Sambhaji Maharaj Quotes In Marathi – छत्रपती संभाजी महाराज अनमोल विचार नमस्कार मित्रांनो आपण या लेखांमध्ये संभाजी महाराज यांच्यावर काही खास कोट्स बघणार आहोत या लेखाच्या माध्यमातून. छत्रपती संभाजी महाराज हे यशस्वी राजा आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती म्हणून ओळखले जात होते… (Sambhaji Maharaj Quotes In Marathi 2022) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अशा अनेक पराक्रम गाजवून मोठे यादेखील मिळवले होते.
महाराष्ट्राने अखिल विश्व संभाजीराजांना त्यांच्या सध्या विरता बलिदान या संपूर्ण त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना ओळख दिले जाते… (छत्रपती संभाजी महाराज कोट्स) छत्रपती शिवाजी महाराज यांचे ते सुपुत्र म्हणून ओळखले जात होते छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या वडिलांसारखा देशाला आणि हिंदु धर्माला समर्पित केले होते… (Sambhaji Maharaj Status In Marathi) संभाजी महाराजांनी लहानपणी मी वारीला शिक्षणातून राज्याची समस्या निवारण कसे करायची हेदेखील ते शिकले होते.
आणि त्यांचं येणाऱ्या काही दिवसांमध्ये संघर्ष आणि शत्रूंची अशा लढायचे हे देखील ते शिकले होते… (छत्रपती संभाजी महाराज स्टेटस) संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला होता. 14 मे 1657 या साला मध्ये झाला होता अनिल संभाजी महाराजांची बायको येसूबाई होते. तसेच संभाजी महाराजांना बरच नाव आणि ओळख मिळाली होती… (Sambhaji Maharaj Sms In Marathi) छत्रपती आणि छावा.. तर मित्रांनो या छत्रपती संभाजी महाराजांच्या शुभेच्छा मधून तुम्हाला ज्या शुभेच्छा आवडेल. त्या तुम्ही तुमच्या लाडक्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवा.
छत्रपती संभाजी महाराज अनमोल विचार | Sambhaji Maharaj Quotes In Marathi
राजे संभाजी अस नाव आहे जे नाव
ऐकल्यावर अंगात शंभर हत्तींची येते..!!
Raje sambhaji as naav aahe je naav
aiklyavar anagat shambhar hattinchi yete..!!
सिंहाची चाल,
गरुडा ची नजर,
स्रीयांचा आदर,
शत्रूचे मर्दन,
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण…..
जय संभाजी
जय शंभुराजे..!!!
Sinhachi chal,
Garuda chi najar,
Striyancha adar,
Shatruche mardan
Asech asave mavalyanche vartan,
Hich chatrpati sabhaji maharajanchi shikvan…
Jay sambhaji
Jay shambhuraje..!!
वाघाचा बछडा वाघासारखा जगतो आणि वाघासारखाच
मारतो तोच वाघ म्हणजे छत्रपती संभाजी महाराज..!!
Vaghacha bachda vaghasarkha jagto aani vaghasarkhach
marto toch vagh mhanje chhatrpati sambhaji maharaj..!!
छत्रपती संभाजी महाराज कोट्स | Sambhaji maharaj quotes in marathi 2022
जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारे.
ते आपले संभाजी राजे होते
जय संभाजी राजे..!!
Jagnare te mavle hote
Jagvnare to maharashtr hota
Pan swatachya kutumbala visrun
Jantekade mayene hat phirvnare
Te aple sambhaji raje hote
Jay sambhaji raje…!!
आम्हाला आमचं स्वराज्य आमच्या
जिवापेक्षाही अधिक महत्वाचे आहे..!!
Aplya amch swarajy amchya
jivapekshahi adhik mhatvache aahe..!!
कोण होते शंभू राजे….
नरवीर
शुरवीर
धर्मवीर
ज्ञानवीर
गुणवीर
तो होता
शिवाचा छावा
स्वराज्यरक्षक
छत्रपती संभाजी राजे भोसले..!!
Kon hote sabhu raje..
Narvir
Shurvir
Dharmvir
Dyanvir
To hota
Shivacha chhava
Swarajyarakshak
Chhatrpati sambhaji raje bhosle..!!
छत्रपती संभाजी महाराज स्टेटस | Chhatrapati sambhaji maharaj quotes in marathi
स्वराज्य आमचा प्राण आहे आणि मराठी
माती आमची शान आहे..!!
Swarajy amcha prem aahe aani Marathi
mati amchi shan aahe..!!
दहा दिशांनी दहा संकटे आली
कोणी उरला नाही वाली
तरीही तो लढला..
अस असताना ही त्याने ४ ग्रंथ लिहिले
अनेक भाषा शिकला, ज्ञान मिळवले.
जय शंभूराजे.!!
Daha dishani daha sankate aali
Koni urla nahi vali
Tarihi to ladla ..
As astana hi tyane 4 granth lihile
Anek bhasha shikla, dhyan milvle.
Jay shambhuraje..!!
- भगवान महावीर यांचे सुविचार
- गुढीपाडवाच्या शुभेच्छा मराठीत
- अस्सल मराठमोळे साडी कोट्स
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
ज्यांनी ३२ व्या वर्षी १२८ युद्ध जिंकले ते दुसरं
कोणी नसून आमचे राजे संभाजी होते..!!
Jyani 32 vya varshi 128 yudhha jinklr te dusar
koni nasun amche raje sambhaji jote…!!
हिंदवी स्वराज्याचे दुसरे
स्वराज्याचे धाकले धनी
अजिंक्य मराठा योद्धा
महापराक्रमी
क्षत्रियकुलावतांस
सिंहासनाधीश्वर
शिवपुत्र
महासम्राट
छत्रपती संभाजी महाराज यांच्या
पुण्यतिथि निमित्त त्रिवार वंदन…!!
Hidvi swarajyache dusre
Swarajyache dhakle dhani
Ajinkya Maratha yodhha
Mahaparakrami
Kshatritkulavtans
Sinhasnadhishwar
Shivputr
Mahasamrat
Chatrapati sambhaji maharaj yanchya
Punyatithi nimitt trivar vandan..!!
Sambhaji maharaj quotes in marathi jayanti
सह्याद्रीच्या शुराचा जगती गाजावाजा
दरिदरीतून नाद गुंजला शिवशंभू राजा..!!
Sahyadricha shuracha jagti gajaaja
darisaritun naad gunjla shivshambhu raja..!!
शृंगार होता संस्कारांचा,
अंगार होतो हिंदवी स्वराज्याचा,
शत्रूही नतमस्तक होई जिथे,
असा पुत्र होता आमच्या
छत्रपती शिवरायांचा.
जय शंभूराजे..!!
Shrungar hota sanskarancha,
Angar hoto hidvi swarajyacha,
Shatruhi natmastak swarajyacha,
Shatruhi natmastak hoi jithe,
Asa putr hota amchya
Chatrapati shivrayancha
Jay shambhuraje..!!
मृत्यूचे आव्हान पेलुनी,
तोच वारसा आम्हा दिला
शिवरायांचा शंभू छावा,
हिंदू म्हणूनी अमर जाहला.
जय शंभूराजे..!!
Mrutyuache avhan peluni,
Toch varsa amha dila
Shivrayncha shambhu chhava,
Hindu mhanuni amar jahla
Jay shambhuraje..!!
Sambhaji maharaj quotes in marathi text
ज्यांचं मस्तक फक्त मातृभूमीसाठी झुकतं
त्यांना कुठंच मस्तक झुकवावे लागत नाही..!!
Jyanch mastak phakt matrubhumisathi jhukat
tyana kuthch mastak jhukvave lagt nahi..!!
संभाजी सांगायला सोपे आहेत,
संभाजी ऐकायला सोपे आहेत,
संभाजी जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,
पण शिवराय अंगीकारणे खुप कठीण आहे..
आणि जो संभाजी स्वतःच्या आचरणात आणेल,
तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!!
जय संभाजी राजे! जय जिजाऊ..!!
Sambhaji sangyala sope aahet,
Sabhaji aikyala sope aahet,
Sambhaji jaygosh karne sudhha sope aahe,
Pan shivray angikarne khup kathun aahe..
Aani jo sambhaji swatachya achrnat aanel,
To ya jagavar rajya karel evd matr nakki!!
Jay sambhaji raje! Jay jijau!!
वाघ शेवटी वाघ असतो मग तो
जंगलात असो की कैदेत..!!
Wagh shevati wagh asto mag to
janglat aso ki kaidet..!!
Sambhaji maharaj rajyabhishek quotes in marathi
घडू दे नवी हि कथा आता राजा
रचू दे नवा इतिहास
तुझ्या गडांची हि व्यथा आता राजा
कळू दे साऱ्या जगास.
जय शंभूराजे..!!!
Ghadu de navi hi katha aata raja
Rachu de nava itihas
Tujhya gadanchi hi vyatha aata raja
Kalu de sarya jagas.
Jay shambhuraje..!!
जे वेळेला बदलविण्याची ताकद ठेवतात,
आणि वादळांचा सामना करण्याची हिम्मत
ठेवतात त्यांनाच क्षत्रिय म्हटल्या जात..!!
Je velela badalvinyachi takad thevtat,
aani vadlancha samna karnyachi himmat
Thevnyat tyanach kshtriy mhatlya jaat..!!
- जवाहरलाल नेहरूंचे प्रेरणादायी विचार
- लग्नाच्या शुभेच्छा मराठीत
- साखरपुडा शुभेच्छा मराठीत
- आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
ताठ होती माना
उंच होतील नजरा
या रयतेच्या राजाला
मानाचा मुजरा.
स्वराज्यरक्षक
छत्रपती संभाजी राजे भोसले..!!
Tat hoti mana
Unch hotel najra
Ya raytechya rajala
Manacha mujra.
Swarajyarakshak
Chatrpati sambhaji raje bhsole…!
Chhatrapati sambhaji maharaj jayanti quotes in marathi
झुकला औरंग्या म्हणे कैसा हा छावा ऐसा मर्द
मराठा पुन्हा पुन्हा जन्माला यावा..!!
Jhukla aaurangya mhane kaisa ha chhawa aisa mard
Maratha punha punha janmala yava..!!
सह्याद्रीच्या उरात खदखदणारा
ज्वालामुखी
लाखात एक असे लाख मोलाचे
अमूल्य शिवरत्न म्हणजे ..
छत्रपती संभाजी महाराजांना
जय शंभुराय..!!
Sahyadricha urat khadkhadnara
Jvalamukhi
Lakhat ek ase lakh molache
Amuly shivratn mhanje..
Chatrapati sambhaji maharajana
Jay shambhuray..!
शून्यातून स्वराज्य निर्माण करणे सहज शक्य तर नव्हतच,
पण त्याहून कठीण होत ते निर्माण केलेले स्वराज्य टिकवणे..!!
Shunyatun swarajy nirman karne sahaj shaky tar navtach,
pan tyahun kathin hot te nirman kelele swarajy tikvne..!!
Sambhaji maharaj balidan din quotes in marathi
“ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते,
“जय संभाजी” बोलल्याने
आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते.
जय शंभूराजे..!!
“om” bollyane manila shakti milte,
“Sai” bollyane manila shakti milte,
“Ram” bollyane paap mukti milte,
“Jay sambhaji” bollyane
Amhala shambhar waghanchi takad milte.
Jay shambhuraje..!!
प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले,
दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले,
धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे संभाजी प्रणाम तुजला कोटी कोटी…!!!
Pranpnane ladun raja tuch jinkle kille,
Dushamanche sada partun tuch lavle halle,
Dharmrakshna tuch ghetla janm jiaju poti,
He sambhaji praman tujla koti koti…!!
ज्याने मैत्री अशी केली
कि मिञाने त्याच्यासाठी जीव दिला
शञुत्व असे केले की वैरी वेडा होउन मेला
त्याने कतृत्व असे केले कि
सुर्य चंद्र संपतील
हा सह्याद्रीचा सुर्य तळपतच राहिल.
जय शंभूराजे..!!
Jyane maitri ashi keli
Ki mitrane tyachyasathi jiv dila
Shatrutv ase kele ki vairi veda houn mela
Tyane kartutv ase kele ki
Surya chandr samptil
Ha sayadricha surya talpatch rahil.
Jay shambhuraje…!!
Chhatrapati sambhaji maharaj punyatithi quotes in marathi
प्रौढ प्रताप पुरंद
महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रियकुलावतंस्
सिंहासनाधीश्वर
महाराजाधिराज महाराज
श्रीमंत
श्री छत्रपती संभाजी महाराज की जय..!!
Praud pratap purand
Mahaparkrami randhurand kshtriykulavtans
Sinhasbadhishwar
Maharadhiraj maharaj
Shrimant
Shree chatrapati smabhaji maharaj ki jay…!!
सिंहाची चाल, गरुडा ची नजर,
स्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन,
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण…
जय शिवाजी राजे जय शंभुराजे..!!
Sinhachi chal, garuda chi najar,
Striayncha adar, shatruche mardan,
Asech asave mavlyanche vartan,
Hich chatrpati sambhaji maharajanchi shikvan..
Jay shivaji raje jay shambhuraje…!!
जगणारे ते मावळे होते जगवणारा तो
महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा.
तो आपला संभाजी होता जय संभाजी..!!!
Jagnare te mavle hote jagvnra to
Maharshtr hota
Pan swatachya kutumbala visrun
Jantekde mayene hat phirvnara
To apla sambhaji hota jay sambhaji..!!
Sambhaji maharaj death quotes in marathi
इतिहासाच्या पानावर रयते च्या
मनावर मातीच्या कणावर
आणी विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा संभाजी छत्रपतींना मानाचा मुजरा..!!
Itihas panavar rayte chya
Manavar matichya kanavar
Aani vishwasachya pramanavar
Rajya karnara raja mhanje
Raja sambhaji chatrapatina manacha mujra..!!
मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती,
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा संभाजी महाराज..!!
Maratha raja maharashtracha,
Mhanti sare majha majha,
Aajhi gaurav gite gati,
Ovaluni oancharti
To phakt “raja sambhaji maharaj…!!”
पाहुनी शौर्य तुझे, मृत्यूही नतमस्तक झाला…
स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभू अमर झाला…
झुंज देत मृत्यूलाही छावा लढला होता
त्यांच्या पराक्रमाचा पाढा जगाने पाहिला होता
झुंजारांची फौज घेऊन झुंज देत राहीला
मातीचे रक्षण करण्यासाठी देह त्याने वाहीला
जगाने गौरविले ज्यांच्या ख्यातीला
माझा मानाचा मुजरा अशा आपल्या शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना
जय शंभुराय..!!
Pahuni shaury tujhe, mrutyuhi natmastak jhala…
Swarajyachya matisathi, majha shabhu amar jhala…
Junjh det mrutyulahi chhava ladla hota
Tyanchya parakramacha padha jagane pahila hota
Jhunranchi phauj gheun jhunj det rahila
Matiche rakshan karnyasathi deh tyane vahila
Jagane gaurvile tyanchya khyatila
Majha manacha mujra asha aplya shivputr dharmvir chatrapati sambhaji maharajana
jay shambhuray..!!
Chatrapati sambhaji maharaj balidan diwas quotes in marathi
मृत्युने देखील ज्यांना झुखून मुजरा केला
असा फक्त एकच मर्द
आणि शूर मराठा होऊन गेला….
माझा देव
शिवपुत्र
शंभुराजे..!!
Mrutyune dekhil jyana jhukun mujra kela
Asa phakt ekch mard
Aani shur Maratha houn gela…
Majha dev
Shivputr
Shambhuraje..!!
ऊभ्या आयुष्यात एकच
”ध्यास” असुदे
हातात ”भगवा” आणि
काळजात ”शिवबा”
जय शंभूराजे..!
Ubhya ayshyat ekch
“dyas” asude
Hatat “bhagva” aani
Kaljat “shivba”
Jay shambhuraje..!!
Sambhaji maharaj quotes in marathi garjana
जंगलात सिंहासमोर जानारे
भरपूर होते
पन सिंहाचा जबडा फाडनारा
एकच होता.
जय शंभूराजे..!!
Janglat sinhasmor janare
Bharpur hote
Pan sinhacha jabda phadnara
Ekch hota.
Jay shambhuraje…!!
हे पण पहा
- अस्सल मराठमोळे साडी कोट्स
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- लग्नाच्या शुभेच्छा मराठीत
- साखरपुडा शुभेच्छा मराठीत
- आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
मित्रांना पण वरील लेखांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी काय खास कोट्स बघितल्या… (छत्रपती संभाजी महाराज अनमोल विचार) 14 मे 1657 या साला मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म झाला होता पुढे त्यांचे संगोपन आणि पालनपोषण त्यांच्या आज्जी म्हणून ओळखले जाणारे म्हणजेच जिजाबाई यांनी केले… (Sambhaji Maharaj Quotes In Marathi) छत्रपती संभाजी महाराज हे लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान आणि शूर व धाडसी होते कारण त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी तसेच जिजाऊ यांनी खूप चांगली शिकवण दिली होती.
अनेक नावाने देखील ओळखले आली होती… (छत्रपती संभाजी महाराज कोटस) छावा छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी म्हणजे यसुबाई. छत्रपती संभाजी महाराज हे यशस्वी राजे आणि मराठा साम्राज्याचे दुसरे राजे म्हणून ओळखले जात होते.. (Sambhaji Maharaj Status In Marathi) तसेच धर्मवीर संभाजीराजे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये असे अनेक किल्ले जिंकले व त्यांनी एक मोठे यश देखील मिळवले होते.
तर मित्रांनो मी आशा करते का छत्रपती संभाजी महाराजांवर कोट्स मानक का आवडले असतील या कोट्स म्हणून तुम्हाला आवडेल… (छत्रपती संभाजी महाराज स्टेटस) त्या तुम्ही तुमच्या लाडक्या मित्रांना आणि तुमच्या नातेवाईकांना पाठव. तसेच मित्रांनो या कोट्स तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवू शकतात… (Sambhaji Maharaj Sms In Marathi) असे तुम्हाला या कोट्स बद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जर विचारू शकतात.