Shetkari Quotes in Marathi | 151+ शेतकरी स्टेटस मराठी

Shetkari Quotes in Marathi – शेतकरी स्टेटस मराठी मित्रांनो आपण या लेखामध्ये शेतकरी बद्दल काही खास कोट्स या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत. जमिनीवर एक शेतकरी हा निसर्गाचा एक खरा मित्र असतो.

कारण तो जमिनीशी आपल्या नातं हे मुली आणि आईसारखं भागवत असतो च तारा शेतकरी आमचा नारा. आज पण आपल्या भारत देशात शेतीला जमिनीला आईची दर्जा देण्यात आलेली आहे म्हणून मेहनत करून तिच्यावर धान्य पिकवत असतात.

 त्यामुळे जगाचा खरा पोशिंदा हा शेतकरी म्हणून ओळखला जायला पाहिजे मात्र असं असूनही आपल्या देशात शेतीची अवस्था ही एकदम विकत आहे. तुम्हा सर्वांना माहितीच असेल की आपला भारत देश हा संपूर्ण शेती विकसित देश म्हणून ओळखला जात असतो.

जगाला आपल्या कष्टाने पोहोचण्याला संपूर्ण जगाला आपल्या कष्टाने पोहोचणारा शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येते तेव्हा मन गर्ल म्हणून जातो. कारण योग्य भाव हा शेतमालाला तो शेतीच्या कष्टापासून करतो आणि त्याला योग्य भाव मिळत नाही.

त्यामुळे त्याचं मन चल बिछडे होऊन जात असतं. झोप पाण्यात अंघोळ करत असतो तू फक्त पोशाख बदलू शकतो पण जो घामात आंघोळ करतो तर संपूर्ण इतिहास बदलू शकतो एक कट्टर शेतकरी.

पगार वाढ होऊ नये आला तर लोक नाराज दिसतात पण शेतकऱ्या नुसता आबा भरून आलं तरी खुश असतो. मित्रांनो मला असा आहे तुम्हाला शेतकऱ्याच्या कोट्स नक्की आवडले असतील. या कोट्स तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवू शकतात.

Shetkari Quotes in Marathi 

Shetkari Quotes in Marathi

😘 देवाने पृथ्वी निर्माण केली मग त्याच्या मनात विचार आला की,

माझ्याप्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल?😊

😍म्हणून मग त्याने शेतकरी राजा निर्माण केला..!!👌

 

Devane purthvi nirman keli mag tyanchya manat vichar ala ki,

mazyapramane ya purthavi kalaji kon ghein ?

mhanun mag tyane shetkari raja nirman kela..!!

 

😁ज्या दिवशी भाकरी पिझ्झ्याप्रमाणे ऑर्डर करावी लागेल,

👌त्या दिवशी  या देशाला शेतकऱ्याची किंमत कळेल..!!🔥

 

Jya divashi bhakari pizzapramane order karavi lagel ,

tya divashi ya deshala shetkaryachi kimmat kalel..!!

 

 👍कडाक्याचे ऊन असो वा सोसाट्याचा वारा,

मुसळधार पाऊस असो वा ओल्या चिंब धारा,🔥

🤙शेतात राबतो आपला सर्जा राजा…!!👍

 

Kadakyache un as ova societiyacha vara,

musaldhar paus as ova olya chimba dhara,

shetat rabato aapala sarja raja..!!

shetkari caption in marathi

Shetkari Quotes in Marathi

😢 नको लावूस फास गळा बळीराजा,

तूच आहेस या देशाचा पोशिंदा..!!👌

 

Nako lavus fas gala baliraja

tuch aahes ya deshacha poshinda…!!

 

😘मातीमधून सोनं पिकवतो, निळ्या आभाळाखाली रान,😊

🙏वीतभर जमीन माझी मजला देते शेतकऱ्याचा बहुमान..!!🙏

 

Matimadhun sona oikavt, nilya aabhalasarkhi ran,

vitbhar jamin mazi majala dete shetkaryacha bahunaman..!!

shetkari attitude caption in marathi

Shetkari Quotes in Marathi

😘म्हटलं आत त्याच्याबद्दल लिहावं काहीतरी,

जो करचो रात्रंदिवस शेतमाऊलीची वारी,🔥

😊पण नंतर लक्षात आलं खूप मोठी आहे शेतकऱ्याची कथा,

सांगायला बसलो कर संपणार नाही गाथा..!!🤙

 

Mhantla aata tyanchyabaddl lihav kahitari,

jo karcho ratradivas shetmoulichi vari,

pan nanter lakshat aal akhup mothi aahe shetkaryachi katha,

sangayala baslo kar sampanar nahi gatha..!!

 

👌बळकट असता शेतकरी,

होईल उन्नती घरोघरी..!!🔥

 

Balkat asta shetkari

hoel unnti ghroghari..!!

 

जमिनीवर एकच तारा,

शेतकरी आमचा न्यारा…!!

 

Jaminivar ekach tara,

shetkari aamacha nyara..!!

shetkari marathi quotes

Shetkari Quotes in Marathi

😊 शेतकरी टिकेल तर शेत पिकेल….!!😘

 

Shetkari tikel tar shet pikel..!!

 

🔥नको लावू फास गळा बळीराजा,

तूच आहेस देशाचा पोशिदा खरा..!!😊

 

Nako lavu fas gala baliraja,

tuch aahes deshacha poshinda khara..!!

royal shetkari caption in marathi

Shetkari Quotes in Marathi

😘जोडूनी काळ्या मातीशी नाळ,

शेतकरी कष्टाने करतो काळावर मात..!!😍

 

Joduni kalya matishi naal,

shetkari kashtane karto kalavar maat..!!

 

🔥जय जवान जय किसान..!!😍

 

Jay javan jay kisaan..!!Shetkari aatmhatya quotes in marathi 

farmer quotes in marathi

Shetkari Quotes in Marathi

😘निसर्गाने दिली साथ तर पुन्हा येईल माझ्या बळीराजाचं राज्य,

तुमच्या माझ्या मनातील आपले हक्काचे अधिराज्य..!!😎

 

Nisargane dili sath tar punha yeil mazya balisajacha rajya,

tumchya manatil aaple hakkache adhirajya..!!

 

😎 बळीराजा तू घेऊ नको फाशी,

जग राहील तुझ्याविण उपाशी..!!🙏

 

Baliraja tu gheu nako fashi,

jag rahil tuzyavina upashi..!!

 

😘ज्याचे कष्ट दमदार असते त्यांचे जगणे

आणि वागणे रूबाबातच असते… शेतकरी ..!!😎

 

Jyache kashta damdar aste taynche jagane

aani vagane rubabatch aste.. shetkari..!!

शेतकरी स्टेटस मराठी

Shetkari Quotes in Marathi

😎जो पाण्याने अंघोळ करतो, तो फक्त पोशाख बदलू शकतो,

पण जो घामाने अंघोळ करतो, तो इतिहास बदलू शकतो…

शेतकरी..!!🤙

 

Jo panyne angjol karto, to fakt poshakh badlun shakto,

pan jo ghamane anghol karto, to etihas badlun shakto..

shetkari..!!

 

😎वावर आहे तर पावर आहे..!!!🤙🔥

 

Vavar aahe tar power aahe..!!

shetkari status marathi

Shetkari Quotes in Marathi

😎 जन जनात संदेश पोहतवूया,

बळीराजाला आत्महत्येपासून रोखूया..!!🙏

 

Jnm janat sandesh pohatvuya,

balirajala aatmhtyepasun rokhuya..!!

 

🔥शेतकरी आहे अन्नदाता,

तोच आहे देशाचा खरा भाग्यविधाता..!!🙏

 

Shetkari aahe annadata,

toch aahe deshacha khara bhagyavidhata..!!

royal shetkari quotes in marathi

Shetkari Quotes in Marathi

😊 स्वतःचं घर गळत असूनही पावसाची

अपेक्षा करत असतो तो फक्त शेतकरी..!!🙏

 

Swata:cha ghar galat asunhi pavasachi

apeksha karta asto to fakt shetkari..!!

 

😘जगाला आता समजेल की पैसा कितीही

असला तरी खायला अन्नधान्य लागतं,😊

🔥तोच शेतकरी आता घरी निवांत झोपतोय,

बाकीच्या लोकांची सध्या झोपच उडालीय..!!🙏

 

Jagala aata samjel ki paisa kitihi

asla tari khayala annadhanya lagata,

toch shetkari aata ghari nivant jhoptoy aani

bakichya lokanchi sandy jhopch udaliya..!!

 

😘पैशाला कधीच किंमत नसते,

खरी किंमत तर पैसे मिळवताना केलेल्या कष्टालाच असते…

🙏शेतकरी..!!🙏

 

Paishala kadhich kimmat naste,

khari kimmat tar paise milavtana kelelya kashtalach aste..

shetkari…!!

shetkari attitude quotes in marathi

Shetkari Quotes in Marathi

😊येतो अवकाळी पाऊस, नेतो शेतीला वाहून,

कधी कधी तर आकाशातून थेंबही पडत नाही,

शेतकरी थकतो वाट पाहून..!!🙏

 

Yeto avkali paud, neto shetila vahun,

kadhi kadhi tar akashatun thembahi padat nahi,

shetkari thakato vat pahun..!!

 

😘करूनी कष्ट गाळुनी घाम,

असा आहे आपला शेतकरी महान..!!😊

 

Karuni kashta galuni gham ,

aas aahe aapla shetkari mahan..!!

शेतकरी quotes in marathi

Shetkari Quotes in Marathi

😊साधी राहणी मजबूत बांधा तोच

आहे शेतकरी राजा..!!🙏

 

Sadhi rahani majbut bandha toch

aahe shetkari raja..!!

 

😘भावनेसोबत त्याच्या बघा ना काय थट्टा झाली…

सोयाबीन विकताना दलाली झाली,

पोटाला जगताना मात्र त्याच सोयाबीन🔥

तेलाची किंमत दुप्पट झाली..!!🙏

 

Bhavanesobat tyanchya bagha na kay thatta jhali..

soyabean viktana dalili jahli,

potala jagtana matra tyanch soyabean

telachi kimmat duppat jhali..!!

 

😊कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा,

रात्रभर झोप लागणार नाही, विचार करा…

शेतकऱ्याचं काय होत असेल..!!😔

 

Kadhi moklya akashakhali tumchi kamai thevun bagha,

ratrabhar jhop laganr nahi, vichar kara.

Shetkaryacha kay hot asel.!!

शेतकरी caption in marathi

Shetkari Quotes in Marathi

🙏पॉपर्टी नव्हे जीव गहाण ठेवून केला

जाणारा व्यवसाय म्हणजे शेती..!!😊

 

Properties navhe jiv gahan thevun kela

janara vyvsaay mhanje sheti..!!

 

🔥 अन्नधान्य पिकवेल शेतकरी तर

देशात नांदेल सुखसमृद्धी..!!🙏

 

Annadhanya pikavel shetkari tar

deshaat nandel sukhasamrudhi..!!

farmers quotes in marathi

Shetkari Quotes in Marathi

😊काळी माती त्याची शान,

राबतो तिच्यात विसरूनी भान..!!🔥

 

Kali mati tyanchi shan,

rabato tichyat visaruni bhaan..!!

 

😘पूजा करतो मी जमीनीची, पुरखाची संपत्ती काळी माती,

बिज पेरल्यावर उगवतं सोनं, धान्य भरघोस देते काळी धरणी..!!😊

 

Pooja karto mi janminichi purkhachi sampati kali mati,

bij prelyavar igata sona dhanya bharghos dete kali dharni..!!

farming quotes in marathi

Shetkari Quotes in Marathi

🔥जय जवान, जय किसान..!!🔥

 

Jay javan jay kisaan..!!

 

बळीराजा माझा लय इमानी,

कष्टाने पिकवितो पीकपाणी..!!

 

Baliraja maza lay emani,

kashtne pikavito pikapani..!!

 

खाऊन भाकर पिऊन पाणी,

कष्ट करी शेतकरी..!!

 

Khaun bhakar piun pani ,

kashta kari shetkari..!!

shetkari brand quotes in marathi

Shetkari Quotes in Marathi

कष्टाची खाऊनी भाजीभाकरी,

आनंदाने गाणी गातो शेतकरी..!!

 

Kashtachi khauni bhajibhakari,

anandane gani gato shetkari..!!

 

शेताच्या बांधावर बसून शेतीची कामं होत नाहीत आणि

शेतकऱ्याच्या जन्माला आल्याशिवाय त्याची दुःखे कळत नाहीत..!!

 

Shetachya bandhavar basun shetichi kam hot nahit aani

shetkaryachya jnmala aalyashivay tynchi dukhe kalat nahit..!!

 

गाऊ आपण निसर्गाची गाणी,

पुसून टाकू शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी..!!

 

Gaau apan nisargachi gani,

pusun taku shetkaryachya dolyatil pani..!!

शेतकरी शेर शायरी मराठी

Shetkari Quotes in Marathi

शेतकरी असता सक्षम

शेती पिकवेल भक्कम..!!

 

Shetkari asta saksham

shetkari  pikavel bakkam..!!

 

अर्थशास्त्रज्ञ म्हणतात व्यापारी लोकांमुळे देश चालतो,

पण लॉकडाऊनमुळे समजलं की शेतात

नांगर चालतो तेव्हा देश चालतो…!!

 

Arthashatradnyn mahnantat vyapari lokanmule desh chalto,

pan lockdownmule samajala ki shetat

nangar chalto tevha desh chalto..!!

shetkari raja quotes in marathi

Shetkari Quotes in Marathi

रात दिस मेहनत करी, खाई कष्टाची भाकरी,

पोसतो ही दुनिया सारी, माझा बाप शेतकरी..!!

 

Rat dis mehnat kari , khai kashtachi bhakari,

posato hi duniya sari, maza baap shetkari..!!

 

समृद्ध शेतकरी,

सुखी शेतकरी..!!

 

Samruddha shetkari,

sukhi shetkari..!!

 

कष्टाच्या पैशावर माज करण्यात जी मजा

आहे ती हरामीच्या पैशांवर नाही… शेतकरी..!!

 

Kashtachya paishvar maaj karnyat ji maja

ahe ti haramichya pasishavr nahi .. shetkari..!!

shetkari marathi status

Shetkari Quotes in Marathi

 शेतकऱ्यांच्या अडचणी तोपर्यंत कुणालाच दिसत नाहीत,

जोपर्यंत तो लोकांच्या समोर विद्रोह करत नाही..!!

 

Shetkaryachya adchani toprynta kunalach dist nahit,

joprynta to lokanchya samor vidroha kart nahi..!!

 

इडा पिडा टळू दे,

बळीराजाचे राज्य येऊ दे.!!

 

Eda pida talu de,

balirajache rajya de

 

 करूनी सर्व संकटावरी मात,

शेतकरी राबतो दिवसरात..!!

 

Karumi sarv sankatari maat,

shetkari rabato divasrat..!!

shetkari attitude status in marathi

Shetkari Quotes in Marathi

असा कसा रे तू अवकाळी गारांसह बरसतो,

आम्हा शेतकऱ्यांचे छोटेसे स्वप्न धुळीला मिळवतो..!!

 

Asa kasa re tu avakali garansah barsato,

aamha shetkaryyache chhotese swapn dhulila milavato..!!

 

मी तर शेतकरी आहे, क्षणभर थांबेन,

पावसाची रिमझिम होताच मी उठून पु्न्हा कामाला लागेन…!!

 

Mi tar shetkari aahe, kshanbhar thamben,

pavsachi rimjhim hotach mi uthun punha kamala lagen..!!

 

करूनी आपल्या रक्ताचे पाणी,

शेत पिकवी कष्टकरी..!!

 

Karuni aaplya raktache pani ,

shet pikavi kashtakari..!!

farmer attitude quotes in marathi

Shetkari Quotes in Marathi

शेतकऱ्याचा करू या सन्मान,

यातच  आहे देशाता अभिमान…!!

 

Shetkaryacha karu ya snman

yatach aahe deshata abhiman..!!

 

 करुनी आपल्या रक्ताचे पाणी

शेत पिकवी कास्तकारी..!!

 

Karuni aaplya raktache pani

shet pikavi kastakari..!!

 

पगारवाढ होऊनही लोक नाराज दिसतात,

शेतकरी नुसतं आभाळ भरून  आलं तरी खुश असतो..!!

 

Pagarvadh hounhi lok naraj distaat,

shetkari nusta aabhal bharun aala tari khush asto..!!

farmer thought in marathi

Shetkari Quotes in Marathi

कितीही गरीब असला तरी शेतकरी अमाप देतो,

इतके झुकते मात सांगा कुणाचा बाप देतो..!!

 

Kithi garib asla tari shetkari amap deto,

jhukate maat sanga kuncha baap deto..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

मित्रांनो वरील लेखामध्ये आपण शेतकरी कोट्स मराठीत या लेखाच्या माध्यमातून बघितल्या. जगाला आता समजेल की पैसा कितीही आला.  तरी खायला अन्नदान हा शेतकरी स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या शेतामध्ये पिकवून दिवस-रात्र तू कष्ट करत असतो.

त्यामुळे आपल्याला अन्न खायला मिळत असते. मित्रांनो आपण शेतकऱ्याचा आदर केला पाहिजे आणि शेतीला चांगला भाव दिला पाहिजे जेणेकरून आपले शेतकरी बंधू हे आत्महत्या करणार नाही.

जगाला आपल्या कष्टाने पोहोचण्याला संपूर्ण जगाला आपल्या कष्टाने पोहोचणारा शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येते. तेव्हा मन गर्ल म्हणून जातो कारण योग्य भाव हा शेतमालाला तो शेतीच्या कष्टापासून करतो आणि त्याला योग्य भाव मिळत नाही.

त्यामुळे त्याचं मन चल बिछडे होऊन जात असतं. झोप पाण्यात अंघोळ करत असतो. तू फक्त पोशाख बदलू शकतो पण जो घामात आंघोळ करतो तर संपूर्ण इतिहास बदलू शकतो एक कट्टर शेतकरी. कारण ते त्यांच्या शेतामध्ये दररोज काबड कार्ड कष्ट करत असतात.

तो फक्त शेतकरी असतो की स्वतःचा घर जरी गळत असूनही तो पावसाची अपेक्षा करत असतो. मित्रांनो मला असा आहे तुम्हाला शेतकऱ्यावर आधारित या कोट्स नक्की आवडले असतील.

तसेच तुम्हाला या कोट्स बद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात आणि या कोर्स तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवू शकतात.

Leave a Comment