Propose Day Quotes In Marathi मित्रांनो तुम्ही सर्व जन जर प्ररपोज डे च्या खास दिवसा साठी जर काही कोट्स बघत असाल तर एकदम बरोबर जगी आलेले आहात. प्रपोज डे कोट्स मराठीत मित्रांनो आपण या लेखामध्ये प्रपोज डे च्या या खास दिवसासाठी काही खास कोट्स बघणार आहोत या लेखाच्या माध्यमातून.. प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी व्यक्ती ही अशी असते की त्याच्या जीवनात ती एकदम खास व्यक्ती बनते असते. .
परंतु आपण आपल्या खास व्यक्तीला आपल्या मनातल्या काही भावना त्यांना आपण सांगू शकत नसतो. प्रपोज डे संदेश मराठीत खरंतर त्या खास व्यक्तींसोबत आपलं नातं जोडण्याची आपल्याला कोणत्याही मुहूर्ताची किंवा कोणत्याही विशेष दिवसाची गरज नसते. Propose Day SMS In Marathi तर त्या खास व्यक्ती सोबत नातं जोडण्यासाठी बरीच मंडळी व्हॅलेंटाईन डेच्या डे ची आतुरतेने वाट बघत असतात..
प्रपोज डे च्या खास दिवशी तुम्ही तुमच्या प्रियकराला तुमच्या मनातील प्रेमाची भावना त्यांना सांगू शकतात. प्रपोज डे स्टेट्स मराठीत व्हॅलेंटाईन डे हा 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. Propose Day Status In Marathi आज कालच्या युगामध्ये आता व्हॅलेंटाईन डे नाहीतर व्हॅलेंटाईन वीक वधू-वर साजरा केला जातो आणि त्याच डे मध्ये हा एक प्रपोज डे देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तरुण प्रियकर-प्रेयसी बरोबर..
मित्रांनो मला अश्या आहे कि तुम्हाला सर्वाना या प्रपोज डे च्या सर्व कोट्स नक्की आवडल्या असतील. Propose Day Wishes In Marathi तर तुम्ही सर्व कोट्स facebook whatsapp instagram या सर्व सोसिल मिडीयाच्या माध्यमातून तुम्ही न विसरता पाठू शकतात.
Propose Day Quotes In Marathi
असेन तुझा अपराधी
फक्त एकच सजा कर
मला तुझ्यात सामावून घे
बाकी सगळं वजा कर..!!
स्पर्श तुझा व्हावा
अन् देह माझा चुरावा
हक्काने मिठीत तू घ्यावेस
जसा पाण्यावरी स्पर्श चांदण्यांचा असावा..!!
प्रेमाचा खरा अर्थ तू मला समजून सांगितलास
माझ्या आयुष्याचा खरा अर्थ तू मला उमगवून सांगितलास..!!
Happy propose day quotes in marathi
हातात हात घेऊन तुझा एका शांत किनारी बसायचे आहे
तुला माझ्यामनातील सगळे काही सांगायचे आहे..!!
जे लाखातून एक असतात असं म्हणतात अशी लाखातील एक व्यक्ती माझ्यासाठी
फक्त तू आहेस..!!
आठवतो तो पहिला दिवस ज्यावेळी तू आलीस माझ्या आयुष्यात
मला हवी तुझी साथ, अजून काहीच नाही आता माझ्या मनात…!!
Propose day quotes in marathi for husband
पहिल्यांदा भेटलो तेव्हा प्रेमात पडेन असा विश्वास नव्हता.
पण आज कळलं प्रेमाची हीच जादू तर आहे..!!
प्रेम ही काळाची गरज आहे
मला फक्त तुझीच साथ हवी आहे
प्रपोझ डेच्या शुभेच्छा..!!
सोबत रोज असतो तरी का यावी तुला विचारण्याची वेळ
आज दिवस आहे खास आता तरी देशील का आयुष्याचा तुझा सगळा वेळ..!!
Propose day quotes for girlfriend in marathi
तू मला मी तुला ओळखू लागलो
प्रेमात पडूनी एकमेकांच्या बहरु लागलो..!!
तू सोबत राहावीस म्हणून मी काहीही करीन
तुझ्यासाठी मी आतापासून कितीही वेळ काढीन..!!
मी देव माणूस नाही
जो तुझी सगळी इच्छा पूर्ण करेन
पण नक्कीच मी एक साधा मुलगा आहे
जो तुझी आयुष्यभर काळजी करेल..!!
Propose quotes in marathi
प्रेम प्रेम प्रेमाची साथ,
आता अजून काय मागू
तुझ्याशिवाय खास..!!
दुरून तुला पाहून मी खुश व्हायचो
आता तुला दुरुन नाही तर मिठीत घेऊन
मला कायमचे तुझ्यासोबत सुखी व्हायचे आहे..!!
मी कदाचित नसेन तुझं पहिलं प्रेम,
पहिली मिठी, पहिलं किस
पण मला तुझ्यासोबत व्हायचंय शेवटचं
शेवटच्या श्वासापर्यंत..!!
Propose day quotes in marathi for boyfriend
मी कदाचित नसेन तुझं पहिलं प्रेम,
पहिली मिठी, पहिलं किस
पण मला तुझ्यासोबत व्हायचंय शेवटचं
शेवटच्या श्वासापर्यंत..!!
प्रेमा तुझा रंग कोणता?
म्हटलं तुला विचारल्याशिवाय याचे उत्तर कसे देणार ना?
प्रपोझ डे च्या शुभेच्छा..!!
हातात तुझा हात
मला हवी फक्त तुझी साथ
तू हवीस मला कायम होती तुझ्या प्रेमाची आस..!!
Propose day quotes in marathi attitude
प्रेमा तुझा रंग कोणता?
सांग पटकन मला म्हणजे
माझ्या प्रेमाचा रंग देईन मी तिला..!!
तुझ्या माझ्या प्रेमाची व्याख्या कधीच ठरली नव्हती.
तू सोबत होतील तो पर्यंत मला त्याची किंमत कळली नव्हती.
पण मला आता तू माझ्यासोबत हवी आहेस..!!
तुझ्याशिवाय माझे आयुष्य जणू अपुरे आहे
तुझ्यासाठी चंद्र सूर्य तारे आणू शकणार नाही
पण तुला माझ्याशिवाय मुळीच एकटे पडू देणार नाही..!!
Promise day quotes marathi bayko
आज प्रेमाचा दिवस…
तू माझं पहिलं प्रेम
आपल्या या गोड गोड प्रेमाच्या
तुला गोड गोड शुभेच्छा..!!
कसं सांगू तुला
तूच समजून घेना
तुझी खूप आठवण येते
एकदा मिठीत घेऊन बघ ना..!!
तुझ्याशिवाय जगणे खूप कठीण आहे
आणि तुला हे सांगणे खूप कठीण आहे
हॅप्पी प्रपोझ डे..!!
Propose day quotes from girl to boy in marathi
प्रेम म्हणजे गुलाबी थंडी
प्रेम म्हणजे गरम धुक्याची बंडी
प्रेम म्हणजे वात्स्ल्याची दहीहंडी
आणि प्रेम म्हणजे… आनंद स्वच्छंदी..!!
प्रेमाचं माहीत नाही
पण तुझ्यासोबत आहे ते माात्र कोणासोबत नाही..!!
पापण्यात लपलेली तुझी नजर
माझ्याकडे बघून लाजत आहे
तुझ्या पायातील पैंजण जणू
माझ्यासाठीच वाजत आहे..!!
Propose day quotes for boyfriend in marathi
खूप काही लपलेले होते त्या typingमध्ये
जे तू मी आल्यावर पटकन Delete केले
तू जे माझ्याबद्दल समजतोस/ समजतेस ते अगदी खरं आहे..!!
सांग पाहू, तुझं मन
माझ्याकडे राहील
कायमचं ते मन
माझं होईल का..!!
तुझ्यापासून सुरु होऊन
तुझ्यातच संपलेला मी
माझे मीपण हरवून
तुझ्यात हरवलेला मी..!!
Promise day quotes in marathi for husband
तू कितीही म्हणालीस नाही तरी
जीव माझा तुझ्यासाठी
कायमच राहणार पागल..!!
प्रेम काय आहे हे
माहीत नाही मला पण
ते तुझ्या इतकंच सुंदर
असेल तर हवंय मला प्रत्येक जन्मी..!!
तुझ्या माझ्या प्रेमाला
तुझी माझी ओढ
थोडं तू पुढे ये
थोडं मला मागे ओढ- प्रदीप वाघमारे..!!
Promise day quotes in marathi for friends
एक थेंब अळवावरचा,
मोत्याचं रुप घेऊन मिरवतो
एक थेंब तुझ्या ओठांवरचा
माझं जग मोत्यांनी सजवतो..!!
आजकाल मला झोप पटकन येत नाही
तुझ्या मिठीशिवाय ती कशाचीही ओढ लागत नाही
द्यावीस तू साथ मला, आता मला तुझ्यावाचून करमत नाही..!!
सर्वात सुंदर वाक्य..
माझं तुझ्यावर प्रेम आहे
सर्वात दु:खद वाक्य माझं तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे
आता तरी माझ्या प्रेमाचा स्विकार कर..!!
Promise day quotes in marathi for wife
झोका पुन्हा घेईन
उंच उंच भरारी तुझ्यासवे येईल
तुझ्यामुळे प्रिया आयुष्याला नवी झळाळी येईल..!!
आपले प्रेम एक नाजूक फुल आहे
ज्याला मी तोडू शकत नाही
आणि सोडूही शकत नाही
कारण तोडले तर सुकून जाईल..!!
आणि सोडले तर कोणीतरी घेऊन जाईल
खरंच सांगतो तुला तुझ्यावाचून आता मला करमत नाही
आता तुझ्याशिवाय आयुष्य पुढे जगण्याची इच्छा नाही..!!
Promise day quotes in marathi for hubby
साथ मला देशील का? माझी तू होशील का?
आजच करतो प्रपोझ भाव तू मला देशील का..!!
नाही नाही म्हणता प्रेमात तुझ्या पडले / पडलो
आता तू फक्त हा म्हण पुढचे माझे सगळे ठरले
हाती हात देशील का
जन्मभराची साथ देशील का
सांग माझी होशील का?
हॅपी प्रपोझ डे..!!
Chocolate day quotes in marathi for husband
आज मी शांत विचार केला
आणि मनात माझ्या तू आलीस / आलास
आता विचार केला सांगून टाकावे तुला
नाहीतर म्हणशील माझा नाद करु नका खुळा..!!
प्रेम होईल याचा विचार केला नव्हता
तुझ्याशी केली होती निखळ मैत्री
मला आता तू हवीस अजून नको कोणी..!!
चल आता तरी कबूल करुया तुझं माझं प्रेम
बसं झाल्लं आता नाकारणं हे प्रेम
आज आहे चांगला दिवस, करुया एकमेकांना प्रपोझ..!!
Chocolate day quotes in marathi for wife
माझं प्रेम मी तुला सांगून टाकलं,
आता तुझी पाळी
तुझ्या मनातील भावना येऊ दे तुझ्या ओठांवरी..!!
गुलाबाच्या फुला,
काय सांगू तुला
आठवण येते मला
कारण प्रेम झालयं मला..!!
मी तुझ्यावर प्रेम करतो हे कधीच सांगता येत नाही
असंच असतं ग प्रेम जे शब्दात अजिबात मांडता येत नाही..!!
मी प्रेम केलं ते एकदाचं केल
तुझ्यावर झालं
आणि कायम तुझ्यावरच राहील..!!
तुझ्या एका हास्यासाठी
चंद्र सुद्धा जागतो
रात्रभर तिष्ठत बिचारा
आभाळात थांबतो..!!
आकर्षण कदाचित एका दिवसाचं असेल
पण मला ते रोज होतयं
याचा अर्थ मला तुझ्यावर प्रेम होतयं..!!
Propose day quotes for husband in marathi
होकार द्यायचा की नाही हा निर्णय तुझा आहे
मरेपर्यंत साथ तुझी देईन हा शब्द माझा आहे..!!
बंध जुळले असता
मनाचं नातंही जुळायला हवं
अगदी स्पर्शातूनही
सारं सारं कळायला हवं
प्रपोझ डे च्या शुभेच्छा..!!
माझ्या प्रत्येक वेदनेचे कारण आहेस तू
त्या सगळ्या वेदनांचे मलमही आहेस तू
तू आहेस म्हणून आहे माझ्या जीवनाला अर्थ
आता सोडून कुठेही जाऊ नकोस कारण जीवन माझे होईल व्यर्थ..!!
Propose day quotes for wife in marathi
आयुष्यात मला हवी फक्त तुझी साथ
तू नसशील तर लागेल माझ्या आयुष्याची पुरती वाट
आता तरी हो म्हण आणि थाट माझ्यासोबत संसार..!!
विचार केला तुझ्यासाठी काहीतरी करावे खास
नंतर विचार केला माझ्या मनातल्या भावना सांगून करावे तुझ्या मनासारखे खास..!!
काही माणसं आयुष्यात असतात
ज्यांना तुमच्या भूतकाळाशी काहीच घेणंदेणं नसतं
कारण त्यांना फक्त तुमच्या भविष्याचा भाग व्हायचं असतं..!!
Promise day quotes in marathi for girlfriend
नातं तुझं माझं असचं फुलत जावं.
आता तरी तुझ्या माझ्या नात्याला एक नाव असावं..!!
घराचा नाही पण मला तुझ्या दिलासा भाडेकरु कर.. आनंद होईल..!!
प्रेम केलं तुझ्यावर कोणता गुन्हा नाही केला
आज कबूल करतो काही प्लॅन नव्हता केला..!!
Chocolate day quotes in marathi for girlfriend
तुझ्या प्रेमाची ताकद मला देते अशी शक्ती
की, मी होतो अशी एक चांगली व्यक्ती..!!
घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन मला तू स्वीकारशील का?
आता तरी तू माझी./ माझा होशील का..!!
जगून बघ माझ्यासाठी
माझे प्रेम हे नेहमी असे राहील
फक्त तुझ्यासाठी…!!
Happy promise day quotes in marathi
रोज तुला शब्दात
शोधण्याचा प्रयत्न करतो
पण शब्द लिहीत असताना
मीच शब्दात हरवतो..!!
मी तुझ्यावर कधीपासून मरते
आज या खास दिवशी मी तुझ्या प्रेमाचा स्विकार करते…!!
माझ्या ह्रदयाला कान लावून नीट ऐक
जो एक आवाज तुझ्यासाठी सतत ओरडतोय
त्याला फक्त तू हवी / हवा आहेस अजून कोणी नाही..!!
Promise day images quotes in marathi
तुला माहीत आहे का?
मी या जगात सगळ्यात जास्त कोणावर प्रेम करतो
पहिला शब्द वाच तुला नक्की कळेल…!!
शब्दाविना कळावं
मागितल्याशिवाय मिळावं
धाग्याविना जुळावं
स्पर्शावाचून ओळखावं
तू माझं प्रेम…!!
प्रश्न पाण्याचा नाही,
तहानाचा आहे
प्रश्न मरणाचा नाही
श्वासाचा आहे
मित्र तर भरपूर आहेत
आता प्रेमाची एक जागाच रिकामी आहे
त्याला फक्त तुझी गरज आहे..!!
Promise day quotes for love marathi
लोक म्हणतात रिकाम्या हाताने आलात रिकाम्या हाताने परतणार
असं कसं शक्य आहे, जगात आलो आहे तर तुझं मन जिंकूनच राहणार…!!
खूप प्रेम करतो / करते तुझ्यावर एकदा हे सत्य जाणून बघ
एकदा तरी तू मला आपले मानून बघ..!!
लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं,
प्रेम तुझं देशील का?
थांबव हा आता खेळ सारा
कायमची माझी होशील का?
हॅपी प्रपोझ डे..!!
Chocolate day quotes for love marathi
एक होकार हवा
बाकी काही नको
बाकी काही नको
फक्त नाही म्हणू नकोस- वैभव जोशी..!!
तुझ्या प्रेमाचा रंग तो..
अजूनही बहरत आहे…
शेवटच्या क्षणापर्यंत
मी फक्त तुझी/ तुझा आहे..!!
विखुरलयं मी माझं प्रेम
तुझ्या त्या सर्वच वाटांवरती
लहरु दे नौका तुझ्या भावनांची, स्वैर
उधाणलेल्या माझ्या ह्रदयांच्या लाटांवरत..!!
Propose day quotes for love in marathi
ह्रदयाच्या जवळ राहणारे
कुणीतरी असावे
असं तुला वाटतं नाही का
तू मला निवडशील का..!!
प्रपोझ डे च्या शुभेच्छा!
प्रेम कसं असतं ते मला बघायचंय
भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय
श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय..!!
एक Promise माझ्याकडून,
जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईन
काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी तुलाच साथ देईन..!!
एक रोझ त्यांच्यासाठी जे रोज रोज येत नाही
पण आठवतात मात्र रोज रोज
अशांना प्रपोझ डेच्या शुभेच्छा..!!
आज मी कसलाही विचार करणार नाही
आज मी माझ्या भावना तुला सांगणार
तुझ्या शिवाय माझे आयुष्य काहीच नाही
आता तरी माझा स्विकार कर..!!
मला तुला गमवायचे नाही
ना मला तुझ्या आठवणीत कधी रडायचे आहे
मला तुझ्यासोबत राहून कायमचे आयुष्य जगायचे आहे..!!
ओढ लागलीया तुला मिळवायची,
तु मला समजुन घेशील का..?
लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं,
प्रेम तुझं देशील का..?
थांबव आता खेळ हा स्वप्नांचा,
कायमची माझी होशील का..?
Happy Propose Day..!!
कुणीतरी असावे,
असं तुला वाटत नाही का?
मी तर तुलाच निवडलं,
तू मला निवडशील का…?
Happy Propose Day..!!!
श्वास असेपर्यंत तुला साथ देईन,
दुःखाच्या वादळातही तुझ्या सोबतच राहीन,
माहित नाही असा क्षण पुन्हा केव्हा येईल,
आज दिवसभर तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन!
Happy Propose Day..!!
महागडे गिफ्ट नको मला
तुझा भरपूर वेळ दे फक्त आणि
होकार असेल तर
तुझा हात दे माझ्या हातात”
Happy Propose Day..!!
जसं समुद्राचं किनाऱ्याशी…
ढगांचं आभाळाशी…
मातीचे जमिनीशी…
तसंच अतुट नाते आहे…
माझे तुझ्याशी…”
Happy Propose Day…!!
“शेवटच्या श्वासापर्यंत तुला साथ देईन,
दुःखाच्या वादळातही नेहमी तुझ्या सोबतच राहीन,
माहित नाही असा क्षण परत केव्हा येईल,
आज आयुष्य भर तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन!”
Happy Propose Day…!!
“होकार द्यायचा कि नकार हे तू ठरव,
बाकी प्रेम तर मी तुझ्यावर शेवटच्या श्वासापर्यंत करेन…”
Happy Propose Day..!!
“ओढ लागलीया तुला मिळवायची,
तु मला समजुन घेशील का..?
लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं,
प्रेम तुझं देशील का..?
थांबव आता खेळ हा स्वप्नांचा,
सांग ना कायमची माझी होशील का..?”
Happy Propose Day..!!
“हृदयाच्या जवळ राहणारं,
कुणीतरी असावे,
असं तुला वाटत नाही का?
मी तर तुलाच निवडलं,
तू मला निवडशील का…?”
Happy Propose Day..!!
“ना मला तुला गमवायचं आहे,
ना तुझ्या आठवणीत रडत बसायचंय,
देशील का मला कायम साथ?
राणी, सांग ना मला तुझ्या मनातील बात”
Happy Propose Day..!!
हे पण पहा
- महात्मा फुले जयंती कोट्स
- स्वातंत्र्य वीर सावरकर कोट्स मराठीत
- मराठी भाषा दिनाचे कोट्स मराठीत
- बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणादायी विचार
- फ्रेंडशिप डे कोट्स मराठीत
- ब्रोकन हार्ट कोट्स मराठीत
- शिवराज्याभिषेक कोट्स मराठीत
कृपया इकडे पण लक्ष्य द्या
मित्रांनो तुम्ही सर्व जन जर प्ररपोज डे च्या खास दिवसा साठी जर काही कोट्स बघत असाल तर एकदम बरोबर जगी आलेले आहात. प्रपोज डे कोट्स मराठीत मित्रांनो आपण या लेखामध्ये प्रपोज डे च्या या खास दिवसासाठी काही खास कोट्स बघणार आहोत या लेखाच्या माध्यमातून. Propose Day Quotes In Marathi प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी व्यक्ती ही अशी असते की त्याच्या जीवनात ती एकदम खास व्यक्ती बनते असते. .
मित्रांनो आपण वरील लेखांमध्ये प्रपोज डे च्या खास दिवसासाठी काही खास कोट्स बघितल्या. प्रपोज डे संदेश मराठीत प्रेम करणे व प्रेम व्यक्त करणे या दोघही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. Propose Day SMS In Marathi प्रेमाची भावना त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे हे फार गरजेचे असते आपल्यासाठी.. आपण त्या व्यक्तीवर किती प्रेम करतो हे त्याला समजण्यासाठी प्रपोज असेदेखील या क्रिया ला म्हटले जाते..
पहिल्या प्रेमाचा शहर आणि प्रपोज केल्याच्या क्षण हा आपल्या जीवनाच्या आठवणी मधला हा एकदम निगडित असतो. प्रपोज डे स्टेट्स मराठीत आपल्या व्यक्तीवर किती प्रेम आहे हे त्याला दाखवून दिलं पाहिजे व प्रेम व्यक्त करणं हे एकदम महत्त्वाचा आहे. Propose Day Status In Marathi तुम्ही कोणाला प्रपोज केला आहात यांना सूर केलं तर तुम्ही प्रपोज डे च्या दिवशी नक्की त्यांना प्रपोज करावं तुमच्या मनातील त्यांच्यावर प्रेम त्यांना सांगा.
मित्रांनो मला अश्या आहे कि तुम्हाला सर्वाना या प्रपोज डे च्या सर्व कोट्स नक्की आवडल्या असतील. Propose Day Wishes In Marathi तर तुम्ही सर्व कोट्स facebook, whatsapp, instagram या सर्व सोसिल मिडीयाच्या माध्यमातून तुम्ही न विसरता पाठू शकतात.