Selfish Quotes In Marathi – स्वार्थी लोक स्टेटस मराठी या पोस्ट मध्ये काही स्वार्थी लोकांसाठी काही कोट्स आहे.. माणूस हा फक्त आपल्या स्वार्थाचा विचार करत असतो.. तसेच आजच्या युगामध्ये लोक फार स्वार्थी होत चालले आहे.
नसले की कधी आपल्याला दुसऱ्याशी काम असेल तर त्याच्याशी एकदम गोड गोड बोलेल. आणि आपलं काम झालं की त्याला लगेच विसरून जाईल.
आजच्या युगात असेच काही आपल्याला बघायला मिळत आहे. जर एखादी व्यक्ती जर काय दुःखाच्या परिस्थिती असेल तर आपण त्याला मदत केली तर तो आपल्या उपकार लगेच विसरून जाईल.
तर शेवटी सगळे एकाच माळेचे मणी असतात फक्त कामापुरते आपल्याला बोलवत असतात. तर अशा व्यक्तींना आपण म्हटलं पाहिजे की कामापुरती मामा.. तर आपण या पोस्टमध्ये स्वार्थी लोकांसाठी काय कोट्स बघितले.
पूर्वी लोक काळजीपोटी आपली विचारपूस करायचे आणि आता लोक गरज पडली तेव्हाच विचारतात. या आजच्या या स्वार्थी दुनियेत कोणीच कोणाच नसतं. मित्रांनो आपण या लेखामध्ये स्वार्थी लोकांसाठी काही कोट्स या लेखामध्येबघणार आहोत.
मित्रांनो मला अश्या आहे कि तुम्हाला या स्वार्थी लोकांसाठी या कोट्स नक्की आवडेल तसेच तुम्ही या सर्व कोट्स facebook, whatapp, instagram या सर्व कोट्स तुम्ही तुमच्या स्वार्थी लोकांना पाठू शकतात.
Selfish Quotes In Marathi
🤙स्वार्थी मित्र असण्यापेक्षा,
एकटे असलेले सर्वात चांगले..!!🙂
Sarthi mitra asnyapeksha,
ekate aslele sarvaat changale..!!
😣प्रत्येक जन स्व:ताला safe ठेवण्याचा प्रयत्न करतोय,
पण नात safe रहावं म्हणून कुणी प्रयत्न करत नाही..!!🔥
Pratek jn swa:tala Safe thevnyacha praytn kartoy,
pan naat Safe mhanun kuni pratyn kart nahi..!!
😘पूर्वी लोक काळजी पोटी विचारपूस करायचे आणि
आताचे लोक गरजेपोटी विचारपूस करतात..!😊
Purvi lok kalaji poti vicharpus karayche aani
aatache lok garjepoti vicharpus kartat..!!
status for selfish person in marathi
😊आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन,
निदान एक अडथळा ओलांडिन, 🔥निदान प्रयत्न तरी करीनच करीन.!!
Aaji mi nidan ek paul pudhe takin, nidan ek kam purn Karin,
nidan ek adthala olandin, nidan pratyn tari karinach Karin..!!
😎या स्वार्थी दुनियेत कोणी कोणाचं नसत,
आणि न पारखता जोडलेले नात एकदिवस धोका देऊ शकतं..!!🔥🔥
Ya sarthi duniyet koni konacha nasta
aani na parkhata jodalele naat ekdivas dhoka deu shakta..!!
selfish people quotes in marathi
🔥🔥स्वार्थी लोकांना शोधणं खूप सोप आहे कारण तुमच्या वाईट
वेळी ते तुमच्याजवळ कधीच नसतात..!!🤙🤙🤙
Sarthi lokana shodhan khup sope aahe karn tumchya
vait veli te tumchyajval kadhich nastat..!!
😎काम असल्यावर साले गोड गोड बोलतात आणि
काम झाल की लांबूनच राम राम ठोकतात..!!🤙🤙
Kam aslyavar sale god god boltaat aani
kam jhal ki lambhunch ram ram thoktaat..!!
swarthi quotes in marathi
😊प्रत्येक मैत्रीच्या नात्यामागे स्वार्थ दडलेला असतो, कारण जिथे स्वार्थ
नाही तिथे मैत्रीचं असू शकत नाही, हे एक कटू सत्य आहे..!!😔
Pratek maitrichya natyamage sartha dadlela asto, karn jithe sartha
nahi tithe maitrich asu shkat nahi he ek katu satya aahe..!!
स्वार्थी लोक स्टेटस मराठी
🌝जेव्हा एखाद्याची गरज भागते,
तेव्हा त्या व्यक्तिच वागणं सुद्धा बदलत..!!😃
Jevha ekhadyachi garaj bhagate,
tevha tya vyktich vagana suddha badlat..!!
😔एखाद्याजवळ मनातलं दुख सांगायला जाव म्हटलं तर तो
आपलीच कमजोरी ओळखून आपलाच फायदा घ्यायला बघतो..!!👍
Ekhadyajaval dukha sangayala java mhantla tar to
aaplich kamjori olkhun aaplach fayada ghyala baghato..!!
🙂शेवटी सगळे एकाच माळेचे मनी जो तो
आपला वापरच करून घ्यायला बघतो..!!😔
Shevti sagale ekach maleche mani jo to
vaprach karu ghyayla baghto..!!
selfish meaning in marathi quotes
😔स्वार्थी माणूस ज्यावेळी नमस्कार करतो
त्यावेळी सावध झाल पाहिजे..!!🙏
Sarthi manus jyaveli namskar karto
tyaveli savadh jhal pahije..!!
😊नात्यांमध्ये स्वार्थ आला की नात
तुटायला वेळ लागत नाही.!!😔🙏
Natyanmadhe sartha aala ki naat
tutayala vel lagat nahi..!!
quotes on selfish person in marathi
🙂लोक रंग बदलणार्या सरड्यासारखे असतात,
परिस्थितिनुसार स्वभाव बदलत राहतात..!!🔥
Lok rang badlnarya sardyasarkhe astat,
parithitinusar swabhav badlat rahtat..!!
🔥लोकांचा एक गुणधर्मच बनला आहे जो पर्यंत
स्वार्थ आहे तोपर्यंत साथ आहे.!!👍
Lokancha ek gundharmach banal ahe jo prynta
sartha aahe topprynta saath aahe..!!
🙂सुखात हजार जन सामील होतील पण दुखात एक
पण दिसणार नाही..!!🔥
Sukhat hajar jan samil hotel pan dukhat ek
pan disnaar nahi..!!
selfish relatives quotes in marathi
😘एकवेळ हरवलेली माणस भेटतील पण बदललेली
माणस कधीच भेटणार नाहीत..!!😊
Ekvel harvleli manas bhetil pan badlleli
manas kadhich bhetnaar nahit..!!
😘तुम्ही एखाद्याशी कितीही प्रामाणिक रहा पण ज्याच्या
मनात स्वार्थ आहे तो एकदिवस बदलणारच..!!😊
Tumhi ekhadyashi kitihi pramanik saha pan jyachya
manat sartha aahe to ekdivas badlnarach..!!
👍तुमच्या खास जवळची माणसे जर तुमच्यापासून दूर निघून
जायला लागली तर समजा त्यांची आता गरज भागली आहे..!!👍
Tumchya khas javalchi manse jar tumchyapasun dur nighun
jayala lagali tar samaja tyanchi aata garaj bhagali aahe..!!
स्वार्थी स्टेटस मराठी
😘खोट बोलणारी माणस कधी खर बोलू शकत नाहीत आणि
खर बोलणारी माणस कधी खोट बोलू शकत नाहीत..!!🔥
Khota bolnari manas kadhi bolu shakt nahit aani
khar bolnari manas kadhi khot bolu shakt nahit..!!
🔥स्वार्थ सोडला तर मनुष्याला आनंद
देताही येतो आणि घेताही येतो..!!😊
Sartha sodala tar manushyala anand
detahi yeto aani ghetahi yeto..!!
selfish status in marathi
🙏स्वार्थी माणसावर विश्वास ठेवण म्हणजे आपणच
आपल्या पायावर दगड मारणं होय..!!😊
Sarthi mansavar vishwas thevna mhanje aapanch
aplya payavar dagad marna hoy..!!
😘श्रीमंत लोकांना अनेक मित्र असतात कारण जिथे साखर
असते तिथे मुंगळे नक्की लागतात..!!😊
Shreemant lokana anek mitra astaat karn jithe sakhar
aste tithe mungule nakki lagata..!!
selfish person quotes in marathi
😘माणस फक्त गरजेपुरती जवळ येतात
आणि गरज भागली की दूर निघून जातात..!!🔥
Manas fakt garjepurti javal yetat
aani garaj bhagali ki dur nighun jatat..!!
😘आपली माणस ती नाहीत जी फक्त आपल्या आनंदात सहभागी होतात
आपली माणस ती आहेत जी आपल्या दुखात सहभागी होतात..!!😊
Aapali manas ti nahit ji fakt aaplya anandat sahabhagi hotat
aapli ti aahet ji aaplya dukhat sahbhagi hotat..!!
selfish people quotes marathi
😘मनातून उतरलेल्या
व्यक्तीकडून अपेक्षा काय ठेवणार..!!🙏
Manatun utarlelya
vyktikadun apeksha kay thevnaar..!!
😘वेळ आल्यावर सगळेच बदलतात पण वेळ कसलीही आली तरी जे बदलत नाहीत,
जे आपल्या सोबत असतात तेच खरे आपले सोबती असतात..!!🙏
Vel alyavar sagalech badltat pan vel kaslihi aali tari je badlt nahit,
je aaplya sobat astaat tech khare aaple sobati astaat..!!
swarthi status marathi
😘जेव्हा नवीन माणसे जीवनात येतात तेव्हा जुनी माणसे विसरून जातात,
आणि जेव्हा नवीन माणसे धोका देतात तेव्हा जुनी माणसे आठवतात..!!🙏
Jevha navin manse jivnat yetat tevha juni manase visarun jatat,
aani jevha navin manse dhoka detat tevha juni manse aathavatat..!!
😊नाव नाही घेणार कुणाचं पण
सगळेच साले स्वार्थी होते..!!🙏
Nav nahi ghenaar kunacha pan
sagalech sale sarthi hote..!!
हे पण पहा
- जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
- छत्रपती शिवाजी महाराज कोट्स मराठीत
- सेल्फ रिस्पेक्ट कोट्स मराठीत
- प्रपोज डे कोट्स मराठीत
- महात्मा फुले जयंती कोट्स
- स्वातंत्र्य वीर सावरकर कोट्स मराठीत
- मराठी भाषा दिनाचे कोट्स मराठीत
कृपया इकडे पण लक्ष द्या
पूर्वी लोक काळजीपोटी आपली विचारपूस करायचे आणि आता लोक गरज पडली तेव्हाच विचारतात. स्वार्थी कोट्स मराठीत या आजच्या या स्वार्थी दुनियेत कोणीच कोणाच नसतं. Selfish Quotes In Marathi मित्रांनो आपण या लेखामध्ये स्वार्थी लोकांसाठी काही कोट्स या लेखामध्येबघणार आहोत मित्रांनो मला अश्या आहे कि तुम्हाला या स्वार्थी लोकांसाठी या कोट्स नक्की आवडेल तसेच तुम्ही या सर्व कोट्स facebook, whatapp, instagram या सर्व कोट्स तुम्ही तुमच्या स्वार्थी लोकांना पाठू शकतात.
आजकालच्या दुनिया मध्ये काम असल्यावर तर सर्वजण गोड गोड बोलत असतात. स्वार्थी संदेश मराठीत काम झाल्यावर तू कोण आणि मी कोण.. असे काही स्वार्थी लोक आपल्या आसपास आहे. Selfish SMS In Marathi आजकालच्या युगात लोकांचा जणू एक नवा गुणधर्म बनला आहे जोपर्यंत आपल्या कडे काम आहे तोपर्यंत लोक आपल्याशी गोड बोलतील आणि ज्या दिवशी आपलं काम होईल त्या दिवशी लोक स्वार्थी बनून जातील..
स्वार्थी माणसांवर विश्वास ठेवणे म्हणजे आपल्या पायावर जणू दगड मारणे. स्वार्थी स्टेट्स मराठीत हे स्वार्थी लोक आपल्या सुखामध्ये सामील होतील पण आपल्या दुःखापासून ते दूर पळतील. Selfish Status In Marathi तरी हे कोट्स मधून तुम्हाला जे कोर्टस आवडेल त्या तुम्ही तुमच्या जवळच्या स्वार्थी लोकांना नक्की पाठवा..