पैसा स्टेट्स मराठी Paisa Status Marathi

Paisa Status Marathi – नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण पैसा स्टेट्स मराठी यावर आपण छान लेख पाहणार आहोत, पैसा हा शब्द ऐकल्यावर सर्वात पहिल्या आपल्या मनात खूप सारे पैसे येतात. पण प्रत्येकासाठी पैश्याची परिभाषा हि वेगळी आहे. म्हणजे कोणासाठी 1 लाख जास्त आहे तर तर कोणासाठी 1 करोड जास्त आहे.

या जगात जर तुम्हाला आनंदी आणि सुखी जीवन जगायचे असेल तर पैश्या शिवाय आनंदी जीवनाची कल्पना ही नाही करू शकत. आजच्या जगात पैसाच सर्व आहे, जे सुख साधने ज्याने आपल्याला आनंद मिळतो, त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. त्यामुळे मित्रांनो या जगात आपण जन्माला आलो आहोत, तर पैसा हा खूप कमावला पाहिजे.

जर मित्रांनो, तुम्ही पण पैसा स्टेट्स मराठी – Paisa Status Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर मित्रांनो तुम्हाला हि आपल्या जीवनात खूप पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला हे स्टेट्स खूप कामात येणार आहेत. तर चला मित्रांनो आता आपण पैसा स्टेट्स मराठी यावर छान लेख पाहूया.

Paisa Status Marathi

Paisa Status Marathi

 

पैसा ही एक अशी गोष्ट आहे

ज्याच्या जवळ असेल तो व्यक्ती

डायरेक्ट हवेत दिसतो..!!!

 

बेरोजगाराचा हात कोणी धरू

शकत नाही इथेपर्यंत की

त्याची गर्लफ्रेंड सुद्धा

त्याच्यापासून दूर निघून जाते

म्हणून मित्रांनो आयुष्यात

फक्त तुम्ही खूप पैसा कमवा..!!!

 

पैसा सर्व काही नाही आहे हे खरे

आहे पण आपल्या जमानत

फक्त पैसा पाहिजे नाहीतर कोणी

दुसरं सुद्धा जवळ येत नाही..!!!

Money Quotes In Marathi

Paisa Status Marathi

माणुसकी पासून किती दूर निघून

गेला तरी पण माणूस चार

पैशासाठी किती बदलतात माणूस..!!

 

या स्वार्था जगाची एक निरारी

गोष्ट आहे ती म्हणजे पैसा

सर्वजवळ आहे पण हृदयाखाली आहे..!!!

 

अनुभव वय नाही तर आयुष्यात

देतो आणि तो म्हणजे रिकामा

खिसा या जगातील माणसे दाखवतो..!!!

पैसा स्टेट्स मराठी

Paisa Status Marathi

पैशाने सर्व काही विकत घेता

येते हे खरं आहे पण पैशाने

इज्जत विकत घेता येत नाही ती

सर्वप्रथम कमवावे लागते..!!!

 

पैशावर विश्वास ठेवू नका पण

पैशाच्या विश्वासाच्या ठिकाणीच

लावा हे एकदम बरोबर आणि

योग्य वाक्य आहे…!!

 

ज्यांच्या जवळ पैसा आहे त्यांच्याजवळ

बोलण्याची पद्धत अजिबात

नसते कारण त्या व्यक्तीला पैसा प्यारा असतो…!!!

Paisa Status In Marathi

Paisa Status Marathi

माझ्या आयुष्यात माझं फक्त एकच

गोष्टीवर प्रेम आहे आणि ती

गोष्ट म्हणजे भरपूर पैसा…!!!

 

सर्व काही पैशाची कमाल आहे

नाहीतर सर्व काही विकार आहे

म्हणून आयुष्यामध्ये तुम्ही खूप पैसा कमवा…!!!

 

जोपर्यंत तुम्ही स्वतः पैसा कमवत

नाही तोपर्यंत पैसा खर्च करू

नका अजिबात..!!!

Money Quotes In Marathi

Paisa Status Marathi

मूर्ख माणसाला पैसा कमवायची

अक्कल जरी असली तरी तो

टिकवायची अक्कल त्याला कशावरून असेल..!!!

 

ज्याच्याजवळ पैसा आहे त्याचा

प्रतिस्पर्धी अजिबात कोणीच नसतो…!!!

 

पैसा स्वतःच्या कष्टाने कमवलेला

आहे लोकांचे तळवळी चाटून नव्हे

तर स्वतःचा घाम घालून तो

कमावलेला आहे…!!!

पैसा स्टेट्स मराठी

Paisa Status Marathi

पैसा दुनिया दाखवतो आणि गरीब

या दुनियेतील माणसं दाखवतो..!!!

 

आमदाराचं पाळलेल कुत्रे दिस लाडके असतं तसं त्याच्या

जवळचा पैसा म्हणून तो सर्वांचा लाडका असतो…!!!

 

गरिबी माणसाला दुखी करते परंतु

माणसाला सहाने सुद्धा करत असते..!!

Paisa Status In Marathi

Paisa Status Marathi

जर तुमच्याजवळ असलेला

पैसा तुम्ही मोजू शकत असाल

तर तुमच्याजवळ खूप पैसे नाहीत

हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे..!!!

 

तुम्ही फक्त पैसा जवळ ठेवा वेळ

नेहमी तुमच्या बरोबर राहील हे

एकदम सुंदर वाक्य आहे..!!!

 

पैसे फक्त एकाच भाषेत बोलतो

आजच्या जन्मात फक्त पैशाच

लोकांचं तोंड उघडत असतो..!!!

Money Quotes In Marathi

Paisa Status Marathi

तुमच्याजवळ पैसा असेल तर लोक

जवळ बोलतील आणि तुमच्याकडे

पैसा नसेल तर लोक तुम्हाला दूर

फेकून देतील..!!!

 

पैसा काय चीज असते हे साऱ्या

जगाला माहिती आहे पैसा

आहे तर सगळे जग आपला आहे

हे एकदम योग्य आहे…!!!

 

खरंच या जगात दुसऱ्या व्यक्तींपेक्षा

पैसा शिवाय दुसरा काहीच

महत्त्वाचं नाही आहे..!!

पैसा स्टेट्स मराठी

Paisa Status Marathi

लोक म्हणतात सर्व काही

पैशाने विकत घेता येतो पण

काही अशा गोष्टी आहेत ती

म्हणजे माणुसकी ते अजिबात

पैशाने विकत घेता येऊ शकत नाही..!!!

 

एखाद्याचं तोंड उघडणं तोंड बंद

करणं राजाची राणी,

आयटीत फिरण्याचा चौघात

तोऱ्यात वागणं हे फक्त पैशामुळे शक्य असतं …!!!

 

जगाला आपली किंमत दाखवणं हे

सर्व पैशानेच करता येतं कारण

ज्याची जेव्हा पैसा असतो त्याला

सर्वकाही जवळ करतात पण

ज्याचा जो पैसा नसतो त्याला साधा

कोणी विचारत सुद्धा नाही..!!!

Paisa Status In Marathi

Paisa Status Marathi

तुमच्या मायेला तुमच्या प्रेमाला

विचारत नाही तर ते फक्त

तुमच्या जवळच्या पैशाला विचारतात..!!!

 

तुमच्याजवळ पैसा असेल तर

कितीही सुंदर अप्सरा असू द्या

तुमच्या मागे धावे लगेच..!!!

 

तुमचा मामा तुमच्या नातेवाईक

तुमचे पैसे पाहून तुमचे तळवे

चाटतील यालाच पैशाची जादू म्हणतात..!!!

 

श्रीमंत होण्यासाठी कष्ट सोबत

बुद्धी आणि नियोजनाची जोडी

लागते त्याशिवाय नुसत्या कबाड

कष्टाने श्रीमंत होत आलं असतं तर

रोज दारावरच मजूर जगातील सर्वात

श्रीमंत व्यक्ती असला असता..!!

Money Quotes In Marathi

Paisa Status Marathi

पैसा वाचवा आणि अडचणी

वेळेस तुम्हाला पैशात वाचवेल..!!!

 

पैसे नसणे ही तात्पुरतीची स्थिती

आहे गरीब असणे ही मानसिकता

आहे हे तुम्ही लक्षात ठेवा..!!

 

माझ्याकडे किती पैसे आहे जगाला

दाखवण्यासाठी नको तिथे खर्च

करा हे लवकर भिकेला लागण्याचं

एक मोठं लक्षण आहे..!!!

पैसा स्टेट्स मराठी

Paisa Status Marathi

श्रीमंत व्हायचं असेल तर श्रीमंतीचा

देखावा करणं सोडून द्या कारण

श्रीमंत होणे म्हणजे बाहेरून श्रीमंत

दिसणे नव्हे तर त्यासाठी आर्थिक

शिस्तबद्ध आवश्यक असते..!!!

 

पैसा हा एक खूप वाईट मालक आहे

परंतु एक उत्कृष्ट नोकर देखील तो आहे…!!!

 

पैसा कमावण्याचा असा मार्ग शोधा

ज्याच्यामुळे झोपेत असताना देखील

आपल्याला पैसा मिळेल असे तर

आपल्या मरेपर्यंत कठोर परिश्रम

देखील करावे लागतील..!!!

Paisa Status In Marathi

Paisa Status Marathi

जोपर्यंत आपल्याला त्याचे

मूल्य अनुभवा द्वारे कळत नाही

तोपर्यंत पैसा तुम्हाला निरूपयोगी आहे…!!

 

एखादे व्यक्ती कशी आहे हे आपणास

जाणून घ्यायचे असेल तर पैसे गेल्यावर

त्याने कसे वर्तन केलेले आहे हे

काळजीपूर्वक बघा..!!!

 

पायी पायी वाचवणे म्हणजे पैसा

मिळवणे हे एकदम योग्य आहे..!!!

Money Quotes In Marathi

Paisa Status Marathi

जर आपण पैशांमुळे एखादी समस्या

सोडू शकत असाल तर खरोखर

ती समस्या नाही आहे हे तुम्ही लक्षात ठेवा..!!!

 

आपल्याला जे आवडते तेच करा तेव्हाच

पैसा आपल्या मागे धावेल हे लक्षात ठेवा..!!!

 

भरपूर संपत्ती मिळवणे आणि

श्रीमंती असणे यात खूप सारा

फरक आहे..!!!

पैसा स्टेट्स मराठी

Paisa Status Marathi

आपल्याला संपत्तीची खरी मोजमाप

म्हणजे आपली सर्विस संपत्ती

गमावल्यानंतर आपण किती

मूल्यवान ठरू हे यातच आहे…!!!

 

आपण आपल्याला पैशावर नियंत्रण

ठेवावे अन्यथा त्या अभावी आपण

आपल्यावरच नियंत्रण ठेवू शकत

नाही हे एकदम बरोबर आहे वाक्य…!!!

 

कमाई करण्यापूर्वी कधीही पैसे

खर्च करू नका तुम्ही सर्वांनी…!!!

Paisa Status In Marathi

Paisa Status Marathi

पैसा सहज आकर्षित केला जातो

पण त्याचा पाठलाग केला जात

नाही आजिबात..!!!

 

पैशाचा अहंकार करणाऱ्यांना लक्षात

असू द्या की पैशामुळे बऱ्याच

गोष्टी होऊ शकतात परंतु सगळं काही

अजिबात होऊ शकत नाही…!!!

 

बरेच लोक त्याच्या पैशाचे काळजी

घेत नाही तोपर्यंत संपत नाही

आणि बहुतेक लोक वेळेच्या बाबतीत

ही अशीच करत असतात..!!

Money Quotes In Marathi

Paisa Status Marathi

बऱ्याच लोकांना असे वाटते की पैसे

कमावणे चांगले नाही आहेत पण

ते कसे वापरावे हे त्यांना अजिबात

माहीतच नसते…!!!

 

जिथे मोठ्या प्रमाणात पैशाचा सहभाग

असतो ना तिथे अजिबात कोणावर

विश्वास ठेवणे योग्य नाही..!!!

 

जो तुम्हाला पैशाने आनंदी करेल

असा विचार करतो त्याला कधीच

पैसा मिळत नाही याचा विचार

केला पाहिजे…!!!

पैसा स्टेट्स मराठी

Paisa Status Marathi

पैसे आणि पैशाने खरेदी करता

येणाऱ्या वस्तूला असणे खूप चांगले

आहे परंतु एकदा तपासून पाहणे

देखील चांगले आहेत की आपण

पैशाने विकत घेऊ शकतो की नाही

अशा वस्तू गमावल्या तर नाही ना आपण…!!!!

 

पैसे मिळवणे एवढा अवघड देखील

नाही आहेत जे काही कठीण

आहे तर ते आपल्या आयुष्यात

समर्पित करून असे काहीतरी मिळवणं…!!!

 

आपल्याकडे किती पैसा असून

आपण सर्वात चांगल्या काय

करतात हे शोधणे स्वतःचेच मूल्य असते यातून..!!!

Paisa Status In Marathi

Paisa Status Marathi

पैसा ही एक खूप विचित्र बाब आहे

ज्याच्याकडे ते नाही आहेत ते

मिळवण्याचा प्रयत्न करत असतात

ज्याच्याकडे आहे त्याला

समस्या खूप कमी येत असतात…!!!

 

वडिलांच्या संपत्तीवर अभिमान

बाळगण्यात काय अभिमान आहे

जेव्हा संपत्ती स्वतःची असते आणि

वडिलांचा अभिमान असतो त्यातच

खरी मजा येत असते…!!!

 

दुसऱ्यांना चांगली वागणूक द्या

तोच तुमच्याबरोबर जाईल पैशाचे

काय 9.00होता पण आता………

9.15 तो अजिबात नाही आहे…!!!!

 

पैसा एक बिछाना देऊ शकतो झोप

नाही पैसे अन्न देऊ शकतात पण

तो भूक नाही पैसे चांगले कपडे देऊ

शकतात पण सौंदर्य अजिबात नाही

पैसे तुम्हाला दिला असता देण्याचे

साधन देखील होऊ शकते पण

आराम अजिबात होऊ शकत नाही…!!!!

Money Quotes In Marathi

Paisa Status Marathi

विनोद आणि पैशाचा खर्च तुम्ही

काळजीपूर्वक केला पाहिजे…!!!

 

लोक म्हणतात की जर पैसे असेल

तर तुम्ही काही करू शकतात

आणि पैसा म्हणतो की तू काय

करेल तरच मी येईल एकदम योग्य आहे…!!

 

पैसा मिळवणे ही एक मोठी गोष्ट

नाही आहे परंतु कुटुंबासमवेत

जेवण करणे ही एक खूप मोठी

गोष्ट आहे आणि असू शकते…!!!

पैसा स्टेट्स मराठी

Paisa Status Marathi

कितीही रुपये पडला तरी पण

माणूस जेव्हा पैशासाठी पडतो

ना तर तो कधीच पडू शकत नाही…!!!

 

जीवनात पैशाची खूप महत्त्व असते

ज्या प्रकारे आणण्यामध्ये मीठ देखील

आवश्यक असते त्याच प्रकारे

जीवनात पैशाची देखील एक

आवश्यकता भासत असतील तर

कमी किंवा जास्त प्रमाणात मीठ

खाणे चांगले नसते त्याच प्रकारे

जीवनामध्ये कमी किंवा जास्त पैसे

असेल तरी जीवन चांगले दिसत नाही

माणसाच्या आयुष्यात इतके पैसे

असले पाहिजेत की त्याच्या गरजा

आवश्यक नक्कीच पूर्ण करता येईल त्याला..!!!

 

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला

मैत्री किंवा नातं करायला

अजिबात आवडत नाही आम्हाला

फक्त माणसं महत्त्वाचे वाटतात

आणि ती जोडायला आवडतात..!!

Paisa Status In Marathi

Paisa Status Marathi

मी सुद्धा खूप नशीबवान असतो

जर का मी पैसा तिला आणि

प्रेमात फरक कळायला असता..!!

 

पावडर खाऊन केलेली बॉडी जमीन

विकून आणलेला पैसा आणि फेसबुकवर

भेटलेली गर्लफ्रेंड अजिबात टिकत नाही…!!!

 

येरे येरे पावसा गर्लफ्रेंड खाते

पैसा पैसा झाला खाऊन बॉयफ्रेंड

गेला वाहून हे एकदम कॉमेडी आहे…!!!

Money Quotes In Marathi

Paisa Status Marathi

चेहरा ओला केल्यावर डोळ्यातील

पाणी लप्त असं वाटतं का

तुम्हाला हे तुम्ही सांगा..!!

 

रडू तर येत होतं डोळ्यात मात्र

काय दिसत नव्हतं चेहरा कोरडा

होता पण मन मात्र खूप भिजत होतं..!!

 

माणूस गर्दीचा झाला म्हणजे

हरवत नाही पण एकटा राहिला

की तो नेहमी हरवतो…!!!

 

बरेच लोक म्हणतात की जर पैसा

आले तर खूप काही करू शकतो

आणि पैसा म्हणतो की पहिले तू

काहीतरी कर तरच मी तुझ्याकडे येईल…!!

 

हे पण पहा

लक्ष द्या:

तर मित्रांनो वरील लेखात आपण पैसा स्टेट्स मराठी – Paisa Status Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला पैसा स्टेट्स मराठी यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.

Leave a Comment