रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा | Ramzan Eid Wishes In Marathi

Ramzan Eid Wishes In Marathi – रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपण या लेखामध्ये रमजान ईद वर आधारित काही शुभेच्छा आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत. दरवर्षी मित्रांनो रमजान ईद ही एप्रिल या महिन्यामध्ये येत असते.

यंदाही एप्रिल या महिन्यामध्ये रमजान ईद आलेली आहे आणि 21 एप्रिल या तारखेला रमजान ईद आलेली आहे. रमजान ईद या दिवशी सर्व ठिकाणी तुम्हाला बरं सगळे प्रकारचे कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळतील.

तसंच न माझ्यासाठी तुम्हाला मज्जिद मध्ये खूप प्रमाणात गर्दी बघायला मिळेल. आणि या दिवशी तुम्हाला शीरखुर्मा खायला मिळेल प्रसाद म्हणून. हल्ला तुझ्या सर्व मनोकामना आणि तुझं सर्व काही इच्छा पूर्ण हो.

तुमच्या घरात आनंद आनंद नांदो अशी मी सदिच्छा आणि मुस्लिम बांधवांना तुम्हाला रमजान ईद च्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि ईद मुबारक. सर्व जात-पात यापेक्षा मोठे असल्याने शक्तिशाली माणूस एकमेकांना गया भेट देऊन इच्छा शुभेच्छा देत असतो.

जर तुम्ही सर्वजण रमजान ईद निमित्त जर काही शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात, (Ramzan Eid Wishes In Marathi) रमजान ईदच्या खास दिवशी तुम्हाला आनंद आणि खूप सार आयुष्य लाभोव व तुमची संपत्ती लाभो आणि तुम्हाला रमजान ईद च्या खूप खूप शुभेच्छा.

तुमच्या जीवनामध्ये सुखाचा भरभरून वासवानी प्रत्येक दिवस तुम्हाला इच्छा कमी नसो त्यामुळे तुम्हाला इच्छा खूप साऱ्या शुभेच्छा. या शुभेच्छांमधून तुम्हाला ज्या पण शुभेच्छा आवडेल.

त्या तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम हे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून या शुभेच्छा तुम्ही न विसरता पाठवा. आला असेल तुम्हाला रमजान ईदच्या शुभेच्छा नक्की आवडला असेल तसेच तुम्हाला या शुभेच्छांबद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात.

Ramzan Eid Wishes In Marathi

Ramzan Eid Wishes In Marathi

अल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा, तुमच्या घरात आनंद नांदो हीच

आमची सदिच्छा, सर्व मुस्लिम बांधवांना

रमजान ईदच्या शुभेच्छा… ईद मुबारक..!!

 

Alalah tala purn karo tumchya sarva, tumchya Gharat anand nando hich

aamchi sadicha, sarva muslim bandhvana

ramjan idachya shubhechha. Id Mubarak..!!

 

बंधुत्वाचा संदेश देऊया, विश्व बंधुत्व वाढीस लावूया,

रमजान ईद दिवशी हीच धरुनी मनी इच्छा,

सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा… ईद मुबारक..!!

 

Bandutvacha Sandesh deuya, Vishwa bandutva vadhis lavuya,

ramjan id divashi hich dharuni mani echha,

sarva muslim bandhvana ramjan idchya shubhechha.. Id Mubarak..!!

Eid Mubarak Wishes in Marathi

Ramzan Eid Wishes In Marathi

धर्म, जात – पात यापेक्षाही मोठी असते शक्ती माणुसकीची…

एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देऊयात

रमझान ईदची… ईद मुबारक..!!

 

Dharma, jaat – paat yapekshyahi mothi aste shakti manuskichi..

ekamekanchi galabhet gheun shubhechha deuyat

ramjan idchi.. Id Mubarak..!!

 

रमजान ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद आणि ऐश्वर्य,

सुख संपत्ति लाभो ईद च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ईद मुबारक..!!

 

Ramjan id nimita tumhala sarvana anand aani eshvarya,

sukh sampati labho id chya sarvana khup khup shubhechha id Mubarak..!!

Ramzan Eid chya Hardik Shubhechha

Ramzan Eid Wishes In Marathi

तुम्हाला आणि तुमच्या परिवार ला

आनंदाने भरलेली ही ईद मुबारक..!!

 

Tumhala aani tumchya Parivar la

anandane bharleli hi id Mubarak..!!

 

तेरी ईद मैं मना लूँ, मेरी मना ले तू दिवाली…!

छोड़ दे सब फसादों को, देश में होने दे खुशहाली..

सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा…!!

 

 Teri id mai mana li, meri mana le tu Diwali..!!

chooda de asb fasado ko, desh mai hone de khushahali.

Sarva muslim bandhavana Pavitra ramjan idachya Hardik shubhechha..!!

रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा

Ramzan Eid Wishes In Marathi

तुमच्या जीवनात कधी सुखाची कमी नसो, तुमचा प्रत्येक दिवस ईद

पेक्षा कमी नसो, सर्वाना रमजान ईद च्या मनापासून शुभेच्छा..!!

 

Tumchya jivnat kadhi sukhachi kami naso, tumcha praytek divas id

peksha kami naso, sarvana ramjan id chya manapasun shubhechha..!!

 

सर्व मुस्लिम बांधवाना रमजान ईदच्या मनापासून

हार्दिक शुभेच्छा… ईद मुबारक..!!

 

Sarva muslim badhavana ramjan idachya manapasun

Hardik shubhechha. Id Mubarak..!!

Eid Mubarak in Marathi Language

Ramzan Eid Wishes In Marathi

फुलांना बहर मुबारक

शेतकऱ्याला पीक मुबारक

पक्ष्यांना उडान मुबारक

चंद्राला तारे मुबारक

आणि तुम्हास रमजान मुबारक..!!

 

Pholana bahar Mubarak

Shetaryala pik Mubarak

Pakshyana udan Mubarak

Chandrala tare Mubarak

Aani tumhas ramjan Mubarak..!!

 

ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद आणि ऐश्वर्य लाभो

ईद च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा

ईद मुबारक..!!!

 

Id nimita tumhala sarvana anand ani eshvarya labho

Id chya sarvana khup khup shubhechha

Id Mubarak..!!

Ramzan Mubarak Marathi Shubhechha

Ramzan Eid Wishes In Marathi

ईद घेऊन येई आनंद

जोडू मनामनांचे बंध

सणाचा हा दिवस खास

ईद मुबारक तुम्हा सर्वांस

रमजान ईद मुबारक..!!

 

Id gheun yei anand

Jodu manamanche bandh

Sanacha ha divas khas

Id Mubarak Tumha sarvas

Ramjan Id Mubarak..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

वरील लेखांमध्ये तुम्ही रमजान ईद वर आधारित काही शुभेच्छा या लेखाच्या माध्यमातून बघितल्या ईद घेऊन येईल आनंद जोडून मनासारखे बंद सणाचा हा एक दिवस खास कारण आज आहे.

ईद रमजान ईद आणि या रमजान ईद निमित्त तुम्हाला खूप साऱ्या रमजान इच्छा शुभेच्छा आणि ईद मुबारक तुम्हा सर्वांना मुबारक शेतकऱ्यांना पीक मुबारक सर्व पक्षांना उडान आणि चंद्राला तारे मुबारक आणि तुम्हा सर्वांना ईद च्या खूप खूप शुभेच्छा.

तसंच न माझ्यासाठी तुम्हाला मज्जिद मध्ये खूप प्रमाणात गर्दी बघायला मिळेल. (Ramzan Eid Wishes In Marathi) या दिवशी तुम्हाला शीरखुर्मा खायला मिळेल प्रसाद म्हणून. हल्ला तुझ्या सर्व मनोकामना आणि तुझं सर्व काही इच्छा पूर्ण हो.

तुमच्या घरात आनंद आनंद नांदो अशी मी सदिच्छा आणि मुस्लिम बांधवांना तुम्हाला रमजान ईद च्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि ईद मुबारक. सर्व जात-पात यापेक्षा मोठे असल्याने शक्तिशाली माणूस एकमेकांना गया भेट देऊन इच्छा शुभेच्छा देत असतो.

जर तुम्ही सर्वजण रमजान ईद निमित्त जर काही शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात रमजान ईदच्या खास दिवशी तुम्हाला आनंद आणि खूप सार आयुष्य लाभोव व तुमची संपत्ती लाभो आणि तुम्हाला रमजान ईद च्या खूप खूप शुभेच्छा.

तुमच्या जीवनामध्ये सुखाचा भरभरून वासवानी प्रत्येक दिवस तुम्हाला इच्छा कमी नसो त्यामुळे तुम्हाला इच्छा खूप साऱ्या शुभेच्छा. (Ramzan Eid Wishes In Marathi) या ईच्छी बरेच जण वर्षापासून वाट बघत असतात आणि आज हा सण आलेला आहे आणि हा सण 21 एप्रिल 2023 रोजी रमजान ईद हा सण आलेला आहे.

तुम्हा सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि ईद मुबारक तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अजिबात कधी सुखाची कमी नसो आणि तुमचा प्रत्येक दिवस हाच सारखाच असो तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आकांक्षा असत्या देखील पूर्ण हो अशी मी अल्लाकडे प्रार्थना करतो.

Leave a Comment