Saree Quotes In Marathi – अस्सल मराठमोळे साडी कोट्स आज-काल महिला सोशल मीडियावर साडी वरचे फोटो टाकून खूप सारे लाईक आणि कमेंट मिळतात. साडी मध्ये महिलांचे सौंदर्य एकदम खुलून दिसत असतं.
महाराष्ट्र मध्ये साडी तर सर्वात सुंदर पोशाख म्हणून ओळखला जातो. साडी नेसल्या नंतर प्रत्येक मुलगी ही सुंदर दिसत असते. महिलांसाठी साडी एकदम उत्कृष्ट पोशाख आहे.
नवरात्री मध्ये महिला तर नऊ रंगाच्या नऊ दिवस साड्या परिधान करत असतात. अनेक महाविद्यालय मध्ये साडी दिवस हा सुद्धा साजरा केला. महिला हे त्यांच्या साडीवर खूप सारं प्रेम करत असतात.
साडी ही महिलांसाठी एक वेगळीच ओळख असते त्यांच्यामध्ये त्यांचं सौंदर्य जडलेला असतं.. अनेक लावण्याच्या कार्यक्रमामध्ये महिला नऊवारी साडी परिधान करून नाचत असतात.
तात्काळ साड्यांमध्ये देखील प्रकार आलेले आहे डिझायनर साडी सिल्क साडी. साड्या मधील सर्वात मुख्य साडी असणारे म्हणजेच ती पैठणी. या पैठणीला साड्या मधील राणी म्हणून देखील ओळखला जातो. हे पैठणी साडी महाराष्ट्राची एक शान म्हणून ओळखलं जातं.
साडी कोट्स मराठी | Saree quotes in marathi

साडीशिवाय नाही साज…❣साडी हाच खरा दागिना😘
🤙सौंदर्य खुलविते खास..!!😍
Sadishivay nahi saaj.. sadi hach khara dagina
Saundarya khulvite khas..!!
साडी म्हणजे दर्जा…👌पाहून मला
🔥नक्कीच खूष होईल माझा सर्जा..!!🔥
Sadi mhanje darja.. pahun
nakkich khush hoel maza sarja..!!
ही नाही फक्त फोटोची कमाल,💕
साडी नेसल्यावर होतो 😍आपोआपच कमाल..!!❤
Hi nahi fakt photochi kamal,
Sadi neslyavar hoto apoapch kamal..!!
अस्सल मराठमोळे साडी कोट्स | Saree caption in marathi

साडीतील मादकता दुसऱ्या कोणत्याच🌹
😘कपड्यांमध्ये दिसून येत नाही…!!💖
Saditil madkata dusrya kontyach
kapdyanmadhe disun yet nahi..!!
😍 नऊवारी आहे महाराष्ट्राची शान!🔥
🔥रूबान, आन, बान आणि शान..!!👌
Nauvari aahe maharashtrachi shan !
ruban, aan , baan aani shan..!!
छबीदार सुरत देखणी,
🤙जणू हिरकणी…नार गुलजार..!!😍
Chhbidar surt dekhani,
janu hirkani.. naar guljar..!!
साडीमधील फोटोसाठी मराठीतून कॅप्शन | Nauvari saree caption for instagram in marathi

❤नभातून आली अप्सरा, अशी सुंदरा
खिळल्या सर्वांच्या तिच्यावर नजरा.!!😘
Nabhatun aali apasra ashi sundara
Khillya sarvanchya tichyavar najara..!!
😎नाद करायचा नाय! मराठमोळा साज,
आहे आमची वेगळीच बात..!!🔥🔥
Naad karyacha nay ! marathamola saaj,
aahe aamchi veglich baat..!!
🔥साडी म्हणजे आत्मविश्वास.
फक्त आधुनिक कपडे घालून सौदर्य दिसतं असं नाही😊
तर साडीमध्येही सौंदर्य अधिक खुलते…!!😎
Sadi mhanje atmvishwas,
fakt adhunik kapde ghalun saundarya dista asa nahi
tar sadimadhehi saundarya adhik khulte..!!
नऊवारी साडी कोट्स मराठीमध्ये | Saree captions for instagram in marathi

😊तुमच्या रोजच्या आयुष्यात हवा असेल ग्लॅमरचा तडका तर
निवडा साडीचा योग्य पर्याय.!!😍😍
Tumchya rojchya aayushyat hava asel glamor tadka tar
Nivada sadicha yogya paryay..!!
😘साडी नेसलेल्या स्त्री चे वर्णन करण्यासाठी शब्दसंपदा
नेहमीच तोकडी पडते..!!😊
Sadi neslelya stree che varnan karnyasathi shabdsampada
nehmich tokadi padte..!!
😘मनात कधीही फॅशनबद्दल शंका असेल तर नेसा साडी..!!!🙏
Manat kadhihi fashionbaddl shanka tar nesa sadi..!!
मराठी साडी कोट्स | Saree quotes for instagram caption in marathi

😘 कोणीही कितीही आधुनिक कपड्यात
सुंदर दिसण्याचा प्रयत्न करा😊
😍पण साडीसारखं सौंदर्य कोणत्याच
कपड्यात खुलून येणार नाही..!!😘
Konihi kitihi aadhunik kapdyat
sundar disnyacha pratyn kara
Pan sadisarkha saundarya kontyach
kapdyat khukun yenar nahi..!!
😍पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा…
पैठणी आहे साड्यांची शान..!!🙏
Padaravarti jartaricha mor nachara hava..
paithani aahe sadyanchi shan..!!
😘आभाळ फिरून येईल
ढग दाटून येतील ग🔥
मनातल्या हुंद्क्याचा🔥
डोळ भरल्या पाण्याचा🔥
रंग कोणता ह्यो सांग मातीला गं…🔥
तुला साडीत बघून जीव होतोय वरखाली गं..!!🔥
Aabhal firun yeil
Dhag datum yetil ga
Mantlya hrudkyancha
Dol bharlya panyacha
Rang kontya hyo sang matila ga
tula sadit baghun jiv hotoy varkhali ga..!!
साडीवरील मराठी स्टेटस | Marathi caption for instagram for girl in saree

😘सह्याद्रीच्या लेकी
गोष्ट तुझी न्यारी😍
नव्वारीच्या साजात दिसते तू भारी..!!😎
Sahayadrichya leki
Gost tuzi nyari
Navvarichya sajat diste tu bhari..!!
😘साडीला नकार देणं कधीच शक्य नाही…!!🙏
Sadila nakar dena kadhich shakya nahi..!!
😊साधेपणातच आहे सौंदर्य.!!🙏
Sadhepanatch aahe saundarya..!!
पैठणी साडी कोट्स मराठीतून | Caption for saree pic in marathi for instagram

😊आजन्म प्रेम म्हणजे साडी.!!🙏
Aajnm prem mhanje sadi..!!
😍लोकांना आकर्षित करण्यासाठी एकमेव फॅशन
आहे आणि ती म्हणजे साडी..!!😎
Lokana akarshit karnyasathi ekmev fashion
aahe aani ti mhanje sadi..!!
😘 साडी म्हणजे एक वेगळी ओळख, साडी म्हणजे आत्मविश्वास आणि
साडी हीच आहे एक वेगळी भाषा..!!😍
Sadi mhanje ek vegali olkh mhanje aatmvishwas ani
sadi hich aahe ek vegli bhasha..!!
साडीवर स्पेशल कोट्स | Marathi saree caption for instagram

😘अप्सरा आली..इंद्रपुरीतून खाली पसरली लाली…
रत्नप्रभा तनु ल्याल..!!🙏
Apasara aali.. indrapuritun khali pasrli lali
Rtnprbha tun lyal..!!
😘मी आणि माझं न संपणारं साडी प्रेम..!!!😊
Mi aani maza na sampanara sadi prem..!!
😎आयुष्य लहान असलं तरी चालेल,
पण माझ्या साडीचा पदर हा लांबच हवा..!!🔥
Aayushya lahan asla tari chalel,
pan mazya sadicha padar ha lambhach hava..!!
साडी कोट्स मराठी | Saree caption in marathi for instagram

😊 साडीसाठी सर्वात सुंदर दागिना म्हणजे तुमचं हास्य
साडी नेसल्यावर तुमच्या हास्याने येते साडीलाही शोभा..!!!😎🔥
Sadisathi sarvat sundar dagina mhanje tumcha hasrya
Sadi neslyavar tumchya hasyane yete sadilahi shobha..!!
😊कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी
गळी शोभते सोनेरी सर अन् नाजुकशी ठुशी
नाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती
साडीतच शोभते खरी मराठी मुलगी….!!😎
Kapali chandrakor, nath aahe naki
Gali shobhate soneri sar an najukashi thushi
Naki doli rekhiv janu ghadvali murti
Saditch shobhate khari marathi mulagi..!!
😎महाराष्ट्रीयन मुलींचं सौंदर्य साडीमध्येच
सर्वात जास्त खुलून येतं..!!🔥🔥
Maharashatiyan mulicha saundarya sadimadhech
sarvat jast khulun yeta..!!
अस्सल मराठमोळे साडी कोट्स | Caption on saree in marathi

🔥आपल्या सौंदर्याची जादू दाखविण्यासाठी नेहमीच
लहान कपड्यांची गरज भासत नाही
साडीमध्येही आपलं सौंदर्य
कमाल दाखवू शकतं..!!😍
Aaplya saundaryachi jadu dakhvinysathi nehmich
lahan kapdyanchi garaj bhasat nahi
sadimadhehi aapla saundarya
kamal dakhavu shakat..!!
- शुभ रात्री शुभेच्छा
- लग्नाच्या शुभेच्छा मराठीत
- एलोन मस्क प्रेरणादायी सुविचार
- बेस्ट नवजात बाळाला शुभेच्छा
😊 छबीदार छबी मी तोऱ्यात उभी…नऊवारी साडी, नथीचा तोरा
सगळ्यांच्या नजरा वळल्यात भराभरा..!!😎
Chhabidar chhabi mi toryat ubhi.. nauvari sadi, nathicha tora
Saglyanchya najara vllyat bharbhara…!!
😘वेगळेपणा दाखवायचा असेल तर
दुसऱ्यांमध्ये वेगळे दिसण्यासाठी साडी आहे उत्तम पर्याय..!!😎
Veglepana dakhavayacha asel tar
Dusryanmadhe vegale disnyasathi sadi ahe utam paryay..!!
साडीमधील फोटोसाठी मराठीतून कॅप्शन | Saree caption for instagram in marathi

😎मुलींसाठी सर्वात मादक
अशी फॅशन म्हणजे साडी..!!😊
Mulinsathi sarvat madak
ashi fashion mhanje sadi..!!!
😎पैठणीइतकं सुंदर काहीच नाही…!!🔥
Paithanietka sundar kahich nahi..!!
😎 पैठणी आहे साड्यांची राणी…
प्रत्येक महाराष्ट्रीन मुलीसाठी सखीसाजणी…!!😊
Paithani aahe sadyanchi rani..
pratek maharashtriyan mulisathi sakhisajani..!!
नऊवारी साडी कोट्स मराठीमध्ये | Saree caption for instagram marathi

😎 साड्यांची आन, बान आणि शान…
पैठणी आहे आमचा मान..!!🔥😎
Sadyanchi aan, ban, aani shan..
paithani aahe aamcha man..!!
😎 जेव्हा स्त्री साडी नेसते तेव्हा तिच्या सौंदर्याचे वर्णन
करताना तोंड थकत नाही.!!👌
Jevha stree sadi nadte tevha tichya saundaryache varnan
kartana tond thakt nahi..!!
😊नऊवारी साडी, ल्याले सुंदर साज
बाई नजर ना लागो कुणाची आज..!!😊
Nauvari sadi, lyale sundar saaj
Baai najar na logo kunachi aaj..!!
मराठी साडी कोट्स | Caption for saree in marathi

😎जगामधील इतर फॅशन एका बाजूला आणि साडीची
फॅशन एका बाजूला….साडी म्हणजे प्रेम..!!✌
Jagamadhil etr fashion eka bajula aani sadichi
fashion eka bajula. Sadi mahnje prem..!!
नऊवारीतील खुललेले सौंदर्य जणू
काळजात घुसलेली कट्यार..!!
Naubaritil khullele saundarya janu
kaljaat ghusleli katyar..!!
मराठमोळा साज हवा तर
.साडीशिवाय नाही शोभा..!!
Marathamola saaj hava tar
sadishivay nahi shobha..!!
साडीवरील मराठी स्टेटस | Caption for saree pic in marathi

साडीची जादू कधीच फिकी पडू शकत नाही
अस्सल मराठमोळ्या मुलीचा कधी साडीला
नकार असूच शकत नाही..!!
Sadichi jadu kadhich fiki padu shakat nahi
Assal marathamolya mulicha kadhi sadila
nakar asuch shakt nahi..!!
एक लाजरा न साजरा मुखडा..चंद्रावानी सजला गं
राजा मदन हसतोय जसा की जीव माझा भुलला गं..!!
Eka lajara na sajara mukhada.. chandravani sajala ga
Raja madan hastoy jasa ki jiv maza bhulla ga..!!
साडीतील लावण्य हे कधीच जुनं होत नाही..!!
Saditil lavnya he kadhich juna hot nahi..!!
पैठणी साडी कोट्स मराठीतून | Captions for saree look in marathi

माझ्यासाठी सौंदर्याची
व्याख्या म्हणजे साडी..!!
Mazyasathi saundaryachi
vyakhya mhanje sadi..!!
नवरीचा माज येतो असेल जर पैठणीचा साज..!!
Navricha maaj yeto asel jar paithanicha saaj..!!
सौंदर्याची शुद्ध खाण म्हणजे साडी..!!
Saundaryachi suddha khan mhanje sadi..!!
साडीवर स्पेशल कोट्स | Saree marathi caption for instagram for girl

मराठ्यांची लेक आहे रूबाब तर असणारच..!!
Marathyanchi lek aahe rubab tar asnarach..!!
आज पाहता साडीमध्ये, मनी येईल पुन्हा प्रेमाचा मोहर
नखरेल नथीची शोभा, देईल सौंदर्याला अधिक बहार..!!
Aaj pahata sadimadhe, mani yeil punha premacha mohar
Nakharel nathichi shobha, deil saundaryala adhik bahar…!!
साधेपणा आणि मादकता याचा
सुंदर मेळ घडवून आणते ती साडी..!!
Sadhepana aani madkata yacha
sundar mel ghadvun aante ti sadi..!!
साडी कोट्स मराठी | Saree instagram caption in marathi

पैठणीचा साज…
मराठी मुलींचे सौंदर्य भन्नाट..!!
Paithanicha saaj.
Marathi mulinche saundarya bhannat..!!!
अस्सल मराठमोळं सौंदर्य… पैठणी..!!
Assal marathamol saundarya paithani..!!
साडी नेसा आणि त्यांना तुमच्याकडे
पाहण्यासाठी एक कारण नक्की द्या..!!
Sadi nesa aani tyana tumchyakade
pahnysathi ek karn nakki dya..!!
अस्सल मराठमोळे साडी कोट्स | Sadi quotes in marathi

प्रत्येक गोष्टीत सौंदर्य असतं
पण साडीतील सौंदर्य हे अधिक आकर्षक असतं..!!
Pratek gostit saundarya asta
Pan saditil saundarya he adhik akarshak asta..!!
मराठमोळं सौंदर्य साडीतच शोभून दिसतं..!!
Marathamola saundarya saditch shobhun dista..!!
जरीच्या साडीत सजून धजून
येई सौंदर्य अधिक खुलून..!!
Jarichya sadait sajaun dhajun
Yei saundarya adhik khulun..!!
साडीमधील फोटोसाठी मराठीतून कॅप्शन | Marathi saaj caption

प्रत्येक साडीची एक कहाणी असते….
तुम्हाला माझी कहाणी कळतेय का..!!
Pratek sadichi ek kahani aste.
Tumhala mazi kahani kaltey ka..!!
आम्ही महाराष्ट्रीयन आहोत सुंदर…म्हणून दिसतो सुंदर
त्यावर पैठणीचा कहर..!!
Aamhi maharashtriyan aahot sundar.. mhanun disto sundar
Tyavar paithanicha kahar..!!
साडीवर स्पेशल कोट्स | Saree status marathi

पारंपरिक ते अधिक सुंदर..!!
Paramparik te adhik sundar..!!
लावण्य म्हणजे साडी..!!
Lavnya mhanje sadi..!!
साडी म्हणजे केवळ कपडा नाही तर सौंदर्याची खाण आहे
साडी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे..!!
Sadi mhanje keval kapada nahi tar saundaryachi khan aahe
Sadi mhanje maharashtrachi shan aahe..!!
साडी कोट्स मराठी | Saree quotes in marathi

गोष्ट एका पैठणीची..!!
Gost eka paithanichi..!!
साडीत दिसतेस तू जशी नभातील अप्सरा
अशी सुंदरा…तुझा आहे जबरदस्त तोरा..!!
Sadit distes tu jashi nabhatil apsara
Ashi sundara.. tuza aahe jabardast tora..!!
विविध प्रकारच्या साड्या
वातावरण, स्थानिक चालीरीती आणि आवडीनिवडी यावर आधारित साडी विविध प्रकारे परिधान केली जाऊ शकते. साडीच्या अनेक शैलींपैकी कांजीवरम, बनारसी, पटोला आणि हकोबा साड्या सुप्रसिद्ध आहेत. सुप्रसिद्ध साड्या म्हणजे मध्य प्रदेशातील चंदेरी, माहेश्वरी, मधुबनी प्रिंटिंग, आसाममधील कोरल रशम, ओरिसातील बोमकाई, राजस्थानमधील बंधेज, गुजरातमधील गाठोडा, बिहारमधील पटौला, बिहारमधील टसर, छत्तीसगढमधील कथा, तामिळनाडूमधील पैठणी, कांजीवरम तामिळनाडू, बनारसी तामिळनाडू,
हे पण पहा
- साई बाबा स्टेटस
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- लग्नाच्या शुभेच्छा मराठीत
- साखरपुडा शुभेच्छा मराठीत
- आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- बेस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- बेस्ट नवजात बाळाला शुभेच्छा
FAQ
Q1. तुम्ही साडीखाली काय घालता?
पेटीकोट आणि ब्लाउज हे पारंपारिक भारतीय साडीसोबत वापरल्या जाणार्या प्रथा आहेत. ड्रॉस्ट्रिंग कंबरेभोवती पेटीकोट म्हणून ओळखल्या जाणार्या स्कर्ट सारखी अंडरगारमेंट बांधते. साडीचा बेस कलर पेटीकोटच्या रंगाशी नीट जुळला पाहिजे.
Q2. 2022 मध्ये कोणती साडी सध्या ट्रेंडमध्ये आहे?
रेशमापासून बनवलेल्या ऑर्गेन्झा साड्या 2022 च्या नवीन साडी शैलींच्या यादीत निर्विवादपणे शीर्षस्थानी आहेत. ऑर्गेन्झा साड्या चमकदार, हलक्या वजनाच्या फॅब्रिकपासून बनवल्या जातात ज्याचा प्रतिकार करणे अशक्य आहे.
Q3. भारतीय साडी कशी दिसते?
साडी हा भारतीय उपखंडातील स्त्रियांचा एक प्रकारचा पोशाख आहे जो न शिवलेल्या विणलेल्या कापडापासून बनलेला असतो जो अंगावर अंगरखाप्रमाणे बांधलेला असतो, ज्याचे एक टोक कंबरेला बांधलेले असते आणि दुसरे टोक चोरलेल्या (शाल) सारखे असते. एक खांदा, अधूनमधून मिड्रिफला बारीक करतो.
कृपया इकडे पण लक्ष द्या
महिलांसाठी त्यांचं सौंदर्य दाखवण्याचं निशान म्हणजे साडी. साडी ही खरंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात सुंदर पोशाख मधून ओळखली जाते. साडी मध्ये तर प्रत्येक महिला किंवा मुलगी एकदम सुंदर दिसत असते. साडी शिवाय नाही साज.
महिलांचा साडी मध्ये कितीही फोटो काढले तरी त्यांचे समाधान होत नाही. नऊवारी साडी ला महाराष्ट्रातील शान म्हणून ओळखले जातात. अनेक लावण्याच्या कार्यक्रमामध्ये महिला नऊवारी साडी परिधान करून नाचत असतात.
तात्काळ साड्यांमध्ये देखील प्रकार आलेले आहे डिझायनर साडी सिल्क साडी. साड्या मधील सर्वात मुख्य साडी असणारे म्हणजेच ती पैठणी. पैठणीला साड्या मधील राणी म्हणून देखील ओळखला जातो. हे पैठणी साडी महाराष्ट्राची एक शान म्हणून ओळखलं जातं.