बहीण कोट्स मराठी Sister Quotes in Marathi

Sister Quotes in Marathi – नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण बहीण कोट्स मराठी वर छान लेख पाहणार आहोत, बहिण आणि भावाचे नातं हे अतूट असते. या नात्याला आपण बहिण आणि भावाचे नाते म्हणत असतो. प्रत्येकाच्या जीवनात बहिण हि असायलाच हवी, कारण ज्याला बहिण नाही त्याला आपल्या आयुष्यातील बहिणीची कमी असलेली जागा माहिती असते.

बहिण हि एक अशी व्यक्ती आहे जिच्या बरोबर आपण आपल्या आयुष्याचे प्रत्येक चांगले वाईट क्षण शेअर करत असतो. आपल्या आयुष्यातील सर्व सिक्रेट बहिणीला सांगत असतो. मग ती बहिण लहान असो किंवा मोठी, बहिण हि देवाने दिलेले सर्वात भारी गिफ्ट आहे. जर बहिण आपल्या आयुष्यात नसेल तर आपण जीवनाची संकल्पना हि नाही करू शकत.

जर मित्रांनो, तुम्ही पण बहीण कोट्स मराठी – Sister Quotes in Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तर तुम्हाला हि बहिण आहे किंवा तुम्ही आपल्या बहिणीवर खूप प्रेम करता तर हे कोट्स तुम्हाला खूप उपयोगी येणार आहे. तर चला मित्रांनो आता आपण बहीण कोट्स मराठी पाहूया.

Sister Quotes in Marathi

Sister Quotes in Marathi

आईसमान भासते मज मोठ्या बहिणीची माया

वटवृक्षाप्रमाणे सतत देते ती मजवर तिची छाया

न सांगताच जी घेते माझ्या मनाचा ठाव

आयुष्यभर माझ्या ओठी माझ्या ताईचे नाव..!!

 

बहीण ती आहे जी हात तर पकडते

पण प्रत्यक्ष हृदयाला स्पर्श करते…!!

 

मनुष्य प्रत्येक वेळी परफेक्ट नसतो परंतु ताई तू

माझ्यासाठी नेहमीच परफेक्ट आहेस.

तुझ्यामुळे माझे आयुष्य खूप सुंदर बनले आहे.

नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद…!!

Sister Status in Marathi

Sister Quotes in Marathi

रडवायला सगळ्यांना जमत, समजवायला सगळ्यांना

जमत पण रडवून समजवायला फक्त माझ्या ताईलाच जमत…!!

 

ताई तू माझी पहिली मैत्रिणी

आणि दुसरी आई आहेस…!!

 

जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते

नेहमी माझ्या मनाला ताईला भेटण्याची आस असते..!!

बहीण कोट्स मराठी

Sister Quotes in Marathi

आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणच नसते

नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते…!!

 

मनात ठेवण्याऐवजी

मन मोकळे करण्याची

एक हक्काची जागा म्हणजे बहीण..!!

 

मी खूपच भाग्यवान आहे कारण मला बहिणीच्या

रूपात एक चांगली मैत्रीण मिळाली आणि तुझ्या

सारख्या चांगल्या अंत:करणाचे लोक सर्वांनाच मिळत नाहीत..!!

Sister Quotes in Marathi

Sister Quotes in Marathi

मनात ठेवण्याऐवजी मन मोकळे करण्याची

एक हक्काची जागा म्हणजे बहीण..!!

 

दुखाच्या कडक उन्हात सुखाची

थंडगार सावली ताई देत असते…!!

 

तुमच्या आयुष्यात काही ही नसेल, फक्त एक बहीण

असेल तर तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत

व्यक्ति आहात असे समजा…!!

 

एक क्रेजी, बेस्ट सिस्टर आयुष्यात असण

हा जगातला सर्वात मोठा आनंद आहे…!!

 

तू माझ्या आयुष्यातील चमत्कार आहेस.

तुला बहीण या रूपात माझ्या आयुष्यात

आणल्याबद्दल देवाचे खूप खूप आभार…!!

Sister Status in Marathi

Sister Quotes in Marathi

एक खरी बहीण तीच आहे जी आपलं

म्हणणं कानाने नाही तर हृदयाने ऐकते…!!

 

प्रत्येक बहिणीमध्ये

एक मैत्रीण आणि आई

लपलेली असते..!!

 

माझे तुझ्यावर किती प्रेम आहे हे शब्दातून सांगणे कठीण आहे

मी अशी आशा करतो की तुझ्या

आयुष्यात तुला खूप आनंद मिळो…!!

बहीण कोट्स मराठी

Sister Quotes in Marathi

मनाला खूप बर वाटत हे आठवून कि एक

बहीण आहे माझी जी मला खूप समजून घेते…!!

 

तुला छोटी असे नाव मिळाले असले तरी तुझ्या मनाचा

आकार कधीही कमी झालेला नाही.

तुझ्याजवळ जगातील सर्वात मोठे हृदय आहे.

 

प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी ती मला साथ देते,

कोणी नाकारल मला तर ती मदतीचा हात देते…!!

Sister Quotes in Marathi

Sister Quotes in Marathi

माझी बहीण माझ्यावर खूप प्रेम करते पण प्रेम

कधी व्यक्त करत नाही, ती माझी खूप काळजी घेते

पण कधी कोणाला बोलून दाखवत नाही…!!

 

बहीण ही फक्त बहीण नसते तर ती

तुमची सुख दुःखाची साथीदार असते…!!

 

बहीण ही फक्त बहीण नसते

तर ती तुमची सुख दुःखाची साथीदार असते…!!

 

फुलो का तारो का सबका कहना

है एक हजारो मे मेरी बहना हैं..!!

 

मानलेल्या बहीण भावाचं नात हे रक्ताचं नसल तरी

ते रक्ताच्या नात्यापेक्षाही खूप श्रेष्ठ असतं

जे फक्त सुखात नाही तर दुःखात साथ देत

तेच खर बहीण भावाचं नात असत…!!

Sister Status in Marathi

Sister Quotes in Marathi

प्रत्येक गोष्टीवर भांडणारी नेहमी बाबांना नाव सांगणारी

पण वेळ आल्यावर नेहमी आपल्या पाठीशी

उभी राहणारी बहिणच असते…!!!

 

प्रत्येक बहिणीमध्ये एक मैत्रीण आणि

आई लपलेली असते…!!

 

भाऊ आणि बहिणीच्या प्रेमात

बस एवढाच अंतर असतो

रडवून हसवतो तो भाऊ असतो आणि

रडवून ती स्वतःही रडते

ती बहीण असते..!!

 

बहीण छोटी असो की मोठी तिला नेहमीच

आपल्या भावाची काळजी असते…!!

बहीण कोट्स मराठी

Sister Quotes in Marathi

कितीही रागावलीस ताई तरी बंध रेशमाचे तोडू नको

वेडा आहे तुझा भाऊ त्याला एकटं सोडू नको..!!

 

माझी बहीण लाडाची जणू वटवृक्षाची सावली

माया ममतेनं भरलेली ती माझी मेवा आणि मिठाई..!!

 

ताई हे नुसतं नाव नाही त्याच्या आयुष्याच गाव आहे

आईनंतर तिच्यामुळे त्याच्या आयु्ष्याला भाव आहे..!!

Sister Quotes in Marathi

Sister Quotes in Marathi

बहीण छोटी असो की मोठी तिला

नेहमीच आपल्या भावाची काळजी असते…!!

 

आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी

कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण असते..!!

 

आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण

कोणीच नसते नशीबवान असतात

ती ज्यांना बहीण असते…!!

 

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे

भाऊ माझा यशाने न्हाऊ दे

राखी शिवाय काही नाही माझ्याकडे

म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे

हीच आहे माझी इच्छा..!!

Sister Status in Marathi

Sister Quotes in Marathi

आम्हा दोघी बहीणींचे छंद जरी वेगळे असले ना

तरी आम्हा दोघी बहीणींची दुनिया एकच आहे.!!

 

कितीही रागावलीस ताई तरी बंध रेशमाचे तोडू नको

वेडा आहे तुझा भाऊ त्याला एकटं सोडू नको..!!

 

आयुष्याची वाट चालताना बहिणीचा हात

हातामध्ये असेल तर प्रवास अधिक सुखमय होतो.!!

 

आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणीच नसते

नशीबवान असतात ती ज्यांना बहीण असते..!!

बहीण कोट्स मराठी

Sister Quotes in Marathi

दोघी बहिणी म्हणजे एकाच बागेतील

दोन वेगवेगळी फुले आहेत.!!

 

सगळी नाती तुटून जातील

पण भाऊ बहिणीचं नातं मरे पर्यंत राहतं..!!

 

ह्या चार गोष्टी जीवन जगणं आनंदी बनवतात

एक चॉकलेट, आइस केक, गुलाब आणि बहीण.!!

 

देव पूर्ण जगाची काळजी घेऊ शकत नाही

म्हणून त्याने प्रत्येक घरात आई दिली असावी

त्याचप्रमाणे आई आपल्या जीवनाच्या प्रत्येक

भागाची काळजी घेऊ शकत नाही

म्हणून तिने आपल्याला बहीण दिली असावी..!!

Sister Quotes in Marathi

Sister Quotes in Marathi

ताई तुझ्यासारखा बेस्ट फ्रेंड दूसरा कोणी नाही

आणि तुझ्यासारखी बेस्ट ताई दुसरी कोणी नाही.!!

 

कधी भांडते तर कधी रुसते

तरीही न सांगता

प्रत्येक गोष्ट समजते

हो गोष्ट फक्त बहिनच ठेवते…!!

 

बहीण हा बालपणीचा महत्वाचा भाग आहे,

जो कधीही विसरु शकत नाही…!!

 

भावाबहिणीचं प्रेम म्हणजे

तुझं माझं जमेना

आणि तुझ्यावाचून करमेना..!!

Sister Status in Marathi

Sister Quotes in Marathi

रूसते तेव्हा डॉल वाटते आणि

ओरडते तेव्हा आई वाटते…!!

 

रडवायचं कसं आणि

रडून झाल्यावर बहिणीला हसवायचं कसं

हे फक्त भावालाच जमत..!!

 

आम्हा दोघी बहीणींची यारी

सगळ्या जगाला भारी…!!

बहीण कोट्स मराठी

Sister Quotes in Marathi

बहीण छोटी असो की मोठी

तिला नेहमीच आपल्या भावाची काळजी असते..!!

 

जगाच्या नजरेत आम्ही दोघी बहिणी आहोत

पण आमच्यासाठी आम्ही दोघी उत्तम मैत्रिणी आहोत.!!

 

नात हे प्रेमाचं नितळ अन निखळ मी सदैव जपलंय

हरवलेले ते गोड दिवस त्यांच्या मधुर आठवणी

आज सार सार आठवतंय हातातल्या राखीसोबत

ताई तुझं प्रेम मी साठवलय…!!

Sister Quotes in Marathi

Sister Quotes in Marathi

सगळ्यांपेक्षा वेगळी बहीण आहे माझी

सगळ्यांपेक्षा प्रेमळ बहीण आहे माझी…!!

 

सासरी जाताना मिठी मारून रडणारी

नाही तुला आता ओरडणार असं रडत रडत म्हणणारी

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक तरी बहीण असावी

जीवापाड जपणारी आणि खूप प्रेम करणारी..!!

 

बहिणी जीवनातील संकटाचे

क्षण आनंदी करतात…!!

 

असं हे भाऊ बहिणीचं नातं

क्षणात हसणारं, क्षणात रडणारं

क्षणात मारणारं, क्षणात मार खाणारं

क्षणात भांडणारं, क्षणात रागवणारं

पण किती गहर प्रेम असतं हे दोघांच

असं असतं हे बहीण भावाचं अतूट नातं..!!

Sister Status in Marathi

Sister Quotes in Marathi

बहीण ही हृदयाला भेटलेला हळवा गिफ्ट आहे

तर आयुष्याला मिळालेला सुंदर अर्थ आहे…!!

 

मी तुला हे कधी सांगितले नाही परंतु माझ्या आयुष्यातील

तुझी उपस्थिती हे माझ्यासाठी खूप भाग्याचे आहे..!!

 

भाऊ कितीही नालायक असो,

बहिणी सोबत कितीही भांडण करत असो

परंतु,बहिणीला तो खूप जीव लावत असतो

पण दाखवत नाही..!!

 

ताई तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पना करू

शकत नाही तू माझ्या आयुष्यातील खास व्यक्ती आहेस..!!

बहीण कोट्स मराठी

Sister Quotes in Marathi

एक बहीण हजारो मित्र मैत्रिणींपेक्षा

सर्वश्रेष्ठ आहे…!!

 

बहीण ही एक अशी व्यक्ति आहे जिच्यासमोर

नेहमी खर बोलल जात.!!

 

सगळी नाती तुटून जातील पण,

भाऊ बहिणीचं नातं मरे पर्यंत राहतं,

जे जरी सोबत नसले तरीही…!!

 

एक मैत्रीण जास्त काळ बहीण बनून राहू शकत नाही

पण एक बहीण आयुष्यभर खरी मैत्रीण बनून राहू शकते.!!

 

बहिणी पेक्षा चांगला मित्र कोणी नाही आणि

तुझ्या पेक्षा चांगली बहीण या जगात नाही..!!

 

बहीण हा एक असा आनंद आहे जो तुमच्या हृदयापासून

दूर घेऊन जाता येत नाही. एकदा तिने तुमच्या

हृदयात प्रवेश केला कि ती कायमची तिथे राहते.!!

 

एक बहिण प्रत्येकाला असावी…

मोठी असल्यास प्रत्येक महिन्याला नवा शर्ट आणणारी,

लहान असल्यास प्रत्येक पगारात

आपल्या खिशाला चंदन लावणारी,

ओवाळणी काय टाकायची हे

स्वतः ठरवत असली तरीही,

तितक्याच ओढीने राखी पसंत करून आणणारी,

स्वतःपेक्षा हि जास्त आपल्यावर प्रेम करणारी

प्रत्येकाला एक बहिण असावी……!

 

आईला घास भरवायला सांगावं लागत नाही आणि

ताईला साथ द्यायला सांगावं लागत नाही.!!

 

मला नेहमीच आधार, शक्ती आणि प्रेरणा देणारी एक

हक्काची जागा म्हणजे माझ्या बहिणीचे हृदय…!!

 

किती ही मोठी आनंदाची बातमी असू द्या ती

शेअर करायला एक बहीण असावी लागते…!!

 

एक तरी बहीण असावी

मोठी असेल तर स्वतःच्या मागे घेणारी आणि

लहान असेल तर आपल्या मागे लपणारी..!!

 

जीव तयार आहे तुझ्यासाठी

गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना?…!!

 

रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात

कारण शरीराला जखम झाली

तर रक्त बाहेर येते,

पण अश्रू ला बाहेर येण्यासाठी

मनाला जखमी व्हावे लागते..!!

 

बहिण-भावाचे नाते हे हृदयाशी जोडलेले असते

त्यामुळे अंतर आणि वेळ त्यांना

वेगळे करू शकत नाही..!!

 

मला माहित आहे की बऱ्याच वेळा मी तुला चिडवतो

आणि खूप बोलतो परंतु तुझ्या एवढी काळजी

घेणारे माझ्याकडे दुसरे कोणी नाही…!!

 

बहिणी म्हणजे पृथ्वीवरील परी असतात आणि

तू माझ्यासाठी एखाद्या परी पेक्षा कमी नाहीस. ..!!

 

तू कुटुंबातील सर्वात महत्त्वाची आणि

माझी सर्वात लाडकी व्यक्ती आहेस…!!

 

तुझ्या आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होवो आणि

आयुष्यामध्ये तुला भरभरून आनंद मिळो हीच

ईश्वरचरणी प्रार्थना…!!

 

वेळ बदलत चाललेली आहे परंतु आपले एकमेकींशी

असलेले संबंध कधीही बदलणार नाहीत…!!

 

तू केवळ माझी बहीणच नाहीस तर

एक चांगली मैत्रीण आहेस.!!

 

तुला छोटी असे नाव मिळाले असले तरी

तुझ्या मनाचा आकार कधीही कमी झालेला नाही.

तुझ्याजवळ जगातील सर्वात मोठे हृदय आहे. ..!!

 

माझे तुझ्यावर किती प्रेम आहे हे

शब्दातून सांगणे कठीण आहे,

मी अशी आशा करतो की तुझ्या

आयुष्यात तुला खूप आनंद मिळो. ..!!

 

तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी मी

नेहमीच तुझ्या सोबत असेन…!!!

हे पण पहा

लक्ष द्या:

तर मित्रांनो वरील लेखात आपण बहीण कोट्स मराठी – Sister Quotes in Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला बहीण कोट्स मराठी यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.

Leave a Comment