Retirement wishes in Marathi – सेवानिवृत्ती शुभेच्छा मराठीत मित्रांनो आपण या लेखांमध्ये रिटायरमेंटच्या काय शुभेच्छा बघणार आहोत रिटायरमेंट हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक निरास जनक क्षण असतो.
कारण त्यांनी बरेच दिवस त्या ठिकाणी काम केलेला असतं व त्यांना तिथल्या वातावरणाची सवय झालेली असते आणि ते रिटायर झाल्यानंतर त्यांचा संपूर्ण जीवन हे घरबसल्या जाणार असतं त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटत असतं.
कारण तिथली व्यक्ती आणि तिथले माणसं त्यांना त्यांना कायम आठवणीत राहत असतात मित्रांनो तुम्ही जर सेवानिवृत्तीच्या या खास दिवसासाठी जर काही शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात.
तुम्ही आम्हाला प्रत्येक प्रसंगी आणि प्रत्येक चांगल्या गोष्टीची तुम्ही आम्हाला शिकवण दिली. आणि तुमचं काम करण्याची पद्धत पण एकदम चांगली होती आणि त्याच पद्धतीने आम्ही पुढे काम करू व तुम्ही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केला बद्दल मी तुमचे खूप आभारी आहे.
तुमच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप सारे सुख आणि समृद्धी लागू अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. व उर्वरित आयुष्य तुमचं चांगलं जाऊदे व तुम्हाला भरभराटीचे जाऊ अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.
उद्यापासून तुम्ही आमच्या सोबत ऑफिसमध्ये नसाल याची आम्हाला खूप खंतता व्यक्त होत आहे. आता तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एकदम सुखाचे दिवस आलेले आहे तर तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे काळजी घ्या व स्वतःची पण काळजी घ्या.
मित्रांनो या रिटायरमेंटच्या तसेच सेवानिवृत्तीच्या शुभेच्छांमधून तुम्हाला ज्या पण शुभेच्छा आवडेल. त्या तुम्ही तुमच्या नातेवाईकांना रिटायरमेंटच्या दिवशी न विसरतात त्यांना पाठवा.
तसेच या संपूर्ण सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम हे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील तुम्ही पाठवू शकतात.
Retirement wishes in Marathi
जरी तुम्ही आज सेवानिवृत्त होत असला तरी तुमची शिकवण आणि तुमचा काम करण्याचा उत्साह
आम्हाला नेहमीच पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करत राहील पुढील आयुष्यात तुम्ही आनंदी राहा
अशी आशा करतो सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Jari tumhi aaj sevanrutt hot asla tari shikvan ani tumcha kam karnyacha utsah
Amhala nehmich pude janyasathi margdarshan karat rahil pudil ayushyat tumhi anandi raha ashi aasha
Karto sevanivruttichya hardik shubhechha…!!
उद्यापासून आम्ही तुमच्या सोबत या ऑफिसमध्ये काही
मस्ती काही खोड्या काही आनंदाचे क्षण
व्यतीत करू शकणार नाही पण तुम्ही काही काळजी करू
नका तुमची नातवंडे तुम्हाला मोकळेपणाने
आराम करून देणार नाहीत सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Udyapasun amhi tumchya sobat ya officemadhye kahi
masti kahi khodya kahi anandache kshan
Vyatit karu shaknar nahi pan tumhi kahi kalji karu
naka tumchi natvande tumhala moklepnane
Aram karun denar nahit sevanivruttichya hardik shubhechha…!!
सेवानिवृत्तीनंतर गंभीर जीवन जाण्यापासून
टाळा कारण गंभिरा शब्द
तुम्हाला शोभत नाही हसत-खेळत मस्ती करत आनंदात
जीवन व्यतीत करा सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Sevanivruttinanter gambhir jivan janyapasun
tala karan gambhira shabd tumhala shobhat
nahi hasat-khelat masti kart anandat
jivan vyatit kara sevanivruttichya hardik shubhechha…!!
Happy retirement wishes in marathi
जर एखाद्या गोष्टीचा हे हैप्पी एन्डींग होत असेल तर चांगलंच आहे
तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी तुमच्या कष्टाने तुमच्या या ऑफिसच्या
कामातच शेवट करत आहात पुढील आयुष्यात आनंदी आणि निरोगी राहाल अशी इच्छा
व्यक्त करतो सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Jar Ekhadya Goshticha he happy ending hot asel tar changlach ahe
Tumhi tumchya prayatnani tumchya
Kashtane tumchya ya office kamatch shevat kart ahat pudil atushyat anandi ani nirogi
Rahal ashi iccha vyakt karto sevanivruttichya hardik shubhechha…!!
सेवानिवृत्ती म्हणजे तुम्ही दुसऱ्यासाठी काम करणे सोडून
स्वतःसाठी जगणे सुरू करणे आणि
आपल्या आयुष्यात आनंदी राहणे तुम्हाला सेवानिवृत्तीच्या
हार्दिक शुभेच्छा..!!
Sevanivrutti mhanje tumhi dusryasathi kam karne sodun
swatsathi jagne suru karne aani aplya
Ayushyat anandi rahne tumhala sevanivruttichya
hardik shubhechha…!!
तुम्ही आपले संपूर्ण आयुष्य कामासाठी वाहून घेतले
हे खरंच उल्लेखनीय होते मी ईश्वरचरणी हीच
प्रार्थना करतो की निवृत्तीच्या काळात तुमच्या आयुष्यात आनंद
आणि सुख कायम राहू तुम्हाला निवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tumhi aple sampurn ayushya kamasathi vahun ghetle
he kharach ullekhnoy hote me ishwarcharni hich
Prarthna karto ki nivruttchya kalat tumchya ayushyat anand
ani sukh kayam rahu tumhala Nivruttichya hardik shibhechha..!!
Short retirement wishes in marathi
तुम्ही जीवनातून नव्हे तर फक्त कामातून निवृत्त होत
आहात त्यामुळे निराश होऊ नका आणि आनंद
घेऊन चला तुम्हाला सेवानिवृत्तीच्या अनंत शुभेच्छा..!!
Tumhi jivnatun navhe tar fakt kamatun nivrutt hot
ahat tyamule nirash hou naka ani anand
Gheun chala tumhala sevanivruttichya anant shubhechha…!!
देवाकडे एकच प्रार्थना आहे की मी जेव्हा रिटायरमेंट च्या
वयात पोहोचेल तेव्हा तुमच्या प्रमाणेच एक
प्रामाणिक उत्साही आणि स्वाभिमानी असेन तुम्हाला पुढील आयुष्याच्या
वाटचालीसाठी शुभेच्छा रिटायरमेंट च्या हार्दिक शुभेच्छा..!!
Devakde ekch prarthna aahe ki me jevha retirement chya
vayat pohochel tevha tumchya pramanech ek
Pramanik utsahi ani swabhimani asen tumhala pudil ayushyachya
vatchalisathi shubhechha retirementchya hardik shubhechha..!!
सेवानिवृत्ती म्हणजे कधीही न संपणारं जीवनाच सफर आहे तरी हे सफर
तुम्हाला आनंदी जावो सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Sevanivrutti mhanje kadhihi n sampnar jivnach safar ahe tari he safar
tumhala anandi javo sevanivruttichya hardik shubhechha…!!
Army retirement wishes in marathi
सेवानिवृत्तीनंतर खूप पैसे नाही मिळत पण वेळ
खूप मिळतो सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Sevanivruttinanter khup paise nahi milat pan vel
khup milto sevanivruttichya hardik shubhechha…!!
उद्यापासून तुम्हाला कामावर जायची लगबग नसेल पण तुम्हाला काही तरी
नवं करण्याची नक्कीच संधी असेल. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा..!!
Udyapasun tumhala kamavar jaychi lagbag nasel pan tumhala kahi tari
nav karnaychi nakkich sandhi Asel sevanivruttichya shubhechha…!!
बाय-बाय टेन्शन हॅलो पेन्शन
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Bye-bye tension hello pension
sevanivruttichya hardik shubhechha…!!
Thank you message for retirement wishes in marathi
आज सेवानिवृत्त झाल्यामुळे आता कधी तुमची बस होणार
नाही घरी जायला उशीर होणार नाही ऑफिस
मध्ये यायला काहीही करणार नाही तुम्हाला हवे तसे
जगता येणार आणि आपल्या आयुष्याचा आनंद
घेता येणार सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aaj sevanivrutt zalyamule ata kadhi tumchi bas honar
nahi ghari jayla usher honar nahi office
Madhye yayla kahihi karnar nahi tumhala have tase
jagta yenar ani aplya ayushyacha anand gheta
Yenar sevanivruttichya hardik shubhechha…!!
आज तुम्ही फक्त सेवानिवृत्त झाला नाहीत तर
तुम्ही तुमच्या आयुष्याचे नवे बॉस झाला
आहात तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aaj tumhi fakt sevanivrutt zala nahit tar
tumhi tumchya ayushyache nave boss zala ahat
tumhala sevanivruttichya hardik shubhechha…!!
जसे मोगऱ्याचे पांढरीशुभ्र फुल लांबून सुंदर
दिसतेच पण जवळ आल्यावर सुगंध देखील
देते त्याप्रमाणे काही तुमच्या सारखी माणसे प्रामाणिक तर असतातच
पण दुसऱ्यांना मदत देखील करतात आम्हाला नेहमीच तुमची कमी
जाणवेल तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Jase mogryache pandharishubhr phul lambun sundar
distich pan javal alyavar sugandh dekhil
Dete tyapramane kahi tumchya sarkhi manse pramanik tar astatch
pan dusryana madat dekhil kartat amhala nehamich tumchi kami
janvel tumhala sevanivruttichya hardik shubhechha…!!
After retirement wishes in marathi
तुमच्या योग्य मार्गदर्शनासाठी समर्थनासाठीआणि
तुमच्या उत्तम नेतृत्वासाठी आम्ही सर्व तुमचे आभारी
आहोत तुम्हाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा
सेवानिवृत्तीच्या अनंत शुभेच्छा. !!
Tumchya yogy margdarshnasathi samarthnasathi ani
tumchya uttam nitrutvasathi amhi sarv tumche
Abhari ahot tumhala pudil ayushyasathi
sevanivruttichya hardik shubhechha…!!
आज तुमच्या निवृत्तीच्या दिवशी मी फक्त एवढेच सांगेन
की प्रामाणिक आणि वक्तशीर पण एक काम करून
तुम्ही अनेक लोकांपुढे आदर्श निर्माण केला आहे
तुम्हाला पुढील जीवन आनंददायी जावो
तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. !!
Aaj tumchya nivruttichya divashi me fakt evdech sangel
ki pramanik ani vaktashir pan ek kam
Karun tumhi anek lokanpude adarsh nirman kela aahe
tumhala pudil jivan anandayi javo
Tumhala sevanivruttichya hardik shubhechha…!!
तुम्ही सेवा निवृत्त झाल्यावर तुम्हाला आणि तुमच्या
डब्यातल्या चविष्ट जेवणाला आम्ही नक्कीच
मिस करू तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tumhi seva nivrutt jhaltavar tumhala ani tumchya
dabyatla chavisht jevnala amhi nakkich miss
Karu tumhala sevanivruttichya hardik shubhechha…!!
Retirement wishes for a friend in marathi
तुमच्या आयुष्याचा दुसऱ्या इनिंगमध्ये तुमचे स्वागत आहे
आता घाई न करता खेळा आनंदी
आणि आरोग्यदायी राहा सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tumchya ayushyacha dusrya eningmadhye tumche swagat aahe
ata ghai n karta khela anadi aani
Arogydayi raha sevanivruttichya hardik shubhechha…!!
प्रत्येक युद्ध कधी ना कधी संपतेच आणि प्रत्येक योद्ध्याला कधी
ना कधी विश्रांती घ्यावी लागते जर आपल्या आयुष्याच्या
प्रवासाला शेवट नसेल तर प्रवास कसा झाला हे महत्त्वाचे राहत
नाही तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Pratek yudhh kadhi na kadhi samptech aaninpratek yodhyala kadhi
na kdhi vishrantri ghayvi lagte jarAplya ayudhyavhya
pravasala shevat nasel tar pravas kasa jhala he rahat nahi tumhala
sevanivruttichya hardik shubhechha…!!
Retirement wishes quotes in marathi
आता चालू झाली आहे तुमची पेन्शन कशाला घेता एक्स्ट्रा
टेन्शन सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Ata chalu jhali aahe tumchi pension kshala gheta extra
tension sevanivruttichya hardik shubhechha…!!
तुम्ही काम करताना कधी तुमच्या आरोग्याची
काळजी केली नाही तुम्ही फक्त तुमच्या कामाला
प्राधान्य दिले सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला तुमच्या आरोग्याचे
खरे महत्त्व करणार आहे तरी तुम्ही
तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी आशा व्यक्त करतो तुम्हाला
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tumhi kaam kartana kadhi tumchya arogyachi
kalji keli nahi fakt tumchya kamala
pradhanyaDile sevanivruttinanter tumhala tumchya arogyache
khare mahatv karnar aahe tari tumhi
tumchya arogyachi kalji ghyavi ashi aasha vyakt karto tumhala
sevanivruttichya hardik shubhechha…!!
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा आता तुम्हाला माझ्यासारख्या
त्रासदायक बॉसला सामोरे जावे लागणार नाही
आता तुम्ही एका मुक्त पक्षासारखे आहात पंख
पसरून विहार करा जा तुमच्या
मित्रांना नातेवाईकांना कुटुंबातील सदस्यांना
भेटा आयुष्यभर मजा करा..!!
Sevanivruttichya harik shubhechha aata tumhala majhyasarkhya
trasdayak bossla samore jave lagnar Nahi
aata tumhi eka mukt pakshyasarkhe aahat pankh
pasrun vihar kara ja tumchya
mitrana natevaikana kutumbatil sadasyana
bheta aysuhyabhar maja kara..!!
Retirement wishes for army man in marathi
तुम्ही आता लवकरच सेवानिवृत्त होणार आहात
तरुणपणात अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांना
पूर्ण कराल अशी आशा आहे मजा करा आणि आपल्या
कुटुंबातील सदस्यासोबत छान वेळ व्यतीत करा
तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tumhi ata lavkarch sevanivrutt honar aahat
tarunpnat apurn rahilelya swapnana purn karal ashi
Aasha aahe maja kara aani aplya
kutumbatil sadsyasobat chan vel vyatit kara
Tumhala sevanivruttichya hardik shubhchha..!!
प्रत्येक राज्याला आपले सिंहासन कधी ना कधी सोडावेच
लागते जेणेकरून एक नवीन जबाबदार राजा
त्याची जागा घेऊ शकतो आजचा दिवस सेवानिवृत्तीचे दिवस
आशा आहे की तुम्ही तुमच्या सेवानिवृत्तीनंतर
तुमच्या आयुष्याचा जास्तीत जास्त आनंद घ्यायला
तुम्हाला सेवानिवृत्तीच्या अनंत शुभेच्छा..!!
Pratek rajyala aple sinhasan kadhi na kadhi sodavech
lagte jenekarun ek navin jababdar raja
Tyachi jaga gheu shakte aajcha divas sevanivruttiche divas
aasha aahe ki tumhi tumchya sevanivruttinanter
tumchya ayushyacha jastit jast anand ghyayla
tumhala sevanivruttichya anant shubhechha..!!
मी माझ्या संपूर्ण आयुष्यात तुमच्यासारखा उत्साही प्रामाणिक
सहकारी मी कधीच पाहिला नाही एवढ्या वर्ष
माझ्यासोबत काम केल्याबद्दल तुमचे धन्यवाद तुम्हाला पुढील
भविष्यासाठी शुभेच्छा सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Me majhya samporn ayushyat tumchyasarkha utsahi pramanik
sahkari me kadhich pahile nahi
Evdya varsh majhyasobat kaam kelyabaddal tumche dhanyawad tumhala
bhavishyasathi shubhechha sevanivruttichya hardik shubhechha…!!
Birthday and retirement wishes in marathi
तुमच्या आयुष्यात सुरू झालेला हा नवा प्रवास घेऊन येईल एक
नवी क्रांती जरी नाव त्याचा असलं
सेवानिवृत्ती तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tumchya ayushyat suru jhalela ha nava pravas gheun yeil ek
navi kranti jari naav tyacha asl
Sevanivritti tumhala sevanivruttichya hard
ik shubhechha…!!
आजच्या दिवसापासून तुम्हाला ऑर्डर शिस्त
निर्बंध पाळण्याची अजिबात गरज नाही
त्यामुळे तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aajchya divsapasun tumhala order shist
nirbandh palyachi ajibat garaj nahi
tyamule tumhala sevanivruttichya hardik shubhechha…!!
आज तुम्ही रिटायर होत आहात आम्हाला सोडून
जात आहेत परंतु आपल्यातील नाते हे सदैव अबाधित
राहिल तुमच्यासोबत घालवलेले ते आनंदाचे क्षण आपल्या
दोघांनाही आठवत राहतील पुढील आयुष्यातही
तुमचे मार्गदर्शन आम्हाला मिळतच राहील अशी आशा
आहे रिटायरमेंट च्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aaj tumhi retire hot ahat tumhala sodun
jat ahet parantu apltatil nate he sadaiv abadhit
Rahil tumchysobat ghalavlele te anandache kshan aplya
doghanahi athvan rahtil pudil ayushyathi
Tumche margdarshan amhala milatch rahil ashi asha
aahe retirement chya hardik shubhechha..!!
Retirement speech in marathi for boss
रिटायरमेंट म्हणजे कामापासून फ्रीडम नव्हे तर आतापर्यंत
जी कामे करण्यास आपल्याला वेळ मिळत
नव्हता ती कामे करण्यास आता आपल्याला भरपूर वेळ
आहे सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Retirement mhanje kamapasun freedom navhe tar attaparyant
ji kame karnyas aplyala vel milat
Navhta ti kame karnyas aata aplyala bharpur vel
aahe sevanivruttichya hardik shubhechha…!!
दिवसा मागून दिवस गेले आणि वर्षांमागून वर्षे आणि आज हा दिवस उजाडलाच आणि
आज मला कळले की तुम्ही म्हातारे झालात तुमचे पुढील आयुष्य सुखात
जावो हीच इच्छा तुम्हाला सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा..!!
Divas magun divas gele ani varshamgun varshe ani aaj ha divas ujadlach ani
aaj mla kalaleKi tumhi mhatare zalat tumche pudil ayushy sukhat
javo hich ichha tumhala sevanivruttichya shubhechha…!!
अभिनंदन आता प्रत्येक दिवस हॉलिडे असणार
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा .!!!
Abhinandan ata pratyek divas holiday asnar
sevanivruttichya hardik shubhechha…!!
Retirement best wishes in marathi
आयुष्यातील तुमच्या नव्या प्रवासासाठी तुम्हाला
माझ्याकडून मन:पुर्वक शुभेच्छा..!!
Ayushyatil tumchya navya pravsasathi tumhala
majhyakadun manpurvak shubhechha..!!
आज तुमच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी मी तुम्हाला एवढेच सांगेन
आज पासून तुम्ही कामासाठी जगणे थांबवा
आणि जगण्याचे काम सुरू कराल
सेवानिवृत्तीच्या अनंत शुभेच्छा..!!
Aaj tumchya sevanivruttichya divashi me tumhala evdech sangen
aaj tumhi kamasathi jagne
Thambva ani jagnyache kam suru karal
sevanivruttichya anant shubhrchha..!!
आज ही बातमी ऐकून संपूर्ण ऑफिसमध्ये शांतता
पसरली दुःख तर आम्हाला पण खूप झाले पण हा
क्षण तुम्हाला एक नवीन आनंद देवो हीच देवाकडे
इच्छा तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aaj hi batmi aikun sampurn officemadhye shantata
pasrali dukh tar amhala pan khup jhale pan ha
Kshan tumhala ek navin anand devo hich devakde
ichha tumhala sevanivruttichya hardik shubhechha…!!
Best wishes for retirement in marathi
हा सेवानिवृत्तीचे दिवस आपल्यासाठी खूप अनमोल आहे
आणि पुढील आयुष्यात आजच्या दिवसाच्या
आठवणी आठवून आपले आयुष्य अधिक आनंदी आणि आरोग्यदायी
जावो हीच शुभेच्छा सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Ha sevanivruttiche divas aplyasathi khup anmol ahe
ani pudil ayushyatil aajchya divsachya
Athavni athavun aple ayushy adhik anand ani arogyadayi
javo hich shubhechha sevanivruttichya hardik shubhechha…!!
आज तुम्ही निवृत्त झालात पण उद्यापासून तुम्हाला
सोशल मीडियावर अकाउंट काढायला आणि
आपल्या नातवंडांसोबत सेल्फी पोस्ट करायला खूप वेळ
असेल सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aaj tumhi nivrutt jhalat pan udyapasun tumhala
social mediyavar account kadayla ani aplya
Natvandasobat selfi post karayla khup vel
asel sevanivruttichya hardik shubhechha…!!
आज मला विश्वास होत नाही की तुम्ही निवृत्त होत
आहात पंधरा वर्षे सोबत काम करण्यात
खूप आनंद होता तुम्हाला
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aaj mla vishwas hot nahi ki tumhi nivrutt hot
ahat pandhra varshe sobat kaam karnyat
khup anand Hota tumhala
sevanivruttichya hardik shubhechha…!!
Retirement wishes for boss in marathi
या सेवानिवृत्तीच्या दिवशी जरी तुम्हाला आम्हाला सोडून
जाण्याचे दुःख झाले असले तरीही तुमच्या
आयुष्यात खरा आनंद उद्यापासून सुरू होईल त्यामुळे आनंदात जीवन
व्यतीत करा सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Ya sevanivruttichya divashi jari tumhala amhala sodun
janyache dukh jhale asle tarihi tumchya
Ayushyat khara anand udyapasun suru hoil tyamule anandat jivan
vyatit kara sevanivruttichya hardik shubhechha…!!
आज पासून तुम्ही फक्त बॉस च्या आदेशा पासून
मुक्त झाला आहात पण तुमच्या बायकोच्या
आदेशा पासून नाही देव तुम्हाला बळ देऊ
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aaj pasun tumhi fakt boss chya adesha pasun
mukt jhala aahat pan tumchya baykochya
Adesha pasun nahi dev tumhala bal deu
sevanivruttichya hardik shubhechha…!!
आजपासून तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत कुटुंबासोबत वेळ
घालवण्यासाठी कोणत्याही हॉलीडेची ची
गरज लागणार नाही तुम्ही एक सेवानिवृत्त व्यक्ती झाला आहात
ज्याच्याकडे सुखी आयुष्य घालवण्यासाठी
खूप वेळ आहे सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aajpasun tumhala tumchya mitransobat kutumbasobat vel
ghalvanyasathi kontyahi holidychi garaj
Lagnar nahi tumhi ek sevanivrutt vyakti jhala ahat
jyachyakde sukhi ayushya ghalavnyasathi khup
Vel aahe sevanivruttichya hardik shubhechha…!!
Retirement speech in marathi for dad
तुम्ही फक्त ऑफिसमधून निवृत्त झालेले आहात
असे नाही तर तुम्ही बॉसची कटकट प्रोजेक्ट
कम्प्लीट करण्याची काळजी यापासून हि निवृत्त झालेले
आहात तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tumhi fakt officemadhun nivrutt zalele ahat
ase nahi tar tumhi bosschi katkat project
complete Karnyachi kalji yapsun hi nivrutt zalele
ahat tumhala sevanivruttichya hardik shubhechha…!!
आता तुम्हाला तुमच्या नातवंडांशी सोबत खेळायला
खूप वेळ मिळेल कुटुंबासोबत फिरायला सुद्धा वेळ
मिळेल तुमचे आयुष्य आनंदी होईल तुम्हाला
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Ata tumhala tumchya natvandanshi sobat khelayla
khup vel milel kutumbasobat phirayala sudhha vel
Milel tumche ayushy anandi hoil tumhala
sevanivruttichya hardik shubhechha…!!
Retirement wishes for dad in marathi
रिटायरमेंट हे आपल्या आयुष्यातील एक कोरे
पान आहे आपल्याला आपले जीवन नव्या
आणि वेगळ्या पद्धतीने जगण्याची एक नवी संधी
आहे सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Retirement he aplya ayushyatil el kore
paan ahe aplyala aple jivan navya
aani veglya Padhatine jagnyachi ek navi sandhi
aahe sevanivruttichya hardik shubhechha…!!
आता तुम्हाला एखादं प्रोजेक्ट पूर्ण करण्याचे किंवा प्रेझेंटेशन
देण्याचा कोणतेही प्रेशर परिसर नसल्यामुळे तुम्ही
आयुष्यभर आनंदी आणि निरोगी राहाल
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Ata tumhala ekhad project purn karnyache kinva presentation
denayacha kontehi pressure parisarNaslyamule tumhi
ayushyabhar anandi ani nirogi rahal
sevanivruttichya hardik shubhechha…!!
या निवृत्तीच्या काळात तुमचे सर्वोत्तम मित्र असतील
टीव्हीवर लागणाऱ्या जुन्या मालिका तुमचा
औषधांचा डबा आणि तुमचा बेड तुम्ही यांच्यासोबत
मजेशीर वेळ घालवणार यात काही शंकाच
नाही तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Ya nivruttichya kalat tumche sarvottam mitr astil astil
tvvar lagnarya junya malika tumcha
aushdhancha Daba aani tumcha bed tumhi yanchyasobat
majeshir vel ghalvnar yat kahi shankach
nahi tumhala sevanivruttichya hardik shubhechha…!!
Short retirement wishes for dad in marathi
निवृत्तीनंतर कोणीही काम करणे थांबवत नाही फक्त
कामाचे स्वरूप मात्र बदलले मला खात्री आहे
तुमच्याकडे व तुमच्या पत्नीकडे करण्यासारखे भरपूर कामे
असतील सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Nivruttinanter konihi kam karne thambavat nahi fakt
kamache swarup matr badlale mala khatri aahe
Tumchyakade v tumchya patnikde karnyasarkhe bharpur kame
astil sevanivruttichya hardik shubhechha…!!
सेवानिवृत्ती म्हणजे सहा महिन्यांची सुट्टी पण वर्षातून दोनदा
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Sevanivrutti mhanje saha mahinyanchi sutti pan varshatun donda
sevanivruttichya hardik shubhechha…!!
आज तुमच्या रिटायरमेंटच्या दिवशी आठवते की
तुम्ही होतात म्हणुन सगळे प्रश्न सुटत
होते सर्व कामे झटपट होत होती आज तुम्ही जाताय तर
खूप दुःख होते पण आनंद या गोष्टीचा आहे
की तुम्ही आपल्या आयुष्यात आता निवांत आराम करू
शकणार सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aajchya tumchya retirementchya divashi athavte ki
tumhi hotat mhanun sgle prashn sutat
hote sarv kame zatpat hot hoti tumhi jatay tar
khup dukh hote pan anand ya goshticha ahe
ki tumhi aplya Ayushyat ata nivant aram karu
shaknar sevanivruttichya hardik shubhechha…!!
Retirement wishes for teacher in marathi
जेव्हा तुम्ही माझ्यासोबत काम करायचाअसायचा तेव्हा
मला कधी कामाचं प्रेशर जाणवलं नाही पण आता
असं वाटते की मला जास्त कष्ट घ्यावे लागतील तुम्हाला
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Jevha tumhi majhyasobat kaam karaycha asaycha tevha
mla kadhi kamach pressure janval nahi pan
Ata as vatate ki mla jast kasht ghyave lagtil tumhala
sevanivruttichya hardik shubhechha…!!
जरी तुम्ही आज सेवानिवृत्त झाला असाल तरी तुमच्या
उर्वरित आयुष्यातील सर्व मजा
घेण्यासाठी तुम्हाला मनाने तरुण असणे आवश्यक आहे
तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Jari tumhi aaj sevanivrutt jhala asal tari tumchya
urvarit ayushyatil sarv maja
ghenyasathiTumhala manane tarun asane avashyak aahe
tumhala sevanivruttichya hardik shubhechha…!!
आम्हाला सोडून नाहीतर तुम्ही फक्त काम सोडून जाणार
आहात अजिबात वाईट वाटून घेऊ नका
आपल्या जुन्या आठवणी सदैव ताज्या राहणार आहेत.
तुम्हाला सेवानिवृत्तीच्या अनंत शुभेच्छा..!!
Amhala sodun nahitar tumhi kam sodun janar
ahat ajibat wait vatun gheu naka
Aplya junya athavni sadaiv tajya rahnar aahet.
Tumhala sevanivruttichya anant shubhechha…!!
Wishes for retirement from job in marathi
एक कप कॉफी साठी परत या मला तुमच्या अनुभवातून खूप शिकायचे
आहे सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Ek cup coffee sathi parat yam la tumchya anubhavatun khup shikayche
ahe sevanivruttichya hardik shubhechha…!!
मला खरंच आश्चर्य वाटते तुम्ही माझ्या
सारख्या एका चिडखोर आणि त्रासदायक बॉसला
दहा वर्षे कसे काय सहन केलेत तुम्हाला
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Mla kharach ashchry vatate tumhi majhya
sarkhya eka chidkhor aani trasdayak bossla
daha varshe kase Kay sahan kelet tumhala
sevanivruttichya hardik shubhechha…!!
निवृत्तीनंतरच्या तुमच्या आनंदी निरोगी आणि साहसी
आयुष्यासाठी शुभेच्छा हा नवीन अध्याय तुमच्या आयुष्यात
अफाट आनंद हास्य आणि विजय घेऊन
येऊ सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Nivrittinanterchya tumchya anandi nirogi ani sahsi
ayushyasathi shubhechha ha navin adhyay tumchya
Ayushyat afat anand hasy ani vijay vijay gheun
yeu sevanivruttichya hardik shubhechha…!!
Retirement speech in marathi for husband
आजपासून चा प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी हॉलिडे
असणार आहे सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aajpasun cha pratek divas ha tumchyasathi holiday
asnar aahe sevanivruttichya hardik shubhechha…!!
जसा सूर्य प्रकाश सूर्याच्या अस्तित्वाचा परिचय येतो
तसेच तुमचे काम आणि तुमचा प्रामाणिकपणा
कायम तुमचा परिचय देत राहील
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Jsa sury prakash suryachya astivtacha parichay yeto
tasech tumche kam ani tumcha pranikpna
Kayam tumcha parichay det rahil
sevanivruttichya hardik shubhechha…!!
तुम्हाला ऑफिसच्या बॉस च्या कामातून जरी
सुट्टी मिळाली असली तरी तुमच्या घरचा
बॉस तुमची बायको हीच या कामातून तुम्हाला
कधी सुट्टी नाही आशा आहे की तुम्हाला
आराम करून देणार नाही सेवानिवृत्तीच्या
हार्दिक शुभेच्छा..!!
Tumhala officechya boss chya kamatun jari
sutti mialali asli tari tumchya gharcha
boss tumchi Bayko hich ya kamatun tumhala
kadhi sutti nahi asha ahe ki tumhala
aaram karun denar nahi. sevanivruttichya
hardik shubhechha…!!
Retirement wishes for husband in marathi
निवृत्त होणे म्हणजे आपल्या ऑफिसच्या
कामातून सुटका आणि आपल्या बायकोच्या
सेवेत हजर होणे होय सेवानिवृत्तीच्या
हार्दिक शुभेच्छा..!!
Nivrutt hone mhanje aplya officehya
kamatun sutka ani aplya baykochya
sevet hajar hone hoy sevanivruttichya
hardik shubhechha…!!
आता तुम्ही निवृत्त झाला आहात आता तुम्हाला जीवन विम्याचे खरे
मूल्य कळेल तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Ata tumhi nivrutt jhala aahat ata tumhala jivan vimyache khare
mulya muly kalel tumhala sevanivruttichya hardik shubhechha…!!
हे पण पहा
- हैप्पी जर्नी शुभेच्छा मराठीत
- श्रीराम नवमीच्या शुभेच्छा
- 75व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- 25 व्या लग्नाच्या पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- ५० व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- सासूबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
- महात्मा गांधी कोट्स मराठीत
कृपया इकडे पण लक्ष्य द्या
मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपण वरील लेखांमध्ये सेवानिवृत्तीच्या खास दिवसा निमित्त आपण काय शुभेच्छा या लेखाच्या माध्यमातून बघितला सेवानिवृत्त म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला एक निराश जनक क्षण असतो.
कारण ते बरंच काळापासून त्या ठिकाणी काम करत असतात. त्यांचा संपूर्ण मन हे त्या ठिकाणी रमत असतं आणि एक दिवस असा येतो की त्यांना संपूर्ण ती जागा सोडावी लागते म्हणजे ते तिथून कायमचे निघून जातात.
सेवानिवृत्ती म्हणजे तुम्ही दुसऱ्यांचा काम सोडून स्वतःचे जागी सुरू करणे म्हणजे स्वतःच्या आयुष्यामध्ये आनंदी येणारे क्षण याला सेवानिवृत्त असे म्हणत असतात.
तुमच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप सारे सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो. अशी मी देवाकडे प्रार्थना करते. आता तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एकदम सुखाचे दिवस आलेले आहे तर तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे काळजी घ्या व स्वतःची पण काळजी घ्या.
मित्रांनो या रिटायरमेंटच्या तसेच सेवानिवृत्तीच्या शुभेच्छांमधून तुम्हाला ज्या पण शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही तुमच्या नातेवाईकांना रिटायरमेंटच्या दिवशी न विसरतात त्यांना पाठवामित्रांनो मला आशा आहे.
तुम्हाला या सेवानिवृत्तीच्या या विशेष शुभेच्छा नक्की आवडला असेल तसेच या शुभेच्छांमधून तुम्हाला जे आपण शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही लाडक्या नातेवाईकांना त्यांना पाठवा आणि त्यांना खूप खूप खुश करा.