Sant Tukaram Suvichar in Marathi | 101+ संत तुकाराम महाराजांचे अनमोल विचार

Sant Tukaram Suvichar in Marathi – संत तुकाराम महाराजांचे अनमोल विचार नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपण या लेखांमध्ये संत तुकाराम महाराज यांच्यावर आधारित काही कोट्स लेखाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत.

आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते आणि महाराष्ट्र हे अनेक महान संतांचे जन्मस्थान म्हणून देखील एक नवीन ओळख आपल्या महाराष्ट्राला मिळाली आहे.

याच भूमीवरील संत ज्ञानेश्वर तसेच संत नामदेव संत जनाबाई या सर्वांचे हे जन्मस्थान म्हणून ओळखले जातात तसेच मित्रांनो तुम्ही जर संत तुकाराम महाराजांवर आधारित जर काही कोट्स  बघत असाल तर.

अगदी योग्य ठिकाणी आलेले असंत तुकाराम महाराज एक महान संतांपैकी एक संत आहे. संत तुकाराम महाराज यांनी त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये अनेक वेळा अत्याचार सहन करावा लागला.

17 शतकात तुकाराम महाराज महाराष्ट्राच्या महाराजांच्या एक भक्ती अभिनयाचे कवी संत म्हणून ओळखले जायचे. सेच तुकाराम महाराजांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये अशा अनेक चांगले भक्ति में कवितांचा संग्रह केला.

अनेक त्यांनी किर्तन देखील लिहिलेले आहे भगवान विष्णूचा अवतार मानला जाणारा विठ्ठल आणि विठोबा यांच्या देखील त्यांनी अनेक कविता समर्पित केलेले आहे.

भक्तिमार्गाला कठीण म्हणणाऱ्या उच्च वर्गाच्या लोकांना आपल्या अस्तित्व मिटवण्यासाठी शक्य तितके संत तुकाराम महाराजांनी प्रयत्न केलेला आहे.

परंतु ज्यांच्यावर दोघांच्या आशीर्वाद असते ते जगायचं आणि काय नाश करणार हे देखील संत तुकाराम महाराज यांनी सर्वांना सांगितलेले आहे.मित्रांनो मला अशा तुम्हाला संत तुकाराम महाराजांचे कोट्स नक्की आवडले असतील.

तसेच तुम्हाला या कोट्स बद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात. फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही शेअर बटनवर क्लिक करून पाठवू शकतात.

Sant Tukaram Suvichar in Marathi

Sant Tukaram Suvichar in Marathi

🙏मन करा रे प्रसन्न ।

सर्व सिद्धीचे कारण..!!🙏

 

Man kara re prashana |

sarva siddhiche karan…!!

 

खरा ज्ञानी लोकांना तारतो..!!🙏

 

Khara dnyani lokana tarto..!!

Sant Tukaram Suvichar in Marathi 2022 

Sant Tukaram Suvichar in Marathi

😊दुर्जनांचा मान मुळीच ठेऊ नये.

उलट पद्धतशीरपणे अवमान करावा..!!🙏

 

Durjannancha man mulicha theu naye.

Ulat paddhatshirapane avman karava..!!

 

🙏ठेविले अनंती तैसेचि राहावे ।

चित्ती असुद्या समाधान..!!🙏

 

Thevile ananti taisechi rahave |

chinti asudya samadhan..!!

Sant Tukaram Quotes in Marathi 

Sant Tukaram Suvichar in Marathi

🙏असाध्य ते साध्य करिता सायास ।

कारण अभ्यास तुका म्हणे..!!🙏

 

Asdhya te sadhya karita sayas |

karan abhyas tuka mhane..!!

 

😊लहानपण देगा देवा ।

मुंगी साखरेचा रवा..!!🔥

 

Lahanpan dega deva |

mungi sarkhecha rava..!!

Sant Tukaram SMS in Marathi

Sant Tukaram Suvichar in Marathi

🙏बोले तैसा चाले ।

त्याची वंदावी पाऊले..!!🙏

 

Bole taisa chale |

tyachi vandavi paule.!!

 

😊धर्माच्या नावाखाली

अधर्म चालु असतो..!!🙏

 

Dharmacha navakhali

adharma chalu asto..!!

 

😘प्रस्थापित पढिक विद्वान हे ज्ञानाचे

आंधळे भारवाहक आहेत…!!🙏

 

Prasthapit padhik vidtvan he dnyanache

andhale bharvahak aahet.!!

Best Sant Tukaram Suvichar in Marathi

Sant Tukaram Suvichar in Marathi

😊सत्य आणि असत्याचा शोध घेणाऱ्यांनी

आपल्या मनाचा कौल मानावा..!!🙏

 

Satya aani astyacha shodh ghenyani

aaplya manacha kaul manava..!!

 

🔥बहुमत चुकीचे असल्यास

कधीही स्वीकारू नये..!!🙏

 

Bahumat chukiche aslyas

kadhihi sawikaru naye..!!

 

😊जया अंगी मोठेपण

तया यातना कठीण..!!🙏

 

Jaya angi mothepan

taya yatana kathin.!!

Sant Tukaram Quotes in Marathi 2022

Sant Tukaram Suvichar in Marathi

😊सुख पाहता जवापाडे ।

दुःख पर्वताएवढे..!!🙏

 

Such pahata javapade |

dukkha parvtaevdhe..!!

 

👍दया, क्षमा, शांती ।

तेथे देवाची वस्ती..!!🙏

 

Dya, kshama, shanti |

tethe devachi vasti..!!

 

😊चांगले मित्र हेच

भाग्याचं लक्षण..!!🙏

 

Changale mitra hech

bhaghyacha lakshan..!!

Sant Tukaram SMS in Marathi 2022

Sant Tukaram Suvichar in Marathi

😍शुध्द बीजापोटी ।

फळे रसाळ गोमटी..!!😘

 

Suddhabijapoti |

fale rasal gomati..!!

 

❤साधु-संत येती घरा ।

तोचि दिवाळी दसरा..!!🙏

 

Sadhi sant yeti ghara |

tochi Diwali dasara..!!

 

😍जे जाणुनबुजून चुकत असतील

त्यांची फजिती करा..!!😘

 

Je janunbujun chukat astil

taynchi fajita kara.!!

New Sant Tukaram Suvichar in Marathi

Sant Tukaram Suvichar in Marathi

😊अनाथ अपंगाची

सेवा करा..!!🙏

 

Anath apangachi

seva kara..!!

 

😊माणसाने थोडातरी

परोपकार करावा..!!🙏

 

Mansane thodatari

paropakar karava..!!

 

😘आपण चंदन असल्याची घोषणा

चंदनाला करावी लागत नाही..!!😊

 

Aapan Chandan aslyachi ghoshana

chandnala karavi lagat nahi..!!

 

😘तुम्ही मुलाबाळांसाठी खुप काही करता.

पण गोरगरिबांसाठी देखील तसच करत चला..!!🙏

 

Tumhi mulabalansathi khup kahi karta.

Pan gorgaribansathi dekhil tasach karat chal..!!

 

😊अज्ञानाच्या पोटी, अवघीच फजिती..!!😊

 

Adnynachya poti, avghich fajita..!!

Best Sant Tukaram Quotes in Marathi

Sant Tukaram Suvichar in Marathi

😘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी – विठ्ठल उभा आहे. सुंदर आहे.

तेच ध्यान मला सतत आवडते. तेच माझे सर्व सुख आहे.

तेच मी सतत मनन करीत राहीन..!!😊

 

Sundar te dhyan ubhe vitevari – vitthal ubha ahe.

Sundar aahe tech dhyan mala satat avadte.

Tech maze sarva such aahe. Tech mi satat manan karit rahin..!!

 

आपणास गोड गळा नसला तरी चालेल.

पांडुरंग त्यासाठी भुकेलेला नाही.

आपणास येईल तसा “रामकृष्ण” श्रष्ठेने निष्ठेने व प्रेमाने देवांजवळ म्हणावा.

हा देवाच्या आवडीचा, भक्तीचा , प्रेमळ क्षणाचा मार्ग आहे..!!

 

Aapans god gala nasal tari chalel.

Pandurang tyasathi bhukelela nahi.

Aapnas yeil tasa “ramkrishna” shesthene nisthene va premane devanjaval mhanva.

Ha devachya avdicha, bhkaticha, premal kshancha marga aahe..!!

 

जो क्रोधरुपी चांडाळास स्पर्श करतो त्याचे आचरण शुध्द नाही.

वेडेपणाने संत सेवा, हरिभक्ती केली नाही त्याचेच अहित होते.

तुकाराम म्हणतात जे संताचे दास असतील,

त्याचा मला दास करा मग मला खुशाल गर्भवास होवे.

नापसाधना सतत मुखांत असावी तुझ्या सेवेची ईच्छा माझी प्रार्थना आहे..!!

 

Jo krodharupi chandalas swarsha karto tyache acharan suddha nahi.

Vedepanane sant seva, jaribhakti keli nahi tyachech ahit hote

Tukaram mhantat he santache das astil,

tyacha mala das kara mag mala Khushal garbhavas hovo

napasadhana satat mukhant asavi tuzya sevechi eccha mazhi prarthana aahe..!!

Best Sant Tukaram SMS in Marathi

Sant Tukaram Suvichar in Marathi

स्वत:स ज्ञान नाही अनुभव नाही असे ढोंगी लोक फसवित असतात.

असे लोक अधोगतीस जातत..!!

 

Swatas dnyan nahi Anubhav nahi ase dhongi lok fasvit astaat.

Ase lok adhogatis jatat..!!

 

मानसपूजा – लौकिक पूजेचा दंभ करण्यापेक्षा देवाची मानसपूजा करणे उत्तम.

परमार्थात अवडंबर काय कामाचे ? देवास मानसपूजा समजते व आवडते.

बीज तसे फळ. ज्या भजनाने खरे समाधान होते त्यामुळे भवसागर पार करता येतो.

अघोरी भजनाने फायदा, तोटा होतो. चांगले फळ मिळत नाही..!!

 

Manspooja – laukik poojecha danbh karnyapeksha devachi manspooja karne uttam.

Parmarthat avdanbar kay kamache ?Devas manaspooja samajte va avdate.

Bij tase fal. Jya bhajnane khare samadhan hote tyamule bhavsagar par karta yeto

aghori bhajnane fayada, tota hoto. Changale fal milat nahi..!!

 

जे भोग प्राप्त होतात ते देवाचे चरणी अर्पण

करावेत यालाच सहजपूजा म्हणतात.

त्यासाठी मीपणाचा त्याग करावा. सर्व भोगाचा मी भोक्ता नाही,

असा अभिमान ठेवला नाही तर देव आपल्यापासून भिन्न नाही..!!

 

Je bhog prapat hotat te devache charni Arpan

karavet yalach sahajpooja mhantat.

Tyasathi mi pancha tyag karava srva bhogacha mi bhokyat nahi,

asa abhiman thevala nahi tar dev aaplyapasun bhinna nahi.!!

 

पाणीच जर स्वच्छ नसेल साबण वापरून काय उपयोग. चित्र शुध्द नसेल

कतर आत्मबोध करणे व्यर्थ आहे. झाडालाच फूल फळ

नसेल तर वसंतक्रुतू काय करील ? पती नपुंसक तर पत्नीने काय करावे.

जीव गेल्यावर देहाचे व्यवहार कसे होणार. पाण्याविना धान्य उगवत नाही

चित्रशुध्दी विना आत्मबोध व्यर्थ आहे..!

 

Panich jar swachha nasel saban vaparun kay upyog chitra suddha nasel

katar aatmabodh karne vrtha aahe. Jhadalach phhol fal

nasel tar vasant krutu kay karil ? pati napusak tar ptnine kay karave.

jiv gelyvar dehache vyavhar kase honar panyavina dhanya ugavat nahi

chitrasuddhi vina aatmabodh vyrtha aahe..!!

New Sant Tukaram SMS in Marathi

Sant Tukaram Suvichar in Marathi

लोक तीर्थयात्रा करुन, नाना तपे करुन अहंकाराने गुरगुरतात.

खोटा अभिमान धरतात. परंतु वैष्णव निराभिमानी

असतात ते एकमेकाचे पाया पडतात..!!

 

Lok tirthayatra karun, nana tape karun ahankarane gurgurtat.

Khota abhiman dhartat. Prantu vaishav nirabhimani

astat te ekmekacha paya padtat.!!

 

शेतीमध्ये एक बीजापासून अनेक बीजाच्या कणसाची प्राप्त होते.

साधना केल्याशिवाय कोणतेही साध्य लाभत नाही.

प्राणखर्ची घातल्याशिवाय कोणताही फायदा मिळत नाही.

युध्दांत मरणानंतर स्वर्ग आणि इहलोकात कीर्ती मिळते..!!

 

Shetimadhe ek bijapasun anek bijachya kansachi prapta hote.

Sadhana kelyashivay kontehi sadhya labhat nahi.

Prankharchi ghatlyashivay kontahi fayada milat nahi.

Yudhat marnanater swarga aani ehlokat kirti milate.!!

 

ज्याला अवगुणाची बाधा आहे त्यास सरळ सुध्दा वाकडेच दिसते.

योग्य अयोग्य ठिकाणाचा सुध्दा विचार न करात कुत्रे भुंकते,

दुर्जनांच्या सहवासाने व पंगतीने परमार्थ नासला जातो.

दुष्ट लोक अमंगल बोलतात संताची निंदा करता, तो मातृगामी आहे..!!

 

Jyala avgunachi badha aahe tyas saral Sudha vakadech diste.

Yogya ayogya thikanacha Sudha vichar na karat kutare bhunkate,

durjananchya sahavasane va pagantine parmartha nasala jato.

Dustha lok amangal bolatat santachi ninda karta, to matrugami aahe..!!

Sant Tukaram Suvichar in Marathi HD

Sant Tukaram Suvichar in Marathi

मनाच्या अप्रसन्नतेने माणसाचे कोणतेही काम होत नाही.

दुराग्रह करणे वेडेपणाचे आहे. स्त्रीविषयी काम आणि

धनाविषयी लोभ हे दोन्ही नरकावस्था भोगणारी आहेत.

परत्मयांची चिंतनाने सेवा करा विदेह मुक्ती् मिळते..!!

 

Manachya aprasnantene manasache kontehi kam hot nahi.

Durgrah karne vedepanche aahe. Streevishahi kam aani

dhanavishai lobh he donhi narkavtha bhoganari aahet.

Partmyanchi chintanane seva kara videh mukati milate..!!

 

वाफशाच्या वेळी शेतकरी घरात मढे (प्रेत) ठेवून शेतात पेरणीसाठी जातो.

अति दक्ष असतो.सहज नर देहप्राप्त झाल्याने संसारातील सर्व गोष्टी

बाजूस ठेवून खरोखर आपले हित ज्यात आहे असा परमार्थ करण्याची त्वरा करावी.

काळ कोणत्याही वेळी येऊ शकतो. निर्धार करा त्वरीत स्वहित करा.

संसारी पाशातून सुटका करा तोच शहाणा पुरुष होय..!!

 

Vafashachya veli shetkari Gharat madhe (pret) thevun shetat pernisathi jato.

Ati Daksha asto. Sahaj nar dehprapat jhalyane sansaratil sarva gosti

bajus thevun kharokhar aaple hit jyat aahe asa parmartha karnychi tvara karavi.

Kal kontyahi veli yeu shakto. Nirdhar kara tvarit swahit kara.

Sansari pashatun sutaka kara toch shahna purush hoy.!!

 

निर्गुण निराकार ईश्वराला सगुण रुपामध्ये आणून सर्वाना भक््तियसाधने

करितां सुलभ केला आहे. प्राथनेमुळेच तो सगुणांत आलेला आहे.

विठल नाम हेच आमचे भांडवल, मनाचे व्यवहार आनंदमय होत आहेत

संतोषामुळे देहाला पुष्टी येत आहे. आत्मनिवेदन भक्तीमुळेसर्वांना मी व्यापून आहे…!!

 

Nirgun nirakar eshwarala saguna rupamadhe aanun sarvana bhaktiyasadhane

karita sulabh kela aahe. Prarthanemulech to sangunat alela aahe.

Vitthal nam hech aamche bhadval, manache vyvhar anandmay hot aahet

santoshamadhe dehala pusthi yet aahe. Aatmanivedan bhaktimulesarvana mi vypoojan ahe..!!

 

कोणत्याही गोष्टींचे स्वरुप पूर्णपणे समजून घेऊन चित्तात ठसेल अशा पध्दतीने,

श्रध्देने व प्रेमाने केल्याशिवाय त्यापासून फळ प्राप्त होत नाही.

अन्न पाहून भूक लागत नाही. हरिकथा समजून ऐकून अंत:करणांत कायम राखावी.

साधना समजून साधना केल्याशिवाय सफत्र होत नाही..!!

 

Kontyahi gostinche Swarup purnpane samjun gheun chintat thasel asha padhtine

shradhdene va premane kelyashivay tyapausn fal prapat hot nahi.

Anna pahun bhuk lagat nahi. Harikatha samjun ekun anatkarnyat kayam rakhavi.

sadhana samjun sadhana kelyashivay safatra hot nahi..!!

New Sant Tukaram Quotes in Marathi HD 

Sant Tukaram Suvichar in Marathi

मानापणात ह्या मनांच्या कल्पना आहे.

ज्या ध्यानाची गोडी लावावी तेच ध्यान करणे.

तुका म्हणे या भवसागरांतून मनच पार करते, बंधन घालणारे सुध्दा मनच आहे…!!

 

Manapant hya manachya Kalpana aahe.

Jya dhyanachi godi lavavi tech dhyan karne.

Tuka mhane ya bhavsagrantun manch par karte,

bandhan ghalnare suddha manch aahe..!!

 

सर्वभूतेही देवच आहेत अशी शास्त्र मर्यादा आहे.

आपल्या ठिकाणची थोरवी ओवाळून पलीकडे फेकून दे.

भक्तिसाठी मनापासून त्याग केला पाहिजे.

एक शूर योध्दा व्हा अथवा संसाराचा मजूर व्हा.

आपल्या पुढे कोणीही असला तरी तो माझा देव आहे

अशी भावना ठेवा म्हणजे आपले शैक्षण्कि जीवन सफल झाले असे..!!

 

Sarvabhutehi devach aahet ashi shastra maryada aahe.

Aaplyala thikanchi thoravi ovalun palikade fekun de.

Bhaktisathi manapasun tyag kela pahije.

Ek sur yodha vha athava sansaracha major vha.

Aaplya pudhe konihi asala tari to maza dev aahe

ashi bhavana theva mhanje aaple shaikshanik jivan safal jhale ase..!!

 

आम्ही द्रव्य निषिबध विटाळ मानले आहे. त्याच्या मागे काळ सारखा

पाठलाग करीत असतो. म्हणून द्रव्याचा स्नेह करणे

फार वाईट आहे. नरकाचे मूळ द्रव्य आहे.

आपल्या प्रारब्धतील दु:ख चुकत नाही.

परमार्थाचे श्रवण करुन परमार्थ करावा…!!

 

Aamhi dvya nishibadh vitala manale aahe. Tyachya mage kal sarkha

pathlag karit asto. Mhanun dyvycha Sneha karne

far vait aahe. Narkache mul dvy aahe.

Aaplya prabdhatil dukkha chukat nahi.

Parmarthache Shravan karun pamartha karava..!!

 

आपले रुप आपण समजून घ्या विनाकारण आरशावर रागावून काय उपयोग ?

कोणतीही व्यक्तीु चांगली किंवा वाईट असते ते देहतादात्म्यामुळे वाटते.

सुंदरपणा देवाची कृपा आहे. परमार्थात सत्याचा

विचार केल्यावाचून प्रवेश नाही…!!

 

Aaple rup aapan samjun ghya vinakaran aarshavar ragavun kay upyog ?

kontihi vykti changali kiva vait aste te dehatadatmyamule vatate.

Sundarpana devachi Krupa aahe. Parmarthat sastyacha

vichar kelyavachun pravesh nahi..!!

 

कोणतीही गोष्ट निर्धाराने, निश्चयाने करणे

मोठे रूचकर असते व त्याचे कोड कौतुक वाटते.

आम्हास आश्वासनाचा आधार देऊन आपल्याविषयीचे प्रेम दयावे.

आम्ही आकृती मार्गात पडलो. देहाहंकार नाहीस झाला देवा.

मला आपणापासून दूर करु नका..!!

 

Kontihi gost nidharrane, nishchyane karne

mothe ruchkar aste va tyache kod kautuk vatate

aamhas ashvasanacha aadhar deun aaplyavishaiche prem dyave.

Aamhi akruti margat padalo. Dehahankar nahis jhala deva.

Mala aapanapasun dur karu naka..!!

 

कळत अजून प्राणी भ्रमात पडतात. मासा गळाला लावलेल्या खाद्यपदार्थाच्या

आशेने फासा गळ्यांत लावून घेतो. त्याप्रमाणे संपत्तीचा लोक माणसास भ्रमात

पाडतो जसे प्रारब्धांत असेल तशीच बुध्दी माणसाला होते कळत असुन सुध्दा अमित

होऊन तो कर्म करतो. कर्म मोठे बलवान आहे. त्यांचे लिखित खोटे होत नाही..!!

 

Kalat ajun parni bharmat padat. Masa galal lavlelya khadyaparthachya

ashene farsa galyant lavun gheto. Tyapramane sampticha lok mansas bharmat

padto jase prabadhat asel tashich buddhi mansala hote kalat asun suddha amit houn

to dharma karto karma mothe balvan aahe. Tyanche likhit khote hot nahi!!

 

अनेक दुराचारी माणसे दुराचाराचा त्याग करीत नाही आणि जीवाचा नाश करुन घेतात.

त्याची त्याना शरम वाटत नाही. दुर्जनाचे कर्म बलवान असल्याने त्याना दुसरे विचार सुचत नाही

. विष्णु भक्तास हरिभक्तींची सोयी आहे. सर्व संसार विठ्ठलरुप आहे असे समजून

संसार ब्रम्हरुप केला असे. सर्व लोकासह नेहमी हरीचे प्रेमसुख भोगुया..!!

 

Anek durachari manse duracharacha tyag karit nahi aani jivacha nash karun ghetat.

Tyachi tyana sharm vatat nahi durjnache karma balvan aslyane yana dusare vichar suchat nahi.

Vishnu bhaktas haribhaktinchi soyi ahe sarv sansar vitthalrup aah ease samjun

sansar brahmarup kela ase sarva lokasah nemi hariche premsukha bhogaya..!!

 

चांगली वाईट गती प्राप्त होणे मनाचे कोशल्य आहे. त्याला एकांतवास करणाऱ्या

साधूच्या संगतीत लावा. मन संभाळा. ते ओढाळपणाने विषयाकडे धांवते..!!

 

Changali vait gati prapat hone manache koshlya aahe tyala ekantvas karnarya

sadhuachya sangatit lava man sambhala. Te aodhalpane vishayakade dhavante!!

 

खरेपणाचे आचरण नेहमी खरे फळ देते. पंचमहाभूतापासून देह झाला.

मायेने अहंकार जीवात्म्याच्या मागे लावला असे. जड देहाशी जीवात्म्याचा संबंध नाही.

काळाचा घास असणाऱ्या या देहाचा लोभ का धरता ? जीवाला मरण नाही.

जीर्ण होताच नवे धारण करतो. पूर्वजन्मीच्या पापपुण्याचा भोग घेणे हे नवीन देह

धरण्याचे कारण आहे. तुका म्हणे वासनेमुळे जन्म-मरणा’चा वेळ विस्तार वाढतो.

वासना पूर्ण नषूट करावी हे मोलाचे खरे बोल आहे. ब्रम्हस्थिती प्राप्त होईल..!!

 

Kharepanche acharan nehami khare fal dete.

Panchmahabhutapasun deh jhala.

Mayene ahankara jivatmyachya mage lavala ase.

Jad dehasha lobh ka dharta ? jivala maran nahi jirna hotach nave

dharna karto purvajnmichya pappunyacha bhog ghene he

navin deh dharnyache karan aahe. Tuka mhane vasanemule jnmamarnacha

vel vistar vadhato.vasana purna nushat karavi he molache karavi he

molache khare bol aahe.brahmasithi prapt hoel..!!

 

घरचे देव कोपऱ्यांत फेकून रस्त्यावरील दगडाच्या देवाची पूजा करितो हे

सर्व माकडाचे छंद आहे. काम क्रोध चोरापासून सावध रहा. जसा भाव, श्रध्दा

असेल तसे त्यांचे वर्तन देव त्याजबरोबर ठेवतो आणि खोट्याचे वाटोळे

खोटेपणानेच होते. खरेपणा देवाला अंत:करणापासून मान्य आहे..!!

 

Gharache dev koparyat fekun rastyavaril dagadachya devachi poja karito he

sarva makadache chhand aahe . com krodha chorapasun savadh raha jasa bhav, shradha

asel tase tyanche vartan dev tyajbarobar thevato aani khotyache vatole

khotepananech hote. Khareapna devala antakarnapausn manya aahe..!!

 

अगा पांडुरंगा मला तम लहानपण दे कारण मुंगी लहान प्राणी असल्याने

त्यास साखर खावयास मिळते. हत्तीस साखर न मिळता अकंशाचा मार मिळतो.

त्याच्या ठिकाणी थोरपण त्याला अनंत यातना भोगाव्या लागतात. लहानपण सर्वात चांगले.

महापुरांत मोठे झाडे वाहून जातात तेथे लहान लव्हाळी तग धरुन राहतात.

पोहणारा नभ्ष झाल्याने सागराच्या प्रचंड लाटा त्याच्यावरुन निघून जातात.

नमता हेच मुख्य वर्ण आहे..!!

 

Aag panduranga mala tam lahanpan de karan mungi lahan prani aslyane

tyas sakhar khavyas milate. Hatis sakhar na milat akanshacha yatana bhogavya lagatat.

Lahanpan sarvat changale mahapurat mothe jhade vahun jatat tethe lahan

lvhali tag dharun rahtat. Pohanara nbhasha jhalyane sagarachya prachand

lata tyachyavarun nighun jatat. Namata hech hech mukhya varn aahe..!!

 

आम्ही श्रेषूठ अन्नदान केले आहे. सर्व कर्म व त्याचे फळ हरीला अर्पण केले आहे.

ब्रम्ह बोलण्याचा विषय नाही कारण कायेने वाचेने मनाने आम्ही श्री

हरीपासून वेगळे राहिलो नाही. आंब्याला जेवढा मोहर येतो तेवढी फळे लागत.

नाहीत. लागलेली पैकी थोडीच परिपक्व होतात तसेच परमार्थात पुष्कळलागलेली

असतात पर श्रीहरीचे दर्शन एकाद्‌यासच प्राप्त होते..!!

 

Aamhi sheshutha anndan kele aahe sarva karma tyache fal harila

Arpan bolnyacha vishay nahi karan kayene vachene aamhi shree

haripasun vegale rahilo nahi aambayala jevdha maher yeto tevdhi

fale lagat. Nahit lageli paiki thodich paripakva hotat tasech parmathart

pukallagaleli astat par shreehariche darshan ekadyasach prapat hote.!!

 

देह मी आहे. असा अहंकार नाहीसा झाल्यावर जीव विठ्ठल रुपाने उरेल.

जीव अर्पण केल्याने हृदयात देव प्रकट होईल जो विषय विषयी लोभी आहे

तो आत्मघातकी आहे त्याला झिऊ नकोस. वेदाभ्यासी याजिक पुण्यामुळे स्वर्ग

मिळवितात व पुण्य संपताच परत जन्म मृत्यू लोकांत येतात हा खरा परमार्थ नाही..!!

 

Deh mi aahe. Asa ahankara nahisa jhalyavar jiv vitthal rupane urel.

Jiv Arpan kelyane hrudyat dev prakat hoel jo Vishay vishayi lobhi aahe

to aatmaghakti aahe tyala jhiu nakos. Vedabhyashi yajik punyamule swarga

milvitat va punya samptach parat jnm murtu locant yetat ha khara parmartha nahi.!!

 

देवाच्या ठिकाणी वासना ठेवून ब्रम्हजान आम्ही तुच्छ मानतो.

आम्ही मुले देवाचे प्रेमसुखाची हट्ट करणारी आहोत. उत्तम नरदेह प्रापत झाला

असता परमार्थ सोडून संसार करणे वेडेपणाचे आहे. स्वहितासाठी अंत:करणात

प्रेमामृताच्या धारेचा जिव्हाळा पाहिजे. देवा व्यतिरिक्त अन्य कल्पना करु नका तुका

म्हणे जी शांती सर्व प्राणीमात्रांपर्यंत प्राप्त होते ती मी खात्रीने योजलेली आहे..!!

 

Devachya thikani vasana thevun brahmajan aamhi tuchha manto.

Aamhi mule devache premsukhachi hatta karnari ahot utam nardeh

prapt jhala astat parmartha sodun sansar karne vedepanche aahe

swahitasathi antkarnyat premmurtachya dharecha jivhala pahije.

Deva vytirikat anya Kalpana karu naka tuka mhane ji shanti sarva

pranimatranprynta prapt hote ti mi khatrine yojaleli aahe.!!

 

जगांत आपल्या अनुभवाचे खरे वर्ण कोणासही सांगु नकोस, आपल्या

अज्ञानीपणाचा अम कायम ठेवा.

सर्व नारायणाच्या निर्मितीनुसार घडत असते.

वाघांच्या भुकेसाठी आईचा वध करुन खाण्यास देणे. पुण्यकर्म होईल काय ?

पुढे स्पष्ट केलेल्या विचाराने अपूर्ण सुखाची प्रापती होते. सारे जग परमात्म्याचे

स्वरुप आहे. या निष्ठेने केलेली पूजा फलद्रूप होते.

दरीला एकदेशी समजून केलेली पूजा व्यर्थ जाते..!!

 

Jagat aaplya anubhavache khare varn konasahi sangun nakos,

aaplya adnynipancha am kayam theva. Sarva narayanachya

nirmitinusar ghadat aste. Vagahnchya bhukesathi aaaicha vadh

karun khanyas dene. Punyakarma hoel kay ? oudhe saptha

kelelya vichatane apurn sukhachi prapti hote. sare jag parmatyache

Swarup aahe. Ya nisthaene kelei pooja faldrup hote darila

ekadeshi samjun kelei pooka vartha jate.!!

 

यज्ञ, दान,तप,ध्यान समाधी विवेक वैराग्य यापैकी कोणतेच साधन शक्यय नाही.

ते लोक वाया जातात परंतु अशासाठी श्रीहरीचे चिंतन करणें हेच सुलभ साधन आहे.

यात काही श्रम करावे लागत नाहीत. मरण प्रसंगी सर्व उपाय थांबतात.

तुका म्हणे – सर्व जनहो हरीचिंतनाचे ठिकाणी तुमचे मन ठेवा..!!

 

Yadnyn, dan, tap, dhyan, samadhi vivek vairag yapaiki kontech sadhan shakya nahi.

Te lok vaya jatat prantu ashasathi shreehariche chintan karne hech sulabh sadhan aahe.

Yat kahi shram karave lagat nahit maran prasangi sarv upay thambatat.

Tuka mhane – sarva janho harichintanache thikani tumche man theva..!!

 

एका भगवंतापासून ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र चार वर्ण निर्माण झाले.

पापपुण्याच्या भागाने वाटले गेले सर्वाचा आधार श्रीहरी, आदी, मध्य, अंत भेद नाही.

ज्याप्रमाणे आंबा, बाभूळ, चंदन वृक्षातील गुण-अवगुणाचे अनेक भेद आहेत

पण त्यांचा अग्नीबरोबर संबंध आल्यास ते एकच होतात. तुका म्हणे जोपर्यंत मन

उन्मन अवस्थेत झाले नाही तो शास्त्राच्या विधीमार्गानेच वागले पाहिजे..!!

 

Eka bhagvantapasun brahman kshatriya, vaishy. Kshudra char varn nirman jhale.

Pappunyachya bhagane vatale gele sarvacha aadhar shreehari, adi Madhya,

ant bhed nahi. Jyapramane amba, babhul, Chandan vrukshatil gin avgunache

anek bhed aahet pan tyanchya agnibarobar sanbandh aalyas te ekch hotat.

Tuka mhane joprynta man unman avsthet jhale nahi to shastrachya vidhimagrnech vagale pahije.!!

 

जे साधक तप, तीर्थ, दान, व्रत आचरणारे व हरिगुण गाणारे असतील त्यांना

त्या त्या साधनापासून दूर करु नये. परमार्थी लोकास साह्य करावे, भय घालू नये

. साह्य करण्यांत पुण्य मिळते. भय घालण्याने व्यर्थ हानी होते..!!

 

Je sadhak tap, tirtha, dan vrat aacharnare va harigun ganare astil tyana tya

tya sadhanapasun dur karu naye. Parmarthi lokas sahya karave, bhay ghalu

naye. Sahya karnyat punya milate. Bhay ghalnyane vrtha hani hote..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

मित्रांनो आपण वरील लेखांमध्ये संत तुकाराम महाराजांचे अनमोल विचार लेखाच्या माध्यमातून बघितल्या. संत तुकाराम महाराज यांच्या जन्म 22 जानेवारी 1608 मध्ये देऊ या पुण्यभूमी मध्ये झाला होता. (Sant Tukaram Suvichar in Marathi) तुकाराम महाराजांचे आराध्य दैवत म्हणून पंढरपूरचा विठ्ठल हे होते संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये अशा अनेक कविता आणि वारसा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी अभंगाची रचना देखील केलेली आहे त्यातला एक अभंग वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुरू झालेले अलविटी.

मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला तुकाराम महाराजांवर आधारित या संपूर्ण कोट्स संबंध नक्की आवडला असेल. (संत तुकाराम मराठी सुविचार) तसेच तुम्हाला या कोट्स बद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात. (Sant Tukaram SMS in Marathi) सृष्टी सौंदर्याने संपूर्ण जागोजागी नटलेल्या निसर्गाचा वर जास्त असलेला आणि तसेच अशा सर्व बाजूने परमेश्वराची कृपा लाभलेला या आपल्या भागाला आणखी श्रीमंत आणि समुद्र वाहत असलेली नदी ती म्हणजे इंद्रायणी.

देहू मध्ये इंद्रायणी या नदीला खूप जास्त प्रमाणात महत्त्व दिले गेलेला आहे. (श्री संत तुकाराम महाराजांचे भक्ति सुविचार) कारण ही लोणार आतून उगम पाहून साधारण पन्नास एक मैल वाद जाऊन ती भीमा नदीला मिळते आणि तिचा हा संपूर्ण प्रवास तसा छोटासा आहे पण आपल्या छोटासा प्रवासातीचा अवघा काट पावन संपूर्णपणे झालेला आहे. (Sant Tukaram Quotes in Marathi) या संपूर्ण तुकाराम महाराजांवर कोट्स तुम्ही फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही शेअर बटन वर क्लिक करून तुम्ही तुमच्या लाडक्या मित्रांना तसेच नातेवाईकांना पाठवू शकतात.

Leave a Comment