Navra Bayko Status In Marathi – नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखात आपण नवरा बायको स्टेटस मराठीत पाहणार आहोत,नवरा बायको यांचे नाते हे अनोखे असते, एकदा लग्न झाले का ते सात जन्मासाठी एका बंधनात जातात. नवरा आणि पत्नी मध्ये फक्त विश्वास असला पाहिजे मग त्यांचे नाते हे यशवी मानले जाते.

जसे कि आपण सर्वाना माहिती आहे कि आपल्या शरीराला ऑक्सिजनची आवश्यकत असते, तसे कोणत्याही नात्यात प्रेम हे आवश्यक असते. लग्नामध्ये सात फेरे हे दोघ घेतात आणि दोघांना सात जन्मापर्यंत साथ देण्याची वाचणे देतात. त्यामुळे कोणत्याही नात्यात विश्वास हा खूप महत्वाचे असते.

जर मित्रांनो, तुम्ही पण नवरा बायको स्टेटस मराठी – Navra Bayko Status In Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तुम्ही विवाहच्या बंधनात आहेत किंवा जुडणार आहात तर तुम्हाला हे स्टेट्स खूप कामात येणार आहे. तर चला मित्रांनो आता आपण नवरा बायको स्टेटस मराठी पाहूया.

Navra Bayko Status In Marathi

Navra Bayko Status In Marathi

हळुवार जपून ठेवलेले क्षण,

तेच माझ्या जगण्याची आस आहे,

एकेक साठवून ठेवलेली आठवण,

तिच माझ्यासाठी खास आहे…!!!

 

तुझ्या अशा फसव्या नजरांनाच

मी भुलत गेलो

तू सोडत होतीस केस मोकळे

मी मात्र गुंतत गेलो…!!!

 

संसार म्हटला की आल्या कुरबुरी

तरीही त्यातून पार पडत मलाही तू सांभाळतेस

इतकं प्रेम करतेस पण ते कधीही बोलून दाखवत नाहीस

तुझ्यावरील माझे प्रेम मी दाखविल्याशिवाय राहू शकत नाही…!!!

Navra Bayko Shayari In Marathi

Navra Bayko Status In Marathi

आयुष्य खूप सुंदर आहे, कारण माझ्या आयुष्यात तू

आहेस सोबत आणि ते पण शेवटच्या श्वासापर्यंत…!!!

 

शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,

सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,

काढशील आठवण माझी जेव्हा,

अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.…!!!

 

फसवून प्रेम कर,

पण प्रेम करून फसवू नकोस,

विचार करून प्रेम कर,

पण प्रेम करून विचार करू नकोस,

हृदय तोडून प्रेम कर,

पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.…!!!

नवरा बायको स्टेटस मराठी

Navra Bayko Status In Marathi

तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,

त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,

तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला,

तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला.…!!!

 

नवरा हा आभाळासारखा

स्थितप्रज्ञ, स्थिर, शांत नि अथांग असावा,

जेणेकरून बायकोरूपी चंचल,

आकर्षक, नाजूक व सैरभैर मनाच्या चंद्राला

त्याच्या कुशीत सुरक्षित भासेल.

#नवरा बायको…!!!

 

नवऱ्यासाठी, केवळ आणि केवळ

‘फक्त नवऱ्यासाठीच’ ‘ती’

एका अनोळख्या घरात जाते

बाकी सासरची नाती

तर नंतर निर्माण होतात हो..…!!!

Navra Bayko Status In Marathi

Navra Bayko Status In Marathi

नवरा आयुष्यभर “नवरा”च राहतो,

“नवरी मुलगी” मात्र “बायको” बनते..

 

पत्नी ही ‘पत्नी’ची भूमिका निभावण्या आधी

कुणाच्या तरी घरातील लाडकी लेक असते,

कुणाची तरी बहीण असते,

कुणाची तरी हसत खेळणारी मैत्रिण असते..…!!!

 

प्रेम असो वा मैत्री,

जर हृदयापासून केली तर,

त्याच्याशिवाय आपण

एक मिनीट पण राहु शकत नाही.…!!!

 

अपेक्षा नसतानाही तू अचानक येऊन प्रेम देऊन जातोस,

यापेक्षा अधिक काय हवं. आपला संसार म्हणूनच खूप सुखाचा आहे.

तू माझ्या आयुष्यात आहेस हेच माझ्यासाठी सर्व काही आहे…!!

Navra Bayko Shayari In Marathi

Navra Bayko Status In Marathi

आठवणींच्या वादळात एक क्षण माझा असू दे,

फुलांच्या या गुच्छात एक फूल माझे असू दे,

काढशील जेव्हा आठवण आपल्यांची,

त्या आपल्यात एक नाव माझे पण असू दे. …!!!

 

मला कधीच तुझ्याकडून प्रेम आणि आदर याव्यतिरिक्त

कोणत्याही अपेक्षा नाहीत. हेदेखील मी कधीच मागत नाही

आणि तुझ्याकडून नेहमीच भरभरून मिळतं. …!!!

 

प्रेम म्हणजे

समजली तर भावना आहे,

केली तर मस्करी आहे,

मांडला तर खेळ आहे,

ठेवला तर विश्वास आहे,

घेतला तर श्वास आहे,

रचला तर संसार आहे,

निभावले तर जीवन आहे. …!!!

नवरा बायको स्टेटस मराठी

Navra Bayko Status In Marathi

कितीही संकटं आली तरीही तुझी साथ असेल तर मी

कोणत्याही संकटांचा सामना करण्यासाठी तयार आहे …!!

 

खरी माणसे ही,

जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाहीत,

तर ती माणसे,

जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात…!!!.

 

आयुष्यात काही जण आपल्यासाठी खूप स्पेशल असतात.

माझ्यासाठी माझ्या आयुष्यात तुझ्याइतकं स्पेशल कोणीच नाहीये…!!

 

तुला राग आला की

तू दिसतेस छान..

पण एक टक पाहत राहिले की,

खाली झुकवतेस मान..

तुझ्या माझ्या जीवनात

एक दिवस असा येणार आहे..

तुझी आई माझी सासू व

माझी आई तुझी सासू होणार आहे…!!!.

 

वर्षाच्या प्रत्येक महिन्याला,

महिन्याच्या प्रत्येक आठवड्याला,

आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला,

दिवसाच्या प्रत्येक तासाला,

तासांच्या प्रत्येक मिनिटाला,

मिनिटांच्या प्रत्येक सेकंदाला,

आठवण येते तुझी मला,

प्रत्येक क्षणा-क्षणाला…!!!.

Navra Bayko Status In Marathi

Navra Bayko Status In Marathi

मला तुझं हसणं हवं आहे,

मला तुझं रुसणं हवं आहे,

तु जवळ नसतांनाही,

मला तुझं असणं हवं आहे…!!!..

 

तुझा नवरा नाही तर तुझा श्वास बनून शेवट

पर्यंत तुझ्यासोबत जगायचं आहे..!!

 

तुला माझ्यावर रागावण्याचा पूर्ण अधिकार आहे.

पण रागाच्या भरात हे कधीच विसरू नकोस माझं

तुझ्यावर खूप प्रेम आहे..!!

Navra Bayko Shayari In Marathi

Navra Bayko Status In Marathi

तुला पाहिलं की असं काहीसं होतं,

की माझं मन वेड्यासारखं तुझ्यामध्ये गुंततं…!!

 

माहेरी साधी सर्दी झाल्यावर

घर डोक्यावर घेणारी ‘ती’;

सासरी मात्र तापाने फणफणत असली तरी

कुणाला जाणू देत नाही…!!!..

 

एक उत्कृष्ट सोज्वळ सुसंस्कृत अशी पत्नी

त्याच्या नवऱ्यासाठी त्याचा सोनेरी मुकुट असते.

आई बाबांना खाण्यापिण्या पासून सगळं डिटेल सांगणारी ‘ती’;

सासरी मात्र मोठे मोठे प्रॉब्लेम्सही असूनही,

आई बाबांना वाईट वाटेल म्हणून सांगायला टाळते…!!!.

नवरा बायको स्टेटस मराठी

Navra Bayko Status In Marathi

नवरा आणि बायकोचे नाते हे असेच असते

जितके वेळा भांडण असते तितक्याच वेळा

प्रेम सुद्धा असते.

माहेरी बहीण भावा मध्ये सगळ्यात आधी

मला प्राथमिकता मिळायला हवी म्हणणारी ‘ती’;

सासरी मात्र सगळयात आधी नवऱ्याला प्राथमिकता देते…!!!..

 

नवरा आणि बायकोमध्ये एकमेकांच्या चुका

माहित असताना सुद्धा जर तुम्ही चांगले आनंदात

जीवन जगत असाल तर यालाच खरे प्रेम म्हणतात…!!!.

 

नवऱ्यासमोर तर ‘ती’ इतर नात्याला पण

महत्व द्यायला विसरते.. आणि

मित्रमैत्रिणीनां वाटतं

लग्नानंतर ‘ती’ बदलली..

एकमेकांना प्रोत्साहन देणे, एकमेकांना समजून घेणे

आणि एकमेकांवर प्रेम करणे हेच तर नवरा

बायकोचे खरे कर्तव्य आहे…!!!.

 

लग्नानंतर सगळ्या परिस्थिती सोबत

‘ती’ जुळवण्याचा प्रयत्न करत असते.

त्यातही पतीचा साथ असेल तर ठीकच,

नाही तर ‘ती’ खचून जाते हो…!!

Navra Bayko Status In Marathi

Navra Bayko Status In Marathi

या जगात लग्नासारखे पवित्र नाते व

पवित्र सोहळा दुसरा कोणताच नाही.…!!!

 

कधी आईच्या राज्यात

स्वयंपाक घरात न शिरलेली ‘ती ‘;

सासरी मात्र ‘बायको’ म्हणून

नवऱ्यासाठी मन लावून स्वयंपाक करते…!!!

 

नवऱ्यासाठी बायको आणि बायकोसाठी

नवरा एकमेकांचे उत्तम मित्र असतात

जर दोघे एकमेकांचा सल्ला घेत असतील

तर कोणत्याही संकटावरती त्यांना सहज

मात करता येते…!!!

Navra Bayko Shayari In Marathi

Navra Bayko Status In Marathi

नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका

स्वीकारण्यात आहे.. ,

कारण एकही दोष नसलेल्या

माणसाचा शोध घेत बसलात.,

तर आयुष्यभर एकटे राहाल..”…!!!

 

नवरा बायको एकमेकांना इज्जत देत असतील,

एकमेकांची किंमत करत असतील तर जगाला

त्यांना नाव ठेवायला कोणतीच जागा मिळत नाही.…!!!

 

मला आवडत जेव्हा कधी माझे periods चालू असतात तेव्हा

तू बोलतोस जर आराम कर थोडे दिवस

बर वाटेल आणि काळजी घे…!!!

नवरा बायको स्टेटस मराठी

Navra Bayko Status In Marathi

या जगात सर्वात संवेदनशील नाते कोणते

असेल तर ते आहे पती-पत्नीचे पती पत्नीचे

नाते हे सर्व नात्यांचा पाया आहे…!!!.

 

त्या दुःखांचा लाटेत बुडून सुद्धा सुखाचा

किनाऱ्यावर परत येऊ फक्त तुझी सोबत हवी…!!! .

 

नात्याच्या धागा जेव्हा तुटायला येईल तेव्हा मी

त्याला feviquick सारखा घट्ट पकडून

ठेवीन फक्त तुझी सोबत हवी…!!! .

Navra Bayko Status In Marathi

Navra Bayko Status In Marathi

नवरा आणि बायको ही एक टीम आहे

दोघेजण सोबत मिळून एक नवे साम्राज्य

निर्माण करू शकतात…!!!.

 

Attachment असते ती अपोअप होऊन जाते रे आणि

ते पण मनातून पण excitement असते ती जास्त करून

लोकांना दाखवण्यासाठी असते की बघा मी पण प्रेमात पडलो…!!!

 

आपल्या आयुष्यामध्ये बहिणीची,

आईची भुमिका पार पाडणारी दुसरी

कोणी नसुन त्याची पत्नी असते.…!!!

 

जी आहे मनात

तिलाच आणणार घरात,

अन आपल्यावर जळणाऱ्याच्या घरासमोरून

काढणार वरात

ती पन जोरात.…!!!

 

तू माझा प्राण

तू माझा श्वास

तू माझं स्वप्न

तू माझं प्रेम

तू माझं हृदय

तू माझं आयुष्य

आणि तुच माझा शेवट…!!!

 

पण खरं तर लोकांना काही घेणेदेण नसतं तुम्ही काय

करताय त्याच्याशी म्हणून excitement मध्ये घाईत

कुठलं निर्णय घेऊ नका हेच सांगायच आहे…!!!

Navra Bayko Shayari In Marathi

Navra Bayko Status In Marathi

आयुष्य खुप सुंदर आहे

कारण माझ्या आयुष्यात

तू आहेस सोबत.

आणि ते पण

शेवटच्या श्वासापर्यंत…!!!

 

तुझ्या कवेत मला

माझे आयुष्य सारे काढायचे आहे

तुझ्या प्रेमाच्या पावसात मला चिंब भिजायचे आहे

तू आहेस म्हणून आहे आयुष्याला माझा अर्थ

तुझ्या नसण्याने सगळाच होईल अनर्थ…!!!

 

बरे वाईट विचारणारे खूप जण असतात पण

काळजी घेणारा घेणारी फक्त नवरा आणि

फक्त बायकोच असते.…!!!

 

पाणीदार डोळे तुझे बोलतात खूप काही

ओठांवर शब्द येत नाही

पण सांगतात खूप काही

इवल्या इवल्या कारणाने रडतच राही

आहेस तू सुंदर तुझ्यासारखं माझ्यासाठी

या जगात दुसरं कुणीच नाही…!!!

नवरा बायको स्टेटस मराठी

Navra Bayko Status In Marathi

नवरा बायकोचे नाते असेच असते कितीही

भांडले तरी मन भरत नाही आणि कितीही

प्रेम केले तरी मन भरत नाही.…!!!

 

वडिलांनंतर जो आपली काळजी करतो

आणि कोणत्याही गोष्टीची

उणीव भासू देत नाही

तो असतो नवरा

तू माझ्या आयुष्यात आहेस

यासाठी मी कायम

देवाची ऋणी राहीन…!!!

 

सर्वजण म्हणतात बायको खूप त्रास देते

पण कधी कुणी असं म्हणत नाही की ती

संकटात साथ पण देते.…!!!

 

तुझ्या कुकंवाशी

माझं नात जन्मोजन्मी असावं

मंगळसूत्र गळ्यात घालताना

तू डोळ्यात पाहून हसावं

कितीही संकटे आली तरी

तुझा हात माझ्या हाती असावा

आणि मृत्यूलाही जवळ करताना

देह तुझ्या मिठीत असावा…!!!

 

जिवापाड प्रेम केल्यावर कळते कि प्रेम म्हणजे काय असते,

तुम्ही प्रेम कोणावरही करा पण,

ज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा,

कारण प्रेम हे मौल्यवान असते…!!!.

Navra Bayko Status In Marathi

Navra Bayko Status In Marathi

हजारो नाती असतात

पण आयुष्यभर साथ देते

ते महत्त्वाचे नाते म्हणजे

नवरा बायकोचे नाते…!!!

 

तुझ्या कुकंवाशी

माझं नात जन्मोजन्मी असावं

मंगळसूत्र गळ्यात घालताना

तू डोळ्यात पाहून हसावं

कितीही संकटे आली तरी

तुझा हात माझ्या हाती असावा

आणि मृत्यूलाही जवळ करताना

देह तुझ्या मिठीत असावा…!!!

 

नवरा बायकोचं नातं म्हणजे

दोघांसाठीही संकट पण तूच

आणि त्या संकटावरील इलाजही तूच…!!!

Navra Bayko Shayari In Marathi

Navra Bayko Status In Marathi

बायको असावी भांडण करणारी

असावी हक्काने मारणारी

पण असावी नेहमी

माझ्या सोबत उभी राहणारी…!!!

 

खुबी माझ्यात एवढी नाही की,

एखाद्याच्या मनात घर करून जाईन,

पण विसरणे सुद्धा अशक्य होईल,

इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन.…!!!

 

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर

असेल हातात हात

अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही

असेल माझी तुला साथ…!!!

नवरा बायको स्टेटस मराठी

Navra Bayko Status In Marathi

प्रेम त्याच्यावर करावे,

ज्याला आपण आवडतो,

नाहीतर आपल्या आवडीसाठी,

आपण उगाच आयुष्य घालवतो.…!!!

 

हजारो नाते असतील पण त्या

हजार नात्यात

एक नाते असे असते

जे हजार नाते विरोधात असतानासुद्धा

सोबत असतो तो म्हणजे नवरा…!!!

 

गोड आठवणी आहेत तेथे,

हळुवार भावना आहेत,

हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे,

आणि जेथे अतूट प्रेम आहे,

तेथे नक्कीच तू आहेस.…!!!

 

तू खूप प्रेम करतेस म्हणून

तुझ्याशी भांडायला आवडते

भांडण झाल्यावर

तुझा रुसवा काढायला आवडते

तू जवळ नसल्यावर तुझी

आठवण काढायला आवडते

आणि तू जवळ असल्यावर

तुला चिडवायला आवडते

तुझ्यावर प्रेम करत नाही

हे भासवायला आवडते

आणि तू जवळ नसल्यावर

तुझ्या आठवणीत रडायला आवडते…!!!

Navra Bayko Status In Marathi

Navra Bayko Status In Marathi

एखाद्या व्यक्तीची आईनंतर काळजी घेणारी

दुसरी व्यक्ती म्हणजे त्याची पत्नी होय.…!!!

 

आयुष्यभर कोणासाठी थांबणे

म्हणजे प्रेम,

कोणीतरी सुखात असल्याचा आनंद

म्हणजे प्रेम,

कोणासाठी तरी रडणारे मन

म्हणजे प्रेम,

आणि कोणाशिवाय तरी मरणे

म्हणजे प्रेम.…!!!

 

डियर बायको

तुला कोणत्याच गोष्टीसाठी

माझ्या होकाराची गरज नसते

तू अहो म्हटलंस तरी

पुरेसं असतं…!!!

Navra Bayko Shayari In Marathi

Navra Bayko Status In Marathi

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर

तू नक्कीच आहेस,

पण त्यापेक्षाही सुंदर

तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे.…!!!

 

रागावून जा कितीही पुन्हा पटवून घेऊ

दूर जा कितीही पुन्हा बोलावून घेऊ

मन आहे माझे सागराची रेती थोडी?

कोरून तुझे नाव कसे मिटवून देऊ…!!!

 

तुमची पत्नी सर्व नाती सोडून तुमच्या सोबत

आयुष्य घालवायला आली आहे तिला कधीच

दुखवू नका.…!!!

 

खरं प्रेम आयुष्यभराची साथ असतं

आज आहे उद्या नाही

असं त्यात कधीच नसतं

एकमेकांच्या प्रेमाच फुलपाखरु

प्रेमात कधीही इकडे तिकडे

उडून जात नसतं

कारण आपलं प्रेम हे नेहमी खास असतं…!!!

 

नवरा बायकोच आयुष्य हे एखाद्या

चित्रासारख असतं एकमेकांच्या पसंतीनुसार

त्या चित्रांमध्ये रंग भरल्यास ते अधिक खुलून येतं.…!!!

 

तुझ्यावर किती प्रेम आहे हे

सांगायला जमत नाही

परंतु तुझ्या शिवाय क्षणभरही

मन रमत नाही…!!!

 

सवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची,

सुटता सुटेना..

शेवटी ठरवले विसरून जायचं तुला,

पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना.…!!!

 

चूक नवर्‍याची असो किंवा बायकोची असो

कारण नातं तर दोघांच आहे. कधीकधी दोघांना

चूक मान्य सुद्धा करावी लागेल आणि दोघांना

तडजोड सुद्धा करावी लागेल.…!!!

 

स्वतःच्या नावाची

तुझे नाव जोडायला लागलीये

स्वतःशीच मी आता

प्रेम करायला लागलीये…!!!

 

नात्याने नवरा-बायको असण्यापेक्षा मनाने

नवरा-बायको असण खूप महत्त्वाच आहे.…!!!

 

कळलं नाही हा श्वास

कधी झाला तुझा

इतकी प्रीत तुझ्यावर

मी कसा करत गेलो…!!!

 

पती-पत्नीचं नातं असं निभावल पाहिजे की

दोघांनी एकमेकांच्या चेहऱ्यावरील हास्य बनल

पाहिजे, मैत्रीच एक उत्तम उदाहरण बनल पाहिजे.…!!!

 

माझी प्रत्येक खुशी, प्रत्येक गोष्ट तुझी आहे

श्र्वासांमध्ये लपलेला श्वास तुझा आहे

क्षणभरही राहू नाही शकत तुझ्याविना

कारण हृदयाची प्रत्येक धडधड तुझी आहे…!!!

 

आयुष्यात कितीही मोठं संकट आलं

तर मागं न हटणारी नेहमी आपल्यासोबत

चालणारी बायकोच असते.…!!!

 

आयुष्य खूप सुंदर आहे

कारण माझ्या आयुष्यात तू आहेस

सोबत आणि ते पण शेवटच्या श्वासापर्यंत…!!!

 

तुझ्याशिवाय जगणं काय

जगण्याचं स्वप्नंसुद्धा

पाहू शकत नाही,

श्वासाशिवाय काही क्षण

मी जगू शकतो,

पण तुझ्याशिवाय एकही

क्षण जगू शकत नाही.…!!!

 

कधीकधी नशीब आणि बायको खूप त्रास देते

पण ज्यावेळी नशीब आणि बायको साथ देते

त्यावेळी आयुष्य स्वर्ग होऊन जाते.…!!!

 

सखे

हातात हात घेशील तेव्हा

भिती तुला कशाचीचच नसेल

अंधारातील काजवा तेव्हा

सूर्यापेक्षा प्रखर दिसेल

सहवासात तुझ्या

आयुष्य म्हणजे

नभात फुललेली

चांदणरात असेल…!!!

 

बायकोच एक हास्य नवऱ्यासाठी त्याचं जग असतं.

नवरा-बायको असणं प्रेमाचे पूर्णत्व आहे.…!!!

 

असे असावे प्रेम

केवळ शब्दानेच नव्हे

तर नजरेने समजणारे.

असे असावे प्रेम

केवळ सावलीतच नव्हे

उन्हात साथ देणारे.

असे असावे प्रेम

केवळ सुखातच नव्हे

तर दु:खातही साथ देणारे.…!!!

 

जीवनात कधीही अशा व्यक्तीशी प्रेम करू नका जी,

जगासाठी सुंदर असु शकेल परंतु अशा व्यक्तीशी करा,

जी तुमचं जग सुंदर करून टाकेल.…!!!

हे पण पहा

लक्ष द्या:

तर मित्रांनो वरील लेखात आपण मराठी लव शायरी – Love Shayari Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला मराठी लव शायरी यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *