Nanad Birthday Wishes In Marathi – नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण नणंदला वाढदिवस शुभेच्छा वर छान लेख पाहणार आहोत, जेव्हा एक मुलीचे लग्न होते तेव्हा फक्त तिच्या पतीशीच नाते जोडले जाते असे नव्हे तर ती सासरी गेल्यावर तिला सासूबाई, सासरे, भाऊजी तसेच नणंद मिळत असते.
नणंद आणि भाऊजाई चे नाते हे खूप वेगळे असते, खर तर हे नातं एका बहिणी प्रमाणे असते. कधी भांडतात तर कधी मस्ती करतात तर कधी आधार करतात, अशी असती नवरदेवाची बहिण. नणंद हि फक्त नात्याने आपली नणंद नसून ती आपली एक चांगली मैत्रीण सुद्धा असते. त्यामुळे तिचे हि आपल्या आयुष्यात खूप महत्व असते.
जर मित्रांनो, तुम्ही पण नणंदला वाढदिवस शुभेच्छा – Nanad Birthday Wishes In Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तुमच्या हि नणंदचा वाढदिवस आहे तर तुम्हाला या शुभेच्छा खूप कामात येणार आहे. चला मित्रांनो आता आपण नणंदला वाढदिवस शुभेच्छा पाहूया.
Nanad Birthday Wishes In Marathi
वाढदिवस हा एक नवीन प्रारंभ आहे,
एक नवीन सुरूवात आहे आणि
नवीन ध्येयांसह नवीन प्रयत्नांचा पाठपुरावा करण्याची वेळ आहे.
विश्वास आणि धैर्य सह पुढे चला.
आपण एक अतिशय खास व्यक्ती आहात.
आज आणि तुमचे सर्व दिवस आश्चर्यकारक असेल!
प्रिय नणंद, तुमच्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी घडोत,
भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुम्हाला मिळोत.
आजचा दिवस तुमच्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो,
नणंदबाई आपणास वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.
आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!
Birthday Wishes For Nanad In Marathi
हा दिवस तुम्हाला भरपूर आनंद देईल,
तुम्हाला आयुष्यात यश आणि आनंद मिळेल,
माझी नणंदला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय, मला तुझ्यासारखी नणंद
असल्याचा अभिमान वाटतो. तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नणंदबाई.
आज तुझा वाढदिवस आहे,
ही आमची प्रार्थना आहे
हा खास दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरला जावो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी नणंद !
नणंदला वाढदिवस शुभेच्छा
प्रिय नणंद दुःख आणि वेदना तुझ्यापासून
दूर राहाव्या तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
हॅपी बर्थडे माझ्या नंदूबाईला
माझी प्रिय नणंद वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरतील अशी मी प्रार्थना करते !
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा!
Nanad Birthday Wishes In Marathi
माझी प्रिय नणंद,
आज आपण आपल्या आयुष्याचे आणखी एक वर्ष पूर्ण केले
मी प्रार्थना करते की या नवीन वर्षात आपले आयुष्य पूर्वीपेक्षा सुखी होईल !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,
आरोग्य तुला लाभो! वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
जगातील सर्व आनंद तुला मिळो
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो
माझी गोड नणंद ज्या दिवशी पृथ्वीवर आली
तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा नंदूबाई
Birthday Wishes For Nanad In Marathi
या जगातले बरेच लोक माझ्या मनापासून जवळ आहेत,
आपण माझ्या आयुष्यात आहात आणि हे माझे नशिब आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नणंद बाई !
तुमच्यासारखी नणंद असणं ही खरंच देवाची कृपा आहे.
हॅपी बर्थडे नणंदबाई. तुम्हाला वाढदिवसाच्या
गोड गोड आभाळ भरुन शुभेच्छा.
कधी कधी असंही होतं,
फार महत्वाचं म्हणून जपलेलं,
ऐनवेळी विसरून जातं..
तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं,
विश्वास आहे कि,
हे तू समजून घेशील..
वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा!!
माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !
नणंदला वाढदिवस शुभेच्छा
नणंदबाई तुमची सर्व स्वप्नं पूर्ण होवोत आणि देव
तुम्हाला सर्व यश देवो. हॅपी बर्थडे नणंदबाई.
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.
तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या
अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Nanad Birthday Wishes In Marathi
मी देवाला प्रार्थना करते की माझी प्रिय नणंद नेहमीच सुखी असावेत.
वाढदिवसाच्या शुभेच्छा नणंद बाई !
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते,
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
मी मनापासून प्रार्थना करते की आपण नेहमी असेच आनंदी रहा,
तुमच्या आयुष्याचा प्रत्येक दिवस तुमच्या वाढदिवसासारखा असू दे !
Happy Birthday NanadBaai
नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!…
Birthday Wishes For Nanad In Marathi
माझ्या जीवनाचा आनंद तुझ्याशिवाय अपूर्ण आहे,
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत अशी मी प्रार्थना करतो.
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नणंद बाई !
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव …
हीच शुभेच्छा !!!
हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या नणंदबाईवर राहू दे सर्व सुखांनी
सजलेलं माझ्या नणंदबाईचं घर असू दे हॅपी बर्थडे माझ्या गोड नंदूबाईला
नणंदला वाढदिवस शुभेच्छा
जर मला बेस्ट नणंद निवडायचं असेल तर मी तुम्हालाच निवडेन.
नणंदबाई आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रिय नणंद, नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी तुझ्या
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा नणंदबाई.
साधारण दिवससुद्धा खास झाला कारण आज तुमचा वाढदिवस आला,
नणंदबाई आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Nanad Birthday Wishes In Marathi
व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा नणंदबाई.
आपण जगातील सर्वात प्रिय नणंद आहात यात काही शंका नाही,
तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात आनंद आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा नणंद बाई !
Birthday Wishes For Nanad In Marathi
मनात घर करणारी जी माणसं असतात त्यातलीच एक तूम्ही आहात नणंद!
म्हणूनच, तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला आपुलकीच्या शुभेच्छा !
आज आपला वाढदिवस”
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!
!! जय महाराष्ट्र !!
फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा, देवाकडे प्रार्थना
तुझ्या नशिबात असो फक्त यशाची गाथा, तुमचा वाढदिवस साजरं
करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला. नणंदबाई वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.
तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
नणंदला वाढदिवस शुभेच्छा
वर्षात 365 दिवस महिन्यात 30 दिवस..हफ्त्यात 7 दिवस..
आणि माझ्या आवडीचा एकच दिवस..तो म्हणजे माझ्या नणंदबाईचा वाढदिवस.
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…..
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
Nanad Birthday Wishes In Marathi
तुमच्या वाढदिवस आमच्यासाठी असतो पर्वणी, ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेली, मग नणंदबाई कधी करायची पार्टी?
जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तुम्हाला.
माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !
तुझ्या वाढदिवसाची हा क्षण नेहमी सुखदायी ठरो,
या दिवसाच्या अनमोल आठवणी तुला आनंदी ठेवो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नणंदबाई.
दिवस ते उन्हाळ्याचे होते,
उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता,
एप्रिलची ती सात तारीख होती,
त्या दिवशी माझा वाढदिवस होता.
मला तुमच्यापेक्षा चांगल्या नणंदबाई मागूनसुद्धा मिळाला नसता.
माझ्यापाठी सदैव सपोर्ट system उभ्या असणाऱ्या
माझ्या नणंदबाई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
Birthday Wishes For Nanad In Marathi
हॅपी बर्थडे नणंदबाई… येणारं वर्ष तुला आनंदाचं जावो.
देव तुझ्यावर भरपूर प्रेम आणि सुखाचा वर्षाव करो. खूप खूप प्रेम.
वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन
संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
नणंदला वाढदिवस शुभेच्छा
हॅपी बर्थडे नणंदबाई, आजचा दिवस आणि पुढील
आयुष्य हे तुम्हाला सुखाचं जावो. नणंदबाई
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…….
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…
हॅपी बर्थडे नणंदबाई आज तुमचा दिवस.. सगळीकडे आनंद आहे,
मीसुद्धा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन
माझं कर्तव्य पार पाडलं आहे.
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
समुद्राएवढा आनंद तुम्हाला मिळो, प्रत्येक स्वप्नं साकार होवो,
हीच प्रार्थना आहे माझी देवाकडे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा नणंदबाई.
Nanad Birthday Wishes In Marathi
नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.
माझ्या भावाचे आभार मला अशी छान
नणंदबाई दिली त्याने.
हॅपी बर्थडे नणंदबाई.
भांडणं आणि वाद पण आहेत गरजेचं, भेटणं आणि दूर जाणंही आहे
गरजेचं पण आपण तर एकाच घरात राहतो, त्यामुळे कशाला चिंता.
हॅपी बर्थडे माझ्या स्वीट नणंदबाई.
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…….
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…
Birthday Wishes For Nanad In Marathi
सुख-दुःखाचं आपलं नातं आहे, कधी रूसणं तर कधी मनवणं आहे.
चल एक गोड केक आणूया तुझा वाढदिवस साजरा
करूया. हॅपी बर्थडे नणंदबाई.
सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे, कारण आज दिवसच तसा आहे
, आज आमच्या नणंदबाईचा बर्थडे आहे, त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है,
हॅपी बर्थडे नणंदबाई.
सूत्रधार तर सगळेच असतात
पण सूत्र हलवणारी एकच असते
आपला नणंदबाई.. हॅपी बर्थडे टू यू
शुभेच्छुक सर्व मित्र परिवार
नणंदला वाढदिवस शुभेच्छा
नाती जपली प्रेम दिले
या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा
वाढदिवशी हीच एक सदिच्छा
माणसे कमविण्यात जो आनंद आहे
तो पैसे कमविण्यात नाही.
हाच आनंद आमच्या नणंदबाईने मिळवला आहे
या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा…
संकल्प असावेत नवे तुमचे
मिळाव्या त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे
याच वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
नणंदबाई.
तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात…
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात…
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जन्मदिवस एका दानशूर व्यक्ती चा
जन्मदिवस एका दिलदार व्यक्तीमत्त्वाचा
जन्मदिवस लाडक्या नणंदबाईचा.
प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
हॅपी बर्थडे
रूबाब हा जगण्यात असला पाहिजे वागण्यात नाही
या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा नणंदबाई
जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तूम्ही अव्व्ल रहा,
तुमचं हे आयुष्य गोड क्षणांनी फुलावं !!
नणंदबाई वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
तुझं व्यक्तिमत्त्व असं दिवसेंदिवस खुलणारं
प्रत्येकवर्षी वाढदिवस नवं क्षितीज शोधणार
अशा उत्साही व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नणंदबाई..
कधी कधी असंही होतं,
फार महत्वाचं म्हणून जपलेलं,
ऐनवेळी विसरून जातं..
तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं,
विश्वास आहे कि,
हे तू समजून घेशील..
वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा!!
सोनेरी सूर्याची
सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा
सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या
सोनेरी शुभेच्चा
केवळ
सोन्यासारख्या लोकांना.
Many Many Happy Returns Of The Day Nandbaai.
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्चा!
हे पण पहा
- धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा
- टपोरी वाढदिवसाच्या शुभेच्छा
- राधे कृष्ण कोट्स मराठी
- इंस्टाग्राम फनी कोट्स
- हार्ट टचिंग फ्रेंडशिप कोट्स
- गौतम बुद्ध विचार मराठी
लक्ष द्या:
तर मित्रांनो वरील लेखात आपण नणंदला वाढदिवस शुभेच्छा – Nanad Birthday Wishes In Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला नणंदला वाढदिवस शुभेच्छा यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.