श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी Shravan Somvar Wishes In Marathi 

Shravan Somvar Wishes In Marathi – नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी वर छान लेख पहाणर आहोत, श्रावण सोमवार सुरु झालेला आहे त्यामुळे सर्व लोक हे भगवान शिवाची पूजा करत असतात. या महिन्यात असे म्हटले जाते कि जर कोणी भगवान शिवाची जर पूजा केली तर सर्व इच्छा पूर्ण होतात.

श्रावण सोमवार मध्ये भगवान शंकराची पूजा का करतात? याचे कारण खूप कमी लोकांना माहिती असते. श्रावण सोमवार मध्ये भगवान विष्णू हे त्यांच्या खांद्यावरील पृथ्वीचे सर्व हे भगवान शंकर यांच्यावर सोपवतात आणि ते काही दिवस ध्यान मध्ये जातात. त्यामुळे त्या काही दिवसांनाच श्रावण सोमवार किंवा श्रावण महिना म्हटले जाते.

जर मित्रांनो, तुम्ही पण श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी – Shravan Somvar Wishes In Marathi  च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. श्रावण महिना चालू झालेला आहे त्यामुळे या पोस्ट मध्ये तुम्हाला छान छान स्टेट्स पाहण्यास मिळेल. चला मित्रांनो आता आपण श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी पाहूया.

Shravan Somvar Wishes In Marathi 

Shravan Somvar Wishes In Marathi 

शिवाच्या शक्तीने शिवाच्या भक्तीने

आनंदाची येईल बहार,

महादेवाच्या कृपेने पुर्ण

होवो तुमच्या इच्छा वारंवार…!!

श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! …!!

 

श्रावण मास होता सुरु,

शिवशंकराची पूजा करू

शंकराचा तुमच्यावर आशीर्वाद

राहो या सदिच्छा

श्रावणी सोमवारच्या सर्वांना शुभेच्छा…!!

 

“ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् |

उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् ||

श्रावण मास व श्रावण सोमवार च्या शुभेच्छा” …!!

Shravan Somvar Quotes In Marathi 

Shravan Somvar Wishes In Marathi 

“आला श्रावण घेऊन शिवाचा सोमवार.

बिल्वपत्र, धवल सुमने अपूर्ण करू वंदन त्रिवार

पवित्र श्रावणी सोमवारच्या

आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा” …!!

 

बेलाच्या पानाची

हे भॊळ्या शंकरा

गळ्या मधे रुद्राक्षान्चा माळा,

लाविलेते भस्म कपाळा

गळ्या मधे रुद्राक्षान्चा माळा,

लाविलेते भस्म कपाळा

आवड तुला बेलाची…!!

श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! …!!

 

“दुःख दारिद्रय नष्ट होवो

सुख समृद्धी दारी येवो

या श्रावण सोमवारच्या

शुभ दिवशी तुमच्या सर्व

मनोकामना पुर्ण होवो.

श्रावण सोमवार च्या शुभेच्छा”…!!

श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी

Shravan Somvar Wishes In Marathi 

माझी स्थिती लहान आहे,

परंतु मन ही माझी शिवाला आहे,

मी असे करीन कारण मी मद्यपी आहे

ओम नमः शिवाय…!!

 

“एक पुष्प….

एक बेलपत्र….

एक तांब्या पाण्याची धार…

करेल सर्वांचा उध्दार.

श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!” …!!

 

करतो वंदन दैवताला

सदा सुखी ठेव माझ्या प्रियजनांना

हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला

पोहायचं असेल तर समुद्रात उतरा

नदी-नाल्यात काय आहे

प्रेम करायचं असेल शंकरावर करा

बाकीच्या गोष्टीत काय आहे

जय श्री महाकाल…!!

श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! …!!

Shravan Somvar Wishes In Marathi 

Shravan Somvar Wishes In Marathi 

“कैलासराणा शिव चंद्रागौळी

फणीद्रं माथा मुकुटी झळाळी

कारुण्यसिंधु भवदुःखहारी…!!

श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! …!!

 

शिव हरी शंकर,नमामी शंकर

शिव शंकर शंभो

हे गिरीजापती भवानी शंकर

शिव शंकर शंभो…!!

श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! …!!

 

तुजवीण शंभो मज कोण तारी ॥

श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!” …!!

Shravan Somvar Quotes In Marathi 

Shravan Somvar Wishes In Marathi 

हे देवाधिदेव महादेव आहेस तू जगी सर्वश्रेष्ठ

तुझ्या आशीर्वादाने होते सर्व दुःख नष्ट,

तुझ्या कृपे शिवाय

नाही आमच्या जीवनाचा उध्दार,

आम्हा भक्तांचा आहेस तू एकमेव आधार,

ओम नमः शिवाय…!!

 

शिव हेच सत्य, शिव हेच सुंदर,

शिव हेच अनंत, शिव हेच ब्रम्ह,

शिव हेच शक्ती, शिव हेच भक्ती,

श्रावण सोमवारच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! …!!

 

भगवान शंकर आले तुमच्या व्दारी

आत येईल बहार तुमच्या घरी,

ना राहो आयुष्यात कोणते दुःख

फक्त मिळो सुखच सुख…!!

श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! …!!

 

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा,

वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा

लावण्य सुंदर मस्तकी बाळा,

तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा

श्रावणी सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! …!!

 

ॐ नमः शिवाय,

सर्व भक्तांना श्रावण सोमवारच्या शुभेच्छा

साजरी करूया श्रावण सोमवार

धूमधडाक्यात त्यात मिळाली जर

शिवरात्रीची भांग तर क्या बात! …!!

 

बम भोले डमरूवाला शंकराचं

नाव आहे गोड

भक्तांवर लक्ष असणाऱ्या हरीचं

नाव आहे गोड

शंकराची ज्याने पुजा केली मनोभावे

भगवान शंकराने नक्कीच

आयुष्य त्याचे सुधारले.

श्रावण मांस हार्दिक शुभेच्छा! …!!

श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी

Shravan Somvar Wishes In Marathi 

एक पुष्प, एक बेलपत्र, एक तांब्या पाण्याची धार,

भोळे शिवप्रभू करतील सर्वांचा उध्दार,

श्रावण सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! …!!

 

अदभुत आहे तुझी माया,

नीळकंठाची तुझी छाया,

अमरनाथमध्ये केला वास,

तुच आमच्या मनात वसलास.

हर हर महादेव…

श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! …!!

 

कैलासराणा शिव चंद्रागौळी,

फणीद्रं माथा मुकुटी झळाळी

कारुण्यसिंधु भवदुःखहारी

तुजवीण शंभो मज कोण तारी ॥

श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! …!!

Shravan Somvar Wishes In Marathi 

Shravan Somvar Wishes In Marathi 

मायेच्या मोहातला व्यक्ती

विखुरला जातो तर

महादेवाच्या प्रेमातला व्यक्ती

मात्र उजळून जातो

हर हर महादेव……!!

श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! …!!

 

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा।।

तीखें कंठ काळा दिशनेत्री रुवाका

लावण्यसुंदर मस्तकी बाळा।

तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां

जय देव जय देव जय श्रीशंकरा।…!!

श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! …!!

 

श्रावण मास होता सुरु, शिवशंकराची पूजा करू

शंकराचा तुमच्यावर आशीर्वाद राहो या सदिच्छा

श्रावणी सोमवारच्या तुम्हाला आणि तुमच्या

कुटूंबाला खूप खूप शुभेच्छा! …!!

Shravan Somvar Quotes In Marathi 

Shravan Somvar Wishes In Marathi 

शिव शंकराचा महिमा अपरंपार

शिव करतात सर्वांचा उध्दार

त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो

आणि भोलेनाथ आपल्या जीवनात

नेहमी आनंदच आनंद देवो……!!

श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! …!!

 

गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, लाविले भस्म कपाळा,

आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा,

श्रावण सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! …!!

 

शंभो महादेवाची कृपा

तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो हीच

महादेवा चरणी प्रार्थना!

श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! …!!

श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी

Shravan Somvar Wishes In Marathi 

शिव सत्य आहे शिव सुंदर आहे

शिव अनंत आहे शिव ब्रम्ह आहे,

शिव शक्ती आहे,शिव भक्ती आहे

श्रावणी सोमवारच्या मन:पूर्वक शुभेच्छा! …!!

 

बेलाचे पान

वाहतो महादेवाला

करतो वंदन दैवताला

सदा सुखी ठेव

माझ्या प्रिय जनांना

हिच प्रार्थना

शिव शंभो शंकराला

श्रावणी सोमवारच्या भक्तीमय शुभेच्छा! …!!

 

ॐ मध्ये आहे आस्था, ॐ मध्ये विश्वास,

ॐ मध्ये आहे शक्ती, ॐ मध्ये सर्व संसार,

ॐ ने करा दिवसाची चांगली सुरूवात,

श्रावणी सोमवारच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा! …!!

Shravan Somvar Wishes In Marathi 

Shravan Somvar Wishes In Marathi 

शंभो महादेवाची कृपा

तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो हीच

महादेवा चरणी प्रार्थना!

श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा…!!

 

तुम्हा सर्वांवर श्री शंकराची

कृपा कायम राहो

पहिल्या श्रावण सोमवारच्या

सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा…!!

 

श्रावणी सोमवारच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

भगवान शंकराची कृपा आपणा सर्वांवर अशीच राहो ही सदिच्छा!

श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा! …!!

Shravan Somvar Quotes In Marathi 

Shravan Somvar Wishes In Marathi 

निसर्ग आलाय बहरून, मनही आलंय मोहरून

रंगात तुझ्या नहाण्या, मन होई पाखरू पाखरू

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा! …!!

 

ओम नमः शिवाय

बम बम भोले

श्रावणी सोमवारच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा! …!!

 

येण्याने तुझ्या मन येई मोहरून, देही जाई शहारून

सरींनी या मन होई चिंब चिंब, श्रावण येई असा बरसून

श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!!

श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी

Shravan Somvar Wishes In Marathi 

आनंद माझ्या मनात माईना, सृष्टी सजली बदलली दृष्टी

घेऊन सरींवर सरी आला तो माझ्या अंगणी

श्रावण महिन्याच्या शुभेच्छा! …!!

 

महादेवाला करू वंदन वाहू बेलाचे पान

महादेवा सदैव सुखी ठेव माझ्या प्रियजनांना

श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा! …!!

 

श्रावण मासाला झाला प्रारंभ

करू शिवाच्या पूजेला आरंभ

ठेऊ शिवाचे व्रत

होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्ण

श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! …!!

Shravan Somvar Wishes In Marathi 

Shravan Somvar Wishes In Marathi 

 कर्तव्य आणि नात्यांची देतो आठवण

करून ठेवतो कायमची साठवण

असा हा तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका महिना श्रावण …!!

श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! …!!

 

पवित्र श्रावणी सोमवारच्या

आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

भगवान शंकराची कृपा आपणा सर्वांवर

अशीच राहो ही सदिच्छा! …!!

श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! …!!

 

श्रावण मासाला झाला प्रारंभ

करू शिवाच्या पूजेला आरंभ

ठेऊ शिवाचे व्रत

होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्ण

श्रावणी सोमवारच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा! …!!

Shravan Somvar Quotes In Marathi 

Shravan Somvar Wishes In Marathi 

ॐ नमः शिवाय हर हर महादेव

श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! …!!

 

श्रावण सोमवार च्या शुभेच्छा

सर्व जग ज्याच्या शरणी आहे..

त्या भगवान शंकराला नमन आहे,

भगवान शंकराच्या चरणांची होऊया धूळ..

चला देवाला वाहूया श्रद्धेचं फूल…

हर हर महादेव…!!

श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! …!!

 

 कोवळ्या उन्हासोबदत आलेली अलगद श्रावणसर

अवखळ वाऱ्याची अल्लडशी लहर

पानाफुलांना फुटलेला अनोखा बहर

श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा! …!!

श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी

Shravan Somvar Wishes In Marathi 

ज्याने घेतलं मनापासून शंकराचं नाव,

त्यावर शंकराने केला सुखांचा वर्षाव.

श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! …!!

 

श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशिमधारा उलगडला

झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा

जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी

जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी …!!

श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! …!!

 

एक पुष्प….

एक बेलपत्र….

एक तांब्या पाण्याची धार…

करेल सर्वांचा उध्दार.

श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! …!!

Shravan Somvar Wishes In Marathi 

Shravan Somvar Wishes In Marathi 

कैलासराणा शिव चंद्रागौळी

फणीद्रं माथा मुकुटी झळाळी

कारुण्यसिंधु भवदुःखहारी

तुजवीण शंभो मज कोण तारी ॥

श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! …!!

 

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा,

वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा

लावण्य सुंदर मस्तकी बाळा,

तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा

श्रावणी सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! …!!

 

हे देवाधिदेव महादेव आहेस

तू जगी सर्वश्रेष्ठ

तुझ्या आशीर्वादाने होते सर्व दुःख नष्ट,

तुझ्या कृपे शिवाय

नाही आमच्या जीवनाचा उध्दार,

आम्हा भक्तांचा आहेस तू एकमेव आधार,

ओम नमः शिवाय.

श्रावण सोमवारच्या शुभेच्छा! …!!

Shravan Somvar Quotes In Marathi 

Shravan Somvar Wishes In Marathi 

शिव हेच सत्य, शिव हेच सुंदर,

शिव हेच अनंत, शिव हेच ब्रम्ह,

शिव हेच शक्ती, शिव हेच भक्ती,

श्रावण सोमवारच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! …!!

हे पण पहा

लक्ष द्या:

तर मित्रांनो वरील लेखात आपण श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी – Shravan Somvar Wishes In Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.

Leave a Comment