Romantic Shayari Marathi – नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखात आपण रोमांटिक शायरी मराठी वर छान लेख पाहणार आहोत, प्रत्येकाच्या जीवनात प्रेम हे महत्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळे प्रत्येक जन हा आपल्या आयुष्यात एकदा तरी प्रेम करत असतो. तुम्ही पण प्रेम केले आहे का?

खरं तर प्रेमाची कोणतीही व्याख्या नाही याचे कारण म्हणजे प्रत्येकासाठी प्रेमाची व्याखा वेगवेगळी असते. प्रेम हे एक अनोखी भावना आहे, ज्याला हे भावना अनुभवला मिळते त्याला हे संपूर्ण जग हे सुंदर वाटायला लागते. त्यामुळे जर आपण प्रेम हा शब्द जी म्हटला तर आपल्या डोक्यात सर्वात पहिले राधा कृष्ण येतात.

जर मित्रांनो, तुम्ही पण रोमांटिक शायरी मराठी – Romantic Shayari Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तुम्ही हि प्रेमात पडले आहात तर हा लेख तुम्हाला खूप मदतगार ठरणार आहे. तर चला मित्रांनो आता आपण रोमांटिक शायरी मराठी बद्दल छान लेख पाहूया.

Romantic Shayari Marathi

Romantic Shayari Marathi

जीवन जगता जगता

एकदाच प्रेम करायचं असतं

तेच प्रेम आयुष्यभरं

मनात जपायचं असतं..!!

 

प्रेमाचे गुंतवून धागे दूर

अशी जाऊ नकोस,

मला सुध्दा मन आहे

हे विसरुन जाऊ नकोस…!!

 

तु येणार असताना मध्येच

पावसाचं येणं कळत नाही,

पण तुझ्या प्रेमा एवढा त्यात

भिजण्याचा आनंद मिळत नाही..!!

 

पुन्हा एकदा प्रेमात

पडण्याचा विचार आहे…

तु एकदा हा बोल मग

आपली साता जन्माची गाठ आहे..!!

 

तुझ्या प्रेमाचा रंग तो…

अजूनही बहरत आहे.

शेवटच्या क्षणा पर्यंत….

मी फक्त तुझीच आहे..!!

Love Shayari in Marathi

Romantic Shayari Marathi

दाटून आलेल्या संध्याकाळी,

अवचित ऊन पडतं…..

तसंच काहीसं पाऊल न वाजवता,

आपल्या आयुष्यात प्रेम येतं..!!

 

कितीही रागावलीस तरी

मी तुझ्यावर रागावणार नाही,

कारण तुझ्याशिवाय

मी कुणावर प्रेम करणार नाही.!!

 

आयुष्य हे एकदाच असते,

त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते,

आपण दुसऱ्याला आवडतो,

त्यालाच प्रेम समजायचे असते..!!

रोमांटिक शायरी मराठी

Romantic Shayari Marathi

प्रेम त्याच्यावर करावे,

ज्याला आपण आवडतो,

नाहीतर आपल्या आवडीसाठी,

आपण उगाच आयुष्य घालवतो..!!

 

सवय लागलीय तुझ्यावर प्रेम

करायची सुटता सुटेना,

शेवटी ठरवले विसरून जायचं तुला,

पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना..!!

 

आजकाल प्रेम तुझं आधी

सारखं दिसत नाही…

तुझी मिठीही तेवढी

घट्टपणे बसत नाही..!!

Romantic Shayari Marathi

Romantic Shayari Marathi

आज पुन्हा तुझी आठवण आली

आणि मी उगीच हसु लागलो

खोटं खोटं हसताना…

कळलेच नाही, कधी रडु लागलो..!!

 

आडोशाला उभा राहून,

तुला पाहत असतो कित्येकदा…

बघ माझ्याकडेही तू ,

जरा मागे वळून एकदा..!!

 

अजुन ही मला कळत नाही

तु अशी का वागतेस

प्रत्येक गोष्ट तुझीच असुन

तु माझ्या कडे का मागतेस..!!

Love Shayari in Marathi

Romantic Shayari Marathi

या सौद्यातील नफा तोटा

नाहीच तसा लपण्यासारखा

तुझ्या प्रेमात मला मिळाला

एक विरह जपण्यासारखा..!!

 

कोसळणारा पाऊस पाहून,

मला नेहमीच एक प्रश्न पडतो,

माझे तर ठीक आहे,

पण हा कोणासाठी रडतो..!!

 

तुझ्यासाठी मी जन्म घेतला नवा

करून आटापिटा शोधिला तुझा थवा

देवाला दिला रुपया सव्वा

आता तू मला भेटशीन कव्वा..!!

रोमांटिक शायरी मराठी

Romantic Shayari Marathi

तुझ्या डोळ्यांना समजावून ठेवं,

ते नेहमी मला वेड लावतात…

तसा मी आहे थोडा वेडा,

पण ते चारचौघातही वेड लावतात..!!

 

एकट्या पडलेल्या मनाला

कोणीतरी आधार देणार हवं

शब्दांना व्यवस्थित मांडून

कवितेतून आकार घेणार हवं..!!

 

कितीही रागावलीस तरी

मी तुझ्यावर रागावणार नाही,

कारण तुझ्याशिवाय

मी कुणावर प्रेम करणार नाही..!!

Romantic Shayari Marathi

Romantic Shayari Marathi

आयुष्यातला तो क्षण किती छान असतो,

माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो..!!

 

तुला पाहिलं की

असं काय होवून जात

माझं मन मला

कसं विसरून जात..!!

 

जवळीक साधून माझ्याशी..

कशी किमया केलीस…

वेड लावून माझ्या मनाला

तु का निघून गेलीस..!!

Love Shayari in Marathi

Romantic Shayari Marathi

तुझ्यासाठी आणलेला गुलाब,

तुला पाहुन रुसला होता..

त्याच्या पेक्षा सुंदर कोणीचं नाही,

हा त्याचा डाव फसला होता.!!

 

जगावे असे की मरणे अवघड होईल,

हसावे असे की रडणे अवघड होईल,

कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,

पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.!!

 

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते,

तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते..!!

 

अनमोल जीवनात,

साथ तुझी हवी आहे,

सोबतीला अखेर पर्यंत

हात तुझा हवा आहे,

आली गेली कितीही

संकटे तरीही,

न डगमगणारा

विश्वास फक्त तुझा हवा आहे…!!

रोमांटिक शायरी मराठी

Romantic Shayari Marathi

आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला

सोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात …

पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात…!!!

 

आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा

खुप वेळ असेल तुमचाकडे.

आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा

कविता नुसत्याच नाही सुचणार

त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा…!!

 

अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,

समजून न घेता काय ते प्रेम करणे,

खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,

पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे..!!

Romantic Shayari Marathi

Romantic Shayari Marathi

थोडस झुरण्याला स्वतःच न उरण्याला

प्रेम म्हणायचं असत.

भविष्याची स्वप्न रंगवत

आज आनंदात जगण्याला प्रेम म्हणायचं असत..!!

 

शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,

सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,

काढशील आठवण माझी जेव्हा,

अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण…!!

 

फसवून प्रेम कर,

पण प्रेम करून फसवू नकोस,

विचार करून प्रेम कर,

पण प्रेम करून विचार करू नकोस,

हृदय तोडून प्रेम कर,

पण प्रेम करून हृदय तोडू नकोस…!!

Love Shayari in Marathi

Romantic Shayari Marathi

प्रेम म्हणजे सुंदर पहाट

कधीही न हरवणारी जीवनाची वाट.

आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं

सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न…!!

 

जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल

तर माणसाने प्रेम करावं

कारण प्रेमात आणि मरणात “स्व” उरत नाही…!!

 

असे ह्रदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही,

असे हास्य तयार करा की त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही,

असा स्पर्ष करा की त्याने जखम होणार नाही,

अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधी होणार नाही..!!

रोमांटिक शायरी मराठी

Romantic Shayari Marathi

तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो,

निरोप तुझा घेताना डोळ्यात अश्रू आणतो,

असे का बरे होते हेच का ते नाते,

ज्याला आपण प्रेम म्हणतो..!!

 

बर्फासारख्या थंडी मध्ये,

तुझ्या मिठीत लपावसं वाटतं

एका जन्माचं आयुष्य,

एका क्षणात जगावसं वाटतं..!!

 

तुझ्या प्रेमाचा रंग तो…

अजूनही बहरत आहे.

शेवटच्या क्षणा पर्यंत….

मी फक्त तुझीच आहे..!!

Romantic Shayari Marathi

Romantic Shayari Marathi

आहेस तू सोबतीला म्हणून जगण्याची आस आहे,

दिवस रात्र आता फ़क्त तुझाच ध्यास आहे..!!

 

प्रेम त्याच्यावर करावे,

ज्याला आपण आवडतो,

नाहीतर आपल्या आवडीसाठी,

आपण उगाच आयुष्य घालवतो..!!

 

मुसळधार पावसाला मी जरासुद्धा घाबरत नाही

पण तुझा एक आश्रू मात्र दुरुनही पाहवत नाही..!!

 

मी मुद्दामच छत्री आणत नाही,

पाऊस येणार म्हणून,

मला भिजताना पहिले,

तू छत्रीत घेणार म्हणून..!!

Love Shayari in Marathi

Romantic Shayari Marathi

मला विसरण्याची तुझी

सवय जुनी आहे …..

तुझ्या आठवणीत माझी

रात्र सुनी आहे..!!

 

खुपदा तू नसून हि

जवळ असल्याचा भास होतो,

तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो..!!

 

प्रत्येक शब्द तुझ्यासाठी,

प्रत्येक ओळ तुझ्यासाठी,

तुझ्या प्रिती मी अश्रु ढाळतो

तरी सुध्दा माझ्या प्रितीला प्रित कळेना..!!

रोमांटिक शायरी मराठी

Romantic Shayari Marathi

नेहमी दुख लपवून हसलो फक्त तुझ्यासाठी….

आणि थोडी का होईना… तु कधी रडली का…

माझ्यासाठी..!!

 

तुझे काय ते तुला माहित

प्रेम माझे खरे होते

तुला ओळखता नाही आले

मी तर सर्वस्व तुला वाहिले होते..!!

 

फुल व्हायला कळी व्हावं लागतं आणि

प्रेम करायला जन्माला यावं लागतं..!!

Romantic Shayari Marathi

Romantic Shayari Marathi

जास्त काही मागत नाही

एक नजर हवी आहे,

आतुरलेल्या मनाला,

भेट तुझी हवी आहे.!!

 

भावना समजायला

शब्दांची साथ लागते

मन जुळून यायला

हृदयाची हाक लागते..!!

 

कवितांच्या दुनियेत

किती मजा असते,

एकटं एकटं वाटताना

अखी दुनिया बरोबर असते…!!

 

कधीच कोणाच्या डोळ्यामध्ये

पाणी येऊ देऊ नये ….

हसवता नाही आलं तरी

अश्रूंचं कारण होऊ नये..!!

 

गालावर खळी नको तिच्या,

फक्त जरा हसरी मिळावी..

चंद्राइतकी सुंदर नकोच,

फक्त परी लाजरी मिळावी..!!

 

तुझ्या अगोदरही कोणी नव्हते,

तुझ्या नंतरही कोणी नसेल,

जो पर्यंत श्वासात श्वास आहे,

माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल..!!

 

तु माझ्या नशिबात आहेस कि नाही,

हे मला माहित नाही पण,

तु जोपर्यंत माझ्या हृदयात आहेस,

तोपर्यंत मी देवाकडे फक्त तुलाच मागेन..!!

 

आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा

खुप वेळ असेल तुमचाकडे.

आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा

कविता नुसत्याच नाही सुचणार

त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा..!!

 

तेज असावे सूर्यासारखे

प्रखरता असावी चंद्रासारखी

शीतलता असावी चांदण्यासारखी

प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी..!!

 

तुझ्या कवितेतली प्रत्येक ओळ

म्हणजे जगण्यासाठी घेतलेला श्वास

आयुष्य जगायला पुरेसा आहे मला

काही क्षणांचा तुझा लाभलेला सहवास..!!

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,

अश्रूंची गरज भासलीचं नसती,

सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,

भावनाची किंमतचं उरली नसती..!!

 

तुला पाहिलं त्याक्षणापासून,

रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो.

तुझ्याच साठी जगता जगता,

माझे जगणे मात्र विसरून गेलो..!!

 

तुटताना तारा मला आवरजुन पाहायचा आहे,

मला माझ्यासाठी काही नको,

फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे!

तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय,

कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरु

बागेबाहेरच फिरतंय..!!

 

प्रेम हे वार्‍यासारखे आहे,

तुम्ही ते पाहू शकत नाही,

परंतु तुम्ही ते अनुभवू शकता..!!

 

एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी,

एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी,

पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी…!!

 

वाटत कधी कुणी आपलही असाव,

उभ्या आयुष्यात साथ देणारे आपल्यालाही कुणी भेटाव,

दोन पावल सुखात दोन पावल दुखात टाकणार,

आपल्यालाही कुणीतरी भेटाव…!!

 

कोणाला मिळवणे याला

प्रेम म्हणत नाहीत तर

कोणाच्या तरी मनात आपली

जागा निर्माण करणे म्हणजेच

तर खरे प्रेम..!!

 

प्रेम सर्वांवर करा,

पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा,

ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी

तुमच्या पेक्षा जास्त प्रेम असेल..!!

 

तुझा होतो तुझा आहे,

आयुष्यभर तुझाच राहीन..

तु परत यायचं वचन दे,

मी उभा जन्म वाट पाहीन..!!

 

जो व्यक्ती खूप भांडणे करूनही

तुम्हाला मनवायची क्षमता ठेवतो.

समजून जा कि तोच व्यक्ती,

तुमच्यापेक्षा तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो..!!

हे पण पहा

लक्ष द्या:

तर मित्रांनो वरील लेखात आपण रोमांटिक शायरी मराठी – Romantic Shayari Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला रोमांटिक शायरी मराठी यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *