Narak Chaturdashi Wishes In Marathi नरक चतुर्दशी शुभेच्छा मित्रांनो आपण या लेखांमध्ये नरक चतुर्थी च्या खास दिवसासाठी काय खास शुभेच्छा बघणार आहोत या लेखाच्या माध्यमातून. दरवर्षी नरक चतुर्दशी ही नोव्हेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये येत असते यंदा नरकचतुर्दशी 24 ऑक्टोंबर दोन हजार बावीस म्हणजेच सोमवार या वारी आलेली आहे.

दिवाळीचा दुसरा दिवस साजरा होणारा हा सण म्हणजेच नरक चतुर्दशी नरक चतुर्दशी हा दिवाळीच्या दिवसांतील एक सण असतो… Narak Chaturdashi Status In Marathi दरवर्षी आश्विन कृष्ण दृश्य म्हणजे अश्विन कृष्ण महिन्यात चौथ्या दिवशी नरक चतुर्दशी हा सण येत असतो… नरक चतुर्दशी शुभेच्छा स्टेटस या नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे सकाळी लवकर उठून शरीराला उठणे लावा त्यानंतर संपूर्ण शरीराला तेलाने मॉलिश करून नर्क रुपी आप्पांचा नायनाट व अहंकाराचे उत्तम न करायचे असते.

तेव्हा आपल्या आत्मा वरील अहंकाराचा पडदा दूर होऊन आत्मज्योत… Narak Chaturdashi Sms In Marathi या नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराच्या राक्षसाचा वध केला होता… नरक चतुर्दशी संदेश आणि म्हणून या दिवसाला नरक चतुर्थी या नावाने ओळख मिळाली आणि नरक चतुर्दशी असे देखील म्हणतात.

तसेच नरक चतुर्थी दुसरे नाव म्हणून रूप चौदस आणि छोटी दिवाळी म्हणून देखील ओळखले जाते. Best Narak Chaturdashi Wishes In Marathi तुम्ही तर मित्रांनो तुम्ही या नरक चतुर्थी च्या खास दिवसासाठी जर तुम्ही शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहेत… नवीन नरक चतुर्दशी शुभेच्छा या शुभेच्छा दिवाळीच्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या लाडक्या मित्रांना किंवा नातेवाइकांना या खास दिवशी पाठवा आणि त्यांना खुश करा.

Narak Chaturdashi Wishes In Marathi 

Narak Chaturdashi Wishes In Marathi

नरक चतुर्दशीच्या दिनी आपल्या आयुष्यातील सर्व

नकारात्मकता नष्ट होऊन आपले आयुष्य तेजोमय होवो

नरक चतुर्दशीच्या मंगलमय शुभेच्छा..!!

 

Narak chaturdashichya dini aaplya aayushatil sarv

nakaratmakta nasht houn aaple aayushya tejomay hovo

Narak chaturdashichyamangalmay shubhechha..!!

 

नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा…!!

 

Narak chaturdashi aani diwalichya mn:purvak shubhechha..!!

Narak chaturdashi wishes in marathi 2022 

Narak Chaturdashi Wishes In Marathi

सत्य प्रवृत्तीवर विजय मिळविल्याचा हा दिवस…

आज नरक चतुर्दशीच्या निमित्ताने आपणही समाजातील

दृष्ट प्रवृत्तीवर विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करुया..!!

 

Satya pravttivar vijay milavilyacha ha divas..

Aaj narak chaturdashichya nimitane aapanhi samajatil

Hushta  prvrutivar vijay milavinyasathi prytn karuya..!!

 

कृष्णाने तारले जसे सोळा सहस्त्रांना

आपले दुःख-दैन्यही तयाने तसेच हरावे…

नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!!!

 

Krushane tarle jase soha sahstrana

Aaple du:kha daninyhi tyane tasech harave..

Narak chaturdashi aani diwalichya mn:purvak shubhechha..!!

Narak chaturdashi and lakshmi pujan wishes in marathi 

Narak Chaturdashi Wishes In Marathi

अन्यायाचा प्रतिकार करण्यास बळ आपल्याला लाभो

आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो आपणांस स्वर्ग सुख नित्य लाभो…

ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो

नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!!

 

Anyayacha pritikar karnyas bal aaplyala labho

Aaplyakdun nehmi satkarma ghado aapnas sawrga sukh nitya labho..

Hi diwali tumha sarvana sukhsamruddhi aani bharabhartichi javo

Narak chaturdashi aani diwalichya mn :purvak shubhechha..!!

 

दत्तो दीप: चतुर्दश्यां नरक प्रीतये मया

चतु : वर्ती समायु सर्वपापापनुत्तये

नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!!!

 

Dtto dip : chaturdashya narak pritye maya

Chatu : vartti samyu sarvapapanuttye

Narak chaturdashi aani diwalichya mn:purvak shubhechha..!!

Narak chaturdashi wishes in marathi book 

Narak Chaturdashi Wishes In Marathi

जसा श्री कृष्णाने नरकासुर चा नाश केला

त्याच प्रमाणे आपल्या जीवनातून दुखाचा नाश हो

नरक चतुर्दशी च्या शुभेच्छा..!!

 

Jasa shree krushane naeakasur cha nash kela

Tyanch premane aaplya jivnatun dukhacha nasha ho

Narak chaturdashi chya shubhechha..!!

 

देवी काळी माता तुम्हास व तुमच्या कुटुंबियांना नेहमी वाईट

नजरे पासून वाचवेल अशी आमची शुभ कामना.

नरकचतुर्दशीची हार्दिक शुभेच्छा..!!

 

Devi kali mata tumhas va tumchya kutumbiyana nehmi vait

najre pasun vachvel ashi aamchi shubh kamana..

Narak chaturdashichi hardik shubhechha..!!

Narak chaturdashi wishes in marathi bhajan

Narak Chaturdashi Wishes In Marathi

नरकचतुर्दशीची हार्दिक शुभेच्छा..!!

 

Narakchaturdashichi hardik shubhechha..!!

 

जसा श्रीकृष्णाने नरकासुराचा नाश केला,

त्याचप्रमाणे आपल्या जीवनातून दुःखाचा नाश होवो,

नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Jasa shreekrushane narkasurracha nash kela,

Tyachpremane aaplya jivantun du:khacha nash hovo,

Narak chaturdashichya hardik shubhechha..!!

 

सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा

अन्यायाचा प्रतिकार करण्याचं बळ आपल्याला लाभो.

आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो

आपणास स्वर्गसुख नित्य लाभो.

हि दिवाळी तुम्हा सर्वांना

सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो

नरक चतुर्दशी आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा..!!

 

Satyacha astyavar nehmich prabhav asava

Anyayacha pratikar karnyacha bal aaplyala labho

Aaplyakadun nehmi satkarma ghado

Aapanas swargasukhi nitya labho

Hi diwali tumha sarvana

Sukhsamruddhi aani bharbharatichi javo

Narak chaturdashi aani diwalinimit mangalmay shubhechha..!!

Narak chaturdashi wishes in marathi banner 

Narak Chaturdashi Wishes In Marathi

जसा श्री कृष्णाने नरकासुर चा नाश केला

त्याच प्रमाणे आपल्या जीवनातून दुखाचा नाश हो

नरक चतुर्दशी च्या शुभेच्छा..!!

 

Jasa shree krushna narakasur cha nash kela

Tyach premane aaplya jivantun dukhacha nash ho

Narak chaturdashichya shubhechha..!!

आज नरकचतुर्दशी!

सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा!

अन्यायाचा प्रतिकार करण्यास बळ आपल्याला लाभो !!

आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो!

आपणांस स्वर्ग सुख नित्य लाभो !!!

हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो..

नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा..!!

 

Aaj narakchaturdashi !!

satyacha asastyavar nehmich prabhav asava!!

Anyayacha prikar karnyas bal aaplyala labho !!

aaplyakadun nehmi satykarma ghado !!

apanas sawrga sukh nitya labho !!

hi diwali tumha sarvana sukhsamruddhi aani bharbharatichi javo..

narak chaturdashichya khup khup shubhechha..!!

Narak chaturdashi wishes in marathi copy and paste 

Narak Chaturdashi Wishes In Marathi

देवी काळी माता तुम्हास व तुमच्या कुटुंबियांना नेहमी वाईट

नजरे पासून वाचवेल अशी आमची शुभ कामना.

नरकचतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Devi kali mata tumhas va tumchya kutumbiyana nehmi vait

najre pasun vachvel ashi aamchi shubh kamana

Narak chaturdashichya hardik shubhechha..!!

 

तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना

नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tumhala va tumchya kutumbiyana

Narak chaturdashichya hardik shubhechha..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

मित्रांनो वरील लेखांमध्ये आपण नरक चतुर्थी च्या या दिवसासाठी काही शुभेच्छा बघितल्या… Narak Chaturdashi Wishes In Marathi नरक चतुर्दशी म्हणजे दिवाळीचा दुसरा सण म्हणून ओळखला जातो आणि या दिवशी भगवान श्रीकृष्ण यांनी नरकासुराचा वध केला होता… नरक चतुर्दशी शुभेच्छा म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी म्हणून ओळख मिळाली नवीन दरवर्षी नरकचतुर्दशी ऑक्‍टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये येत असते

यंदाही नरक चतुर्दशी ऑक्टोबर या महिन्यांमध्ये आलेली आहे 24 ऑक्टोंबर दोन हजार बावीस म्हणजेच सोमवारी या वारी आलेली आहे… Narak Chaturdashi Status In Marathi मित्रांना जर तुम्ही छत्रीच्या खास दिवसासाठी तर काय शुभेच्छा बघत आहात तर अगदी योग्य ठिकाणी आले असल्यास शुभेच्छा बद्दल तुम्हाला ज्या शुभेच्छा वडील त्या तुम्ही तुमच्या लाडक्या मित्रांना तसेच तुमच्या नातेवाईकांना यांना रुक्ष त्याच दिवशी पाठवा… नरक चतुर्दशी शुभेच्छा स्टेटस आणि त्यांना खूप खूप खुश करा तसेच माझ्या शुभेच्छा बद्दल काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही नक्की विचारू शकतात.. मला आशा आहे तुम्हाला येणार अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा नक्की आवडल्या असतील..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *