Ratan Tata Quotes in Marathi | 251+ रतन टाटा यांचे अनमोल विचार

Ratan Tata Quotes in Marathi – रतन टाटा यांचे अनमोल विचार मित्रांनो आपण या लेखांमध्ये रतन टाटा यांच्या जीवनावर आधारित काही कोट्स आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत, रतन टाटा हे जगातील सर्वात छोटी कार बनवून जगभर प्रसिद्ध झालेले हे एक भारतीय अतिशय सुप्रसिद्ध आणि उद्योगपती पैकी एक आहे.

तसेच रतन टाटा यांच्या नातूचे नाव जमशेदजी टाटा हे आहे. (रतन टाटा यांचे अनमोल संदेश) ते टाटा ग्रुप ऑफ कंपनीच्या सर्वात मोठ्या भारतीय संघाचे माजी अध्यक्ष देखील होते. टाटा स्टील टाटा मोटर्स टाटा पावर टाटा कन्सिस्टन्सी सर्विस इंडियन हॉटेल या काही प्रमुख कंपन्यांमध्ये नियंत्रण खाली टाटा हे बघतात सध्या रतन टाटा हे समूहाच्या चारिटेबल ट्रस्टचे देखील अध्यक्ष आहे.

मित्रांनो रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबई या ठिकाणी झाला त्या अतिशय लोकप्रिय उद्योजक आणि व्यावसायिक आहे. (Ratan Tata Status in Marathi ) मित्रांनो तुम्ही जर रतन टाटा यांच्या बद्दल काही कोट्स बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. मित्रांनो रतन टाटा देखील असे बरेच वेळा बोलत असतात.

प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही गुण हे दडलेले असतात आणि ते प्रतिभा शादी देखील असतात. (रतन टाटा यांचे अनमोल स्टेट्स) त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील गुण आणि प्रतिभाषा आली हे ओळखता आले पाहिजे जर तुम्हाला लवकर पुढे जायचं असेल तर एकट्यानेच आला परंतु जर तुम्हाला दूरवर जायचे असेल.

तर तुम्ही सर्वांना सोबत घेऊन चालला पाहिजे जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप यशस्वी व्हाल आणि पुढे देखील जाल. (Ratan Tata Motivational Quotes in Marathi) मित्रांनो मला अशा तुम्हाला रतन टाटा वर आधारित या संपूर्ण कोर्स नक्की आवडले असतील तसेच या कोर्स बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील.

तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात शेअर बटन वर क्लिक करून तुम्ही फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात.

Ratan Tata Quotes in Marathi

Ratan Tata Quotes in Marathi

आपल्याला जे काम करायला आवडते ते कार्य आपण केले पाहिजे

आणि तेच काम वेळेवर केले पाहिजे..!!

 

Aaplyala je ka karyala avadte te karya aapan kele pahije

Aani tech kam velevar kele pahije..!!

 

आपल्या सगळ्यामध्ये समान योग्यता नाहीये परंतु

आपल्या प्रतिभेला विकसित करण्यासाठी सगळ्यांना समान संधी आहे..!!

 

Aaplaya saglyamadhe saman yogyata nahiye parantu

Aaplya pratibhela vikashit karnyasathi saglyana samadhan sandhi aahe..!!

 

मी जे नेहमीच यशस्वी होतात त्यांचे कौतुक करतो,

पण जर का ते यश निर्दयतेने मिळाले असेल तर मी त्या व्यक्तीच्या यशाचे कौतुक करू शकतो

पण त्याचा कधीच आदर करीत नाही..!!

 

Mi je nehmich yahswai hotat tyanche kautuk karto,

Pan jar ka te yash nirdaryatene milale asel tar mi tya vyktichya yashache kautuk karu shakto

Pan tyacha kadhich aadar karit nahi..!!

Ratan tata quotes on life in Marathi

Ratan Tata Quotes in Marathi

जर तुम्हाला लवकर पुढे जायचे असेल तर एकटे चला.

परंतु जर तुम्हाला दूरवर जायचे आहे, तर सर्वांना सोबत घेऊन चला..!!

 

Jar tumhala lavakar pudhe jayache asel tar ekate chala

Parantu jar tumhala durvar jayache ahe, tar swarvana sobat gheun chala..!!

 

जगातील प्रत्येकजण कठोर परिश्रम करतो परंतु

प्रत्येकास त्यांच्यानुसार परिणाम मिळत नाहीत

आणि यासाठी आमची कार्य करण्याची पद्धत जबाबदार आहे,

म्हणून आपण आपल्या कामाची पद्धत सुधारणे महत्वाचे आहे..!!

 

Jagatil praytekjan kathor parishram karto parntu

praytekas tyanchyanusar parinam milat nahit

Aani yasathi aamchi kary karanychi padhat jababdar aahe

Mhanun aapan aaplya kamchi padhat sudharne mhatvache ahe..!!

 

आपल्या खराब सवयींबद्दल गंभीरतेने विचार करा.

त्या बद्दला जेवढं गरज आहे तेवढंच घ्यायची सवय लावा..!!

 

Aplya kharab savjibaddl gambhiratene vichar kara

Tya baddl jevadha garaj aahe tevadhach ghyayachi savaj lava..!!

Ratan tata quotes on success in Marathi

Ratan Tata Quotes in Marathi

कोणीही लोखंडाचा नाश करू शकत नाही परंतु माणसाचा नाश करण्यासाठी

माणसाची स्वत: ची मानसिकता आणि विचार पुरेसे आहे..!!

 

Konihi lokhandacha nash karu shakat nahi prantu mansacha nash karnyasathi

Mansachi swatachi mansikata aani vichar purese aahe..!!

 

प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण आणि प्रतिभा असते.

त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्यातले गुण आणि प्रतिभा ओळखली पाहिजे..!!

 

Praytek vykti kahi na kahi gun aani Pratibha aste

Tyamule praytek vyktine aaplyatale gun aani Pratibha olkhali pahije..!!

Ratan tata motivational quotes in marathi

Ratan Tata Quotes in Marathi

मी माझ्या कंपनीचा लोगो अशा प्रकारे बनविला आहे की लहान श्रेणीत विचार

करण्याऐवजी त्यांनी जागतिक स्तरावर विचार करण्यास सुरवात केली आहे..!!

 

Mi mazya companycha logo asha prakare banvila aahe ki lahan shrenit vichar

Karnyaevaji tyani jagatik swatravar vichar karnyas suruvat keli aahe..!!

 

मी कधीही योग्य निर्णयावर विश्वास ठेवत नाही.

मी निर्णय घेऊन त्याला योग्य ठरवण्यावर विश्वास ठेवतो..!!

 

Mi kadhihi yoga nirnyavar vishwas thevat nahi

Mi nirnay gheun tyala yogya tharnyavar vishwas thevato..!!

Ratan tata quotes in marathi inspirational

Ratan Tata Quotes in Marathi

एक चांगले शिक्षण आणि चांगली करिअर आयुष्यात पुरेसे नसते, आपल्या जीवनाचे

एक ध्येय असावे जेणेकरुन आपण संतुलित आणि यशस्वी आयुष्य जगू शकाल..!!

 

Eka changale shikshan aani changali carerr aayushyat purese naste, aaplya jivanache

ek dhyey asave jenekarun aapan santulit aani yashwai aayushya jagu shakal..!!

 

मी त्या लोकांची प्रशंसा करतो जे यशस्वी झाले आहेत.

परंतु ते यश खूप निर्दयतेने मिळाले असेल

तर मी त्या लोकांची प्रशंसा करेन पण इज्जत करणार नाही..!!

 

Mi tya lokanchi prashansa karto je yashwai jhale aahet.

Prantu te yash khup nirdarytene milale asel

Tar mi tya lokanchi karen pan iajjat karnar nahi..!!

 

जे इतरांचे अनुकरण करतात ते थोड्या काळासाठी यश मिळवू शकतात

परंतु आयुष्याच्या अडचणीच्या मार्गावर पुढे जाऊ शकत नाहीत..!!

 

Je etaranche anukaran karat te thodya kalasathi yash milavu shakatat

parantu aayushyachya adchanichya margavar margavar pudhe jau shakat nahit..!!

Ratan Tata Status in Marathi

Ratan Tata Quotes in Marathi

जीवनात पुढे जाण्यासाठी चढ-उतार खूप महत्वाचे आहे..!!

 

Jivnat pudhe janysathi chadhutar khup nhatvache aahe..!!

 

सत्ता आणि संपत्ती ही माझी मुख्य तत्त्वे नाहीत..!!

 

Satta aani sampati hi mazhi mukhya tatve nahit..!!

 

आपण यशस्वी लोकांकडून प्रेरणा घेतली पाहिजे.

जर ते यशस्वी होऊ शकतात तर आपण का नाही ?

परंतु प्रेरणा घेताना डोळे उघडे ठेवले पाहिजे..!!

 

Aapan yashwai lokankadun prarna ghetali pahije.

Jar te yashwai hou shaktat tar aapan ka nahi ?

Parantu prana ghetana dole ughade thevale pahije..!!

Ratan Tata Quotes in Marathi 2022

Ratan Tata Quotes in Marathi

जे लोक तुमच्यावर दगड फेकतात,

त्यांना तुम्ही त्या दगडांनी उत्तर देऊ नका

तर त्या दगडांचा संग्रह करून तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या

इमारतीची गरज पूर्ण करू शकता..!!

 

Je lok tumchyavar dagd fektaat,

tyana tumhi tya dagdanchi utar deu naka

tar tya dagdancha sangrha karun tumhi tumchya swapananchya

emaratichi garaj purn karu shakta..!!

 

मी भारताचे भविष्य आणि त्याची क्षमता यांच्याबाबत आश्वस्त आहे.

हा खूप महान देश आहे. आपल्या देशात खूप क्षमता आहे..!!

 

Mi bharatache bhavishya aani tyachi kshamta yanchyababat askshrsat aahe.

Ha khup mahan desh aahe. Aaplya deshat khup kshamta aahe..!!

 

आपण स्वत: ला प्रोत्साहित करू इच्छित असाल

तर आपण नेहमी नवीन गोष्टी जाणून घेण्यास उत्सुक असतो, प्रश्न विचारू शकता,

नवीन कल्पनांबद्दल विचार कराल आणि कोणी

आपल्याकडे येईल तेव्हा त्यांचे अनुसरण करण्यास मोकळ्या मनाने तयार असाल..!!

 

Aapan swatala protsahit karu echit asal

Tar apan nehmi navin gosti janun ghenyas utsuk asto, prshan vicharu shakta,

Navin kalpananbaddl vichar karal aani koni

Aaplyakade yeil tevha tyanche anusaran moklya manane tayar asal..!!

Ratan Tata Quotes in Marathi 2022

Ratan Tata Quotes in Marathi

आपण सर्व मानव आहोत, संगणक नाही,

प्रत्येक क्षणी जीवनाचा आनंद द्या,

त्यास गंभीर बनवू नका..!!

 

Aapan sarva manav aahot, sanganak nahi,

Praytek kshani jivnacha anand dya..

Tyas Gambhir banvu naka.!!

 

महान बनणे म्हणजे लहान लहान गोष्टी करणे ज्याने देश आणखी मजबूत होईल.

जसे पाण्याचं अपव्यय न करणे, वीजेची बचत करणे,

अन्न तेवढेच घेणे जेवढे आवश्यकता आहे.

अशी लहान पाहुलंच आपल्या देशाला महान बनवून आपण महासत्ते कडे जाऊ..!!

 

Mahan banana mhanje lahan lahan gisti karane jyane desh ankhi majbut hoel

Jase panyacha apvyay na karne, vijechi bachat karane,

Anna tevhdhech ghene aavashyakta aahe.

Ashi lahan pahulancha aaplya deshala mahan banvun aapan mahaste kade jau..!!

 

जर बरीच कामे सार्वजनिक निकषांची पूर्तता करत असतील

तर ते काम केलेच पाहिजे..!!

 

Jar barich kame sarvajnik nikshanchi purta karat astil

Tar te kam kelech pahije..!!

 

जर मला पुन्हा जीवन मिळाले, तर मी

कदाचित हे वेगळ्या प्रकारे करू इच्छितो

आणि मी आधी काय आहे आणि काय करू शकत नाही

याचा मी कधीही विचार करू शकत नाही..!!

 

Jar mala punha jivan milale, tar mi

kadachit he veglya prakare karu echito

ani mi adhi kay aahe aani kay karu shakat nahi

yacha mi kadhihi vichar karu shakat nahi..!!

Best Ratan Tata Quotes in Marathi

Ratan Tata Quotes in Marathi

पैसे तुमचे आहेत पण संसाधने हे समाजाचे आहेत..!!

 

Paise tumche aahet pan sansadhane he samajyache aahet..!!

 

आज आपण अश्या देशांत रहातो जिथे खूप लोक

संसाधनांच्या अभावाचा सामना करत आहेत.

आपण आपली प्रतिष्ठा जपण्या साठी खूप ऑर्डर करतो.

इतरांना पार्टी देण्या साठी खुपसे अन्न नष्ट करतो.

लग्नात किंवा इतर कार्यक्रमात आपण खूप अन्न नष्ट करतो.

या श्रीमंत देशांमधील त्या लोकांचं mindset आपल्याला लाजवणार आहे.

आपल्याला खरंच यावर विचार करायला हवा..!!

 

Aaj aapan ashya deshant rahato jithe khup lok

sansadhanachya abhavacha samana kart aahet

Aapan aapli pratistha japnaysathi khup orders Karto

Itrana parti denyasathi khupase anna nastha karto.

Ya shreemant deshanmadhil tya lokanacha mindset aaplyala lajvanar ahe.

Aaplyala kharach yavar vichar karyala hava.!!

Lagnat kiva etar karykarmat apn khup anna nastha karta

Best Ratan Tata Quotes in Marathi

Ratan Tata Quotes in Marathi

ज्या दिवशी मी स्वत: ला उड्डाण करू शकणार नाही,

तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात निराशाजनक दिवस असेल..!!

 

Jya divashi mi swatala uddana karu shaknar nahi,

To divas mazya aayushyatil sarvat nirashajank divas asel.!!

 

व्यवसायांना त्यांच्या कंपनीच्या हितसंबंधांबद्दल विचार करुन

लोकांच्या रूची पोहोचविणे आवश्यक आहे..!!

 

Vyvsayana tyanchya companychya hitsanbandhanbadl vichar karun

lokanchy ruchi pohochavine avshayak aahe..!!

New Ratan Tata Quotes in Marathi

Ratan Tata Quotes in Marathi

प्रत्येकजण कठोर परिश्रम करतो पण काही यशस्वी लोकही असतात

म्हणून तुम्ही यशस्वी लोकांप्रमाणे काम केले पाहिजे..!!

 

Praytrkjaan kathor prishram karto pan kahi yashwai lokahi astat

Mhanun tumhi yashwai lokanprame kam kele pahije.!!

 

प्रत्येक व्यक्तीमध्ये नक्कीच काही ना काही प्रतिभा असते,

म्हणून आम्हाला त्या त्या प्रतिभेची ओळख पटविणे

आणि त्यावर कार्य करणे आवश्यक आहे..!!

 

Praytek vyktimadhe nakkich kahi na kahi Pratibha aste,

Mhanun aamhala tya tya pratibhechi olkha patavine

aani tayvar karya karne avkashak aahe..!!

 

माझ्या निर्णयामुळे लोक दु: खी होऊ शकतात परंतु

मला अशी व्यक्ती म्हणून ओळखले जाते

ज्याने प्रत्येक परिस्थितीत योग्य गोष्टी करण्यासाठी तडजोड केली नाही..!!

 

Mazya nirnyamule lok dukhi hou shakatat prantu

mala ashi vykti mhanun olkhale jate

jyane praytek paristhitit yogya gosti karnyasathi tadjod keli nahi..!!

 

मी भारताच्या भवितव्य आणि संभाव्यतेबद्दल खूप आनंदी

आहे कारण आपला देश महान आहे,

आपल्या महान देशातही मोठी क्षमता आहे..!!

 

Mi bharatachya bhavitvya aani sambhavyatebaddl khup anandi

aahe karan aapla desh mahan aahe,

Aaplya mahan deshatahi mothi kshamta aahe..!!

Ratan Tata Quotes in Marathi HD

Ratan Tata Quotes in Marathi

पूर्वजांनी वारसा घेतलेल्या या महान

देशाचा वारसा समजून घ्या

आणि जतन करण्याचा प्रयत्न करा..!!

 

Purvajani varsa ghetalelya ya mahan

deshacha varsa samjun ghya

Aani jatan karnyacha praytna kara..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

मित्रांनो रतन टाटा बोलता योग्य निर्णय घेण्यावर माझा कधीच विश्वास नाही आहे. (रतन टाटा यांचे अनमोल विचार) माझा विश्वास फक्त घेतलेला निर्णय सिद्ध करण्यावर आहे म्हणजे तुम्ही विचार करत बसू नका हा निर्णय चांगला आहे का नाही तो निर्णय तुम्ही कसा चांगला करता यावर तुमचा काही अवलंबून आहे.

जर तुमचे निर्दय पक्के असेल आणि सोबत परिपूर्णता असेल तर यश तुमच्या मागे आपोआप येईल. (Ratan Tata Quotes in Marathi) मित्रांनो वरील लेखामध्ये आपण रतन टाटा वर आधारित काही खास कोट्स आपण या लेखाच्या माध्यमातून बघितल्या. रतन टाटा हे भारताचे सुप्रसिद्ध आणि अतिशय लोकप्रिय उद्योजक पैकी एक आहे.

जगातील सर्वात छोटी कार बनवून जगभर प्रसिद्ध करणारे रतन टाटा हे टाटा ग्रुपचे मोठे अध्यक्ष आहे. (रतन टाटा यांचे अनमोल संदेश) तसेच रतन टाटा यांनी टाटा क्रोमा टाटा स्टील टाटा मोटर टाटा पावर टाटा मेट अशा बऱ्याचश्या वेगवेगळ्या प्रकारच्या टाटा कंपनी त्यांनी उभ्या केल्या

अशा बऱ्याचश्या घड्याळाच्या आणि सोन्यामध्ये देखील धरतन टाटा यांचे नाव झालेला आहे. (Ratan Tata Motivational Quotes in Marathi) मित्रांनो तुम्ही शेअर बटन वर क्लिक करून या सर्व कोट्स तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना पाठवू शकतात ते देखील फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम.

Leave a Comment