Shivrajyabhishek Quotes In Marathi मित्रांनो तुम्ही जर शिवराज्याभिषेक या भव्य दिवशी जर काही शुभेच्छा आणि तसेच काही कोट्स बघत असाल तर एकदम बरोबर जागी आलेले आहात.
मित्रांनो आपण या पोस्ट मध्ये राज्यभिषक दिना दिवसासाठी काय खास कोट्स या पोस्टच्या माध्यमातून बघणार आहोत. दर वर्षी राज्यभिषक दिन हा6 जून रोजी येत असतो.. यंदाही राज्यभिषक हा सहा जून रोजी आलेला आहे.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड गडावर झाला होता 6 जून 1674. या शिवराज्याभिषेक च्या दिवशी सर्व रायगड हा शिवभक्तांनी गजबजलेला असतो. रायगड किल्ला देखील फार मोठ्या प्रमाणात सजवला जातो.
या रायगड किल्ल्यावर मराठा बांधवांची फार गर्दी होत असते.. महाराजांच्या मूर्तीची पूजा देखील केले जाते. रायगड किल्ल्यावर सर्व भगवामय वातावरण झालेला असतं.. तर या राज्य अभिषेक दिनाच्या दिवशी जर तुम्हाला काही कोच पाहिजे असतील.
तर अगदी योग्य ठिकाणी आले आहात.. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज अशा मोठ्या आवाजात देखील घोषणा केल्या जातात.
व मशाली देखील संपूर्ण किल्ल्यावर लावल्या जातात. या राज्यभिषेक दिवसासाठी सर्वजण आतुरतेने वाट बघत असतात. तर मित्रांनो या राज्यभिषक च्या कोट्स मधून तुम्हाला जे आवडेल त्या तुम्ही तुमच्या मित्र परिवाराला नक्की पाठवा.
मला अश्या आहे. कि तुम्हाला शिवराज्याभिषेक दिनाच्या या काही कोट्स तुम्हाला सर्वाना नक्की आवडल्या असतील तसेच या कोट्स तुम्ही facebook, whatapp, instagram या सर्व सोसिल मिडिया च्या माध्यामतून पाठू शकतात.
Shivrajyabhishek Quotes In Marathi
ज्या दिवसाची तमाम शिवभक्त पाहत होते वाट
त्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची झाली पहाट
रायगडावर आली शिवभक्तीच्या भगव्याची लाट
डोळे दिपतील शिवभक्तांचे आपल्या राजाचा पाहून थाट
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Jya divsachi tamam shivbhakt pahat hote vaat
Tya shivrajyabhishek sohlyachi jahali pahat
Raygadavar aali shivbhaktichya bhagavyachi laat
Dole diptil shivbhaktanche aaplya rajacha pahun that
Shivrajyabhishek sohlyachya hardik shubhechha..!!
स्वराज्याचा ज्याला लागतो हो ध्यास
रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस
मुघलांना वाटत होती ज्यांची भीती
असे आमचे शिवाजी राजे झाले आज ‘छत्रपती’
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Swarajachya jyala legato ho dhyas
Rayteche rakshan hi ekch hoti mania as
Mughalana vatat hoti jyanchi bhiti
Ase aamche shivaji raje jhale aaj “ Chhatrapati”
Shivrajyabhishek sohalyachya hardik shubhechha..!!
shivrajyabhishek quotes in marathi
न भूतो न भविष्यति असा होता आपल्या राजाचा शिवराज्याभिषेक सोहळा
या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शिवभक्त झाले होते गोळा
या ऐतिहासिक दिनाच्या एकमेकांस शुभेच्छा देऊन
शिवछत्रपतींच्या आठवणींना देऊ आज उजाळा
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा..!!
Na bhuto na bhavishyati asa hota aaplya rajacha shivrajyabhishek sohala
Ya suvarana kshanche sakshidar honyasathi shivbhakt jhale hote gola
Ya ethihashik dinachya ekmekans shubhechha deun
Shivchhatrapatichya aathavnina deu aaj ujala
Shivrajyabhishek sohalyachya shubhechha..!!
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा..
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा..!!
Praudh pratap purandar, kshtriy kulavtans,
Shihasanadhishwar, maharajadhiraj,
Shiv chhatrapati shree shivaji maharajana manacha trivar mujara..
Shivrajyabhishek sohalyachya sarv shivbhaktana hardik shubhechha..!!
Shivrajyabhishek sohala 2022 quotes in marathi
मुघलांच्या गुलामगिरीतून रयतेस मुक्त करण्यास
ज्यांनी जन्म घेतला या भूमीवरती
पोवाडे, गौरव गीतांमधून
आज घुमू दे त्यांची किर्ती आसमंती
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Mughlanchya gulamgiritun raytes mukhat karnyas
Jyani jnm ghetla ya bhumivarti
Powade, gaurav geetanmadhun
Aaj ghumu de tyanchi kirti asmanti
Shivrajyahishek dinachya hardik shubhechha..!!
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा मराठी मेसेज,
ग्रिटिंग्सच्या माध्यमातून देऊन शिवप्रेमी आणि मराठी
बांधवांसोबत साजरा करा आजचा विशेष दिवस..!!
Shivrajyabhishek dinachya shubhechha marathi message,
grettingchya madhyamatun deun shivpremi aani marathi
bandhavansobat sajara kara aajcha vishesh divas..!!
Shivrajyabhishek status quotes in marathi
इतिहासालाही धडकी भरेल
असं धाडसं या मातीत घडलं,
दगड-धोंड्यांच्या स्वराज्यात
सुवर्णसिंहासन सजलं
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा…!!
Etihasalahi dhadki bharel
As dhadas ya matit dhadla
Dagad – dhondyanchya swarajyat
Suvaranashihasan sajala
Shivrajyabhishek dinachya sarv shivpremani hardik shubhechha..!!
झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,
श्री राजा शिवछञपती तुम्ही… !
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा…!!
Jhanjhavila bhagavyachya saman tumhi,
Jagvile maragallele marda mavale tumhi,
Ghadavile shree che swaraj tumhi,
Aese shreemant yogi akhad maharashtrache kuldaivat
Shree raja shivchhatrapati tumhi…!!
Shivrajyabhishek din quotes in marathi
स्वराज्याचा ज्यांना लागला होता ध्यास
स्वराज्य मिळवणे ही एकच होती ज्यांची आस
त्यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा रंगला आज खास
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!
Swarajachya jyana lagala hota dhyas
Swaraj milavne hi ekach hoti jyanchi aas
Tyanchya rajyabhishek sohala rangala aaj khas
Shivrajyabhishek sohalyachya sarvana hardik shubhechha..!!
सह्याद्रीच्या कुशीत सनई चौघडे वाजले
रायगडाचे माथे फुलांनी सजले… पाहुन सोहळा
‘छत्रपती’ पदाचा 33 कोटी देवही लाजले…
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Sahayadrichya kushit sani chaughade vajale
Raygadache mathe phulani sajale.. pahun sohala
“chhatrapati” padacha 33 koti devahi lajale
Shivrajyabhishek sohalyachya hardik shubhechha..!!
Shivrajyabhishek Quotes In Marathi 2022
सूर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
खरचं हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता..
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!
Surya narayan jar ugavale naste tar..
Akashacha ranganch samjala nasta.
Jar chharpati shivaji raje jnmle naste tar..
Kharch hindu dharmacha arthch samjala nasta..
Shivrajyabhishek dinachya sarvana hardik shubhechha..!!
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!
Shivrajyabhishek dinachya sarvana hardik shubhechha..!!
Best Shivrajyabhishek Quotes In Marathi
मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!
Maratha raja maharashtracha
Mhanti sare maza – maza
Aajhi gaurav geete gaati
Ovaluni pancharati
To fakt “raja chhatrapati“
Shivrajyabhishek dinachya sarvana hardik shubhechha..!!
हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं …
दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं…
पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी …
अन साम्राज्य निर्माण करायचे असेल
तर “शिवबाचच” काळीज हवं…!!
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!
Havet jhep ghyachi asel tar pekshasarkha bal hava..
Darit jhep ghyayachi asel tar akashaevdha dhadas hava..
Panyat udi ghyaychi asel tar masha sarkhi kala havi..
An samrajya nirman karayache asel
Tar “shivbachch” kalij hava..!!
Shivrajyabhishek dinachya sarvana hardik shubhechha..!!
New Shivrajyabhishek Quotes In Marathi
होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा,
थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Hoel tuzya charni avgha Maharashtra gola,
That hindavi swarajachya shree shivrajyabhishek shoal
Shivrajyabhishek dinachya hardik shubhechha..!!
हे पण पहा
- फेक फ्रेंड्स कोट्स
- मिस यू कोट्स मराठीत
- बाबा कोट्स मराठीत
- फनी मराठी स्टेटस
- पु ला देशपांडे कोट्स
- आरोग्य कोट्स मराठीत
- सुंदरता कोट्स मराठीत
कृपया इकडे पण लक्ष द्या
छत्रपती शिवाजी महाराज चे सर्व महाराष्ट्राच्या आराध्य दैवत म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक किल्ले जिंकले होते.. शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक 6 जून 1674 सालीझाला होता.. आणि हा राज्याभिषेक सोहळा रायगड किल्ल्यावर संपन्न झाला होता.
या राज्यभिषक दिवसाच्या दिवशी संपूर्ण रायगड किल्ला हा मोठ्या शिवभक्तांनी सजलेला असतो. रायगड किल्ला सर्व मराठा बांधवांनी केसरीमल झालेला असतो.
मराठी बांधव या दिवशी केसरी रंगाचा ड्रेस व डोक्यावर केसरी फेटा परिधान करत असतात. तर या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या दिवशी जर तुम्हाला शुभेच्छा आवडला असेल.
तर ह्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाइकांना खास दिवशी त्यांना पाठवा. मी आशा करतो की या तुम्हाला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या कोट्स नक्की आवडले असतील.
या राज्यभिषेक दिवसासाठी सर्वजण आतुरतेने वाट बघत असतात. तर मित्रांनो या राज्यभिषक च्या कोट्स मधून तुम्हाला जे आवडेल त्या तुम्ही तुमच्या मित्र परिवाराला नक्की पाठवा.
मला अश्या आहे कि तुम्हाला शिवराज्याभिषेक दिनाच्या या काही कोट्स तुम्हाला सर्वाना नक्की आवडल्या असतील तसेच या कोट्स तुम्ही facebook whatapp instagram या सर्व सोसिल मिडिया च्या माध्यामतून पाठू शकतात.