Pu La Deshpande Quotes In Marathi – पु ला देशपांडे कोट्स मित्रांनो आपण या लेखामध्ये पु.ल देशपांडे यांचे काही कोट्स या लेखामध्ये बघणार आहोत. पु.ल.देशपांडे यांचे संपूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे होते.
पु.ल देशपांडे यांचा नाव संपूर्ण मराठी साहित्य विभागात एक सुप्रसिद्ध झाले नाव होते. त्यांनी त्यांच्या लोकप्रियतेच्या जोरावर त्यांनी त्यांचा नाव ओळखण्यात येत होता तसेच पु.ल देशपांडे यांची संपूर्ण महाराष्ट्रात होऊ लागली होती.
आणि ते महाराष्ट्रातील एक महान लेखांपैकी त्यांचा नाव येऊ लागला होता लोकांसमोर त्यांनी त्यांच्या मराठी साहित्य च्या कारकिर्दीत असे बरेच वेगवेगळे प्रकारचे लेखन, संगीत, कादंबर्यां,आणि पटकथा त्यांनी स्वत दिग्दर्शिक केल्या.
या महान लेखाकामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात मराठी साहित्य विभागात एक नवीन वेगळीच ओळख निर्माण झाली. पु.ल देशपांडे यांचे मराठी भाषेवर विशेष प्रभुत्व होत त्यांनी काही नाटकही लिहिली.
त्या संपूर्ण नाटकांना प्रक्षकांनी खूप चांगल्या प्रमाणात खूप उत्तम आणि चांगला प्रतिसाद दिला. तुम्ही जर पु.ल देशपांडे यांच्या जीवनावर आधारित काही कोट्स शोधात असाल तर अगदी बरोबर ठिकाणी आलेल्या आहात.
त्यांचा मराठी लिखाण हे विनोदी होता आणि ते त्यांच्या विनोदी लेखन मुळे विनोदी व्यक्तीमत्व दाखून देत. मित्रांनो मला अश्या आहेत कि तुम्हाला पु.ल देशपांडे यांचे जीवनावर आधारित काही सुंदर कोट्स तुम्हाला नक्की आवडल्या असतील.
या कोट्स मधून तुम्हाला कोणताही कोट्स आवडेल त्या तुम्ही facebook whatapps या सर्व सोसिल मीडिया च्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात.
Pu La Deshpande Quotes In Marathi
माणसाचे केस गेलेले असले तरी
चालतील पण माणूस हा गेलेली केस नसावा..!!
“चोरीमध्ये वाईट काहीच नसतं, तुम्ही काय चोरता ह्याच्यावर ते अवलंबून आहे,
तुम्ही जर एखाद्याच मन चोरल तर त्यात वाईट काय आहे..!!
Pu La Deshpande Quotes In Marathi 2022
“मोठेपणी श्रीमंत हॉटेलात पार्ट्या देणाऱ्या मित्रांपेक्षा लहानपणी
न मागता हातावर खोबऱ्याची वडी देणारी म्हातारी आठवते..!!
“क्रियापदाच मोठेपण त्याच्या कर्त्याने केलेलं कर्म
किती मोठ आहे ह्याच्यावर अवलंबून असते..!!
Best Pu La Deshpande Quotes In Marathi
“खरं तर सगळे कागद सारखेच फक्त त्याला
अहंकार चिटकला की त्याच सर्टिफिकेट होत..!!
“भरलेला खिसा माणसाला “जग” दाखवतो
आणि रिकामा खिसा जगातील “माणस” दाखवतो,
ज्याला शंभर किलो धान्याचं पोत उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही
आणि ज्याला विकत घेता येतं, त्याला उचलता येत नाही, “विचित्र” आहे पण सत्य आहे..!!
“समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी
परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी
अनुभवाचा कस लागतो तर समजून
घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो..!!
New Pu La Deshpande Quotes In Marathi
“काही माणसे जन्मता असे काही तेज घेऊन येतात,
की त्यांच्यापुढे मी मी म्हणणारे उगीचच हतबल होतात…!!
“जगा इतके की आयुष्य कमी पडेल हसा
इतके की आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके
करा की परमेश्वराला देणे भागच आहे..!!
“मराठीला जी ‘मज्जा संस्था’
वाटते, तीच इंग्रजीला
‘नर्व्हस सिस्टीम’ वाटते. फक्त
दृष्टिकोनाचा फरक आहे..!!
Pu La Deshpande Quotes In Marathi HD
माणसाला माणूस
जोडत गेलं पाहिजे.!!
बोलायला कुणीच नसणं
यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं
ही शोकांतिका जास्त भयाण..!!
Pu La Deshpande Quotes In Marathi Video
माणूस अपयशाला भीत नाही.
अपयशाचं खापर फोडायला
काहीच मिळालं नाही तर?
याची त्याला भिती वाटते..!!
सगळे वार परतवता येतील पण
अहंकारावर झालेला वार
परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही..!!
आयुष्य फार सुंदर आहे…
ते फक्त चांगल्या विचारांनी
जगता आलं पाहिजे..!!
Pu La Deshpande Quotes In Marathi Images
कोणत्याही सुखाच्या क्षणी
आपण होशमध्ये असणं
यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे..!!
आपलाही कोणाला
कंटाळा येऊ शकतो ही
जाणीव फार भयप्रद आहे..!!
खर्च झाल्याचं दु:ख नसतं,
हिशोब लागला नाही की त्रास होतो.!!
Pu La Deshpande Quotes In Marathi for whatsapp
रातकिडा कर्कश ओरडतो
यात वादच नाही. त्याचा त्रास होतो.
पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो
कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो..!!!
मोठेपणी श्रीमंत हॉटेलात पार्ट्या
देणाऱ्या मित्रांपेक्षा लहानपणी
न मागता हातावर खोबऱ्याची वडी
देणारी म्हातारी आठवते..!!
रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो.
पण तुळस वृंदावनातच राहते.
तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं..!!
Pu La Deshpande Status In Marathi
क्रियापदाच मोठेपण त्याच्या कर्त्याने केलेलं कर्म
किती मोठ आहे ह्याच्यावर अवलंबून असते..!!!
प्रोब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात.
पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच.
ते सोडवायला कधी वेळ हवा असतो,
कधी पैसा तर कधी माणसं.
या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो..!!
Pu La Deshpande Status In Marathi 2022
खरं तर सगळे कागद सारखेच…
त्याला अहंकार चिकटला की
त्याचे सर्टिफिकेट होते..!!
भरलेला खिसा माणसाला “जग” दाखवतो
आणि रिकामा खिसा जगातील “माणस” दाखवतो,
ज्याला शंभर किलो धान्याचं पोत उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही
आणि ज्याला विकत घेता येतं, त्याला उचलता येत नाही, “विचित्र” आहे पण सत्य आहे…!!!
Best Pu La Deshpande Status In Marathi
शेवटी काय हो,
आपण पत्त्याच्या नावाचे धनी,
मजकुराचा मालक निराळाच..!!
,भरलेला खिसा माणसाला “जग” दाखवतो
आणि रिकामा खिसा जगातील “माणस” दाखवतो,
ज्याला शंभर किलो धान्याचं पोत उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही
आणि ज्याला विकत घेता येतं, त्याला उचलता येत नाही, “विचित्र” आहे पण सत्य आहे..!!
जगात काय बोलत आहात
ह्यापेक्षा कोण बोलत आहात
ह्याला जास्त महत्त्व आहे..!!
New Pu La Deshpande Status In Marathi
काही माणसे जन्मता असे काही तेज घेऊन येतात,
की त्यांच्यापुढे मी मी म्हणणारे उगीचच हतबल होतात..!!
माणसाचे “केस गेलेले” असले
तरी चालतील
पण
माणुस हा “गेलेली केस”
असु नये.!!!
Pu La Deshpande Status In Marathi HD
आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की
समजावं आपला उत्कर्ष होतोय.
ज्यांच्या असण्याला अर्थ असतो,
त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते..!!
“कुणीसं म्हटलयं – कसा मी ? कसा मी ?
जसा मी तसा मी असा मी असामी!…
खर सांगू का?
हे कुणीसं वगैरे म्हटलेलं नाही.
मीच म्हटलयं. पण कुणीसं म्हटलयं अस म्हटल्याशिवाय
तुम्हीही कान टवकारून काय म्हटलयं ते ऐक्लं नसत. हे असच आहे.
जगात काय म्हटलयं यापेक्षा
कुणी म्हटलयं यालाच अधिक महत्व आहे
हे मला कळून चुकलंय..!!
Pu La Deshpande Status In Marathi Video
जाळायला काही नसलं की
पेटलेली काडीसुध्दा आपोआप विझते..!!
आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो.
उपजिविकेसाठीआवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या.
पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा,
पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य,
चित्र, संगीत, नाट्य, शिल्प,
खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा.
पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील,
पण कलेशी जमलेली मैत्री
तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल..!!
परिस्थिति हा
अश्रूंचा कारखाना आहे..!!
झाले ! म्हणजे प्रश्नातून सुटका नाही.
माझीच नव्हे, कुणाचीच नाही!
मग जगणे म्हणजे नुसते श्वासोच्छ्वास घेणे की लक्ष लक्ष प्रश्नांच्या उत्तरांमागून धावणे?
शेवटी प्रश्न म्हणजे तरी काय आणि उत्तर म्हणजे तरी काय?
हादेखील एक प्रश्नच. मी त्या प्रश्नचिन्हाकडेच निरखून पाहतो.
आणि युरेका! त्या प्रश्नचिन्हातच माझे उत्तर कसल्याशा सांकेतिक भाषेत दडवले आहे हे मला ठाऊक नव्हते.
प्रश्नचिन्हाच्या त्या आकड्याखालीच शून्य हे त्याचे उत्तरही असते.
विरामिचन्हे इतकी विचारपूर्वक बनवली असतील याची मला कल्पना नव्हती…!!
Pu La Deshpande Status In Marathi Images
जगा इतके की आयुष्य कमी पडेल
हसा इतके की आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न
इतके करा की परमेश्वराला देणे भागच आहे…!!
प्रयास हा
प्रतिभेचा प्राणवायू आहे..!!
मराठीला जी ‘मज्जा संस्था’ वाटते, तीच इंग्रजीला ‘
नर्व्हस सिस्टीम’ वाटते. फक्त दृष्टिकोनाचा फरक आहे..!!
Pu La Deshpande Status In Marathi for whtsapp
जुन्यात आपण रंगतो… स्मृतीची पाने उलटायला बोटांना
डोळ्यातलं पाणी लागते. मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दु:खाच्या..!!
हे पण पहा
- आरोग्य कोट्स मराठीत
- सुंदरता कोट्स मराठीत
- व्ही पु काळे कोट्स
- फूड कोट्स मराठीत
- शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
- भगवान शिव कोट्स
- जबरदस्त मराठी ऍटिट्यूड स्टेटस
लक्ष द्या
मित्रांनो आपण या लेखांमध्ये पु ल देशपांडे यांचे सुंदर कोट्स बघितले. ते त्यांच्या कोणत्याही कोर्ट मध्ये म्हणता. की मोठेपण श्रीमंती हॉट लाट पार्टी देणारा मित्रांपेक्षा लहानपणी न मागता हातावर खोबऱ्याची वडी देणारी म्हातारी आठवतात काही माणसे जन्मतात असे.
काही तेज घेऊन येतात की त्यांच्यापुढे म्हणजे म्हणणारे उगीच हतबल होतात. पु ल देशपांडे कधी कधी असं देखील म्हणतात की जगा इतके की आयुष्य कमी पडेल आणि एवढा हसा की तुमचा आनंद कमी होईल आणि काय मिळेल.
तर ते नशिबाचा खेळ पण प्रयत्न इतके करा की परमेश्वर देण्याला भाग्यच पडेल. आयुष्य खूप सुंदर आहे फक्त चांगले विचार आणि जगता आलं पाहिजे असं पु ल देशपांडे यांनी लोकांना हा एक संदेश दिलेला आहे.
त्यांचा मराठी लिखाण हे विनोदी होता आणि ते त्यांच्या विनोदी लेखन मुळे विनोदी व्यक्तीमत्व दाखून देत. मित्रांनो मला अश्या आहेत कि तुम्हाला पु.ल देशपांडे यांचे जीवनावर आधारित काही सुंदर कोट्स तुम्हाला नक्की आवडल्या असतील.
या कोट्स मधून तुम्हाला कोणताही कोट्स आवडेल त्या तुम्ही फेसबुक, इंस्ताग्राम या सर्व सोसिल मीडिया च्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात.