Sad Status For Husband In Marathi – नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण पती साठी दुःखी स्टेट्स वर छान लेख पाहणार आहोत, प्रत्येकाच्या जीवनात दुखं हे नेहमी येत असते, या जगात असे कोणीही नाही जो फक्त आनंदी आहे. प्रत्येक जन हा सुख दुखाच्या पायरी वरून प्रवास हा नेहमी प्रत्येकाला करावा लागतो.

बायको आणि पती म्हटले कि जितके त्यांच्यात प्रेम असते तितकेच त्यांच्या भांडणे होत असतात. पण ते म्हणतात न जितके आपल्या मध्ये भांडणे होतात तितके प्रेम हे वाढत असते. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात हे सुखाबरोबर दुखं हे नेहमी येत असते. पण हा संसार हा संगर्ष ला सामोरे जाऊन हे जात असतात.

जर मित्रांनो, तुम्ही पण पती साठी दुःखी स्टेट्स – Sad Status For Husband In Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तुम्ही हि कोणाचे हे पती असाल तर तुम्हाला हे स्टेट्स खूप कामात येतील. तर चला मित्रांनो आता आपण पती साठी दुःखी स्टेट्स पाहूया.

Sad Status For Husband In Marathi

Sad Status For Husband In Marathi

जेव्हा विश्वास मोडलेला असतो,

तेव्हा Sorry सुद्धा काहीच नाही करू शकत नाही…!!

 

हजार तर्यांमधे

एखादाच ध्रुव असावा

प्रत्येक फुलाचा गंध

निशिगंध असावा

जीवनाच्या प्रवासात संकटे असो

सोबतमैञीचा आधार असावा.. !!

 

नशिबात आणि हृदयात फक्त एवढाच फरक असतो,

जो हृदयात असतो तो नशिबात नसतो

आणि जो नशिबात असतो तो हृदयात नसतो…!!

Husband Sad Status In Marathi

Sad Status For Husband In Marathi

नाती हि झाडाच्या पानासारखी असतात,

एकदा तुटली कि त्यांची हिरवळ

कायमची निघून जाते…!!

 

हॄदयावर मिळनारे घाव सहसा

सहन करता येत नाही

कडू-गोड आठवणींना बऱ्याचदा

दहन करता येत नाही…!!

 

तू दिलेल्या दुःखाने

मला बरेच काही शिकवले,

जग हे कसे असते,

शेवटी तूच मला दाखवले….!!

पती साठी दुःखी स्टेट्स

Sad Status For Husband In Marathi

सगळं काही सहन करेन

पण Feelings सोबत केलेला मजाक

कधीच नाही…!!

 

जेव्हा तुमची जवळची व्यक्ती

तुमच्यावर रागवायची बंद होते

तेव्हा समजून जा

तुमची त्यांच्या आयुष्यातली

महत्वाची जागा गमावलीत…!!

 

एके दिवशी माझा श्वास बंद होईल

नको विचार करूस कि माझे प्रेम कमी होईल

अंतर फक्त एवढंच असेल

आज मी तुझी आठवण काढत आहे.

उद्या माझी आठवण तुला येईल…!!

 

ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो,

तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा,

कारण नाते तोडणे सोपे आहे,

पण ते पुन्हा जोडणे खूप अवघड आहे.

कुणी तुला विसरेल तर काय करशील?..!!

Sad Status For Husband In Marathi

Sad Status For Husband In Marathi

सगळ्या आठवणी मिटवेल तर काय करशील?

कुणाला सोडण्यापूर्वी एकदा विचार नक्की कर

कुणी तुला सोडले तर काय करशील?..!!

 

प्रेमाची खरी किंमत

ते दूर गेल्यावर कळते,

कितीही दुर्लक्ष केले तरी,

नजर मात्र तिथेच वळते…!!

 

प्रेमात एकदा खाल्ला धोका,

आता प्रेमात पडायची इच्छाच नाही,

आता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचंय,

आता परत रडायची इच्छाच नाही…!!

 

कितीही जगले कोणी कोणासाठी

कोणी कोणासाठीच मरत नाही

अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला

पण नशिबाचे चक्र थांबत नाही,

आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर

त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही…!!

Husband Sad Status In Marathi

Sad Status For Husband In Marathi

तिला जायचं होत ती गेली

मला गमवायच होत मी गमावलं,

फरक फक्त एवढाच,

तिने जीवनाचा एक क्षण गमावला

आणि मी एका क्षणात जीवन..!!

 

लोक बोलतात प्रेमात आणि मैत्रीमध्ये

No Sorry No Thanks

पण खरी नाती या शब्दांवरच टेकलेली असतात..!!

 

हृदयाच्या रम्य मंदिरात,

प्रेमाच्या सुंदर वेलीवर

भावनांच्या सदैव जलाने,

सिंचन करणारे पहिले

फुल म्हणजे प्रेम होय..!!

पती साठी दुःखी स्टेट्स

Sad Status For Husband In Marathi

आपली वाटणारी माणसं

जेव्हा आपल्या Message वाचूनही.

रिप्लाय देत नाही तर बाकीच्या

कडून काय अपेक्षा करावी..!!

 

खरंतर धोका त्याच लोकांना मिळतो

जे लोक कधीच दुसऱ्यांना

धोका द्यायचा विचार पण करत नाहीत..!!

 

सुख-दुखाचे धागे विणुन आयुष्य

परिपूर्ण बनते पण कुठला धागा

कुठे कसा आणि किती वापरतो

त्यावर आयुष्यचे यश ठरते..!!

 

सुख आहे सगळ्यांजवळ पण ते

अनुभवायला वेळ नाही.

सगळ्यांची नाव मोबाईल मध्ये सेव आहेत पण चार

शब्द बोलायला वेळ नाही.

इतरांकडे सोडा,पण

स्वतःकडे बघायला वेळ नाही.

जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत

जगायलाच आज वेळ नाही…!!

Sad Status For Husband In Marathi

Sad Status For Husband In Marathi

तुमच्या ex ला दुसऱ्याबरोबर

बघून कधीच जेलस फील करू नका,

कारण आपल्या मोठ्यांनी आपल्याला

शिकवलेलं आहेच कि

आपण खेळून झालेली खेळणी

दुसऱ्या गरिबांना वाटत जा…!!

 

जेव्हा आपण जन्मलो तेव्हा केव्हा फक्त आपणच

रडत होतो आणि पूर्ण जग आनंदात होते, जीवनात

असं काहीतरी करून जा की तुमच्या मृत्यूवर सर्व

जग रडेल आणि तुम्ही आनंदात राहा राहाल…!!

 

प्रत्येक वेळी Ignore करणाऱ्या लोकांना वेडीच,

तुमच्या Life मधून काढून टाका,

कारण आपली माणसे आपल्याला कधीच इग्नोर करत नसतात…!!

Husband Sad Status In Marathi

Sad Status For Husband In Marathi

प्रत्येक वेळी Ignore करणाऱ्या लोकांना वेडीच,

तुमच्या Life मधून काढून टाका,

कारण आपली माणसे आपल्याला कधीच इग्नोर करत नसतात…!!

 

पुन्हा भेटशील अश्याच एका वळणावर

तेव्हा असेल तुला माझी आस

कळेल तुला खरं प्रेम होत माझं

नव्हता तो फक्त टाईमपास…!!

 

आजही डोळे ओले करून जातात.

आयुष्यात काही क्षण असे असतात की

त्यावेळी प्रश्न नाही फक्त साथ हवी असते..!!

 

साकारलेल्या त्या भावनांना

का आज शब्दच नाहीत ?

का त्या डोळ्यांमध्ये माझी

एक ओळखही नाही..!!

पती साठी दुःखी स्टेट्स

Sad Status For Husband In Marathi

प्रेम कधीच चुकीचे नसते,

कदाचित निवड चुकीची असू शकते…!!

 

कोणत्याही व्यक्तीला समजून

घेतल्याशिवाय पसंत करू नका

आणि त्या पसंत केलेल्या व्यक्तीला

समजुन न घेता गमावु पण नका..!!

 

आवडत्या व्यक्तीला

आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा,

आवडत्या व्यक्तीसाठी

इगो सोडणं केव्हाही चांगलं…!!

 

 नशिबाचा खेळ कोणता

कधी कुणाला ना कळला

कुणा मिळती सुलटे फासे

कधी डाव कुणाचा ना जुळला..!!

 

आता माझी गरज राहिली नाही

Ignore करायचा असेल तर मनापासून कर

उगीच Attettion देऊन डोकं नको फिरऊस…!!

Sad Status For Husband In Marathi

Sad Status For Husband In Marathi

तुझं माझ्यावर खरं प्रेम असतं तर

दूर जाण्याची कारणं दिली नसती

जवळ येण्यासाठी मार्ग काढला असता..!!

 

मी मनसोक्त रडून घेते,

घरात कुणी नसल्यावर.

मग सहज हसायला जमतं,

चारचौघात बसल्यावर…!!

 

प्रेम मी हि केलं, प्रेम तिने हि केलं

फरक फक्त एवढाच होता कि

मी प्रेम केलं तिला मिळवण्यासाठी

तिने प्रेम केलं वेळ घालवण्यासाठी…!!

 

हा ओघ आहे कवितातल्या शब्दांचा

या मनातून त्या मनात पोहोचणारा

एखाद्याच्या मनाला सहजच रुचणारा

तर एखाद्याला हॄदयात खोलवर टोचणारा..!!

Husband Sad Status In Marathi

Sad Status For Husband In Marathi

वावटळ आठवणींचे आज मी पाहिले,

स्वप्नातील घर तुझे माझे

आज पुन्हा एकदा त्यात वाहिले…!!

 

लांब रहायला आवडतं मलाा त्या लोकांपासून,

ज्यांना माझ्या असल्याने किंवा

नसल्याने काही फरक पडत नाही..!!

 

खर तर मिच वेडाआहे,

उगाच तिच्या कडून Expectation ठेवतो…!!

 

तुझ्या खरं प्रेम असतं तर….

दूर जाण्याची कारण दिली नसती..

जवळ येण्यासाठी मार्ग काढला असता..!!

पती साठी दुःखी स्टेट्स

Sad Status For Husband In Marathi

कधी कधी खूप

दूर पर्यंत जावं लागतं..

हे बघण्यासाठी कि,

आपलं जवळचं कोण आहे.!!

 

खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर,

आता कुणावर करूच शकत नाही.

खूप स्वप्नं पाहिली होती त्याची,

जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत…!!

 

हरवलेल्या गोष्टींच्या शोधात वेडे मन इतके धावले

की गवसलेल्या गोष्टींचा पायाखाली

चुराडा झाल्याचे कळलेही नाही.

काही तुडवलेल्या गोष्टींना इतका तडा गेला आहे

कुठला तुकडा कोणाचा हे सुद्धा

आता ओळखू येत नाही.

सहवासाच्या खेळामधल्या

आठवणी आहेत मागे आसवांच्या ओंजळी शिवाय

हाती काहीच न लागे.!!

 

चुकीचा रस्ता चुकीची माणसं हे अत्यंत गरजेचे आहेत

कारण त्यामुळे आपल्याला कळत की

आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे..!!

Sad Status For Husband In Marathi

Sad Status For Husband In Marathi

नाती संभाळा तांना कधी समजलच नाही

की त्याच नात्यांना..!!

 

स्वप्ने डोळ्यांत साठवुन ठेवु नयेत,

कदचित ती आश्रूंबरोबर

वाहून जातील….. …

 

ती ह्रुदयात जपून ठेवावीत,

कारण ह्रुदयाचा प्रत्येक ठोका,

ही स्वप्ने पुर्ण करण्याची

प्रेरणा देईल….!!!

 

ह्या हृदयालाच माहिती आहे

माझ्या प्रेमाची स्थिती,

कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,

तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.!!

 

पाऊस आज खूप रडला

माहित नाही मला कोणावर रुसला

कदाचित त्यालाही आठवत असेल

त्याचे ओघळलेले थेंब

त्याने सुद्धा केले असेल कोणावरतरी खरे प्रेम..!!

Husband Sad Status In Marathi

Sad Status For Husband In Marathi

स्पर्श बोलतो तेव्हा

शब्द अबोल होतात

अंतरीची भावना

नकळत सांगून जातात….!!

 

नाती संभाळा तांना कधी समजलच नाही…

की त्यांना आता माझी गरज राहिली नाही…!!

 

खरतर धोका त्याच लोकांना मिळतो,

जे लोक कधीच दुसऱ्यांना

धोका धयचा विचार पण करत नाहीत…!!

 

तू एक दिवस मला नक्की Sorry बोलणार माहीत आहे मला

पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल.

काही जुन्या आठवणी….!!

पती साठी दुःखी स्टेट्स

Sad Status For Husband In Marathi

मला त्रास देऊन जर तुला आनंद मिळत असेल,

तर मी तो त्रास सहन करायला कधी पण तयार आहे…!!

 

तुझ्यात आणि माझ्यात,

फक्त थोडाच फरक होता.

तुला वेळ घालवायचा होता,

आणि मला आयुष्य…!!

 

तू कितीही रागावलीस माझ्यावर

पण मला मनातून मिटवू शकत नाहीस

राहशील कदाचित दूर माझ्यापासून,

पण स्वतःला माझ्यापासून दूर ठेवू शकत नाही…!!

 

थांब इथून पुढे मला एकट्यालाच जायचंय,

पण धन्यवाद !

तू इथवर आलीस,

सारे आयुष्य नसलीस तरी,

चार पाऊले माझी झालीस…!!

 

सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात

सगळेच अश्रु दाखवायचे नसतात

सगळ्याच नात्यांना नाव द्यायची नसतात

स्वप्न पुर्ण होत नाहीत म्हणुन

स्वप्न पहाणं सोडुन द्यायची नसतात

तर ती मनाच्या एका कोपर्यात जपायची असतात..!!

Sad Status For Husband In Marathi

Sad Status For Husband In Marathi

सावलीला फ़क्त कारण लागत

प्रकाश कशावर तरी पडण्याच

सुगंधालाही तेवढच कारण लागत

वार्यावर स्वार होऊन ऊडण्याच ..!!

 

तू माझी होतीस तेव्हा मी तुझा होतो,

अन आता तू माझी नाहीस तरीही मी तुझाच आहे.

फरक फक्त एकच आहे

मी केलं त्याला प्रेम म्हणतात अन तू केलं त्याला सौदा…!!

 

जगणं खूप सुंदर आहे,

त्यावर हिरमुसू नका,

एक फुल उमललं नाही,

म्हणून रोपाला तुडवू नका..

सगळं मनासारखं होतं असं नाही,

पण मनासारखं झालेलं विसरू नका,

सुटतो काही जणांचा हात नकळत,

पण धरलेले हात सोडू नका…!!

 

संपूर्ण जग सुंदर आहे,फक्त तसं पहायला हवं.

प्रत्येक नातं जवळचं आहे,

फक्त ते उमजायला हवं.

प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे,

फक्त तसं समजायला हवं.

त्येक वेळेत समाधान

आणि आनंद आहे,फक्त तसं जगायला हवं…!!

Husband Sad Status In Marathi

Sad Status For Husband In Marathi

ती नेहमी म्हणायची,

जे होते ते चांगल्यासाठीच होते

मग तिचं मला सोडून जाणे,

हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या?..!!

 

शेवटपर्यंत साथ देता येणार नसेल

तर कधी कोणालाही प्रेमात पाडू नका,

शेवटी लग्न कास्ट वाला/कास्ट वाली सोबतच

घरच्यांच्या पसंतीने च करणार असाल तर

कधी कोणाचा प्रेम प्रोपोजल ला

होकार देऊच नका

रिलेशनशीप चा शेवट ब्रेकअप नेच करायचं अस

आधीपासूनच ठरवले असेल तर

रिलेशनशीप ला स्टार्ट करून कोणाच्या

भावनांशी खेळू नका…!!

 

शब्द तर अंतरीचे असतात,

दोष माञ जिभेला मिळतो.

मन तर स्वतःचच असतं.

झुरावं माञ दुसऱ्यासाठी लागतं.

ठेच तर पायाला लागते

वेदना माञ मनाला होतात.

आणि रडावं माञ डोळ्यांना लागतं.

असच नात जपत जगण,

हेच तर खरं जीवन असतं..!!

 

सोडून जायचे असेल तर

बिंदास जा पण,

लक्षात ठेव..

मागे वळून बघायची सवय

मला पण नाही…!!

 

मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं,

ही तुझी इच्छा होती आणि,

तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात,

ही माझी इच्छा होती…!!

 

गळून गेलेल्या पाकळ्या

जशा पुन्हा जुळत नाही,

तसेच मनातून उतरलेले काहीजण

पुन्हा मनात भरत नाहीत..!!

 

गमावलं मी पण होतं, गमावलं तिने पण होतं,

फरक फक्त एवढा आहे ?

तिला मिळविण्याकरीता मी सर्व काही गमावलं,

अन, तिने सर्व काही मिळविण्याकरीता मला गमावलं..!!!

 

विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही!

दिवस येतात जातात पण मन कुठच लागत नाही !

पाऊस पडून गेला तरी आठवणीँचे आभाळ मोकळं होत नाही !

आठवण आली नाही असं कधी झालच नाही !

आठवायला विसराव लागत विसरता

माञ आलच नाही..!!

 

विखुरलय मी माझं प्रेम,

तुझ्या सर्वच त्या वाटावरती..

लहरू दे नौका तुझ्याही भावनांची,

स्वैर उधाणलेल्या

माझ्या हृदयाच्या लाटांवरती..!!

 

वाहत्या वार्याला सखे मुठीत

धरायला जाऊ नको

प्रेमाच्या विषारी बीजाला हॄदयात

पेरायला जाऊ नको..!!

 

वाळूवरच तुझ नाव लाटांनी येऊन पुसल

माझ्या मनावरच त्यांना कस पुसता येईल

अश्रुंच्या थेंबानी जे लिहील आहे

ते सहज कस कोणाला वाचता येईल..!!

 

माहिती नव्हतं तुझ्यावर प्रेम होईल,

मला तर फक्त तुझी Smile आवडली होती…!!

 

कधी कधी काही पाऊले अशी पडतात,

की सावल्या सोबतच्या परख्या होऊ लागतात,

काही गैरसमज इतके मनाला बोचतात,

की आपल्या नकळत

सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात…!!!

 

वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते

पण एवढं लक्षात ठेव,

आज तू मला विसरलीस,

उद्या तुला कोणीतरी विसरेल..!!

 

तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार,

दोन्ही माझ्याच पक्षात येईल,

जर तू माझ्याशी प्रेम करशील तर,

मी तुझ्या हृदयात असेल,

अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर,

मी तुझ्या मनात असेल…!!

 

आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट

चिंब चिंब भिजली होती,

तेव्हा आठवले कुशीत माझ्या

येऊन तू निजली होती…!!

 

तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती

परत येत असती तर.

ती व्यक्ती तुम्हाला

एकटे सोडूनच का गेली असती…!!

 

कुठेही रहा पण सुखात रहा,

सुख माझे त्यात आहे,

स्वतःचा जीव जपत रहा,

कारण जीव माझा तुझ्यात आहे…!!

 

मी तुला मिळवत असतांना,

तु मला कुठेतरी गमावत होतीस,

मी तुझ्या नजरेत भरतांना मात्र,

तु माझ्या नजरेतून उतरत होतीस…!!

 

आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत,

तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत…!!

 

प्रेम कोणावर करायचे?

जो आपल्याला आवडतो त्याच्यावर की

ज्याला आपण आवडतो त्याच्यावर

मन वेधून घेणाऱ्या गुलाबावर की

त्याला जपणाऱ्या काट्यावर…!!

 

प्रेमाची खरी किंमत

ते दूर गेल्यावर कळते,

कितीही दुर्लक्ष केले तरी,

नजर मात्र तिथेच वळते…!!

 

नाही म्हणालीस जरी तू,

नाही दुखी होणार मी,

जगत होतो, जगत आहे,

जगतच राहणार मी…!!

 

आता निरोप घेतो दुःखी नको होऊस

तुजसमोर नाही पुन्हा येणार मी.

येवढे तरी माझ्यावर उपकार करुन बघ,

माझ्या डोळ्यातील आसवांतल्या

वेदना ओळखून बघ..!!

 

हे पण पहा

लक्ष द्या:

तर मित्रांनो वरील लेखात आपण पती साठी दुःखी स्टेट्स – Sad Status For Husband In Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला पती साठी दुःखी स्टेट्स यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *