Savarkar Quotes Marathi मित्रांनो तुम्ही या लेखामध्ये जर सावरकर यांच्या विषयी जर काही कोट्स बघत असाल तर एकदम योग्य जगी आलेले आहेत. मला अश्या आहे कि तुम्हाला या सर्व कोट्स आवडतील.
तसेच या सर्व कोट्स तुम्ही न विसरता तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना facebook, whatapp, instagram या सर्व सोसिल मिडीयाच्या माध्यामतून पाठू शकतात.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाशिक जिल्ह्यातील भगूर मध्ये त्यांच्या जन्म झाला.. स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांच्या सोबतीला काही मुलं गोळा करून त्याने किल्ल्याला देखील भेट देत त्यांच्या बालपणी.. व त्यांच्या लहानपणी शिवजयंती देखील साजरी करत होते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक कविता देखील लिहिल्या होत्या. अठराशे सत्तावन मध्ये त्यांनी स्वातंत्र्य समोर हे देखील त्यांनी पुस्तक लिहिले होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे लंडनच्या कॉलेजमधून बॅरिस्टर झाले होते. आपण या पोस्टमध्ये वीर सावरकर यांचे काही कोट्स बघणार आहोत. वीर सावरकर यांनी आपलं संपूर्ण जीवन भारत देशासाठी लढले होते.
त्यांनी त्यांच्या वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षापासून कविता लिहायला सुरुवात केली होती. वीर सावरकरांनी सर्व धर्माच्या लोकांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी पतित-पावन मंदिराची स्थापना केली होती.
Savarkar Quotes Marathi
हे मातृभूमी तुझंसाठी मरण ते जनन,
तुजविण जनन ते मरण..!!
He matrubhumi tuzasathi marn te jann,
tujvina jnn te marna..!!
अनादी मी आणि अनंत मी अवध्य मी भला,
मारील रिपु जगती असा कवण जन्माला..!!
Anadi mi aani anant mi avdhay mi bhala,
maril ripu jagati asa kavan jnmala..!!
कष्टच तर ती शक्ती आहे जे माणसाला खऱ्याच्या कसोटीवर
पारखते आणि यशाकडे नेण्यास मदत करते –
स्वातंत्र्यवीर सावरकर..!!
Kashtach tar ti shakti aahe je mansala kharyachya kasotivar
parkhate aani yashakade nenyas madt karte –
swatantraveer savarkar..!!
Veer savarkar quotes marathi
जेव्हा सूर्य काजव्यांची मन धरणी करू लागतो तेव्हा सौरमंडल
सुद्धा त्याच्या बाजूने उभे असत नाही..!!
Jevha surya kajnyanchi man dharni karu legato tevha sairmandal
suddha tyanchya bajune ubhe asat nahi..!!
(देशहित जपताना) या जगात देवही माणसांच्या तोंडून येणाऱ्या प्रार्थनापेक्षा
तोफांच्या तोंडातुन येणाऱ्या प्रार्थनांकडे जास्त लक्ष देतो..!!
(Deshit japtana) ya jagat devahi mansanchya tondun yenarya prarthanapeksha
tofanchya yenarya prarthankade jast laksh deto..!!!
पतितांनाच उद्धरण्याचे कार्य राष्ट्रीय हितास आवश्यक आहे..!!
Patitanach uddhrnyache karya rastriy hitas aavshak aahe..!!
Savarkar jayanti quotes in marathi
आपल्यास देण्याची योग्यता आहे तितके शब्द तरी शाब्दिक बौद्धिक
राष्ट्रीय नि आत्मीय शिक्षण देण्याचे कार्य आपण करत राहिले पाहिजे..!!
Aaplyas denyachi yogyta aahe titake shabd tari shadik bodydhik
rastriy ni aatmiy shikshan denyache karya aapan kart rahile pahije..!!
मनुष्याच्या सर्व शक्ती या त्याने स्वतःला ओळखण्यात आहेत –
स्वातंत्र्यवीर सावरकर..!!
manushyachya sarv shakti ya tyane swat:la olkhnyat aahet –
swatantraveer savarkar..!!
आपल्या प्रामाणिकपणाचा वापर होईल पण केव्हा,
तर दुसऱ्यास प्रामाणिक बनविण्याइतका आपला प्रामाणिकपणा बलवान असेल तेव्हाच..!!
Aaplya pramanikpanacha vapar hoel pan kevha,
tar dusryas pramanik banvinyaetka aapla pramanikpana balvan tevhach..!!
Savarkar quotes on hindutva in marathi
अनेक फुले फूलती | फुलोनिया सुकोन जाती ||
कोणी त्यांची महती गणती ठेविली असे |
मात्र अमर होय ती वंशलता|
निर्वंश जिचा देशाकरिता – वीर सावरकर..!!
Anek phule phulti | phuloniya sukon jati ||
Koni tyachi mahati ganti thevilo ase ||
Matra amar hoy vanshlata |
Nivarsh jicha deshakarita – veer savarkar..!!
ज्येष्ठांच्या अनुमतीसाठी अडून बसायचे नसते,
त्यांच्या आशिर्वादाची अपेक्षा बाळगायची असते –
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर..!!
Jyekshtanchya anumatisathi adun basayche naste,
tyanchya aashirwadachi apeksha balgayachi aste –
swatantraveer vinayak damodar savarkar..!!
Savarkar punyatithi quotes in marathi
आपण एकटे असलो तरी हरकत नाही.
आपल्यामागे कुणी येवो ना येवो
जे आपल्याला करावंसं वाटतं ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे –
वीर सावरकर..!!
Aapan ekate also tari harakt nahi . aplyamage kuni yevo na yevo
Je aaplyala karavas vatat te karnyatch aaplya jivnachi sarthakata aahe –
veer savakar..!!
नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा , मज भरतभूमिचा तारा ।।
प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी..!!
Nabhi nakshtre bahut ek pari payara , maj bharbumicha tara ||
Prasad ethe bhavya pari maj bhari aaichi jhopadi pyari ||
शिवाजी उत्सव करण्याचा अधिकार त्यांनाच आहे की,
जे शिवाजीसारखे आपल्या या पारतंत्र मातृभूमीला स्वतंत्र
करण्यासाठी झुंजायला सिद्ध आहेत – वीर सावरकर..!!
Shivaji utsav karnyacha adhkar tyanach aahe ki ,
je shivajisarkhe aplya ya partantra matubumila sawtantra
karnyasathi jhujayala siddha aahet.. – veer savarkar..!!
Vinayak damodar savarkar jayanti quotes in marathi
एक देव एक देश एक आशा.
एक जाती एक जीव एक आशा..!!
यंत्राने बेकारी वाढत नाही तर विषम वाटणीमुळे वाढते –
स्वातंत्र्यवीर सावरकर..!!
Ek dev ek desh e kasha
Ek jati jive k asha
Yantane bekari vadhat nahi ar visham vatnimule vadhate –
swatantraveer savarkar..!!
अहिंदू म्हणून प्रत्यक्ष इंद्रपद जरी मिळाले तरी ते
लाथाडून शेवटचा हिंदू म्हणून मी मरेन! –
देशभक्त सावरकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Ahindu mahnun pratyksh indrapad jari milale tari te
lathadun shevtcha hindu mhanun mi maren
! deshbhakt savarkar jayntichya hardik shubhechha..!!
स्वतः जगणे व राष्ट्र जगविणे हे आपले कर्तव्य आहे त्याकरता
हिंसा करावी लागली तरी ती पुण्यकारकच होय..!!
Swata jagane va rastra jagvine he aaple karvtya aahe tyakarta
hinsa karavi lagali tari ti punyakarkach hoy..!!
Quotes on savarkar in marathi
वर्तमान परिस्थितीवर त्याचा काय प्रभाव पडणार,
याची चिंता केल्याव्यतिरिक्त इतिहास लेखकाने इतिहासाचे लेखन करायला हवे
आणि त्यावेळची माहिती ही विशुद्ध आणि सत्य स्वरूपातच मांडावी..!!
Vartman parithitivar tyacha kay prabhav padnaar,
yachi chinta kelyavyatirikt etihas lekhakane etihasache lekhan karyala have
aani tyavelachi mahiti hi visuddha aani satya swaruoatch mandavi..!!
हे आमचे एकजीवन आज ज्या एकाच शब्दात
नवीन व्याख्येप्रमाणे व्यक्तविता येते,
तो अनन्य शब्द म्हणजे ‘हिंदू’ ! ‘हिंदू’ या दोन अक्षरांत अगस्तीच्या ओंजळीतील महासागर,
तसे तीस कोटी लोकांचे राष्ट्रचे राष्ट्र सामावलेले आहे..!!
He aamche ekjivan aaj jya ekach shabdat
navin vyakhyapramane vyktavita yete,
to annya shabd mhanje “hindu” ! “hindu” ya don aksharat agastichya onjalitil mahasagar,
tase tis koti lokanche rastrache rastra samavalele aahe..!!
हिंदुत्व हा केवळ एक शब्द नव्हे, तर तो इतिहास आहे.
ते मनापासून समग्र हिंदु बांधवाना आवाहन करतात की,
यज्ञकुंडातील अग्निहोत्र ज्याप्रमाणे कायम प्रज्वलित राहते,
त्याप्रमाणे तुम्ही हिंदुत्वाच्या भावनेचे स्फुल्लिंग जतन करून ठेवा..!!
Hindutv ha keval ek shabd navhe, tar to etihas aahe..
te manapasun samgra hindu bandhvana aavahan kartaat ki,
ydnynkundatil aginhotra jyaprmane kayam prajvlit rahte,
tyapramane tumhi hindutvachya bhavneche sfullang jatan karun theva..!!
Vinayak damodar savarkar quotes in marathi
योग्य वेळ येताच त्याला फुंकर घालून भरतखंडभर
हिंदुत्वाचा डोंब उसळून दिला की,
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदुत्वाच्या भावनेने जनता भारली जाईल..!!
Yogya vel yetach tyala funkar ghalun bhartkhandbhar
hindutvacha donba uslun dila ki,
karmirpasun kanyakumariprynta hindutvachya bhavnene janta bharli jail..!!
धर्मग्रंथ हे ईश्वरकृत नसून मनुष्यकृत आहेत –
सावरकर..!!
Dharmagarntha he eshvarkrut nasun manushyakrut aahet –
savarkar..!!
धर्मग्रंथावर समाजसंस्था उभे करण्याचे दिवस आता संपले असून,
समाजसंस्था आपल्याला बुद्धिवादाच्या नव्या तत्त्वावर
म्हणजे विज्ञान ग्रंथांवर उभी केली पाहिजे. –
स्वातंत्र्यवीर सावरकर..!!
Dharmagarnthavar samajsastha ubhe karnyache divas aata sampale asun,
samajsastha aaplyala budydhivadachya navya tatvavar
mahnje vidnynan garanthamvar ubhi keli pahije –
swatantraveer savarkar..!!
Savarkar famous quotes in marathi
गाय एक उपयुक्त पशू आहे –
सावरकर (अग्रलेख)…!!
Gaay ek upyukat pasu aahe –
savarkar (agralekha)..!!
मी समुद्रात टाकलेली उडी लोक विसरले तरी चालेल,
पण माझा सामाजिक विचार त्यांनी विसरू नये –
विनायक दामोदर सावरकर..!!
Mi samudrat takleli udi lok visarle tari chalel,
pan maza samajik vichar tyani visarun naye –
vinayak damodar savarkar..!!
Quotes on veer savarkar in marathi
या भूमीला पितृभू आणि पुण्यमू मानणारे ते हिंदू’
अशी माझी बौध्दिक व्याख्या आहे..!!
Ya bhumila pitrubhu aan punyamu mananare te hindu
ashi mazi bodhdak vykhya aahe..!!
हिंदुस्थानला धार्मिक अज्ञानाच्या तमोयुगातून आजच्या सुधारलेल्या विज्ञान
युगात आणून सोडणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे,
हाच खरा धर्म आहे –
वीर सावरकर..!!
Hindusathanala dharmik adnynnachya tamoyugatun aajchya sudharlelya vidnyn
yugat anun sodane he aaple pavitra kartvya aahe,
hach khara dharma aahe –
veer savarkar..!!
प्रत्क्षनिष्ठ आणि प्रयोगसिध्द विज्ञानच आजच्या परिस्थितीत
आमच्या राष्ट्राचा वेद झाला पाहिजे – सावरकर..!!
Ptkshnistha aani pryogsiddha vidnynch aajchya parithitit
aamchya rashracha ved jhala pahije – savarkar..!!
Savarkar Quotes Marathi 2022
पाच हजार वर्षांपूर्वीच्या अज्ञानयुगाकडे पाठ फिरवा
आणि विज्ञानुगाचे स्वागत करा…!!
Pach hajar varshapurichya adynanyugakade aapth firva
aani vidnyanugache swagat kara..!!
धर्मनिष्ठा बाजूला केल्याशिवाय विज्ञाननिष्ठा प्रस्थापित होत ना..!!
Dharmanistha bajula kelyashivay vidnynnistha prathapit hot na..!!
विज्ञानधर्माशिवाय माणसाचा विकासच होऊ शकत नाही..!!
Vidnyndharmashivay mansacha vikasach hou shakt nahi..!!
Best Savarkar Quotes Marathi
आधुनिकीकरण ही एक मानसिक प्रक्रिया असल्यामुळे मानसिक
आधुनिकीकरणासाठी सर्वप्रथम धर्मग्रंथाचे दास्य झुगारून दिले पाहिजे..!!
Adhunikikarna hi ek manshik prakriya aslyamule manshik
adhunikikarnasathi sarvpratham dharmaganthache dasya jhugarun dile pahije..!!
बुद्धीची प्रतिष्ठापना केल्यावर जो धर्म समाजात
अस्तित्वात राहील त्यालाच ते विज्ञानधर्म मानतात –
वीर सावरकर..!!
Buddhichi prtithapna kelyavar jo dharma samajat
asmitvat rahil tyalach te vidnyndharma mantat
– veer savarkar..!!
तुम्ही देवाच्या येऊ दिलेती दारी
आभारी जाहले भारी
हे सुतक युगांचे फिटले
विधिलिखित विटाळ ही मिटले
जन्माचे भांडण मिटले
आम्ही शतकांचे दास,
आज सहकारी आभार झाले भारी..!!
Tumhi devachya yeu dileti dari
aabhari jahale bhari
He sutak yuganche fitale
Vidhilikhit vital hi mitale
Jnmache bhandan mitale
Aamhi shatkanche das
Aaj sahakari aabhar jhale bhari..!!
New Savarkar Quotes Marathi
विज्ञाननिष्ठा वाढविणे हे बुद्धिवाद्यांचे कर्तव्य व धर्म आहे..!!
Vidnynistha vadhvine he budydhibadyayanche kartvya va dharma aahe..!!
वेदांपेक्षा विज्ञानाने हे सूर्य, अग्नी, प्रकाश,
सोम कसे तत्काळ आणि बिनचूक माणसाळले जातात.
या विज्ञानाने सृष्टीला दासासारखे राबवून घेता येते..!!
Vedanpeksha vidnynane he surya, agni prakash,
som kase ttkal aani binchuk mansalale jatat..
ya vidnynane sustila dasasarkhe rabvun gheta yete..!!
युरोपीयनांना प्रबळ करणारा धर्मग्रंथ बायबल नव्हे!
त्यांनी बायबल मिटले आणि त्यांचे डोळे उघडले!
रशियाने तर बायबल फाडूनच टाकले!
एकच धर्मग्रंथ असणाऱ्या लक्षावधी मुसलमानांवर,
कोणताही धर्मग्रंथ नसलेला आणि विज्ञानग्रंथ धारण
करणारा रशियाच आज राज्य करीत आहे..!!
Europiyana prabal karnara dharmagrantha baybal navhe..
tyani baybal mitale aani taynche dole ughadle !
russiane tar baybal fadunch takte !
ekch dharmagarntha asnarya lakshvadhi muslmanavar
kontahi dharmagarntha naslela aani vidnyngarntha dharna
karnara rasiyacha aaj rajya karit aahe..!!
Savarkar Quotes Marathi HD
तुम्ही माझी मार्सेलेसची उडी विसरलात तरी चालेल,
पण माझी जात्युच्छेदक,
अस्पृश्यता निवारक, विज्ञानतावादी विचारप्रणाली
मात्र मुळीच विसरू नका –
स्वातंत्र्यवीर सावरकर..!!
Tumhi mazi masleschi udi visrlat tari chalel,
pan mazi jatyuchychhedak
aspushyta nivarak, vidnyntavadi vicharpranali
matra mulich visaru naka –
swatantraveer savarkar..!!
आधुनिक भारत युनायटेड नेशन्समध्ये
शत्रूराष्ट्रांना जोडा दाखवू शकेल असं
समर्थ राष्ट्र झालं पाहिजे आणि तसं होण्यासाठी
महाराष्ट्र हा भारताचा खड्गहस्त झाला पाहिजे –
विनायक दामोदर सावरकर..!!
Adhunik bharat united nationmadhe
shatrurastrana joda dakhvu shakel asa
samartha jhala pahije aani tas honysathi
Maharashtra ha bharatch khdygahst jhala pahije –
vinayak damodar savarkar..!!
मायासृष्टीत जोवर मनुष्य आहे आणि गाय, बल पशू आहे,
तोवर माणसाने त्याच्याहून सर्व गुणांत हीन असलेल्या पशूस देव
मानणे म्हणजे मनुष्यास पशूहून नीच मानण्यासारखे आहे.
गाढवाने पाहिजे तर त्याहून श्रेष्ठ पशू असलेल्या गाईस देव मानावे;
मनुष्याने तसे मानण्याचा गाढवपणा करू नये…
कोणत्याही गोष्टीत ती धर्म आहे असे पोथीत सांगितले आहे,
म्हणूनच तसे डोळे मिटून मानण्याची पोथीनिष्ठ आंधळी भावना
आता झपाट्याने मावळत आहे आणि ती मावळत जावी
हेच आता मनुष्याच्या प्रगतीस अत्यंत आवश्यक आहे..!!
Mayasustit jovar manushya aahe aani gaya, bal pashu aahe,
Tovar mansane tyachyahun sarv gunat hin aslelya pasus aslelya gaais dev
manave; manushyane tase mannuacha gadhvpana karu naye..
kontyahi gostit ti dharma aahe ase pothit sangitale aahe,
mhanunch tase dole mitun manyachi pothinistha andhali bhavan aata
jhapatyane mavlat aahe ti mavlat javi hech aata manushyachya pragatis atyant avshayak aahe..!!
Savarkar Quotes Marathi images
देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि
या देशाचे आपण देणे लागतो..!!
Dehakadun devakde jatana desh lagate aani
ya deshache aapan dene lagate..!!
वस्तुतः जो समाज देशात बहुसंख्य असतो,
त्यांचाच तो देश मानला जाण्याची प्रथा सर्व जगात आहे..!!
Vastut.. jo samaj deshat bahusankhya asto,
tyanchach to desh ,manila janychi pratha sarv jagat aahe..!!
प्रिय तरूणांनो, प्रेयसीच्या केसातून फिरणारी तुमची बोटे जर
बंदुकीच्या चापावरून फिरू लागली, तर आणि तरच हिंदुस्थान जगू शकेल..!!
Priy tarunano, pryshichya kesatun fitnari tumchi bote jar
bandukichya chapavarun firu lagali tar aani tarch hindusthan jagu shakel..!
Savarkar Quotes Marathi for whatsapp
मनुष्याची सर्व शक्तीचे मूळ हे त्याच्या अहं मध्ये दडलेले आहे..!!
Manushyachi sarv shaktichi mul he tyanchya ah madhe dadlele aahe..!!
आपले भाग्य मनुष्य स्वतः घडवतो, ईश्वर नाही –
वीर सावरकर..!!
Aaplae bhagya manushya swat:ghavadto, eshvar nahi –
veer savarkar..!!
लोक म्हणतात आम्ही आईसाठी रक्त सांडू.
माझ्याच रक्ताने प्रसन्न व्हायला आई काय कसाई आहे.
मी माझं कशाला शत्रूचं रक्त सांडेन..!!
Lok mhantat aamhi aaisathi rakt sandu,
mazyach raktine vhyala aai kay kasai aahe..
mi maza kashala shatruncha rakt sanden..!!
Savarkar status in Marathi
देशहितासाठी अन्य त्यागांसह जनतेच्या प्रेमाचा
त्याग करणे हा सर्वात मोठा आणि उच्च आदर्श आहे.
कारण जनहीत ध्येय हे केवळ जनस्तुतीमध्येच नाही
तर शास्त्रांमध्येही अधिक मोठे मानले आहे –
वीर सावरकर..!!
Deshahitasathi anya tyagasah jantechya premacha
tyag karne karne ha sarvat motha aani ucch aadarsha aahe..
karn jnhit dheyay he keval jnstutimadhech nahi
tar shantranmadhehi adhik mothe manale aahe –
veer savarkar..!!
Savarkar status in Marathi 2022
यह तीर्थ महातिर्थोका है । तुम ना कहो इसे काला पानी
तुम सुनो यहाँ की धरती के कण – कण से गाया बलिदानी..!!
Yaha tirtha mahatitharka he | tum na kaho ese kala pani
Tum suno yaha ki dharti ke kan – kan se gaya balidani..!!
उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही..!!
Uttdat dheyasathi kelela kontehi balidan vaya jaat nahi .!!
Best Savarkar status in Marathi
यंत्राने बेकारी वाढत नाही तर विषम वाटणीमुळे वाढते..!!
Yantrane bekari vadhat nahi tar visham vatnimule vadhate..!!
आपल्या प्रामाणिक पणाचा उपयोग होईल पण केव्हा ?
तर दुसऱ्यास प्रामाणिक बनवण्याइतका आपला
प्रामाणिकपणा बलवान असेल तेव्हाच..!!
Aaplya pramanik panache upyog hoeil pan kevha ?
tar dusryas pramanik banvnyaetka aapla
pramanikpana balvan asel tevhach..!!
Savarkar status in Marathi HD
हे पण पहा
- मराठी भाषा दिनाचे कोट्स मराठीत
- बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणादायी विचार
- फ्रेंडशिप डे कोट्स मराठीत
- ब्रोकन हार्ट कोट्स मराठीत
- शिवराज्याभिषेक कोट्स मराठीत
- मिस यू कोट्स मराठीत
- बाबा कोट्स मराठीत
कृपया इकडे पण लक्ष द्या
मित्रांनो तुम्ही या लेखामध्ये जर सावरकर यांच्या विषयी जर काही कोट्स बघत असाल तर एकदम योग्य जगी आलेले आहेत. मला अश्या आहे कि तुम्हाला या सर्व कोट्स आवडतील.
तसेच या सर्व कोट्स तुम्ही न विसरता तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना facebook whatapp instagram या सर्व सोसिल मिडीयाच्या माध्यामतून पाठू शकतात.
वीर सावरकर हे तर मूळचे नाशिकचे होते. त्यांचा जन्म 28 मे 1883 मध्ये झाला होता. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत झोकून दिलं.
त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरपंत सावरकर तसेच त्यांच्या आईचे नाव यमुनाबाई सावरकर असे होते. तर त्यांना अनेक लोकांनी स्वतंत्र वीर सावरकर अशी पदवी दिली होती..
स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांच्या 13 14 या वयाच्या वेळेस त्यांनी बरेच कविता लिहिल्या. तसेच अनेक पुस्तके देखील त्यांनी लिहिले. तर मित्रांनो आपण या पोस्ट मध्ये वीर सावरकर यांचे काही कोट्स बघितले.. मी अशी आशा करतो की या कोट्स तुम्हाला नक्की आवडले असतील.