Romantic birthday wishes for husband in Marathi – नवऱ्याला रोमँटिक वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रांनो आपण या लेखांमध्ये आपल्या लाडक्या नवऱ्याच्या वाढदिवसासाठी काही रोमँटिक शुभेच्छा लेखाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. मित्रांना कोणी आपल्या नवऱ्याला प्रेमाने रोमँटिक शुभेच्छा देत असता तर कोणी साध्या शुभेच्छा देत असतात.
आजचा हा दिवस तुमच्या जीवनामध्ये शंभर वेळा येऊ आणि प्रत्येक वेळी मी तुम्हाला शुभेच्छा देत राहू कारण मी तुमच्यावर खूप खूप प्रेम करते. मी माझ्या नवऱ्यावर शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करत राहील आणि आज तुमचा वाढदिवस आहे. त्याबद्दल मी तुम्हाला खूप खूप प्रेमाने शुभेच्छा देत आहे तुमच्यामुळे माझा आयुष्य सुंदर झालेला आहे.
आणि त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानत आहे. आजच साथीदार मला जन्मोजन्मी मिळत राहो हाच सातत्याने मला मिळत राहो अशी मी देवाकडे प्रार्थना करते. आपल्या जीवनातला आनंदाचा क्षण म्हणजे आपल्या लाडक्या नवऱ्याचा वाढदिवस आणि या दिवसाची मी खूप आतुरतेने वाट बघत असते.
कोणती समस्या असो तुम्ही माझ्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे असतात आणि मला तुम्ही अनेक चांगले वाईट गोष्टी देखील शिकवत असतात जरी माझ्याकडून एखादी चूक झाली तरी ते मला लगेच माफ करून टाकतात. अशा माझ्या लाडक्या नवऱ्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या सर्व काय मनोकामना आणि तुमच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होवो मी देवाकडे प्रार्थना करते.
Romantic birthday wishes for husband in Marathi
😘आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.😊
माझ्या प्रिय पतींना वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!🍰🍰
Aajcha ha shubh divas tumchya jivanaat shambhar vela yevo..
Aani pratek veli aamhi shubhechha det raho
Mazya priya patinana vadhdivsanimit anek shubhechha..!!
🔥तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून
शुभेच्छा, आणि या शुभदिवशी
तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख,😊
ऐश्वर्य आणि उदंड आयुष्य
🙏लाभो एवढीच मनी इच्छा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या प्रिया नवरोबाला..🍰🍰
Tumhala vadhdivsachya manapasun
Shubhechha, aani ya shubhdini
Tumhala utaam arogya,sukh,
Eshwarya aani udand aayushya
Labho evdhich mani echa..!!
Vadhdivsachya khup khup shubhechha mazya priya navrobala..
😊माझं आयुष्य, माझा सोबती,
माझा श्वास, माझं स्वप्न, माझं प्रेम😘
😍आणि माझा प्राण आहात तुम्ही,
माझ्या प्राणसख्याला🙏
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.😘😘
Maza aayushya,maza sobati,
Maza shwas,maza swapn,maza prem
Aani maza pran aahat tumhi,
Mazaya pranasarkhayala
Vadhdivsachya hardik shubhechha.
Dear husband romantic birthday wishes for husband in marathi
😍माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी
तुमच्या वर प्रेम करीत राहीन.😘
❤धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍰🍰
Mazya shevtchya shwasparynt mi
Tumchya var prem karit rahin
Dhanywad mazya aayushyat aalyabaddl
Vadhdivsachya hardik shubhechha..
😊ज्याने माझ्या हृदयाला स्पर्श केला ते म्हणजे तुमीच आहात ,
तुमच्या सोबत लग्न करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता.
हॅप्पी बर्थडे नवरोबा🍰🎂🙏
Jyane mazya hruyala swarsha kela te mhanje tumich ahat .
tumchya sobat lagn karne ha mazya aayuashtil sarvatam nirnay hota..
happy birthday navroba..
😘माझ्या आयुष्यात तुमच्यासारखा उत्तम जोडीदार असण्याचा मला खूप आनंद आहे
तुमच्या शिवाय सर्वकाही किती विचित्र होईल याची मी कल्पनाही करू शकत नाही.
माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🍰🎂
Mazya aayushyat tumchyasarkha utaam jodidar asnyacha mala khup anand aahe
tumchya shivaay sarvakahi kiti vichitra hoeil yachi mi kalpnahi karu shakt naahi..
maze tumchyavar khup prem aahe..
vadhdivsachya khup khup shubhechha.
Soulmate romantic birthday wishes for husband from wife in marathi
😘ज्यांच्यामुळे हे आयुष्य सुंदर झाले आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमची सोबत अशीच जन्मोजन्मी मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना.🙏
Jyanchyamule he aayushya sundar zale tyana vadhdivsachya hardik shubhechha.
.tumchi sobat ashich jnmojno milavi hich eshvar charni prarthana..
😘कदाचीत या जगासाठी तुम्ही कॉमन असाल,
पण माझ्यासाठी तुम्ही माझ संपूर्ण जग आहात.🔥
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.😍
Kadchit ya jgasathi tumhi common asal,
pan mazysathi tumhi maza sampurn jag aahat.
.jnmdinachya hardik shubhechha..
😘तुमच्या शिवाय माझ या आयुष्यात दुसर कुणी खास नाहीये.
मी तुमच्यावरच माझ प्रेम अगदी मनापासून व्यक्त करतेय,😍
🔥माझ्या आयुष्यात सुख घेऊन आल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.
दीर्घायुषी व्हा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍰🍰
Tumchya shivay maza ya aayushyat dusra kuni khas nahiye.
.mi tumachyavarch maza prem agdi manapasun vykt kartey,
mazya aayushyyat sukh gheun aalyabaddl mi tumchi khup aabhari aahe.
.dirghayushi vha ! vadhdivsachya hardik shubhechha..!!
Romantic happy birthday wishes for husband in marathi
😘प्रिय नवरा, मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि माझे प्रेम पाठवते.
जसे आपण माझे आयुष्य आनंदाने भरले आहे,😍
😊तसाच आपला खास दिवस चांगल्या क्षणांनी भरुन जाण्याची मी इच्छा करते..
वाढदिवसाच्या खूप खूप नवरोबा शुभेच्छा!!!😘
Priya navra,mi tumhala vadhdivsachya shubhechha dete aani maxe prem pathavto.
jase aapn maze aayushya anadane bahrle aahe,
tasach aaplya khas divas kshananni bharun janyachi mi echa karte..
vadhdivsachya khup khup navroba shubhechha !!
😊माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य
निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय पतींना😘
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🍰🔥
Mazya chehrayavr nehmi ek sundar hasrya
Nirman karnarya mazya priya patiana
Vadhdivsachya shubhechha..
😘Dear अहो,
माझ्या smile चे कारण काय माहितीये का…
तुमच्या चेहऱ्यावरची smile😍
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नेहमी असेच हसत राहा.🔥
Dear aho,
Mazya smile che karn kay mahitiye ka..
Tumchya chehrayavarchi smile
Tumhala vadhdivsachya hardik shubhecha
Mehmi asech hast raha..
Romantic hubby marathi kavita birthday wishes for husband in marathi
😘माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारख
तेज घेऊन आल्याबद्दल आणि😊
🔥माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल
मी तुमचे खूप आभारी आहे.👍
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🍰🙏
Mazya aayushyat soneri suryakirnansarkha
Tej gheun aalyabaddl ani
Mazyavar sukhacha varshav kelyabaddl
Mi tumche khup aabhari aahe
Tumhala vadhdivsachya
Khup khup shubhechha..
😘वाढदिवस आहे तुमचा काय गिफ्ट दयावे,
मग विचार केला कधीही न रुसण्याचे वचन दयावे,😊
🔥पण प्रेमात रुसवे फुगवे तर खास आहेत कारण
यामुळेच तर प्रेमातील गोडवा वाढत आहे.🔥
माझ्या लाडक्या पतींना,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🍰🍰
Vadhdivas aahe tumcha kay gift dyave,
mag vichar kela kadhihi na rusnyache vachan dyave,
pan premaat rusve fugave tar khas aahet karn yamulech tar prematil godva vadht aahe.
.mazya ladkya patina vadhdivsachya khup khup snhubhechha..!
😘जेव्हा माझा वाईट दिवस येतो तेव्हा
मला माहित आहे की,
🔥आनंदी राहण्यासाठी मी आपल्या प्रेम
आणि आपुलकीवर अवलंबून आहे.
आपण मला नेहमीच खास वाटता.🙏
आज मी तुमचा हा गोड दिवस खास बनवण्याची संधी घेऊ इच्छिते!
Jevha maza vait divas yeto tevha
Mala mahit aahe ki,
Anandi rahnyasathi mi aaplya prem aani apulivar avlunbun prem
Aapn mala nehmich khas vatla..
Aaj mi tumcha ha god divas khas banvyachi sanfhi gheu ecchite !
Birthday wishes in marathi words for husband
😘माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यामधेच एक😍
चांगला मित्र आणि प्रेमळ नवरा मिळाला.🙏
Mazya priya navryala vadhdivsachya hardik shubhechha !
mi khup bhagyvan aahe karn mala tuzyamadhech ek
changla mitra aani primal navra milala..
😘मला नेहमी पाठिंबा दिल्याबद्दल माझ्या कठीण काळात मला प्रोत्साहित
केल्याबद्दल आणि नेहमीच सावलीप्रमाणे माझ्या
पाठीशी राहिल्याबद्ल खूप खूप धन्यवाद.🙏
हॅप्पी बर्थडे माय लव्ह husband .🍰🎂
Mala nehmi pathamba dilyabaddl mazya kathin kalat mala pohtsahit
kelyabaddl aani nehmich savliprmane mazya
pathishi rahilyabaddl khup khup dhanywad..
happy birthday my love Husband..
😘मला या खास दिवशी मी सांगू इच्छिते की तुम्ही फक्त एक आहेस.
ज्याने माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदी आणि अधिक उजळ केले.🙏
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🍰🎂
Mala ya khas divashi mi sangu ecchite ki tumhi fajt ek aahes .
jyane mazya aayushyatil partek divas anandi aani aadhik ujla kele..
tumhala vadhdivsachya hardik shubhechha ..!!
Birthday wishes quotes for husband in marathi
😊तुम्ही नेहमी चांगल्या आणि वाईट
काळात माझ्या सोबत राहिलात.
मी, एक तुमच्या पेक्षा चांगला नवरा?🔥
असा प्रश्न कोणाला विचारू शकत नाही.
आणि आपण माझ्यासाठी जे🔥
काही करता त्याबद्दल धन्यवाद! माझ्या प्रिय,
पतिदेवास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🍰🎂
Tumhi nehmi changlya aani vait
Kalat mazya sobat rahilaat.
Mi,ek tumchya peksha changla navra?
Asa prashan konala vichar shakt nahi
Aani aapn mazyasathi je
Kahi karta tyabaddl dhanywad ! mazya priya,
Patidevas vadhdivsachya hardik shubhechha !!
😊प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर मी पुन्हा नव्याने तुमच्या प्रेमात पडते.
माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.😘🙏
Pratek veli tula pahilyavar mi punha navyane tumchya premaat padte.
mazya aayushyatil sarvaat khas vyktila vadhdivsachya hardik shubhechha..
😘नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.🔥
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!..😊
Nava gand nva annad mirman karit pratek kshan yava va navya sukhani,
navya vaibhavani anand shtgunit vahava.
hyach tumhala vadhdivsachanimit hardik shubhechha ..!!
Birthday wishes for husband in romantic way
😊माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात
आणि शेवट तुमच्या नावाने होते,
माझ्या आयुष्यातील तुमचे स्थान😍
नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Dear Husband..✌
Mazya aayushaytil sarvch gostinchi suruvaat
Aani shevti tumchya navane hote,
Mazya aayushyatil tumche sthan
Nehmich vishesh rahil..
Happy Birthday Dear Husband..
✌माझ्या भावना समजून घेण्यासाठी माझे बेस्ट फ्रेंड झालात.
मी नेहमी खुश राहावं म्हणून माझे जीवनसाथी बनलात.
आजारी असल्यावर तुम्ही माझी आई झालात,आयुष्याशी😘
संघर्ष करताना वडिलांसारख मार्गदर्शक बनलात.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रिया नवरोबा तुम्हाला😊
Mazya bhavna samjun ghenysathi maze best friend jhalat..
mi nehmi khush rahava mhanun maze jivnasathi bavlat.
Aajri aslyavar tumhi mazi aai jhalat,aayushyashi
sangharsha kartana vadilansarkha margadarshak banlaat..
vadhdivsachya khup khup shubhechha priya navroba tumhala..!!
😍माझ्या चेहर्यावरच हास्य कायम रहावं,
म्हणून तुम्ही मला अगदी फुलासारख जपल,
मी नेहमी खुश रहावं म्हणून आपल्या डोळ्यातलं पाणी लपवल.✌
माझ्या आयुष्यातील माझ्या रीयल Hero ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.😊
Mazya chehryavarch hasrya kayam rahava,
mhanun tumhi mala agadi fulasarkha japal,
mi nehmi khush rahva mhaun aaplya dolyatla pani lapvla.
.mazya aayushyatil mazya hero la vaddivsachya khup khup shubhechha..
Romantic marathi birthday wishes for wife
तुम्ही माझं खर प्रेम आणि माझा बेस्ट फ्रेंड आहात,
आजच्या दिवसाचा भर भरून आनंद घ्या.
हॅप्पी बर्थडे डियर!
Tumhi maza khar prem aani maza best friend aahat,
aajchya divsacha bhar bharun ghya.
.happy birthday dear!
माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसरं कुणी
घेऊच शकत नाही तुम्ही मला इतक प्रेम
दिल की तुमच्या शिवाय मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही.
हॅप्पी बर्थडे नवरोबा..
Mazya aayushyat tumchi jaga dusra kuni
gheunch shakt nahi tumhi mala etka prem
dila ki tumchya shivay mi jivnachi kalpnach karu shakt nahi..
happy birthday navroba..!!
मी नेहमीच मला खुप भाग्यवान आणि खास बनवले आहे,
स्वतःला न बदलल्याबद्दल आणि माझे सर्वोत्कृष्ट पती झाल्याबद्दल धन्यवाद.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Mi nehmich mala khup bhagyvan aani khas banvle aahe,
swatala na baddlyabaddl aani maze sarvakusht pati jhalyabaddl dhnaywad..
vadhdivsachya hardik shubhechha..!!
Birthday wishes for husband in marathi sms
अहो वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या हसण्यामागचे
आणि आनंदाचे कारण तुम्हीच आहात.
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.
हॅप्पी बर्थडे डियर hubby !
Aaho vadhdivsachya shubhechha,mazya hasnyamagache
aani anadache karn tuhich aahat..
maze tuzyavar khup prem aahe..
happy birthday dear Hubby !
जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
Jnmo jnmi rahave aaple naate asech atut
Anadanae jivnaat yaave roj nave rang
Hich aahe eshwarkade prarthana
Vadhdivsachya anek shubhechha..!!
एकाच व्यक्तीच्या पुन्हा पुन्हा प्रेमात
पडणे यालाच तर खरे प्रेम म्हणतात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिया नवऱ्याला
Ekach vaytichya punha punha premaat
Padne yalach tar khare prem mhantat
Vadhdivsachya hardik shubhechha navralya..
Long distance birthday wishes for husband in marathi
चांगल्या व वाईट वेळेत माझ्या बाजूने उभे
असलेल्या माझ्या प्रिय पतींना वाढदिवसा निमित्त अनंत शुभेच्छा..!
Changlya va vait mazya bajune ubhe
Aslelya mazya priya patina vadhdivsa nimit anant shubhechha..!!
कोण म्हणते प्रेम छान नाहीये
प्रेम तर फार सुंदर आहे मात्र
निभावणारी व्यक्ती खास असली पाहिजे
अशाच एका व्यक्तीची (माझ्या पतीची) सोबत
मला मिळाली आहे.
आहो तुम्हास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Kon mahnate prem chaan nahiye
Prem tar far sundar aahe matra
Nibhavrani vykti khas asli pahije
Ashch eka vyktichi ( mazya patichi) sobat
Mala milalai aahe
Aaho tumhas vadhdivsachya hardik shubhechha..!!
आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितल
आणि आश्चर्य म्हणजे देवान सर्वकाही
मला तुमच्या रूपात दिल. तुम्ही
माझ्यासाठी या जगातील सर्वात
सुंदर gift आहात. दीर्घायुषी व्हा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Aajparynt devakade khup kahi maagitl
Aani aasharchya mhanje devan sarvakahi
Mala tumchya rupaat dila.tumhi
Mazyasathi ya jagatil sarvaat
Sundar gift aahat.. dirghayushi vha.!!
Vadhdivsachya hardik shubhechha..
Birthday wishes for husband with love in marathi
तुमचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे मी माझे उज्वल भविष्य पाहू शकते,
तुमच्या शिवाय जीवनाची कल्पना करणे कठीण आहे.
नेहमी असेच माझ्यावर प्रेम करत रहा.
हॅप्पी बर्थडे hubby
Tumche prem aani pathibyamule mi maze ujval bhavshiya pahu shakte,
tumchya shivaay jivnachi kalpna karne kathin aahe..
nehmi asech mazyavar prem kart raha..
happy birthday hubby
आपण एकमेकांशी जेवढे भांडतो त्यापेक्षा
कितीतरी जास्त आपण एकमेकांवर प्रेम करतो.
लव्ह यू सो मच.
हॅप्पी बर्थडे नवरोबा..
Aapan ekmekanshi jevdhe bhandto tyapeksha
kititari jast aapn ekmekanvar prem karto..
love you so much ..
happy birthday navroba..
वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या आयुष्यातली सर्वात
मोठी Achievement तर तूच आहेस.
धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल.
Vadhdivsachya shubhechha,mazya aayushyatil sarvat
mothi Achievement tar tuch aahes.
.dhanywad mazya aayushyat aalyabaddl..
Happy birthday wishes for husband one line in marathi
ज्यांच्यामुळे मी आहे आणि ज्यांना मी देवा पेक्षाही जास्त मानते..
अश्या माझ्या लाडक्या पतींना,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Jyanachyamule mi aahe aani jyana mi deva pekshahi jast mante..
Ashya mazya ladkya patinana,
Vadhdivsachya khup khup shubhechha..
ज्याने माझ्या हृदयाला स्पर्श केला
ते तुम्हीच आहेत , तुमच्या सोबत
लग्न करणे हा माझ्या आयुष्यातील
सर्वोत्तम निर्णय होता.
हॅप्पी बर्थडे नवरोबा.
Jyane mazya hrudyala swarsha kela
Te tumhich aahet,tumchya sobat
Lagn karne ha mazya aayushyatil
Sarvatam nirya hota
Happy birthday navroba..
जेव्हा मी तुम्हाला पाहिले तेव्हा मी पहिल्यांदाच
प्रेमावर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली.
मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यावर प्रेम करीत राहीन
आणि प्रत्येक सुख दुःखा मध्ये तुमच्या सोबत राहीन.
हॅप्पी बर्थडे नवरोबा…
Jevha mi tumhala pahile tevha mi pahilyandach
premavar vishwas thevnyas suruvat keli..
mi mazya shetchya shwasaparynt tumchyavar prem karit rahin
ani pratek sukh du:kha madhe tumchya sobat rahin..
happy birthday navroba..
Happy birthday wishes my husband in marathi
प्रिय पतीदेवा, आपले वर्णन करण्यासाठी काही
खास शब्दः अद्भुत, आश्चर्यकारक, अद्वितीय,
अतुलनीय, Handsome – देखणा, मजबूत, अविश्वसनीय.
आपली साथ कायम असो.
तुम्हाला वाढदिवसाच्या प्रिय शुभेच्छा!
Priya patideva,aaple varna karnyasathi kahi
Khas shbad : adybhut,aashacharyakark,adyvitiya,
Atulniya,Handsome- dekhnya,majbut,aavishsniya.
Aapli saath kayam aso..
Tumhala vadhdivsachya priya shubhechha..!!
आयुष्य खूप मौल्यवान आहे आणि
तुमचा प्रत्येक दिवस मौल्यवान असावा.
मी प्रत्येक क्षणी तुमच्या जवळ आहे आणि
मी आणखी एक मौल्यवान वर्ष
तुमच्याबरोबर घालवल्याबद्दल कृतज्ञ आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Aayushya khup maulyavan aahe aani
Tumcha pratek divas maulyavan asava
Mi pratek kshni tumchya javal aahe aani
Mi ankhi ek maulyavan varsha
Tumchyabarobar ghlyabaddl krutdyna aahe
Tumhala vadhdivsachya hardik shubhechha !!
प्रिय नवरा, तुम्ही माझे प्रेम आहात आणि
काळजी घेत माझे आयुष्य खूप सुंदर केले आहे.
तुमच्या या खास दिवशी मी तुम्हाला आनंद
आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देते ..
Priya navra,tumhi maze prem aahat aani
kalji ghet maze aayushy khup sundar kele aahe..
tumchya yak has divshi mi tumhala anand
ani vadhdivsachya shubhechha dete ..
Birthday wishes for husband in marathi lines
तुमच्या मनाचे द्वार जेव्हा मी हळूच लोटलं
तेव्हा मला माझच प्रतिबिंब दिसलं..!
माझ्या लाडक्या पतींना,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नवरोबा..
Tumchya manche dyavar jevha mi haluch lotla
Tevha mala mazach pritibiba disla..!!
Mazya ladkya patina
Vadhdivsachya khup khup shubhechha navroba..
तुमचा चेहरा जेव्हा समोर आला
तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे ज्याने
तुमची माझी भेट घडवली.
वाढदिवसाच्या खूप खूप नवरोबा शुभेच्छा!!!
Tumcha chehra jevha samor aala
Tevha maza man fulala
Devachi aabhari aahe jyane
Tumchi mazi bhet ghadvli..
Vadhdivsachya khup khup navroba shubhechha !!
आयुष्यात एखादी व्यक्ती इतकी जवळ येते कि
त्याच्या शिवाय एक क्षणही राहू शकत नाही,
आय लव्ह यु हबी.
हॅप्पी बर्थडे.
Aayushyat ekhadi vykti etki javal yete ki
tyanchya shivaay ek kshanhi rahu shakt nahi,
I love you hubby.
.happy birthday..
Romantic birthday wishes for husband in marathi 2022
देवा मला या जगातील सर्वात सुंदर,
प्रेमळ आणि काळजी घेणारा पती दिल्याबद्दल खूप खूप आभार.
हॅप्पी बर्थडे डिअर.
Deva mala ya jagatil sarvaat sundar,
primal aani kalji ghenara pati dilyabaddl khup khup aabhar.
.happy birthday dear..
तुम्ही शक्य असलेल्या सर्वच मार्गांनी
माझे आयुष्य परिपूर्ण आणि
सुखी बनवले आहे. तुम्हाला या
जगातील सर्व सुख मिळो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
हॅप्पी बर्थडे Husband!
Tumhi shakya aslelya sarvch margani
Maze aayushya paripurn aani
Sukhi banvle aahe. Tumhala ya
Jagatil sarv sukh milo
Hich eshvarcharni prarathana
Happy birthday Husband..
या Birthday ला तुम्हाला प्रेम, सन्मान,
स्नेह आणि आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय पतीदेवाला…HAPPY BIRTHDAY
Ya Birthday la tumhala prem,sanman,
Senha aani aayushyatil sarv annad milava
Mazya priya patidevala.. HAPPY BIRTHDAY
Best Romantic birthday wishes for husband in marathi
आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Aayushya sundar banvnarya sundar
Patila vadhdivsachya hardik shubhechha..!!
माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारख तेज
घेऊन आल्याबद्दल आणि माझ्यावर सुखाचा
वर्षाव केल्याबद्दल मी तुमचे खूप आभारी आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Mazya aayushyat soneri suryakirnansarkha tej
gheun aalyabaddl aani mazyavar sukhacha
varshav kelyabaddl mi tumche khup aabhari aahe..
tumhala vadhdivsachya khup khup shubhechha..
तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा,
आणि या शुभदिवशी तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख, ऐश्वर्य
आणि उदंड आयुष्य लाभो एवढीच मनी इच्छा.
Tumhala vadhdivsachya manapasun shubhechha,
aani ya shubhdivshi tumhala utam aarogya,sukh,
eshwarya aani udand aayushya evdhich mani echa..
New Romantic birthday wishes for husband in marathi
मी या जगातील सर्वात भाग्यवान पत्नी आहे
जिला अशा प्रेमळ आणि जबाबदार
पतीची साथ मिळाली आहे. तुम्हाला
माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल
मी नेहमी देवाचे आभार मानते.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Mi ya jagatil sarvaat bhagyvan patni aahe
Jila asha primal aani jababdar
Patichi ssaath milali ahe.tumhala
Mazya aayushyt aanlyabaddl
Mi nehmi devache aabhar mante.
Vadhdivsachya hardik shubhechha..
तुम्ही ती एकटी व्यक्ती आहात जिच्यासोबत मला
माझे उर्वरित आयुष्य व्यतीत करायचे आहे.
मला तुमचे जोडीदार निवडल्या बद्दल धन्यवाद.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Tumhi ti ekti vykti aahat jichyasobat mala
maze uvarrit aayushya vyktit karayache aahe..
mala tumche jodidar nivdlya baddl dhnaywad..
vadhdivsachya khup khup shubhechha..!!
या वाढदिवसाला तुम्हाला प्रेम, सन्मान आणि स्नेह मिळावा,
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा…
माझ्या प्रिय पतीदेव…HAPPY BIRTHDAY.
Ya vadhdivsala tumhala prem,sanman aani senha milava,
Aayushaytil sarv anand milava..
Mazya priya patidev.. HAPPY BIRTHDAY..
Romantic birthday wishes for husband in marathi Images
प्रेमळ पती, तुम्ही माझ्या आयुष्याचा गाभा
आहेस आणि तुझी उबदारपणा मला भरला आहे.
मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि विशेष
दिवशी तुम्हाला सुंदर भेटवस्तू पाठवते .
माझ्या लाडक्या पतींना,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Primal pati,tumhi mazya aayushyacha gabha
aani tuzi ubdarpana mala bharla aahe..
mi tumhala vadhdivsachya shubhechha dete aani vishesh
divshi tumhala sundar bhetvastu pathavte…
mazya ladkya patina,
vadhdivsachya khup khup shubhechha..
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
तुम्ही मला जगातील सर्वात सुंदर,
प्रेमळ आणि समजदार पती आहात ..!
माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Parmeshwarache anek dhanywad karn
Tumhi mala jagatil sarvaat sundar,
Primal aani samjdar pati aahat..!!
Mazya patidevana vadhdivsachya shubhechha..!!
तुम्ही शक्य असलेल्या सर्वच मार्गांनी माझे
आयुष्य परिपूर्ण आणि सुखी बनवले आहे.
तुम्हाला या जगातील सर्व सुख मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
हॅप्पी बर्थडे Husband!
Tumhi shakya aslelya sarv margini maze
aayushya paripurn aani sukhi banvle aahe..
tumhala ya jagatil sarv sukh milo hich eshvarcharni prarthana
.happy birthday Husband !
Romantic birthday wishes for husband in marathi For Whatsapp
माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसर कुणी घेऊच
शकत नाही तुम्ही मला इतक प्रेम दिल
की तुमच्या शिवाय मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही.
हॅप्पी बर्थडे डियर hubby !
Mazya aayushyat tumchi jaga dusra kuni gheuch
shakat nahi tumhi mala etka prem dil
ki tumchya shivaay mi jivnachi kalpnach karu shakt naahi..
happy birthday dear Hubby !
कधी भांडतो तर कधी रुसतो
पण नेहमी एकमेकांसोबत राहतो
Happy Birthday My Husband
प्रिया पतीला वाढदिवस शुभेच्छा
Kadhi bhandto tar kadhi rusto
Paan nehmi ekemekansobat rahto
Happy Birthday My Husband
Priya patila vadhdivas shubhechha
जेव्हा मी तुम्हाला पाहिले तेव्हा मी
पहिल्यांदाच प्रेमावर विश्वास ठेवण्यास
सुरुवात केली. मी माझ्या शेवटच्या
श्वासापर्यंत तुमच्यावर प्रेम करत राहीन
आणि प्रत्येक सुख
दुःखा मध्ये तुमच्या सोबत राहीन.
हॅप्पी बर्थडे नवरोबा.
Jevha mi tumhala paahile tevha mi
Pahilyandach premavar vishwas thevnyas
Suruvaat keli.mi mazya shevtchya
Shwasparynt tumchyavar prem kart rahin
Aani pratek sukh
Du: kha madhe tumchya sobar rahin
Happy birthday navroba..
Romantic birthday Status for husband in marathi
मी या जगातील सर्वात भाग्यवान पत्नी आहे जिला .
अशा प्रेमळ आणि जबाबदार पतीची साथ मिळाली आहे.
तुम्हाला माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल मी नेहमी देवाचे आभार मानते.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Mi ya jagatil sarvaat bhagyvan ptni aahe jila .
asha primal aani jababdar patichi saath milali aahe..
tumhala mazya aayushyat aanlyabaddl mi nehmi devache aabhar mante..
vadhdivsachya hardik shubhechha..!!
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ..!!
Kitihi ragavle tri samjun ghetle mala,
Rusle kadhi tar javal ghetle mala,
Radvle kadhi tar kadhi hasvle,
Kelya purn sarv mazya echaa,
Vadhdivsachya tumhala khup khup shubhechha..!!
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस कोणता
असेल तर तो म्हणजे तुमचा वाढदिवस
आणि माझ्या आयुष्यातील माझ्यासाठी सर्वात सुंदर
व्यक्ति कोण असेल तर ती म्हणजे फक्त तुम्ही
! हॅप्पी बर्थडे डियर!
Mazya aayushyatil sarvaat sundar konta
asel tar to mhanje tumcha vadhdivas
aani mazya aayusyatil mazyasathi sarvaat sundar
vyktia kon asel tar ti mhanje fakt tumhi
! happy birthday dear !
Romantic birthday Status for husband in marathi 2022
परिपूर्ण संसार म्हणजे काय?
हे आपण मला दाखवून दिले आहे.
विश्वातील सर्वोत्तम,सर्वात समजूतदार आणि प्रेमळ पतीसाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Paripurn samsaar mahnje kay ?
He aapn mala dakhvun dile aahe..
Vishwatil sarvtam, sravaat samjutdar aani primal patisathi
Vadhdivsachya hardik shubhechha..!!
तुम्ही माझ्या Life मध्ये आहात
हा विचार करूनच मी स्वताला
खूप जास्त भाग्यवान समजते.
हॅपी बर्थडे Hubby
Tumhi mazya LIFE madhe aahat
Ha vichar karuch mi swatala
Khup jast bhagyvan samjte
Happy birthday Hubby..!!
ज्यांच्यामुळे हे आयुष्य सुंदर
झाले आहे त्यांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा. तुमची सोबत
अशीच जन्मोजन्मी मिळावी
हीच ईश्वर चरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिया नवऱ्याला
Jyanachyamule he aayushya sundar
Zale aahe tyana vadhdivsachya
Hardik shubhechha.tumchi sobat
Ashich jnmojnmi milavi
Hich eshvara charni prarthana
Vadhdivsachya hardik shubhechha navralya..
Best Romantic birthday Status for husband in marathi
माझ्या दयाळू आणि विचारवंत
पतीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
Mazya dayalu aani vicharavant
Patila vadhdivsachya anek shubhechha..!!
तुम्ही माझे एकदम MR.PERFECT आहेस कारण जेव्हा
मी तुमच्या सोबत असते तेव्हा सर्व काही बेस्टच असते..
happy birthday MR PERFECT HUSBAND..
Tumhi maze ekdam MR.PERFECT aahes karn jevha
mi tumchya soba taste tevha sarv kahi bestch aste..
happy birthday MR PERFECT HUSBAND..
तुम्ही माझे हृदय आहेस, तुम्ही माझे जीवन आहेस
आणि माझ्या गोड हास्याचे रहस्य ही तुम्हीच आहेस.
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा नवरोबा तुम्हाला.
Tumhi maze hrudya aahes,tumhi maze jivan aahes
aani mazya god hasryache rahsya hi tumhich aahes.
Vadhdivsachya laksh laksh shubhechha navroba tumhala..
हे पण पहा
- बहिणीसाठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा
- वाढदिवस आभार संदेश
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा
- चंपाषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा
- आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
- आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
माझ्या आयुष्यातील सोनेरी सुवर्णकिरणांसारखे तेजवळ माझ्या नवऱ्याला रोमँटिक वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या नवऱ्यावर जितकं प्रेम कराल तितकच दुप्पट तिप्पट पर्यंत तुमचा नवरा तुमच्यावर करेल. Romantic birthday wishes for husband in Marathi त्यामुळे तुम्ही तुमच्या नवऱ्यावर खूप खूप प्रेम करा आणि तुमचा नवर्याचा वाढदिवसासाठी जर तुम्ही काय शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहेत
या रोमँटिक शुभेच्छा मधून तुम्हाला ज्या पण शुभेच्छा आवडेल. नवऱ्याला रोमँटिक वाढदिवसाचे संदेश त्या तुम्ही तुमच्या लाडक्या नवऱ्याला वाढदिवसाच्या दिवशी न विसरता पाठवा व त्याला कळू द्या की तुम्ही त्याच्यावर किती प्रेम करतात. Romantic birthday SMS for husband in Marathi माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मी खूप खूप भाग्यवान आहे की मला एक लाखांमध्ये नवरा मिळालेला आहे आणि नवरा नसून तो माझा मित्र आणि हसबंड देखील आहे.
तुम्ही या शुभेच्छांमधून तुम्हाला ज्या पण शुभेच्छा आवडेल. नवऱ्याला रोमँटिक वाढदिवसाचे स्टेट्स त्या तुम्ही फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या लाडक्या नवऱ्याला या रोमँटिक बर्थडे विशेष पाठवा.