Rajmata Jijau Jayanti Quotes In Marathi – राष्ट्रमाता जिजाऊ यांचे कोट्स मित्रांनो आपण या लेखांमध्ये राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त काही खास कोट्स या लेखाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. मित्रांनो जर तुम्ही राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या खास दिवसासाठी जर काही कोट्स बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. (Rajmata Jijau Jayanti Quotes In Marathi 2022) छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणार ते म्हणजे राजमाता जिजाऊ आणि त्यांना अशा अनेक नावाने देखील ओळखले जात होते जिजाऊ भोसले यांना आपण कोणीच अजिबात विसरू शकत नाही
कारण ज्यांनी म्हणजे जिजाऊंनी शिवबांना घडवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री म्हणजे जिजाबाई. (राष्ट्रमाता जिजाऊ यांचे कोट्स संदेश) स्वराज्यरक्षक ज्यांनी जन्माला घातला म्हणजेच ते मान छत्रपती शिवाजी महाराज जिजाबाई शहाजी भोसले यांचा जन्म 12 जून 1598 या साला मध्ये झाला. (Rajmata Jijau Jayanti Sms In Marathi) जिजाऊंचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे झाला जिजाऊ जाधव यांच्या कुटुंबामध्ये जन्माला आल्या होत्या. तसेच आपण छत्रपती शिवाजी महाराजांना देव म्हणून मानत असतो.
थोर आई जिने एक वेळ पुत्राला जन्म दिला. (राष्ट्रमाता जिजाऊ यांचे कोट्स स्टेट्स) आणि राज्याचा कारभार सांभाळत असताना जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांचे छान प्रकारे संगोपन देखील केले होते तसेच राजमाता जिजाऊ माता एक महान व्यक्तिमत्त्व अनेक आदर्श आई तसेच त्यांनी एक महान विचार पुत्राला देखील जन्म दिला होता. (Rajmata Jijau Jayanti Sms In Marathi) मला आशा आहे राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त तुम्हाला या कोट्स नक्की आवडतील..
राष्ट्रमाता जिजाऊ यांचे कोट्स | Rajmata Jijau Jayanti Quotes In Marathi
संघटन व पराक्रम अशा राजस व
सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता!
जय जय जय जय जय जिजाऊ
राट्रमाता राजमाता जिजाऊ….
आऊसाहेब यांच्या
जयंती निमीत्त,
लक्ष लक्ष प्रणाम..!!
Sanghatan va parakram asha rajas va
satavgunanche baalkadu denarya rajmata !
Jay jay jay jay jay jijau
Rastramata rajmata jijau..
Aausaheb yanchya
Jaynti nimita
Laksh laksh pranam..!!
||जय जिजाऊ||
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते झाले शिवराय नी शंभू छावा…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसता मिळाला स्वराज्य ठेवा…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते लढले मावळे…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते दिसले विजयाचे सोहळे..!!
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराजांना
घडवणार्या राजमाता
जिजाऊ यांच्या
जयंती निमित्त मानाचा मुजरा!
Hindavi swarajache sasthapak
chhatrapati shivaji maharajana
ghadvanarya rajmata
jijau yanchya
jayanti nimita manacha mujara..!!
|| jay jijau ||
Jijau tumhi nasta tar,
Naste jhale shivray ni shambhu chhava..!!
Jijau tumhi nasta tar,
Nast milala swaraj theva..!!
Jijau tumhi nasta tar,
Naste ladhale mavale..!!
Jijau tumhi nasta tar,
Naste disale vijayache sohale..!!
छावा तू जिजाऊ चा
स्वराज्याचा घेतलास तू ध्यास
मूठभर मावळ्यासोबतीने
रचला नवा इतिहास..!!
Chhava tu jijau cha
Warajacha ghetlas tu dhyas
Muthabhar mavlayasobatine
Rachala nava etihas..!!
राष्ट्रमाता जिजाऊ यांचे कोट्स संदेश | Rajmata Jijau Jayanti Quotes In Marathi
महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली
पहार काढून ज्या माऊलीने
गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला
त्या थोर ‘राजमाता जिजाऊला’ मानाचा मुजरा..!!
Maharashtrachya matimadhe rovaleli
Pahar kadun jya mouline
Gulamagirichya chhatadavar prahar kela
Tya thor “ Rajamata jijaula” manacha mujara..!!
जय जिजाऊ-जय शिवराय..!!
Jay jijau – jay shivray..!!
तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला..
तुझ्या विचारांचे धडे सोबतीला..
तयांचे शौर्य गाजवु आम्ही..
जिजा माऊली गे तुला वंदितो मी..!!
Tuzya dhadasache dhade de aamhala..
Tuzya vicharanche dhade sobatila
Tayanche shaurya gajavu aamhi..
Jija mauli ge tula vandito mi..!!
राष्ट्रमाता जिजाऊ यांचे कोट्स स्टेट्स | Rajmata Jijau Jayanti Quotes In Marathi 2022
राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांना
स्मृति दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!!
Rajamata rastramata maasaheb jijau yana
smruti dinanimita vinramh abhivadan..!!
- भगवान महावीर यांचे सुविचार
- गुढीपाडवाच्या शुभेच्छा मराठीत
- अस्सल मराठमोळे साडी कोट्स
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
जिजाऊ ची गौरव गाथा
तिच्या चरणी माझा माथा..
स्वराज्यप्रेरिक राजमाता
राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांना विनम्र अभिवादन..!!
Jijau chi gaurav gatha
tichya charni maza matha..
Swarajyaprika rajmata
Rastramata maasaheb jijau yana vinmra abhivadan..!!
मुजरा त्या मातेला,
जिने घडविला राजा रयतेचा ।।
गनिमांस तिने नमविला,
वसा स्वराज्याचा चालविला।।
जन्माला तिच्या पोटी,
गुणगान असे रयतेच्या ओठी ।।
तिने दिले शिव आणि छावा,
मिळाला महाराष्ट्रास स्वराज्याचा ठेवा ।।
रचली स्वराज्याची गाथा,
दैवत असे ती राजमाता..!!
Muajra tya matela,
Jine ghadvila raja raytecha ||
Ganimans tine namvila,
Basa swarajayacha chalvila ||
Jnmala ase raytechya othi ||
Tine dile shiv aani chhava,
Milala maharashtras swarajyacha theva ||
Rachali swarajyachi gatha,
Daivat ase ti rajmata..!!
Best Rajmata Jijau Jayanti Quotes In Marathi
युगपुरुषाला घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ साहेब यांची आज जयंती.
या दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन..!!
Yugapurushala ghadavnachya rajamata jijau sahib yanchi aaj jayanti..
Ya dinanimita tyana vinmra abhivadan..!!
थोर तुमचे कर्म जिजाऊसाहेब
उपकार कधी ना फिटणार…
चंद्र सूर्य असे पर्यंत
नाव तुमचे न मिटणार…
स्वराज्य प्रेरीका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब
यांना कोटी कोटी प्रणाम
(जन्म : १२ जानेवारी १५९८- सिंदखेड ) (मृत्यु- 17 जून 1674 पाचाड-रायगड)..!!
Thor tumche karma jijausaheb
Upkar kadhi na fitnaar..
Chandra surya ase prynta
Naav tumche na mitnaar..
Swaraj prika rajmata rastramata jijau jijau maa sahib
Yana coti coti pranam
( jnm : 12 janevari 1598 – shindakhed ) ( murtiv – 17 june 1674 pachad – raygad)..!!
स्वराज्याचे देखणे स्वप्न पाहिलं…
स्वप्न साकार करणारा शिवरायांसारखा पुत्र घडवला…
शिवराज्याभिषेक झाल्यानंतर अर्थात ज्याच्यासाठी केला होता
अट्टाहास तो पूर्ण झाल्यानंतरच या जगाचा निरोप घेतला…
सगळं कल्पनेच्या पलीकडचं!!
स्त्रीत्वाचा,मातृत्वाचा, कर्तुत्वाचा सर्वोत्तम आविष्कार
राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांना
स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! जय जिजाऊ..!!
Swarajache dekhane swapn pahila..
swapan sakar karnara shivrayansarkha putra ghadavala..
Shivrajyabhishek jhalyananter arthat jyanchyasathi kela hota
Aatatahas to purn jhalyanantercha ya jagacha niropa ghetala..
sagala kalpnechya palikadacha
streetvacha, matrutvacha , kartutvacha sarvatam aaviskar
Rajamata rastramata jijau ma sahib yana smrutis dini vinmra abhivadan ! jay jijau.. !!
New Rajmata Jijau Jayanti Quotes In Marathi
आपलं आयुष्य जीने स्वराज्याची स्वप्न पाहण्यात
आणि साकारण्यात खर्च केलं.जिने ह्या रयतेला एक न्हवे दोन छत्रपती दिलें
अशा राष्ट्रमाता,राजमाता जिजाऊंच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन..!!
Aapla aayushya jine swarajachi swapan pahanyat
Aani sakarnyat kharcha kela.. jine hya raytela ek nhave don chhaatrpati dile
Asha rastramata, rajmata jijaunachya pavitra smrutis vinmra abhivadan..!!
राष्ट्रमाता राजमाता आऊसाहेब जिजाऊ माँसाहेब यांना जयंती निमित्
त लक्ष लक्ष प्रणाम रयत आपणांस कधीही विसणार नाही,
असा तूम्ही स्वराज्याचासूर्य घडवलाय आणि या स्वराज्याच्या सूर्यप्रकाशामध्ये
आजची रयत सूखरूप आहे तूमच्या कृपेनेआऊसाहेब..!!
Rastramata rajamata aausaheb jijau masaheb yana jayanti nimita
Ta laksha laksha rayat aapnaas kadhihi visnaar nahi,
Aasa tumhi swarajyachasurya ghadavlaay aani ya swarajyachya suryaprakashamadhe
Aajachi rayat sukharup aahe tumchya krupeneaausaheb..!!
जिजाऊ हि एक स्त्री होती….
स्वराज घडविणाऱ्या स्पुर्तीची ति एक मूर्ती होती…
शहाजी राजेंचे ति एक विर पत्नी होती ….
जाधव घराण्याची ति एक लाडकी लेक होती …
भोसले घराण्याची ति एक आदर्श सून होती….
आपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी ति एक महान माता होती…
स्त्री शक्ती चे प्रतिक असनाऱ्या त्या एक स्त्री उद्धारक माता होत्या…
जगातील प्रतेक स्त्री यांनी ज्यांचा आदर्श घ्यावा…
अशा त्या आदर्श माता होत्या..!!
Jijau hi ek stree hoti..
Sawaraj ghadninarya spurtichi tie k murti hoti..
Shahi rajeche tie k veer patni hoti..
Jadhav gharnyachi tie k ladaki lek hoti..
Bhosale gharanyachi tie k adarsha sun hoti..
Aaplya putravar mahan sanskar karnari tie k mahan mata hoti..
Stree shakti vhe pratik asnarya tya ek stree udaydharak mata hotya.
Jagatil pretak stree yani jyanchya adarsha ghayava
Asha tya aadarsha mata hotya..!!
Rajmata Jijau Jayanti Quotes In Marathi HD
अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ
यांना मानाचा मुजरा..!!
Asha rastramata rajmata jijau
yana manacha mujara..!!
ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं बीज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रोवलं,
त्यांच्या अंगी अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती बाणवली अशा आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान,
राजमाता जिजाऊ यांना त्रिवार वंदन आणि भावपूर्ण आदरांजली..!!
Jyani hindavi swarajyacha bij chhatrpati shivaji maharajanchya manat rovala,
Tyanchya angi anyayavirudha ladhnyachi vruti banvali asha aaplya sarvancha prarnasthan
Rajmata jijau yana trivar vandan aani bhavpurn aadaranjali..!!
- जवाहरलाल नेहरूंचे प्रेरणादायी विचार
- लग्नाच्या शुभेच्छा मराठीत
- साखरपुडा शुभेच्छा मराठीत
- आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
स्वराज्याचा जिने घडविला विधाता….
धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता …
जय भवानी ! जय शिवाजी ! जय जिजाऊ..!!
Swarajyacha jine ghadvila vidhata..
Dhany ti swaraj janani jijamata..
Jay bhavani ! jay shivaji ! jay jijau..!!
आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना
प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य..!!
Aaplya manatbtyar asleli hindavi swarajyachi sakalpana
Praykshat sakar sakar karnyasathi chhatrpati shivrayana dynan, charity, chaturya..!!
आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात
साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व
पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता!
जय जय जय जय जय जिजाऊ
राट्रमाता राजमाता जिजाऊ….
आऊसाहेब यांच्या ४१६व्या
जयंती निमीत्त,
लक्ष लक्ष प्रणाम..!!
Aaplya manat tayar asleli hindavi swarajaychi saklpana praykshat
sakar karnyasathi chhatrapati shivrayana dynan, chatriya, chaturya, sanghatan va
prakram asha rajas va stvagunanche baalkadu denarya rajmata !
Jay jay jay jay jay jijau
Rastra rajmata jijau..
Aausaheb yanchya 416 vya
Jaynti nimita,
Laksh laksh pranam..!!
Rajmata Jijau Jayanti Quotes In Marathi Images
आई
पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म
जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी नऊ महिने श्वास
स्वर्गात घेतला!
आई
हरवलेल्या क्षणांची फिरून पुन्हा साठवण
आज अचानक झाली आईची आठवण….
राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aai
Purvajnmachi punyai asavi jnm
Jo tuzya garbhat ghetala,
Jag pahila navhta tari nau mahine shwas
Sargat ghetla !
Aai harvalelya kshanchi firun punha sathavan
Aaj achanak jhali aaichi aathavan..
Rajmata jijau jnmotsavachya hardik shubhechha..!!
हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी
छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, संघटन व पराक्रम
अशा राजस आणि सत्त्व गुणांचे बाळकडू देणाऱ्या
राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथी निमित्त
विनम्र अभिवादन..!!
Hindavi swarajyachi sakalpana praykshat sakarnyasathi
Chhatrapati shirayana dnyn, chaturya, charity, sanghatan va prakram
Asha rajs aani satv gunanche baalkadu denarya
Rajmata jijau yana punyatithi nimita
Vinmra abhivadan..!!
तुम्ही नसता तर नसते झाले
शिवराय अन् शंभू छावा
तुमच्या शिवाय नसता मिळाला
आम्हांला स्वराज्याचा ठेवा
जय जिजाऊ..!!
Tumhi nasta tar naste jhale
Shivay an shambhu chhava
Tumchya shivay nasta milala
Aamhanla swarajyacha theva
Jay jijau..!!
Motivational Rajmata Jijau Jayanti Quotes In Marathi
जिजा माऊली गे तुला वंदना हि
तुझ्या प्रेरणेने,दिशा मुक्त दही..!!
Jijau mauli ge tula vandan hi
Tuzya prarnene disha mukata dahi..!!
भयातून मुक्ती,मिळाली जनांना
गुलामी कुणाला कुणाचीच नाही..!!
Bhayatun mukati, milali janana
Gulami kunala kunachich nahi..!!
नसे दु:ख कोणा,नसे न्यून कोणा
फुलांना मुलांना,नसे दैन काही..!!
Nase dukha kona, nase nyan kona
Pholana mulana nase dain kahi..!!
Rajmata Jijau Jayanti Status In Marathi
जशी पार्वती,ती प्रिया शंकरास
तशी प्रेरिका गे,शहजीस तुही..!!!
Jashi parvati ti priya shankaras
Tashi prrika ge, shahajis tumhi..!!
जसा संविभागी,बळी पूर्वकाळी
शिवाजी जनांच्या,तसे चित्तदेही..!!
Jasa sanvibhagi, bali purvakali
Shivaji janachya, tase chintadehi..!!
तुझ्या संस्कृतीने,तुझ्या जागृतीन
प्रकाशात न्हाती,मने हि प्रवाही…!!
Tuzya sankrutine tuzya jagrutin
Prakashat nhati, mane hi pravahi..!!
Rajmata Jijau Jayanti Status In Marathi 2022
तुला वंदिताना,सुखी अंग अंग
खरा धर्म आता,शिवाचाच पाही
जयजिजाऊ!जय शिवराय..!!
Tula vanditana, sukhi an gang
Khara dharma aata, shivachach pahi
Jay jijau ! jay shivay..!!
|जय जिजाऊ||
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते झाले शिवराय नी शंभू छावा…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसता मिळाला स्वराज्य ठेवा…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते लढले मावळे…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते दिसले विजयाचे सोहळे..!!
!! jay jiaju !!
Jijau tumhi nasta tar,
Naste jhale shivray ni shambhu chhava..!
Jijau tumhi nasta tar,
Nasta milala swaraj theva..!!
Jijau tumhi nasta tar,
Naste ladhale mavale.!!
Jijau tumhi nasta tar,
Naste disale vijayache sohale..!!
गजऱ्यात गजरा मोगऱ्याचा गजरा ,
येथे बसलेल्या सर्वाना माझा मानाचा मुजरा..!!
gajryat gajra mogryacha gajra,
yethe baslelya sarvana maza manacha mujara..!!
Rajmata Jijau Jayanti Status In Marathi Images
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराजांना
घडवणार्या राजमाता
जिजाऊ यांच्या
जयंती निमित्त मानाचा मुजरा!
HIndavi swarajayache sasthapak
chhatrapati shivaji maharajana
ghadvnarya rajmata
jijau yanchya
jayanti nimita manacha mujara..!!
एक उडाली ठिणगी आणि
लाख पेटल्या मशाली
स्वराज्याच्या
संकल्पाची नवी पहाट ही झाली..!!
ek udali thikani aani
lakh petlya mashali
swarajachya
saklpanachi navi pahat hi jhali..!!
जननी मराठा साम्राज्याची,
सारूनी बाजूस राजघराणी.
जनतेच्या साऱ्या न्यायाखातर,
लढा लढविली ही रणरागिणी.
जय भवानी ! जय शिवाजी !
जय जिजाऊ..!!
jananai marathi samaryachi
saruni bajus rajgharani.
jantechya sarya nyayakhatar,
ladha ladhvili hi sansagini.
jay bhavni ! jay shivaji !
Jay Jjau..!!
Best Rajmata Jijau Jayanti Status In Marathi
पेच प्रसंग आला तरी, तुम्ही
डगमगल्या नाही संकटांचा सामना
केला, नुसती चिंता केली नाही.
जय भवानी ! जय शिवाजी !
जय जिजाऊ…!!
pech prsang aala tari, tumhi
dagmagalya nahi sankatacha samana
kela, nusti chinta keli nahi,
jay bhavani jay shivaji !!
Jay jijau..!!
जिजाऊ…
ज्यांच्या प्रेरणेने उजळली
स्वराज्यज्योती
याच माऊली ज्यांनी घडवले
श्री शिवछत्रपती
राजमाता जिजाबाईं यांच्या जयंती निमीत्त,लक्ष लक्ष प्रणाम..!!
Jijau..
jyanchya prarnene ujalai
swarajyoti
yach mauli jyani ghadavle
shree shivchhatrapati
rajmata jijabaai yanchya jayanti nimita laksh laksh pranam..!!
तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही,
तुझ्या साऊली हीन कोणीही नाही;
नसे दास कोणी नसे राव-स्वामी.
जय भवानी ! जय शिवाजी !
जय जिजाऊ..!!
tuzya pauli lin aamhi sadahi
tuzya sauli hin konihi nahi..
nase das koni nase rav -swami
jay bhavani jay shivaji..
jay jijau..!!
जिजाऊ ची गौरव गाथा
तिच्या चरणी माझा माथा..
स्वराज्यप्रेरिक राजमाता
राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब यांना जयंती निमिता खूप खूप शुभेच्छा
जय जिजाऊ जय शिवराय ..!!
Jijau chi gaurav gatha
tichya charani maza matha
swarajayaprerik rajmata
rastramata jijau aaisaheb yana jayanti nimita khup khup shubhechha
jay jijau jay shivaji..!!
मराठा मातीत ज्याने केला गनिमी कावा,
तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा,
सांभाळले तिने सर्वांना प्रेमाने,
स्वराज्य उभे राहिले तिच्याच आशीर्वादाने..!!
Marathi matit jyane kela ganimi java
to ekach hota maza jijaucha chhava
sambhalale tine sarvana preamane,
swaraj ubhe rahile tichyach aadarshane.!!
हे पण पहा
- बलिप्रतिपदाच्या शुभेच्छा मराठीत
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- छत्रपती संभाजी महाराज विचार
- स्वामी समर्थ कोट्स मराठीत
- अस्सल मराठमोळे साडी कोट्स
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
आपण वरील लेखामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ यांचे कोट्स या लेखाच्या माध्यमातून बघितल्या. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 सिंदखेड म्हणजेच बुलढाणा या जिल्ह्यात झाला. (Rajmata Jijau Jayanti Quotes In Marathi) तसेच राजमाता जिजाऊंना बरच नाव आणि ओळख मिळाली जिजाऊ जिजाबाई मासाहेब.
तसेच राजमाता जिजाऊ छत्रपतींच्या मातोश्री म्हणून ओळखले जात होते राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्य मिळवण्याचे स्वप्न त्यांनी छावा म्हणजेच आपला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कडून पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. (राष्ट्रमाता जिजाऊ यांचे कोट्स संदेश) पतीने त्यांच्याकडून पूर्ण देखील करुन घेतली त्यासाठी त्यांनी शिवाजी महाराजांना त्यांनी खूप मेहनत दिली आणि खूप शिक्षण देखील दिले. (Rajmata Jijau Jayanti Sms In Marathi) तसेच रयतेचा राजा अशी महाराजांची एक वेगळी ओळख निर्माण करून दिली म्हणजेच जिजाऊंनी.
मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला या राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त या कोट्स तुम्हाला नक्की आवडतील. (राष्ट्रमाता जिजाऊ यांचे कोट्स स्टेट्स) या कोट्स मधून तुम्हाला जे पण कोर्टस आवडतील. (Rajmata Jijau Jayanti Sms In Marathi) त्या तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाइकांना या राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या दिवशी पाठवा व त्यांना खूप खूप शुभेच्छा द्या..