Sane Guruji Suvichar In Marathi – साने गुरुजींचे अनमोल विचार मित्रांनो आपण या लेखामध्ये साने गुरुजी वर आधारित काही कोट्स या लेखाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. आईचे प्रेम जिते असेल ना मित्रांनो ती झोपडी राजेश्वरी च्या ऐश्वर्या लाही लाजवते कारण हे प्रेम जिथे नाही तिथे महान व दिवाकाने म्हणजेच स्मरणाचे स्मशानाचे होते. आज कालच्या संपूर्ण जगामध्ये भल्याच गोष्टींना महत्त्व आलेला आहे

वास्तविक ज्या गोष्टींना महत्त्व दिलं पाहिजे त्या कोणीच देत नाही म्हणजे मुख्यतः माणुसकीला महत्त्व आजकालच्या जगात लोक विसरून चाललेले आहे. हा एक साने गुरुजींचा महत्त्वाचा सल्ला जो लोकांसाठी फार महत्त्वाचा आहे. आपले महान म्हणजे एक महान जादूगर व चित्रकार आहे म्हणजेच आपले ब्रह्मसृष्टीचे तत्त्वज्ञान ते सर्वांना सांगत असतात.

मित्रांनो तुम्ही जर साने गुरुजींवर आधारित काही कोट्स बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. साने गुरुजींचे संपूर्ण नाव म्हणजे पांडुरंग सदाशिव साने या नावाने त्यांना प्रसिद्धी झाली होती. तसेच या नावाने देखील त्यांना एक वेगळी ओळख मिळाली होती साने गुरुजी हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक समाजवादी विचारवंत सामाजिक कार्यकर्ते मराठी साहित्यिक या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांचं नाव एक उंचावले गेलो होतो.

साधी सरळ भोवती भाषा भावपूर्ण स्मरणरक्षण निवेदनशैली या त्यांच्या लेखनाचे विशेष गुण त्यांच्यामध्ये प्राप्त झाले होते. मित्रांनो मला अशा तुम्हाला साने गुरुजींवर आधारित या संपूर्ण कोट्स नक्की आवडले असतील. तसेच तुम्हाला या कोट्स बद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जर विचारू शकतात फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही या कोट्स शेअर बटन वर क्लिक करून पाठवू शकतात.

Sane Guruji Suvichar In Marathi

Sane Guruji Suvichar In Marathi

😘 आईचे प्रेम जिथे असेल

ती झोपडी राज राजेश्वरीच्या ऐश्वर्या लाही लाजवील,

हे प्रेम जिथे नाही ते महाल व दिवाणखाने

म्हणजे स्मशानेच होत..!!🙏

 

 Aaiche prem jithe asel

To jhopadi raj rajeshwarichya eshvarya lahi lajvil,

He prem jithe nahi te mahal va divanakhane

Mhanje smashanech hot..!!

 

😘आजकाल जगात भलत्याच गोष्टींना महत्त्व आले आहेत,

वास्तविक ज्या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे

त्यांना कोणीच देत नाही,

मुख्य महत्त्व माणुसकीला आहे..!!🙏

 

 Aajkal jagat bhaltyach gostina mhatva aale aahet,

Vastavik jya gostina mhatva dile pahije

Tyana konich det nahi,

Mukhya mhatva manuskil aahe..!!

Sane Guruji Suvichar In Marathi 2022 

Sane Guruji Suvichar In Marathi

😊आपले मन म्हणजे एक महान जादुगार व चित्रकार आहे,

मन म्हणजे ब्रह्म सृष्टीचे तत्त्व आहे..!!👍

 

 Aaple man mhanje ek mahan jadugar va chitrakar aahe,

Man mhanje brahma sustiche tatva aahe..!!

 

😊एका ध्येयाने बांधलेले कोठेही गेले

तरी ते जवळच असतात..!!🙏

 

 Eka dheyane bandhalele kothehi gele

Tari te javalach astaat..!!

Sane Guruji Quotes In Marathi

Sane Guruji Suvichar In Marathi

😊करी मनोरंजन जो मुलांचे,

जडेल नाते प्रभूशी तयाचे..!!🙏

 

Kari manoranhan jo mulanche

Jadale nate prabhushi tayache..!!

 

😊कला म्हणजे परमोच्च ऐक्य.

कला म्हणजे सत्य,

शिव आणि सौंदर्य यांचे संमेलन..!!🔥

 

 Kala mhanje parmochch ekya

Kala mhanje sastya

Shiv aani saundrya yance samelan.!!

Sane Guruji SMS In Marathi

Sane Guruji Suvichar In Marathi

कीर्ती हे उद्याचे सुंदर स्वप्न आहे..!!

 

Kirti he udyache sundar swapan aahe..!!

 

पण पैसा हि आजची भाकर आहे..!!

 

 Pan paisa hi aajchi bhakar aahe..!!

Best Sane Guruji Suvichar In Marathi

Sane Guruji Suvichar In Marathi

जगात कोणीही संपूर्ण स्वतंत्रपणे सर्व

ज्ञान शोधून काढले आहे असे नाही..!!

 

 Jagat konihi sampurn swantrapane sarva

Dnyan shodhun kadale aah ease nahi.!!

 

जिकडून जे घेता येईल,

ज्यांच्यापासून जे शिकाता येईल

ते आदराने घ्या..!!

 

 Jikadun je gheta yeil,

Jyanchyapasun je shikata yeil

Te udarane ghya..!!

Sane Guruji Quotes In Marathi 2022 

Sane Guruji Suvichar In Marathi

जुन्या जीर्ण शीर्ण रूढी आज कशा चालतील?

लहानपणीचा अंगरखा मोठेपणी मुलाला कसा होईल..!!

 

 Junya jurna shirna rudhi aaj kasha chaltil?

Lahanpanicha angrakha mothepana mulala kasa hoel..!!

 

जे सत्य असते ते काळाच्या ओघात टिकते,

असत्य असते ते अदृश्य होते..!!

 

 Je satya aaste te kalchya oghat tikate,

Asastya aste te ahshya hote..!!

 

ज्ञान म्हणजे ध्येयासाठी शून्य होणे, ज्ञान म्हणजे चर्चा नव्हे,

वादही नव्हे आणि देह कुरवाळणे म्हणजे ज्ञानही नव्हे,

ध्येयासाठी देह हसून फेकणे म्हणजे ज्ञान..!!

 

Dnyan mhanje dheyasathi sonya hone, dnyan mahnje charcha navhe,

Vadhi navhe aani deh karvalane mhanje dnyanhi navhe,

Dheyasathi deh hasun fekane mhanje dnyan..!!

New Sane Guruji Suvichar In Marathi

Sane Guruji Suvichar In Marathi

ज्यांच्या भावना कशानेही हेलावत नाहीत,

ती काय माणसे म्हणायची..!!

 

 Jyanchya bhavana kashanehi helavat nahit,

Ti kay manase mhnayachi..!!

 

दुसऱ्याला हसणे फार सोपे असते

पण दुसऱ्या करिता रडणे

फार कठीण असते,

त्याला अंत:करण असावे लागते..!!

 

 Dusryala hasane far sope aste

Pan dusrya karita radane

Far kathin aste,

Tyala ant karan asave lagate..!!

Best Sane Guruji Quotes In Marathi

Sane Guruji Suvichar In Marathi

निर्बालांना रक्षण देणे

हीच बाळाची खरी सफलता होय..!!

 

 Nibarlana rakshan dene

Hich blachi khari safalata hoy..!!

 

भूतकाळातील काही गोष्टी आता

चुकीच्या वाटल्या तर

त्या दूर न करणे म्हणजे

भूतकाळाचा अपमान आहे. भूतकाळातील भ्रामक गोष्टी

जर तशाच पुढे चालवू तर ते उचित नाही.

तो भूतकाळाचा गौरव नाही.

तो पूर्वजांचा गौरव नाही.

उलट त्या थोर पूर्वजांचा अपमान करण्यासारखे आहे..!!

 

 Bhutkalatil kahi gosti ata

Chukichya vatlya tar

Tya dur na karne mhanje

Bhutkalacha apaman aahe. Bhutkatil bhrmak gosti

Jar tashach pudhe chalvu tar te uchit nahi

To bhutkalacha Gaurav nahi

To purvajancha Gaurav nahi.

Ulat tya thor purvajanacha apman karnyasarkhe aahe..!!

Sane Guruji SMS In Marathi 2022

Sane Guruji Suvichar In Marathi

ध्येय सदैव

वाढतच असते..!!

 

 Dheya sadaiv

Vadhatach aste..!!

 

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दु:ख असते

दु:ख गिळून आनंदी राहणे हीच खरी माणुसकी..!!

 

 Pratyek vyktichya jivnaat dukkha aste

Dukkha gilun anandi Rahane hich khari manuski..!!

Sane Guruji Suvichar In Marathi HD

Sane Guruji Suvichar In Marathi

निसर्गावर प्रेम करा,

निसर्ग आपली माता आहे..!!

 

 Nisargavar prem kara,

Nisarga aapli mata aahe..!!

 

मेघ सारे पाणी देवून टाकतात,

झाडे फळे देवून टाकतात,

फुले सुगंध देवून टाकतात,

नद्या ओलावा देवून टाकतात,

सुर्य चंद्र प्रकाश देतात

जे जे आहे ते ते सर्वांनी मिळून उपभोग घेऊ..!!

 

 Megh sare pani devun taktaat,

Jhade fale devun taktat,

Phoole Sugandh devun taktat,

Nadya olava devun takatat,

Surya Chandra Prakash detat

Je je aahe te te sarvani milun upbhog gheu..!!

 

हृदयात अपार सेवा भरली कि

सर्व मित्रच दिसतात..!!

 

 Hrudyat apar seva bharli ki

Sarva mitrach distat..!!

New Sane Guruji Quotes In Marathi

Sane Guruji Suvichar In Marathi

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे,

स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी..!!

 

 Swantra mhanje saurrachar navhe,

Swantra mhanje jabadari..!!

 

सूर्याच्या किरणांनी ज्याप्रमाणे

बर्फाच्या राशी वितळतात,

त्याप्रमाणे अहंकाराच्या

राशी प्रेमाच्या ओलाव्याने वितळतात..!!

 

 Suryachya kirnani jyapramane

Barfachya rashi vitlaat,

Tyapramane ahankarachya

Rashi premachya aolyavyne vitlaatat..!!

 

मोतांच्या हारापेक्षा

घामाच्या धरांनीच मनुष्य शोभतो..!!

 

 Motanchya harapeksha

Ghamachya dharanich manushya shobhato..!!

Sane Guruji Suvichar In Marathi Images

Sane Guruji Suvichar In Marathi

प्रेमाचे नाते

सर्वात थोर आहे…!!

 

 Premache nate

Sarvat thor aahe..!!

 

सदाचार हा मनुष्याचा

खरा अलंकार आहे..!!

 

 Sadachar ha manushyacha

Khara alankar aahe..!!

 

सुधारणा करण्याचे

अनेक मार्ग असतात..!!

 

 Sudharna karnyache

Anek marga astat..!!

Best Sane Guruji SMS In Marathi

Sane Guruji Suvichar In Marathi

भेदावर अभेद

हेच औषध आहे..!!

 

Bhedavar abhed

Hech aushadh aahe..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

श्यामची आई ,नावा प्रयोग सुंदर ,पत्रे हिमालयाचे, (साने गुरुजींचे अनमोल विचार) शिखरे क्रांती राजधर्म ,आपण सारे भाऊ ,यांसारख्या इत्यादी यांनी विपुल साहित्य प्रसिद्ध म्हणजेच साने गुरुजी यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये त्यांनी असे बरेचसे साहित्य प्रदर्शित केले होते. (Sane Guruji Suvichar In Marathi) या साहित्यांना प्रेक्षकांनी खूप चांगला भरभरून प्रतिसाद त्यांना दिले तसेच साने गुरुजी यांनी मराठी भाषेवर आपार प्रेम केले होते.

पांडुरंग सदाशिव साने यांना एक वेगळ्या नावाने ओळख मिळाली होती. (साने गुरुजींचे अनमोल संदेश) ते नाव आहे साने गुरुजी. मित्रांनो तुम्ही जर साने गुरुजींवर आधारित काही कोट्स बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात मला आशा आहे. (Sane Guruji SMS In Marathi) तुम्हाला साने गुरुजींवर आधारित या सर्व कोट्स नक्की आवडतील तसेच तुम्ही या कोट्स फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात.

आपले महान म्हणजे एक महान जादूगर व चित्रकार आहे म्हणजेच आपले ब्रह्मसृष्टीचे तत्त्वज्ञान ते सर्वांना सांगत असतात. (साने गुरुजींचे अनमोल स्टेट्स) मित्रांनो तुम्ही जर साने गुरुजींवर आधारित काही कोट्स बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. साने गुरुजींचे संपूर्ण नाव म्हणजे पांडुरंग सदाशिव साने या नावाने त्यांना प्रसिद्धी झाली होतीआपले मन म्हणजे एक मान जादूगर व चित्रकार आहे मन म्हणजे ब्रह्मासृष्टीचे तत्त्वज्ञान आहे. (Sane Guruji Status In Marathi) असं साने गुरुजी यांनी सांगितलेला आहे जिथे आईच प्रेम तिथे असेल ती झोपडी राजेश्वरी च्या ऐश्वर्यालाही लाजवत असते कारण प्रेम जिथे नाही ते महाल व दिवाकाने स्मशानाचे एक स्थान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *