Self Respect Quotes in Marathi | 101+ स्वाभिमान स्टेटस मराठी

Self Respect Quotes in Marathi – स्वाभिमान स्टेटस मराठी मित्रांनो तुम्ही सर्वन जन जर सेल्फ रेस्पेक्ट वर आधारित जर काही कोट्स बघत असाल तर एकदम योग्य जगी आलेले आहात मला अश्या आहे कि तुम्हाला सर्वाना या सेल्फ रेस्पेक्ट च्या काही कोट्स नक्की आवडेल.

तसेच या सर्व कोट्स तुम्ही मित्रांनो whatapp, facebook, instagram या सर्व सोसिल मिडीयाच्या माध्यमातून तुम्ही पाठू शकतात. सेल्फ रेस्पेक्ट ला मराठी मध्ये स्वाभिमान असे म्हणतात. प्रत्येक मनुष्यासाठी स्वाभिमान हा फार महत्त्वाचा असतो.

आपल्या जीवनामध्ये स्वाभिमान असेल तर आपण ताठ मानेने जगता येते.. अहंकार आणि स्वाभिमान या दोघांमध्ये फार फरक आहेत.  प्रत्येक माणसाला आपला स्वाभिमान हा जगता आला पाहिजे नाही तर बऱ्याच ठिकाणी माणसाला गृहीत धरून त्यांचा फायदा घेतला जातो.

काही ठिकाणी त्यांचा अपमान देखील केला जातो. या कारणामुळे आपण कुठे कसं वागलं पाहिजे आपला स्वाभिमान कसं जपला पाहिजे हे प्रत्येकाला समजायला पाहिजे.

आपण स्वाभिमान कोट्स बघत आहात तर अगदी बरोबर जागी हार्दिक आहात. आपल्या मनात असलेले आपल्या बद्दलची प्रतिमा याला स्वाभिमान असे म्हणतात. जर तुम्ही स्वाभिमान जपला तर कोणी तुम्हाला वाकड्या नजरेने बघणारा नाही.

जर तुमच्यावर कोणी एखादा आरोप करत असेल यांच्या आरोपाला काहीजण समर्पण देत असे विधान काही जण योग्य उत्तर देत असतील तर त्याला स्वाभिमान असे म्हणतात कारण तो आपला स्वाभिमान वाचवत आहे.

Self Respect Quotes in Marathi 

Self Respect Quotes in Marathi

👍एखाद्या व्यक्तीच्या मागे इतके पण वेडे होऊ नका की,

ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील आणि तुम्ही तुमचा👌

🔥स्वाभिमानही गमावून बसाल त्यांच्यासाठी.

वेळीच सावध व्हा आणि स्वाभिमान जपा.🔥

मुलगी आहात म्हणून स्वाभिमान गहाण ठेवण्याची नक्कीच गरज नाही..!!🙏

 

Ekhadya vytichya mage etke pan vede hou naka ki,

te tumchyakadun durlaksha kartil aani tumhi tumcha

sawabhimanahi gamavun basal tyanchyasathi..

velich savadh vha aani swabhiman jap.

Mulgi aahat mhanun swabhiman gahan thevnyachi nakkich garaj nahi..!!

 

🔥पुरूषांनी स्त्री ला समान

मानायला हवं सामान नव्हे..!!👌👍

 

Purushanni stree la saman

manayala hava saman navhe..!!

 

🔥स्वाभिमान हे आपल्या वागण्याचे फळ आहे,

जसे आपण वागू तसेच फळ आपल्याला मिळते..!!🙏👌

 

Swabhiman he aaplya vagnyache fal aahe,

jase aapan vagu tasech fal aaplyala milate..!!

swabhiman quotes in marathi

Self Respect Quotes in Marathi

😊तुमच्या आयुष्यात कोणीही टिकून राहावं यासाठी तुम्ही कधीही हात पसरू नका.

तुमच्या मेसेज, कॉलनंतरही कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर सरळ त्या🔥

व्यक्तीच्या आयुष्यातून निघून जा, यालाच ‘स्वाभिमान’ असं म्हणतात..!!

 

Tumchya aayushyat konihi tikun rahava yasathi tumhi kadhihi hat pasru naka..

tumchya message callnanterhi koni tumchyakade durlaksha kart asel tar sarl tya

vyktichya aayushyatun nighun ja, yalach “swabhiman” as mhantat.!!

 

😊आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतोय असं जाणवायला

लागलं तर तिथून लगेच निघून जायला हवं.🙏

  कोणीही अपमान करायच्या आधी आपण स्वाभिमान जपलेला बरा..!!👌

 

Aaplyamule dusryana tras hotoy asa janvayla

lagala tar tithun lagech nighun jayala hava..

konihi apman karyachya adhi aapan swabhiman japalela bara..!!

 

😊महिलांच्या यादीमध्ये तर स्वाभिमान हा

पहिल्या क्रमांकावर असायला हवा..!!🙏

 

Mahilanchya yadimadhe tar swabhiman ha

pahilya kramankavar asayala hava..!!

swabhiman status in marathi

Self Respect Quotes in Marathi

😍 कोणासाठीही तुम्ही तुमचं वागणं बदलू नका.

स्वाभिमानच सर्व काही आहे..!!😘

 

Konasathihi tumhi tumcha vagna badlu naka.

Swabhimanach sarv kahi aahe..!!

 

😍कोणत्याही नात्यासाठी स्वाभिमान गहाण ठेवणं हे कधीही योग्य नाही.

कारण तुम्ही जर स्वाभिमान जपलाच नाहीत तर😊😊

कोणतंही नातं तुम्ही जपू शकत नाही..!!

 

Kontyahi natyasathi swabhiman gana thena he kadhihi yogya nahi..

karn tumhi jar swabhiman japlach nahit tar

kontahi naat tumhi japu shakt nahi..!!

 

😘कोणत्याही नात्याचा पाया हा विश्वास,

आदर आणि स्वाभिमानावर टिकून असतो..!!😍

 

Kontyahi natyacha paya ha vishwas,

aadar aani swabhimanavar tikun asto..!!

self respect quotes marathi

Self Respect Quotes in Marathi

😘लोक तुमच्या मागे काय बोलत राहतात याचा कधीही विचार करू नका.

लोक आहेत ते स्वतःकडे न पाहता बोलतच राहणार.😍

😘पण स्वाभिमान जपत पुढे चालत राहीलं तर

अशा लोकांचा विचार मनातही येत नाही..!!😊

 

Lok tumchya mage kay bolta rahata yacha kadhihi vichar karu naka.

Lok aahet te swata:kade na pahata boltach rahnaar..

pan swabhiman japat pudhe chalta rahila tar

asha lokanacha vichar manatahi yet nahi..!!

 

😊लोकांशी स्वतःची तुलना करण्यापेक्षा आपल्याला काय हवंय ते आधी पाहा.

स्वाभिमान जपला तर कोणाशीही तुलना करण्याची अजिबातच गरज भासणार नाही.

कारण तेव्हा आपण स्वतःला अधिक समजून घेऊ शकतो..!!🔥

 

Lokanshi swata:chi tulna karnyapeksha aaplyala kay havya te aadhi paha..

swabhiman japala tar konashihi tulna karnyachi ajibatach garaj bhasnaar nahi..

karn tevha aapan swata: la adhik samjun gheu shakto..!!

 

🔥स्वतःची जबाबदारी स्वतःच स्वीकारायला शिकलं तर

आपोआप स्वाभिमान जपला जातो.🙏

कोणत्याही गोष्टीचा बाऊ करत जगण्यात काहीच अर्थ नाही..!!👍

 

Swat:chi jababdari swata:ch sawikarayala shikala tar

apoaap swabhiman japala jato..

kontyahi gosticha baau karat jagnyat kahich artha nahi..!!

self respect captions for instagram in marathi

Self Respect Quotes in Marathi

😊कोणीही आपला फायदा उचलेल इतका अधिकार कोणालाही कधीही देऊ नका.

कारण यामध्ये सर्वात जास्त ठेच पोहचते ती स्वाभिमानाला..!!🔥

 

Konihi apla fayada uchlel etaka adhikr konalahi kadhi deu naka..

karn yamadhe sarvat jast thech pohachte ti swabhimanala..!!

 

😊अहंकार हा खोटा आत्मविश्वास आहे तर स्वाभिमान

हा खरा आत्मविश्वास आहे..!!🔥🔥

 

Ahankar ha khota aatmavishwa aahe tar swabhiman

ha khara aatmavishwas aahe..!!

 

😘तुमच्या भूतकाळाला तुमच्या भविष्यावर कधीही मात करू देऊ नका.

कारण असं झालं तर तुमचा स्वाभिमान डळमळायला लागेल आणि🔥

सर्वात जास्त त्रास तुम्हालाच होईल..!!🙏🙏

 

Tumchya bhutkalala tumchya bhavishyavar kadhihi maat karu deu naka.

Karn as jhala tar tumchya swabhiman dalmalayala lagel aani

sarvat jast tras tumhalach hoel..!!

self respect thought in marathi

Self Respect Quotes in Marathi

😘स्वाभिमान जपण्यासाठी तुम्हीच कणखरपणे उभं राहायला हवं.

तुम्हाला मदत करायला कोणीही येणार नाही..!!😊

 

Swabhiman japnyasathi tumhich ubha rahayala hava..

tumhala madat karyala konihi yenaar nahi..!!

 

😘आपण सगळेच स्वतःवर जास्त प्रेम करतो.

मग काळजी करताना नेहमी दुसऱ्याच्या😊

🔥मताचा जास्त विचार का करतो? मताचा आदर करा पण

स्वाभिमान जपून स्वतःला जास्त महत्त्व द्या..!!🙏

 

Aapan sagalech swata:var jast prem karto..

mag kalaji kartana nehmi dusryanchya

matacha jast vichar ka karto ? matacha aadar kara pan

swabhiman japun swata”la jast mahatv dya..!!

swabhiman marathi quotes

Self Respect Quotes in Marathi

😘अहंकार नक्कीच नकारात्मक आहे,

पण स्वाभिमान हा सकारात्मकच आहे..!!😍

 

Ahankar nakkich nakaratmak aahe,

pan swabhiman ha sakaratmakch aahe..!!!

 

😘 स्वतःला सुधारण्यासाठी जास्त काम करा.

स्वतःला सिद्ध करण्यासाठी नाही.😊

😘सुधारण्यासाठी काम केल्यास, स्वाभिमान जपला जातो

आणि सिद्ध करताना अहंकार बळावतो..!!🔥

 

Swata:la sudharnyasathi jast kam kara..

swata:la siddha karnyasathi nahi..

sudharnyasathi kam kelyas, swabhiman japal aani

siddha kartana ahankar balavato..!!

self respect msg in marathi

Self Respect Quotes in Marathi

😊स्वाभिमान जपूनच तुम्ही इतरांकडून आदर

मिळवू शकता हे नेहमी लक्षात ठेवा..!!🙏

 

Swabhiman japunch tumhi etrankadun aadar

milavu shakta he nehmi lakshat theva..!!

 

😘चांगलं दिसणं याचा अर्थ स्वतःला सतत महत्त्व देणं असा

होत नाही तर स्वाभिमान जपणं असा होतो..!!😊

 

Changala disna yacha aartha swat:la satt mhatva dena asa

hot nahi tar swabhiman japan asa hoti..!!.

 

👍 अशा लोकांच्या पाठी अजिबात वेळ घालवू नका

ज्यांना तुमच्या शब्दांची किंमत नाही.😊

अशा वेळी काहीही न बोलता स्वाभिमान जपणं जास्त महत्त्वाचे..!!

 

Asha lokanchya pathi ajibat vel ghalvu naka

jyana tumchya shabdanchi kimmat nahi..

asha veli kahihi na bolta swabhiman japana jast mahtvache..!!!

swabhiman status marathi

Self Respect Quotes in Marathi

😘तुमच्या मनाची शांतता, स्वाभिमान,

मूल्य यांचा भंग करणाऱ्या माणसांपासून दूर राहणं हाच शहाणपणा आहे.

कारण कोणत्याही नात्यात स्वाभिमानाला तडा जाणं हे परवडण्यासारखे नाही..!!🙏

 

Tumchya manachi shantata, swabhiman,

mulya yancha bhang karnarya mansanpasun dur rahana hach shahnapana aahe.

. karn kontyahi natyat swabhimanala tada jana he parvdnyasarkhe nahi..!!

 

😘स्वाभिमान जपलात तर नक्की आयुष्यात

काय हवं आहे ते वेळेत कळतं..!!🙏

 

Swabhiman japlat tar nakki aayushyat

kay hav aahe te velet kalta..!!

 

😊स्वाभिमानाशिवाय कोणीही

सुखी राहू शकत नाही..!!🔥

 

Swabhimanashivay konihi

sukhi rahu shakt nahi..!!

स्वाभिमान स्टेटस मराठी

Self Respect Quotes in Marathi

😔कोणीही तुमचा आदर करावा यासाठी तुम्ही

कोणावरही जबरदस्ती करू शकत नाही.

🔥पण स्वतःचा स्वाभिमान जपून तुम्ही दुसऱ्याला तुमचा

आदर करायला नक्कीच भाग पाडू शकता..!!🙏

 

Konihi tumcha aadar karava yasathi tumhi

konavarhi jabardasti karu shakat nahi..

pan swata:cha swabhiman japun dusryala tumcha

aadar karyala nakkich bhag padu shakta..!!

 

😔 एकवेळ नवरात्रीचे उपवास नाही केले तरी चालतील पण स्त्री चा

आदर करा आणि तिचा स्वाभिमान जपायला मदत करा..!!🙏

 

Ekve navratriche upwas nahi kele tari chaltil pan stree cha

aadar kara aani ticha swabhimanacha japayala madat kara..!!

 

😔मुलगी ‘माल’ नाही तर मान असते,

‘सामान’ नाही तर सन्मान असते..!!🙏

 

Mulgi “maal” nahi tar man aste

“saman” nahi tar sanman aste..!!

respect quotes in marathi

Self Respect Quotes in Marathi

😊 हवं तसं जगायला आवडतं मला, लोक काय बोलतील

याचा विचार करण्यासाठी मी जन्म घेतला नाहीये..!!🙏

 

Hava tasa jagyala aavadta mala, lok kay boltil

yacha vichar karnyasathi mi jnm ghetla nahiye..!!

 

😊बऱ्याच मुलींना लक्ष वेधून घ्यायचं असतं

पण खऱ्या स्त्री ला हवा असतो तो आदर,

तिच्या स्वाभिमानाचा केलेला आदर..!!🙏

 

Barych mulina laksha vedhun ghyaycha asta

pan kharya stree la hava asto to aadar,

tichya swabhimanachya kelela aadar..!!

 

😊आपला स्वाभिमान शून्य होईल

इतकंही झुकू नका..!!🙏

 

Aapala swabhiman sonya hoel

etknhi jhuku naka..!!

swabhiman thoughts in marathi

Self Respect Quotes in Marathi

नात्यात केवळ प्रेमालाच जपणं गरेजचं

नाही तर नात्यात एकमेकांचा

आदर करून एकमेकांचा स्वाभिमान जपणंही तितकंच गरजेचे आहे..!!

 

Natyat kevl premalach japna garjecha

nahi tar natyat ekmekancha

aadar karun ekmekancha swabhiman japanhi titkach garjeche aahe..!!

 

कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करताना जर आपली चिडचिड झाली आणि

आपण दुखावलो गेलो तर अर्थात तो आपला अहंकार आहे पण हेच स्वतःवर

विश्वास ठेऊन पुढे चालत राहिलो तर त्याला नक्कीच स्वाभिमान म्हणतात..!!

 

Kontyahi parisithitishi don hat kartana jar aapali chidchid jhali aani

aapan dukhavalo gelo tar arthat to aapla ahankar aahe pan hech swata:var

vishwas theun pudhe chalet rahilo tar tyala nakkich swabhiman mhantat..!!

lady self respect quotes in marathi

Self Respect Quotes in Marathi

स्वतःशी प्रामाणिक राहणं हे स्वाभिमानाचे सर्वात

महत्त्वाचे स्वरूप आहे हे नेहमी लक्षात ठेवा..!!

 

Swata:shi parmanaik rahana he swabhimanache

sarvat sawrup aahe he nehmi lakshat theva..!!

 

ज्या क्षणी तुम्ही नात्यासाठी कोणाकडे तरी आर्जव करायला लागता,

त्याचवेळी तुम्ही तुमचा स्वाभिमान गमावता.

त्यामुळे कधीही नात्यात आर्जव करू नका.!!

 

Jya kshani tumhi natyasathi konakade tari aarjav karayala lagat,

tyachveli tumhi tumcha swabhiman gamavata.

Tyamule kadhihi natyat arjav karu naka..!!

स्वाभिमान quotes in marathi

Self Respect Quotes in Marathi

इतरांकडून तुम्हाला स्वीकारलं जाण्याची वाट पाहण्याची खरंच गरज नाही.

स्वाभिमान जपत तुम्ही स्वतः आधी स्वतःला स्वीकारा त्यानंतर संपूर्ण

जग तुमच्या पायाशी असेल याची खात्री बाळगा..!!

 

Etrankadun tumhala swaikarla janyachi vaat pahynachi khrach garaj nahi..!!

swabhiman japat tumhi swata: aadhi swata:la tyananter sampurn

jag tumchya payashi asel yachi khatari balaga..!!

ahankar quotes in marathi

Self Respect Quotes in Marathi

कोणत्याही नात्याला जपण्यासाठी आपल्या स्वाभिमानाची

तडजोड करणं कधीच योग्य नाही..!!

 

Kontyahi natyala japnyasathi aaplya swabhimanachi

tadjod karna kadhich yogya nahi..!!

 

नातं वाचविण्यासाठी तुम्हाला झुकावं लागत असेल तर नक्कीच प्रयत्न करा.

पण सतत असं करावं लागत असेल तर त्यापेक्षी स्वाभिमान जपा..!!

 

Naat vachvinyasathi tumhala jhukava lagat asel tar nakkich pratyn kara.

Pan satt karava lagata asel tar tyapeksha swabhiman japa..!!

 

नातं कोणतंही असो पण आपल्या स्वाभिमानाला

आणि आपल्या इज्जतीला सर्वात जास्त महत्त्व द्या.

तरच तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य राहू शकता.

जिथे चुकताय तिथे सॉरी म्हणा,

असे अनेक मेसेज अथवा कोट्स आपल्याला मिळतात,

पण नको तिथे माफी मागायला जाऊ नका..!!

 

Naat kontahi aso pan aaplya swabhimanala

aani aaplya ijjtila sarvat jast mhatv dya..

tarch tumhi swa:tchya najret yogya rahu shakta..

jithe chutay tithe sorry mhana..

ase anek message athava quotes aaplyala milatat..

pan nako tithe maafi magayala jau naka..!!

self respect marathi quotes

Self Respect Quotes in Marathi

मुलींसाठी आदरापेक्षा भारी गिफ्ट दुसरं काहीही नाही.

मुलींना आदर द्या आणि तुम्हीही आदर मिळवा..!!

 

Mulinsathi aadarpeksha bhari gifts dusra kahihi nahi.

Aadar dya aani tumhihi aadar milava..!!

 

जे माझा  आदर करत नाहीत त्यांचा मी आदर करत नाही.

तुम्ही याला अहंकार म्हणत असाल पण माझ्यासाठी तो स्वाभिमान आहे..!!

 

Je maza aadar karat nahit tyancha mi aadar karat nahi..

tumhi yala ahankar mhanta aasal pan mazyasathi to swabhiman aahe..!!

self respect status marathi

Self Respect Quotes in Marathi

कोणत्याही नात्यासाठी तुम्ही स्वतःच्या नजरेत स्वतःला कमी करू नका.

स्वाभिमान असेल तर त्या नात्याला अर्थ आहे अन्यथा सर्व काही व्यर्थ आहे..!!

 

Kontyahi natyasathi tumhi swat:chya najret swat:la kami karu naka.

. swabhiman asel tar tya natyala artha aahe aanyatha sarv kahi vartha aahe..!!

 

स्वतःला समजून घ्या, स्वतःवर प्रेम करा

आणि नेहमी स्वाभिमान जपा..!!

 

Swat:la samjun ghya, swata:var prem kara

aani nehmi swabhiman japa..!!

self respect meaning in marathi quotes

Self Respect Quotes in Marathi

प्रत्येक महिलेने स्वतःच्या आयुष्याचा

शिल्पकार बना, शिकार नाही..!!

 

Pratek mahilene swata:chya aayushycha

shilpkar bana, shikar nahi..!!

 

इतरांकडून तुम्ही तुमच्या स्वाभिमानासाठी आदर मिळवला

असेल तर ते नक्कीच तुमच्यासाठी चांगले आहे.

मात्र अहंकारात त्याचा बदल होऊ देऊ नका..!!

 

Etrankadun tumhi tumchya swabhimansathi aadar milavala

asel tar te nakkich tumchyasathi changale aahe..

matra ahankarat tyacha badal hou deu naka..!!

respect status in marathi

Self Respect Quotes in Marathi

स्वाभिमानापेक्षा महाग जगामध्ये  कोणतीच गोष्ट असू शकत नाही.

कारण तो जपण्यासाठी सर्वात जास्त मेहनत करावी लागते..!!

 

Swabhimanapeksha mahan jagamadhe kontich gost asu shakt nahi..

karn to japnyasathi sarvat jast mehnat karavi lagate..!!

 

आपण जसे आहोत तसेच स्वतःवर प्रेम करायला शिकायला हवे.

स्वाभिमान जपला आणि प्रेम केले तरच आपण दुसऱ्यांशी व्यवस्थित वागू शकतो..!!

 

Aapan jase aahot tasech swata:var prem karayala shikayala have..

swabhiman japala aani prem kele tarch aapan dusryanshi vyavsithit vagu shakte..!!

 

नातं जपताना स्वाभिमान जपणंही

तितकंच महत्त्वाचं आहे..!!

 

Naat japtana swabhiman japnahi

titkach mahtvach aahe..!!

quotes on self respect in marathi

Self Respect Quotes in Marathi

अहंकारापेक्षा नात्याला जपणं नक्कीच महत्त्वाचं आहे पण तुमचा

स्वाभिमान सोडून नातं जपणं नक्कीच महत्त्वाचं नाही..!!

 

Ahankarapeksha natyala japan nakkich mhatvacha aahe pan tumcha

swabhiman sodun naat japan nakkich mhatvacha nahi..!!

 

 स्त्री ही सर्वात मोठी ताकद आहे

अशी ताकद जी पुरूषालाही जन्म देते..!!

 

Stree hi sarvat takad aahe

ashi takad ji purushalahi jnm dete..!!

 

मला समजून घेणे प्रत्येकाला जमणार नाही कारण मी एक असं पुस्तक आहे

ज्यात शब्द कमी आणि भावना जास्त आहेत.

त्यामुळे माझा स्वाभिमान जपू शकेल असा माणूसच मला समजून घेऊ शकतो..!!

 

Mala samjun ghene pratekala jamnaar nahi karn mi ek asa pustak ahe

jyat shabd kami aani bhavana jast aahet.. tyamule maza swabhiman japu

shakel asa manusch mala samjun gheu shakte..!!

self respect status in marathi

Self Respect Quotes in Marathi

स्वतःला प्राधान्य द्या. याचा अर्थ तुम्ही स्वार्थी आहात  असं नाही.

पण स्वाभिमान जपणं हेदेखील महत्त्वाचं आहे..!!

 

Swata:la pradhanya dya.. yacha artha tumhi swarthi aahat asa nahi..

pan swabhiman japan hedekhil mahtvacha aahe..!!

 

स्वाभिमान जपायला शिकलात तर

आयुष्यात अपमान होणार नाही..!!

 

Swabhiman japayala shikalat tar

aayushyat apaman honaar nahi..!!

self respect in marathi

Self Respect Quotes in Marathi

 

स्वाभिमानाशी तडजोड करत नातं जपायचं असेल तर मी

आयुष्यात एकटं राहण्याला प्राधान्य देईन…!!

 

Swabhimanashi tadjod kart naat japayacha asel tar mi

aayushyat ekta rahnyala pradhanya dein..!!

 

कोणीही तुम्हाला जर पर्याय म्हणून निवडत असेल तर त्यातून वजा होऊन

आपला स्वाभिमान जपत अशा नात्याला पूर्णविराम दिलेलाच चांगला..!!

 

Kontyahi tumhala jar paryay mhanun nivadat asel tar tyatun vaja houn aapla

swabhiman japat asha natyala purnviram dilelach changala..!!

respect quotes marathi

Self Respect Quotes in Marathi

 काही वेळा स्वाभिमान आणि प्रेम यातून निवड

करणं फारच कठीण होऊन जातं..!!

 

Kahi vel swabhiman aani prem yatun nivd

karna farch kathin houn jaat..!!

 

प्रत्येक स्त्री ला असा मुलगा हवा असतो जो तिची मुलीसारखी सुरक्षा करेल,

बायकोप्रमाणे प्रेम करेल आणि वडिलांप्रमाणे तिचा स्वाभिमान जपेल..!!

 

Pratek stree la asa mulga hava asto jo tichi mulisarkhi surksha karel,

baykopramane prem karel aani vadilanpramane ticha swabhiman japel..!!

 

जी व्यक्ती तुम्हाला वेळ देऊ शकत नाही ती व्यक्ती तुम्हाला प्रेम काय देणार?

अशा व्यक्तीसमोर कधीही झुकू नका. स्वाभिमान जपा..!!

 

Ji vykti tumhala vel deu shakt nahi to vykti tumhala prem kay denaar ?

asha vyktisamor kadhihi juku naka.. swabhiman japa..!!

self respect marathi quotes on relationship

Self Respect Quotes in Marathi

 

जिथे दुसऱ्यांना समजून घेणं कठीण व्हायला लागतं तेव्हा स्वतःला

समजून घेणं जास्त चांगलं आहे, यालाच स्वाभिमान जपणं असं म्हणतात..!!

 

Jithe dusryana samjun ghena kathin vhayla lagata tevha

swat:la samjun ghena changala aahe..!!

self respect caption in marathi

Self Respect Quotes in Marathi

जोपर्यंत तुम्ही स्वाभिमान जपत नाही तोपर्यंत तुम्ही भविष्यात इतरांकडून

तुम्हाला आदर मिळावा ही अपेक्षा करू शकत नाही..!!

 

Joprynta tumhi swabhiman japat nahi toprynta tumhi bhivishyat etrankadun

tumhala aadar milava hi apeksha karu shakt nahi..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

मित्रांनो तुम्ही सर्वन जन जर सेल्फ रेस्पेक्ट वर आधारित जर काही कोट्स बघत असाल. तर एकदम योग्य जगी आलेले आहात मला अश्या आहे कि तुम्हाला सर्वाना या सेल्फ रेस्पेक्ट च्या काही कोट्स नक्की आवडेल.

तसेच या सर्व कोट्स तुम्ही मित्रांनो whatapp, facebook, instagram या सर्व सोसिल मिडीयाच्या माध्यमातून तुम्ही पाठू शकतात. सेल्फ रेस्पेक्ट ला मराठी मध्ये स्वाभिमान असे म्हणतात.

प्रत्येक मनुष्यासाठी स्वाभिमान हा फार महत्त्वाचा असतो. आपल्या जीवनामध्ये स्वाभिमान असेल तर आपण ताठ मानेने जगता येते. अहंकार आणि स्वाभिमान या दोघांमध्ये फार फरक आहेत.स्वाभिमान हा प्रत्येकासाठी एकदम महत्त्वाचा असतो.

अहंकार हा नक्की नकारात्मक असतो. आपण आपले नाते जप त्यांना स्वाभिमान आपल्यासाठी तितकाच महत्त्वाचा असतो. कोणतेही नातं जपण्यासाठी आपला स्वाभिमान तडजोड करणे कधीच योग्य नसतो.

स्वाभिमान जपणे हा प्रत्येकासाठीच गरजेचा असतो. आपला स्वाभिमान जर पुन्हा आपण इतरांकडून आदर घेऊ शकतात. आपला स्वाभिमान आपण जगायला शिका कारण त्यामुळे आपला अपमान होणार नाही हे निश्चित प्रत्येकाने लक्षात ठेवा.

कोणती परिस्थितीशी दोन हात करताना आपण आपली चिडचिड सोडली पाहिजे कारण त्यामुळे आपला अहंकार व स्वतःवरचा विश्वास हा नक्की उडून जाईल.

अहंकार हा खोट आत्मविश्वास पण हा स्वाभिमान खरा आत्मविश्वास आहे. स्वाभिमान हा प्रदर्शन नसतो पण तो आपल्या सर्वांसाठी एक शान असतो… तर मित्रांनो मी आशा करतो की या तुम्हाला स्वाभिमानाच्या काही खास कोट्स नक्की आवडल्या असतील.

या स्वाभिमानाच्या कोट्स मधून तुम्हाला ज्या कोट्स आवडेल त्यात तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवा..

Leave a Comment