुमची भावना शुद्ध राहील
तुमच्या परिवारास
नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
Mahadevache ladke naag,
Tumchi sarv kame anandat hotel,
Jevha tumchi bhavana shudhha rahil
Tumchya parivaras
Nag panchmichya hardik shubhechha…!!
नागदेवताची मनोभावे पूजा करा
तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि
आरोग्याची बरसात होईल
नागपंचमीच्या शुभेच्छा..!!
Nagdevtachi manobhave pooja kara
Tumchya gharat sukh,samruddhi aani
Aarogyachi barsaat hoel
Nagpanchmichya shubhechha..!!
वारुळाला जाऊया,
नागोबाला पुजूया…
नागपंचमीच्या हार्दिक
शुभेच्छा..!!
Varulala jauya,
Nagobala pujuya..
Nagpanchmichya hardik
Shuhechha..!!
नागपंचमी!
श्रावण महिन्यातील पहिला
महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी..
कालिया नागाचा पराभव करून,
यमुना नदीच्या पात्रातून,
भगवान श्रीकृष्ण
सुरक्षित वर आले..
तो दिवस म्हणजे,
श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Nagpanchmi !
Shravan mhinyatil pahila
mhatvacha sn mhanje nagpanchmi..
Kaliya nagacha parabhav karun
Yamuna nadinchya patratun,
bhagavn shreekrushna
surskshit var aale..
to divas mhanje,
shrevan shudhha panchami nagpanchmi..
nagpanchmichya hardik shubhechha..!!
मुखाने ओम नम: शिवाय म्हणा आणि नागदेवताची पूजा करा…
हॅपी नागपंचमी..!!
Mukhane om namah :shivay mhna aani nagdevtachi pooja kara..
Happy nagpanchi..!!
मान ठेवू नागराजाचा, पूजा करू शिवशंकराची…
नागपंचमीच्या शुभेच्छा…!!
Man theu nagrajacha, pooja karu shivshankarachi..
nagpanchmichya shubhechha..
नागपंचमीचा दिवस तुमच्यासाठी मंगलमय
असावा हिच परमेश्वरचरणी प्रार्थना…
या नागपंचमी साजरी करू या ईश्वररूपी नागाचे
रक्षण आणि निसर्गाचे जतन करूया…
नागपंचमीच्या शुभेच्छा..!!
Nagpanmicha divas tumchyasathi mangalmay
asava hich parmeshwarcharni prarthana..
ya nagpanchmi sajari karu ya eshvarrupi nagache
rakshan aani nisargache jatan kruya..
nagpanchmichya shubhechha..!!
भगवान शंकराची कृपा झाली, सखेसवे मी नागपूजनाला निघाली…
नागपंचमीच्या शुभेच्छा..!!
Bhagavan shakrachi krupa jhali, sakhesave mi nagpujanala nighali..
nagpanchmichya shubhechha..!!
आपणा सर्वांना
नाग पंचमीच्या
हार्दिक शुभेच्छा..!!
Aapna sarvana
Nagpanchmichya
Hardik shubhechha..!!
हे सर्प देवता सर्वांना समृद्ध आणि
सुखी ठेव आणि सर्वांचे भले कर,
आपल्याला व कुटुंबातील सर्व लोकांना
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
He sarpa devta sarvana samruddhi aani
Sukhi thev aani sarvnache bhale kar,
Aaplyala va kutumbatil sarv lokana
Nagpanchmichya hardik shubhechha..!!
शिवशंभूचा हार गळ्यातील तू भूमीचा स्वामी,
आज तुझा सण आला आहे नागपंचमी..!!
Shivshambhucha har galyatil tu bhumicha swami,
Aaj tuza san aala aahe nagpanchmi..!!
नागपंचमीच्या सर्वांना
आरोग्यदायी शुभेच्छा..!!
Nagpanchmichya sarvana
aarogaydayi shubhechha..!!
डूख धरून बसणाऱ्या सर्व मानवरूपी
नागांना नागपंचमीच्या शुभेच्छा..!!
Dukha dharun sarv manavrupi
nagana nagpanchmichya shubhechha..!!
सर्प देवता तुमचे रक्षण करो
त्याला गोड -गोड दूध द्या,
तुमच्या घरात पैशाचा वर्षाव होवो
या नागपंचमीच्या या शुभेच्छा..!!
Sarpa devta tumche rakshan karo
Tyala god – god dudh dya,
Tumchya gharat paishacha varshav hovo
Ya nagpanchmichya ya shubhechha..!!
पवित्र महिन्यातील पहिला सण नागपंचमी…
नागदेवतेची कृपा तुमच्यावर सदैव राहो…
नागपंचमीच्या शुभेच्छा..!!
Pavitra mhninyatil pahila san nagpanchmi..
nagdevtechi krupa tumchyavar sadaiv raho.
. nagpanchmichya shubhechha..!!
नागदेवता आपल्या घराचे, घरातील सर्व सदस्यांचे रक्षण करो…
नागपंचमीच्या शुभेच्छा
Nagdevta aaplya gharache, gharatil sarv sadasyanche rakshan karo.
.nagpanchmichya shubhechha..
हे पण पहा
- डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार
- दसरा-विजयादशमीच्या शुभेच्छा
- होळीच्या हार्दिक शुभेच्छा
- व्हॅलेंटाईन डे कोट्स मराठीत
- नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
- महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
- दत्त जयंतीच्या शुभेच्छा
- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
तर मित्रांनो आपण वरील पोस्ट मध्ये नागपंचमीच्या खास दिवसासाठी काही शुभेच्छा बघितल्या. नागपंचमीच्या शुभेच्छा मराठीत नागपंचमी म्हणजे नागदेवता ची पूजा करायचा दिवस. Nag Panchami Wishes In Marathi या दिवशी सर्वजण आपल्या घरामध्ये नागदेवता चा फोटो लावून त्याची पूजा करतात.. तर काहीजण झोका खेळतात.. या दिवशी काहीही कापायचं नसतं.. हा सण हिंदू धर्मासाठी फार महत्त्वाचा सण असतो..
कारण हा सण श्रावण महिन्यामध्ये पहिला सण असतो.. तर महिलावर्ग वारुळाची पूजा करायला जाता. नागपंचमीच्या संदेश मराठीत यंदा नागपंचमी ही दोन ऑगस्ट रोजी झालेली आहे.. सर्प हा शेतकऱ्याचा एक फार मोठा मित्र आहे… Nag Panchami Status In Marathi या नागपंचमीच्या दिवशी सर्वजण आपल्या अंगणामध्ये झोका लावून झोक्याची मजा घेत असतात.. या नागपंचमीच्या दिवशी काहीही कापायचं नसतं ही प्रथा जुन्या काळापासून चालत आलेली आहे.
पूर्वीच्या काय आसमान ला जायचे की श्रीकृष्णांनी शेषनाग आला या दिवशी मारलं होतं म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी… नागपंचमीच्या स्टेट्स मराठीत तर मित्रांनो या नागपंचमीच्या शुभेच्छा मधून तुम्हाला जाहीर शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाइकांना या नागपंचमीच्या दिवशी त्यांना पाठवा… Nag Panchami SMS In Marathi मी आशा करतो की या तुम्हाला नागपंचमीच्या शुभेच्छा नक्की आवडल्या असतील.